वकील साहेब तुम्ही छान आणि व्यवस्थित पणे माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
@bhushanjagdale23014 ай бұрын
काय फायदा नाही मुळात पूर्वी पंचायतीत वाद सोडवला जायचा चार पंच काही प्रतिष्ठित लोक तेच बर होत दिवाणी न्यायालय इथे माणूस मेल्यावर तिसऱ्या पिढीला मिळाला तर न्याय मिळेल दिवाणी न्यायालय तर वकिलांना पोसण्यासाठी असते की काय असं वाटू लागलं आहे
@insert1424 ай бұрын
🎉🎉😂😂
@ckamble48315 күн бұрын
तुमच विधान नाकारायच कारण नाही.
@mr.g36154 ай бұрын
खुद छान माहीती दिली धन्यवाद
@kiranbawadane55874 ай бұрын
Thanks गुरुजी
@abhijeetpatil79664 ай бұрын
सोप्या भाषेत माहिती दिली खूप धन्यवाद 🙏
@keshavpawar996Ай бұрын
वकील साहेब आपण फारच अभ्यासपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद.
@babajichaudhari76027 күн бұрын
छान मार्ग आहे धन्यवाद
@arunkhairnar70363 ай бұрын
फारच छान आणि उपयोगी कायद्याची माहिती दिली आहे. धन्यवाद सर....
@sureshchavan9514Ай бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिलात वकील साहेब .
@shivajibhosale116824 күн бұрын
छान माहिती दिली वकील साहेब... धन्यवाद
@sharadlipane7043 ай бұрын
या पेक्षा ज्या विषयाची माहिती हवी त्या विषयाचं ५०० रु.चं पुस्तक घ्या.वकीला पेक्षा पुस्तक चांगलीच माहिती देईल.मात्र केस दाखल करण्यासाठीं वकील हवा.पण वकीलांच रोखठोक बोलणं मला आवडलं.
सर डॉकटर आणि वकील यांना फि आगोदर लागते नंतर ते मेले चालेल पण फि पहिली
@sanjaysakhalkar38134 ай бұрын
चांगला व्हिडिओ बनवलेला आहे
@ramkrishnadhere513Ай бұрын
सरजी, अतिशय मौलिक माहिती आपण दिली. यथावकाश भेटूच तो पर्यंत शुभ रात्री.
@KNMali-b3b16 күн бұрын
सर जमिनीची केस दिवाणी न्यायालयात आहे.पण भांडण तंटा होत आहेत.तर जमिन न. पिकविणेस स्टे देता येतोका.ते अवश्य सांगा.सर्वाना फारच गरज आहे.धन्यवाद. जय महाराष्ट्र.
@AdvSharangPande16 күн бұрын
होय स्टे घेता येतो
@SurendraSawant-jx2wlАй бұрын
कोर्टात जाऊन हिस्सा ठरवून मिळेपर्यंत हिस्सा मागणारे ढगात गेले तरी निकाल लागणार नाही.
@sureshmahamunkar40873 ай бұрын
Information is productive and usful for land dispute .
@pandurangchoudhari42673 ай бұрын
आपण फोन करण्यासाठी म्हणजेच अपॉइंटमेंटसाठी prior 500/- रुपये जमा करा म्हणून सांगता हे बरोबर नाही. तुम्ही व्यवसायिक आहात. हे ठीक आहे. परंतु बोलण्यापुर्वी पैसे द्या, हे योग्य नाही. तुम्ही अगोदर बोला, थोडक्यात किंवा असिस्टंट द्वारा प्रश्न लिवून घ्या, आणि मग उत्तरासाठी पैसे मागा.😔
@sunilvedak83313 ай бұрын
पांङे म्हणजे भैय्या, हि लोक आयुष्य भर पैसा पैसा करतात.
@chandrakantkumbhar51714 ай бұрын
Thanks
@shahajikhot9593 ай бұрын
Nice work, sir Don't bother of anybody
@DipakKamble-g3yКүн бұрын
न्यायालयात जाणे म्हणजे जन्मभर अडकून पड़ने, व वकीलाची आयुष्यभराची सोय लावणे
@Pramod-r9jАй бұрын
Good job sir for making money there is no answer for poor peoples only VIP
@gajananshirke58273 ай бұрын
Thank you sir for sharing such valuable information.
@bhauyewale51673 ай бұрын
छान आयडिया पैसे कामाविण्याची आणि फक्त सल्ला घेण्यासाठी आणि केसेस आयुष्यभर चालण्यासाठी 500 रु
@hiramanbatule64084 ай бұрын
खुप चांगलीच माहिती आहे . खटल्याचा निकाल लागण्यास वेळ का लागतो. हे फारचं चांगले समजून सांगितले आहे.भाउ बहीनी चे खटल्या बद्दल खूप चांगले समजून सांगितले आहे. धन्यवाद .
@AdvSharangPande3 ай бұрын
तडजोडीने अनेक भाऊकि चे खटले मिटवता येतात. आपसात भांडणे मिटवली अहंकार बाजूला ठेवला कि कोर्टात जावे लागत नाही.
@seemaawasekar358414 күн бұрын
घराची वाटणी झाली, फक्त, सामायिक वहिवाट,, मेन दरवाजा, प्रवेश द्वार, जिणं अंगण सामायिक, उतारे स्वतंत्र सामायिक एक उतारा, विक्री कशी करायची,
@Virenvlogs10KАй бұрын
Very good information Sir. Ji Keep it up. Charges are very affordable for consultation. And solving doubts.
@shirishsalve94572 ай бұрын
बरोबरच आहे साहेब तुमचं पण खरं अडकलेल्यांना पण मदत कार्य करा त्यांच्याकडे पैशे आल्यावर तुम्हला तूमची फी आशीर्वाद सोबात देणार लोकांना है कळते पण सेतुवेशन पण बघाय जरा
@m.d.palkar2873 ай бұрын
Very good information Vakil Saheb Thanks
@krishnaraopatil24263 ай бұрын
Very nice clarification
@aniruddhakhole40254 ай бұрын
छान माहिती सांगीतली
@sunildeshpande97643 ай бұрын
अतिशय चांगली माहितीत दिली आहे धन्यवाद
@mrdelta5352Ай бұрын
,very good
@anupdaterao74254 ай бұрын
सर नमस्कार वारसाहक्काने आलेल्या संपत्ती चे मुत्युपत्र करता येते का...
@pramodkumbhar34485 ай бұрын
Sir tumhi khup changlya prakare sarv samjavun sangta
@anandkarajanagi91383 ай бұрын
Nice information sir
@रोशनब्राह्मण4 ай бұрын
औरंगाबाद कोणत्या राज्यात आहे?संभाजीनगरपासुन किती दूर आहे?
@thesecretinbharat26734 ай бұрын
औरंगाबाद बिहार मध्ये सुद्धा आहे.पुणे-औरंगाबाद 1648km.
@vishalbhambure21723 ай бұрын
0.km
@mahadevrane63972 ай бұрын
जसे Bombay Highcourt मुंबई मधे आहे तसे Bombay highcourt Aurangabad bench महाराष्ट्रातील छत्रपति संभाजीनगर जिल्हयात आहे.
@tatyagavhane24522 ай бұрын
औरंगाबाद एकच नाही,तर अनेक औरंगाबाद आहेत आपल्याला कुठल्या औरंगाबाद विशयी माहीती हवी त्या राज्याचा नकाशा काढा म्हणजे माहीती मिळेल, नाही तर वकीलाकडे ५०० रुपये फि जमा करा मग वकील सांगतील औरंगाबाद कुठे आहे ते,
@omkarshirke1192 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢🎉🎉😢😢😢😢😢😢🎉😢😮😅🎉🎉😮🎉😢🎉😮🎉😢🎉😂😂🎉🎉🎉😮🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉z🎉😂😂 to😂🎉😂 TT🎉🎉😂😂😂 TT😂 TT🎉😂🎉🎉😮😮🎉 uu teutgigtuúrg8z it ugirttuiu&ituugugugggzutiit hit rizizzziiirgutiiititit8t8 uu iuiuiig uu gizrzigfizizgizg8izgiifziizufiigzifziifiifgfiifzzigi8&gi8ggig8&zfizgizziitgiiiiiii8r&gI&iffigi8zi&&gg8fuggihi-igigiih&h8hgzzúgu&hg8ghihiihghggiiugiuiigifgji&igigiggiiggiihg8hzihhgîîîiiihg8gieg&grgghhhgihghih8&ggg8gggguu7ifgúfhiih8gihgu&g&🎉😂😮😢🎉
@mahadeopuranik96535 ай бұрын
Very nice explanation
@pandurangtambat85502 ай бұрын
Mast. Supar
@RajendraKamble-s6y26 күн бұрын
वकील साहेब तुम्ही गोरगरीब जनतेसाठी वेळ काढून जमिनी बदल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@manojgurjarpadhye99243 ай бұрын
व्हिडिओ चे जे टायटल दिले आहे त्या प्रश्नाचे उत्तर काय आहे ? कृपया त्यासंदर्भात माहिती दयावी. धन्यवाद
@AdvSharangPande2 ай бұрын
नाही विकता येत.
@duryodhanzine77823 ай бұрын
आभारी अशे
@bharatgundre10423 ай бұрын
Thanks sir for your precious knowledge given to all, I am also suffering from same case, I will call you
@VijayMhamal-wm8gs4 ай бұрын
Sir,good sugetion
@chandrakantundre2794 ай бұрын
खुप छान माहिती आहे सर
@aruningle19014 ай бұрын
नोंदणी अधिनियम 1908 कलम 21,22आणी 34 नोंदणी नियम 44मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे वरिल तिन्ही कलम आणि नियम या तरतुदी मुळे लोकांचें जिवन उध्वस्त झाले आहे
@babumulik4 ай бұрын
सर , न्यायालयात गेल्यानंतर निकाल किती वर्षानी मिळतो आणि जे पैसे वकीलाना द्यावे लागतात ती जमिनिचया किती पट असते
@shantaramgaikwad7365 күн бұрын
Online वकिली सुरू केली आहे.😊
@PagareSaheb3 ай бұрын
Nice
@gautammanwar806623 күн бұрын
आजच्या आधुनिक काळातील व्यक्तीची नियत लालची झाली आह🎉.
@KrishnatAwaghade4 ай бұрын
खूप छान सर जमीन विकता येते काय याचे उत्तर काय आहे
@ashishsonavane41064 ай бұрын
आधी ₹500 जमा करा मग ते त्याचे उत्तर देतील
@kumarkagilkar68143 ай бұрын
ते 500 जमा केल्यावर
@sharadrajpurkar11714 ай бұрын
Nista बोलण्यासाठी ५०० रुपय अग बाबा बाबा बय माझे
@AdvSharangPande3 ай бұрын
मोफत सल्ला देता येणार नाही १ प्रश्न असो कि १० .
@girishjoshi31023 ай бұрын
सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदांच्या अविभाजीत हिस्स्याला लागू आहे का?
@vasantsapkal-z5gКүн бұрын
देवस्थांच्या जमिनेचे कसे करायचे
@sureshthorat2012 ай бұрын
वाटपाचा दावा गेली आठ वर्षांपासून कोर्टात आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत तरी निकाल लागेल अस वाटत नाही.
@rameshrdhumal82983 ай бұрын
एवढा स्लो आहे कि,केस या जन्मात संपवू शकत नाही
@K.D.-p3h3 сағат бұрын
ENERGY DRINK पाठवा अक्षय कुमार च्या हाताने 😂😂😂😂😂😂
@rajendrajadhav70143 ай бұрын
आपले गाव
@Social773 ай бұрын
Sir inputs are valuable but need fast communication
@vijaydesai48224 ай бұрын
पैसा जीवनात सर्वे काय नाही
@sanjayvishwasrao79673 ай бұрын
व्हिडिओ चा स्पीड कमी वाटत असेल तर सेटिंग मध्ये जाऊन प्ले स्पीड दोन पर्यंत वाढवू शकता
@vishnurodge3331Ай бұрын
सर 30 वर्षापासून माझ्या वडिलोपार्जित शेत जमीन समाईक क्षेत्र 12 गुंठे समाईक क्षेत्र दर्शविते व ही जमीन (चार व्यक्तीच्या नावे आहे पण त्यामध्ये वगैरे हा शब्द आहे ) पण माझ्या ताब्यामध्ये ( पाच गुंठे/आर जमीन आहे म्हणजे लांबीला 95 तर रुंदीला 63 आहे)व ऑनलाइन सातबारा वर (3 व्यक्ती च्या नावाने प्रत्येकी 4,4,4, आर.असे आहे) तर सर ही(5आर ही जमीन नावावर होईल का
@ye97326 күн бұрын
आधी पाचशे टाका😊
@prakashfunde67565 ай бұрын
एवढं सावकाश बोलताय की ऐकताना झोप येते.. आजकाल एवढा जास्त वेळ नाही हो कुणाकडे..
@AdvSharangPande4 ай бұрын
ज्यांना गरज आहे त्यांना समजण्या साठी आहे, इंटरतेंमेंट नाही
@shivajidukare16684 ай бұрын
स्पीड वाढवून ऐका ना😊
@sanjaysakhalkar38134 ай бұрын
Speed 1.5 theva उगाच वाद घालत बसु नये
@sanjaysakhalkar38134 ай бұрын
हा व्हिडिओ बनवण्यासाठी ज्ञान लागते येथे कॉमेंट करण्यासाठी फार काही ज्ञान लागत नाही
@dilipnavghare52994 ай бұрын
Great work sir
@krishnakolhe77862 ай бұрын
Chhan
@seemaawasekar358414 күн бұрын
जिना,
@mohanpatil-sn4xeАй бұрын
शाहणयाने कोर्टाची पायरी चढू नये
@mukeshpatil494327 күн бұрын
Sir व्हिडीओ माहिती पर आहे, पण टायटल राहिले बाजूला आणि वेगळीच माहिती देता आपण ५००रू साठी
@kavitajadhav79452 ай бұрын
साहेब मि आज नऊ तारखेला तुमचा ब्लाक बघीतला आहे नमस्कार माझ आता साठ वय चालु आहे मला माझ्या मामा घरचि सत्तेचाळिस गुंठे शेत जमिन मिळालि आहे माझ्या आईला मि ऐकटिच वारस आहे पण मला ऐक मुलगा तीन विवाहित मलि आहेत मुलिनि मला पाच हिस्से कर म्हणुन नोटिस काढले आहे कस काय हा दंडुक शाहि पणा तर मिकाय करु
@AdvSharangPande2 ай бұрын
तुम्ही हयात असे पर्यंत तुम्हाला कोणीही जबरदस्ती हिस्से करून मागू शकत नाही.
@gajananingole3552 ай бұрын
भू वर्ग 2=ची शेती भू वर्ग.1.होते का याचा G.R. आहे का.1976.ला शिलिंग शेती मिळाली आहे. याची माहिती देवून सत्य परिस्थिती सांगा ही नम्र विनंती आहे
@pundalikpol73238 күн бұрын
How can one sale undivided property ? Who will decide which portion belongs to him at the time of sale Tranjection ?
@nareshtarne79813 ай бұрын
सर आकारफोड पत्रक विषयी बोला त्यांची validity ky ahe.
@भारतीय-ष9ट4 ай бұрын
सर बहिणी लागल्यालेल्या असतात भावा la सामाईक वारसदार म्हणुन तर अशा वेळेस त्या भावाने कसे काय करावे जरा असा व्हीडिओ बनवा किवा थोडी माहिती द्या सर 🙏
@pranaypawar4701Ай бұрын
वकील साहेब आमची सामाईक जमीन हिस्या मध्ये कुटंबतील जवळ जवळ 38 लोकांची नावे आहेत . कुटुंबा प्रमाणे पाच भाऊ यांच्या हीस्या प्रमाणे प्रत्येक पाच भाऊची वाटणी तोंडी वाटप झाले आणि अजून सात बारा सामाइक आहे
@indukumarnirbadkar2899Ай бұрын
तोंडी वाटप काय कामाचं नाही
@AdvSharangPande16 күн бұрын
वाटणी, फाळणी व वेगळा ताबा ची केस करा
@shantinathpatil73222 ай бұрын
नुसता टाइमपास केला पांडे वकिलान .
@kalidassamak43262 ай бұрын
धंधा कसा चालायचा
@bharataswar3157Ай бұрын
वकिली हा नुसता पोटभरू धंदा आहे. खटल्याचे निकलच लागू देत नाही.
@AdvSharangPande16 күн бұрын
खटले कुणाचे - तुमचे आपसात भांडते कोण - तुम्ही सहमती ने वाद कोण मिटवत नाही - तुम्ही कोर्टात कोण येते वाद घेऊन - तुम्ही वकीला कडे कोण जाता - तुम्ही मग वकीला वर टीका का बरं?
@ganeshkhamankar404021 күн бұрын
Sir me vavar gaytl 7/12 malki hak hay pan gat no aalg hay gat no change zala hay tar mala ka karav lagal
@agritech43213 ай бұрын
न्यादिषांची संख्या पोलिस भरती सारखी केली पाहिजे म्हणजे 1 लाख लोकसंख्या किती न्यादिश पाहिजे.असे शासनाने घोषित केले पाहिजे
@SHASHIKANTDESAI-pb2yw3 ай бұрын
थोडक्यात माहिती मिळाल्यास अधिक चांगल
@govindkutal67062 ай бұрын
भाऊ वडिलोपार्जित जमीन वाटनी करून देत नाहीत. मनाई टाकता येत नाही.चार भाऊआहेत पैकी दोन भाऊच जमीन वहीवाट करतात. बहीणीचे हक्क सोड झालेलेआहे.पण भाऊ वाटनी करून देत नाहीत. काय करावे.मार्गदर्शन करावे.
@KrishnatAwaghade4 ай бұрын
खूप छान सर पण जमीन विकता येते का या प्रश्नाचे उत्तर काय आहे
@AdvSharangPande3 ай бұрын
काही अटी शर्ती वर विकता येते
@ulhaskolambkar79843 ай бұрын
Kulkaydyane आम्ही protected tenants आहोत. एका कुळापैकी एकाने आपला हिस्सा विकला काय करावे.
@mukeshpatil494327 күн бұрын
माहिती साठी क कायद्याचा यू ट्यूब चॅनेल पाहा
@adv.shaikhaslam8392 ай бұрын
Video ला जो caption दिलाय त्यावर तर बोललाच नाहीत वकीलसाहेब. Fast बोलण्याची practice करा साहेब 🙏
@Virenvlogs10KАй бұрын
I listen video by adjustment of speed to 1.25x Or 1.5x . Slow video is required for layman who do not understand words very fast. You suggestions might get adapted for this particular video the speed was very slow. Still better than nothing.
@kumarmandale288214 күн бұрын
वाटणी जालि नसेल तर हिस्सा विकता येतो का
@gavranrecipi5552 ай бұрын
सर एक सल्ला द्यावा आमचा गट नंबर एक आहे त्यात आम्ही दोघे आहोत माझी जमीन उतार्याप्रमाने माझ्याकडे नाही तर ती मला कशी मिळवावी लागेल
@AdvSharangPande2 ай бұрын
सल्ला मिळेल फोन करा
@chhatrapati22864 ай бұрын
नेत्यांसाठी कोर्ट राञी पण चालवतात.मग जनतेसाठी असे का नाही?
@keepsocialdistance16434 ай бұрын
वर्दी अर्जाने दाखल केलेली नावे कमी करता येतात का?
@craftarshrutiee553 ай бұрын
yes or no
@ghanashyambachhav3734 ай бұрын
साहेब नमस्कार 🙏 आमची वडिलोपार्जित जमीन आहे पण त्या जमीनीवर दोन बहिणी लागल्या आहेत पण त्या आत्ता जीवंत नाही आणि पुढे जर त्यांचा परिवार बोलवायचा म्हटला तर मोठ्या बहिणीचे तीन मुले व एक मुलगी वारली आहे आता जर सर्व बोलवायला गेले तर ४६-५० जण लागतील यावर न बोलावता काही तोडगा निघु शकतो का
@vijayabedekar73873 ай бұрын
@@ghanashyambachhav373 फक्त १ पिढी पर्यंतच हक्क मिळतो म्हणजे बहिणीची फक्त मुले, नातवंडे पंतवडे नाही असे ऐकलेय.चाैकशी करा
@samyakkshitijthorat78094 ай бұрын
सर, न्यायालयात अशा केसेस निकाली काढायला किती दिवस लागतील?😊
@sandeeppatil78113 ай бұрын
100 te 200 varsh. india madhe sgale ahe
@ye97326 күн бұрын
आधी पाचशे टाका मग विचारा
@Chandrakantkekane23 күн бұрын
निम्म आयुष्य
@nagrajpatil30223 ай бұрын
दोन सिप्टमध्ये कोर्ट चालेल असा प्रयत्न करा वकील युनियन
@AdvSharangPande2 ай бұрын
शक्य नाही
15 күн бұрын
चांगला धंदा चालविला आहे.
@K.D.-p3h3 сағат бұрын
साइड बिझनेस 😂😂😂😂😂
@fwaykar83903 ай бұрын
कागदपत्र ओके आहेत, आपल्या फिचे पैसे देतो, माझ्या हिस्स्याची जमीन तीन गुंठे दहा दिवसात कंपाऊंड मारून दिल्यास फी व्यतिरिक्त पन्नास हजार रूपये देतो आपण तयार आहात का .
@Chandrakantkekane23 күн бұрын
पाच लोकाची जमिन वाटप नाही दिशा नाही पण चार लोकांनी विकली आहे राहिलेल्या एकाने कोर्टात दावा दाखल केला आहे काय होईल
@AdvSharangPande16 күн бұрын
कागदपत्रे घेऊन या आणि भेटा
@kumarmandale288214 күн бұрын
वाटणी जली नसेल तर हिस्सा विकता येतो का
@bankatnagargoje10704 ай бұрын
नवीन प्रश्न विचारायचा असेल तर काय करावे....
@fdgcjcbckkhcuvivuc13642 ай бұрын
माझ्या भावाने जास्त त्याब्पा घेलेली आहे मी बहीन आहे आ वडीलाच काहीच केल नाही मला हीसा घ्याचा
@vivekdeolasi59494 ай бұрын
नोकरी करिता मोठा भाऊ शहरात जाऊन बंगला बांधतो. खेड्यात जमिनीवर हिस्सा सांगतात अधिकार व कर्तव्य दोन्ही पाळने गरजेचे आहे.
@srsharma1000Ай бұрын
Speed 2 x pan खूप slow वाटतय
@DipakKamthe-lt5rn3 ай бұрын
व्हिडिओ कमाई साठी टाकला आहे.
@santajinaik93724 ай бұрын
धडे वाटपची केस 25 वर्षे चालते. तो पर्यंत माणूस वर जातो.
@JayashriGaikwad-mn4gxАй бұрын
Kay pan..... Fakt pahili fee... Aamache vakil kam zalevar fee ghetat.... Thanks