महाराष्ट्रात सध्या शरद पवारांची लाट आहे? - Prashant Aher I

  Рет қаралды 9,239

The Politics

The Politics

Күн бұрын

#MHPolitics #Sharadpawar #SupriyaSule #RohitPawar #DevendraPhadnvis #EknathShinde #AjitPawar #SunilTingare
मोदींच्या दौऱ्यानंतर शरद पवारांनी पुण्यात सभा घेतली.
मोदींवर हल्लाबोल केला. शरद पवारांनी आधी शीर्ष नेतृत्वावर टीका केली मग स्थानिक नेत्यांना टार्गेट केलं. स्थानिक नेत्यांना टार्गेट करण्यामागे पवारांची काय रणनीती ? नवी पिढी राजकारणात आणण्यामागे शरद पवारांचा काय विचार असतो? जाणून घेऊयात मटाचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांच्या कडून

Пікірлер: 50
@PrasadSuryawanshi-z5n
@PrasadSuryawanshi-z5n 4 сағат бұрын
Only Tutari pawar saheb ❤❤❤
@shahajimisal9405
@shahajimisal9405 4 сағат бұрын
Only Sharad Pawar sahab jindabad jindabad
@SurendraJaware
@SurendraJaware 3 сағат бұрын
झुंजार नेता अपराजित नेता सहयाद्री नेता कधी दिल्ली पुढे झुकला नाही 84 वर्षाचा तरूण संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेबांचे वादळ
@shadowfr7254
@shadowfr7254 3 сағат бұрын
परिस्थिती विरुद्ध असताना तिच्याशी कशी दोन हात करायची हे पवार साहेबांकडून शिकण्यासारखं आहे ओन्ली पवार साहेब ❤
@vishwasbolij7792
@vishwasbolij7792 3 сағат бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी आधारवड शरदचंद्रजी पवार साहेब जिन्दाबाद 🎉
@sg7962
@sg7962 3 сағат бұрын
पवार साहेब जिंदाबाद
@AjitMande-o9b
@AjitMande-o9b 3 сағат бұрын
Only Tutari
@vishwasbolij7792
@vishwasbolij7792 3 сағат бұрын
महाराष्ट्राचा सह्याद्री शरदचंद्रजी पवार साहेब जिन्दाबाद
@shadowfr7254
@shadowfr7254 3 сағат бұрын
ओन्ली पवार साहेब ❤
@NileShindePatil
@NileShindePatil 3 сағат бұрын
पवार साहेब❤
@sg7962
@sg7962 3 сағат бұрын
पवार साहेब
@adityapowar4800
@adityapowar4800 Сағат бұрын
लोकसभेला उद्धव ठाकरेंनी शरद पवर याना खुप सहकार्य केल ५०% तरी श्रेय ठाकरेना द्यायला पाहिजे❤
@queensonali5734
@queensonali5734 4 сағат бұрын
खान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संग तीला 😂😂😂😂
@manojjadhav4398
@manojjadhav4398 4 сағат бұрын
आणि आपण हे येका मराठा नेत्या विषयी मानताय.जाहीर निषेध तुमचा
@7355MP
@7355MP 3 сағат бұрын
😮
@NileShindePatil
@NileShindePatil 3 сағат бұрын
मॅडम ज्यात आपल्याला अक्कल नाही तिथं बोलू नये, उद्या तुम्हाला पण कोणी अनाजी पंतांची औलाद म्हणू शकत😅
@SurendraJaware
@SurendraJaware 3 сағат бұрын
मॅडम आपण काय लिहीता जरा अभ्यास करा माहिती घ्या नंतर लिहा हा लोकशाहीचा अधिकार आहे मात्र अभ्यास पूर्ण लिहिले तर त्याला वजन राहते मात्र आपण किती अक्कल शून्य आहे
@digamberpokharkar7082
@digamberpokharkar7082 3 сағат бұрын
Very nice debet
@shreekantbore173
@shreekantbore173 4 сағат бұрын
Ground reporter
@sidheshwarkumbhar6741
@sidheshwarkumbhar6741 4 сағат бұрын
Wait and see
@satishpakhale8417
@satishpakhale8417 3 сағат бұрын
😢
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Сағат бұрын
पोर्षे बिरसे काहिनाही फक्त विकास
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Сағат бұрын
शरडपारणा नो चान्स
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 2 сағат бұрын
Bhartat Godi Media, Maharashtrat Pawar Media.
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Сағат бұрын
लाडकी बहीण एकदम जोरात
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Сағат бұрын
अजित पवार हेच
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Сағат бұрын
फक्त मनोज दादा म्हणतील तेच होणार
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Сағат бұрын
भावनिक होऊन कुठे पोट भरते का
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Сағат бұрын
खूपच छान।
@satishpakhale8417
@satishpakhale8417 3 сағат бұрын
Ajibat lat nahi
@digambarbadadhe9069
@digambarbadadhe9069 Сағат бұрын
SUNIL TINGRENI MOTHI CHOOK KELI TYACHA PACHATAP TYANA MILNARACH.
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Сағат бұрын
पवारांनी कितीही आटापिटा केला तरी महायुती मोठ्या फरकाने येणार
@shravanmairale2485
@shravanmairale2485 39 минут бұрын
Evhadi varsh Pawar satte rahun suddha marathyana arkshanachi garaj ka padatey?
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Сағат бұрын
या निवडणुकीत आजच्या पवार हेच टॉप गाईनेर असणार आहे
@ajaybhosale7539
@ajaybhosale7539 4 сағат бұрын
स्थानिक सोडून अगरवाल च्या नादी लागला तिथंच संपला.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Сағат бұрын
शरद पवार साहेबांनी सर्वसामान्य मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत त्या बद्दल विधानसबेत का खुला पाठिंबा दिला नाही
@surajsalunkhe6723
@surajsalunkhe6723 2 сағат бұрын
खरं व्हिक्टीम कार्ड काँग्रेस खेळणार आहे...थोडं हे आऊट ऑफ सिल्याबस आहे पण मुख्यमंत्री म्हणून बंटी पाटील असू शकतात. सर्व राजकीय अंदाज फोल ठरतील.
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Сағат бұрын
सुनील टिंगरे एच निवडून येणार
@sachinspatil16
@sachinspatil16 44 минут бұрын
शेट्ट
@k.madhav3512
@k.madhav3512 2 сағат бұрын
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कमीतकमी 60 जागा निवडून येतील.
@भोलेशंकर-च3ध
@भोलेशंकर-च3ध 2 сағат бұрын
Are ye dya 150 jaga yeyil
@AMOL92.
@AMOL92. 2 сағат бұрын
66-74 mdhe
@rameshpatil2523
@rameshpatil2523 3 сағат бұрын
शरद पवारचे हा पैसे घेऊन विश्लेषण करतोय काय शरद पवार ची लाट नाही
@user-qo4ih1li7p
@user-qo4ih1li7p 3 сағат бұрын
टिंगरे पडणार आहे
@AwsmTany5822
@AwsmTany5822 3 сағат бұрын
खरोखर विलक्षण अतिशय उत्तम केलं शरद पवार यांनी महाराष्ट्र घडवला म्हणून शरद पवारांविषयी लोकांमध्ये सहानुभूती आहे
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 243 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 17 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 53 МЛН
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2,2 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 243 МЛН