अडीच वर्ष विरोधात बसून अडीच वर्षा मध्ये 105 मदला एकही आमदार फुटला नाही ही तर भाजप ची खरी ताकत आहे
@jaau_tith_khaau2 ай бұрын
Ed,cbi असेल तर कोणी नाही फुटत भाऊ. जेल मध्ये कोणाला जायचंय
@hemantpande95072 ай бұрын
@@jaau_tith_khaau1999-2014 madhe kon फुटला hota भाजपा cha ardhvatrao 😂😂
@jaau_tith_khaau2 ай бұрын
@@hemantpande9507 अरे बाळा,तुझी चुकी नाहीये. अर्धवट अभ्यास असला की होत अस. उदय सामंत, केसरकर,राणे, वडेटीवार, list मोठी आहे जेव्हा युतीची सत्ता नव्हती तेव्हा सत्तेसाठी हेच लोक आघाडीकडे गेले होते. तुझी चुकी नाहीये राहूदे..परंपरागत धंदाच आहे म्हणा तुमचा खोट बोलण्याचा असो त्याला काही उपाय नाही. अभ्यास करून या पुढच्या वेळेस. ed, cbi ची कृपा. आणि म्हणे कोण फुटल 😂😂😂 मेंदू अपंग दिसतोय तुझा
@surburgut2 ай бұрын
ED CBI Court मीडिया सोबत असताना कोणीही चाणक्य होईल😂😂😂
@amolkhobaragade2 ай бұрын
@@hemantpande9507Congress ni virodhakanna jail madhe naahi takla. Tech chuk zaali.
@SohamPatwardhan2 ай бұрын
महाराष्ट्राला पहिल्यांदा पंतप्रधानपद देखील हाच देवेंद्र फडणवीस मिळवून देणार! 💯🔥
@vishalbhure1042 ай бұрын
गप्प की बाबा थोड्या दिवस, शपथ विधी होऊदे नायतर तो पण नाय व्हायचा....
@sandipsasane34622 ай бұрын
@@vishalbhure104 हाड डुलक्या
@vishalbhure1042 ай бұрын
@sandipsasane3462 अरे सश्या,तिकडे केंद्रात मर्जित राहावं लागतं तेव्हा कुठं मुख्यमंत्री पद मिळतं....लगेच पंतप्रधान व्हायची स्वप्न बघितली की मग शाह भावी पंतप्रधान नाराज होतील रे बाबा, हातातलं पण जाईल
@sachinnavale36602 ай бұрын
काय आनंद झालाय 3 % लोकांना?
@SohamPatwardhan2 ай бұрын
@sachinnavale3660 तू मनुवादी दिसतोस!
@saritarawal94332 ай бұрын
देवेंद्रजी तुमचा आम्हाला अभिमान आहे . महाराष्ट्राचे भाग्य थोर म्हणून हा हिरा महाराष्ट्रा च्या नशिबी आला . धन्य ती माऊली जिच्या पोरी हा हिरा जन्मला ....❤
@vijaykumarraysoni53332 ай бұрын
🎉
@AK-KOP2 ай бұрын
केंद्रातल्या 2 गुजरात्यांच्या आदेशावर महाराष्ट्रच राजकीय वातावरण गढूळ करणारा आणि महाराष्ट्राचे प्रकल्प आणि मुंबई गुजरातला देणारा हिरा कसा काय असू शकतो
@jayhindmahat2162 ай бұрын
@007AK-KOP बारामतीच्या करामती काका आणि उबाठाच्या कोमटराव ने महाराष्ट्रासाठी काय केलय?
@tanmaytol84612 ай бұрын
@@AK-KOPकुणी सांगितलं भावा थोडा मध्यस्थी राहून अभ्यास कर ....
@AK-KOP2 ай бұрын
@@tanmaytol8461 आजचीच घटना हाय मुंबई मधली 1 मारवाडी व्यापारी महाराष्ट्रीयन महिलेला म्हणतो, मारवाडीत बोलायचं...ही हिम्मत येते कुठून आणि कुणामुळे?? मग मला सांग, याच्या उलटा विचार करून बघू ; जर महाराष्ट्रीयन माणूस गुजरात मध्ये जाऊन अस बोलू शकतोय का... मध्यस्थी राहून अभ्यास करून मला सांग
@pandharinathborhade65622 ай бұрын
देवेंद्रजी फडणीस साहेब देशाचे पंतप्रधान होणार 🌹🌹🌹🌹
@vishalkotecha27892 ай бұрын
Aaj k Devendra, kal k Narendra..!!
@अनुraj_पर्वे00115 күн бұрын
marathi manus manun mi support karato deva bhau la..
@vijaypatare90062 ай бұрын
देशाचे पंतप्रधान होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@Sudarshan1092 ай бұрын
होणार दादा 101%
@VenkateshKulkarni-t1y2 ай бұрын
Tathastu, Tathastu, Tathastu
@Sudarshan1092 ай бұрын
@@vijaypatare9006 होणारच 101%
@ManojRathod-oh7cg2 ай бұрын
मराठी माणूस जर pm झाला तर आनंदाच वाटेल ❤️ महाराष्ट्र पहिला नंतर नेते
@simranrajsingh8792 ай бұрын
तिथे कनखर हिंदूत्व पायजे योगी जी शिवाय कोणी नाही सध्या🚩
@VinayakSutar-wg1nw2 ай бұрын
Next PM of India
@MPatil_Quotes2 ай бұрын
ब्राम्हण असो व काही आम्ही काही जात पात पाहत नाही ..... फडणवीस मुख्यमंत्री होणे हे आमच्या विदर्भासाठी खूप चांगले आहे.....
@DESIBOY-fe7nm2 ай бұрын
अशीच समजूत सगळ्या विदर्भाची झाली तर विदर्भ झपाट्याने प्रगती करेल. 🙏
@MPatil_Quotes2 ай бұрын
@DESIBOY-fe7nm विदर्भात हल्ली जातीवादी बांडगुळ जास्त झालेत खास करून पश्चिम वऱ्हाड
@Shivraj_user-tq8mb6yy5n2 ай бұрын
नुसतंच विदर्भासाठीच नाहीत तर संपुर्ण महाराष्ट्रासाठी
@SohamPatwardhan2 ай бұрын
@@MPatil_Quotes हिंदू ही एकच जात! 🙏🏻👍🏻💯🚩
@SS-cz7nj2 ай бұрын
@@MPatil_Quotes correct मी पण मराठा आहे पण आम्ही नेहमीच बाजप चे समर्थन केले आहे. जे चागले, योग्य तिथे मतदान.जरागे नी उलट आमच्या जातीची इज्जत काढली आहे.एवढी प्रगत, पुढारलेले, शिकलेल्या लोकांची समाज आहे. दे.फडणवीस च अगदी योग्य CM, गृहमंत्री म्हणून. 🚩
@@manoharpatil_07भाजलेल्या वांग्यासारखी वाकडेवाडी झाली
@devendrachuri39292 ай бұрын
😂😂😂
@Andhbhaktsandi123452 ай бұрын
@@manoharpatil_0741+10 =51 आमदार वाढले पवार मोदी शहा फडणीस याना पण समजले नाही
@dineshumbarkar98392 ай бұрын
संपवली हो राव 😢😢😢😢
@UserUSA-z1b2 ай бұрын
महाराष्ट्राचं भाग्य आहे देवेंद्र फडणवीस सारखा हुशार, सभ्य, संयमी, शिक्षित नेता आपल्यात आहे !
@आपलंहिंदुत्व2 ай бұрын
पुढील काही वर्षात देवा भाऊ पंतप्रधान झाले ..खूप चांगले होईल
@Trading_Shine922 ай бұрын
Pramod ji Mahajan yanchya Kesachi(to kuthla tumhi tharava😂😂😂). Hi saar nahi yala ... Thik hain Nashib gheun alaye..mhanun ha eth paryant ahe nai tar Grampanchayat Sadasya hoil Evdhi Suddha Capacity nai ...
@vishalkotecha27892 ай бұрын
Aaj k Devendra , kal k Narendra..!!
@anabhidnya262 ай бұрын
@@Trading_Shine92 abvp che leader, vayacha 22 varshi nagar sevak, vayacha 27 varshi nagpur che mayor, 1997 pasun nagpur la represent kartayt state legislaive assembly madhe. Jya mansane sharad pawar sarkhya netyacha dukan banda kela, jya mansane ek hati 2 pakshachi vaat lavun takli asha netyat capacity nahi mhanna mhanje apan kiti murkha ahot he siddha karun dakhavna. Magcha 2 dashkat ek tari neta ahe ka jyane 5 varsha cha kalavadhi sampurna pane paar padlay.
@Trading_Shine922 ай бұрын
@@anabhidnya26 thamb Tula nivant vel kadun reply karto...😂
@anabhidnya262 ай бұрын
@@Trading_Shine92 nako karus baba, gram panchayat sadasya hoichi layki nahi asa mhanalays tu, to manus vayacha 22 vya varshich nagar sevak ani 27 vya varshi mahapour jhalay. Ani vasant dada naik nantr ekmev CM ahe jyane 5 varshacha kalavadhi comolete kelay. Kay reply denares tu. Tujha sarkhya lokanna chaprak dili tyani. Ata to manus mhanun kasay he mla mahit nahi tyavar mi bolu nahi shakat pan tyacha biodata strong ahe ani kunacha vashilavar kinva arakshanavar nahi kelay he tyani.
@mangeshgondhalekar53992 ай бұрын
लोकप्रिय मुख्यमंत्री ते भावी पंतप्रधान 🌹🌹🙏🙏
@Political_stats2 ай бұрын
1000 शरद पवार = 1 देवाभाऊ ❤🔥🚩
@onlytruth46562 ай бұрын
बांडगूळ पक्ष संपवले
@statusking23772 ай бұрын
@surburgut2 ай бұрын
😂😂😂 ED CBI Court पैसा media सोबत असताना कोणीही देवेंद्र होईल
@onlytruth46562 ай бұрын
@ शरद पवार का ५० च्या घरात राहिला इतकी वर्ष ? एस कोणीही देवेंद्र होत नसत
@Political_stats2 ай бұрын
@@surburgut म्हणजे शरद पवार केंद्रात मंत्री असताना त्यांना कुत्रं पण विचारत नव्हत असं म्हणायचं आहे का 😂😂....सोनिया चा विरोध करून बाहेर पडले आणि परत तिचे पाया पडला सत्तेसाठी....😂
@minalmore39012 ай бұрын
पुन्हा आलेच.... अभिनंदन 🎉🎉देवाभाऊ
@shrirangbarve4572 ай бұрын
*१० शरद पवार = १ देवेंद्र फडणवीस* 🚩🌷🚩
@rohhitsurryawanshi79422 ай бұрын
Ed cBI महाशक्ती 😂😂😂😂
@harshraut37182 ай бұрын
@@rohhitsurryawanshi7942 radat bas 5 varsha, ajhun ED ghalaychiye tumchya uravr
@kedarnathdige38612 ай бұрын
@@rohhitsurryawanshi79425 वर्ष आहेत आता रडायला
@Mindandjoy2 ай бұрын
100 pawar = 1 DF
@vaibhavkamble68262 ай бұрын
१०० देवेंद्र = एक शरद पवार कारण EVM च खोटं मतदान
@akshaypawar61462 ай бұрын
केवळ ब्राम्हण म्हणून या व्यक्तीचा लोकांनी.द्वेष केला.....बाकी यांनी समाजासाठी केलेली काम ही जातीच्या लोकांनाही करता आली नाही(स्वयंघोषित चाणक्य)..one of best CM
@DECCANDON2 ай бұрын
देवेंद्रा, तुझ्या संयमाला तोड नाही. तुझ्या संयमापुढे साक्षात देवराज इंद्र ही नतमस्तक होईल, तिथे पामर मानवाची काय कथा? ❤❤❤❤
@vishwajeet...2 ай бұрын
खरं आहे..
@भगवाअरहं2 ай бұрын
भक्ती करु नको चोर आहे हा मतं चोरली त्यांनी
@atharvaprint2452 ай бұрын
Right
@dr.dineshpawar78232 ай бұрын
Evm cm
@venkateshdeshpande91852 ай бұрын
अरं कितीबी समोर येऊदे, त्यांना एकटा बास...महाचाणक्य देवाभाऊ 🕉🎉💐🪷🪷🚩🚩
@rahulmasal23742 ай бұрын
EVM
@siddheshariАй бұрын
@@rahulmasal2374😂😂😂
@namdevfarde44682 ай бұрын
जे राजकीय विश्लेषक, पत्रकार मागील अडीच वर्षांपासून मा. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत खोट्या नाट्या बातम्या देत होते ते आज गुणगान गात आहेत याचं आश्चर्य वाटते.
देवाभाऊ तुम्ही शांत, संयमी आणि कर्तृत्व वान नेते आहात. महाराष्ट्राला तुम्ही नक्कीच विकसित कराल हा विश्वास आहे
@ShivajiJadhav-zp1sg2 ай бұрын
ब्राह्मण जेव्हढा जातीयवाद करतं नाहीत तेवढं मराठा समाज करतो, ओबीसी म्हणून आम्ही ब्राह्मण लोकांना भाऊ मानतो आणि मराठा समाज हा मुस्लीम लोकांना सगेसोयरे मानतो. देवेंद्र फडणवीस साहबांनी ओबीसींचा आरक्षण वाचवला आहे आणि शरद पवार सारख्या जातीयवादी मानसिकतेला रोखला. जय ओबीसी जय परशुराम.
@MaheshKadam-w8l2 ай бұрын
मराठा काय तुमच्यावर ऊडलाय काय
@sks14642 ай бұрын
@@ShivajiJadhav-zp1sg मग rss चा मुख्य कायम ब्राम्हण का असतो ते पण चित्तपावन ब्राम्हण सांगा उत्तर दया आणि हे आम्हाला हिंदू हिंदू शिकवणार कमाल आहे bjp मध्ये rss च्या आदेशानुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री ला ठरवले जाते.....
@ShivajiJadhav-zp1sg2 ай бұрын
@@MaheshKadam-w8l तूझ्या भाषेतच तू उत्तर दिलंय की तुला तुझ्या जातीचा किती माज आहे.
@ShivajiJadhav-zp1sg2 ай бұрын
@@sks1464 पंतप्रधान ओबीसी आहे मुख्यमंत्री ब्राह्मण आहे मी कधीच जातीवाद केला नाही पण जारांगे आणि महा विकास आघडी मुळे ह्या पुढे जातीवाद करणार
@sks14642 ай бұрын
@@ShivajiJadhav-zp1sg पाटील आपल्या समाजासाठी आरक्षण मागत आहे तो त्यांचा हक्क आहे तुम्ही कोण विरोध करणारे
@shrikantraut202 ай бұрын
भारताचे भावी पंतप्रधान ❤
@munjarode54082 ай бұрын
पलटी मारली राव तुम्ही, एवढी तारीफ करत आहात पत्रकारांनो तुमचा पगार बंद करतील पवार साहेब आणि सुप्रिया सुळे.
@amrutadeshpande1052 ай бұрын
😂😂😂barobar 😅
@DESIBOY-fe7nm2 ай бұрын
टेन्शन नाही, आता फडणवीस कडून पगार मिळायला सुरवात होणार आहे.
@ranjitjadhav61452 ай бұрын
😂😊सर्वां उगवत्या सूर्याला नमस्कार करतात .पैसा झाला मोठा
@SS-cz7nj2 ай бұрын
फडणवीस, मोदी, अमित शाह असे पत्रकार ₹ देऊन चाटणार नाही.काँग्रेस सरकार असताना बाहेर च्या देशात टूर स घेऊन फिरायचे.दिल्ली मीडिया म्हणून मोदी विरोधी, आणि इथे hmv मराठी मीडिया MVA चे हाथचे बाहुले आहे. एका सेनेच्या पार्टी त बांदेकर पत्रकार ना सांगतोय जाताना पाकीट घेऊन जा हे video आम्ही बघितला आहे. election result नंतर टाटा च्या 🚗वाटल्या.
@vijaykumarraysoni53332 ай бұрын
😢
@milindkulkarni31982 ай бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा.... उद्धव, पवार आणि कॉग्रेस यांना बेरोजगार केले 😂😂😂😂
@MrSachin2532 ай бұрын
आणि सुळे मॅडम ला पन
@cateyesimba2 ай бұрын
Aur Susu ab baingan dalegi, I mean. Khet me ,bainganwali.😂😂😂😂😂
@ganeshhirve62572 ай бұрын
नुसते बेरोजगार नाही..१६० चे ५० करून घरी बसवले...😂
@bhalchandrahande79882 ай бұрын
सत्तेचा गैरवापर,कसला चाणक्य?
@DESIBOY-fe7nm2 ай бұрын
@@bhalchandrahande7988 स्वतः ची सत्ता आल्यावर पश्वभागावर मिरची लावणार असं उद्धव ठाकरे म्हणले होते, तो सत्तेचा गैर वापर नसला असता काय?
@milindkulkarni86852 ай бұрын
देवेंद्र फडणवीस म्ह्णजे निष्काम कर्मयोग
@dipakkhole97472 ай бұрын
एकच भाऊ देवाभाऊ
@SumangalaDeshmukh2 ай бұрын
बहू असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा जय महाराष्ट्र फडनविस साहेब अतिशय धूर्त आणि चतुर आहे ब्राम्हण लोक नेते आहेत हे महाराष्ट्र चे भाग्य आहे फडनविस ला जन्म देणारी धन्य तीच माऊली आहे रामकृष्णहरि हा देश रामकृष्णहरि यांचा आहे सनातन धर्म श्रेष्ठ आहे कांदा बटाटे रोजगार महागाई याच राजकारण करायच नाही हिंदू आता जागृत होत आहेत देश वाचवा
@Amit-n1v2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांना देशाचा पंतप्रधान केले पाहिजे.
@alpeshgaikwad27522 ай бұрын
साहेब 🔥
@RameshPatil-y6d2 ай бұрын
Devendra fadnavis chatrapati sambhaji maharajanche marekari Devendra advise,Mohan Bhagavan,Narendra Modi,Amit shaha yanchi narko test kara mag kale chatrapati sambhaji maharajannbaddal kiti wait Vichare ahe.
@CRICKETSHORTS-l9d2 ай бұрын
Df हांडग हाय
@surabhibhosale85832 ай бұрын
एक आकेला सब पे भारी... देवभाऊ 💪💯
@googleuser68942 ай бұрын
👍👍
@surajkedar80262 ай бұрын
आचार्य चाणक्य 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@maheshnarwade1822 ай бұрын
फडणवीसांन हिंदू लोकांनी ब्राह्मण म्हणून नाही बघितलं पाहिजे. त्यांच्या पाच वर्षाच्या काळात ब्राह्मण लोकांना त्यांनी काय दिलं नाही. कारण तो मनुस हिंदूंचा विकास करतो. मराठा समाजाला सर्वात जास्त कोणी दिला असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनी दिलं काँग्रेस आणि शरदपवार नी काय दिलं.
@cateyesimba2 ай бұрын
Sp ne dili vangyashi khelnari Susu.
@DESIBOY-fe7nm2 ай бұрын
फडणवीस कडे ब्राम्हण म्हणून त्यांचे विरोधक च बघतात. 😅
@Pratikkadam9502 ай бұрын
Next PM of India... Only Deva bhau 🔥🔥🔥🔥
@hrk32122 ай бұрын
मला वाटते देवाभाऊंची तुलना यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर करणे योग्य. शकुनी काकाबरोबर करू नये
@Mahe-sscАй бұрын
👍👍👌✅✅
@balajipatil83132 ай бұрын
देवा भाऊ 🎉
@milindkulkarni31982 ай бұрын
४० वर्षात ७० आमदार किंवा २ अंकी आमदार निवडून आणू न शकणारा ... पवार चाणक्य.....😂😂😂😂😂😂
@prashantdeshmukh63402 ай бұрын
Evm king 😂😂😂
@pratikpatil50832 ай бұрын
फडणवीस यांना भाजप सोडून स्वतःचा पक्ष काढायला सांगा आणि मग बघा ते स्वतः तरी निवडून येतील का ते😂😂
@vishwajeet...2 ай бұрын
वाकडे काका काँग्रेसमध्ये असताना पण त्यांनी काही विशेष केलेले नाहीये... काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःचा पक्ष वेगळा काढला.@@pratikpatil5083
@cakshaychavan2 ай бұрын
Evm mule
@SS-cz7nj2 ай бұрын
Prtik patil - द. फडणवीस लोकसेवा करायला राज्यची, देशाची सेवा करायला बाजप मध्ये आले. उद्धव, शरद पवार ह्यांनी पार्टी स्वतःच्या इस्टेट वाढवण्यासाठी काढल्या. आता बघ ना उद्धव सारखा कर्तव्यशून्य कुत्र्या माजराचा साधा फोटो काढणारा, साधे गल्लीतल्election न लढला असा जेव्हा CM होतो तेव्हा कशी वाट लावली महाराष्ट्र ची. शरद पवार नी काय केलफक्त बारामती सोडून कशाचा विकास केला?? म्हणून आयुष्यता कधीच बहुमत मिळाले नाही. 2,3 जोडतोड करून CM झाले पण एकदाही 5 वर्ष पुर्ण केली नाही टर्म. पाऊसात छत्री असून भिझून येतात किती गेल्यावेळी 53 आणि आता पुन्हा.8-9..म्हणे चाण्यक्य.
@KkKolhapur2 ай бұрын
गोपीचंद पडळकर कॅबिनेट मंत्री
@shrikantkulkarni29922 ай бұрын
कॅबिनेट नाही तर राज्य मंत्री तरी करा..
@JBS-777772 ай бұрын
संघर्ष योद्धा गोपीचंद पडळकर साहेब🎉❤
@JBS-777772 ай бұрын
संघर्ष योद्धा गोपीचंद पडळकर साहेब🎉❤
@JBS-777772 ай бұрын
कॅबिनेट मंत्री च बनेल कारण धनगर समाजाचा भाजप ल भरपुर फायदा झाला
@shreekulkarni41262 ай бұрын
100%
@santoshbidve49062 ай бұрын
ग्रेट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब🎉🎉🎉🎉
@ShrinivasSonpethkar-tl7gf2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ देवा भाऊ great 👍
@ankushrake75182 ай бұрын
Powerfull CM ❤
@santoshpalakhe38442 ай бұрын
शरद पवार era संपला
@Omkar-221b2 ай бұрын
नव्हताच
@DESIBOY-fe7nm2 ай бұрын
बरं झालं. 🙏
@eshan242 ай бұрын
संपला एकदाचा*
@Omkar-221b2 ай бұрын
@@eshan24 नाही काही चोळे बाकी आहेत जरांगे फिरांगे
@viveknaralkar60072 ай бұрын
सक्षम नेतृत्व ! आता ५ वर्ष महाराष्ट्र प्रगती प्रगती आणि प्रगती च असणार !
@shankaradik2552 ай бұрын
फडणवीस साहेब आपण महाराष्ट्राची शान आहात..... आम्ही आपल्याकडे महाराष्ट्रातुन भाजपाचे भावी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पहातो आहे.... खुप खुप अभिनंदन साहेब....🎉🎉🎉🎉
@localgamer33822 ай бұрын
Next PM
@hemakayarkar35292 ай бұрын
हलकट नीच पाताळयंत्री कुटील कारस्थानी माणूस शरद पवार व उध्दव.
@kunalh19072 ай бұрын
1:51 विदर्भातील नेते मोठे झाले पण नेतृत्व करायचं भाग्य कुणाला लाभलं नाही. correction देवेंद्र फडणवीस हे विदर्भातून 4 थे मुख्यमंत्री बनणारे वैदर्भीय आहे. नेतृत्व करायला उपमुख्यमंत्री पद सुद्धा सर्वात आधी विदर्भातील नेत्यांसाठी बनवलं गेलं होत.
@bhagwatjadhav05252 ай бұрын
ते भाजप नेत्यांपैकी बोलत आहेत.
@parthdaple80172 ай бұрын
एखाद्या माणसाला बदनाम किती ही करा.. मात्र तो जर कर्तबगार आणि हुशार संयमी असेल, तर तो समोर किती ही तथाकथित चाणक्य, स्वयंघोषित जाणता राजा वा राजकारणातला भीष्म पितामह असो, देवा भाऊ यांना पुरून उरतो.. 🙏🏼👍🏼💞 We are support to all ways great person deva bhau 💞🌹💐
@corecomp38302 ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे एके दिवशी नक्की देशाचे पंतप्रधान होतील.
@topgunpilot25472 ай бұрын
Inshallah ❤
@atulwagh43492 ай бұрын
Ghy kadun ...
@DESIBOY-fe7nm2 ай бұрын
👍
@vishalkotecha27892 ай бұрын
Aaj k Devendra, kal k Narendra..!!
@OnlyDevabhau2 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण🌷🌷🌷🌷
@kishorpatil32372 ай бұрын
तो दिवस नक्कीच येणार फडणवीस देशाचे पंतप्रधान होतीलच.
@vishalkotecha27892 ай бұрын
Aaj k Devendra, kal k Narendra..!!
@shivshankarmalipa30372 ай бұрын
अभिनंदन देवा भाऊ 🎉🎉
@CancerYoddha2 ай бұрын
महाराष्ट्राला "समृद्धी" कडे नेणारे सक्षम "सारथी" देवेन्द्रजी 👍 #DEVelopmentmanDEVENDRAJI
@abhishekjoshi11242 ай бұрын
८४ वर्षाच्या वस्तादाला लंगोट सुद्धा नाही ठेवले. नाव, फक्त देवा भाऊ.. 😅❤⛳
@Ana_227022 ай бұрын
जलयुक्त शिवार योजना पंकजा ताई 🎉🎉
@sagardada45182 ай бұрын
चाणक्य नाही वस्ताद चे वस्ताद आहेत 😂😂😂😂😅😅😅
@prashantdeshmukh63402 ай бұрын
😂 अण्णाजी पंत आहे
@vishwayatri19942 ай бұрын
@@prashantdeshmukh6340 kailas jeevan laav.... surya var pan thunkshil tu pan ti parat tujhavarach ulatnar
थोडक्यात देवाभाऊ सारखा नेता होणे शक्य नाही एवढच सांगू शकतो!!
@SIDDHANTBACHKAR2 ай бұрын
100 शरद पवार = अकेला देवेंद्र 💯💯💯💯
@SourabhPhulsundar2 ай бұрын
जरांगे मुळे ओबीसी एक झाला आणी देवाभाऊ किंग झाला😂😂😂😂
@gulabkharbal3232 ай бұрын
Deva bhau ala yat tumcha wata ahe ka RSS cha te tharava agodar.. Te tr mantat ladakya bahini mule alo ar kay tumhala konich bhav deina 😂😂
@shubhangiaphale22252 ай бұрын
Waa Waa. Apratim. Uttam vishleshan.
@nitinpatil310Ай бұрын
देवा भाऊ 🔥🚩✌🏻
@alapkulkarni837Ай бұрын
मानलं बाबा देवा तुला 😮
@jayashreedhekane82 ай бұрын
फारंच सुंदर व्हिडिओ. देवेंद्र नां योग्य न्याय दिलाय.
@anujaphade12272 ай бұрын
भावी पंतप्रधान❤❤
@Xxxl292 ай бұрын
एव्हढी तारीफ करने बरोबर नाही लोकमत वाले ते ही देवाभाऊ ची आश्चर्यजनक वाटते
@milindkulkarni31982 ай бұрын
नाइलाज को क्या इलाज 😂😂😂😂
@Satya29Nov852 ай бұрын
मराठी पत्रकारांना सुद्धा फडणवीसांचे कर्तृत्व माहित आहे, पण शेवटी ते इतक्या वर्षांपासून राजकीय घराणेशाहीची गुलामी करतात. म्हणून स्वकर्तृत्वाने बनलेला सक्षम संयमी अभ्यासू चाणक्य बुद्धी असलेल्या फडणवीसांच्या अनेक मराठी पत्रकार कधी कौतुक करत नाहीत!
@shrirangbarve4572 ай бұрын
*तुझ्या बुडाला मशाल लागली वाटतं!*
@cateyesimba2 ай бұрын
Ani saam Wale ter jeevach denar bahutek.😂😂😂😂😂😂
@ideasmtg80592 ай бұрын
दोन्ही बाजूंनी शेवटी chatukaar, उगवत्या सूर्याला नमस्कार
@suryakantgulve5755Ай бұрын
Devendra ji is next Marathi P M in India 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Qualityfindswithsaving2 ай бұрын
देवा भाऊ ❤️❤️
@ravindrapatil27202 ай бұрын
मराठा आरक्षण देवाभावु देनार
@jaypatil60552 ай бұрын
😂 बर
@vishwajeet...2 ай бұрын
दिलेले आहेत आरक्षण update व्हा तुम्ही.. Jarange च्या मागे लागू नका..
पंतप्रधान च्या race मधला नेता.. ❤ जातीवादी शक्तींना रोखणारा.. Great Documentary by #Lokmat.. ❤
@sunilkajrolkar89222 ай бұрын
Great Deva bhau
@DadasahebJarag-c2i2 ай бұрын
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे खूप खूप अभिनंदन. 🎉🎉
@nilimabure97512 ай бұрын
Great person 👍
@preetisaraf2108Ай бұрын
Next PM. Devendra ji
@devidasdeshpande16362 ай бұрын
आता कसं वाटतंय, ते पुन्हा आले , आता तुमचे तुम्ही बघा , ते महाराष्ट्राचे व महाराष्ट्र सगळ्यांचा. एक है ऑर नेक भीं है, आगे आगे देखो, होता है क्या, देवा भाऊ
@rajpatil63362 ай бұрын
नाकावर टिच्चून पुन्हा आले❤❤❤❤ सत्यमेव जयते
@Ajuuxyx992 ай бұрын
माझा नेता देवेंद्र फडणवीस साहेब 😊
@pravinraskar2662Ай бұрын
जय् हो देवा भाऊ
@RashmiLudbe2 ай бұрын
साहेब ❤
@nileshyewale15512 ай бұрын
सार्थ अभिमान आहे फडणवीस साहेबांचा अत्यंत अभ्यासु, परखड वक्ता, संयम, प्रचंड सकारात्मक वृत्ती, आवाहानाला बेधडक सामोरा जाणारा हा चाणक्य साहेब सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राला बहुआयामी मुख्यमंत्री लाभला 🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@MPatil_Quotes2 ай бұрын
फडणवीस साहेबांची एवढी स्तुती तर अमृता मामी सुद्धा करत नाहीत 🤣🤣
@Physical_Education_Teacher2 ай бұрын
महाराष्ट्राला लाभलेला हिरा देवेंद्र फडणवीस
@nik77880Ай бұрын
देवेंद्र फडणवीस सर.. महाराष्ट्राची जनता आपणास येणाऱ्या काळात अखंड हिंदुस्तानच्या पंतप्रधानाच्या रुपात बघतोय.. आपल्या नशिबाने महाराष्ट्राला पंतप्रधानपदाची संधी नक्की येईल ही खात्री आहे.. जय श्री राम 🚩🚩
@abhishekgirhepuje49802 ай бұрын
माझ्या मतदार संघाचा आमदार (दक्षिण पश्चिम नागपूर ) महाराष्ट्र चा मुख्यमंत्री झाला याचा मला अभिमान आहे...
@jitendrajain58132 ай бұрын
फारच सुंदर... संपुर्ण राजकीय वाटचाल यथोचीत शब्दात ....,
@sanjeevgurjar62992 ай бұрын
Jai Maharashtra sir ❤❤❤❤❤❤
@YogitaGavali-w3xАй бұрын
भावी पंतप्रधान फडणवीस साहेब
@jayhindmahat2162 ай бұрын
जरांगे नावाचा जोकर आणि त्याचा धनी करामती काकांना जनतेने जबरदस्त आटपले😂
@sidheshwarhogade16132 ай бұрын
अभूत्वपूर्व नव्हे अभूतपुर्व हो रिपोर्टर साहेब. ्
@akshayakshay58972 ай бұрын
देवाभाऊ 🙏🙏👍
@KiranKangare2 ай бұрын
1नंबर झलक दाखवली भाऊ
@siddheshariАй бұрын
सच्चा नेता देवा भाऊ❤❤❤🎉🎉🎉
@rahulwable69242 ай бұрын
सुळेना आता समजलं असलं देवेंद्र क्या करेगा अकेला ही काफी 🚩
@truth4allhumanity2 ай бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणी भारताचे भविष्यातील पंतप्रधान देवेंद्र फडणवीस 🚩