VBA चा विजय असो ओन्ली बाळासाहेब Vote for Gas cylinder ❤
@prafultelgote22959 күн бұрын
Only VBA✌
@Gknagri10 күн бұрын
VBA 🧡💚💙💛
@RohitGajbhare-t1g10 күн бұрын
VBA 💙💙
@mukeshbarve102810 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@SanghapalIngle-g6g10 күн бұрын
वोट कटूवा का म्हणायचे? त्याना निवडणुक लढवण्याचा आधिकर नाही का? भारतात द्वीपक्षिय पद्धत आहे का? तुम्ही जर वोट कटुवा म्हणत असाल तर तुम्हाला संविधान मान्य नाही असे समजावे का?
@sanketwp270110 күн бұрын
Arey pn nivdun 1hi yet nasel tr ky mhanycha....
@cartoonduniya452710 күн бұрын
@@sanketwp2701😂स्वतच्या जीवावर तुझा उध्वस्त ठाकरे लढण्याची लायकी नाही आहे अणि तु इकडे ज्ञान सांगत आहे कमाल आहे मतदान केल्याने ताकद कळते रे मूर्ख माणसा उगाच स्वतःची अक्कल दाखवू नको 😂 पहिलं तुझ्या उध्वस्त ठाकरे ला स्वतःच्या जीवावर निवडणुक लढायला सांग मग स्वाभिमान शिकव
@ashutoshovhal68089 күн бұрын
@@sanketwp2701ज्यांचे निवडून येतात ते BJP सोबत जातात आणि स्वतःच्या मुलाला कशी उमेदवारी मिळेल यासाठी लढतात
@shubhammilinddeotale52799 күн бұрын
यांना फक्त bjp congress दोन पक्ष पाहिजे . बाकी लोक सामोर जाताना बघवत नाही.
@GJadhav17099 күн бұрын
@@sanketwp2701up madhe 4 time cm zali, hoti mayawati.. Maharashtra madhe ajun tri konti mahila zali ka cm? Up madhe Dalit bai ne krun dakhvl mg ka nko kryala?
@किरणमोरे-ड4छ10 күн бұрын
या पत्रकाराला आपण दलाल म्हणू शकतो का? निवडणुकीपूर्वी म्हणावे की निवडणुकीनंतर म्हणावे
@sanjaytayade71079 күн бұрын
तुझा डी एन ए आसाराम, साक्षी महाराज, राम रहिम, प्रज्ज्वल रेवाना यांच्याशी जुळतो... बर का
@onlyviralvideo69717 күн бұрын
😂❤
@PawaleSiddharth3 күн бұрын
😂@@sanjaytayade7107
@sachinsonpasare850510 күн бұрын
Only vba
@RohitS-r8c9 күн бұрын
Only VBA 💙
@prakashingle558010 күн бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर
@RK-qr7nk10 күн бұрын
Only VBA 💙👑
@SachinIngale-iy1js9 күн бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडीचे विजय होणार
@sr.w59939 күн бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी❤✌️
@amarpatil428510 күн бұрын
मायावती आणि प्रकाश आंबेडकर साहेब मिळून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार आणि VBA चा मुख्यमंत्री होणार ✌️✌️✌️
@mylifeeverything8449 күн бұрын
😂😂😂
@ShivanshChavan-jn5lc9 күн бұрын
मुंगेरीलाल के हसीन सपने 😂
@goodboy10227 күн бұрын
VBA la vote denar Ani BJP chi gulami karnar...😅
@Asokathegreat4 күн бұрын
बसपा वाले गेले होते वंचित सोबत युती करण्यासाठी मागच्या निवडणुकी मध्ये....वंचित नी नकार दिला
@frozenlove3198Күн бұрын
0 seats.. ambedkar finished
@sargammaske94348 күн бұрын
बसपा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त जागा लढवून पक्षाची राष्ट्रीय मान्यता टिकवून राहण्यासाठी निवडणूका लढवून मतदानाची टक्केवारी ठेववावी लागते ...
@गणनायक9 күн бұрын
BSP राष्ट्रीय पार्टी हैं चुणावं लडना ये पार्टी का अधिकार हैं दलीत बहुजन समाज खुद की पार्टी बणाये ओर चुणावं लडे ये काँग्रेस ओर BJP ओर मनुवादी दलाल पत्रकारो को फुटी आख नहीं सुहाता हैं ! जय भिम ! जय भारत!
@shailendrabhide73509 күн бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
@nishantingle771310 күн бұрын
Yedzavya tu fakt prasthaapit party chi hawa banvatoy,pn VBA 20-25 jaga jinknar ahet
@sanketwp270110 күн бұрын
😂😂😂
@RJ_..10 күн бұрын
😂😂😂
@mylifeeverything8449 күн бұрын
😂😂😂🤣🤣🤣
@pratikawchare8455 күн бұрын
😂😂😂 bhau 1cha number konata ganja marala Tu
@frozenlove3198Күн бұрын
0 jaga aalya..
@kiraningole69789 күн бұрын
30 te 40 आमदार वंचित बहुजन आघाडी चे निवडून येणार only VBA 🙏🙏
@VASANTRAOJADHAV-k2x9 күн бұрын
😅😅
@mylifeeverything8449 күн бұрын
😂😂😂
@pratikawchare8455 күн бұрын
2 no. Chi pan vote ghetale tari khup hoila
@kiraningole69785 күн бұрын
@pratikawchare845 एकदम बरोबर बोलले भाऊ तीन नंबर चे भेटले तरी चालेल तावाच या प्रस्तापित पक्षांना घाम फुटेल
@frozenlove3198Күн бұрын
@@pratikawchare845 0 seats aalya
@nitink.status9899 күн бұрын
कोण काय बोलते याकडे लक्ष न देता आपण आपला प्रचार जोरात ठेवावा फक्त वंचित बहुजन आघाडी 🙌🏻💯🙏🏻💫🔥🇸🇨👑💙✊🏻🤩
@prasenjitsurytal96159 күн бұрын
वोट कटावू hedline म्हणजे आम्हाला निवडणूक लढवायचा अधिकार नाही का अरे पत्रकार आहेत का या प्रस्थपितांचे न्यूज चॅनल आहेत😡😡
@quotesofgreats64989 күн бұрын
BSP Aaj nahi नेहमी लढते तुम्हाला आज जाग आली
@UmeshTulwe9 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी हा सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्र मध्ये आहे 200 जागा उभा केलेल्या म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र मध्ये काम करत आहे
@thesouloflife.931810 күн бұрын
Only vba ❤❤
@lakhanbansode687910 күн бұрын
Vba
@pali20159 күн бұрын
एकदा तरी बाबाच्या प्रकाशाला साथ द्या तुमच येनार भविष्य प्रकाशमय होयिल। Vote for VBA
@yogeshpendharkar10 күн бұрын
सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे , त्यात व्होट कटुवा का म्हणावं ??? ज्याला जो उमेदवार आवडेल त्याला मतदान करू
@milindkamble64889 күн бұрын
Only #VBA 💯👍
@SachinGhodeswar-q8w9 күн бұрын
वंचित बहुजन आघाड़ी
@AshwajitChakre5 күн бұрын
VBA🎉
@sunilmedhe2219 күн бұрын
Only Vanchit Bahujan Aaghadi ❤❤❤
@bahujanfoundation50506 күн бұрын
बहुजन एकजुटीचा विजयअसो ✌️💐 आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯 🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
@balajiwaghmare85799 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💐👍👌
@asitdawane34789 күн бұрын
तुकड्यावर जगणारा पत्रकार
@ajayingle14439 күн бұрын
आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤
@KaranSadafule-pl4pn4 күн бұрын
VBA 💯🔥
@devchandgade997510 күн бұрын
Pune nashik madi pan VBA la
@prashantpaikrao84458 күн бұрын
वंचित फक्त
@dilipubale840710 күн бұрын
कधी काळी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ होता.... आता प्रस्थापितांची,धनीकांची रख्येल झाली आहे.... वारंवार यांनी आपल्या वर्तणुकीतून सिध्द केलयं....
@sushilmoon2459 күн бұрын
Vanchit ni 288 ladhvayla pahije
@devchandgade997510 күн бұрын
Vote for VBA Jay mharshtra nmo bhudhaa jay Bhim jay shivray jay obc jay Adiwasi jay Muslim jay hind❤
@MaharashtraNewslive-3583 күн бұрын
मेरी टीम के सभी सर्वेक्षणों के अनुसार वंचित को 18 से 22 सीटों की गारंटी है Support please Like share subscribe
@anilrandive63916 күн бұрын
Only vanchit bahujan aghadi
@PravinSawant-e1q9 күн бұрын
Only Balasaheb ambedkar
@mangeshghayawat49919 күн бұрын
VBA 🧡💛💙🙏
@vishalmanjare78475 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी 🧡💚💙💯
@sanjaytayade71079 күн бұрын
हे सगळेच एकाच माळयाचे मनी... यांचं एकच काम "उठ दुपारी अन् वाजव पारी"..मजबूत पैसा हानायचां .. यांच्याकडे कुठलही डिपार्टमेंट रेड मारायला जात कारण "शेठनी, मुत शिंपडून शुद्ध केलेत.
@sumitranadive10159 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🏻
@sanjeevaniherbalskeralaayu31889 күн бұрын
बी.एस.पी कशासाठी ऊभे केले हे विचारण्यासाठी पुणे येथे 17 तारखेला येरवडा येथे या तुम्हाला उत्तर मिळेल
@amoldongardive24509 күн бұрын
Vote for Only VBA 💪💪❤
@gabbar.11227 күн бұрын
मी तर म्हणतो सगळे सत्ताधारी संपवा आता नवीन पर्याय आहेत त्यांना निवडा ❤❤❤
@SurajAdhav-h9e9 күн бұрын
💙💙💙✌️
@prafuljadhav18119 күн бұрын
हा काँग्रेस बीजेपी प्रवक्ता आहे
@DhirajBhalerao-l7b5 күн бұрын
वंचित आघाडी...
@vishalwalke22847 күн бұрын
पाकीट पत्रकारिता करू नये.. वंचित आघाडी अनेक ठिकाणी विजय होणार आहे.. ✌️
@SHINDEKK9 күн бұрын
Vote for only VBA tumhala kai adhikar aahe कुणाला vote कटवा म्हणण्याचा निवडणुकीला उभे टाकणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे प्रस्थापितांनी राजकारण करायच बाकी सगळ्यांनी त्यांची गुलामी च करायची का
@MaharashtraNewslive-3583 күн бұрын
मेरी टीम के सभी सर्वेक्षणों के अनुसार वंचित को 18 से 22 सीटों की गारंटी है Support please Like share subscribe
@mukulwalke28899 күн бұрын
Aata fakt VBA ✅💙💙💙💙
@sumedhtayade57999 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी ❤
@amolkumar90379 күн бұрын
प्रस्थापिताचा दलाल पत्रकार आम्ही बाळासाहेब आंबेडकर याचें कट्टर समर्थक Only vba
@MaharashtraNewslive-3583 күн бұрын
मेरी टीम के सभी सर्वेक्षणों के अनुसार वंचित को 18 से 22 सीटों की गारंटी है Support please Like share subscribe
@myimpactonthis3 күн бұрын
छोटे पक्षांनी निवडणूक लढवावी की नाही ते तर सांगा???? वंचित बहुजन आघाडी उपेक्षित वंचित समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे बाकी पक्ष घराणेशाही पोसत आहे.... जय भीम जय संविधान जय वंचित जय ओबीसी ❤❤❤❤❤❤❤
@kj61409 күн бұрын
VBA has given more then 25 female candidate why Lokmat not showing this?
@HARSHAD_BOLE9 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी
@Pravinsurwase-d7e5 күн бұрын
लोकशाहीत कोणी ही निवडणुकीच्या रिंगणात उभे राहू शकतात अगदी तुम्ही ही.
@pratikchahande42714 күн бұрын
Vanchit Bahujan aghadi cha vijay aso BALASAHEB AMBEDKAR Jindabad 🙏🏻✊🏻🙏🏻✊🏻🙏🏻✊🏻🙏🏻✊🏻🙏🏻✊🏻🙏🏻✊🏻🙏🏻✊🏻🙏🏻✊🏻
@yashvantingale87449 күн бұрын
तु पत्रकार आहे तु म्हणतोय की 237 उमेदवार आहें म्हणतोय उमेदवार चे नाव माहिती नाही म्हणतोय लाज वाटते तुला पत्रकार मानायला 🎉🎉🎉🎉🎉
@avinashmeshram70259 күн бұрын
only vba
@sachinshirke53319 күн бұрын
विजयी भव....वोट फॉर वंचित बहुजन आघाडी..वोट फॉर गॅस सिलेंडर
@MaharashtraNewslive-3583 күн бұрын
मेरी टीम के सभी सर्वेक्षणों के अनुसार वंचित को 18 से 22 सीटों की गारंटी है Support please Like share subscribe
@jaykisankamble62879 күн бұрын
बाकीचा पक्षाला सुधा मोठा houdya
@rahulsonwane92349 күн бұрын
पत्रकार मित्रांना विनंती आहे की असे कार्यक्रम करू नका. तुमच्या अशा कार्यक्रम बघितले की लोकांना वाटत हे पत्रकार प्रस्तापित पक्षांची सुपारी घेऊन काम करतात. तुमचं प्रस्तापित पक्षावर प्रेम आहे हे सर्वांना कळतंय.
@rajuwankhade6986 күн бұрын
Vba halkyat gheu naka si
@Manumama39 күн бұрын
फक्त वंचित रे भाऊ 💐💐🙏
@MaharashtraNewslive-3583 күн бұрын
मेरी टीम के सभी सर्वेक्षणों के अनुसार वंचित को 18 से 22 सीटों की गारंटी है Support please Like share subscribe
@rajratnakshirsagar72519 күн бұрын
Ashish jadhav la mahiti nahi ka bhartat lokshahi aahe koni pn निवडणुकीत भाग घेऊ शकतो 😊
@A.k5589 күн бұрын
20-30 amdar fix VBA che asnar
@rajendrasonawane8129 күн бұрын
मीडिया, फक्त bjp, congress चि लाचरी कर ते, बाकी काही पक्ष हेच नाही त्याच्य साथी
@dineshwadhave22549 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचे कमीत कमी 50 आमदार येथील कारण त्यांचे सगळे उमेदवार हे मॅन फाईट मध्ये आहेत न्यूज चैनल वाले दाखवत नाहीत
@MaharashtraNewslive-3583 күн бұрын
मेरी टीम के सभी सर्वेक्षणों के अनुसार वंचित को 18 से 22 सीटों की गारंटी है Support please Like share subscribe
@sr.w59939 күн бұрын
आरे तुम्ही St Sc क्रिमिलियेर obc आरक्षण यावर महविकास आघाडी आणि महायुती का बोलत नाही ते सांगा किती दिवस सुपारी घेऊन काम करचाल सुधारा रे जरा
@shahadevjawale72457 күн бұрын
फक्त आणि फक्त प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🎉🎉🎉🌹🌹🌹
@MaharashtraNewslive-3583 күн бұрын
मेरी टीम के सभी सर्वेक्षणों के अनुसार वंचित को 18 से 22 सीटों की गारंटी है Support please Like share subscribe
@kj61409 күн бұрын
VBA has given 100 OBC , 25 Muslims and other Vanchit SC, ST candidates ... why are u not showing this ?
@mrpradeepk24709 күн бұрын
Vba only #voteforvba
@MaharashtraNewslive-3583 күн бұрын
मेरी टीम के सभी सर्वेक्षणों के अनुसार वंचित को 18 से 22 सीटों की गारंटी है Support please Like share subscribe
महाराष्ट्र तला प्रत्येक स्वाभिमानी दलित बौद्ध आंबेडकरी obc समाज कायम आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏
@MaharashtraNewslive-3582 күн бұрын
मेरी टीम के सभी सर्वेक्षणों के अनुसार वंचित को 18 से 22 सीटों की गारंटी है Support please Like share subscribe
@soorajambhore34035 күн бұрын
तुम्हाला विनंती आहे तुमच्या माध्यमातून की भारतात द्विपक्षीय लोकशाही चालू करा, तुम्हाला छोटे पक्ष डोळ्यात खुपत असतील तर...
@Qualityfindswithsaving10 күн бұрын
युती मुळे ज्यास्त उमेदवार उभे करता येत नाहीत... तुमच्या का पोटात दुखतंय 😢
@nitinfunnyworld076 күн бұрын
आरे एवढे वाटते तर युती करून वंचितला 40 जागा द्या बगा सत्ता येते 🥊
@bhimraopandve41895 күн бұрын
हे सगळे पक्ष तीन तीन ग्रुप मध्ये लढतात आणि वंचित बहुजन आघाडी फक्त एकटा लढतो आहे पराभव झाला तरी काही हरकत नाही पण एकटा लढतो आहे हे विशेष आहे . बाकीच्यांचे तीन कटोरी वाले आहेत
@vilasraut34689 күн бұрын
VBA only VBA, VBA jindabad VBA Gas Sylinder Gas Sylinder Gas Sylinder Gas Sylinder Gas Sylinder Gas Sylinder VBA jindabad
@anandwankhede79159 күн бұрын
साहेब उमेदवार हे कोणाचेही असो विजेता वंचित बहुजन आघाडीचा होणार,
@MaharashtraNewslive-3583 күн бұрын
मेरी टीम के सभी सर्वेक्षणों के अनुसार वंचित को 18 से 22 सीटों की गारंटी है Support please Like share subscribe
@shubhamtayade70159 күн бұрын
वंचित आघाडी ला नक्की संधी मिळणार💯✌️
@shailendrabhide73509 күн бұрын
माझं म्हणणं पत्रकाराला एकच असेल लाचारी एखाद्या पक्षाची करणं बंद करावी आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भारतामध्ये कोणता पक्ष हा पावरफुल आहे हे पण सांगावे कोऱ्या कागदावर आम्ही लिहून देतो वंचित बहुजन आघाडी आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हा पक्ष पावरफुल आहे
@uttamshewde6929Күн бұрын
बसपाने हत्तीवर उभे केले हे का नाही सांगितले
@pradnyasonsale84999 күн бұрын
यंदा गुलाल वंचित बहुजन आघाडीचा उधळणार ❤❤
@MaharashtraNewslive-3583 күн бұрын
मेरी टीम के सभी सर्वेक्षणों के अनुसार वंचित को 18 से 22 सीटों की गारंटी है Support please Like share subscribe
@SachinJadhav-jf6qh10 күн бұрын
Ashish jadhav give respect to prakash ambedkar sir,
@rajuhapase62173 күн бұрын
तुम्ही फक्त प्रस्थापिताचेच गात राहा बाकी तुम्हाला काहीही दिसत नाही
@uttamshewde6929Күн бұрын
काँग्रेसची भाटगिरी करणाऱ्याला बसपाच्या उमेदवाराबाबत व त्यांच्या हत्ती या चिन्हाबद्दल काय माहिती
@nikhilsable98032 күн бұрын
वंचित बहुजनांची उभी राहिलेली चळवळ, राजकीय पक्ष, हे पाहिल्यावर इथल्या प्रस्थापितांच्या पोटात गोळा येतो