Рет қаралды 4,610
महाराष्ट्राची लोक परंपरा गावाकडची पारंपारिक गाणी || जात्यावरच्या ओव्या
आताच्या काळी पीठं बनवण्यासाठी पीठाच्या गिरण्या आहेत. अगदी इन्स्टंट अशा पद्धतीने हल्ली पिठं मिळतं. पण पूर्वीच्या काळी जात्यावर एकत्रच पीठ दळले जात होते. मोठ्या प्रमाणात दळण काढताना जात्यावरील गाणी सादर केली जाते. जात्यावरील गाणी ही विशिष्ट स्वरात गायली जातात. त्यामुळे ही गाणी ऐकायला मधूर वाटतात. यालाच जात्यावरील ओवी असे देखील म्हटले जाते. सतराव्या शतकात देखील याच्या नोंदी दाखवल्या जातात. जात गोलाकार फिरवताना एक उर्जा लागते ही उर्जा या गाण्यातून मिळते.
#आयुष्याचे_पान
#लग्नातलीगाणीमराठी
#जात्यावरच्याओव्या
#डोहाळेजेवण
#लोकगीत
#babyshower
#डोहाळेगीत
#dohale
gavakadchi_gani