बैल म्हातारा झाला त्याला बाजार दाखवून दिलं देवाभाऊंनी। हॅट्स ऑफ
@prakashroplekar57032 ай бұрын
DEVA BHAU ZINDABAD NAMASTE.
@prakashroplekar57032 ай бұрын
Yes
@AxD10x2 ай бұрын
पवार commenting on पवार
@venkaalful2 ай бұрын
बैल नहीं डुक्कर आहे जनाब शरफुद्दीन पवार
@prashantgawade62372 ай бұрын
बागेश्रीजी आकार डी जी9 करिता नवीन हिरा,अप्रतिम विश्लेषण
@vijaypatil9092 ай бұрын
तुला ही संधी दिल्याबद्दल प्रभाकरजींना धन्यवाद.
@kuberkondaskar71032 ай бұрын
देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले फार उत्तम झाले.ग्रामीण भागापासून ते लहान मोठ्या शहरापर्यंत सर्व समाधानी आहेत.येत्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे चित्र बदलून जातील.भारतात महाराष्ट्र एक आदर्श राज्य बनेल. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@sunilmahajan88702 ай бұрын
Jay shri ram🙏🙏🙏🙏😊🎉❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sudhirbhagwat1152 ай бұрын
बागेश्री अतिशय छान. सुस्पष्ट उच्चार आणि कणीदार आवाज.
@manasiapte78912 ай бұрын
बागेश्री तुझे विवेचन फारच स्पष्ट आणि सुंदर असते
@anilgore67902 ай бұрын
विश्लेषण अप्रतिम. अभिनंदन
@namdeodudhale97502 ай бұрын
बागेश्री उत्तम सादरीकरण आणि उत्कृष्ट शब्दफेक याबद्दल हार्दिक अभिनंदन 👍
@jignesh1411722 ай бұрын
*गंगा सरिता* का देवेंदर आया है, लौटकर आज फिर समंदर आया है लोग कहते थे क्या करेगा अकेला वह, आज बनकर वो सिकंदर आया है, और हारी बाजी जीत कर आज, महाराष्ट्र का बाजीगर आया है।
@RajendraJoshi-s3j2 ай бұрын
Thanks बागेश्री! खूप छान विसलेशन ! 👌👍👌
@chintanbhatawadekar27732 ай бұрын
बागेश्री जी,नेमके,सुस्पष्ट विश्लेषण.आपल्याला भावी कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा.
@sunilmahajan88702 ай бұрын
❤🎉🎉🎉 good information😊😊 perfect💯👍👏😊
@prashantsharma98092 ай бұрын
पावसात भिजू दे नाहीतर गटारीत😂😢😅😊
@susheelchauhan77592 ай бұрын
😂😂जै रामजी की पण्डज्जी🙏
@SairatMatkal-r2t2 ай бұрын
😂😅😂😅😂😅😂😅😂
@blueappleevents99642 ай бұрын
तुझा बापाला असच बोल ...
@ranjeetgangan23492 ай бұрын
@@blueappleevents9964 तुम्हांस दुखण्यास कारण काय?
@SairatMatkal-r2t2 ай бұрын
@@blueappleevents9964 Waqaf Board lai avadtoh vat-to tula? Malichh ahat ka apan?
@lalitshah20792 ай бұрын
*अमृताहूनी गोड नाम तुझे देवा*
@arunmanjeshwar53092 ай бұрын
Extraordinarily intelligent comment. 👏👏👏
@yuvrajjadhav6282 ай бұрын
वाह वाह एक नंबर कमेंट ❤ जय हो देवा भाऊ ❤
@XYXZ1232 ай бұрын
❤️ dil 🏡 🏡 garden kar diya bhai, kya mast likha, 1 no,comment in song of god
@yogeshrevandkar93972 ай бұрын
क्या बात है...!!!!❤
@shashikanthajarnis11362 ай бұрын
या कमेंट मध्ये तुम्ही अम्रुता ताईसाहेब यांना आणलय. वा भाऊ.❤
@prashantsharma98092 ай бұрын
अकेला देवेंद्र काकांवर भारी😂😅
@navnathkhandare82992 ай бұрын
फडणवीस साहेब देव माणूस आहे महाराष्ट्रासाठी संयम शांतता
@prabhakarhande34042 ай бұрын
छ्यान विश्लेषण केले आहे ..
@pramoddixit72982 ай бұрын
मी विदर्भातील आहोत देवेंद्र फडणवीस साहेब संयमी आणि शांत वीचाराचे आहेत त्यांची संघटना कुशल या खूप आहे
@dattatrayajadhav31662 ай бұрын
मी बीड मराठवाड्यातील एक देवाभाऊ चा सच्चा चाहता.चार वर्षा मी अंदाज वर्तवला होता देवेंद्र इज अ पी एम मटेरियल.आणि देवाभाऊ ची त्याच दिशेने वाटचाल होत आहे.......
@durgeshrahangdale-hd2wb2 ай бұрын
@@dattatrayajadhav3166bhawa,,mala pan kaal ha vichar ala hota ki devendr ji pm material ahet mhanun.. Tyach babtit prabhakrjinna prashn karawasa watla hota.. Prabhakarji jar he comment baghel tar please sir.. Devendr fhadnvis pm material ahet ka ya war ak video jamel tar kara..
@dattatrayajadhav31662 ай бұрын
@durgeshrahangdale-hd2wb कल्पना छान आहे!
@सदासुखी2 ай бұрын
@@dattatrayajadhav3166जाधव साहेब, मराठवाड्याच्या पाटलांना प्लीज आवरा ना 🙏
@anandkulkarni87172 ай бұрын
@@dattatrayajadhav3166agree with you.
@SadhanaKale-m8m2 ай бұрын
आजपासून भंकस आज तक लोकं पाहायचे सोडून देतील अभिनंदन आपली आणि प्रभाकरची
@marotiarasewad12682 ай бұрын
किती सुंदर आहे सादरीकरण...... अप्रतिम ताई.... मला असे वाटते की दूरदर्शनवरील बातम्या.......❤❤
@sunilmahajan88702 ай бұрын
❤🎉❤🎉😊😊🎉❤❤❤❤❤
@kedarnathkoli82382 ай бұрын
प्रथम केलेल्या सर्वेक्षणात अभिनंदन
@narendrajoshi22212 ай бұрын
मनोज जरांगेला गृहमंत्री असून व स्वतःवर गलिच्छ व खालच्या दर्जाची टिका झाली तरी जरांगेला अटक न करणे हा खरा मुत्सद्दीपणा नव्हे काय ? हीच खेळी सर्व श्रेष्ठ ठरली ! [ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ]
@Wrathofgod10012 ай бұрын
सहमत आहे. आपल्याला अटक करावी यासाठी जरांगे यांनी चिथावणीखोर व अत्यंत गलिच्छ वक्तव्ये केली. हाच जरांगेनी रचलेला सापळा होता. परंतु फडणवीस यांनी संयमाची व धीरोदात्तपणाची परिसीमा दाखवत फार मोठे राजकीय चातुर्य दाखविले.
@vaibhavagate17132 ай бұрын
@@Wrathofgod1001बरोबर 👍
@vinayjoshi83862 ай бұрын
शंभर टक्के खरं
@prakashroplekar57032 ай бұрын
NO CULTURE NO REPLY.GOOD B EHAVIOUR
@MILINDMEHENDALE-t8t2 ай бұрын
बागेश्री पारनेरकर,राजकारणाची मांडणी आणि ऊदाहरण विचार पूर्वक, तसेच उच्चार आणि आवाज देखिल स्पष्ट व खणखणीत.तुझ कौतुक, असेच विचार ऐकावयास मिळू देत.
@sharadbhatkhande17282 ай бұрын
छान...स्पष्ट आणि शुध्द उच्चार... खणखणीत आवाज...उत्कृष्ठ विश्लेषण....👍👍
@raghunathdangi77282 ай бұрын
बाकी काही नाही...मविआ ही मुस्लिम पार्टी झाली आहे.... म्हणून हिंदूंनी एकगठ्ठा युतीला पाठिंबा दिला
@Aaditya9077-i9k2 ай бұрын
💯
@SairatMatkal-r2t2 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shantanupendharkar19322 ай бұрын
खाल्लेल्या घराचे वासे मोजु नये हा संदेश आहे !! जो हिंदू हित कि बात करेगा वही देश पे राज करेगा
@ranganathdagale82522 ай бұрын
हिंदु जागृत झाला त्यामुळेच महायुतीला प्रचंड यश मिळाले. जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव
@OMIOP91352 ай бұрын
पोर बोलते छान! Good presentation.
@madankhandade48192 ай бұрын
बागेश्रीजी, आपले विश्लेषण योग्य आहे.समर्पक व तोल सांभाळत आहे.आवडले.धन्यवाद.
@bhimraosonawane64162 ай бұрын
छान ताईंनी चांगली माहिती दिली आहे आवडल मला धन्यवाद धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद धन्यवाद ताई
@jayantdekhane32722 ай бұрын
उत्तम विस्लेषण . नवीन निवेदिकेच सहर्ष स्वागत...
@dhirendrashukla45722 ай бұрын
Jabardast anchoring
@bharatigholkar46582 ай бұрын
प्रभाकर्जी छान उपक्रम .❤
@Sunil-x9p6k2 ай бұрын
प्रणिती ताई तुमचे खूप खूप आभार चांगले विश्लेषण केल्या बदल. प्रभाकरजींनी तुमची योग्यच निवड केलेली आहे त्याबदल प्रभाकर जींचे आभार
@chetan030519622 ай бұрын
प्रणिती नाही बागेश्री ताई
@ramnathlandge14972 ай бұрын
आग लावे काकानी आणलेली काडी पेटी व रॉकेल वाया गेले 😅😅
@swapnapandit4782 ай бұрын
पावसात भिजले काकासोबत
@vinayjoshi83862 ай бұрын
पावसात न भिजता सुध्दा करामती काकांना थंडी भरली आहे
@prakashroplekar57032 ай бұрын
ORIGINAL SHIVAKASI MATCH BOX..SP.
@NitinAgalave-q2n2 ай бұрын
😮😮
@hanumant132 ай бұрын
पारनेरकर ताईना संधी दिल्यबद्दल प्रभाकरजींचे धन्यवाद.. ठीक विश्लेषण.
@bhagannanalla77252 ай бұрын
ताई तुमचा आवाज एकदम excellent
@kedarnathpatnaik71682 ай бұрын
Being a Nagpurian I am proud of Devendra Fadnavis.
@AshokSadekarpawar2 ай бұрын
प्रभाकर आपल्या तालमीत तयार झाल्या आहेत का? सुंदर .
८५ वर्षाचे पवार साहेब तुम्ही अजून किती वर्ष राजकारण करणार आहे. आजपर्यंत कमावलेली इज्जतीची माती झाली.जनता अक्षर:सा तुम्हाला शिव्या घालत आहे.ते ऐकून मला वाईट वाटतं
@sandipmhatre46412 ай бұрын
शरद पवार तिरडी वर झोपले तरी राजकरण करत राहतील आणि जनतेला नाहक त्रास देतील
@rajeshtiwari98022 ай бұрын
शरदराव आता तरी घरी बसा,तुम्हाला आजच्या पिढीने तुमची जागा दाखवुन दिली आहे याला कारण तुमचे भुतकाळ आहे.आपले कर्म कितीही झाकुन ठेवले तरी एक ना एक दिवस उघडकीस येते.जनतेला जास्त दिवस मुर्ख बनविता येत नाही.पैसे देउन पत्रकाराकडुन तुमची चाणक्यगिरी,जाणता राजा आन काय काय सगळ जनतेच्या लक्षात आलं😅😂
@sandipmhatre46412 ай бұрын
@rajeshtiwari9802 निवृत्ति काय मृत्यु जरी झाला तरी शरद पवार ह्याची भटकती आत्मा जनतेला हैरान करेल
@tukaramkhandge72382 ай бұрын
स्वतःला सगळ्यांचे बाप पांडुरंग म्हणणारे यांचे असेच होणार.
@SunilDeodhar-q7k2 ай бұрын
प्रभाकर जी भाग्यश्री आपल्या मुशीत चांगली तयार झाली आहे खूप छान आणि परखड विश्लेषण करते आता तुमच्यावरचा ताण सुद्धा कमी होईल 👍👍
@jayantkulkarni16362 ай бұрын
नमस्कार शिर्षक खुपच छान. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@ravindrachemburkar90762 ай бұрын
भाग्यश्री जीचे उत्तम विश्लेषण आणि वक्तृत्व
@rajendradesai69192 ай бұрын
खूपच छान एकदम जबरदस्त विश्लेषण, शरद पवार यांचा सम्पूर्ण पण थोडक्यात इतिहास.
@varadmalgundkar62232 ай бұрын
❤ नमस्कार बागेश्रीताई. फारच सुंदर विश्लेषण. पावसाने सुद्धा महायुतीला निवडलं. महाराष्ट्राला देव पावला.
@ajsurya092 ай бұрын
खुप छान विश्लेषण बागेश्री....!!!! Very nice addition Prabhakar dada
@ranganathdagale82522 ай бұрын
खूपच छान विश्लेषण, जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव
@bharatigholkar46582 ай бұрын
Swat tai सारख्या बोलता .स्पष्ट आणि छान बोलता ❤❤
@prabhakarmahajan92252 ай бұрын
छान, बागेश्री, आवाज छान आहे बाळा तुझा...असं वाटतं की आकाशवाणी वर बातम्या ऐकतो आहे....
@chetannevrekar85832 ай бұрын
सुंदर विवेचन आणि सुस्पष्ट उच्चार.... छान...
@vasantbarve48172 ай бұрын
बागेश्री, आपण छानच बोलता. आपल्याला खूप शुभेच्छा.
@AlfaTangoS2 ай бұрын
खूप छान आहे ह्यांचे विश्लेषण
@hrk32122 ай бұрын
देवेंद्रजी ची तुलना करामती काकाबरोबर होऊच शकत नाही आत्ता. खरे तर महाराष्ट्राला आत्ता यशवंतराव चव्हाणसारखेच नेतृत्व लाभले आहे
@suhasutpat34722 ай бұрын
बागेश्री ताई खूप छान बातम्या देता. खूप धन्यवाद धन्यवाद.
@ravindrasohani44952 ай бұрын
बागेश्री पारनेरकर आगे बढो.उत्तम विश्लेषण.
@prakashkulkarni30412 ай бұрын
छान सादरीकरण, आवडले असाच भूतकाळ व वर्तमान याचा काय म समन्वय राखावे .
@suhaspandit51212 ай бұрын
खूपच छान...
@anaykulkarni99322 ай бұрын
नवीन चेहरा....स्वागत.... शुभास्ते पंथानं ❤❤🎉😊
@omkarmulay4432 ай бұрын
सुंदर विवेचन 🎉 पहिल्यांदाच तुमचं ऐकलं.
@susheelchauhan77592 ай бұрын
नवांगतुक मैडम 👍🚩सुन्दर सादरीकरण , एक नं○
@surekhaadkar60612 ай бұрын
अभिनंदन देवाभाऊ तुम्ही आहात च ग्रेट
@vijaypatil9092 ай бұрын
बागेश्री ताई तुझ्या रुपाने यू टबर्सच्या पंक्तीत तरुण आणि अभ्यासू व्यक्तिमत्व उदयास आलेले पाहून आनंद झाला. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🎉
@madhavpanat54152 ай бұрын
खुप छान विश्लेषण!
@inspiringhandwriting14582 ай бұрын
जिद्द, चिकाटी, हिंदुत्वावाला टिकवून ठेवणे, सब का साथ सब का विकास, हे सर्वांनाच नाही जमत..ज्यांना जमले तेच खरे चाणक्य.आमचे मत वाया नाही गेले. 🚩
@ratnadeepsawant10322 ай бұрын
बागेश्री उत्तम विश्लेषण सुर्यवंशी साहेबांची योग्य निवड तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ❤
ताई आपण केलेले विश्लेषण खूप आवडले. राजकारणातील सत्य परखडपणे मांडले आहे. आभारी आहे.
@avinashkulkarni70092 ай бұрын
छान विश्लेषण व योग्य सादरीकरण प्रभाकरजी छान निवड ! Nashik pride!👍 अभिनंदन
@YoGZRulZАй бұрын
उत्तम विश्लेषण आणि व्यवस्थित मांडणी...👍🏻
@ChandrakantSupekar2 ай бұрын
अतिशय सुंदर विचार जय महाराष्ट्र
@prashantdeshpande27642 ай бұрын
अप्रतीम विश्लेशन
@nandkumarkulkarni19622 ай бұрын
छान सादरीकरण बागेश्री ! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
@sudhasharma79702 ай бұрын
पण चारपैकी एकही कार्यकाल पूर्ण केला नाही ना! काय उपयोग त्या चार वेळच्या मुख्यमंत्री पदाचा!
@AlfaTangoS2 ай бұрын
उत्तम वक्तृत्व
@vinayjoshi83862 ай бұрын
भाग्यश्री ताई मी तुमचे विवरण पहिल्या वेळीच ऐकले पण एक जाणवले की तुम्ही नवख्या पत्रकार नसून मुरब्बी पत्रकार आहात हे पाहून खूप आनंद झाला अशी उत्तरोत्तर प्रगती होत राहो
@Jaihobharatiya2 ай бұрын
आमचे देवा भाऊ खरे चाणक्य..❤❤ दुसरा स्वयंघोषित 😂😂😂 Bhavi pm 😂
@DailyStatusFantastic2 ай бұрын
भटकता 😂😂😂
@satishdeshmukh21252 ай бұрын
बागेश्री अभिनंदन! चांगले प्रेजेंटेशन 🎉
@ChandraShekharNalawade2 ай бұрын
वा फारच छान.
@avinashyadav13842 ай бұрын
शहाणा माणूस तोच जो स्वतःला केविलवाणा शेवट होण्याआधी आपण स्वतः सन्मानाने निवृत्त होतो,😅
@amrutadhawde11402 ай бұрын
अगदी बरोबर.आता तरी आपली अवस्था ओळखून काका नी लेकीसाठी स्वप्न बघणं सोडून द्यावे.,व कारस्थानं करणं सोडून द्यावे.आता सर्वांनी त्यांना ओळखलेलं आहे.
@hemantwankhede76502 ай бұрын
Jai Maharashtra
@sunilkelkar58862 ай бұрын
❤ एक झकास अभ्यासपूर्ण विश्लेषण.❤
@chandrakantbeloshe11442 ай бұрын
मस्त विश्लेषण
@vedraj_adhyatmik_zamaremaharaj2 ай бұрын
छान विश्लेषण केले ,बागेश्री ताई
@rajaramkale45522 ай бұрын
छान प्रस्तुती केली. पहिल्यांदा च पाहिले बोलता ना खूप सुभेच्छा ताई तुला. जय हिंद🚩🚩🙏🙏🙏
@dr.apjabdulkalamskilldevel48192 ай бұрын
खूप वास्तविक विश्लेषण 🌹
@manikshinde91482 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे.
@rohitthemultitasker21882 ай бұрын
बागेश्री अप्रतिम, अभिनंदन.. आकार dg9 मधे स्वागत
@ajinkyakadam91102 ай бұрын
बागेश्री ३२ शिराळची सभा म्हणजे आमच्या पेठ गावांमध्ये (पेठ नाका) हि सभा झाली यामध्येच देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते आता हि सिट निवडून ऐइलच असे कोणीतरी बोलून गेलय पावसात सभा झाली की हा शुभ संकेत असतो.
@AlfaTangoS2 ай бұрын
काही व्हायचं असेल तर ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातले फडणवीस व्हा, हाच आजचा संदेश आहे, कमी बोला मुद्द्याचं बोला, काहीही विसरू नका, राग असलाच तर तो मनात ठेवा, संधीची वाट पहा, संधी आली की तुटून पडा, जवळचा फायदा बघू नका, लांबचा विचार करा, टीका देखील हसत हसत सहन करा वेळ प्रत्येकाची येते वेळ आली की हिशोब चुकता करा, गर्दीचा भाग होऊ नका, स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा फडणवीस यांना शिव्या देणं सोपं आहे फडणवीस होणं खूप कठीण आहे. म्हणून जिथे असाल तिथले फडणवीस व्हा अभिनंदन देवेंद्रजी 🚩🪷 Devendra Fadnavis
@ushajoshi43392 ай бұрын
👍👌
@bhausinggusinge10282 ай бұрын
अतिशय सुंदर उपमा! 🎉🎉
@सदासुखी2 ай бұрын
खूपच छान 🙏
@vinsailor41242 ай бұрын
काकांचा जरांगे पॅटर्न फेल गेला......
@chetannashi2817Ай бұрын
The Great Political Leader In Maharashtra Devendraji ❤