महाराष्ट्राला कुणाचीही गरज नाही. त्यांना महाराष्ट्राची गरज आहे. कारण सरकारी तिजोरीतून लूट करत आपल्या दहा पिढ्यांची सोय करणे हे सर्व पक्षीय राजकीय नेत्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी तर त्यांना जनतेची सेवा करायचे वेड आहे.
@vikassuryawanshi39612 сағат бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत 💐💐
@namdeobhise10023 сағат бұрын
मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होतील....
@SunilDhore-w8v2 сағат бұрын
Shide saheb
@Hduajaa3 сағат бұрын
देवभाऊ🎉❤
@sakshijadhav3724 сағат бұрын
ह्यांच्या पैकी कोणाचीही गरज नाही महाराष्ट्राला ह्यांची गरज गुजरात ला आहे
@rsj5463 сағат бұрын
फक्त एकनाथ साहेब
@dashrathtaledwar99223 сағат бұрын
Deva bhau only
@shivaji204854 сағат бұрын
देवा भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजे
@GaneshNimbalakar-r9b3 сағат бұрын
एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री
@gajananbhosle71042 сағат бұрын
एकनाथ शिंदे सरकार चा चेहरा ठेवून भाजप बहुमातात आली आहे 🚩 only cm shinde 🧡 अन्यथा भाजप चा सुपाडा साप झाला आसता
@devidaskale51374 сағат бұрын
एकनाथ शिंदे ❤❤
@ramkrushnaparshetti37864 сағат бұрын
मला वाटत, नितीन गडकरी यांचा मुख्यमंत्री विचार करावं, जेणेकरून आर्थिक शिस्त लागेल ❗🙏
@sureshsolat31044 сағат бұрын
आशिष जी शिंदेना कामाख्या देवी पावली आहे.सीएम.सुद्धा शिंदेच होणार.
@ramchandrasarudkar14442 сағат бұрын
Eknath Shinde kinva Nitin Gadkari
@chandugambare40744 сағат бұрын
Eknath Shinde Saheb
@madhavyeodekar91398 минут бұрын
अगदी बरोबर आहे
@gajananpawar35064 сағат бұрын
Eknath shinde sahab
@Avnshoc1234 сағат бұрын
एकनाथ शिंदे
@SambhajiKadam-pp4rz4 сағат бұрын
फक्त एकनाथ
@nandkishornaik1526Сағат бұрын
आशिष जी ह्या निकालाने आपणास ही अचंबित केलेलं दिसत. ज्या त्वेषाने तुम्ही बोलता त्यावरून तरी असे वाटते की तुम्हाला ही आपल्या विश्व प्रवक्ते यांच्या सारख वाटत की काय.असो. आपल मन अगदी योग्य आहे. आता महाराष्ट्राच्या भल्यासाठी कठोर निर्णय घ्यायला हवेत . आणि त्यासाठी लागणारे आवश्यक बहुमत आहेच. मला वाटतं यासाठी देवेंद्र फडणवीस हेच योग्य पर्याय असावेत.
@vasudevtat30164 сағат бұрын
एकनाथ शिंदे च व्हायला पाहिजेत
@MaheshRajeshirke554 сағат бұрын
मराठा CM होईल ❤❤❤
@Newholland5630rohit4 сағат бұрын
Fadanvis
@shivajibhujang65353 сағат бұрын
आजित पवार
@endlesscars4 сағат бұрын
अजित दादा
@sharadkarande57464 сағат бұрын
आशिष जाधव झाले तरी पण काय अडचण नाही...राजा कोई भी हो हुकूमत फोडणवीस नी rss की चलेगी...😅😅 नवरात्रीत मटण दारू पार्टी करणाऱ्या बावनकुळे च पोरग,हिंदू वाले...जनतेला पूर्ण वेड्यात काढलं..प्रचारात 3 b पुरवले ह्या bjp नी..😅😅😅
@anantmahale96633 сағат бұрын
जाधव साहेब तुमची सर्व चर्चा ऐकली जनतेने त्यांना बहुमत दिले ती खूप हुशार आहे म्हणूनच त्यांना बहुमत दिली त्यांना कोणाच्या सल्ल्याची गरज नाही आमच्या हुशार शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांनाच मतदान केले आणि आज दुधाचे गोकुळ डेरी ने तीन रुपये भाव कमी केला हे सरकार नेमके कोणाचे आहे आपण सांगून शिकून उपयोग नाही
@arvindpawar69142 сағат бұрын
नितीन जी गडकरी यांना द्या मुख्यमंत्री पद
@ParshuramPednekar4 сағат бұрын
Only देवा भाई 🎉
@Physicswithshivam-o9dСағат бұрын
देवाभाऊ ❤
@eknathkale4834 сағат бұрын
Ashish sir nice
@SIDDHANTBACHKAR3 сағат бұрын
फक्त देवेंद्र फडणवीस सर्वात हुशार, अभ्यासू, कायदेतज्ज्ञ, चाणक्य, वक्तृत्व म्हणजे आमचे लाडके देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री पाहिजे... आता शिंदे साहेबांनी देवेंद्र जिन्ना सरळ खुर्ची खाली करून द्यावी एकदा चान्स भेटला आहे. . 🙏🙏🙏👍👍👍💯💯💯❤️❤️#देवाभाऊ #🌹🌹💐💐#देवाभाऊ #
@meghachavan1233 сағат бұрын
Ajit Pawar
@isho.0772 сағат бұрын
भाजपला पुर्णपणे बहुमत आहे.. सर्वांना हकला.. आणि प्रामाणिक एकनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आली आहे..
@dattawaghmare74033 сағат бұрын
only fadnvis saheb
@bharatpatil57964 сағат бұрын
दोघेही नको
@endlesscars4 сағат бұрын
फडणवीस
@pandurangkamble40642 сағат бұрын
ज्यांची गरज होती त्यांच्या सिटा कमी आल्या ?
@sagarnagare73264 сағат бұрын
Shinde cm
@pandurangdubal71293 сағат бұрын
पराग शहा किंवा किरीट सोमैय्या ला करा .
@Sunil-gd7zx4 сағат бұрын
देवा
@aniltadami66703 сағат бұрын
अबे विदर्भात भाताची उत्पादन जास्त होतोय तर msp वाढवायला पाहिजे ना ? 1400 to 2100 से देताय प्रति क्विंटल लाज वाटत नाही तुम्हाला mdc
@rajeshhatiskar66822 сағат бұрын
Shinde ❤❤❤❤
@vihang49731 минут бұрын
Shinde sena only
@sagarsonwane48164 сағат бұрын
Nitin gadkari
@sunitasshorts52 минут бұрын
फडणवीस cm
@shivajisonwane57414 сағат бұрын
Nitin gadkari मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांची इच्छा आहे😂😂
@GokulDhas-40424 сағат бұрын
मी होऊ शकेल का
@nitinvarade-tx6gy4 сағат бұрын
maratha cm
@hemarajpardhi96713 сағат бұрын
Udhav. Takare
@KnowledgeCity94 сағат бұрын
अजित पवार बिनशक, कारण त्यांनी शेतकरी साठी काही निधी ठेवला होता तो सगळा पंत मिनधा जोडी नी दुसरीकडे वळवला
@sgaarshelke13183 сағат бұрын
आशिष जाधव तुझ्या का पोटात दुखते ? तुझ्या पोटात दुखणारच ना कारण तुझ्या जाणत्या राजाचा या निवडणुकीत जनतेने लायकी दाखवून दिली
@Learn_with_sachin4 сағат бұрын
Shinde saheb
@sgaarshelke13183 сағат бұрын
तुझ्या जानता राजाने किती वाटोळ केलं हे माहीत आहे आणि जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळत असेल तर मिळू दे ना तू का आता रडायला लागलाय
@sagar_badade3 сағат бұрын
नुसत्याच गप्पा...
@Vijay-pe4fp3 сағат бұрын
Ha Sharad Pawar cha man 😂😂😂😂😂😂😂😂
@gunvantpatil50862 сағат бұрын
बसं झाले देवाचे लाड...
@babankonde4 сағат бұрын
कारभार सोज्वळ होणे अभिप्रेत असले तरी शाश्वती वा ट ते? निवडणूक खर्च भरपाई?
@manishanagathan23133 сағат бұрын
अहो जाधव जे काही होईल ते बघा उगीच तारे तोडू नका ते सर्व समर्थ आहेत आणि तुमच्या चॅनल वर सांगते आम्ही मते ही फतव्य विरोध दिले आहे हिंदुत्वाची गर्जना आमच्या सर्व धर्म गुरूंनी केली त्यांचा आदर शिर्साव ध मानून मतदान केले आम्ही कोणत्याही नेत्याचे मत मानले नाही हे तुमच्या सारख्याला समजणार नाही खूप दिवसापासून सर्व कीर्तनकार धर्म गुरू या मागे प्रबोधन करत होते आम्ही कोणत्याही बाबींना महत्व दिले नाही आमच्या स्वाभिमानाला मतदान केले हिरवे वादळ रोखण्यासाठी जयचंद cha सुफडा साफ केला तुम्ही काहीही म्हणा