Maji kup favourite ahe ...Pn kas banwatat mahit nawat ... Thanks for sharing 😊👍
@CorianderLeaves Жыл бұрын
@Manisha, आपल्या अभिप्राया साठी मनःपूर्वक धन्यवाद, नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा!! ही रेसीपी तुम्हाला खूप आवडेल!!🙏🙏🙂🙂
@shailajabangar1374 Жыл бұрын
खूप छान रेसिपी,, छान शांतपणे सांगितले.🙏🌹👍
@CorianderLeaves Жыл бұрын
@shailaja , तुमच्या या मस्त कमेंटसाठी मनापासून धन्यवाद !! मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी आपल्या चॅनलवर नवीन रेसीपी येतात तुम्ही नक्की पहा आणि रेसीपी कशा आहेत सांगत जा !! धन्यवाद 🙏🙏😊😊
@ushapawar74782 жыл бұрын
Hi. Khup. Chan. Kitchen. Aahe. Tumche
@CorianderLeaves2 жыл бұрын
@Usha, Thanks a lot 🙂🙂🙏
@krushnabansode1002 Жыл бұрын
Chhan sangital tumhi maushi
@CorianderLeaves Жыл бұрын
@Krushna, आपल्या अभिप्रायासाठी मन:पूर्वक धन्यवाद!! डाळ बट्टी नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल!!🙂🙂🙏🙏
@raghunathbendkule36443 жыл бұрын
Khupa h chan zale ahe dal batti recipi ani parfekt ahe
@CorianderLeaves3 жыл бұрын
@Raghunath Bendkule, Khup khup Dhanyawad, 🙂🙂🙏🙏🙏
@mayankpmg66952 жыл бұрын
मी आज बनवली होती खूपच मस्त झाली सगळ्यांना आवडली थंक यु 😊
@CorianderLeaves2 жыл бұрын
@ PRIYA T , खूप खूप धन्यवाद, माझ्या एक मिनिट रेसिपी तुम्ही पहा तुम्हाला आवडतील !! 🙂🙂🙏🙏
@kavitagangurde20402 жыл бұрын
Tup taklyamule batti khus khushit jhali hi idea khoopach chan
@gayatri, मकापीठाऐवजी बेसनपीठ वापरू शकता पण दोन चमचे रवा जास्त वापरा !! 🙏🙏😊😊
@user-uv1xq4yt9vАй бұрын
@@CorianderLeaves ok thank you 😄
@nilimajadhav30432 жыл бұрын
Mala khup avdli hi dal batti ani me nkki krun bghnarch ,,
@CorianderLeaves2 жыл бұрын
@नीलिमा जाधव,खूप खूप धन्यवाद, ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते नक्की सांगा 🙂🙂🙏🙏
@kavitagunjal78903 ай бұрын
Makka pith nasel tr chalel ka?
@CorianderLeaves3 ай бұрын
@kavita, मका पीठ नसेल तर व्हिडिओमध्ये जेवढे मका पीठ घेतले तेवढा रवा वाढवून घ्या व १ टेबलस्पून बेसनपीठ घ्या मस्त होतील बट्टया!! बट्टया केल्यानंतर कशा झाल्या ते नक्की सांगा!! धन्यवाद!! 🙏🙏😊😊
@rasikapatil255Ай бұрын
मक्या च पीठ नसेल तर चालेल का
@CorianderLeavesАй бұрын
@rashika, मक्याच पीठ नसेल तर तीन ते चार चमचे रवा जास्त वापरा छान होतील बट्या !! करून पहा आणि कशा झाल्या ते नक्की सांगा !! धन्यवाद 🙏🙏😊😊
@sarikakhatade54433 жыл бұрын
मस्तच
@CorianderLeaves3 жыл бұрын
@Sarika Khatade,khup khup Dhanyawad, recipe karun paha ani kashi zali te nakki Sanga 🙂🙏🙏🙏
@sarikakhatade54433 жыл бұрын
हो नक्की
@madhushobbies6734 Жыл бұрын
Tai tumcha avaj khup kami yetoy....
@CorianderLeaves Жыл бұрын
@Madhu's Hobbies, आपल्या अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद!! व्हिडिओ मध्ये काही ठिकाणी म्युझिकचा आवाज थोडासा जास्त येतो तुम्ही मध्यम आवाजात संपूर्ण व्हिडिओ ऐका सर्व छान ऐकायला येते, व्हिडिओ तील आवाजा बाबत आता आपण काही करू शकत नाही, मी बट्टीचा नवीन व्हिडिओ टाकणार आहे तो आवडेल तुम्हाला!!🙏🙏🙂🙂