ह्या सर्व मागण्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मान्य होणार, संघटना मंत्र्याविना सचिव आयुक्तासोबत चर्चा करुन प्रस्ताव सादर होईलच कसा?वेडं समजलात का? विधानसभा जवळ आल्यात हे सर्वज्ञात आहे.
@laxmiputrakiranalli47262 ай бұрын
Good Information & updates madam 🙏
@fightergamer72512 ай бұрын
फक्त आमचं मरणे कमी पैशांमध्ये काम करून घेतात ते लोक आमच्याकडून
@shaileshgajbhiye9902 ай бұрын
कुछ नही मिल रहा
@ShardaBansod-c7v2 ай бұрын
मदतनीसांचा वाली कोण मदतनीसांचा का बर नावनाही घेत
@ajitsakunde68752 ай бұрын
सगळे पैसे खाऊ आहेत कृती समिती मधील
@kamalshelake2482 ай бұрын
आम्ही महीभर घरी राहून काही उपयोग झाला नाही संघटनेचे अध्यक्ष काही करत नाही
@kamalshelake2482 ай бұрын
काही होत नाही
@jyotichaudhari57452 ай бұрын
जेव्हा जेव्हा भेटी साठी बोलवल्या जाते. तेव्हा तेव्हा मंत्री महोदया गायब.
@shobhadesale93592 ай бұрын
Don mahine thanbun kae milale nae ani atapan tech zale ajun thos purava nae fakt aaswasan dusre kae nae mage pat pudhe sapat
@fightergamer72512 ай бұрын
काही करत नाही हे लोक यांनी घेतलेले आगोदर पैसे खाऊन आता फक्त दिखावा करत आहेत
@nandainwtamboli6962 ай бұрын
काही नाही
@NatwadaShirpur-022 ай бұрын
बघा आता तरी द्या येऊ द्या संगटना थोडे दिवस साथ देतात. नंतर सोडून देतात काम सेविका करतात तळागाळापर्यंत आगंवाडी सेविका करत असतात धन्यवाद