खूप विचित्र ल़ोक आहेत आपल्याकडे. आज म्हणत आहेत कि खेड्यातील 10-20 मुलांना शिकवायला लाखो रूपयांच्या पगाराच्या मास्तरची काय गरज आहे. 10हजार रू.वाले कंत्राटी नेमा. उद्या यांच्या पोरांनी डीएड, बीएड केले की हेच म्हणतील कि सरकारने पर्मनंट नौकऱ्या द्यायला पाहिजे, लाख रू. पगार दिला पाहिजे. बेरोजगारी कमी झाली पाहिजे. जळाऊ वृत्ती आहे आपल्याकडे. मोठ्या गावात, शहरात राहणाऱ्या लोकांना खेड्यातील, तांडे, वाड्या वरील पोरांची काहीच चिंता वाटत नाही. मास्तरला पगार नाही भेटला पाहिजे म्हणून गरिबांच्या शिक्षणालाच विरोध करणारे मुर्ख, नालायक वृत्तीचे लोक आहेत असे.
Yha shikshanpramne pagar barobar ahe lok jaltat fakt dusr ky nahi yach shikshak mahna , engineer mahna saglyala swatachi gharchi paristhithi sudharyachi ahe amdar khasadar ky garaj ahe pagarichi jantechi seva Kara mahnav
@कास्तकार-2112 сағат бұрын
हे इतकं लांब लचक सांगितल्या पेक्षा मराठी शाळांची पट संख्या का कमी झाली शिक्षिका चा दर्जा कसा ..कमी झाला प्रायव्हेट आणि मराठी शाळा मध्ये फरक का? याबद्दल चर्चा करा ना.
@askA1464 сағат бұрын
🏴🏴🏴 *हुकूमशाहीला सुरुवात,जाहीर निषेध.*
@deepakgaikwad41342 сағат бұрын
Lavdha बायको नी वोटिंग कोणाला केलं ते विचार तीला आणि नंतर बोंबलत बस निषेध म्हनून
@Rameshwar-u2n59 минут бұрын
@@deepakgaikwad4134भाऊ माझ्या कडून तुला "" द सुपर अंधभक्त "" ही पदवी बहाल करण्यात आली. 😂😂😂😂
आपणच आपली मूल प्रायवेट शाळेत टाकतो म्हणून ही वेळ आली आहे
@dilippawar78053 сағат бұрын
खरोखरच आपल्या महाराष्ट्रातील सरकारी शाळा टिकवायच्या असल्यास ❤ आपल्या महाराष्ट्रातील सरकारी शाळे मध्ये सर्व सरकारी शाळेवरील शिक्षकास सहित सरकारी खात्यातील वरिष्ठ कनिष्ठ सरकारी बाबूंच्या मुलामुलींना सरकारी शाळेतच घालण्याची अट घालावी तरच सरकारी शाळा टिकतील आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@nileshkalamb737Сағат бұрын
भाऊ आमदार खासदार मंत्री संत्री यांची मुले जो पर्यंत सरकारी शाळेत शिकणार नाहीत तो पर्यंत शाळा सुधारणार नाहीत......आपल्याला फक्त कर्मचारी दिसतात
@chandrakantsawant149346 минут бұрын
शिक्षणातून देशाची, राज्याची, जिल्ह्याची, तालुक्याची, गावची, पाडे, तांडे व कुटुंबंची प्रगती /विकास होतो. राजकारणी हे समाज कारण करण्यासाठी सत्तेवर गेलेले असतात. त्यांनी समज्याच्या विकासासाठी आपले भते, पेन्शन, व इतर सोयी नं वापरता त्यांनी त्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा.स्वतःच्या स्वार्थासाठी मोठेपणासाठी शिक्षणावर अन्याय करूं नये.
@sushilchavan557145 минут бұрын
बरोबर आहे 👍🏻👍🏻
@alkamore896639 минут бұрын
Tychi mule gov shalet nahi shikat tycha shala collage ahet ani tychi mul tya shalet nahi shikat tychi mul cbs madhe shikata
@DrNarayanBidwe2 сағат бұрын
शिक्षकांचा द्वेष करणाऱ्या समाजाला यातील काही पण आज कळणार नाही. जेव्हा केळेल तेव्हा वेळ निघून गेलेला असेल. जय गुरुजन.👍
@सत्यमेवजयते-ण1फСағат бұрын
@@DrNarayanBidwe भाऊ आताचे मास्तर फक्त पैसा कमवायचे काम करतात. शिकवण्याकडे जास्त लक्ष नसते.
@vrunda141729 минут бұрын
@@सत्यमेवजयते-ण1फprivate शाळा फक्त कोचिंग क्लासेस च्याच भरवशावर सुरू आहेत.
@pravinnikam89474 сағат бұрын
वाह गुरु 🙏 अगदी अभ्यासपूर्ण 👌
@PrakashRaut-i7j2 сағат бұрын
सर अतिशय महत्त्वाची माहिती दिली तुमचे अभिनंदन
@rajendradethe9415Сағат бұрын
मनोज सर तुमचे फार फार धन्यवाद की तुम्ही हा जी आर आणि शिक्षणाचे(मौलीक अधिकार) महत्व आणि त्याची होणारी हत्या (हनन)ही गोष्ट पटवून दिली.ती लोकापर्यत आपल्या चॅनलमार्फत जरूर पोहचेल.
@ArunPoul-yg9vg4 сағат бұрын
जय शिवराय मगर सर .🚩🚩❤
@vikaschate69733 сағат бұрын
सरकारला जर कंत्राटी शिक्षक भरायचा असेल तर शाळेतील जी ऑनलाईन माहिती, शालेय पोषण आहार, आणि अजून बरीच माहिती भरण्यासाठी हे कंत्राटी शक्षक नेमावे आणि शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्यावे ...
@bhanudaspawar4400Сағат бұрын
अतिशय खूप मनापासून चांगले मार्गदर्शन केले आहे धन्यवाद सर
@sadbajimore97793 сағат бұрын
बरोबर आहे सर जर लोक अर्धसाक्षार राहिले तर हे मतदानासाठी यांचा वापर करून घेने हा उद्देश असावा
@meenakshipethe308Сағат бұрын
Yapudhe nivdnuk honar ki nahi shanka aahe
@pramiladaware41822 сағат бұрын
अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही मराठी शाळा वाचलीच पाहिजे
@77amardipsankpal494 сағат бұрын
मनोज दादांना मार्गदर्शन करा, तुमचा खूप अभ्यास आहे सर, आंदोलन मोडीत निघायला नको, मराठ्यांना अजून तीव्र संघर्ष करायची गरज आहे, त्यामुळे तुम्ही दादांना कायदेशीर, वैचारिक मदत करावी
@babartaterao31693 сағат бұрын
तुला कोण ऐक म्हणत आहेआहे
@77amardipsankpal493 сағат бұрын
@babartaterao3169 तुझ्या का बुडाला आग लागली आहे, आशिष मगर सर बघतील की माझ्या बोललेल्या वक्तव्याचे काय करायचे ते
@m.k.74043 сағат бұрын
बरोबर मनोज दादा ❤❤❤
@adeshdevre40192 сағат бұрын
Tumich nivdun dil mahayutila dada..
@hanumantekale77952 сағат бұрын
... भाऊ त्याच्या बुडाला आग लागायचं कारण म्हणजे तो जळाऊ आहे,,,, म्हणून जळत/जळत ती आग 🔥🔥🔥 त्याच्या बुडा पर्यंत केंव्हा गेली याचा त्याला अंदाज नाही..😂😂😂😂😂 🤣🤣🤣🤣🤣🤣............ आपल्याकडे वॉटर टँकर आहे त्याला जर गरज पडली तर पाठवून देऊ....ष😀😀😀😀💪💪💪💪💪
@balupawar66973 сағат бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिली अभिनंदन सर
@DILIPTHROAT3 сағат бұрын
मुलभुत हाक्काच जे आपण ऊदाहरण डील ते अतिशय उत्तम दिल जे की शिक्षण कीती माहतवाच आहे जय भारत 🙏
@swapnalichavhanpatilСағат бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण योग्य माहिती सर.धन्यवाद
@ganeshchavan52233 сағат бұрын
सर तुम्ही लईच भारी सांगता मी आज परेंत तुमचे सर्व विडिओ बघितले आहे 🥰🥰🥰❤️🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️
@kishorpatil80842 сағат бұрын
खर आहे गुरु सर महाराष्ट्राला धोक्याची घंटा आहे नियोजित पूर्ण कट रचला जात आहे कारण वाटोळं करण्यासाठी हेबसले आहेत
@gopalmore39222 сағат бұрын
आमदार व खासदार यानां पगार कमी दया. 🙏
@yogeshvideo11873 сағат бұрын
लागली वाट गरीब शिक्षनापासून वंचित राहणार
@शिवराष्ट्र2 сағат бұрын
एक नंबर माहिती जय शिवराय मगर सर
@RameshwarSarkate-f1nСағат бұрын
मूलभूत हक्क अधिकार ज्या महामानवाने दिले त्या महामानवांचा विचारांना व त्या महामानवांना आज लोक विसरत चाललेली आहे म्हणून ही शोकांतिका दिसतात ..
@rameshdaud93504 сағат бұрын
जय जिजाऊ मगर सर
@bhivakachare6826Сағат бұрын
आता सर्व महाराष्ट्रात हीच आवस्था होणार आहे गोरगरीब जनताची मुले शिक्षणापासुन वंचीत ठेवणार हे सर्व याच्यापुठे अन्याय सहन करणे गरजेचे आहे.
@rajeevambekar6673Сағат бұрын
ज्या देशांमध्ये शिक्षणावर होणाऱ्या खर्चावर बेजबाबदारपणे बोलले जाते विशेष म्हणजे ज्याला शिक्षणा बद्दल कोणतेही महत्त्व वाटत नाही अशा व्यक्तीला गृहीत धरून निर्णय घेतले जातात ही फार मोठी शोकांतिका आहे.
@sanjaybendgude4518Сағат бұрын
सर आपण खूप छान पद्धतीने भीषण वास्तव सांगितले आहे
@Banduwalke012 сағат бұрын
सर्व शिक्षकांनी मगर सराच्या मागे राहून मदत करावी...
@mayursawadatkar7136Сағат бұрын
अगदी बरोबर सर
@trishulpatil12 сағат бұрын
शिक्षक योद्धा ❤💪🏼
@rajaramkadam2126Сағат бұрын
जाहीर निषेध 🌑🌑🌑🌑 सरकारचा होण्या आधीच 🌑🌑🌑
@vilasgeete473846 минут бұрын
अगदी बरोबर आहे सर
@Suhas_Umte2 сағат бұрын
शासनाच्या धोरणाविषयी लोक जागृत होई पर्यंत सरकारी शाळा बंद झालेल्या असतील. महात्मा जोतिबा फुले यांच्या महाराष्ट्रात हे घडत आहे ही शिक्षणाची शोकांतिका आहे.
@magarmadam92912 сағат бұрын
अगदी खरंय
@sachinbhangare451730 минут бұрын
100% right
@dnyaneshwaryadav82192 сағат бұрын
मूळातच आपल्या देशात शिक्षणाचा खर्च इतर पुढारलेल्या देशापेक्षा फारच कमी आहे.12%पर्यंत शिक्षणावर खर्च करणारे देश आहेत. कारण त्यांना शिक्षणाचे महत्व माहीत आहे.तूलनेने आपण फार मागे आहोत हे राज्यकर्त्यांना माहीत आहे .शिक्षण क्षेत्राचा विषय सरकारने गांभिर्याने घेतला पाहीजे .
@vaishnavibhise22373 сағат бұрын
मगर सर तुम्हाला कळकळीची विनंती आहे मराठा आरक्षणाची धार कमी नाही झाली पाहिजे तुम्ही समाजाला जागृत जेवायला पाहिजे
@vikramdhobale728Сағат бұрын
मुळात खाजगी शाळाना परवागी दिलीच नाही पाहीजे आता खाजगी शाळा ह्या भांडवल दाराच्या आहे त्यामुळेच ह्या ना सरकारी शाळा बंद पाडुन गोर गरीब सामान्य मुलांना शिक्षणापासुन वंचित ठेवायचे आहे त्यामुळे जनतेनेच रस्त्यावर ऊतरुन खाजगीकरनाला विरोध केला पाहीजे धन्यवाद सर जय शिवराय जय भिम
@santoshtupe10647 минут бұрын
मला असे वाटत आहे कि एस टी, एस सी, गरीब व शेतकरी लहान गावातील खेड्या पाड्यातील मुलांचे नुकसान जास्त दिसत आहे. गोर गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण भेटले तर त्यांची प्रगती होईल. सरकारने याचा विचार करायला पाहिजे.
@royalhunters11147 минут бұрын
सर्व शिकतील तर कामगार/मजूर भेटतील का ?😮 ही त्यांना चिंता आहे त्याना शिकलेली प्रश्न विचारतात, शिकवायचेच म्हणजे शिक्षणच बंद केले तर प्रश्न विचारने आपोआप बंद ..... सांग कामे तयार होतील (OBC/NT/SC/ST)🤔
@VaibhavSabale-tk8sx3 сағат бұрын
मराठी शाळा, आणि एस टी महामंडळ टिकलेच पाहिजे,,,,, एसटी शेवटचा प्रवासी उतरे पर्यंत एसटी लासस्टाॅप प्रर्यंत जाते अगदी सुरवाती पासुन एक प्रवासी असला तरी
@ashokwarade97953 сағат бұрын
सर 100% छान माहिती 👌👌👌👍🙏
@atulyadav-ok7he2 сағат бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद मगर सर
@vilasnarayane42383 сағат бұрын
Apratim vishleshan dhanyawad sir
@sanjaybagade4590Сағат бұрын
खूप छान सर खूप महत्त्वाचा विषय घेतलात धन्यवाद..
@SatishJagnade-b7z3 сағат бұрын
❤लढेंगे जितेंगे हम सब जरांगे...❤
@-User31313 сағат бұрын
Ajun jirli nhi ka tuzi
@Sambhaji24083 сағат бұрын
@@-User3131तुझी जिरली नसेल तर ये पाटलांच्या वाड्यावर 😂😂😂😂
@Prajot23133 сағат бұрын
@@-User3131 नाचणारा मोर आणि पैश्याचा जोर किती दिवस टिकतोय पाहू
@govindnarute65742 сағат бұрын
हा शिक्षक च जरांगेच्या पोटचा आहे
@Sambhaji240845 минут бұрын
@ आणि तू शिक्षकाचा पोटाचा आहेस
@RavindraGangurde-cd3xi3 сағат бұрын
लोकांना हे असंच पाहिजे दादा हजार 500 घेऊन मतदान करतात लोकं आता समजेल त्यांना हजार पाचशे घेऊन मतदान केलं की काय होते ते
@satishkamble56403 сағат бұрын
बरोबर
@Bhaivlogs0714Сағат бұрын
😂😂😂😂
@shivamtambe22684 сағат бұрын
मगर आम्ही तुमचे नेहमी व्हिडिओ पाहत आहे . खूप काही नॉलेज मिळते . तुमचा प्रामाणिक पणा आम्हाला खूप आवडतो .आम्ही सर्व पुणेकर मनोज दादा बरोबर आहे व राहणार .
@subhashrathod30263 сағат бұрын
Very nice analysis.🙏🙏🙏🙏🌷🌷🌷
@ravibavaskar985554 минут бұрын
कोणतेही सरकार येवू द्या... शाळेत आता... भावी कार्यकर्ते बनतील.. भावी सरपंच..भावी नगरसेवक.. हेच आहे या मागचे धोरण... म्हणजे सगळेच जर चांगले शिक्षण घेतील...तर येणाऱ्या काळात...पुढे कार्यकर्ते कुठून आणणार... झेंडे घेऊन फिरणार आहे...कोण... समाजाला हे कळतं नाही.. हीच खरी शोकांतिका आहे,. ओम शांती
@Chandrakantsonawane-i1x2 сағат бұрын
मंत्रिमंडळ कंत्राटी करा मुख्यमंत्री कांत्राटी करा पेन्शन योजना त्यांची भत्ते बंद करा जनतेला बेरोजगार करा रेशनवर जगवा स्वतःचे पोटभर
@SureshSalve-d2hСағат бұрын
होउद्या सर इथ 1000रू 500रुपयाला विकला जाणारा मतदार आहे त्या मुळे राजकारणी लोका चां फायदा होतो,व 1500रुपयाला आपली अक्ल गाहान ठेवणाऱ्या बाया आपल्याच पोराचं आयुष्य खराब करण्यात सर्वात मोठा हात महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांचा आहे हे अंतिम सत्य आहे सर
@bansilalwagh4371Сағат бұрын
आपल्या पोराचा आयुष्य खराब करण्यात येथील महिलाच सहभागी असणार आहेत.
@APatrioticWolf49 минут бұрын
Khata khat khata khat wala chalto ka??? 😂
@gajananjadhav83734 сағат бұрын
थिंक टॅंक म्हणून पाटीलासोबत काम करा
@vijaydavane29892 сағат бұрын
मगर सर एक नंबर माहिती सांगतात सर्वसामान्यांसाठी समजेल असी 🎉🎉🎉🎉🎉एक मराठा लाख मराठा🎉🎉🎉🎉🎉
@sanjaysuryawanshi33572 сағат бұрын
सर अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती दिली 🌹🙏🙏
@ashokgangawane6913 сағат бұрын
कुणबी कुणबी च राहावे अशी आर एस एस चे स्वप्न पूर्ण होईपर्यंत असच खाजगी करन चालू राहील
@सम्यककलाविष्कार2 сағат бұрын
खूप छान विश्लेषण...
@bhaukamble7230Сағат бұрын
100 % बरोबर
@Yedegabale3 сағат бұрын
आंदोलन उभं करू 😢 वाडी वस्त्या तांडे पाडे सगळे जण एकत्र या 😢
@swapnilgrathod993 сағат бұрын
त्या गावी मतदान घेताना कंत्राटी शिक्षक घ्यावे आसा पण निर्णय घ्या
@bapusalve1912Сағат бұрын
सर हे प्रचंड मोठं षडयंत्र आहे 62 हजार शाळा बंद करायच्या आहेत .त्याप्रमाणे हे प्लॅनिंग चालू आहे. चला जाऊ द्या आपल्याला धर्म महत्वाचा आहे शाळा नव्हे असे म्हणणारे स्वरूप आहे. छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद सर.
@nanakapse48643 сағат бұрын
जय शिवराय सर ❤❤
@laxmangunaki93833 сағат бұрын
रिअल आहे ग्रेट विचार 👌🌹
@pradoshkadam28743 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@shimbu_gamer2 сағат бұрын
आदानी हे नक्की कंत्राटी पद्धतीने शिक्षक पुरवठा करण्यात येणार.
@rangraosankpal18393 сағат бұрын
फारच वाईट परस्थीती आहे.
@bansilalwagh4371Сағат бұрын
सरकारचा जाहीर निषेध.
@pundalikpatil4483Сағат бұрын
आशिष दादा अभ्यासपूर्ण निवेदन !
@sanjaypalde90954 сағат бұрын
जय शिवराय सर
@chintamanraut46212 сағат бұрын
आमदार आणि खासदार पण पण ते नियम लागू करावेत आतापर्यंत असे कधी झाले नाही हा गरिब जनतेवर अन्याय आहे . जय महाराष्ट्र ❤❤❤❤
@santoshbhoi4777Сағат бұрын
एडुकेशन मंत्रालयाचे सरकारीकरण करावे, इंग्लिश मेडीयम शाळा बंद करावे, पारडक्षा आणावी, सेपरेट धार्मिक शाळा बंद करावी - गुरुदेव!!!
@kalpakpanvalkar481Сағат бұрын
खरं तर अशा अप प्रचारा मुळे खाजगी करणा कडे असे सरकारचे प्रयत्न सुरू झाले. हा आरोप की शिक्षक योग्य प्रकारे शिकवत नाहीत.हे कृतीने सिद्ध करा की आम्ही प्रामाणिक शिक्षण देत आहोत.
@MeghaChaudhari-w7xСағат бұрын
मोठी शोकांतिका आहे...सर ...😢😢 आता शिक्षक जातीने ठोस पावले उचलली पाहिजेत.❤
@VinayakvIngole99Сағат бұрын
आपले नेते कुठे गेले
@lthorat64042 сағат бұрын
कंत्राटी शिक्षक नियुक्ती ला विरोध नाही पण त्यामुळे अनेक सीटीईटी सीईटी धारक शिक्षक डावलले जातात शासन आर्थिक बाजूचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपामध्ये शिक्षक नियुक्ती करीत आहे यास विरोध आहे त्यांना नियुक्ती करायचीच असेल तर योग्य पात्रता धारक शिक्षकाची या ठिकाणी नियुक्ती करावी
@adinathgodge38963 сағат бұрын
Before this GR ,cow milk rates decreased by Rs. 3.
@bs-hg7uc3 сағат бұрын
सर सरकारला जर पैसेच खर्चाचे असेल तर सर्व विद्यार्थ्यांना रोज सकाळी घेऊन जाणे अनु सोडणे फक्त पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याने गाडी मिळेल आणि शिक्षणाबरोबर तेथील लोकांच्या आरोग्याचा सुद्धा विचार केला पाहिजे कारण शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि आरोग्य हे पण तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी पण त्यांनी डॉक्टरची व्यवस्था करणे गरजेचे आहे
@bhivakachare6826Сағат бұрын
बरोबर आहे भाव जनते चिंता करणारा नेता आपणास सोदुन सापडणार नाही.
@ennol212 сағат бұрын
Yes ha GR me ekdam 100% true aahe
@ankush4314Сағат бұрын
आता माझा येणार आहे ,समाज किती विरोध करतो ते पाहायला मिळेल.
@surekhakate8733 минут бұрын
Great 👍🎉🎉🎉
@dilipbhandare1171Сағат бұрын
खूपच छान 👍
@uttamdesai447756 минут бұрын
Good information
@satishNanaraomagar4 сағат бұрын
जय शिवराय संर
@ramdasbhokre626Сағат бұрын
शाब्बास दादा जय महाराष्ट्र
@dhammajyotiparkhe1828Сағат бұрын
जाहीर निषेध निच सरकारचा🌑🌑🌑
@Radhe_Krishna-k962 сағат бұрын
नवीन मुलांना पण कामाचं प्राधान्य दिले पाहिजे नवीन मुलांना सुद्धा प्रोत्साहन दिले पाहिजे नवीन मुलं पण छान शिकवतील
@vilasmahajanСағат бұрын
Sir barobar aahe
@prashantalase93852 сағат бұрын
लोकांना भाजप सरकार पाहिजे होते. आता आली ना भाजप सरकार. पहिला दणका जिल्हा परिषद शाळा. सुधा जिल्हा परिषद शाळेमध्येच शिक्षण घेतलं नोकरी लागली. आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवणं पालकांचा पण तितकच कर्तव्य आहे. आणि आईचे पण तितकच कर्तव्य आहे. आपली आई सकाळी सात ते रात्री पर्यंत मराठी मालिका बघत बसणार. वडील हे काही कामाला गेले की संध्याकाळी येणार.
@deepakgaikwad41342 сағат бұрын
साहेब महिन्याला 1500 हजार भेटले या वर जनता खुश आहे.😢😢
@laxmikantpardeshi58602 сағат бұрын
जवळच्या शाळेत दाखल करावे व त्यांना ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी.10 पेक्षा कमी विद्यार्थ्यांचे समायोजन होणे गरजेचे आहे.
@shitalkoulage8604Сағат бұрын
Only jarange patil मानतील तसे होणार ❤ नेहमी सोबत पाटील यांच्या बरोबर सर
@SahebraoMatkar2 сағат бұрын
हे असचं होणार आहे हुकुमशाही सरकार
@eknaththombare73872 сағат бұрын
सर्वात अगोदर 100 टक्के शाळेत 100 टक्के पदे भरली पाहिजे. नक्कीच गुणवत्ता सुधारणार.
@ShaikhJaved.M3 сағат бұрын
यावर्षी पुर्ण विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत आणि गणवेश चा अजून पत्ता नाही.
@rajeshnaval6574Сағат бұрын
Sir pan नक्की सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार फ्रिज करायला पाहिजे
@tpsprogamer3 сағат бұрын
रत्नागिरी मध्ये जुलै पासून हे शिक्षक रुजू पण करण्यात आले. याच्यावर समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे. पण समाज पैसे घेऊन मतदान करण्यात व्यस्त आहेत
@pravingamare35212 сағат бұрын
Jai Bhim Sir, Govt and IAS lobby planted by right wing doesn't want poor and SC, ST, Tribs to be educated
@arunsurayvashi99172 сағат бұрын
सर तुम्ही खूप तळमळीने, विचाराने व्हिडिओ बनवता. शुद्ध भाषेत समजेल अशाभाषेत समजून सांगता. विषय खूप गंभीर निवडलेला आहे. पण सरकारला काही देणे घेणे नाही. फक्त गुजरात साठी सर्व सरकार झटत आहे. येत्या पाच वर्षात महाराष्ट्राचा गुजरात झालेला असेल. जय शिवराय🙏🚩
@shashikantgaikwad93734 сағат бұрын
Jai bhim jai savidhan
@mahamunis875Сағат бұрын
दिलाच पाहिजे कारण शिक्षक कुणाला कसा प्रचार करतात त्यांचा अभ्यास चालू आहे
@sandeepshirke369326 минут бұрын
मतदार अडाणी असेल तर प्रश्न करणार नाही,आपल्या अधिकाराविषयी बोलणार नाही बहुजनांसाठी जे झटले ते वेडे होते असे सरकार ला सिद्ध करायचं आहे येणारा काळ शिक्षकांसाठी खूप भयावह असणार आहे हे निश्चित.
@Art_of_Experement2 сағат бұрын
मला असं वाटतं आता नवीन भरती झालीय तर... आता सुधारणा होईल ❤❤🎉🎉