मृदुंगातून काढला रेल्वेचा आवाज / सोलो पखवाज वादन / तुकाराम महाराज पांचाळ / मृदुंग / पखवाज

  Рет қаралды 3,101,932

 नाद माऊलींचा / nad maulincha

नाद माऊलींचा / nad maulincha

Жыл бұрын

संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू , तुमच्याकडे पण असे काही व्हिडिओज असतील किंवा ऑडिओ असतील तर तुम्ही आम्हाला 8767226825 या मो .नं. वरती नक्की पाठवा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल

Пікірлер: 858
@sandeepgandhale8821
@sandeepgandhale8821 Жыл бұрын
❤एक नंबर नादखुळा खुप छान 🎉 जय श्रीराम
@dattakotwal2648
@dattakotwal2648 Жыл бұрын
खूप छान वाटलं. पखवाज आणि ट्रेन चार आवाज. तरुण वर्ग आपोआप किर्तन भजन प्रवचन या कडे वळल्या शिवराय राहाणारा नाही.
@stopinhumanity
@stopinhumanity Жыл бұрын
भारतीय इतिहासातील सर्वात व्यापक आणि प्रभावशाली अशी ठरलेली वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची जननी आहे . संत तुकोबारायाच्या विचारातुन शिवाजी राजे सारखे महान सम्राट घडले. .... मला माझ्या महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे .
@gajananjambharkar2139
@gajananjambharkar2139 Жыл бұрын
Yyyo6tt5555555554445555555 said that he had no intention to 555out a deal with app pu00
@ganeshshinde5995
@ganeshshinde5995 Жыл бұрын
नाद खुळा मराठ वाडा
@sagarsonawane3599
@sagarsonawane3599 Жыл бұрын
बीड जिल्हा एक नंबर महाराज
@karbharidongre3018
@karbharidongre3018 Жыл бұрын
जयहरी तुकाराम महाराज गुरु बंधु या नात्याने तुमचं पखवाज ऐकून सुभाष भाऊच्या आठवणींना उजाळा दिला 🙏🙏
@lakhichandthakare4946
@lakhichandthakare4946 Жыл бұрын
Great पखवाज वाजविले आहे, शिवाय बोल ही त्या सोबत एकदम मस्त 👌👌
@shubham_M7777
@shubham_M7777 Жыл бұрын
Pakhwaj ki mrudung? Title madhe mrudung lihile aahe
@TulshiramParaskar
@TulshiramParaskar 2 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
@babansutar7316
@babansutar7316 Жыл бұрын
अफलातून अप्रतिम सुंदर खूप छान महाराज धन्यवाद
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 Жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.'''' kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@surykantkarwande8803
@surykantkarwande8803 8 ай бұрын
Best train चा आवाज काडला महाराज
@PrathmeshPanchal-bu9ls
@PrathmeshPanchal-bu9ls 29 күн бұрын
एकदम झकास तुकाराम महाराज
@laxmangadekar428
@laxmangadekar428 Жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩 वरील शब्दात सर्व काही आले नाव सुद्धा खुप छान आहे तुकाराम खरं आहे नाद माऊली चा
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 Жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा. kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@kashinathpatil9583
@kashinathpatil9583 Жыл бұрын
रामकृष्ण हरी.जय.जय.राहकृष्णहरि..हि.तुकाराम.महाराजाची.देन.आहे..
@mahadevbodhale3911
@mahadevbodhale3911 2 ай бұрын
पांचाळ महारांज कूी जय
@vitthalbutanwad
@vitthalbutanwad Жыл бұрын
माणसाच्या अंगांत कला पाहिजे बसं जिवनाच कल्याणच...👌👌
@sambhajilokare668
@sambhajilokare668 Жыл бұрын
महाराजांची कला म्हणजे एक मशिन आहे.
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Жыл бұрын
🤣
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
thanks
@sudhirmalgundkar7994
@sudhirmalgundkar7994 Жыл бұрын
पखवाज मधून रेल्वे चा आवाज आणि इतर बोल वदवलेत. खुप छान आणि अभिनंदन.
@user-be7yr7lg4g
@user-be7yr7lg4g 3 ай бұрын
Khupch chan Maharaj
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
यावरून स्पष्ट होते पैशाने माणूस मोठा होतो असे नाही आपआपल्या क्षेत्रात कर्तुत्ववाने मोठा होते. धन्यवाद पखवाज वादक
@dilippatil8728
@dilippatil8728 Ай бұрын
माऊली मस्त
@yashwantkunkerkar2665
@yashwantkunkerkar2665 Жыл бұрын
माऊली सलाम तुमच्या कलेला जय हरी
@vinayvaishampayan6955
@vinayvaishampayan6955 Жыл бұрын
छान तयारी केली आहे आपण आगगाडी चां आवाज छान काढला.
@kautikbhokare4329
@kautikbhokare4329 2 ай бұрын
खुपच छान महाराज! आनंद वाटला
@vinayakbarve4568
@vinayakbarve4568 Жыл бұрын
जय हरी
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
Thanks
@user-ur6bo4xw6c
@user-ur6bo4xw6c Жыл бұрын
अप्रतिम खुप खुप धन्यवाद जय हरि माऊली 🚩🙏🚩राम कृष्ण हरि 🚩
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 Жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.'''' kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@Gopal.ShankarDoiphode
@Gopal.ShankarDoiphode Жыл бұрын
वा.महाराज
@sandiprajput1171
@sandiprajput1171 Жыл бұрын
अतिशय सुंदर तुकाराम महाराज राम कृष्ण हरी🌺🌺 ✨🌟👌👌🙏🙏
@bharatchougale7021
@bharatchougale7021 Жыл бұрын
एक नंबर नादखुळा मृदग वाजवतात महाराज धन्यवाद !👌👌🌷🌷🥀🥀🏵️🏵️
@sairajmirajkar4974
@sairajmirajkar4974 Жыл бұрын
महाराज नमस्कार अतिशय उत्तम 🌹🌹वारकरी संप्रदायातील वाद्यकलेला शब्दांची सुरेख जोड धन्यवाद ||
@vikasnajpande5863
@vikasnajpande5863 Жыл бұрын
पांचाळ महाराज,तुमच मृदूंग वादन चा व्हिडीओ खूप छान वाटला,तुमच्या या सुंदर कले करिता तुमच खूप अभिनंदन,पुढील मृदूंग वादन आम्हाला ऐकायला खूप आवडेल,या करिता तुम्हांला खूप शुभेच्छा.
@vilasgosavi148
@vilasgosavi148 Жыл бұрын
खुपच प्रेरणादायक व अभिनंदन..ॐॐॐ
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
thanks
@pinkumorepatil1291
@pinkumorepatil1291 Жыл бұрын
आप्रतीम कौशल्य माहाराज
@umakantshrikhande235
@umakantshrikhande235 7 ай бұрын
एकदम मस्त महाराज अप्रतिम
@nandakshirsagar9711
@nandakshirsagar9711 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 Жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा: kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@raghunandanatram1113
@raghunandanatram1113 Жыл бұрын
जबरदस्त ट्रेन चा आवाज
@jayendranevarekar4056
@jayendranevarekar4056 Жыл бұрын
Khupch chhan
@govindparkhe4538
@govindparkhe4538 Жыл бұрын
धनगर समाजाला खूप आभार मानतो लक्ष्मीची सेवा करतो आणि कीर्तन ऐकतो जेव्हा मेंढ्या ट्रेनचा पट्टा ओलांडून जातात तेव्हा अगदी स्थिर.जातात माझं नाव गोविंद हरिभाऊ पारखे गाव ब्राह्मणगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक खूप छान केलं कीर्तन मला आवडलं
@balasahebpimpale5037
@balasahebpimpale5037 Жыл бұрын
अप्रतिम पखवाज वादन केले आहे महाराज आपल्या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा
@rushijadhav7712
@rushijadhav7712 Жыл бұрын
खूप छान पांचाळ महाराज तुकाराम
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
thanks
@rushijadhav7712
@rushijadhav7712 Жыл бұрын
तुकाराम भैय्याजी हरी
@bhalchandrajadhav7035
@bhalchandrajadhav7035 Жыл бұрын
खूपच छान माऊली
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 Жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा,. kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@Archanaara
@Archanaara Жыл бұрын
राम कृष्ण हरी पायी हळूहळू चाला मुखाने हरी बोला
@rameshpalhal4908
@rameshpalhal4908 Жыл бұрын
खूप खूप सुंदर महाराज अतिशय छान जय हरी महाराज
@Bokan.
@Bokan. Жыл бұрын
Khupach chhan asa vattay kharach tabla boltoy jai shree Ram maharaj
@samikshayadav8395
@samikshayadav8395 Жыл бұрын
खूप छान माऊली
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 Жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा., kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@sunilshinde8282
@sunilshinde8282 Жыл бұрын
एकच नंबर वाजवता महाराज 💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌
@skharde3462
@skharde3462 Жыл бұрын
एक नंबरचा आवाज काढून दाखवला
@rohandesai1867
@rohandesai1867 Жыл бұрын
रेल्वे चा अवाज अप्रतीम माऊली
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 Жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा... kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@rajkumarsalvi743
@rajkumarsalvi743 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण 👍👌😘
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 Жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा. kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@nanaugale4248
@nanaugale4248 Жыл бұрын
@@yogeshpandit3686जयहारिभाऊलि
@santoshkale6590
@santoshkale6590 Жыл бұрын
धन्यवाद. महाराज
@aniljadhav2963
@aniljadhav2963 Жыл бұрын
अफलातून सादरीकरण. छान सुंदर!
@jivanbhanuse3063
@jivanbhanuse3063 Жыл бұрын
Up
@shubhamwagh2480
@shubhamwagh2480 Жыл бұрын
👌👍🙏🌹🌷🌻💐🚩🚩🚩🚩
@dhanrajdurge7559
@dhanrajdurge7559 Жыл бұрын
Mmm@@shubhamwagh2480nv.nn cvmmn m kbmjnmbmbmctknvknnmmjnjnnkmnmm kn mbmctknvknnmmjnjnnkckmnnnmxjmmmnnncnmnc mmmknknpmcnmnkjmnnmnjonnmnnbmkbkcmhnmcmcnmvnnbnovnmnnmvnkonncm k dvnmbmn Mmcnnnnmbcmncnnnnmnmmmbmvmnmvnjmn Mmnmnnbnncnknnmnnonnvkbmmtknvnmmmnnmknnmnmbnmnkmm.Cnnmcmmmnncknk.m nvnmmmnmnmmbnmjnmnnmbmmnmnmnmbmnnmnnnmmmmmnmmvbmnnncmmmnvinxmcczbknknnmmmnknnnnmmnnnmnnmccvjmmombmnnmnvmbobncicmmcknnnnmmnnnmnnmccvjmmombmnnmnvmjnbobnci cnmmnnmcnmkknmnmxnmmnmcmmmnnnmnmmmtmm rm
@dhanrajdurge7559
@dhanrajdurge7559 Жыл бұрын
Cnmhk
@kailasdhole3116
@kailasdhole3116 Жыл бұрын
रेल्वेचा हुबेहूब आवाज,अभिनंदन
@ganeshgawaliganeshgawali3496
@ganeshgawaliganeshgawali3496 Жыл бұрын
महाराज सलाम तुमच्या कार्याला....
@anilkale9945
@anilkale9945 Жыл бұрын
Khup chhan Pakhavaz Vadan
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 9 ай бұрын
लाउणी मृदंग श्रुती टाळ घोष ll सेऊ ब्रह्म रस आवडीने ll,,,, 🙏🏼,,, खूप छान पंचाळ महाराज,,,,, काय जादू आहे आपल्या हातामध्ये 👌,,,,हे गुरु बळ,, आहें
@santoshkanekar5751
@santoshkanekar5751 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट पखवाज वादन केले आहे.आपली कला वृद्धिंगत होत जावो.
@rekhatakalikar5245
@rekhatakalikar5245 10 ай бұрын
धन्यवाद महाराज पखवाज वादक
@Gopal.ShankarDoiphode
@Gopal.ShankarDoiphode Жыл бұрын
खूपछानआहे.वाद्य वा
@sanketrudrawar77
@sanketrudrawar77 Жыл бұрын
Kadakkkkkk no. 1 👌🚩🙏 Jai Shri Krishna Jai Shri ram 🚩🙏 Jai Hind 🇮🇳
@bro..6.5
@bro..6.5 Жыл бұрын
एकच नंबर महाराज नमस्कार
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 Жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा: kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@vaijanathghate2695
@vaijanathghate2695 Жыл бұрын
👌👌👌👌🙏🙏🙏🙏खुपच उत्कृष्ट वादन माऊली🙏
@dipakmore8452
@dipakmore8452 Жыл бұрын
🤣Waa mastach.. Ek number
@bapusahebudawant3787
@bapusahebudawant3787 Жыл бұрын
Atishay sunder
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
thanks
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 Жыл бұрын
खूप सुंदर आवाज काढला रेल्वे चा राम कृष्ण हरी माऊली
@mohankankare7032
@mohankankare7032 Жыл бұрын
खुप छान सुंदर रेलवे महाराज वारकरी संप्रदाय यांच्या माध्यमातून काला सादर केली धन्यवाद
@user-bz2vf1if5w
@user-bz2vf1if5w 11 ай бұрын
Khup chan
@manikkhutale9219
@manikkhutale9219 2 ай бұрын
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
@devidasthefollowingurlat4893
@devidasthefollowingurlat4893 Жыл бұрын
एक च नंबर माहाराज
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
thanks
@dattatrayachine5548
@dattatrayachine5548 Жыл бұрын
Chhan chhan aahe
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
🙏🙏
@somnathwaydande3989
@somnathwaydande3989 Жыл бұрын
खूपच सुंदर ....कलाकार आहेत..... उत्कृष्ट अभिनेता....
@durgashankarrajguru6737
@durgashankarrajguru6737 Жыл бұрын
Very very best
@noorullahkhan9471
@noorullahkhan9471 Жыл бұрын
Jagaat jurmani bhartaat majhi Parbhani
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
thanks
@mahadevsutar5836
@mahadevsutar5836 Жыл бұрын
एक नंबर माऊली एकदम कड्क
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
Thank you
@pradeepjoshi4166
@pradeepjoshi4166 Жыл бұрын
Very good presentation..PRADEEP
@latifshaikh732
@latifshaikh732 Жыл бұрын
Very noc mharsj
@user-pu5kp7zq5n
@user-pu5kp7zq5n 3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@turekartukaram4600
@turekartukaram4600 Жыл бұрын
खूप छान महाराज
@sushantpatil8222
@sushantpatil8222 Жыл бұрын
खूपच छान राम कृष्ण हरी 🙏
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
thanks
@sphadtarenetworkmarketing
@sphadtarenetworkmarketing 10 ай бұрын
खुप छान महाराज .मला अभिमान आहे माझ्या वारकरी संप्रदायाचा.या महाराष्ट्राच्या आणि भारत भूमीत खुप हुशार व्यक्तिमत्व आहेत .रामराव महाराज ढोक यांच्या रामायण कथे मध्ये मी तब्ल्यामधून कोयल कंठी हा आवाज 82 वर्ष वयाच्या व्यक्तीने वाजवून दाखवला होता .आपल्या कडे खुप महान कलाकार आहेत.
@somanathmali5181
@somanathmali5181 Жыл бұрын
महाराज खूप छान वादन आहे आणि हो आप लि आवाजाची जादू
@samarthpatait4646
@samarthpatait4646 Жыл бұрын
क्या बात है गुरुजी
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
Thanks
@dattalandage
@dattalandage Жыл бұрын
छान आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
@dnyaneshwarborkar4948
@dnyaneshwarborkar4948 Жыл бұрын
एक नंबर तुकाराम महाराज खूप खूप छान अभिनंदन
@venkatgadilohar1986
@venkatgadilohar1986 Жыл бұрын
धन्यवाद पांचाळ महाराज 🙏🙏🌺🌺👌👌🌺🌺👍👍
@raghavendrakolhatkar9896
@raghavendrakolhatkar9896 9 ай бұрын
देवा, मृदुंग असा पण वाजवता येतो हे ऐकून आनंद झाला. सुझाव आहे की अकोला वाशिम ट्रेन मध्ये गाडीचा पूर्ण वेगाचा ध्वनी करते वेळी, तुम्ही प्रवांशी सारखे थोडे, हलावे. आणखी मौज येईल. हार्दिक शुभेच्छा.
@kishorlaxmanmundhe1657
@kishorlaxmanmundhe1657 Жыл бұрын
The great baba ji nai
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
thanks
@yogeshmeher1491
@yogeshmeher1491 Жыл бұрын
Relway train cha voice nice form Maharaj mrudang
@stopinhumanity
@stopinhumanity Жыл бұрын
भाऊ , मराठीतच लिहायचं की 😅😅😅 येवढ्या चुका करण्यापेक्षा.
@shaileshpashte8262
@shaileshpashte8262 Жыл бұрын
राम कृष्ण हारी माऊली लय भारी
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
thanks
@rajendrajagtap9823
@rajendrajagtap9823 16 күн бұрын
खूप छान वाजवले.
@ganeshsavant8396
@ganeshsavant8396 Жыл бұрын
खुप चांगला संगीत योग
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
Thank you
@user-bu9ck8kk2r
@user-bu9ck8kk2r 10 ай бұрын
कीर्तनात चालीत खरंच तुमचे मृदंगाचे बोलं लयच भारी आहेत.
@anilsontakke5763
@anilsontakke5763 3 ай бұрын
वा महाराज खुप छान रेल्वेचा आवाज काढला आवडलं ❤❤❤❤❤😊😊
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर, 💐🙏🙏
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 Жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा, kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@vilasgawande3679
@vilasgawande3679 Жыл бұрын
कधि बात है रेल्वे आली खरोखरच वाटल हॅन्ड अप बुवा
@shankarvidhate5394
@shankarvidhate5394 Жыл бұрын
O
@santoshshelar351
@santoshshelar351 Жыл бұрын
Kadakkkkk माऊली
@user-qr6ku6fh1c
@user-qr6ku6fh1c 6 ай бұрын
महाराज खुप छान
@gorakshmane4205
@gorakshmane4205 Жыл бұрын
Great maharaj
@nitinmathane6201
@nitinmathane6201 Жыл бұрын
Naadbari maharaj 1nambar
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 Жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.'''' kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@amd8057
@amd8057 Жыл бұрын
खुप खुप छान धन्यवाद
@babanraoshinde4990
@babanraoshinde4990 Жыл бұрын
वा माऊली , अती उत्तम. कौतुकास्पद.
@kqmalakarlohar178
@kqmalakarlohar178 Жыл бұрын
कला ही कधीच मरत नाही जबरदस्त
@annakatore3514
@annakatore3514 Жыл бұрын
Ram Krishna hari
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Жыл бұрын
thanks
@kailassarode4660
@kailassarode4660 Жыл бұрын
व्वा महाराज! अप्रतिम, विलक्षण!!👌👍🌹
@rajaniwalunj9474
@rajaniwalunj9474 Жыл бұрын
Lai bhari
@hanmantshinde4797
@hanmantshinde4797 11 ай бұрын
महाराज फार च अप्रतिम वादन ! आवडले
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 28 МЛН
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 76 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 21 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 28 МЛН