महाराष्ट्राची बातमी: Manoj Jarange-Patil विधानसभेच्या 288 जागा का लढू शकत नाहीत? Vidhansabha | AM4

  Рет қаралды 126,110

Lokmat

Lokmat

22 күн бұрын

महाराष्ट्राची बातमी: “288 आमदार पाडा…” पण ते शक्य का नाही? Manoj Jarange-Patil विधानसभेच्या 288 जागा का लढू शकत नाहीत? Vidhansabha | AM4
#vidhansabhaelection2024 #manojjarange #manojjarangepatil #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 543
@kishorjamdar1054
@kishorjamdar1054 12 күн бұрын
जारांगे हा भाजप नेते सोडून कुठल्याही पक्षाच्या मराठा नेत्या विरुद्ध बोलत नाही हे लक्षात घ्यायला हवे मग जातीय तेढ निर्माण कोण करतय,,
@kesarlondhe4884
@kesarlondhe4884 9 күн бұрын
0:10
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 20 күн бұрын
आमच्या कोकणात जरांगे च्या आंदोलनाचा काहीच फायदा झाला नाही
@udhavpawde1571
@udhavpawde1571 19 күн бұрын
नेताजी।गुलामी।करनारे।लोक
@vaibhavavhad7473
@vaibhavavhad7473 19 күн бұрын
फक्त बीड आणि परभणी आणि संभाजीनगर पुरते मर्यादित होते फॅक्टर बाकी कुठे ही दिसला नाही याचा इफेक्ट ओबीसी नेते पाडायचे होते फक्त याला बाकी काही नाही
@SambhajiMahajan-n1b
@SambhajiMahajan-n1b 15 күн бұрын
फक्त मराठवाडा प्रभाव पडणार . इतर ठिकाणी शक्यता कमी आहे . कारण उभे राहणारे सर्व पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत . पडणार मराठा आणि निवडून येणाराही मराठाच .
@jagdishbharati8661
@jagdishbharati8661 13 күн бұрын
जो भाग स्वातंत्र्यानंतरही निजामाच्या गुलामीत राहीला फक्त तेवढ्याच भागात जरांगेचा नीजामी हजामी प्रभाव राहणार हे 100%सत्य आहे.
@GajananKadam-yo5ih
@GajananKadam-yo5ih 12 күн бұрын
कोकणच्या लोकांनी घ्यावी नेत्यांच्या हातुन मारून😂😂
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 14 күн бұрын
मन्या जरी निवडणुकीत ऊभा राहीला तरी निवडून येणार नाही १०० टक्के
@bspatil2109
@bspatil2109 8 күн бұрын
तू खालची वर केलास तरी जरांगेच लिडर.घाबरणार नाही. ती काय रांडेवाणी भाजी विकायची हाय!.
@sachinbhendekar9983
@sachinbhendekar9983 17 күн бұрын
जारंगे फक्त pawar साहेबाना पाठिंबा देणार
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 19 күн бұрын
मनोज जरांगे हा शरद पवारचा स्टार प्रचारक वाटत आहे 😂😂😂
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 4 күн бұрын
CORRECT 💯
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 күн бұрын
🤭🤭🤭🤭🤭😂😂
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 18 сағат бұрын
बरोबर आहे 🙏धन्यवाद
@ahambramsmi
@ahambramsmi 17 күн бұрын
अशिक्षित माणसाला एव्हढं महत्व का देताय?
@janardhangaikwad7384
@janardhangaikwad7384 19 күн бұрын
पाटील म्हणतात 288 आमदार पाडा पण दुसरे सरकार आल्यावर पाटील असंच आंदोलन करणार का
@mandy6530
@mandy6530 10 күн бұрын
जर दुसरे सरकार आले तर आंदोलनच गुंडाळले जाईल.
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 17 күн бұрын
ज्याप्रमाणे संजय राऊत महायुती चे सरकार पाडण्याच्या तारीख पे तारीख देत होते त्याप्रमाणे आता झरांगे आपल्या उपोषणाच्या तारखांवर तारखा जाहीर करू लागले आहेत 📣📣📣📣
@KailasPahurkar-pj7ig
@KailasPahurkar-pj7ig 6 күн бұрын
जरांगे पैसे खाऊन आंदोलन करत आहे आणि राष्ट्रवादीला सपोर्ट करत आहेत
@prafulpandya7094
@prafulpandya7094 20 күн бұрын
मनोज जरांगे आता पर्यत आरक्षण चे खरे मारेकरी शरद पवार विरूद्ध एक शब्द का बोलत नाही हे दोन्ही पत्रकार मनोज जरांगे ना हा प्रश्न का विचारत नाही?
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 20 күн бұрын
वाकड्या अन् फावड्या मराठयांना आरक्षण मिळवून देणार का असा प्रश्न जरांग्य का विचारीत नाही
@vittalsable6759
@vittalsable6759 18 күн бұрын
तुमचया.कडे.पैषै.आहेत.तुम्हाला मागनार.नागवयापाशी.कशाला.
@somnathghule8232
@somnathghule8232 20 күн бұрын
आशिष जाधव आता भाजप चा कट्टर कार्यकर्ता झालाय😂
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 12 күн бұрын
तुमच्या विरोधात बोलला की तो व्यक्ती याचा त्याचा म्हणता ..तुम्हाला सत्य आवडत नाही ..म्हणून तर आरक्षण मागावे लागत आहे ...
@rupeshthakare2247
@rupeshthakare2247 12 күн бұрын
​@@kishorbhusari6774 अगदी बराबर आहे भाऊ
@career720k4
@career720k4 11 күн бұрын
​@@kishorbhusari6774सत्य सांगितलं की लोक म्हणतात भाजपा कडून पाकीट मिळालं
@nishantmanel1277
@nishantmanel1277 10 күн бұрын
मग आगोदर कोणाचा समर्थक होता
@greatindian5695
@greatindian5695 7 күн бұрын
मविआ कडून पाकीट यायची बंद झाली वाटतय 😂 आता काय बोलणार 😂
@chandrasendeshmukh5313
@chandrasendeshmukh5313 20 күн бұрын
मुस्लिम मतदार भाजपच्या बाजूने कधी होता जाधव..काय आहे विश्लेषण.. वाह.. धन्य
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 19 күн бұрын
जेव्हा गोपीनाथ मुंडे होते तेव्हा
@KrishnaDhale-mw2zp
@KrishnaDhale-mw2zp 17 күн бұрын
Ho​@@TheAdityax-ff7xc
@user-ui9qn8ku6m
@user-ui9qn8ku6m 17 күн бұрын
गावठी मिथुन उमदेवार देणारं नाही.तो बारामती च्या मालकाच्या विरोधात जाणार नाही.हे लढाई आरक्षणाचा नाही मालकाचा पक्ष फुटला म्हणून परत मालकाला सत्तेत आणण्यासाठी च राजकारण आहे...
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 12 күн бұрын
एकदम बरोबर...
@medhatambat7258
@medhatambat7258 2 күн бұрын
अगदी खर आहे. फक्त शरद पवारांना सत्ता मिळवून देण एवढच त्याच ध्येय आहे. आरक्षण नाही हे त्याच्या सतत बदलत असणार्या मागण्या मुळे कळून येते.
@kailassabale4027
@kailassabale4027 18 сағат бұрын
एकदम बरोबर
@Maratha-yz
@Maratha-yz 20 күн бұрын
आरक्षण ❌ राजकारण ✅🎺🎷⭐
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 20 күн бұрын
288 उभे करावे त्यांची ताकत कळून जाईल परत धमक्या देणे बंद होईल एकदाच😂😂😂
@tejasmohite8500
@tejasmohite8500 20 күн бұрын
तुम्ही कमीतकमी हाके साहेबांना तरी आणा निवडून 😂
@nil93465
@nil93465 20 күн бұрын
त्यांची लायकी तीच आहे 200 ते 500 मता पर्यंत मगेश साबळे याला 150000 पेशा जास्त पडले की याचा बुडात का झोंबल हलक्या तु खा फक्त 200-500 लाता बुक्या ही तुमची लायकी आणि खरी ओळख
@user-wx3fk6kh8i
@user-wx3fk6kh8i 20 күн бұрын
आम्हाला गरज नाही गरज तुम्हाला आहे​@@tejasmohite8500
@jaypatil6055
@jaypatil6055 20 күн бұрын
लोकसभेत दाखवून दिले की ❤ ड्या
@hausheravdeshamukah9003
@hausheravdeshamukah9003 20 күн бұрын
पाटील मनोज दादा पॉवर💯💯💯
@Nchinchane
@Nchinchane 20 күн бұрын
आरे ते उभा करत नाही सोडा विषय
@bringpatil
@bringpatil 17 күн бұрын
@@Nchinchane तुझ्या बापाला त्या सरकारला विच्यार तु अजुन आंड्यात आहे बारक्या
@rajendraubale5295
@rajendraubale5295 3 күн бұрын
आपण कोण
@user-kw8yt6rx1t
@user-kw8yt6rx1t 12 күн бұрын
अहो मन्या एकही उमेदवार उभा करणार नाही, तो आत मधून महाविकास आघाडी चा प्रचार करणार.
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 19 күн бұрын
जरांगे चा गेम फेल जाणार
@ip198
@ip198 20 күн бұрын
जरांगे तेवढा हुशार आहे का 😂😂😂
@yogeshchaure3386
@yogeshchaure3386 20 күн бұрын
Zopet asel tar jaga ho loksabhecha chitra badalla aata vidhan sabhechi bari aahe 😂
@jaypatil6055
@jaypatil6055 20 күн бұрын
सगळ्या चोम्या ना जागे केलं एक माणसाने💪
@pintumahajan2517
@pintumahajan2517 20 күн бұрын
Jarange factor vidhan sabhet nakkie chalnar
@umeshdongare7248
@umeshdongare7248 20 күн бұрын
हुष्यर नाही ,तर सरकारला विचार
@ganeshjadhav9434
@ganeshjadhav9434 19 күн бұрын
Kalel
@subhashdeo7595
@subhashdeo7595 17 күн бұрын
हा जराग्या फक्त दम भरतो परत उपोषणाला बसणार परत उठणार हे हयाच नाटक चालच राहणार
@kalyanpakhare2394
@kalyanpakhare2394 20 күн бұрын
पाडा पाडीत जी मजा आहे ती लढण्यात नाही.
@madankharat9339
@madankharat9339 19 күн бұрын
जरंगे भूमिका बदलत राहतो मनात आल की बोलून. टाकणं.
@sudamnagre2027
@sudamnagre2027 20 күн бұрын
शरद पवार हे जंरागे ला बोलायला लावतात
@GajananKundgir
@GajananKundgir 19 күн бұрын
शिक्षण नसल्याचा अभाव असल्याने काय बोलावं हेच कळत नाही
@DattatrayPawar-z5t
@DattatrayPawar-z5t 17 күн бұрын
जरांगे पाटील म्हणतील तसंच सरकार तर राहणारच शरद पवार चांगला नाही
@janardhangaikwad7384
@janardhangaikwad7384 19 күн бұрын
288 आमदार पाडा खरंच पडते का शरद पवारची 225 येतील का आणि शरद पवार सर करायला मराठ्यांना आरक्षण भेटेल का जरांगे पडला तर सरकारला आरक्षण भेटेल का फक्त वेड्यात काढतात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जरांगे पाटील असंच आंदोलन करणार का हे बघण्यासारखे
@medhatambat7258
@medhatambat7258 2 күн бұрын
बहुतेक पळून जाईल शरद पवारांना सत्ता मिळाली तर.
@bapusahebkakade7826
@bapusahebkakade7826 19 күн бұрын
जरांगे लढू शकत नाहीत
@user-le4hu4xv2f
@user-le4hu4xv2f 20 күн бұрын
जाधव साहेब मराठवाड्यात सुधा ओबीसी आहे आणि ओबीसी काय म्हणून जरा वोटिंग करणार
@user-pi8kc3jk2t
@user-pi8kc3jk2t 12 күн бұрын
आरे जरागे उभा सरपंच राहीला तरी निवडून येणार नाही
@Vitthal-5577-ex8cr
@Vitthal-5577-ex8cr 20 күн бұрын
अगदी बरोबर..आशिषसर..👍
@englishinmarathi2926
@englishinmarathi2926 17 күн бұрын
पाडून काय फायदा झला? निवडून येनारे सुद्धा काही कामाचे नाहीत. त्यामुळे तुम्ही गरीब मराठा पोरांधा उभे करा जे 90% घेऊन घरी बसलेत. त्यांच कल्याण होईल
@greatindian5695
@greatindian5695 7 күн бұрын
90% मिळून कोणाला नोकरी नाही कस काय ? काॅपी करून पास झालेत काय ?
@tukaramchaudhari9979
@tukaramchaudhari9979 20 күн бұрын
डोक नसलेले हे नेते आहेत
@shinderahul287
@shinderahul287 20 күн бұрын
आपण सर्व भारतीय आहोत. जातं पात ह्या पेक्षा पुढे जाऊन बघणे काळाची गरज आहे. नाहीतर एकदिवस येईल लोक जातीचं प्रमाणपत्र बघून माणसे एकमेकांन बरोबर बोलतील. अतिशय वाईट वेळेतून महाराष्ट्र चालेला आहे.
@nileshaghao
@nileshaghao 20 күн бұрын
महाराष्ट्रातील एकही मतदार संघ असा नाही की एका समाजाच्या भरवशावर निवडुन येईल कोणताही पक्षाचे उमेदवार असो की कोणत्याही समाजाचा असो
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 20 күн бұрын
कोणत्याही पक्षाचा असो निवडूण येणार मराठाच... २८ खासदार आलेत १५० आमदार येतील एकाच समाजाचे मराठा 😂
@subhashsurvase236
@subhashsurvase236 19 күн бұрын
1 एक निवडूण येऊं शेकत नाही
@rahulpatil7899
@rahulpatil7899 20 күн бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@ganesh...9182
@ganesh...9182 20 күн бұрын
😢
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 20 күн бұрын
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यास सर्व पक्षांनी विरोध केलेला आहे... मग जरांगे शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांचा कडून आश्वासन का घेत नाही...? फुकटात त्यांचे उमेदवार का देता... हे कोड कोण सोडविणार...!
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 19 күн бұрын
नाही दिले तर काय करशील?
@ganesh...9182
@ganesh...9182 19 күн бұрын
@@vinayakdegwekar7628 तुमचे विना संविधानिक प्रक्रियेने देलेले आरक्षण चॅलेंज करू🤫
@rahulpatil7899
@rahulpatil7899 19 күн бұрын
@@vinayakdegwekar7628 नाही देणाऱ्याचा लोकशाही मार्गाने कार्यक्रम करू, आमचा लढा सरकारशी आहे तो आम्ही तीव्रपणे लढू, तू टेन्शन घेऊ नको
@sachinsalgar6750
@sachinsalgar6750 13 күн бұрын
जरांगे फॅक्टर नाही हिट आणि रन चा फॅक्टर होता
@Vitthal-5577-ex8cr
@Vitthal-5577-ex8cr 20 күн бұрын
Nice..आशिष सर..👍
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 20 күн бұрын
२८८ पाडणारच पण ते भाजप आणि मिंधेचे
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 20 күн бұрын
पवार साहेब निवडून आले पाहिजेत 😂
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un 20 күн бұрын
😂😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 20 күн бұрын
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण वाकड्या अन् फावड्या देणार का असा प्रश्न जरांगे का विचारत नाही...?
@vaibhavavhad7473
@vaibhavavhad7473 19 күн бұрын
​@@shrigurudevdatta9895😂😂😂
@aghao3676
@aghao3676 19 күн бұрын
😂😂😂
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 20 күн бұрын
Only patil
@vipulghatol2242
@vipulghatol2242 12 күн бұрын
हलगीचोर मन्या 😜😜
@murlidharchate2169
@murlidharchate2169 20 күн бұрын
Jarange Patil Yani Swhathcha Pax Kadawa 288 Maratha Umedar Ube Karawat CM Hawe Shard Pawar Sahab Yanche Sange Warun Kam Karu Naye
@sandiprasve5621
@sandiprasve5621 19 күн бұрын
मराठा विरुद्ध ओबीसी मध्ये खरच मविआ ला 225 जागा येऊ शकतात याचा सर्वात जास्त फायदा हा मावि आ लाच होणार आहे याचात कसा फायदा करुण घ्यायचा हे शरद पवार ला चांगले माहीत आहेत
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 20 күн бұрын
आम्ही मराठा समाज जरांगे पाटलांना मानतो परंतु आम्ही आमचं मतदान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच करणार कारण आरक्षणाचा मुद्दा वेगळा राजकारण वेगळा त्याच्यामध्ये आपण येऊ नये तिथे आपलं महत्व कमी होईल
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k 20 күн бұрын
अधिवेशनात का गेले नाहीत सर्व पक्षीय बैठकीला उध्दव ठाकरे. मराठा विरोधी आहेत सर्व पक्षीय.
@rohanjadhav1541
@rohanjadhav1541 19 күн бұрын
तूम्ही राजकारणी आहात त्यामुळे मराठ्यांची मागणी तुम्हाला कळणार नाही
@amolpatil8868
@amolpatil8868 19 күн бұрын
बरोबर
@sandipkumarp6702
@sandipkumarp6702 19 күн бұрын
IT cell wale ahet he
@ajinkyakedare7380
@ajinkyakedare7380 19 күн бұрын
उबाठा मराठा आरक्षण विरोधी आहे हे सर्वांना माहित आहे
@narendrapolekar6820
@narendrapolekar6820 5 күн бұрын
जरांगेचा घास नाही, तो नुसत्या वावड्या उठत आहे. जरांगेना विनाकारण आपण मोठे करीत आहोत.
@pravinkhandare4084
@pravinkhandare4084 14 күн бұрын
अगदी बरोबर आहे आशिष सर🎉
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 күн бұрын
आम्ही फक्त संविधान बचाव करिता म. वि. आघाडी ला निवडले होते आमच्यकडे कोणताही जरंगे फॅक्टर नव्हता आणि नसणार 🙏
@user-gn1of5sj6e
@user-gn1of5sj6e 20 күн бұрын
महाविकास आघाडीचे पाडायचे विधानसभेला
@user-ny7es3vv4l
@user-ny7es3vv4l 20 күн бұрын
तु जोकर
@tsc2708
@tsc2708 16 күн бұрын
Pan to jarangya maulana sharuddin PAWAR budda cha manus aahe ki
@jairajenterprises7680
@jairajenterprises7680 20 күн бұрын
दादा लोकसभेत सर्व पक्ष मधून 90%फक्त मराठा उमेदवारच निवडून आलेत काही कुणबी दाखला घेऊन आलेत. ओके आणि पवार गट every one
@GGP0101
@GGP0101 8 күн бұрын
ज्याला भाषेच ज्ञान नाही काहीही बोलतो शिव्या देतो आई,, बहिनी समोर,,,,,,, तो म्हणतो 288 जागा जिंकनार समजुन घ्या
@vishakhadeshmukh4364
@vishakhadeshmukh4364 19 күн бұрын
शरद पवारांचा 1 नाही 10 सभा श्री देवेंद्र फडणवीस, श्री गिरीश महाजन, विखे पाटील, महेश दादा लांडगे, अश्विनी ताई जगताप यांचा मतदार संघात लावा आणि त्यांना पाडून दाखवा.....
@sudhakargaikwad6251
@sudhakargaikwad6251 15 күн бұрын
जाधव सर मनोज दादा पाटलांची उमेदवार निवडून नाही आले तरी ते पाडू शकता
@real_gaming3234
@real_gaming3234 20 күн бұрын
Muslim matadan मुळे आघाडी चा विजय झाला आहे
@sandeshkamlakar7955
@sandeshkamlakar7955 16 күн бұрын
ह्याचे अर्धे कार्यकर्ते पवार गटाचे conteactor आहेत
@rajendramahajan4525
@rajendramahajan4525 19 күн бұрын
योग्य विश्लेषण
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n 20 күн бұрын
जरागे उमेदवार देउन तुतारी च काय होणार 😅😅😅
@babasahebshinde3849
@babasahebshinde3849 18 күн бұрын
ग्रा पं ला .. उमेदवार मिळनार नाहीत राखी व म संघात . कसे मिळनार पॅनेल उभा करु शकत नाही तर . विधान सभे ला . उमेदवार कोन देईल .. [ राखीव ]
@Mr.NRao....
@Mr.NRao.... 20 күн бұрын
SC, St चे पण उभा करू आणि त्यानं suport करु
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 19 күн бұрын
शरद पवारांच्या मनात आले तर जरागे विरोधकांचे २८८ आमदार पाडू शकतात कदाचित ते मुख्य मंत्री होतील तेव्हा आतापासुन संपर्क ठेवा .
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o 17 күн бұрын
Tumhla ky watte te imp nhi Rao ,skhy krun dakhuch amhi ❤❤❤
@nanawarangule9630
@nanawarangule9630 20 күн бұрын
तुम्ही bjp चे पत्रकार आहात
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 20 күн бұрын
Ain timala te nivdun ladnar nahi mahavikas aghadila matdan karayala lawnar
@godgaming997
@godgaming997 20 күн бұрын
आम्हाला कळतय काय कराव काय नाही कराव,,,,
@user-bl2lp8dj2p
@user-bl2lp8dj2p 20 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटील मराठ्यांचे क्रांतिसूर्य
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 20 күн бұрын
Marathawada mla 46/288 and MP's 8/48 =16% of total. Uniform System of Arakshan =USA, law based on strength in assembly, parliament needed for obc आरक्षण facility to entire state wide students, youth. सवर्ण- brahmin,baniyaa वैश्य, kshatriya,will demand include in sc, st,आदिवासी,give caste certificate for आरक्षण,free education, free hostel, free canteen,fee reimbursement,free coaching,free exam fee, freeships, free schorships, free 🆓 cash, conveyance facilities आरक्षण ruined merit in higher education 🎓 and govt jobs. Remove media coverage to जरांगे rallies by jammers, no Internet in rally areas, आरक्षण rallies will end and जरांगे and भगवा हिंदुत्व मराठा youth will divert to Pandharpur वारी.
@SiddheshPhadtare-lm6gk
@SiddheshPhadtare-lm6gk 20 күн бұрын
Only Manoj jarange patil saheb
@yogeshpol3253
@yogeshpol3253 20 күн бұрын
मी कटर हिंदूत्ववादी मराठा शेतकरी आहे माझ आणि माझ्या कुटूंबाच मतदान उद्धव ठाकरे यांना करणार कारण आमचं कर्ज माफ झाल्या पासून आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या बद्दल खूप अभिमान वाटतो
@avinashmahajan699
@avinashmahajan699 14 күн бұрын
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
@programmer_kt
@programmer_kt 20 күн бұрын
जरांगे पाटलान मुले राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले नाहीतर शरद पवार शेट्ट उपटायला गेला असता निवडणुकी नंतर.
@VishalJadhav-rg3gm
@VishalJadhav-rg3gm 13 күн бұрын
आशिष सर लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांनी सात ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिला परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर साहेबांना पाठिंबा दिला नाही याबद्दल तुमचं राजकीय विश्लेषण काय आहे तुमच्या अनुभवातून तुम्ही सांगता की माझा खूप मोठा अनुभव आहे त्या अनुभवापासून हे पण सांगा की प्रकाश आंबेडकरांना का साथ दिली नाही या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना. प्रकाश आंबेडकर साहेबांना सात का दिली नाही. यावर विश्लेषण करून बोला यावरती नवीन व्हिडिओ एखादा विशेष व्हिडिओ बनवा. हे तुमच्याकडून विश्लेषण होईल का
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 20 күн бұрын
All maharastra seen jarange and sharadha pawar two coins one side jarange other sharadha pawar. Only one jarange aim win Ncp party
@Ag0373
@Ag0373 20 күн бұрын
#288 पाटील👑 🚩🧡+💛+💚+💙 = युती शासन
@user-tj4vu1gq6c
@user-tj4vu1gq6c 14 күн бұрын
जरांगे साहेब फक्त शरद पवार चे काम करू शकतात कारण त्यांची सुपारी घेतलेली आहे त्यांनी आमचे आमदार खासदार निवडून आणून
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 13 күн бұрын
आशिष रांव २८८ आमदार उभे करू शकत नाहीत “आमदार” नव्हे हो “उमेदवार” म्हणा.मुस्लिम मतदार प्रथम पासूनच कॅांग्रेसचा मतदार आहे आपल विस्लेषण अगदी बरोबर आहे मनोज जरांगेनी खरच उमेदवार करावेत.”दूध का दूध पानी का पानी” होईल.आशिश आपण काकांचेविषयी अचूक भाष्य केलत गेली ४० वर्ष कोणा कोणाला कात्रज चा घाट दाखवला तर ३० मिनिटाचा व्हिडिओ बनवता येईल विलास राव देशमुख १९९५ लातूर ते अगदी सौ सुनेत्रा ताई पर्यंत यादी मोठी होईल .पाडापाडीच्या खेळीत ते पेहलवान नव्हे वस्ताद आहेत.
@SachinKedar-xk5hb
@SachinKedar-xk5hb 20 күн бұрын
288 ladhnyamdhe दम लागतो
@AbbaToge-lr6tt
@AbbaToge-lr6tt 17 күн бұрын
90 king म्हणतो पडा आरे ते काय 90 वाले पाडीत नसतात
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz 20 күн бұрын
पत्रकार भाऊ तुम्हाला किती दिले भाजपने हे खर सांगा
@sandeeppawar1883
@sandeeppawar1883 2 күн бұрын
२८८ आमदार पाडा मग आणायचे कोणाचे ते स्पष्ट सांगितले तर मतदार मतदार करतील त्या उमेदवाराला
@user-up5oq2yu5j
@user-up5oq2yu5j 12 күн бұрын
जरागे पाटील सोबत कारण ,दोन Cm- मुस्लिम आणि मराठा महिला ,dypt Cm- वंचित आणि धन्गर
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o 17 күн бұрын
10000000** stare prchark amhi honar❤❤
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 20 күн бұрын
या पवारचा मोदी होईल४०० चा २४० झाला तसा.....पवारचा २२५ चा...२ होईल मराठा आरक्षण विरोधात ममविआ आणि युती आरक्षणा च्या विरोधात गेला तर....
@user-se3sh8gd3i
@user-se3sh8gd3i 19 күн бұрын
जारंगे मुख्यमंत्री होणार आरक्षण मुख्यमंत्री झाल्यावर करणार...
@kiransonawane2908
@kiransonawane2908 19 күн бұрын
शरद पवार साहेब आरक्षण मिळून देतील 🤣
@prernadhakane7755
@prernadhakane7755 16 күн бұрын
288 padnar mag vidhan sabha ziro honar kay gamat. Ahe
@tsc2708
@tsc2708 16 күн бұрын
Jarange ne 288 umedwar dile tari ekahi nivdun yenar nahi prakash ambedkar sarkha
@nitinbahiram158
@nitinbahiram158 13 күн бұрын
Nice information ❤❤
@rajendrasanap1979
@rajendrasanap1979 14 күн бұрын
Ekdacha lad 😊Ani dhakhav tuzi takat
@mayurghuge8338
@mayurghuge8338 20 күн бұрын
एकदम छान विश्लेषण
@SwapnilDudhal-d5t
@SwapnilDudhal-d5t 12 күн бұрын
बरोबर सर
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 20 күн бұрын
ब्रामन समाज पेक्षा मराठा लोकाच राजकारण आहे गावतले लोकाना माहीत आहे कसं असते
@avinashmahajan699
@avinashmahajan699 14 күн бұрын
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
@satishkadam6321
@satishkadam6321 20 күн бұрын
पत्रकार साहेब तुमी हे विसरत आहात, नादेड मधे, मराठा, विरूध मराठा च होता, वंसतरा चवान विरूद्ध प्रतापराव चिखलीकर, याच ऊतर आसेल तर बोला
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 күн бұрын
450 मराठा मुलांनी आत्महत्या केल्यात... त्याची जाणीव असलेला कोणताही मराठा भाजपाला मतदान करणार नाही...😢
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 14 күн бұрын
हा तुमचा अंदाज चुकीचा असू शकतो कायं निकाल येईल हे वेळच ठरविल माहिती सांगून कायं उपयोग तुम्ही तर प्रशांत किशोरलाही मागे टाकता असं वाटतं
@AdhyayChaudhari
@AdhyayChaudhari 20 күн бұрын
पंढरपूर व माढा येथे जरांगे पाटील फॅक्टर चालतो 100%
@vikashatwar6078
@vikashatwar6078 9 күн бұрын
288जागा आणून दिखविले तर मनोज जरांगे हे मुख्यमंत्री होणार मग कसाला अंदोलन करता आता ,तीन महिनेचं उरलेले आहेत.
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 20 күн бұрын
Great विश्लेषण जाधव साहेब
@AaiShapathhhh....
@AaiShapathhhh.... 20 күн бұрын
Only Jarange Patil 👑
@satishrekhi
@satishrekhi 3 күн бұрын
जरांगे पाटील ने जरी २४० जागा लढविल्या तरीही शरद पवार यांच्या पक्षाला हानी होईल कारण बहुजनांच्या मतांचे विभाजन काका पवार असे होउ देणार नाही त😅
@ganeshjadhav9434
@ganeshjadhav9434 19 күн бұрын
200% shakya ahe aata mahavikas aghadichi shant basnyachi bhumika tyana nadnar
@ravindrachopade7839
@ravindrachopade7839 11 күн бұрын
खान्देश आणि विदर्भात तर जरांगे फॅक्टर चा काहीही परिणाम होणार नाही... या भागातील कोणाच्याही तोंडी जरांगे उच्चार सुद्धा निघत नाही.... त्यामुळे आता जरांगेनी आता शांतता ठेवावी.....
@chandrakantsavale1821
@chandrakantsavale1821 10 сағат бұрын
अरे 1994 साली मराठा आरक्षण शरद पवार ने घालविले आहे मराठा ना कळयाल पाहिजे कोणाला मतदान कराव
@BhagwanNaik-b9q
@BhagwanNaik-b9q 14 күн бұрын
आपण मराठवाडा बाबत लोकसभेला केलेले विधान फेल गेलं ते पण असच ठासून सांगा
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН