खुपचं छान विश्लेषण माळी सर. ही अनास्था पुण्याचीच नाही तर कमी अधिक फरकाने काही अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आहे. खरय तटस्थ जनमत रेटा असल्याने खुप फरक पडेल. २००५ मधे विवेक वेलणकर मेजर जठार व एक तरुणांच्या ग्रुपने रस्ते आणि खड्डयाबाबत असा एक ग्रुप केला होता व चांगला प्रतिसाद मिळाला होता. माझ्या मते अजित पवारांनी जो बदल पिंपरी चिंचवड मधे घडलाय तोच इथे अपेक्षित आहे..
@anildhavale5064 ай бұрын
सुनिल माळी सर खूप सुंदर अभ्यास आणि विचार
@MillionaireMindset99194 ай бұрын
पुण्यामध्ये पवार इज़ पॉवर 💪💪 …हे बरोबर आहे
@sheshnarayandhandekar96523 ай бұрын
उत्तम माहिती पण व्हिडिओ ला नाव .. पुण्याच्या खासदारांचा इतिहास असे हवे होते .. जिल्ह्याच्या राजकरणाची आणि विधानसभा वाईज एकही चर्चा नाही 😅😊
@MillionaireMindset99194 ай бұрын
हे फक्त पुणें सीटी बद्दल बोलत आहेत..पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड या मोठ्या आणि महत्त्वाच्या भागांचे आणि त्यांच्या नेतृत्वा बद्दल विश्लेषण नाही केले…
@MH12MiPunekar4 ай бұрын
मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे की हे विश्लेषण फक्त पुणे शहरासाठी आहे. पुणे ग्रामीण नंतर कधीतरी कवर करू. मुळातच पिंपरी चिंचवड म्हणजे पुण्यात थोडीच आहे 😂😅
@kushaq11734 ай бұрын
Talluke tar ghetlech nahi 😂😂😂
@kushaq11734 ай бұрын
@@MH12MiPunekarabe jilha aahe shehar nahi
@MLTR-19953 ай бұрын
@@MH12MiPunekarcorrect
@abhinavpawar57794 ай бұрын
Great Pawar साहेब 💪💪✊✊
@yoga-tadnyamanojpatwardhan70394 ай бұрын
सुनिलजी.. मस्तच ☺️ चौफेर टोलेबाजी केली आहेत. खूप नवीन माहिती, किस्से कळले 😃 यापूर्वीही व्हिडीओ पाहिलेत तुमचे. पण यात मुड फारच वेगळा आहे 👍👌
@ArvindKamthe-su6df4 ай бұрын
सुनील, अद्वेत अतिशय प्रभावी चर्चा.
@nareshraut3454 ай бұрын
सुनिल माळी साहेब खूप सुंदर विचार मांडलेत फक्त अमल बजावणी झाली पाहिजे धन्यवाद
@vijaydhumal1604 ай бұрын
शरद पवार साहेबांनी पुण्याचा खूप विकास केला आहे.. पुण्याचे शिल्पकार पवार साहेब आहेत. ग्रेट माणूस पवार साहेब ❤❤
@millennialmind95074 ай бұрын
Dada ni Chinchwad banavale
@vijaydhumal1604 ай бұрын
@@millennialmind9507 दादा कुणामुळे बनला. दादा इतका मोठा कुणामुळे झाला. पवार साहेब होते म्हणून नाही तर कोणीपण विचारलं नसतं
@millennialmind95074 ай бұрын
@@vijaydhumal160 kartutva paha, ji sandhi milali tyache sone kele, aata jevadha vikas dadani kela, tevadha he bakiche leaders like Jayant Patil karu shakale ka? Manasachi capacity asavi lagate. Talent aahe, chance kuthunahi miltoch. Te keval nimitta asate
@kushaq11734 ай бұрын
@@millennialmind9507ti sandhi tumhi dili nahi
@millennialmind95074 ай бұрын
@@kushaq1173 do you want to say Jayant patil karu shakale nahit karan tyana sandhi nahi milali?
@rahulwable69244 ай бұрын
पुणे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आधारस्तंभ आहे
@PK-qe2py3 ай бұрын
पुणे जिल्हा 🚩🚩 💪💪
@dr.shamsuddintamboli64004 ай бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन आणि विश्लेषण
@vishaldusange33464 ай бұрын
Jabardast. 🎉🎉🎉
@PiyushShah-nw6sp4 ай бұрын
खूप छान..
@VishalMali84 ай бұрын
Very nice😊
@KiranBhapkar-u5t3 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@ganeshlangote30834 ай бұрын
माळी सर खुप छान विश्लेषण आपण केले आहेत.
@rahultawarepatil25504 ай бұрын
खूप छान मांडणी
@Indian__074 ай бұрын
Pune ❤
@sachinjadhav17434 ай бұрын
खूप छान मुलाखत
@ummeshbapat4 ай бұрын
Ndver heard about Mr sunil mali, very simply yet effective explanation of pune politics.
@dhankudefarmsbanernikhil65114 ай бұрын
सुंदर
@53jadhavsuresh4 ай бұрын
पुण्याच्या राजकारण आणी समाजकारणावर 1947 पासुन उत्तम विश्लेषण आणी आढावा मुलाखतीत घेतला आहे.तसेच पुण्यातील राजकारणाचे बरेच कंगोरे उलगडत सविस्तर माहीती दिलीत. माळीसरांनी उत्तम विश्लेषण केले.
@ShreyaMarble-v6b3 ай бұрын
Khup sundar
@pratikwadke53954 ай бұрын
Apratim vishleshan
@SohamPatwardhan4 ай бұрын
नक्कीच पुण्यामध्ये एक तटस्थ नागरिक मंच स्थापन झाला पाहिजे! 👍🏻💯
@PiyushShah-nw6sp4 ай бұрын
माळी sir बेस्ट
@supratikdeshpande15103 ай бұрын
मेहता सर नांदेड ,परभणी - हिंगोली यावर भाग घ्यावा ही विनंती.
@ajityele87863 ай бұрын
Pune zillha hyavar separate program banva Mehta sir
@kaukande77164 ай бұрын
पवार साहेबांना thode tari credit dya rao (specific bramhanano) tya vyakti mule tumhi market yard madhe jaun फळं आणि फुलं घेता, आणि अभिमानाने सांगतात की आमच्या पुण्या मध्ये हे आहे ते आहे....लोणी खाणारे तुम्ही... मडके तुमचे जळतात ते तर बघा ना...
@millennialmind95074 ай бұрын
Jamini kiti latlya te paha aadhi
@Woodartdentist4 ай бұрын
एखाद्या व्यक्तीच्या कारकिर्दीचा आढावा घेताना, फक्त एक दोन गोष्टी दाखवून चालत नाही. तौलनिक अभ्यास करावा लागतो. दगाबाज हे पुस्तक वाचले नसले तर अवश्य वाचावे. अजून काय वाढून ठेवले आहे ते समजेलच.
@99604416893 ай бұрын
जिल्हय़ाचे राजकारण सांगा की..... फक्त पुणे शहराचे राजकारण
@shahajimisal94053 ай бұрын
Sharad Pawar saheb is the Power of Maharashtra and India
@RahulTiwrekar3 ай бұрын
Dabhadicha prabandh - Shankar more, can you pl provide link of this document
@apurvmahajan323 ай бұрын
I do see some similarity between Suresh Kalmadi and Murlidhar Mohol considering factors like stronghold in local self government bodies, free hand from senior party leaders, no challenging leader within party, minister in central government. So looking further next 20 years can be of Murlidhar Mohol;s big say in Pune Politics. Leaders like Chandrakant Patil might get outdated.
@swapnilmali264 ай бұрын
अप्रतिम माहिती दिलीत माळी सर तुम्ही ....
@rohitpramodsawant13334 ай бұрын
ऐक विडिओ पिंपरी चिंचवड शहरावर करा🙏
@indugaikwad64754 ай бұрын
Punekar Venakaran Verodh Karat Nahe Mathya Punyachee Badnamee Karu Nako 😮
@jethalal54614 ай бұрын
Kolhpur
@mahadevambawale88113 ай бұрын
मराठावीर मा श्री मनोजदादा जरांगे पाटील
@swapnilpawar15714 ай бұрын
दाभाडी प्रबंध ता मालेगाव जि नाशिक
@MAXXX8203 ай бұрын
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पहीली जळगाव जिल्ह्यातील होती ना
@shubhamyadav33683 ай бұрын
पुणे ग्रामीण विषयी विडिओ बनवा
@vaibhavpatil-n3s4 ай бұрын
Mutya baba ch kay vishay jra video tya br banva kii😅😅😅
@MAXXX8203 ай бұрын
मग जळगाव च राजकारण घ्या, bol bhidu मधे episode बनवा