श्री एकनाथ जी शिंदे ह्यांच्या पुढील राजकारणाविषयी आपण काळजी करू नये त्याचे महायुती बघून घेईल आपण महाविकास आघाडीची प्रगती कशी होईल ह्याची चिंता करा नाहीतर पुढील सर्व निवडणुकीत आतासारखीच स्थिती असेल.
@MmhatreСағат бұрын
सध्या इमानदारीचा जमाना नाही चोरांचा आहे
@Smshalu-i1vСағат бұрын
विरोध केला तर ईडी सीबीआय चौकशी त्या पक्षा शांतता बरी😂😂
@Harmony989Сағат бұрын
40 आमदार असताना CM पद दिले आता 132 आमदार वाल्याने मागू नये..काय तर्क आहे हा ?..
@sachindesale7264Сағат бұрын
कारण निवडून आले ते EVM मुळे
@swaraghule8450Сағат бұрын
पैसे वाटून ...कोणत्या ना कोणत्या रूपात...सत्तेत येऊ शकतो हे सिद्ध झालं आहे या निवडणुकीत
@siddharthjadhav1261Сағат бұрын
आशिषजी,मुंबई महानगर पालिकेचं बजेट सत्तर लाख कोटीचं असल्याचा उल्लेख केला आहे.ते सत्तर लाख नसून सत्तर.हजार कोटी असं करायला हवं.
@gousshaikh4092Сағат бұрын
💯✔👍
@jaywantkale6290Сағат бұрын
आशीष जाधव हा निकाल बेशर्म चुनाव आयोगाने दिला आहे जनमत वेगळे आहे. नालायक बिजेपी चुनाव आयोगाला आणि बेशर्म बिजेपी ला भावपूर्ण श्रद्धांजली
@vidyadharlotankar5313Сағат бұрын
अभिनंदन आशिष जी तुम्ही आज खूप खुश दिसत आहात
@amolnikam623337 минут бұрын
आशिष सर तुम्ही खरं सांगा महायूतीला तुम्ही पाण्यात पाहत होते ना??
@sunitasshortsСағат бұрын
Apan Mukhyamantri पदाचे दावेदार असूनही,दुसऱ्याला मुख्यमंत्री करून स्वतः उपमुख्यमंत्री झाले,असे दोन पावले मागे यायला देखील धाडस आणि सहनशीलता लागते जे फडणवीसांनी याआधी केले आहे.
@prabhakartaskar8561Сағат бұрын
पत्रकार जाधव सर तुमची धार बोथड झाली आहे
@sachindesale7264Сағат бұрын
जाधव साहेब तुमची आतली बाहेरची बातमी सर्व काही मिळाव म्हणून आहे
@themultiverse7600Сағат бұрын
अहो हा पाकीट पत्रकार आहे
@someshwarshinge6172Сағат бұрын
आपण सर्व मेडीया वालेनी मोदीजी सांगतात, ऐक देश ऐक निवडणूक हे मिडिया तुम्हा लोकांना नको आहे. कारण आपणास १२ महीने ३६५ दिवस ५ वर्ष कोठेतरी निवडणूक हव्या आहेत.... तुमचं दुकान चालू राहीले पाहीजे......
@charudattachaudhari597632 минут бұрын
हे अतिशय बरोबर आहे.
@arvindmehta2058Сағат бұрын
एकनाथ शिंदेजीनी पत्रकार परिषदेत सगळे सांगितले आहे! उगाच पराचा कावळा करू नका! कारण पराच्या कावळ्याची कावं कावं वायाच जात असते!
@ExploringTheDreamCityOfMumbai28 минут бұрын
ED IT jail... त्यामुळे चिडी चूप बसणार ना भाऊ 😅
@santoshk530456 минут бұрын
तमाम पत्रकारांना विनंती महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून भाजप चे काम करत असल्याचे दिसून येत आहे पण भाजप साठी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब हेच आऊशद आहेत
@ShrihariVazeСағат бұрын
75 हजार करोड BMC बजेट असेल 😂
@ShivajiChirkhe-e5gСағат бұрын
अजून कोणा मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली की चालले अजून दुसऱ्याकडे बाकी काय करणार शिंदे साहेब
@RajandarKode13 минут бұрын
एकनाथ शिंदेंना बीजेपी जी मंत्री पद्द देईल ती त्यांना काहीही न बोलता घ्यावीच लागतील. नाहीतर भाजपा एनसीपी अजित पवार बरोबर सत्ता स्थापन करेल. हे एकनाथ शिंदेंना माहीत आहे.
@milindkaranjavkar5172Сағат бұрын
सर्वाना लाभ असेल तर अजित दादांचा नंबर मी मशाल वाला
@pranalipatil5958Сағат бұрын
70000thousand cr
@prasadrsawantСағат бұрын
स्पष्ट दिसतेय... एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नाहीच होणार 😂🙏
@panchayat202423 минут бұрын
राजकारण हे खूप क्रूर असतं...कधी मैत्री आणि कधी शत्रू होतात.
@sameersletterСағат бұрын
अरे कुणीही मुख्यमंत्री होऊ दे तुम्हा दोघांची का फाटतेय? 'लोकमत' कोण चालवतंय टे सर्वांनां माहित आहे पण तू कुणाला मुख्यमंत्री पहायचं आहे ते ही सांग!
@satishkhedekar459226 минут бұрын
एक नंबर विश्लेषण 👌👌
@umeshbauskar989424 минут бұрын
जाधव साहेब बिजीपी 132जागा इतक्या जिंकल्या म्हणता आहे पण विरोधी पक्षाचे पडलेले उमेदवार रोज पत्रकार परिषद घेता आहे EVM बद्दल रोष व्यक्त करता आहे त्या विषयी पण बोलो हीच तुमच्या कडून अपेक्षा आहे 🙏🙏
@RajwardhanPawar-l8z17 минут бұрын
पण मुख्यमंत्री कोण? या बाबत दिल्लीत ज्या बैठका होत आहेत त्यात भागीदार पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून शिंदेना सहभागी का केले जात नाही?
शिंदे मुळेच बिजेपी आली नाहितर सुपडा साफ होणार होता शिदेंनी त्यांना निवडून आणले आहे तो मराठा व्यक्ती आणि समाजात मिसळणार व्यक्ती म्हणुन लोकिकी आहे आनाजी पंतनको आहे माहाराष्ट्रला
@classandclass4976Сағат бұрын
शिवसेनाप्रमुख कधी उपमुख्यमंत्री, राज्यपाल होत नसतो
@swapnilsurade7743Сағат бұрын
Kahipan 😂😂😂... seats pahije pahile
@aaryahp55 минут бұрын
भाजपा ला मराठा चेहराच द्यावा लागेल. ब्राह्मण किंवा ओबीसी मुख्यमंत्री दिल्यास मराठा आंदोलनाला पुन्हा शिंदे यांच्याशीच बोलावे लागेल.
@shriman8903Сағат бұрын
आशिष जी जो आदानीला गालिचे टाकेल तो मुख्यमंत्री होणार.किंवा केद्राच जो ऐकेल असा बीजेपी चा होणार.
@vaibhavphadke64428 минут бұрын
आशिष जी, लाडकी बहीण योजना या तिघांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. So जे यश मिळवलं आहे ते महायुतीचे आहे.
@anilkadam2183Сағат бұрын
न्यूज चॅनल वाले आणि पक्षांचे कार्यकर्ते सोडले तर कुणालाही केलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला काही घेणं देणं नाही.
@sanjayshinde9677Сағат бұрын
अहो जाधव कहीही निष्कर्ष लावता,गृहखात वळसेपाटील यांच्याकडे होत,मग त्यांचा पक्ष का वाढला नाही.
@arjuncjajshsСағат бұрын
🔥🔥🔥
@SK-vh6gnСағат бұрын
मुर्खपणा करु नका काय योजना काय स्वतःच्या तिजोरीतून दिल्या का
@SK-vh6gnСағат бұрын
हे पत्रकार डोंगर पोखरून उंदीर काढताना दिसत आहे
@BabanKute-j2bСағат бұрын
Central govt Agency's great
@dilipupadhye8374Сағат бұрын
तुमी कामुन चिंता करता ... 😂
@DeepakShinde-c2cСағат бұрын
दोघांमध्ये बोला ना फक्त 😂
@devidasdasalkar1412Сағат бұрын
😂
@vijaykadam457520 минут бұрын
चोर किती दिवस चोरी करणार एक ना एक दिवस पकडणार 100%
@arundhatichavan194634 минут бұрын
2 cm ani 4 deputy cm
@AmolPatil-x5kСағат бұрын
बास
@bhausahebpawar9805Сағат бұрын
बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत. नियमानुसार ते व्हायला हवेत.
@charudattachaudhari597627 минут бұрын
असा नियम राज्यघटनेत कोणत्या कलमात स्पष्ट करण्यात आले आहे?आणि कोणत्या सरकारमध्ये आपण सांगत असलेला नियम पाळला गेला ते स्पष्ट करा.
@sureshnarhare39756 минут бұрын
आशिष कस काय? तूमचतील बदल लोक पाहत आहे. आहेत. आजीत पवार चा बदल हे तुमी सागत आहाल. What a चेंज, इन you?
@maheshvidhate516040 минут бұрын
ते शिंदे साहेब पाहतील ना. तू तुझे पहा
@vijaynikam5076Сағат бұрын
आशिष जाधव सर तुमचे विश्लेषण खूप सोप्या भाषेत असते म्हणुन समजते 👍
@pravinruikar684035 минут бұрын
पंकजाताई मुंढे CM होणार 🚩
@JambuvantNaikСағат бұрын
ही एकनाथ शीनदे यांनि माघार का घेतली कारण जर शिवसेना फ़ुटली नसती तर एकनाथ साहेब कधीच मुख्यमंत्री बनले नसते उद्धव किव्हा आदित्य च बनले असते म्हणून उपकारा ची परत फ़ेड म्हणून एकनाथ साहेब BJP च्या विरोधात जात नाही हे अगदी योग्य खरी शिवसेना ही एकनाथ साहेब यांची हे स्पष्ट झाले खुफ अभिनंदन आपले सर
@shriman8903Сағат бұрын
मॅटर कोर्टात आहे भावा शिवसेना कोणाची.सुप्रीम कोर्टाने वेळेत निकाल दिला असता तर आज वेगळे चित्र असत.
@DeepakShinde-c2cСағат бұрын
शिंदे यांना लाज वाटली पाहिजे शरद पवारांना अजित दादा कधीही जावून मिळतील पण शिंद्यांमुळे सेनेचे वाटोळे झाले ना
@rajeshsawant9948Сағат бұрын
गुरु ला जेवायला घेऊन जा.
@pranalipatil5958Сағат бұрын
Not 70lakh cr
@someshwarshinge6172Сағат бұрын
मग तुम्ही घेता...😢
@gauravparadkar8776Сағат бұрын
EVM var ek video pan banva na tya var nhi banyavche PAKIT milale ki ky😢😢😢
@sanjayshinde9677Сағат бұрын
लोकशाहीत पक्ष ही स्वत: ची मालमत्ता असत नाही.शिंदे हा हाडाचा कार्यकर्ता आहे,त्यानी सार्वजनीकहितार्थ पक्ष सोबत घेतला.उद्धव हा पक्षाला सरंजाशाही समजतो.
@RRRPPP9712Сағат бұрын
लोकमत पेक्ष ते बोल भिडू चांगले माहिती सांगत
@vijayganpule6725Сағат бұрын
Sharad Pawar sponsered patrakar 😂😢😮😅😊
@कवीसुरेशकंकСағат бұрын
काहीही असो शिंदे सत्तेत आहेत. भाजप मोठा पक्ष त्यामुळे मुख्यमंत्री त्यांचाच होईल
@ashokchavan7653Сағат бұрын
महाराष्ट्रासाठी हा विचार नालायक लोक करतात
@shardultiwatne9920Сағат бұрын
Exactly comedy
@sanjayshinde9677Сағат бұрын
ही पत्रकारिता उद्धवची चमचेगिरी आहे.
@arvindmehta2058Сағат бұрын
शिंदेच्या सेनेला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. ते आणि त्यांचा पक्ष उत्तम प्रकारे वाढेल, फुलेल! आनंद दिघे यांचा वारसा आणि बाळासाहेबांची विचार धारा ते उत्तम चालवत असतात!
@user-cz1zm7mi8mМинут бұрын
In future b j p finish shinde
@amolshirsat2276Сағат бұрын
विखेपाटील
@rameshdoke4165Сағат бұрын
राजीनामे khishat gheun fhiranar
@user-cz1zm7mi8m5 минут бұрын
Shinde is now hawaldar
@VibhuPatilsmhalaСағат бұрын
Evm zindabad Samoan virodi sapvan aapan baratacha rachya karuya Sat dha
@lalitpatil9796Сағат бұрын
Sir kadhi tari evm ver pan show kara
@user-cz1zm7mi8m4 минут бұрын
Shinde is in dustbin
@user-cz1zm7mi8m6 минут бұрын
B j p used shinde after mega huge advertise and now shinde is in dustbin
@milindkaranjavkar5172Сағат бұрын
चाटा
@sukdevsonawane-jo1gf44 минут бұрын
Home minister fadanvisach hotil
@gameinn93Сағат бұрын
Shinde sahebani evdh clear sangitl... Tri kahi namune ajun bjp n shivsena mdhech adkle ahe... N kahi A holes aani don tondi lok ya lokana support krt ahe
@KailasDeshmukh-x3lСағат бұрын
40 amadar asatana adich varsh dili na mag ajun Kay pahije
@sukdevsonawane-jo1gf46 минут бұрын
Nagar vikas khate milel
@rohitbalkate-wm4nu52 минут бұрын
Are baba ajun hyatach ahe, sudhara re
@anandmestry77720 минут бұрын
Te Shinde Ahet Thakare Nahi ugach Kadya Ghalu naka
@jayjayram42439 минут бұрын
pankja munde
@sunitasshortsСағат бұрын
He lok दोन्ही बाजूने बोलतात
@mahendrat99869 минут бұрын
Kay charcha/Ek hota raja Ek hoti rani/satyachya bajune bola Zara Maharashtra til udhyog /bekari/belet pepar var bola
@AnkushKasture-b4bСағат бұрын
BJP ahe ti,,,, sorry kamlabai... Thackrey sobat tech kel,,, ani shinde sobat pn tech,,,, aage aage dekho hota hain kya
मोदींचा निर्णय मान्य नकारणेची हिम्मत कोनातच नाही यंत्रणा लगेच कामं करतील 😂😂
@rajumore15Сағат бұрын
Ghotale karanare buddle media sympathy 🎉😂
@pandurangbandekar304Сағат бұрын
मुख्यमंत्री : देवेंद्र जी (भाजप ) 1)उप - मुख्यमंत्री : श्रीकांत शिंदे किंवा दादा भुसे (शिवसेना ) 2)उप - मुख्यमंत्री : सुनील तटकरे किंवा अजित दादा (राष्ट्रवादी )
@rajumore15Сағат бұрын
Evm Ghotale vale Kay karanare news
@silentkiller-y9gСағат бұрын
Ladkya bahinich kay?
@swapnilsurade7743Сағат бұрын
Tumchi poatdukhi suru zali 😂😂😂😂
@ramdasbhosle962717 минут бұрын
आशीष जाधव तुम्हाला भाजपचे फार गोडवे गायचे व्यसन लागले आहे तुम्ही पत्रकार आहात ईव्हीएम वर विश्लेषण करून दाखवले पाहिजे.