महाराष्ट्राची शान छत्रपती शिवराय,शंभुराजे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या मातीत घडलेले अनेक महापुरुष आहेत
@mithungaikwad24452 жыл бұрын
आगदी बरोबर
@tvnews98772 жыл бұрын
सत्य
@Shivnitee2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@Akashspatole2 жыл бұрын
बरोबर
@roshaningle53402 жыл бұрын
बरोबर आहे 🙏
@tukaramgarud132 жыл бұрын
महाराष्ट्राची शान आणि महाराष्ट्राची ओळख एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज,🚩🚩
@karangarud43972 жыл бұрын
Agree
@haridasshidvadkar07072 жыл бұрын
Sahard pawar sahed
@kalpeshkarande34432 жыл бұрын
Ekdam barobr bhai
@ShivbhaktPavanPatil2 жыл бұрын
@@haridasshidvadkar0707 तुझा बाप हे काय तो राजकारणी 😡😡
@gautampalve18842 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ 👏👏💪💪💪जय शीवराय
@dhammasalve3529 Жыл бұрын
नादच खुळा फक्तं शरद पवार साहेब ❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@babajadhav26142 жыл бұрын
महाराष्ट्राची शान फक्त छत्रपती शिवाजीमहाराज
@omkarvachkal98122 жыл бұрын
फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतीय उपखंड
@ashishingale83212 жыл бұрын
Maharaj he fakta Maharashtra purte navhate, te purna bhartache hote, maharaj he bhartachi shan ahet
@tanmaybhise60072 жыл бұрын
❤️✌🏻💪🏻🔥🙏🚩
@enjoywithnama77k2 жыл бұрын
जय शिवराय
@किरणउर्मिलाआईसुभाषरावइंगळे2 жыл бұрын
महाराष्ट्राची शान आणि महाराष्ट्राची ओळख फक्त शिवराय फुले शाहू आंबेडकर
@surajwaghmare97692 жыл бұрын
महाराष्ट्राची आणि देशाची शान शिव,बुद्ध,फुले,शाहू,आंबेडकर हेच आहेत...💯💯
@aryankanse11542 жыл бұрын
बरोबर भावा
@adityamiskin50552 жыл бұрын
भाऊ सगळया जाती ला एकसोबत घेऊन जाणारे एकटेच आहेत बाकीचे आहेतच ह्या जातीला सपोर्ट त्या जातीला सपोर्ट 🙏🙏
@srkfanmumbaikar18972 жыл бұрын
पूर्ण भारताचे शान आहेत बॉस
@medgambar2 жыл бұрын
ᴊᴀɪ ʙʜɪᴍ
@amolkamble57732 жыл бұрын
@@aryankanse1154 in
@dilipadhangle34842 жыл бұрын
आनंद भाऊ मी तुमचा फ़ैन आहे आनी तुमच्या पेक्षा तुमच्या वडीलां चा स्वर्गीय प्रहलाद जी शिंदे चा फ़ैन आहें. या गान्या मधे सर्व खोटी स्तुति आहें . महाराष्ट्रचीं शान नाही ghan आहें. जय महाराष्ट्र
@vijaykamble86902 жыл бұрын
Dilip Adhangle...Tuzhe aa..yi and B...a..a. pan sanda.....s..a..til ghan aahe....barobar na..?
@vijaykamble86902 жыл бұрын
@@amolpatil-tx7ui PATIL TU GU CHATIL MANUWADICHA......TUZA BAP AAHET TE SAHEB...AYILA VICHAR...FEKU CHA FAKE PORAGA TU..GOBAR BHAKTA
@esvantghane18582 жыл бұрын
गोदी भक्त जरा आत्मपरिक्षण कर
@voiceindia38222 жыл бұрын
गुलाम बनून दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा स्वपक्षात शेर बनून स्वाभिमानी बना
@gautampalve18842 жыл бұрын
👌👌👏👍
@TukaramArt2 жыл бұрын
आधी देशाची , महाराष्ट्राची शान म्हणजे #छऋपती जिजाऊ माता# 🌹#छऋपती शिवाजी महाराज# 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩बाक़ी नंतर
@omkardeokar58302 жыл бұрын
खर भाऊ
@snehalwakode5291 Жыл бұрын
Phule, savarkar, tilak, ambedkar kon ahet mag
@TukaramArt Жыл бұрын
@@snehalwakode5291 ते पण आहेत? पण छऋपती शिवाजी महाराज यांच्या मध्ये आणि बाकीचे थोर पुरुष यांच्या मध्ये फरक आहे ? छऋपती शिवाजी महाराज यांच्या सारखं राजा कोणी नाही होऊ शकत तुम्ही इतिहास वाचा पत्येकाने आपआपले काम अलग केलं आहे पण महाराजांचे काम हे कोणी करणारे नव्हते त्यांच्या शिवाय ज्यांनी केलं असतं ते मेले असते ? इतिहास वाचा तुम्हाला समजेल ? 🌹🚩जय शिवराय 🚩
@shrikrushnrandive14392 жыл бұрын
आवाजात गुलामी आइकाला मिळत आहे आनंद शिंदे ह्या गाण्यात तुमची आमदारकी आली म्हणून समजा पवार साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
@ganeshavhad59002 жыл бұрын
महाराष्ट्राची शान फक्त शिवराय आहेत 🌹
@sachinbagane87042 жыл бұрын
त्याना आमदार केल मग ते बोलनार च
@enjoywithnama77k2 жыл бұрын
जय शिवराय
@bhimanandbansod72132 жыл бұрын
महाराष्ट्राची व देशाची शान फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर जय भीम जय सम्राट अशोक
@MG-up5ii2 жыл бұрын
Jay Shivray🙏
@akashgaikwad79912 жыл бұрын
@@bhimanandbansod7213 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ♥️👑👑
@DL-oq3hb2 жыл бұрын
आनंद शिंदे महाराष्ट्राची शान, मान,अभिमान , स्वाभिमान फक्त छत्रपती शिवाजी महाराज, डाक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाय कोणाला देता कामा नये या महापुरुषा शिवाय कोणीही पात्र नाही
@gautambansode88952 жыл бұрын
भावा डॉक्टर हा शब्द चुकलाय तुझा जारा comment सुद्रव तुझी
@diwipyouarebigfan24852 жыл бұрын
Bhau school made zha
@ShivbhaktPavanPatil2 жыл бұрын
महाराष्टाची शान फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला आहे 🚩🚩🚩🚩🗡️🗡️🗡️राजकारणी कोणी ही नाही महाराष्ट्राची शान 😡😡
@sunilwaghmare38412 жыл бұрын
खूप छान गाणे. पण बाकीची खोगीरभरती कशाला गाणी म्हणायला
@mahadevkale94162 жыл бұрын
खुपच छान साहेब महाराष्ट्राची शान आहेतच छान साहेब.
@samadhanmarkande69442 жыл бұрын
फक्त स्वतः च्या पक्षाची व बारामतीची शान सर्व महाराष्ट्राची शान नाही.कुठल्याच नेत्यात आज तरी ती धम्मक नाही महाराष्ट्राची शान बनायला.
@@prashantgirbide8011 हो देशाला माहीत आहे की पवार गॅंग चोर आहे ते
@prashantgirbide80112 жыл бұрын
Dya mag dusrya konala nivdun
@adhikraochavan2232 жыл бұрын
महाराष्ट्राची शान फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज दुसरा कोणी नाही.
@sagarsabale45202 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकरणाची आणि महाराष्ट्राची शान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब...
@bibhishanpawar1037 ай бұрын
🎉 महाराष्ट्र्ची शिवराय जय शंभुराजे जय आंबेडकर जय शरदचंद्र पवार साहेब धन्यवाद 🎉
@aryankanse11542 жыл бұрын
महाराष्ट्राची शानमान छञपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज जय महाराष्ट्र .
@ramchandrakambale92002 жыл бұрын
शरद पवार यांच्यासाठी गायीले तसेच बाळा साहेब आंबेडकर यांच्या साठी सुधा गा
@jambukumarpachore89692 жыл бұрын
शरद पवार साहेबाना पंतप्रधान झालेले आम्हास पहावयाचे आहे त्यांना यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यासाठी त्यांना खूप खूप दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिसानिमित्त शुभेच्छा
@prakashtanjore30382 жыл бұрын
Maharashtra chi Shaan Shivaji Maharaj, shahu Maharaj jyotiba phule ,Bababsaheb Ambedkar ,savarkarji,chapter bandhu, Tilak n Agarkar ani anek.
@yogeshkedare63512 жыл бұрын
महाराष्ट्राची शान फक्त छत्रपती शिवाजी महाराज बाकी कोणी नाही
@rakeshrawool2 жыл бұрын
chatrapati bol re salya
@yogeshkedare63512 жыл бұрын
@@rakeshrawool हो छत्रपती शिवाजी महाराज
@yogeshkedare63512 жыл бұрын
@@rakeshrawool पण चुतया जरा नीट बोल
@rakeshrawool2 жыл бұрын
@AKASH KAMBLE A chal nigh
@rakeshrawool2 жыл бұрын
@AKASH KAMBLE tuzya bapacha kay jat re... Tu swatach bgh yz
@narayanburul21412 жыл бұрын
फक्त छत्रपती शिवाजी महाराज छञपती संभाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर बाकी कोणी नाही
@satishkolhe49302 жыл бұрын
आनंद शिंदे गाणे गायन तुमचा पोट भरायचा धंदा आहे.. .. पण महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचाच आहे हे लक्षात ठेवा... जनतेच्या मतांचा कऊल नसताना काहीतरी जुगाड करून सत्तेवर राहायचे.. .. म्हणून हे दिल्ली चे तख्तावर कधीही विराजमान होत नाही...
@vijaykamble86902 жыл бұрын
TU MANUWADICHA ANDHA GULAM AAHES KA? SATISH KOLHE?
@satishkolhe49302 жыл бұрын
मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा. भक्त आहे. आणि हा महाराष्ट्र माझ्या शिवबा चाच आहे ... सत्ये साठी हेच राजकारणी . कोणत्या् थराला जाताय हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहता आहे... खुर्ची साठी काय काय जुगाड करतात हे..
@imranattar48162 жыл бұрын
आनंद शिंदे जी काय आवाज आहे वाह.... 👌👌👌👌👌👌
@Wadgavkar2 жыл бұрын
महाराट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉ बाबासाहेब अंबेडकर 👑👑👑
@manohardabhane33972 жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्टवादी 👍👍👍
@ramdasyeole67232 жыл бұрын
साडेतीन जिल्ह्याची शान साडेतीन जिल्ह्यातील जनतेचा प्राण आमच्यासाठी केवळ घाण
@roshangangurde5704Ай бұрын
@@ramdasyeole6723 8 mp mg te kase tepn navin logo
@pihustatuscreator80852 жыл бұрын
आनंद शिंदे सर तुमचा आवाज खूप गोड आहे परंतु महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदुस्तान ची शान फक्त छत्रपती शिवाजी महाराज 👑❤️
@raosahebshinde93792 жыл бұрын
अतिशय सुंदर. जय राष्ट्रवादी
@rafikbagwan5052 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा, आनंद शिंदे आपल्या ला धन्यवाद💐
@manojnaik93362 жыл бұрын
महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज.आणि महाराष्ट्रातचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजच. (पोटासाठी गातोय हा?.....)
@samaanyamanus2 жыл бұрын
आम्हा जनतेचा प्राण नाही राष्ट्रवादी पक्षाच्या अंधश्रध्दालुंचा प्राण चांगल वाटत असत.. आमची शान आणि प्राण फक्त आणि फक्त छञपती शिवाजी महाराज.🚩
@urmilajedhe52692 жыл бұрын
सोबत सौ प्रतिभाताई दिसल्या असत्या तर फारच छान वाटलं असत,खरी सोबती जी साहेबाच्या पावलावर पाऊल ठेऊन चालल्या साहेबाना व ताईंना वाढदिवसानिमित् हार्दिक शुभेच्छां 💐💐💐💐💐
@sandipwankhade36292 жыл бұрын
Hi
@chandrashekharsalunkhe98182 жыл бұрын
किती छान
@abhishekgaikwad6382 жыл бұрын
कारखाने विकून खाल्ली 🏴🏴
@vishalvir56262 жыл бұрын
Khar he bhava ००७
@dattatrayjadhav38642 жыл бұрын
Nay
@vasantajadhav87542 жыл бұрын
महाराष्ट्राची शान आणि महाराष्ट्राची ओळख फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज
@dattatrayjadhav38642 жыл бұрын
हो आहेच महाराष्ट्राची शान
@namdevkokate26127 ай бұрын
मा.शरद पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत .
@ganeshmaske22262 жыл бұрын
महाराष्ट्राची शान छ्त्रपती शिवाजी महाराज Dr बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजश्री शाहू महाराज अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर महाराणी ताराबाई हे या महाराष्ट्राचे खरी शान आहेत 🙏🙏 बाकी कोणी या राज्याची शान होऊ शकत नाही आमदार होण्याची घाई झाली आनंद शिंदे साहेबाला त्यामुळे अशे गीत गात बसलेत
@satyavanshinde18792 жыл бұрын
महाराष्ट्राची शान फक्त शिवाजी महाराज ⛳️⛳️
@Starpubg90672 жыл бұрын
महाराष्ट्राची शान काहीही राव छञपती शिवराय हे महाराष्ट्राचं शान मान अभिमान सगळं काही आहे अशे नेते कधी शान नाही होत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 💯🚩
@ज्ञानेश्वरभिसडे2 жыл бұрын
हे शान आहेत मग स्वीस् बॅंका का भरल्या
@jayprakashbhosale10482 жыл бұрын
आनंद शिंदे व इतर साथीदार यानी गायलेले अतीशय सुंदर गीत शरद पवार यांच्यावर आधारित गीत ऐकतांना खूप आनंद झाला
तुझ्यासारख्या भाडखाउ ना काय माहित पवार साहेबांनी ही महाराष्ट्रासाठी काय केलं ते तुझ्या बापाला जाउन विचार अगोदर
@samridhrat2 жыл бұрын
@@shivajiadik4327 अबे काय घंटा काम केलं त्यानं शेतकऱ्याला लुटल , साधं मराठा समाजचां असून त्यांना आरक्षण नाही मिळवून देऊ शकला आणि आता हे चे चालू आहे महाराष्ट्रात असे हाल त्याचा कारणीभूत तो आहे आणि तुझा काय बाप लागतो काय तो पवार एवढा ज्ञान झाडू राहिला
@AJ-ne2ni2 жыл бұрын
आशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. पण माझं काही सांगता येणार नाही मी एका आमदारकीच्या तुकड्या साठी विकला जाईल.
@babasahebkokne43582 жыл бұрын
Right
@babasahebkokne43582 жыл бұрын
चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हारे यांचच गीत आहे
@AJ-ne2ni2 жыл бұрын
@@babasahebkokne4358 अरे हा एका आमदारकीच्या तुकड्यासाठी गेला तिकडे
@priyamanikraoghorpade35332 жыл бұрын
आनंद शिंदे खुप छान गायल आहे.. आणि शरद पवार साहेबांनबद्दल बोलाव तेवढं कमी आहे.. खुप छान ⏰⏰👍
@sudarshannaikwade76512 жыл бұрын
मराठा समाजाचे वाटोळे करणारया पवारांना वाढदिवसाच्या वाटोळे वाटोळे शुभेच्छा
@akshaybhiseco.2 жыл бұрын
महाराष्ट्राची शान फक्त छत्रपती शिवराय
@chandrashekharsalunkhe98182 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय फुले सर आणि मॅडम जय राष्ट्रवादी
@jayprakashbhosale10482 жыл бұрын
महान विचार वंत महाराष्ट्र व भारतीयाना शेती व्यवसायात स्वयंपूर्ण करणारे शरदजी पवारसाहेब याना 81वा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेछा
@sathishpardeshi47532 жыл бұрын
महाराष्ट्राची ओळख किंवा शान फक्त राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो
@harevikasbb23512 жыл бұрын
निसंदेह पण पौदे काय
@surajjadhav56082 жыл бұрын
छत्रपती हे देशाची शान आहेत 🙏
@akashgaikwad79912 жыл бұрын
आणि भारताची ओळख विश्वरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ♥️👑👑
@rahulnikale33472 жыл бұрын
@@akashgaikwad7991 barobr jay bhim
@stonerakki59352 жыл бұрын
Jai bhim
@rahulmuley79522 жыл бұрын
महाराष्ट्राची छान फक्त छत्रपती 🙏
@Aviraj-gm4hu2 жыл бұрын
आदरणीय शिंदे आपन नक्कीच एक सर्वोत्कृष्ट गायक तथा संगीत कार आहात याचा संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे... परंतु महाराष्ट्राची आन बान शान फक्त आनि फक्त सर्व बहुजन महापुरूषच आहेत.. कृपया इथुन पुढे शब्द रचना विचार करुन करा.. 🙏
@toshidkhatik18282 жыл бұрын
पवार साहेब का विरोध करना आसान है पर विरोधी बनना सभव नाही. क्योकि जब जब पवार साहेब बिखरे है दुगणी रफतार से निखरे है Happy birthday साहेब
@legendsp54612 жыл бұрын
Right 👍
@vishnupatil627 Жыл бұрын
खूप खूप छान गीत,शरदचंद्र साहेब झिंदाबाद
@माझंगाव-ह6ढ2 жыл бұрын
महाराष्ट्र ची शान छत्रपती शिवाजी महाराज
@dattadhadekar55382 жыл бұрын
फक्त शिवाजी महाराज एकच
@amoljondhale26882 жыл бұрын
महाराष्ट्राची शान छ शिवाजी महाराज
@maheshbansode42722 жыл бұрын
आमदारकी साठी किती चालणार
@sagarbagle51432 жыл бұрын
फक्त छत्रपति शिवाजी महाराज 🙏💐💯🔥💪
@enjoywithnama77k2 жыл бұрын
जय शिवराय
@ravindragawargur80112 жыл бұрын
महाराष्ट्राची शान प्रकाश आंबेडकर साहेब
@vikassatpute2982 жыл бұрын
12/12 2024 ला धोबी पछाड द्यायचा आणी तुमच स्वप्न पूर्ण करणार राष्ट्रवादी भावी पंतप्रधान 💞🙏
@deepbhosle93692 жыл бұрын
मस्त मस्त साहेब आनंद शिंदे साहेब एक नंबरच
@anuyayibhimacha21762 жыл бұрын
आनंद शिंदे यांनी त्यांच्या नवीन मालकाचे गाणे गायल्या बद्दल अभिनंदन
@laxmangayke11582 жыл бұрын
Very very nice
@voiceindia38222 жыл бұрын
महाराष्ट्राची शान फुले,शाहू,शिव,आंबेडकर, महाराष्ट्राची घाण गायक शिंदे हीच पहचान
@श्री-ध2ख2 жыл бұрын
महाराष्ट्राची शान 😂😂😂🙏 पश्चिम महाराष्ट्राची म्हण बाबा... मराठवाड्याला **ल्ला बी नाही दिला... आमचे ऊर्जास्रोत only छत्रपती❤️
@ajayramteke99052 жыл бұрын
फक्त राष्ट्रवादीची शान आहे...महाराष्ट्राची शान नाही ...पैशासाठी आपल्या बापाला विकलास आनंद शिंदे ...
@akshaylokhande75722 жыл бұрын
भारताची शान लहुजी वस्ताद महाराष्ट्राची शान अण्णाभाऊ साठे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर
@vishalsasane37122 жыл бұрын
आमचे दैवत शरद पवार साहेब आणी खरच महाराष्ट्राची शान आहेत
@rahultaur3037 Жыл бұрын
जाणते राजे पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
@mr.mahadeomirgane98742 жыл бұрын
महाराष्ट्राच्या वभारताच्या विकासपुरुषला 81व़या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व दिऱघाययुष़य् लाभो हीच सदिच्छा
@dharmraaj43222 жыл бұрын
Konta vikas kela??
@MrSunil22122 жыл бұрын
फक्त घराण्याचा विकास.
@QUOTES888882 жыл бұрын
महाराष्ट्र ,फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच आमची शान....
@dattatrayataru35232 жыл бұрын
खरचं अत्यंत सुंदर काव्य!!! साहेबांनी आतापर्यंत केलेल्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी केलेल्या कार्याचा गौरव या गीतात केला आहे....
@sureshpatil86422 жыл бұрын
यथार्थ कार्याचा सार्थ गौरव केला.खुप खुप धन्यवाद
@sandipnarawade52852 жыл бұрын
👌🙏💐
@prasannagogate91042 жыл бұрын
महाराष्ट्राची शान छत्रपती राजे, हे नव्हे
@ramjanshaikh5232 жыл бұрын
नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र ची शान आहे,पण साहेबांनी त्यांचीच प्रेरणा घेऊण एवढे महान कार्य केले आहे जय महाराष्ट्र
@prakashranage1012 жыл бұрын
एकच आण, बाण, शाण,सन्मान छत्रपती शिवाजी महाराज...❤🚩👑🚩🚩🚩
@shankarzore22772 жыл бұрын
सर्व धर्म समभाव शरद पवार साहेब ❤❤❤❤
@nikhilgavade59272 жыл бұрын
गावडे परीवाराकडून खा. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन त्यांना दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय शिवाजी जय महाराष्ट्र जय शाहु महाराज छञपती कोल्हापूर महाराष्ट्रा
@varunsaste62582 жыл бұрын
महाराष्ट्रची शान फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ❤❤
@omsairamomsairam14112 жыл бұрын
महाराष्ट्राची शान नाही भाऊ महाराष्ट्र तील घान
@vidyanikatensocialandwelfa34642 жыл бұрын
Khup chan
@ayushkhating93602 жыл бұрын
.... शान फक्त ..माझे राज़े होते... ...
@Marathi_sahityik2 жыл бұрын
होते नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराज आज पण प्रत्येक मराठी माणसाचा हृदयात जिवंत आहेत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@vikrantupare18122 жыл бұрын
शरदजी आमचे आशास्धान ... आनंदजी आपणास निळा सलाम
@lovekumarpatil42552 жыл бұрын
शिवसेना नावाच्या....वाघाचे खोटे कातढे काढून ते वाघ नव्हे मांजर आहे हे आम्हाला पवार साहेबांमुळे कळले 🙏🙏
@mahadevkale94162 жыл бұрын
छान, सुंदर, सुरेख, उत्तम, अप्रतिम .
@pavanbarve33892 жыл бұрын
महाराष्ट्र ची शान फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत किती गाणं गायले तरी काही फरक नाही
@SP-ko6zu2 жыл бұрын
एकदम मस्त गाणे
@excellencecareeracademy2 жыл бұрын
फक्त छञपती शिवराय शान आहेत महाराष्ट्राची 🙏🙏
@krapnilak24502 жыл бұрын
महाराष्ट्राची शान फक्त छत्रपती ✌️
@pareshmathey46192 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब जय महाराष्ट्र साहेब