Cleared many doubts ! I always hear to your views & thanks for giving reasons for love Gandhi ji more
@sanjayladge7574 жыл бұрын
शोध महात्मा गांधींचा व नथुरामायण का गांधीसंमोहन ही दोन पुस्तके वाचा .मग कळेल खरे गांधीजीं कसे होते.
@ajitkatariya4673 Жыл бұрын
@@sanjayladge757 Purush Vishnu ki naabhi se paida hue Purush Bramha ke mukh se paida hue Gadhe nahi samaz sakte hai Gandhi Nehru congress and Babasaheb ko 😂
@ajitkatariya4673 Жыл бұрын
What else can we expect from those people whose idol and icon is rapist traitor riot specialist mafeeveer pensioner agent khabarilal habitual lair cruel inhuman immoral unethical hai
@piyalikhanolkar4308 Жыл бұрын
प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या दृष्टीतून राष्ट्रपिता महात्मा गांधींना पाहणे म्हणजे पर्वणीच🇮🇳🙌🏻
@RajaramDPatil5 жыл бұрын
Ma.Dwadishiwar sii, Real history, Nice information... Thanks sir
@RajaramDPatil5 жыл бұрын
Sii sorry ie sir Please note
@sanjayladge7574 жыл бұрын
शोध महात्मा गांधींचा हे अरूण सारथी यांचे पुस्तक वाचा म्हणजे कळेल खरे गांधीजीं कसे होते ते.
@ajitkatariya4673 Жыл бұрын
@@sanjayladge757 😂😂 Don't be a victim of fake and false information and propaganda spread by these manuwadis Equality justice democracy secularism humanity based Sanvidhan ka nuclear bomb dala hai Manusmriti pe Tab se Gandhi Nehru congress and Babasaheb ka hate karte hai ye manuwadis
@jaypatil83303 жыл бұрын
खरच सुरेश सर आपण विद्वान आहात
@goodhuman6936 Жыл бұрын
Jai Mahatma Gandhi ji 🙏🙏🚩
@RP1253 жыл бұрын
Great command on Gandhian Philosophy
@shekhartalashilkar7063 Жыл бұрын
Jivet sharadaha shatam.
@stoic3042 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@chandrasenbagal38245 ай бұрын
Salute to you sir.
@abhishekchaure47164 жыл бұрын
We get the similar information in an article by Narahar kurundkar titled 'Secularism ani Islam' in the book 'Jagar'
@Muktaworld3 жыл бұрын
विश्वंभर चौधरी यांची मुलाखत घ्या गांधी विचारावर.
@swapnilkamble78603 жыл бұрын
Great sir 🙏🙏🙏
@ashishgajbbiye70814 жыл бұрын
Greatest son of India and global emancipator of world Mahamanav dr.babasaheb ambedkar and Mahatma Gandhi.Both legends are the disciple of Mahatma Buddha.
@mukeshwade2164 жыл бұрын
Great comment
@sureshkadam59234 ай бұрын
तीन देशांचे राष्ट्रपिता ! 🙏🏽🙏🏽🙏🏽
@ganeshawachar8852 жыл бұрын
क्रांतीकारका बदल किती खोड बोलता सुरेशराव ,गांधी मोठे होतेच,आणि आहेत. पण तुमच्या सारख्या अनुयानी त्याना लहान केल.
@ajitkatariya4673 Жыл бұрын
Nothing is wrong Please explain
@sanjayladge7574 жыл бұрын
फक्त एवढेच ऐकून मत बनवू नका. यांचे लिखाण एकतर्फी असते. खरे गांधी जाणून घ्यावयाचेअसल्यास खालील ग्रथ वाचावेत. १.गांधीजीं मानव न महामानव.लेखक द.ना.गोखले. २.शोध म.गांधींचा . लेखक अरूण सारथी ३ . नथुरामायण का गांधीसंमोहन. लेखक अरूण सारथी.
@vinodgaikwad53024 жыл бұрын
आणी तु सांगीतलेले भटाळलेले संघी लेखक काय अगदी तटस्थ आहेत? तुझे ते लेखक तर पुरावा नसलेल खोटनाट काही पण लिहतात व त्याना डोक्यावर चढवायला चड्डी गॅगं वाटेल तो प्राॅपगॅडां चालवत असते. मी हे लिहतोय ते तु सांगीतलेली सगळी पुस्तके वाचून झाल्यावर बर का. ती पुस्तके माझ्या वैयक्तिक ग्रंथालयात आहेत बर का
@bhaskarzemse66594 жыл бұрын
Books be balanced n objective n should not be bias,one sided
@bhanudassatras49273 жыл бұрын
स्वराज्य सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मिळवले परंतु त्याचा इतिहास चुकीचा लिहीलाय भट कावळ्यांनी.गैरषमज दूर करण्याचे काम सुरेश द्वादशीवार यांचे पुस्तक महात्मा गांधी आणि त्यांचे टिकाकार हे पुस्तक करीत आहे
@sanjayladge7573 жыл бұрын
@@vinodgaikwad5302 कृपया ती पुस्तके आपल्या संग्रहात असल्यास मला त्यांच्या मुखपृष्ठाचे फोटो ईमेल करावेत. sanjayladge@gmail.com
@tejasgund96173 жыл бұрын
आरे संजय , भटाळलेले आणि संघी लोकांनी लिहिलेली प्रत्येक पुस्तक ब्राह्मण किती श्रेष्ठ आहेत हेच दाखवतात व पुर्णपणे एकतर्फीच दाखवतात. शिवाजी महाराज यांच्यावर डाँ. हेगडेवारने, गडकरीने कस लिहिल आहे हे पण वाच जरा. गांधी कसे होते हे तुम्ही सांगु नका कारण ज्यावेळेस हिंदुत्ववादी मंडळी गांधीना सांगायला गेलते की ह्या देशातील इतर धर्मातील लोकांना बाहेरचा रस्ता दाखवा व फक्त हिंदुनाच इथे राहुद्या त्याचवेळेस गांधी म्हणाले होते कि या देशात पहिल्यांदा आर्य आले होते पहिला त्यांनी इथुन जावे का? हा प्रश्न विचाराला होता. याच्या राग तुनच पुढे जे घढले तूला माहितीच.