वाह बहुत ही शानदार वीडियो और नई लालपरी। कोलकाता पश्चिम बंगाल भारत से। जय महाराष्ट्रा. जय भारत. आप हमेशा खुश रहो जी।
@ajeetchavan21162 ай бұрын
St Dept ला विनंती आहे अशोक leyland bus खूप छान असतात ते फक्त मुंबई कोकण ठाणे पालघर धुळे जळगाव जालना संभाजी नगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव डेपो ना द्यावी कारण ते पहिल्या पासून lelalnd bus वापरतात त्यांचे maintance साठी कारण बाकी डिव्हिन ला tata eicher द्यावी त्यांना maintance जमत नही पार नवीन गाडीची वाट लावतात 🙏
Barshi depot chya 10 Leyland Mumbai . Konkan madhe transfer kelya aahet 4,5 varsh barshi madhe vaprun त्यामुळे . तुमचे म्हणणे चुकीचे आहे
@subhashmaid1432 ай бұрын
ASHOK LEYLAND NUMBER ONE OLD IS GOLD
@prasadjoshi73732 ай бұрын
नवीन Leyland लाल परी ❤. छान review
@PuneriHumsafar2 ай бұрын
@@prasadjoshi7373 thank you 🙏
@subhashmaid1432 ай бұрын
लालपरी चा रंग लाल ठेवल्या बद्धल STमहामंडळाचे आभार
@rajlovinglifeАй бұрын
ashok leyland .........nice to see....👍
@Vikram-mg3cjАй бұрын
Bhai Please GSRTC Surat Dhari. Journey Karo Please Bhai Jay Maharashtra Jay Jay Garvi Gujarat
@Kingsinghom2 ай бұрын
Wow New Lalpari from Maharashtra. Jai Bharat. 👌👌💯💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@VINAYAK.VINAYAK.2 ай бұрын
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️ ಒಳ್ಳೆಯದ ಆಗಲಿ ಸರ್
@solutionfinance-zv9muАй бұрын
महामंडळा चा चांगला निर्णय अशोक लेयलेंड गाड्या घेतल्या बद्दल 🌹
@rajandautkhani248Ай бұрын
S.t officers, divisional cantroller, depot maneger nusta pagar ghetat mag tyana dandha profit madhe ka chalvita yet nahi ? Pratek depot maneger la dar mahina profit loss di cleared karayla lava va passenger la kalel yachi yavasta Kara.....................................iti s.t. namaha.
@सत्य1111Ай бұрын
छान गाडी आहे.❤
@ArchanaPohekar2 ай бұрын
Dada pune shrirampur kar 2 number❤❤
@shakarsutar8222 ай бұрын
पवार साहेबांचं उद्धव ठाकरे यांचे सरकार होतं त्यावेळेस महामंडळाला विठाई बस मिळाली होती आता फडणवीस साहेबांचा सरकार आल्यापासून महाराष्ट्राचा एसटी कंडक्टर आणि ड्रायव्हर सुखी आहे हे मान्यच करावे लागेल
@samadhansamudre96722 ай бұрын
गाडीची साफ सफाई करत जा बाकी चां ❤❤❤
@ArunKarekarАй бұрын
लालपरी सुंदर आहे परंतु नेहमी स्वच्छ ठेवला मी लाल परीचा प्रवासी आहे
@sureshrathod36602 ай бұрын
चलो कुछ तो ठीक किया वर्ना हम लोग महाराष्ट्र की बस मे बहुत मुसाफरी कीहै पुरानी बस से तो बहुत ही नई बस बडीया बस हे..... जेसे हमारे गुजरात कितनी GSRTC कितनी मस्त बस है सेम टु महाराष्ट्र मे बदलाव आया ऐ मुजे बहुत ही खुशी मीली જય માતાજી આપનો દિવસ શુભ રહે
@kishorjain1792 ай бұрын
Happy Journey👍👍👍👍Happy Diwali👍👍👍👍
@Manjil-1232 ай бұрын
M.S.R.T.C कड़े पाण्याचा तुटवड़ा आहे . सर्व बसेस मलीन असतात बगुनच उलटी येते, जरा लाज बालग़त जा बाकी राज्यतील हैदराबाद, कर्नाटक, तमिलनाडु, तेलांगना,केरल, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कश्मीर येथील बसेस बघा लाज वाटील, आपल्या राज्यात फक्त राजकरण
@NitaPadartha2 ай бұрын
Ek no vlogs🎉❤🎉❤
@atharva9178Ай бұрын
पुढे कंडक्टर साठी एकच सीट असावी व चढ उतार करताना बोनेट जवळ सेफ्टी खांब असावे
@shivamgraphics_2 ай бұрын
Nice video sir
@PuneriHumsafar2 ай бұрын
Thank you 🙏
@sanjaydivate40462 ай бұрын
इचलकरंजी आगार ला कधी मिळणार
@pradeepberad4792 ай бұрын
Ksrtc मध्ये 20 नवीन airawat 2.0 volvo आल्यात ते पण व्हिडिओ baga
@gforgirish21042 ай бұрын
Dapoli tuljapur route kr dada 1da
@agriculturebyom2 ай бұрын
Nagpur la kadhi yenar
@kailashphapale8281Ай бұрын
दादा नमस्कार तुम्ही एक टि शर्ट बनवा त्यावर लाल परी पुढे लिहा व पाठीमागे युट्युबर असे लिहा त्यामुळे तुमची ओळख कळेल
@PuneriHumsafarАй бұрын
धन्यवाद 🙏
@girishshirwale65442 ай бұрын
Leyland chya junya gadya changlya aahet
@SiddharthLangi2 ай бұрын
❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@अमिनेश2 ай бұрын
परिवहन मंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष यांना विनंती की आपल्या एसटी च्या पालघर विभागातील सर्व आगरांना एकदा भेट द्या . तेथील सर्व बसेसची अवस्था अगदी दैयनिय झाली आहे. नविन येणाऱ्या बसेस पश्चिम महाराष्ट्र, रत्नागिरी, विदर्भ विभागात देण्यात आल्या पण सर्वात जास्त महसूल देण्यात येणाऱ्या आगरापैकी तीन आगरे तर पालघर विभागातील आहेत. पण त्यांना काय मिळणार.
S.t javal akun kiti Navin va kiti junya buses ,33 division madhe ahe he sarva det ja , varavar loss madhe rahanare depot va tya depot maneger chi nave det ja.
@PuneriHumsafarАй бұрын
हो
@samadhansamudre96722 ай бұрын
जनतेचा चांगला वापर करावा हीच अपेक्षा
@devisingpardeshi94182 ай бұрын
भाऊ या बसची मॅक्सिमम परमिसिबल स्पीड किती आहे ते रिप्लाय कर आणि एन टू एंड प्रवास कर
@swapniljadhav72042 ай бұрын
श्रीवर्धन आ गा राला कधी मिळेल बस
@atharvzemse65992 ай бұрын
नाही मिळणार. MG BS6 आधी पासून महाड आणि श्रीवर्धन आगाराला दिल्या आहेत. सर्व गाड्या MH 06 पेण passing च्या आहेत.
@maheshparab9358Ай бұрын
मालवण सारख्या प्रसिद्ध पर्यटन ठिकाणी अशा गाड्या द्याव्यात ही विनंती. गाड्या देताना पारसेलीटी केली जाते.. गेल्या पाच वर्षांत एकही नविन गाडी देण्यात आली नाही.