आज तुमच्या व्हिडिओ मधून कळे लपी हा किती मोठा रोग आहे हा रोग सुंदरला पण झाला होता त्या वेळी तात्यांची मुलाखत पहिली होती आकर्षाशा तात्यांच्या डोळ्यात पाणी आले खरंच तात्यांना मानल पाहिजे आणि सुंदरला पण तो आपल्या मालका साठी पुन्हा त्या जोश्यात उभा राहिला ( सुंदर प्रेमी )
@jaytupe4923 Жыл бұрын
दादा शपथ तुमच्या शिवाय मजाच नय राव खरज ♥️😍😍😍 आभार मानतो मी तुमचे तुम्ही video घेता आम्हाला तर वाटलेला आज video नय येत पण ती घेतली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥
@MachindraWaghole_Official Жыл бұрын
या मैदानावर ताकदीचा बैल लागतो.बकासुरवर फायनलला गाडी बांधली होती.काय क्वालिटीचा बैल आहे बकासुर हे आज सगळ्यांनाच कळल असल. 👑 हिंदकेसरी बकासुर ❤️
@dhanajigorad9654 Жыл бұрын
मी पण अच्युत डायवरचा आणि महिब्याचा फॅन आहे 🙏🙏👌👍
@surajpatil1323 Жыл бұрын
बकासुर आणि चिक्या ही एका गरीब शेतकऱ्याची बैल आहेत खूप छान पळाली गाडी
@vishalbhaskar9170 Жыл бұрын
Late sutli gadi nahitar 1no hota
@dhanajigorad9654 Жыл бұрын
दैवतभाऊ तो डायलॉग लय फेमस झालाय
@sandipsathe583 Жыл бұрын
अहो साहेब तुम्ही आहे कूट काल दिवसभर शोधल तुम्हाला कोळ्यात सगळ्यात भारी व्हिडीओ तुमचा आहे
@Aali-lahar-kela-kahar Жыл бұрын
मला एक दिवस सुंदर आणि बकासुर यांची गाडी पळताना पहायची आहे दोन्ही काळजात घर करून बसल्यात अणि ते जेव्हा एकत्र पळतील तेव्हा इतिहास घडवतील म कोन्हीही टाकत लावूदे
@DADA-te1ut Жыл бұрын
❤💯
@rohitgaikwad1814 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@sandipsathe583 Жыл бұрын
त्या गाडीन फक्तं आता मुंबईला जाऊन टांग्यान गाडी मारायची मथूरची किंग घाटावर आहेत
@sachinwangade1729 Жыл бұрын
खूप दिवस झाले वाट पाहत होतो तुमच्या मुलाखतीची ❤️🙏
@subhashrasal2961 Жыл бұрын
हा कसनी चा पोरगा आहे तो खुप भारी बोलतोय हा खरंच घ्या मुलाखत एकदा मी तर फँन झालो त्याचा😅🥰
@SahilPatil-zo1wl10 ай бұрын
Hiii
@SahilPatil-zo1wl10 ай бұрын
❤❤❤
@Mynameislakhan12310 ай бұрын
@@SahilPatil-zo1wl तुम्ही आहे काय तो पोरगा
@bailgadashattersatara522610 ай бұрын
Hiii @@SahilPatil-zo1wl
@sachinnathugujar Жыл бұрын
दादा तुम्ही विडीओ खूप छान बनवता. खूप सुंदर माहिती देता. आम्हाला प्रसिद्ध गाडा मालक आणि त्यांची बैलं दाखवता त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. असेच विडीओ बनवत जावा आणि माहिती देत जावा. कृपया जास्तीत जास्त विडीओ बनवा आणि लवकरात लवकर upload करत जावा ही कळकळीची विनंती करतो धन्यवाद तुमचा चाहता बैलगाडा शैकीन❤️
@sunilshingan9046 Жыл бұрын
तो कसनि चा मुलगा आहे तो खूप छान बोलला राव. 👌
@ishanlonare414 Жыл бұрын
Bhau 26 la matur chi video takto mant hote kay zal
@SahilPatil-zo1wl10 ай бұрын
Hiii
@SahilPatil-zo1wl10 ай бұрын
❤❤❤
@mayurpawar7134 Жыл бұрын
तुमचा आवाज लय भारी आहे 🤩🤩
@gauravnarkar2982 Жыл бұрын
मैदानात मोठा सोन्या नाय तर मज्जा नाय ❤️
@Sa123sh Жыл бұрын
सगळ्यात बेस्ट मुलाखत असतात🔥🔥👍👍keep growing on✨✨
@subhashrasal2961 Жыл бұрын
राजा-ठाकुर 🔥🔥 देखना बैल आहे उद्याचा मोठा सोन्या आहे तो ❤️🔥🔥🔥💯💯
@vishalbhaskar9170 Жыл бұрын
💯
@kiransalunke866 Жыл бұрын
खुप छान माहिती भाऊ, नाशिकचे फॅन आहे आम्ही कायम बघतो आपले व्हिडिओ
@sourabhtambe1710 Жыл бұрын
घाडगे साहेब तुमचा आवाज ऐकल्याशिवाय मैदान पूर्ण झाल्यासारखं वाटतं नाही....👍
@arshadshaikh7448 Жыл бұрын
अग्दी खर 💯💯
@uddhavdhage8770 Жыл бұрын
👍👍👍
@sainathnandawadekar787411 ай бұрын
खूप छान विडिओ बनवला आहे मस्त 👌👌👌👌🚩🚩✌️✌️
@teaxgamer Жыл бұрын
काय ते प्रश्न काय ती महीती युट्युबवर शिकाय सारख एक मेव चैनल आहे राव आणि आम्हांला खरच समाधान आहे आम्ही तुमचे चैनल बघतो तुमच्या मुळे सर्व बैलांची नाव महित झाली 🏇❤️ धन्यवाद।
@nileshmirgepatil6859 Жыл бұрын
गाडगे साहेब खूप चन वेगडा व्हिडीओ असतात . महिब्या भारत वेडेस सांगितले गटाला फुरकाने गट पस् होणार खरंच झाली फायनल झाली असती पण महिब्या पायला दुखापत झाली ज्या मुडे आज ही बैल आराम करतोय . गाडगे साहेब जे बोलतात ते खरे व आणू भावाचे असते खूप छान.
@mayurpawar7134 Жыл бұрын
खतरनाक तुमची मुलाखत असते 👑👑
@PK-os9jo Жыл бұрын
घाडगे सर तुमच्या चॅनल च्या मुलाखतीची खूप वाट पाहतो आम्ही
@surajpatil1323 Жыл бұрын
दादा एवढे दिवस कुठे होता तुमची खुप आठवण येत होती तुमच्याशिवाय मजाच नाही आठवड्यातून एकदा तरी व्हिडिओ टाकत जा दादा
@arshadshaikh7448 Жыл бұрын
मनातल बोलात बघा 💯
@Royalboys0844 Жыл бұрын
दादा प्लीज बकासुर आणि निसर्ग गार्डन सुंदर यांचा पैरा जुळवुन आणा दोन्ही पण हुशार बैले आहेत PIS
@khillarcow5048 Жыл бұрын
येणार्या काळात दिसतील पळताना 🙏👍
@Royalboys0844 Жыл бұрын
दादा पुढल्या शर्यतीतच दिसली पाहीजे जोडी प्लीज
@sanirajnikam2669 Жыл бұрын
विलास ड्रायव्हर निकालाचा बादशहा 🔥🔥
@onkarshipate8090 Жыл бұрын
काल मैदान झाल्यापासून वाट बघत होतो तुमच्या video ची
@PankajPatil-ni9do Жыл бұрын
Dada nisarg garden 'sundarchya aai cha video ghya na please 🙏ya ekach gaichi 3 vasare sharyat shetrat Top la ahet 'sundar' 'chota sundar ani disco 🙏🙏🙏
@ambhore4567 Жыл бұрын
राव कसला तगडा अनुभव आहे या दादांचा सुरुवातीला बोलले माझ्या अभ्यासानुसार भारत काशी नंबर करेल... आणि तेच झालं....
@naad_shetkaryacha9699 Жыл бұрын
गाडी late सुटली बकासुर ची म्हणून नाहीतर जिंकलेला
@prashantsakpal9699 Жыл бұрын
@@naad_shetkaryacha9699करणेनुसर हर टाईम ला हरला की कारणे दया 😅😅😅