बीड मधील एक नाही तर अनेक आमदार आणि खासदार हे एकाच वाक्यात बोलत आहे तर यात काही तरी असेलच ना.आमदार धस आमदार संदीप साहेब आमदार मुंदडा खासदार सोनवणे जवळपास जिल्ह्यातील सर्व नेते एक सारखे आरोप करत आहेत तेव्हा सरकारने या घटनेची दखल घ्यावी.
@balajikakade85173 сағат бұрын
न्याय पाहिजे
@Virodhiline3 сағат бұрын
Valmik fasi zali pahije
@ramchandrapatil53682 сағат бұрын
गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून; बीड जिल्हा चे पालक मंत्री पद घ्यावे हे थांबले पाहिजे असे वाटते
@Ashok-f1s3 сағат бұрын
EK Maratha Lak Maratha jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 Of Maratha
@Researchwell814Сағат бұрын
पंकजा, धनू देशमुख कुटुंबाला भेटायला पण गेला नाही. किती हा जातिवाद?
@nitinmalamkar6258Сағат бұрын
एक आरोपीने मंत्री म्हणून शपथ घेतली 🥵🥵🥵
@kiransanap64743 сағат бұрын
साहेब वाल्मिक कराड शिवाय पण ही हालत नाही हे वाक्य दसरा मेळावा मधले आहे.. तुम्ही पण माहिती घेणं गरजेचे आहे
@govindshingade90612 сағат бұрын
फडणवीस न्याय मिळवून देतिल का... धनंजय मुंडेला क्विणचिट देतिल असे शंका येते आहे... फडणवीस संघाच्या कुशीत ले आहेत सत्येसाठी वाटल ते करनारे हे आहेत
@babulaldandge34832 сағат бұрын
साहेबांनी, या पुर्वी ज्या ज्या ठिकाणच पालकत्कव घेतल ते पण सांगा व त्यांच काय झाल, त्यांनी हे पण पन घेतल होत जो पर्यंत विदर्भ वेगळ राज्य होत नाही तो पर्यंत लग्न करणार नव्हत
@aRtwithManu3 сағат бұрын
जाधव साहेब पंकजा ताईंचे ते विधान दसरा मेळाव्याला आहे आजच नाही
धनु मुंडे आरोपींना वाचवत आहे कारण आरोपी वंजारी आहेत
@aRtwithManu3 сағат бұрын
जाधव साहेब पंकजाताई ने धनंजय मुंडे चे बिंग फोडले नाही हा व्हिडिओ जुना आहे
@Virodhiline3 сағат бұрын
Bees palakmatri sursh dhas ana kra ....ajit pawar cha nished dhanya kadhun ghe mantri pad... ..nahi Baramati che marathe tula ek pn vote karnar nahit pudhe
@hanumantkande65983 сағат бұрын
किती हा जातीवाद
@BalkrushnaKolhe-p7b3 сағат бұрын
🎉❤❤🎉
@avinashkendre2 сағат бұрын
Jadhav sir pankajatai यांनी हे विधान आज केलेले नाही....पूर्ण माहिती घेऊन चर्चा करत जा.....pankajatai ज्या वेळी विधान परिषद सदस्य झाल्या त्या वेळेस सत्कार सभेतील हे विधान आहे.
@pratiknagre7Сағат бұрын
चुकीचं बोलले ताई बद्दल
@avinashkendre2 сағат бұрын
परत परत तुम्ही pankajatai यांनी आज असे बोलल्या हे जाणून बुजून सांगत आहात....तुमचा सारख्या वरीष्ठ पत्रकाराला हे शोभत नाहीत....परत सांगतो pankajatai आज असे बोलल्याच नाहीत.
@satishjadhav43882 сағат бұрын
या प्रकरणात काहीच होणार नाही कायदेशीर पळवाट काढायचे काम चालू झाले आहे म्हणुन वेळ लागत आहे अटक होऊन जामीन मंजूर लगेच होईल नंतर न्यायालयात तारीख पे तारीख चालू होईल
@shivajiwagh49273 сағат бұрын
Konachya Gharat lapun thevala ka te shodha himant asel tar
@Swappypatil3 сағат бұрын
पंकजाताई चा व्हिडिओ दसरा मेळाव्याच्या आहे कुठून पत्रकारिता शिकलात पूर्ण माहिती घेऊन बोलत जा
@kishanjaybhaye86662 сағат бұрын
Virodak kahihi boltatat sir
@96kgreatmaratha3 сағат бұрын
इतके हुशार पत्रकार असूनही तुम्ही 3.0 थ्री पॉईंट झिरो ला थ्री पॉईंट ओ म्हणता यापुढे जर पुन्हा थ्री पॉईंट ओ म्हटलं तर मी तुमचे व्हिडीओ पाहणे कायमचे बंद करेल विचित्र वाटतं थ्री पॉईंट ओ 😢😢