महाराष्ट्राची बातमी Live: वंचितच्या सभांना तुफान प्रतिसाद, 2024 चं समीकरण बिघडणार? VBA Loksabha 2024

  Рет қаралды 336,149

Lokmat

Lokmat

Күн бұрын

महाराष्ट्राची बातमी Live: वंचितच्या सभांना तुफान प्रतिसाद, 2024 चं समीकरण बिघडणार? VBA Loksabha 2024
#prakashambedkar #VBA #Vanchitbahujan #MaharashtraPolitics #maharashtranews #Lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 1 000
@vijaycreation864
@vijaycreation864 Жыл бұрын
आमचा मोठा भाऊ मराठा समाज सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत थोड्या प्रमाणात का होइना साथ देत आहेत 🚩🇪🇺
@shankarmohite9081
@shankarmohite9081 Жыл бұрын
बाळासाहेब मुख्यमंत्री बनले तर खात्री शीर सांगतो देश सुजलाम सुफलाम होणार यात काडी मात्र शंका नाही
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 11 ай бұрын
Maratha swata shivai kunalach rajya karu det nahit...
@santoshpawar4505
@santoshpawar4505 Жыл бұрын
मराठी वंचित जनतेसाठी प्रकाश आंबेडकर साहेब जिंकून आले पाहिजे.
@arshvlogger2701
@arshvlogger2701 11 ай бұрын
​@@edutech3578mang Kay zala ? Kabra var gele yrrr ?
@guravhanug
@guravhanug 11 ай бұрын
😮😮फालतू
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 11 ай бұрын
​@@arshvlogger2701te pan dangal thambavnyasathi gelte
@Jay-8252
@Jay-8252 11 ай бұрын
​@@Sam-vz9gqfukat ch credit 😂😂
@AnkushraajKadam-o8u
@AnkushraajKadam-o8u 7 ай бұрын
​@@Jay-825231:36 31:37 😢🎉😂
@rajivo4306
@rajivo4306 Жыл бұрын
वंचित सगळ्यात मोठा पक्ष असणार इथून पुढे. फक्त एकच साहेब बाळासाहेब
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 Жыл бұрын
मला सत्तेत जाण्याची आवड नाही, माझ्यासाठी सामाजिक बदल होणे महत्वाचे आहे...! 💯👍🏼 आद. बाळासाहेब आंबेडकर.
@JaiprakashBagade
@JaiprakashBagade 11 ай бұрын
Balasaheb. Ambdkar. Saheb he vanchit aani. Garib chya Kalyan. Sathi zatat. Aahet .tyana sarv jante. Kadun madati chi apexa aahe Tarah Kalyan hohil . Vanchit chya sabhechi atishay Mothi gardi hote he. Farach change aahe Jai. Vanchit. Aaghadi Jaibhim
@vijayghugare632
@vijayghugare632 11 ай бұрын
याकडे कृपया महोदय पत्रकार जी लक्स द्या प्ली.
@Jay-8252
@Jay-8252 11 ай бұрын
Mg satta kashala pahije law cha abhyas ahe experience ahe ....lad ki samaja sti asch jyala kayda mahiti ahe tyat expert ahe tyala kashala lagte satta ....toh tr gov la pn courta mdhe ubha Karu shakto ....mg kashala pahije satta😂😂
@knowledgeofspace4917
@knowledgeofspace4917 Жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लोकसभेच्या 15 ते 20 जागा मिळतील . लढेंगे जितेंगे ✌
@S.S.K.999
@S.S.K.999 Жыл бұрын
ओन्ली प्रकाशजी आंबेडकर एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
@Amolpathak941
@Amolpathak941 Жыл бұрын
Tas nahi bhau ,balasahe he महाराष्ट्राची अस्मिता आहे,ते न्याय देणार ,आमी त्याच्या पाठीमागे आहे,जय भवानी ,जय शिवराय,जय भीम
@sangrammore6984
@sangrammore6984 11 ай бұрын
मराठा बांधवानी एकदा वंचित ला सत्तेत आणावे . ❤
@patilvikas1997
@patilvikas1997 Жыл бұрын
सर्व पक्ष्यान बद्दल लोकांच्या मनात प्रचंड राग आहे त्यामुळे लोकांसमोर वंचित बहुजन आघाडी लोकसभा 2024 निवडणुकीत एक मोठी संधी निर्माण झाली आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचे निकाल फिरवण्याची ताकत वंचित आघाडी त नक्कीच आहे.... विधानसभेत तर किंग मेकर बनू शकते... सत्ता कोणाची आणायची ठरवेल...
@pappurajpagare1153
@pappurajpagare1153 Жыл бұрын
प्रकाशराव आंबेडकर साहेब जर मुख्यमंत्री झालेत तर महाराष्ट्राचे खूप कल्याण होईल
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 Жыл бұрын
konache SC ka Maratha ?
@ravi10105
@ravi10105 Жыл бұрын
OBC चे
@mayurkedare8433
@mayurkedare8433 Жыл бұрын
​@@yogesharadhye8948tumchya dokyatun cast kdhi jail ka nhi te sanpurn bahujnachae nete ahet eka cast che nahi
@pappurajpagare1153
@pappurajpagare1153 Жыл бұрын
मुख्यमंत्री हा राज्याचा असतो जाती धर्मा पलीकडे
@Swapnilions
@Swapnilions Жыл бұрын
@@yogesharadhye8948 sc madhye 59 jati aahet mahit aahe ka abhyas karun yet jaa Rao.
@samadhanawade605
@samadhanawade605 Жыл бұрын
सत्याच्या बाजूने रोकठीक आणि निर्भिड भूमिका घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब ❤
@yelykand786
@yelykand786 Жыл бұрын
महाराष्ट्रात एकदा VBA ची सरकार येवो हीच इच्छा
@sanjaybhosale4708
@sanjaybhosale4708 Жыл бұрын
संपूर्ण भारतात जर सच्चा राजकारणी कोणी असेल तर ते फक्त प्रकाश साहेब आंबेडकर.तेच फक्त सर्व समाजाचा विचार करतात.
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 11 ай бұрын
आधी फक्त ओवेसी चा विचार डाळ शिजली नाही 😮
@rahuldesai972
@rahuldesai972 11 ай бұрын
@@sudhirpatil6015 mi kewha cha 1 jatiwadi sodhat hoto,shevti tu sapdalach re bhadvya,modi gela tewha kuthe sheput ghalun basla hota tu?,koshyari ne,ani BJP pravktyane kiti tari vela rajencha apman kela tewha kuthe gela hota tu?aaj to manus changal kaam kartoy tar ale andh bhakt.
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 11 ай бұрын
@@rahuldesai972 डुकरा औरंगजेबाचा वारस दिसतोस मोदी देशाचे पंतप्रधान आहेत त्याना सारे प्रीय कोशारीची ऊचल बांगडी झाली
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 11 ай бұрын
​@@sudhirpatil6015ho tumhala ambedkar sarkhe vidvaan nete chalat nahit pan chh shivaji maharajanla ghaan shivya denara neta sripad chhindam mhanun chalto bjp cha😂
@rahuldesai972
@rahuldesai972 11 ай бұрын
@@sudhirpatil6015 koshari chi uchal bagdi zali nahi,tyane swata rajypal padavarun mukt honyachi ichha bolun dakhavli.koshari tyachya ichhene gela tyala koni kadhal nahi.
@diwakarpundge9228
@diwakarpundge9228 Жыл бұрын
अकोल्या मध्ये काँगेसची भाजपा सोबत छुपी युती आहे, भाजपा आली तरी चालेल पण प्रकाश आंबेडकर हे येता कामा नये, ही काँग्रेस ची भूमिका जग जाहीर आहे.
@wankhade5255
@wankhade5255 6 ай бұрын
Pan Akola 2024 No BJP No congres, ab ki bhar only for VBA Aambedakar saheb jinkanar 💪💪💪💪💪💪
@jayhind-k5h
@jayhind-k5h Жыл бұрын
आंबेडकर साहेब मुख्यमंत्री होईला पाहिजे ते १००% आम्हा मराठा आरक्षण देणार
@amolsalve7598
@amolsalve7598 Жыл бұрын
Yes
@jitua394
@jitua394 Жыл бұрын
💯👍👍👍
@pravinkhade8064
@pravinkhade8064 Жыл бұрын
नक्कीच
@Marathi_mahit
@Marathi_mahit Жыл бұрын
हो 100%
@deepakmore9343
@deepakmore9343 Жыл бұрын
१००/ टक्के
@anantraopatil2715
@anantraopatil2715 Жыл бұрын
प्रकाश जी भावनिक किंवा द्वेषातून बोलत नाहीत ते केवळ वास्तववादी सत्य व वैज्ञानिक निकषांवरच बोलतात.त्यामूळे ते लोकप्रिय होत आहेत.❤🌹
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 Жыл бұрын
नादान मराठा नेते भाजपाचे ....धूत बसले त्या पार्श्वभूमीवर आंबेडकर उठून दिसतात 👌👍
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Ekdam barobar
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 Жыл бұрын
तुझ्या साठी
@silentlifequotes
@silentlifequotes Жыл бұрын
​@@vinaymansingwalgude4188 तुझ्या आई वर शोभून दिसेल
@surendragiripunje2468
@surendragiripunje2468 11 ай бұрын
Sagadech rajanete sarakhech
@tularammeshram2170
@tularammeshram2170 11 ай бұрын
अगदी बरोबर!👍🏼 आतातरी मराठा समाजाने पेशव्यांचा नाद सोडावा.😊
@mayurpawar9324
@mayurpawar9324 Жыл бұрын
VBA ला सत्तेसाठी लढायच नाही, तर स्वाभिमान टिकवण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला स्वाभिमानाने जगायला शिकवण्यासाठी election लढायची आहे. ना दिल्ली दरबारी झुकणारा नेता ना ed la घाबरणारा वाघ.
@bhausahebjagtap4839
@bhausahebjagtap4839 Жыл бұрын
Dr बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होत की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण पाहिजे त्यांची इच्छा पूर्ण करतील प्रकाश आंबेडकर साहेब 100% 1मराठा लाख मराठा ❤❤❤
@edutech3578
@edutech3578 11 ай бұрын
aurangjeb chya kabari vr janare lok pahijet marathyana. jyani marathyana tras dila tech pahijet wah re😂😂😂😂
@vinodtambe1675
@vinodtambe1675 11 ай бұрын
​@@edutech3578pantpradhan modi pakistan madhye biryani khayala gelele visarlas ka ??
@pankajthoke1654
@pankajthoke1654 11 ай бұрын
​@@edutech3578is called andhbhakt
@tularammeshram2170
@tularammeshram2170 11 ай бұрын
​@@edutech3578आला भिडेचा आंबा खाया अंधगोबरभक्त!😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 11 ай бұрын
​@@edutech3578nusti biryani nahi khalli aurangzeb chya mulachya kabri var fula chadhvun ale😂
@shrikantshirsath522
@shrikantshirsath522 Жыл бұрын
लोकमतचे मना पासून आभार...🙏 वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...💙💙💙
@SureshSalvi-p7h
@SureshSalvi-p7h Жыл бұрын
आता फक्त वंचित बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देऊ शकतात म्हणून महाराष्ट्र मधील लोकांनी योग्य निरण्याय घेऊन निवडणुकीत जय मिळून देतील असे अनेक लोकांना वाटत आहे
@vishalwahewal-q3m
@vishalwahewal-q3m Жыл бұрын
नांदेड, बीड, अकोला, धुळे, सटाणा सर्व ठिकाणी ह्या महिन्यात लाखोच्या सभा बघून.... वंचित समाजाची ताकत दिसली आहे जर इंडिया ल वंचित ची ताकत हवे असेल तर सोबत घ्यावे
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 11 ай бұрын
All caste are supporting VBA ❤️❤️
@dadasaheb12377
@dadasaheb12377 Жыл бұрын
बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले इजरायलमुळे भारतातील 8 नेवी ऑफिसर लोकांना कतार मद्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे.
@pavanvarale3698
@pavanvarale3698 Жыл бұрын
I am from Belagam Karnataka but staying in Bengaluru.. I love Prakash Ambedkar's mass leadership.. knowledge, honest and daring..
@SureshSalvi-p7h
@SureshSalvi-p7h 11 ай бұрын
आपका बहुत बहुत हार्दिक अभिनंदन अपने माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर जी को अपने शिनेसे लगाया इस लिये बहुत बहुत हार्दिक अभिनंदन 🌹👏
@maheshshinge709
@maheshshinge709 11 ай бұрын
आबकी बार वंचित बहुजन आघाडी सरकार
@sakharamkulal
@sakharamkulal 11 ай бұрын
😊😊
@sakharamkulal
@sakharamkulal 11 ай бұрын
😊
@sakharamkulal
@sakharamkulal 11 ай бұрын
😊
@sachinvidhate8130
@sachinvidhate8130 11 ай бұрын
प्रकाश आंबेडकर जर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र देशात एक नंबर असेल
@vikramkamble8139
@vikramkamble8139 Жыл бұрын
जय भिम, जय शिवराय, जय भारत🙏😊 वंचित बहुजन आघाडीचा विजय असो... 💪
@kiraningole6978
@kiraningole6978 Жыл бұрын
Only VBA king of prakash ambedkar sir 💪💪
@sahadevburudye-jz7fh
@sahadevburudye-jz7fh 11 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@sunildushing701
@sunildushing701 11 ай бұрын
माझ मत वंचित बहुजन आघाडीला 😊♥️ जय शिवराय जय भिम 💙 🙏🇮🇳
@nileshlokhande7795
@nileshlokhande7795 Жыл бұрын
काँग्रेसला सत्तेत यायचा असेल तर प्रकाश आंबेडकर शिवाय पर्याय पर्याय नाही
@PandurangMane-ys9sf
@PandurangMane-ys9sf Жыл бұрын
जयशिवराय,जयभिम, जयसऺविधाऺन,जयभारत, जयमुलनिवासी,जयमहाराष्ट्र.
@vikaschavan4309
@vikaschavan4309 Жыл бұрын
Prakash Ambedkar is very perfect person for chief minister of Maharashtra
@sureshhanmmante6060
@sureshhanmmante6060 11 ай бұрын
Only VBA🎉❤👍💪
@patilvikas1997
@patilvikas1997 Жыл бұрын
खूप मोठा प्रचंड प्रतिसाद वंचित आघाडी ला मिळत आहे.... सभांना प्रचंड गर्दी .....
@vishwastripure6010
@vishwastripure6010 10 ай бұрын
सगळे भिमटे फुकटे रेल्वेने फुकट प्रवास करुन येत आहे मग गर्दी तर होणारच.😀😀😁😂😂😁😁😀😀😀😀
@pavankamble7999
@pavankamble7999 10 ай бұрын
@@vishwastripure6010 तुझ्या मायच्या याराची आहे का रेल्वे? तुझ्या बहिणीला शयनयान श्रेणीमधून झवायला घेवून जातो काश्मीरला 🤣🤣🤣🤣
@pavankamble7999
@pavankamble7999 10 ай бұрын
@@vishwastripure6010 तुझ्या बहिणीच्या पुच्चीत बूल्ली
@sachcom
@sachcom Жыл бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय जनतेला दुसरा पर्याय नाही. प्रकाश आंबेडकर यांना सर्व जनतेने सपोर्ट करावा ही कळकळीची विनंती.
@sachinpande4237
@sachinpande4237 Жыл бұрын
या वेळेस आम्ही VBA सोबत...
@jayashrilahane5608
@jayashrilahane5608 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर VBA विजय होणार.2024 🎉
@bapusalve1912
@bapusalve1912 Жыл бұрын
ज्यांच्याकडे सूक्ष्म विचार करण्याची शक्ती आहे तेच फक्त प्रकाशजी आंबेडकरांना ओळखू शकतात. वंचित बहुजन आघाडी हा एक पक्ष नाही हि एक विचारधारा आहे. अशी विचारधारा जी बहुजनाची प्रगती करू शकते .
@kishorraulkar3524
@kishorraulkar3524 Жыл бұрын
यावेळेला आम्ही सुद्धा वंचित बरोबर आहोत जिल्हा गोंदिया गोरेगाव
@Party_Line
@Party_Line Жыл бұрын
मी पण जिल्हा बीड ✊
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Жыл бұрын
बहुजन नायक, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर,जय संविधान
@GG-mo8lw
@GG-mo8lw Жыл бұрын
ओबीसींचा कैवारी 💛💙🧡 आम्ही ओबीसी आंबेडकरान सोबत
@samadhanborade5385
@samadhanborade5385 Жыл бұрын
ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब हे सत्ते साठी नहीं तर सत्तेत वंचित बहुजन आघाडी तील हे सत्तें पासून बाहेर आहे. अशा समाजातील लोक राजकारणात बाहेर आहे. यांच्या साठी समाज कार्य व नवीन परिवर्तन घडवण्यासाठी साहेब काम करत आहे. जय शिवराय जय भीम...
@ramjirathod9350
@ramjirathod9350 Жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी शिवाय महाराष्ट्र ला पर्याय नाही❤
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 Жыл бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम 🙏
@pravinkhade8064
@pravinkhade8064 Жыл бұрын
Great leader adv. prakash Ambedkar Saheb 💪👑🔥
@thedialogue5246
@thedialogue5246 Жыл бұрын
वंचितांचे नेते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर बस.....❤
@SureshSalvi-p7h
@SureshSalvi-p7h Жыл бұрын
इंडिया आघाडीच्या वतीने माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ला घेऊन होणारे होणारे नुकसान टाळता येईल
@Marathi_mahit
@Marathi_mahit Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर sir मुखेमंत्री झाले तर मराठा आरक्षण नक्की भेटेन 100%
@dilipsawant5914
@dilipsawant5914 Жыл бұрын
आता बहुतेक नवीन राजकीय समीकरण निर्माण होत आहे त्यामुळे सर्व पारंपारिक पुढारी खासदार आमदार मंत्री यांना निश्चितपणे धोका होणार.
@SANTOSHkAmBle-fo4yw
@SANTOSHkAmBle-fo4yw 11 ай бұрын
स्वाभिमानी नेतृत्व आहे सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 💫🤘💪
@pravinkhade8064
@pravinkhade8064 Жыл бұрын
माझे मत फक्त VBA ला च ❤
@bhadkamarathi
@bhadkamarathi Жыл бұрын
भेदभाव सोडून आंबेडकर यांना सत्तेत आणा महाराष्ट्र नक्कीच सुधरेल
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 11 ай бұрын
VBA is powerful party..We always support VBA ❤️❤️❤️ mass leader ❤️ intellectual leader ❤ speak reality about politics ❤❤
@Bindaas_Maharashtra
@Bindaas_Maharashtra Жыл бұрын
Next CM 2024 Prakash Ambedkar saheb..❤❤❤
@नागवंशीय
@नागवंशीय Жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी 💙🚩 जय शिवराय जय भीम
@diwakarpundge9228
@diwakarpundge9228 Жыл бұрын
जाधव साहेब, आठवले कडे महाराष्ट्रामध्ये मतदारच नाही,आणि आधी कधी नव्हता ही
@mrk3star...369
@mrk3star...369 11 ай бұрын
बरोबर आहे
@pawanshende6097
@pawanshende6097 Жыл бұрын
आमच्या आंबेडकरी जनतेला एकच नेता उभा दीसतोय ते बाळासाहेब आंबेडकर
@vinod23021979
@vinod23021979 Жыл бұрын
Not 6%, now VBA is a 16% ❤️
@bhagwangajarmal5805
@bhagwangajarmal5805 11 ай бұрын
10%+ nakkich milnar 2 te 3 khasdar nakkich
@vinod23021979
@vinod23021979 11 ай бұрын
@@bhagwangajarmal5805 12 MP bhau.... indirectly maratha samajacha support aahe marathwada, vidharbh
@bhagwangajarmal5805
@bhagwangajarmal5805 11 ай бұрын
@@vinod23021979 nice
@surendrachavan4414
@surendrachavan4414 Жыл бұрын
खूप स्पष्ट विश्लेषण अशिषजी. इतक स्पष्ट विवेचन आपणच केले अभ्यासपूर्ण विचाराअंती केलेले मत. 👍✍️🙏
@MostlyMore.
@MostlyMore. 11 ай бұрын
सत्तेत नसतात गायरण जमिनीचा प्रश्न सोडवला. कंत्राटी कामगार भरतीचा प्रश्न सोडवला. मराठा आरक्षणावर तोडगा आहे असं बोलतात बाळासाहेब. ह्यावेळी वांचितलाच मत. जय शिवराय जय भीम 🧡💙
@shamsunderdonde1869
@shamsunderdonde1869 Жыл бұрын
जो वंचित ला सोबत घेणार नाही त्यांना धोका
@MMSonkamble358
@MMSonkamble358 Жыл бұрын
Sir तुमच्या वाटे सांगु इच्छितो की, प्रकाश balasahe आंबेडकर साहेब यांना संधी आहे, संधीचा फायदा करून घ्या marathyan आरचन देहुन आपल्या बुधिमतेचा फाहिदा करून द्यायचं आहे 🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌
@mayurkedare8433
@mayurkedare8433 Жыл бұрын
उत्तम, निःपक्षपाती ,आणि खरी पत्रकारीता thanks ashish jadhv sir
@kirancharate2902
@kirancharate2902 Жыл бұрын
तुफान प्रतिसाद नाही तर.... तुफान आने वाला है.
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 Жыл бұрын
इंडिया आघाडी त‌ वंचित नसेल तर मग कांग्रेस संपूर्ण निजलि
@kingkayoshin1732
@kingkayoshin1732 Жыл бұрын
KINGMAKER प्रकाश आंबेडकर साहेब💪 👑#VBA👑💪
@aatishaatishmeshram664
@aatishaatishmeshram664 11 ай бұрын
One and only leader Parkash ambedakar saheb power 👑💥👑🙏
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 Жыл бұрын
वंचीत स्वतंत्र लढणार काय बोलताय आशिष जी युती उद्धव साहेबांबरोबर केली आहे
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 Жыл бұрын
शिवसैनिकांची शिवशक्ती आणि भिम शक्ती एकत्र येऊन भाजप पक्षाचा व सत्तेवर आहेत त्याचा निश्चितच धुवा उडवून टाकणार आहे ठाकरेसाहेब व प्रकाश आंबेडकर सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील जनता देखील उभी राहील यात शंकाच नाही जय महाराष्ट्र जय शिवराय
@jyotigawai8045
@jyotigawai8045 Жыл бұрын
True Journalism Ashish Jadhav Sir...🙏💯🔥
@vishalk3700
@vishalk3700 Жыл бұрын
VBA 💙 प्रकाश आंबेडकर 🔥
@rajendradiwate5003
@rajendradiwate5003 11 ай бұрын
सर्व जाती धर्माचा विचार करनार आणि कधीच सत्तेसाठी समाजासी तडजोड न करनारा नेता.. खरच वंचित लोकांचे आधारस्तंभ ❤️❤️
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 11 ай бұрын
Great analysis... great reporting ❤
@chandrakantsonawane7951
@chandrakantsonawane7951 11 ай бұрын
श्रध्दैय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 🌹🙏
@GulabSansare-co4or
@GulabSansare-co4or Жыл бұрын
Very interesting explanation Mr.jadhav and Lokmat. Thanks.
@Sp-we8vw
@Sp-we8vw Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर talented वाटतात खूप बाकी नेत्या पेक्षा
@vishwastripure6010
@vishwastripure6010 11 ай бұрын
असे फक्त भिमटया ना वाटते.😂😂😁😀😀
@pavankamble7999
@pavankamble7999 10 ай бұрын
@@vishwastripure6010 म्हणजे तुझ्या बहिनीच्या धगडांना म्हण की 🤣🤣🤣🤣
@pavankamble7999
@pavankamble7999 10 ай бұрын
​@@vishwastripure6010तुझ्या आयच्या पुच्चीत पाय 🤣🤣🤣🤣🤣
@WildHawk906
@WildHawk906 Жыл бұрын
कांग्रेस ने वचित ला सोबत नहीं घेतल तर नुकसान ला तैयार रहाव😡
@Everitheng
@Everitheng Жыл бұрын
ही संपूर्ण माहिती सांगिल्याबद्ल धन्यवाद सर.
@sudarshanyelave8641
@sudarshanyelave8641 11 ай бұрын
महाराष्ट्र चे एकमेव स्ट्रॉंग नेते म्हणजेच आदरणीय एडव्होकेट प्रकाश आंबेडकर 💪
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 11 ай бұрын
समग्र वंचित समाजासाठी वंचित बहुजन आघाडी आहे.
@maheshkale3484
@maheshkale3484 11 ай бұрын
I am Form Indonesia.....great leader Prakash Ambedkar......👑💙
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 11 ай бұрын
All unemployment youth are with VBA ❤️❤️❤️
@MayaSonkamble-lx5ry
@MayaSonkamble-lx5ry Жыл бұрын
Only balasaheb ambedkar 🙏🙏
@VinodJohare-lt9pe
@VinodJohare-lt9pe Жыл бұрын
Only VBA Jay Bhim 🙏🙏🙏🙏🙏
@pralhadpaikrao419
@pralhadpaikrao419 11 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांचा जनाधार वाढला आहे ❤❤
@viswakamble1701
@viswakamble1701 11 ай бұрын
Only VBA
@bajiraosatpute9067
@bajiraosatpute9067 Жыл бұрын
Hii Mr. Ashisji jadhav साहेब तुमची सर्वेक्षण बरोबर आहे. जर Adv. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा मध्ये 48 जागा मध्ये उमेदवार उभे केले तर india आघाडीला मोठे नुकसान होणार हे नक्की आहे.
@ShaileshSonune-qf7pf
@ShaileshSonune-qf7pf Жыл бұрын
Jai Bhim..very good..very good Thank you very much for the detailed explanation
@RinkuHivrale
@RinkuHivrale Жыл бұрын
इंडिया आघाडी अजून पर्यंत काही निर्णय घेत नाही यावरून असे समजले जाते की इंडिया आघाडीच्या चाव्या दिल्लीच्या ट्रंकमध्ये बंद आहेत
@anantraopatil2715
@anantraopatil2715 Жыл бұрын
प्रकाश जी ला लोकसभेत प्रत्येकी २,२,२ म.आ.ने द्याव्यात व आपल्या पक्षाच्या प्रति चार अश्या विजयी जागा वाढवून घ्याव्यात.❤️🙏
@ashishk6874
@ashishk6874 11 ай бұрын
सर्व जाती धर्माची लोक हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मानतात...हे आपण लक्षात घ्यावे. तसेच 2024 मध्ये वंचित बहुजन आघाडी चि मत वाढून त्याचे रूपांतर निश्चित विजयाच्या मार्गावर होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे.
@rahulgamare641
@rahulgamare641 Жыл бұрын
साहेब मुख्यमंत्री व्हावे ही खूप जणांची इच्छा आहे पण जर मराठा समाजाने साथ देऊन ही गोष्ट झाली तर आधी कायदा सुव्यवस्था बिघडेल..❤❤ ❣️VBA💗
@ronakkuwar2339
@ronakkuwar2339 Жыл бұрын
वंचीतला जी गर्दी येते ती स्व खर्चाने येते हे फार महत्त्वाचे आहे
@gautamunawane2413
@gautamunawane2413 11 ай бұрын
बरोबर आहेत
@babanbhagat6654
@babanbhagat6654 Жыл бұрын
Only VBA 💐💐💐💐💐
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 11 ай бұрын
अब की बार महाराष्ट्र मे वंचित बहुजन आघाडी की सरकार, जय शिवराय जय भीम 🙏
@dadaware877
@dadaware877 Жыл бұрын
धन्यवाद आशिष जाधव सर. नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित खूप मोठा फॅक्टर ठरणार असे दिसत आहे !
@rajghanbahadur7774
@rajghanbahadur7774 Жыл бұрын
मस्त विश्लेषण 👍🏻
@anilkamble7200
@anilkamble7200 Жыл бұрын
सर आपण मांडलेले विश्लेषण अचूक व खात्री लायक आहे.अभिनंदन
@anilkamble7200
@anilkamble7200 Жыл бұрын
हल्लीकाला काय अडचण आहे.
@shivajishinde9910
@shivajishinde9910 11 ай бұрын
जय भीम जय शिवराय जय ओबीसी जय वंचित बहुजन आघाडी
@Party_Line
@Party_Line Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर + सुश्री बेहेन मायावती + चंद्रशेखर आझाद + डॉ. थोल थिरुमावलवन + पासवन + समविचारी ✊ Unbeatable alliance in india #Let_them_see_Power_of_Ambedkarites ♥️
@vinod23021979
@vinod23021979 Жыл бұрын
except Chandrashekhar Azad... remaining not require....
@sachinmore4545
@sachinmore4545 Жыл бұрын
​@@vinod23021979😂
@sachinmore4545
@sachinmore4545 Жыл бұрын
​@@vinod23021979😂
@madhukarmohod8377
@madhukarmohod8377 6 ай бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, बाकी सर्व बाद
@vishalmanjare7847
@vishalmanjare7847 11 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 💙🧡💚
@prashantm7587
@prashantm7587 Жыл бұрын
Only one and one king "Balasaheb ambedkar" 💪💪💪💪💪💪
@bluemarble_8498
@bluemarble_8498 Жыл бұрын
वंचित चा धोका सर्वानाच../,,👍👍👍
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 120 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 22 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 875 М.
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 120 МЛН