महाराजांवर किती प्रेम आहे पहा | ह.भ.प.अक्रूर महाराजांनी व्यक्त केल्या भावना | Akrur Maharaj Sakhre

  Рет қаралды 101,587

मराठी  HOTSPOT

मराठी HOTSPOT

Күн бұрын

#मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin Channel
मराठी HOT SPOT
/ marathihotspot
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathi_hotspot1

Пікірлер: 20
@ravimarathe6363
@ravimarathe6363 2 жыл бұрын
खरच महाराज असा एकही जिल्हा नाही की त्या जिल्ह्याच्या व्यक्ती तुमच्या प्रेम करत नाही जय हरी
@kisanaatole6562
@kisanaatole6562 2 жыл бұрын
रामभाऊ बाबा राऊत यांचे किर्तन प्रवचन ऐकून मुक्त होतो ते ऐका आधी
@sunandajadhav2473
@sunandajadhav2473 Жыл бұрын
खुप धावत्या वेगात सगळ्यांच्या नावाचा उल्लेख घेत खुप खुप छान अभार व्यक्त केले नावातच ईतकी साखर आहे म्हणून माऊलीने तोंडातही साखर सरस्वती दीली आहे कराव तेवढ कौतुक कमीच आहे...👌👌👌👏👏👏
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 2 жыл бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर साखरे जसे तुमचे नावातच गोडवा आहे बाकि तुमची किर्तने सुद्धा गोडच आसतात आलेल्या कित्येकांना आपले सेवेचा लाभ मिलाला आहे आणि ती सेवा अत्याधिक आवडल्या मुले तुमच्यावर प्रेम दर्शुन हि सर्व मंडली आली आहेत आम्ही पण युट्यूबवर आपली सेवा पाहात आहोत खुप छान नियोजन करुण धावत्या वेगात बरेच जनांचा नामोल्लेख केला सर्वजण समाधान पावली असतीलच आसो मी ही आपले ईच्छीतो धन्यवाद 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩 राम कृष्ण हरी 🙏
@machusolunke9271
@machusolunke9271 Жыл бұрын
राम कृष्ण हारी 💐🌹🌷🙏🙏🥀🙏🙏🙏🙏
@nageshwanjare9180
@nageshwanjare9180 Жыл бұрын
असे महाराज दुर्मिळ... वंदन महाराजांना...
@मंगेशमगावंडे
@मंगेशमगावंडे 2 жыл бұрын
बाबा तुम्ही सुधा, खुप गोड नियोजन केल,, या वर्षी नाही जमले,, मात्र पुढील कार्यक्रमाला आम्ही नक्की येऊ
@munnabhaishaikh8341
@munnabhaishaikh8341 2 жыл бұрын
शेवटी महाराज तुमचा स्वभाव
@SBEDITING577
@SBEDITING577 2 жыл бұрын
1 no 🙏🙏🙏
@walmikpatil1597
@walmikpatil1597 Жыл бұрын
जय जनाद॔न
@walmikpatil1597
@walmikpatil1597 Жыл бұрын
आपली श्रीमंती
@amoldange_patil4221
@amoldange_patil4221 2 жыл бұрын
साखरे महाराजबदल शब्द कमी आहेस बोलण्यासाठी.. काय आभार मानले महाराजांनी सुंदर खूपच सुंदर...रामकृष्णहरी...
@nanasahebjagtap9573
@nanasahebjagtap9573 2 жыл бұрын
जय हरी माऊली खुपच भारी खुप खुप शुभेच्छा
@babanraomorde162
@babanraomorde162 2 жыл бұрын
मी पण आलोय. धन्यवाद महाराज
@jibhaunikam3852
@jibhaunikam3852 2 жыл бұрын
खूप सुंदर महाराज
@निवेदकसंदीपजाधवनातेपुते
@निवेदकसंदीपजाधवनातेपुते 2 жыл бұрын
खुप सुंदर भावना
@namdevnagargoje3105
@namdevnagargoje3105 2 жыл бұрын
मिळवली मांदी वैष्णवांच्या.
@jayshreeswami4920
@jayshreeswami4920 2 жыл бұрын
लातूर लातूर कीर्तन कधी होईल माहाराज आतूर तेथे वाट पाहत असतात आमी
@kisanaatole6562
@kisanaatole6562 2 жыл бұрын
रामभाऊ बाबा राऊत आले का
@popatkorde350
@popatkorde350 Жыл бұрын
महाराजांचं गाव कोणतं आहे
2012 World Championship of Public Speaking: Trust is a Must
7:01
Go From A to THE® with Ryan Avery
Рет қаралды 368 М.
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 15 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 7 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,6 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН