Beed Santosh Deshmukh Murder Case : Dhanajay Munde यांचीही चौकशी होणार? फडणवीस कारवाई करणार का?

  Рет қаралды 313,839

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
#santoshDeshmukh #dhananjaymunde #AajchaMuddaOnMumbaiTak
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या झालेल्या हत्येमुळे नागपूरला सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधार्यांना तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलीय.. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख हत्येप्रकरणात हात असल्याचा आरोप विरोधक जोरदार पध्दतीने करतायत. देवेंद्र फडणवीसांनी SIT स्थापन केल्याची माहिती विधीमंडळात दिली असली तरी निपक्षपातीपणाने या हत्येची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांची आहे. याच विषयावर आहे आजचा मुद्दा. की संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचीही चौैकशी होणार का? सहभागी झालेत
सहभागी झालेत अभिजीत करंडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभेतील गटनेते आणि आमदार भास्कर जाधव, भाजपचे आमदार सुरेश धस, IANS चे कन्सल्टिंग एडिटर संजय जोग आणि पुढारीचे सहयोगी संपादक उदय तानपाठक
#RPT0284
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 545
@Jeetkiore
@Jeetkiore Ай бұрын
सुरेश अण्णा एकदम छान विश्लेषण केले आहे. अत्यंत योग्य आणि मुद्देसूद to the point.
@जयमहाराष्ट्र-ल9च
@जयमहाराष्ट्र-ल9च Ай бұрын
सुरेश आण्णांच्या बोलण्यात दम दिसतं नाही.
@HariKolhe-l8l
@HariKolhe-l8l Ай бұрын
करांडे सर तुम्ही संतोष देशमुख यांचे प्रकरण उचलून धरल्याबद्दल तुमंच अभिनंदन
@maheshfarkande4518
@maheshfarkande4518 Ай бұрын
सुरेश आण्णा धस यांचे खुप खुप आभार तुमी योग्य मार्गोवर आहात,जनता खुप लक्ष ठेवुन आहे या विषयावर..
@AnilPatil-nh8tg
@AnilPatil-nh8tg Ай бұрын
खरच जनता लक्ष ठेऊन आहे मी तर फकत हीच बातमी बघतो न्याय मिळे पर्यंत बघणार खूप वाईट झाल संतोष सरपंच यांचं
@creativitycornr_25
@creativitycornr_25 Ай бұрын
आम्ही जनता या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहेत
@parthshinde1381
@parthshinde1381 Ай бұрын
याचा सुत्रधार वाल्मिक कराडच निघणार फक्त निष्पक्ष चौकशी व्हायला हवी.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
सोबत धन्या, चिकी.....
@Boss-y2o2e
@Boss-y2o2e Ай бұрын
​@@kalidaspatil2102te kahi aso fakt marathya aarkshan nahi bhetl pahije 😂
@umeshdongare7248
@umeshdongare7248 Ай бұрын
​@@Boss-y2o2eबाळा भेटले आहे
@Badshah_Sound21
@Badshah_Sound21 Ай бұрын
​@@kalidaspatil2102 तुझी माय पण निघाली त्या प्रकरणात 😂😂
@InvisibleInvestors
@InvisibleInvestors Ай бұрын
​@@Boss-y2o2eतुझ्या आईची काळजी घे मित्रा
@mpsc_mindmap77
@mpsc_mindmap77 Ай бұрын
कारंडे भाऊ तुम्ही एकमेव पत्रकार आहात.. जो समाजाचे प्रश्न मांडत आहे. Keep it up bro
@ajittat7388
@ajittat7388 Ай бұрын
दोन्ही .... मुंडे हेच मुख्य आरोपी 💯
@Aditya4012-q6h
@Aditya4012-q6h Ай бұрын
👍👍
@sancreation2073
@sancreation2073 Ай бұрын
संदीप आणि धस का साधुसंत आहेत का? राजकारण करालेत...
@devichandpangarkar8109
@devichandpangarkar8109 Ай бұрын
सुरेश आण्णा यांनी खूप रोखठोकपणे आपली भूमिका मांडली आज हे लोकप्रतिनिधी चे खरे काम आहे. संतोष भाऊ देशमुख यांच्या परिवारास न्याय मिळाला पाहिजे व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडुन महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहे.
@vishaltipshe6085
@vishaltipshe6085 Ай бұрын
ज्या दिवशी हे प्रकरण झालं त्या दिवसापासून सुरेश धस अण्णा यांची भूमिका अगदी मुद्देसूद व स्पष्टपणे निर्भीडपणे मांडतात❤
@sambhajishinde5146
@sambhajishinde5146 Ай бұрын
अभिजीत करंडे आपल्यासारख्या पत्रकाराचा महाराष्ट्रीयन प्रत्येक व्यक्तीला सार्थ अभिमान आहे
@sharmilamahadik
@sharmilamahadik Ай бұрын
अभिजीत करांडे... सर माणलं तुम्हाला 👌🏻 एक माणुस म्हणुन तुम्ही लाख आहात... 👍🏻 👍🏻
@mahadevtat3095
@mahadevtat3095 Ай бұрын
इतकी हिमत हे गुन्हेगार कोणाच्या जीवावर एवढं धाडस करतात हे जिल्ह्याला माहित आहे 👍
@ashokugale1286
@ashokugale1286 Ай бұрын
आता तो तर मंत्री झालाय भाऊ
@nilerx-v9e
@nilerx-v9e Ай бұрын
सुरेश अण्णा धस साहेब तुम्ही हे प्रकरण उचलून धरल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र आपला आभारी आहे प्रकरण निकाली निघेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा ही अपेक्षा आहे.
@parbhakarsukase221
@parbhakarsukase221 Ай бұрын
सुरेश आण्णा धस यांचे मनःपूर्वक आभार रोखठोक भुमिका घेऊन सरपंचांना न्याय मिळवून द्यावा हीच विनंती
@dattashinde7775
@dattashinde7775 Ай бұрын
किती यातनादाई निर्घृण.... हत्या? आपला भाऊ समजा ना संतोष देशमुखला..जात नका पाहू.. माणुसकी पहा... ना...
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 Ай бұрын
यांचा सुत्रधार धनंजय मुंडे खरे आहे 💯💯
@technicalthings1717
@technicalthings1717 Ай бұрын
Deshukum
@dnyaleshwararsul7678
@dnyaleshwararsul7678 Ай бұрын
मुंबई तक चैनल चे कोटी कोटी आभार आपण जे ही चर्चा घडवून आणली आणि समाजामध्ये सत्य माहिती मिळाली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@HimmatHatote
@HimmatHatote Ай бұрын
करांडे सर धस साहेब जाधव साहेब धन्यवाद तुमचं
@RajuS-y3n
@RajuS-y3n Ай бұрын
धन्याचं मंत्री पद काढून घ्या
@myfather8045
@myfather8045 Ай бұрын
Shett ghe tyache kadhun
@hahahahaqwe
@hahahahaqwe Ай бұрын
​@@myfather8045तुझ्या आईचा नवरा आहे का ❤️ड्या? Dhanya ला 6 महिन्यात मंत्री पद सोडावे लागेल. मग बस तुझ्या dhanyachi shet उपटत
@digvijaykale3616
@digvijaykale3616 Ай бұрын
​@@myfather8045 Tu kay dhanyachi uptayla basla hota ka?
@Boss-y2o2e
@Boss-y2o2e Ай бұрын
​@@myfather8045😂😂
@InvisibleInvestors
@InvisibleInvestors Ай бұрын
​@@myfather8045आणि तू ते तळून खा
@rameshbabar3553
@rameshbabar3553 Ай бұрын
वार्ताहर मित्रा चार आरोपी कुठून आले आले. एकूण सहा आरोपी. हे साई आरोपी नाहीत मारेकरी. आरोपी वेगळेच आहेत कराड आणि मुंडे....,
@KnowledgeSAP
@KnowledgeSAP Ай бұрын
100%
@sunilwalke4368
@sunilwalke4368 Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@drjaideepsolunke362
@drjaideepsolunke362 Ай бұрын
भास्कर जाधव साहेब तुम्ही खरं बोलत आहेत.
@ajittat7388
@ajittat7388 Ай бұрын
मुंडे ... हेच आरोपी 💯
@myfather8045
@myfather8045 Ай бұрын
Brr
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 Ай бұрын
मराठा समाज एवढा अन्याय कसा सहन करू शकतो
@allrounder4150
@allrounder4150 Ай бұрын
5 Mathefiru Marathe Jama vha fakt, Yanna Jaga Dakhvu
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 Ай бұрын
सगळ्या जाती बांधवांना 12 बलुतेदार 18 आलुतेदार यांना कुठे गरज पडणार नाही याची काळजी घेत त्यांना सांभाळत बसण्यात मोठेपणा मिरवत राहणार आहे मराठा समाज
@arunsangale5982
@arunsangale5982 Ай бұрын
मराठा समाज एवढा दूध खुला नाही तो बाहेर निघाला की बरोबर moke par choka मारून मोकळे होतील..... सापाची अणि छत्रपती चि Auulad बोलतात मराठ्यांना..
@nanasaheblavand218
@nanasaheblavand218 Ай бұрын
बीड येथील 100टक्के प्रशासकीय अधिकारी यांच्या बदल्या करा..
@sunilwalke4368
@sunilwalke4368 Ай бұрын
बरोबर आहे
@balajipatilbennalkar5198
@balajipatilbennalkar5198 Ай бұрын
बीड जिल्ह्यातील मंत्र्यांचा जाहीर निषेध
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 Ай бұрын
सुरेश अण्णा तुमची आम्ही कामगिरी बघितलेली आहे ज्यावेळेस उत्तराखंड मध्ये महाराष्ट्रातले 400 लोक अडकून पडलेले होते त्यावेळेस तुम्ही राज्यमंत्री होतात आणि त्या सगळ्यांना सुखरूप आणली त्यामुळे आमची इच्छा आहे तुम्ही पालकमंत्री व्हावे आणि जर फडणवीस साहेबांना हे जमत नसेल तर त्यांनी मुंडे बंधू-भगिनींना पालकमंत्रीपद देऊ नये
@Truth-s7c
@Truth-s7c Ай бұрын
जनतेचे पूर्ण लक्ष या प्रकरणाकडे आहे..सुरेश धस साहेबांचे हे काम आम्ही नेहमी लक्षात ठेवू.
@sachinsawant9944
@sachinsawant9944 Ай бұрын
मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार साहेब
@ajaylakhe9770
@ajaylakhe9770 Ай бұрын
धन्यवाद अभिजित करंडे साहेब❤
@bhausahebaywale9814
@bhausahebaywale9814 Ай бұрын
धनजय मुंडे यांचे महिलांचे आरोप बाहेर का काढेले नाही
@parbhakarsukase221
@parbhakarsukase221 Ай бұрын
खरे दोषी अजीत पवार धनंजय मुंडे आहे . बीड जिल्हा ढवळून निघाला असतानी सुध्दा मंत्री पद दिले. आणि गुन्हेगारीला एक प्रकारे साथ दिली.
@mukundvavale6629
@mukundvavale6629 Ай бұрын
बाकीचे आमदार सभागृहात का बोलत नाहीत तर त्यांनी सुद्धा सभागृहात बोलले पाहिजे.
@arunsangale5982
@arunsangale5982 Ай бұрын
त्याच कारण म्हणजे तो आरोपी केवळ धनंजय मुंढे चाच नाही तर देवेंद्र फडणवीस चा सुधा निकटवर्तीय आहे.. त्याचे चांगले सम्बन्ध आहेत... म्हणुन कोणी त्यावर जास्त बोलत नाही..... अणि पोलीस यंत्रणेचा तोंड अणि हात बांधणारा व्यक्ति सुधा फडणवीस ch आहे. ..
@ganeshkawade3880
@ganeshkawade3880 Ай бұрын
एसाएटी,शाईडी नको फक्त सात आरोपी आणि डिवटी आसलेल्या पोलिस लोकांचे मोबाईल पब्लिक समोर यांच्या रेकॉर्ड तपासणी करण्यात यावा,यात सर्व सगळं समोर येईल
@devanandbarkul531
@devanandbarkul531 Ай бұрын
सुरेश घस साहेबांचे मनापासुन आभार खंडणी खोर बहाददर जनतेत दहशत माजवणाऱ्या आरोपीची cbi चौकशी करून या घटनेत जे दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहीजे हे त्यांच प्रामामिक मत आहे आणि जनतेला कठोर शासन पाहिजे आहे दुध का दुध पाणी का पाणी व्हायला पाहिजे
@samadhannarwade9999
@samadhannarwade9999 Ай бұрын
सुरेश आण्णा धस यांनी योग्य बाजू मांडली आहे धन्यवाद आण्णा
@KashiprasadJagtap
@KashiprasadJagtap Ай бұрын
Enquiry of Dhanu is must .Dhanu is linked with Walmik karad
@rajebhaupandule3575
@rajebhaupandule3575 Ай бұрын
अगदी सत्य 💯 बोललात भास्कर जाधव साहेब
@nk0986
@nk0986 Ай бұрын
Beed..district of bihar😢 punishment पोस्टिंग म्हणून गडचिरोली आहे... पण आता बीड होणार...मला पण भीती वाटत आहे आता बीड जिल्ह्यामधे मध्ये जायला....प्रार्थना करतो मी देवाला की माझ्यावर कधी बीड जिल्ह्यामध्ये जाण्याची वेळ येऊ नये.
@Truth-s7c
@Truth-s7c Ай бұрын
भाऊ फक्त एक जातीचे माजलेत..बाकी सर्व लोकं अगदी खूप चांगले आहेत..ह्या पिलावळींना जे नाही पाहण्यात तेच आले खाण्यात..म्हणून माजलेत..
@Jjfjgjkgkvmvmvkmmmbhcm
@Jjfjgjkgkvmvmvkmmmbhcm Ай бұрын
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप महत्वपूर्ण चर्चा झाली
@surajjadhav1215
@surajjadhav1215 Ай бұрын
मुंबई तक या चॅनल चे आणि परखड पणे आपले मतं मांडाणाऱ्या तुम्हा सगळ्या मंडळींचे खूप खूप आभार तुम्ही एक छान चर्चा घडून आणली. ..! या अक्षम्य दुर्लक्षित विषयाला खरंच वाचा तुम्ही फोडली असं म्हणता येईल. ..! आम्हा गरिबांना फक्त न्याय हवा आहे ... जातीय वातावरण नाही म्हणता येणार पण राजकारणात वाढत चाललेली ही गुन्हेगारी कुठं तरी थांबली पाहिजे. ..! सुशिक्षित तरुण जो राजकारणापासून दुरावात आहे तो याच कारणामुळे खंडणी. . हत्या इथपर्यंत येणारा हा प्रवास लोकशाही साठी पोषक नाही ...! यासाठी तुमच्या सारख्या पत्रकार बंधूनी पण यात सहभागी व्हायला हवं 👍👍👍👍
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 Ай бұрын
अण्णा तुम्ही खरे बोलत आहात
@AnilPatil-nh8tg
@AnilPatil-nh8tg Ай бұрын
पत्रकार सलाम न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा
@prabhakarnavarkhele8178
@prabhakarnavarkhele8178 Ай бұрын
हिंमत होतेच कशी कुणाच्या जीवावर होतंय
@amolbaglane
@amolbaglane Ай бұрын
पत्रकार खूप छान आहेत, धन्यवाद कारंडे सर
@गजूpawar
@गजूpawar Ай бұрын
तुमच्या सारखे पत्रकार खूपच कमी राहिले आहेत... Solute sir... 🙏
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Ай бұрын
धस आण्णा तुमच्या कार्याबद्दल धन्यवाद ! पुढील वाटचालीस शुभेच्छा !
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
सुरेश अण्णा दस खरोखर बोलतात
@gopinathjagtap5495
@gopinathjagtap5495 Ай бұрын
पत्रकार मंडळींनी धनंजय मुंडे व त्यांच्या कार्यकत्यांच्या नार्को चाचणी करण्यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे
@sunilwalke4368
@sunilwalke4368 Ай бұрын
बीड जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी व पोलीस अधिकारी हे धनंजय मुंडे यांच्या मर्जीचे आहेत. म्हणूनच बिहार झालाय .या सर्वांच्या बदल्या झाल्या पाहिजेत . आशा महाराष्ट्रात चर्चा चालू आहेत मुख्यमंत्री साहेब बीड चांगला बनवणे तुमच्या हातात आहे सत्यमेव जयते
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 Ай бұрын
मुंडे बंधू-भगिनी कडून पालकमंत्रीपद काढून घ्यावे
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
वाल्मीक कराडचे जबाबदार आहे
@prashantrane5183
@prashantrane5183 Ай бұрын
लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडालाय...😢😢😢😢
@DnyaneshwarJogdand-l4u
@DnyaneshwarJogdand-l4u Ай бұрын
तुम्हा सर्वांचे अभिनंदन ,अभिनंदन या प्रकरणा वर चर्चा केल्या बदल
@sancreation2073
@sancreation2073 Ай бұрын
फोटो तर मुख्यमंत्री सोबत भी असतात कुणासोबत तर फोटो काढले म्हणजे.... तो काही पुरावा नाही
@santoshshingare4940
@santoshshingare4940 Ай бұрын
Thanks mumbai tak
@sachinmanedeshmukh6684
@sachinmanedeshmukh6684 Ай бұрын
निष्क्रिय सरकार निष्क्रिय पोलीस प्रशासन यांचा जाहीर निषेध आहे
@mahaduandhale6753
@mahaduandhale6753 Ай бұрын
सच बोलो तो मा मरती झूठ बोलो तो बाप कुत्ता खातो असं सरकारचं पण झालं असावा
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Ай бұрын
यापूर्वी जनतेने अनेक गुंडांना यमसदनाला पाठवले तेव्हा मात्र पोलीस यंत्रणा जनतेवर कारवाई करते परंतु आज जर अशा अमानुष घटना घडल्या तर हीच यंत्रणा चालढकल करते असे जर घडतं राहिले तर श्रीलंका. बागलादेस सारखी परिस्तिथी निर्माण झाली तर याला जबाबदार कोण ?. जय महाराष्ट्र.
@mahadevjadhav9727
@mahadevjadhav9727 Ай бұрын
Dhanyawad Karande Saheb
@maheshdongare4784
@maheshdongare4784 Ай бұрын
Thank u Abhijit sir aapn he prakarn lavun shark.
@rushikeshyadav5388
@rushikeshyadav5388 Ай бұрын
Abhijeet sir good job ❤dhas Anna 1 no❤
@kapilkale7736
@kapilkale7736 Ай бұрын
फक्त बातमी शेवट पर्यंत घेऊन जा.
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 Ай бұрын
बंधू-भगिनी ला पालकमंत्रीपद देण्यापेक्षा सुरेश अण्णा धस यांच्याकडे पालकमंत्री पद द्यावे आणि जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे पालकमंत्रीपद घ्यावे
@sureshkakade2747
@sureshkakade2747 Ай бұрын
तत्काळ आरोपींना अटक करा
@angadshinde3643
@angadshinde3643 Ай бұрын
बीड चा मणिपूर झाल्यावर या सत्ताधारी लोकांचे डोळे उघडतील मला असं वाटतं
@SagarNathe-fi1ti
@SagarNathe-fi1ti Ай бұрын
मंत्री पद काढुण घ्या
@narayanasawale2247
@narayanasawale2247 Ай бұрын
धस साहेब आपल्या सारखे नेते आहे., म्हणून लोकशाही जिवंत राहिल.सर्व सामान्य माणसाला न्याय मिळत नाही ते निमुटपणे सहन करतात.कायद्याचे राज्य नाही हे हुकूमशाही राज्य आहे.
@vikasfulsundar588
@vikasfulsundar588 Ай бұрын
मुंडा आणि कराड वाल्मीक कराड हेच दोन मुख्य सूत्रधार दिसतात
@VinodsAppearance
@VinodsAppearance Ай бұрын
अस झाल तर या राज्यात कायदा आहे अस समजलं जाईल..
@subhashpawar6456
@subhashpawar6456 Ай бұрын
आता जनतेने रस्त्यावर उतरण गरजेच आहे अन्यथा भविष्यात सामान्य माणसाच जगण मुश्किल होईल.
@aRtwithManu
@aRtwithManu Ай бұрын
सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट चेहरे दिसतात का
@aRtwithManu
@aRtwithManu Ай бұрын
धनंजय देशमुख आरोपींना का भेटले हॉटेलमध्ये याची चौकशी करा
@nandkishorsonawane2511
@nandkishorsonawane2511 Ай бұрын
Thank you Karande sir and Mumbai talk. Thank all representatives.
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 Ай бұрын
प्रथम मुंबई Tak चॅनलचे व सर्व स्टाफ से अभिनंदन कारण की त्यांनी हा विषय लावून धरला आहे राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय असे होऊ शकत नाही पोलिसांची भूमिका दबाव तंत्राची दिसत आहे पोलिसाच्या कामात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे
@drjaideepsolunke362
@drjaideepsolunke362 Ай бұрын
हे खरं आहे
@jotirambhosale3313
@jotirambhosale3313 Ай бұрын
Hats off to anchor...very clearly and to the points...
@sumitsalunkhe1190
@sumitsalunkhe1190 Ай бұрын
DM ne paralicha Bihar kela😂
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 Ай бұрын
सर्व आमदाराने विधानसभेत भूमिका मांडली पाहिजे
@cndeshmukh2348
@cndeshmukh2348 Ай бұрын
Kharach Aaj vatadtay media ch ahe lokansathi ….thank you Mumbai tak ❤️
@samadhangaikwad3408
@samadhangaikwad3408 Ай бұрын
Why all MLA are not raising concern and asking strong action within 1-2 days
@सत्संग-ल4छ
@सत्संग-ल4छ Ай бұрын
गुन्हेगार पेक्षा, जो त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. हा देखील तेवढाच गुन्हेगार असतो. म्हणून त्यांना सह आरोपी केले पाहिजे.
@laxmangayke1158
@laxmangayke1158 Ай бұрын
धनंजय मुंढे ना मंत्रिमंडळात हे चुकीचं यान नी पक्ष् चौकशी होणार नाही.
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
धन्यवाद करंडे सर
@sadhanapawar1776
@sadhanapawar1776 Ай бұрын
पत्रकार चे खूप खूप धन्यवाद.
@Amolc857
@Amolc857 Ай бұрын
सर्वांचे मनापासून आभार
@prakashgavhane7167
@prakashgavhane7167 Ай бұрын
Correct
@sanjaykatore6473
@sanjaykatore6473 Ай бұрын
तुम्ही जी चर्चा घडवून आणली ही चर्चा या घटनेला वाचा फोडणारी आहे निश्चितच चांगले काम केले धन्यवाद
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Yes Anna ❤
@abhishekyadgire2613
@abhishekyadgire2613 Ай бұрын
👍👍
@amolk251
@amolk251 Ай бұрын
बीड जिल्हा प्रकरण अपहरण २ चित्रपट होऊ शकतो
@aRtwithManu
@aRtwithManu Ай бұрын
दस साहेब एवढा माहीत आहे तर तुम्हीच तसा छोड शोध लावा
@madhavkalyane6954
@madhavkalyane6954 Ай бұрын
Police Ahet na
@vijaydongre4049
@vijaydongre4049 Ай бұрын
Dhananjay mudech sutradhar aahe
@Rameshd3u
@Rameshd3u Ай бұрын
तुला काय शेट्ट माहित आहे काय आम्ही देशमुख यांच्या गावाजवळचे आहेत .
@AkashNeharkar-l7e
@AkashNeharkar-l7e Ай бұрын
Are tula kitti she .... Mahit ahe te sang
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
सगळेच वंजारी नीच आहेत.
@asmanDhage
@asmanDhage Ай бұрын
वाल्या लवकर उचला
@shankarbhilare8932
@shankarbhilare8932 Ай бұрын
पुढे काय होईल काय माहित.
@manishnerkar6805
@manishnerkar6805 Ай бұрын
काहीच होणार नाही. लिहून घ्या
@pavansawant6300
@pavansawant6300 Ай бұрын
अजित पवारांला एक दिवस धनंजय मुंडे काय आहे ते समजेल आणि आपण कोणाच्या नादाला लागलो त्याचा अभिमान वाटेल !!
@gravityphysicsvck
@gravityphysicsvck Ай бұрын
योग्य न्याय मिळावा ही अपेक्षा आहे सरकारकडून!
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Dhananjay sham on you
@SamarDhumal-b3h
@SamarDhumal-b3h Ай бұрын
धनु मुंडे आरोपीला वाचवत आहे कारण आरोपी त्याच्या जातीची आहेत
@shashikantshinde5509
@shashikantshinde5509 Ай бұрын
🙏🙏🙏
@Sanu14223
@Sanu14223 Ай бұрын
कायद्याची दहशत काय असते ते एकदा महाराष्ट्राला आणि पूर्ण देशाला दाखवून द्या मंत्री महोदय
@ranjanaghadge5216
@ranjanaghadge5216 Ай бұрын
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माणुसकी जतन करणाऱ्या वंदनीय आमदार सुरेश धस (आण्णा) यांना मनस्वी त्रिवार सलाम ! ❤🙏🙏🙏
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН