छान विश्लेषण महात्मा गांधी सह सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मानाचा मुजरा
@pratikkholgade1516 Жыл бұрын
The legend subhashchandra bose 🇮🇳🚩... अहिंसा परमो धर्मः | धर्म हिंसा तथैव चं ||
@neogenesis_indica Жыл бұрын
abe zendu ..tyach subhash chandrani tyana rashtrapita mhatala hota…ani chutya to shooli chuki cha ahe
@TJ-wk2vb3 жыл бұрын
सरांकडे काय जादू आहे माहीत नाही पण जेव्हा जेव्हा सरांचं व्याख्यान ऐकतो , ऐकतच राहावं वाटत ❤️👑
@drdrvaij3 жыл бұрын
🌞
@nivruttinaik677 Жыл бұрын
अप्रतिम..
@viveknaralkar6007 Жыл бұрын
@@drdrvaijजादू नाही, सखोल अभ्यास, नेटकी मांडणी ती पण अत्यंत सोप्या शब्दात असते. म्हणून सरांची भाषणे ऐकणे ही पर्वणी असते .
@जयजिजाऊजयशिवरायजयशंभुराजे Жыл бұрын
धर्माधिकारी जी आपल्या भाषणात गांधी द्वेष दिसतो,,
@sdeshmukh8337 Жыл бұрын
गांधीजींच्या जीवन चरित्रावर अतिशय समर्पक विवेचन करुन गांधीजी विषयीचा आदर भाव द्विगुणित केलात सर आज गांधीजी समजून घेणे भारतीयांसाठी काळाची गरज आहे
@lalitsarnaik2845 Жыл бұрын
गांधी,नेहरु, टिळक,बोस अथवा सावरकर असो प्रत्येकाचे स्वातंत्र्यासाठी योगदान अतुलनीय आहे पण आता एक नवीन विचार, धर्म आला आहे की जो तुझा व माझा करून समाजात असंतोष पसरत आहे.
@deeliplondhe51863 жыл бұрын
आपण अतिशय सुंदर शब्दात गांधींजी आम्हाला समजावलाय... धन्यवाद!!
@devidasgaikwad90739 ай бұрын
गांधी गोंधळ वाचा
@adv.santoshnarayanpawar92603 ай бұрын
गांधीजींच्या सत्याच्या तत्त्वज्ञाना प्रमाणे,आपण सर्व सत्य सगणे अपेक्षित होत, पण अर्धसत्य सांगत आहात, हाच आपला अजेंडा आहे,तोच आपण पुढे घेवून जाणार यात शंका नाही आणि आपणाकडून अपेक्षाही नाही
@baburaogawande23993 жыл бұрын
सर, महात्मा गांधी बद्दल चे आपले सखोल चिंतन ऐकून माझे हृदय परिवर्तन झाले.👌👌
@JOSHII873 жыл бұрын
Good, that's a good beginning.
@Timakiwala3 жыл бұрын
@@JOSHII87 १९२०/२५ साली महाराष्ट्र नव्हता,, मग का उल्लेख केला. महाराष्ट्र पैदा झाला १मे१९६० रोजी. गुजरात मध्य प्रदेश विदर्भ व्हराड ला फसवुन. नाथुराम नसते तर भारतात ६ किंवा ७ पाकिस्तान झाले असते.
@JOSHII873 жыл бұрын
@@Timakiwala tu kay dokyavar padalay ka re
@nikhilkarajgikar12 жыл бұрын
@@JOSHII87 श्रीस्वामीसमर्थाय नमः. :-- तूच डोक्यावर पडला आहेस कारण १९४६/४७ मध्ये बंगाल मधील नौखाली येथे मुसलमान हिंदुंच्या कत्तली करीत होते तेंव्हा ब्रिटिश शासनाला नौखालीतील मुसलमानांवर बौंबफेक करुन त्यांची दहापट कत्तल करायला न सांगता गांधीनी दिल्ली ते नौखाली अशी पदयात्रा सुरू केली. त्यामुळे हिंदुंच्या कत्तली करून मुसलमानानी गांधींच्या स्वागतासाठी सिद्धता केली . ह्या बातम्या मी मुंबईत वर्तमानपत्रात तेंव्हा वाचल्या आहेत. त्यामुळेच गांधीना मारल्याची बातमी ऐकून आम्ही सर्व विद्यार्थी ( ३०/१/१९४८ ला आमचा वर्ग वस ईला सहलीला गेला होता. संध्याकाळी परत येताना बोरीवली येथे आम्हाला गांधीना मारल्याची बातमी कळली आणि आम्ही सर्व ओरडलोच की * गांधी मेला, गांधी मेला*.
@anilmukhekar25263 жыл бұрын
सर तुम्ही जे गांधी सांगत आहात, ते कोणी सांगत नाही हो !!!!! तुम्ही जे करताय ते महान काम आहे.!
@nishapadole24993 жыл бұрын
Qq
@samadhankakad17963 жыл бұрын
Kamach bol.
@rajivjadhav59453 жыл бұрын
आपले मनापासून अभिनंदन आपले भाषण अभ्यासू असुन आपले वकृत्व ओघवते आहे आपण तरुण मुलांना महात्मा गांधी विषयी चांगल्या गोष्टी सांगता आहात आपण कुशाग्र बुद्धीचे व व्यासंगी अहात. मी आपल्याला सुचवतो की आपण गांधी बाबत जनतेत मधे जे सर्व साधारण गैरसमज आहेत विशेष करुन, त्यांची अहिंसा,नितीमत्ता , सत्याग्रह, शिक्षण अर्थशास्त्र ,संयम, त्यांच्याब्रह्मचर्याचे प्रयोगांचे दुस-यांनी जाणीव पुर्वक केलेले विकृतीकरण, याबाबत गांधीचे स्वतःचे विचार काय होते त्यांनी मनोनिग्रह एवढा अहम का मानला याबाबत सखोल व्याख्यान द्यावे म्हणजे गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा सोलीव गाभा तरुण पिढी समोर येईल
@swarmagnpravasi71362 жыл бұрын
Do we really need Gandhi now ? He should crest a lecture series on Gandhi for Pro Gandhi students like you ! Don’t bother others !?😅
@VinodKumar-qv8in3 жыл бұрын
Great Sir. I hope all youngsters should watch this video. Gandhi is eternal.
@suhasjoshi5625 Жыл бұрын
गांधींना समजुन घेण्यापेक्षा पुढे काय वाढून ठेवलं आहे व त्यावर काय मार्ग काय काढता येईल यावर आपल्यासारख्या बुद्धिवंतांकडून विचारमंथन आवश्यक वाटते आहे. गांधीपुराणाचा आता कंटाळा आला आहे. त्याने निश्चित काय अपेक्षित आहे?काय साध्य होईल ? या गांधीवादी व गांधी विरोधी समांतर जाणारे विचारप्रवाह आहेत हे लक्षात घ्यावे. आपला अवमान करण्याची बिल्कुल इच्छा नाही व योग्यताही नाही हे मान्य करणं मी आवश्यक समजतो. 🙏🏻
@vinayaklanke745911 ай бұрын
Very inspiring. I have read his autobiography - My experiment with truth. You r lecture is feast to my mind. Thank you so much .
@pravinchaudhari30893 ай бұрын
गांधी गांधी आहेत त्यांना समजण्यासाठी वाचणे आवश्यक आहे.
@purushottamthakare6839 Жыл бұрын
गांधीजी यांचे विचार उत्तम प्रस्तुती 👍👌🌹
@prasaddharmadhikari9370 Жыл бұрын
फारच सुंदर भाषण आहे हे... गांधीजी महान नेता होते... Respectfully all aspects of Gandhiji are explanied by you Sir... Very rare to see such a thoughtful , balanced and nice speech... 🙏
Excat side of Mahatma Gandhi Thanks for posting very well explained This is what I needed for Gandhiji as many people only says again Gandhiji but it's not the fact
@milindkhaire76 Жыл бұрын
Sir you are great. I have been missunderstanding about you as BJP and RSS person. Was completely washed away. But your lecture helps to understand gandhi for कट्टर rss who still spread miss about gandhi.
@rajeshchuri42243 жыл бұрын
सर तुम्ही सांगितलेल्या गांधी मधला 10%गांधी जरी लोकांपर्यंत पोहचवायला आम्हाला जमलं तरी आम्ही स्वतःला भाग्यवान समजू सर समाजात गांधी बद्धल जाणीवपूर्वक एकांगी अप्रचार सुरू आहे ,त्याला सुशिक्षित समाज ही बळी पडत आहे.
@saurabhbunage3 жыл бұрын
खरे भारतरत्न सावरकर, सुभाष चंद्र बोस. ही लोक आहेत. खरे लोक काँग्रेस ने कधी पुढे येऊ दिले नाही.
@rahulp25373 жыл бұрын
कौन माफिवीर सावरकर ???
@Maxindia-o2c3 жыл бұрын
नेतृत्व करावं तर गांधी नि बाकी मावळे
@kaushalkulkarni37203 жыл бұрын
@@rahulp2537 ladkiyon ke saath nange sone wali hawasi Gandhi
गांधीवरील एक अख्खे पुस्तक वाचल्याचा आनंद झाला. गांधीजींच्या बद्दल बरेच गैरसमज दूर झाले. आभारी.
@सकलसंतविचार2 ай бұрын
खूपच सुंदर व्याख्यान सर आमची अपेक्षा आहे की आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान कराव
@sanjayvispute86353 жыл бұрын
खूप छान अभ्यासपुर्ण विचार मंथन
@kailasmali3839 Жыл бұрын
गांधीजीं असहकार व सविनय कायदेभंग व सत्याचे प्रयोग ह्या कल्पना The man is the richest whose pleasure is cheapest असे मानणारा हेन्री फोर्डचा जवळचा मित्र मार्गदर्शक अमेरिकन तत्वज्ञ हेन्री डेव्हिड थोरो ह्याच्या चरित्रात्मक वा तत्सम घटनांच्या वाचनातून घेण्यास प्रवृत्त झाले असे माझ्या वाचनात अालेले.
@jambuvantmanohar5017 Жыл бұрын
खरं बोलायला भीती वाटते, तेव्हा अर्धसत्य सांगितले जाते... तेच तुम्ही करत आहात....
@anilmukhekar25263 жыл бұрын
सर खरेच मोठे काम आज तुम्ही करत आहात....!☺️👌👌👌👌👌
@damankatre6127 Жыл бұрын
चाणक्य मंडळाच्या यशासाठी केलेली तडजोड म्हणजे हे विचार व व्याख्यान.
@dnyaneshwarmanjul73639 ай бұрын
Listening to Sir's speeches since 2010.
@stephenbhosale89762 жыл бұрын
महात्मा गांधी सारखा नेता न पुन्हा होणे.
@kaushalkulkarni3720 Жыл бұрын
Vhayla pan nako. Parat zala, tar Kashmir Pakistan la deun takel. 🙏🏻🙏🏻
@Jubilantbanda Жыл бұрын
@@kaushalkulkarni3720किती जळतो रे... गांधिंजींनी फाळणी केली नव्हती, मुस्लिम लीग, हिंदू महासभा, लखनौ पॅक्ट त्याला जबाबदार होता. गांधी वर कितीही चीडा, सूर्य सूर्यच राहतो❣️🌟🌞
@kaushalkulkarni3720 Жыл бұрын
@@Jubilantbanda accha? ☕🤣🤣
@DukesR Жыл бұрын
😂😂
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Jay shree ram jay swatantravir Savarkarji jay nathuram godse jay dr hegadewar saheb jay modiji jay devendra fadanvis saheb
@vivekmorje1945 Жыл бұрын
गांधीजींची हत्या एकदा नाही तर अनेकदा झाली, हे मत माझं ' त्यांचे विचार समजल्यावर ' झाले. 🙏🙏सतत पारायण करावं असं हे विचार सत्र आपण ऐकवलं 🙏🙏🙏
@Wissk-0073 жыл бұрын
Great man and great knowledge
@sudhirjadhav47053 жыл бұрын
उत्तम मांडणी,कबूलीसह 👍
@yogeshbhokare31223 ай бұрын
Earth has enough ,for everyone sneed ,but not enough ,for everyones grind.
@vinayakulkarni13893 жыл бұрын
Thanks 🙏 Valuable information very effective impressive to show new ways to follow with free independent thought process Thanks again 🙏🌹🙏
@38kartikmore883 жыл бұрын
"Generations to come, it may well be, will scarce believe that such a man as this one ever in flesh and blood walked upon this Earth" (Albert Eistein about Gandhi Ji) "आने वाली पीढ़ियाँ शायद ही इस बात पर यकीन करेंगी, कि हाड़-माँस का बना हुआ यह आदमी सचमुच कभी धरती पर था" - अलबर्ट आइंस्टीन (पूज्य गाँधीजी के लिए) जिस देश को महात्मा गॉंधी ने स्वदेशी और स्वराज जैसी सुंदर संकल्पना देकर स्वाभिमान के प्रति सजग बनाया हो तथा जिस मिट्टी पर लाल बहादुर शास्त्री जैसे बड़े आत्मबल वाले नायक ने राष्ट्रीय स्वाभिमान को सुरक्षित रखने के लिए उपवास के साथ आत्मनिर्भरता के अनुष्ठान का संकल्प किया हो, उस देश को नेतृत्व, पवित्रता, कर्मठता, देशभक्ति, हिम्मत और संघर्ष जैसी मिसाल ढूंढने के लिए किसी और धरती की तरफ देखने की आवश्यकता नहीं है। इन महानायकों के जन्मदिन पर आइए ख़ुद से वादा करके कोशिश करते हैं कि हम सभी थोड़ा-सा ज़्यादा सादा हो जाएं, थोड़े-से ज़्यादा सहिष्णु हो जाएं, थोड़े-से ज़्यादा एक हो जाएं। दोनों महापुरुषों को आज उनकी जयंती पर आकाश भर प्रणाम! 🙏🏻🇮🇳
@santoshkharde63923 жыл бұрын
Khilafat andolan ki vifalta par bhi bolo.andolan vifal hone par Gandhi ji kya bole Thea vo bhi bolo.or gandhi ji ne kaha tha agar es Desh ka batvara hoga to meri laash par hoga.to Gandhi ji ke pass Sabse bada shasra tha andolan.gandhi ji kyu nahi Jinna ke samne anshan keliye baite.ki Mai mar jaavun ga Lekin Desh nahi batne Dunga.
सर तुम्ही ग्रेट आहlत🙏🙏 परंतु पुढील पिढीला गांधी हा विषयच नको दुसऱ्या महायुध्दात टिळ कां च्या सूचना गांधींनी विरोध केला नसता तर देश तेव्हाच स्वतंत्र झाला असता . टिळक/ सावरकर जी इनकी बात कु छ ऑर है l 😠👿✊🤛🙏🙏
@Dharmaputra-bf3my Жыл бұрын
Sorry to hear from you सर you're a new gandi,worshipper. Greatest shock to all national ists
@swamipuri32045 ай бұрын
मस्त केल सर ....बावळटांना असच हव...
@swarmagnpravasi71362 жыл бұрын
I have a tremendous respect for A.D. Sir ! However, this speech on Mahatma Gandhi was a deep shock against my undeniable respect for A. D. I will need some time to digest this extremely pro Gandhi speech! It shows how much he has worked to make it a complete stuti Gaan! Towards the end he points out only 1or 2 miner disagreements he has with his Devata! Want to deal with his high praise of Mohanlal point by point …..Hope I will be able to do it soon! Maybe!,😮
@dattatraymuledpmuleco70093 жыл бұрын
सर खुप छान । गांधीजी वर लेक्चर देताना त्यांचे ब्रम्हचर्य चे प्रयोग ह्याचा उल्लेख का येत नाही ह्याचे नवल वाटते।
@harshalshinde60523 жыл бұрын
महात्मा गांधी यांचे विचार फार महान होते One man Army only mahatma gandhi
@sajjandongare45563 жыл бұрын
Thank you sir🙏🇮🇳
@Taakra923 жыл бұрын
one of the greatest speech on gandhi
@swarmagnpravasi71362 жыл бұрын
More qualified person than me should take up this important job of pointing out the negative side of this so called Mahatma ! Ambedkar s critical views of Gandhi should be understood in thisContext! My request to the young generation who is Listening to these great Lectures of Avinashji D. : that please evaluate Gandhi on your own and then only accept/reject or understand many dark/Gray areas of this so-called Mahatma !
@ajitkatariya4673 Жыл бұрын
Please read more about Babasaheb about so called hindu religion and Hindus
@yogeshthite56533 жыл бұрын
गांधीजी व्यक्ती म्हणून, देशसेवक म्हणुन महान होते पण राजकारणी म्हणून सामान्य होते,.
@JOSHII873 жыл бұрын
Good,aaj pasun tu Great rajakarni zalas mitra.
@MaziMarathi108 Жыл бұрын
गांधीजींना ब्रिटिशांनी अगदी सौम्य शिक्षा दिल्या आणि त्यातूनही ते त्यांची लवकर सुटका करून द्यायचे, मग ज्यांना फाशी,जन्मठेप शिक्षा झाल्या त्या लोकांनी ब्रिटिशांचं काय घोडं मारलं होतं।त्या बाकी लोकांना गांधीजी सारखी ट्रीटमेंट का दिली जात नव्हती
@RM-rc8dg3 жыл бұрын
धर्माधिकारी सर, कोणत्याही विषयावर बोलताना सावरकरांची वाह वाह करतात आणि नेहरू यांच्यावर टीका ही भूमिका असते.
@jyotsna86413 жыл бұрын
I also think same
@pratapingle43813 жыл бұрын
सावरकर आणि टिळक त्यांचे आवडते आहेत , बाकी कोणीच काही केलं नाही
@sanjayladge7573 жыл бұрын
शोध महात्मा गांधींचा हा अरूण सारथी यांचा ग्रंथ वाचावा.
@bhanudassatras49273 жыл бұрын
शेंडी,जानवेधारी विचारसरणी.
@Vikaslawandeofficial2 жыл бұрын
सर तत्कालीन काँग्रेस शिवाय इंग्रजांविरुद्ध कोणत्या संघटना लढल्या त्याचे स्पष्टीकरण का दिले नाही ? Rss, हिंदू महासभा लढल्याच नाहीत हे का स्पष्ट केले नाही ? सर भाषणात कुठे तरी संघ प्रेम , ब्राम्हणी विचारधारा दिसुन येते ,कंजूस मांडणी केलीत.
@sanjaytore59663 жыл бұрын
We got independence because of Subhash Chandra Bose and because of Gandhi it is all history broken facts
@legend4711 Жыл бұрын
God bless you sir
@Yes_I_am_serious8 ай бұрын
I feel sad seeing there are still supporters of gandhi. I thought this generation would be developed. But they don't want to develop. Bharatratna Swatantryaveer savarkar ji amar rahe. Jay maa bharti!
@AniketChouknis Жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर भारतरत्न सावरकर की जय 🙏🙏🙏😇😇
@abhijitbamane92963 ай бұрын
Mafivir
@akashghadage6318 Жыл бұрын
आमचा सिंध दे आम्हाला पुन्हा मग तुला घेऊ समजुन
@ruturajmethe-patil65153 жыл бұрын
वेळ आणि परिस्थिती चा विचार करता त्या त्या काळात घेतलेेले निर्णय बरोबर असतात पण काही काळानंतर त्यामधील काही निर्णय चुकीचे ठरतात... हे गांधीजीना पण लागु होत आणि मोदीजींना पण लागु होईल व्यक्तीच्या निर्णयांना judge करण्यापैक्षा त्या काळातील परिस्थिला समजुन घेतल तर बरं होईल
@gokulbharade57733 жыл бұрын
खुपच छान विषलेशन
@nikhilkarajgikar12 жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थाय नमः अत्यंत आदरणीय व माननीय श्री अविनाशराव धर्माधिकारी यांना अनेक सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष. १. आपल्या उत्तुंग ज्ञानामुळे आपण नेहमीच सर्वत्र माननीय आहात. आपल्याला एक प्रश्न विचारावा असे वाटले म्हणून विचारतो आहे. पाश्चात्य देशाकडून आयात केलेल्या तत्त्वावर आपले सध्याचे विधिनियम आधारित आहेत. * अगदी ९९ अपराधी म्हणजे गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एकाही निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होता कामा नये. * हे ते, माझ्या मते अत्यंत दूषित असे तत्त्व आहे. आपला विचार ह्या संदर्भात काय आहे तो आपण सांगावे हीच माझी आपल्याला विनंति आहे. असो. आपण मला vasantndeshmukh@gmail.com वर ई-मेल ने उत्तर दिलेत तर मी आपला ऋणी होईन. आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी मित्र विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त) बेंगळुरू, कर्नाटक राज्य.
@guruprasadkapadi72263 жыл бұрын
Very inspiring worth listening
@sushamagokhale81843 жыл бұрын
मिटींगमध्ये तुम्हाला ऐकल .तुमच्या हस्ते सर्टीफिकेट घेतली. टीव्ही वर ऐकल युटयुबवर नियमीत वर्षभर ऐकायला मिळणार हे भाग्य आहे.
@Swami-12343 жыл бұрын
अवीदा!खूप छान!!
@Jubilantbanda Жыл бұрын
अप्रतिम सर❣️🌟
@swapnilpatare7492 Жыл бұрын
Sir you must be cm of maharashtra❤
@ncp-z2o Жыл бұрын
Gandhi is great ❤
@rushikeshkimmatkar5008 Жыл бұрын
सरांचे व्हिडिओ मी न चुकता बघतो,ऐकतो. आज कुणीतरी mute 🔕 न करता सारखं काही तरी बोलत आहे. एकातांना आपले ध्यान सारखे त्याकडे जाते आहे😔😬
@ajinkyavasht95123 жыл бұрын
1:08:24 अफगाणिस्तान च्या बाबतीत हे सत्य आहे
@patilankit60182 жыл бұрын
सर आम्ही प्रार्थना करतो तुम्ही म्हातारे झाले नाही पाहिजे तुम्ही कायम शिकवत राहावं....आता मास्तर लै झाले पण सर ते ppt शिवाय शिकवू शकत नाही.
@KrishnaRenghe-m5u Жыл бұрын
Bhesalyukt Hindutva. Ahinsa Mhanaje Gandhi Navhe.
@dharmajithakur42183 ай бұрын
आज जयंती कुणाची आहे, महातमा गांधीं, लाल बहादुर शास्त्री यानची,
@devendralingojwar48663 жыл бұрын
Whether Mahatma Gandhi signed any new pact with British with reference to partition ? Any data that suggests Gandhiji was responsible for partition? Whether Lucknow pact was signed by Gandhiji or Tilak ji? Whether Gandhiji introduced Partition in Lucknow pact? Or Tilak ji signed Lucknow pact?
@Timakiwala3 жыл бұрын
१९२०/२५ साली महाराष्ट्र नव्हता,, मग का उल्लेख केला. महाराष्ट्र पैदा झाला १मे१९६० रोजी. गुजरात मध्य प्रदेश विदर्भ व्हराड ला फसवुन. नाथुराम नसते तर भारतात ६ किंवा ७ पाकिस्तान झाले असते.
@sanjayawhale91753 жыл бұрын
@@Timakiwala great thinking ... गोपाळ गोडसे मेला नसता तर जग भारतात आले असते
@sanjayladge7573 жыл бұрын
शोध महात्मा गांधींचा हे दोन खंडातील ग्रंथ वाचावेत
@madhup3403 Жыл бұрын
@@Timakiwala आपण आपल्या म् नो वि क् रु तिचे दर्शन् कशाला करत आहात ?
@neogenesis_indica Жыл бұрын
useless at least check the things online
@bhagwanwalwadkar72833 жыл бұрын
Some maturity requries to understand Mahatma Gandhi which I can infer from your address.
@JOSHII873 жыл бұрын
Only open heart and mind required.
@Timakiwala3 жыл бұрын
@@JOSHII87 १९२०/२५ साली महाराष्ट्र नव्हता,, मग का उल्लेख केला. महाराष्ट्र पैदा झाला १मे१९६० रोजी. गुजरात मध्य प्रदेश विदर्भ व्हराड ला फसवुन. नाथुराम नसते तर भारतात ६ किंवा ७ पाकिस्तान झाले असते.
@JOSHII873 жыл бұрын
@@Timakiwala Bhai isko paise mile he lagta hai IT cell se.
@Rahul-mt1dy3 жыл бұрын
@@Timakiwala गुजरात ला फसवायचा काय संबंध आहे? स्पष्टीकरण द्यावे
@servicetowardsdivine79333 жыл бұрын
@@JOSHII87 सच को किसी IT cell की जरूरत नहीं होती
@ramgogte.8985 Жыл бұрын
On becoming Barrister Gandhiji returned to India and to start legal profession he accepted a brief in a matter in the Small Causes Court in Mumbai.His matter was before Judge Chitre.When the matter wss called out Gandhi stood up go address the court but his legs started trembling in trousers and he realised that advocacy wss not his cup of tea.zSo he closed and came on the sea shore at Marine lines and sat thinking of not going to court again and joined politics.He himself has narrated this in his autobiography My life truth and other things.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@pawanwable3 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏🙏❤️😍😘
@adv.mahadevjavalagi1864 Жыл бұрын
महात्मा गांधी पुनः न होणे।
@dipakvaidya1127 Жыл бұрын
हिंदूंच्या प्रत्येक देवतेच्या हातात एक शस्त्र आहे
@udaydesai96343 жыл бұрын
सर, नमस्कार 🎙️जगात पुतळे असण्याचा मान फक्त गांघींनाच आहे यावरून गांधी काय चीज आहे गांधी टीकाकारांनी समजून घ्यावे.. The Bronze Statue of Gandhi in Gandhi Father Of Nation. Square Johannesburg...🌹🇮🇳
@sharaddesai33033 жыл бұрын
गांधीजींनी भारतातील अनेक जाती पाती ना एका झेंड्या खाली आणले, तो पर्यंत ठराविक पठडीतील व्यक्तीचं स्वातंत्र्य चळवळीत होत्या.प्रत्यक्षात त्यांना विरोध करण्याची कारणे वेगळी होती
@chandanrajkendre4675 Жыл бұрын
वैचारिक मेजवानी ❤
@tatyarindhe3574 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले आभारी सर
@meghankulkarni43373 жыл бұрын
While I agree with Dharmadhikari sir with some things about Gandhi, we've also to understand he was inspired by Leo Tolstoy book Kingdom of God is within you. This book is about Christian interpretation. In his autobiography he mentions he was offended by Christian missionary activities in erstwhile Gujrat. It's human psychology that gets inspired if mind comes across something radical. In ancient Hindu texts, violence for just cause is never discouraged. Having said this he was great philosopher but I refuse to call him Mahatma.
@swarmagnpravasi71362 жыл бұрын
Meghan ji, you are on the right track ,refusing to call him Mahatma ! There are some powerful forces in our Maharashtra that are on the right path of re-evaluating the real contribution of Mahatma ! Hope you continue to progress on this path gaining more valuable insights ! Wishing you the best! Jai Maharashtra! Jai Bharat !
@neogenesis_indica Жыл бұрын
don’t call him mahatma..that doesn’t make u great not him not great ..he never called him mahatma ..even father of nation was called by him subhash chandra bose..
@limbajibiradar11854 ай бұрын
तुम्हाला मुळात गांधी नावाची अलर्जी आहे हे माहिती आहे. तुम्ही मुद्दाम गांधी असा किचकट मांडत आहात,मुळात तुम्हाला शुद्ध बुध्दीने गांधी समजून घेण्याची गरज आहे.
@abhibhatwadekar48193 жыл бұрын
Avinash Sir.. 👌🙌💐
@shreyaspunde28683 жыл бұрын
मजबुरी का नहीं मजबुती का नाम महात्मा गांधी
@ravindrabachhav1313 жыл бұрын
👍🙏💐
@yadavmeena Жыл бұрын
सरदार पटेल हे १९५० मध्ये गेले आणि स्वतंत्र भारताच्या निवडणुका १९५१-५२ मध्ये झाल्या. त्यामुळे हे फक्त गांधी मुळे झाले असे आपण म्हणू शकत नाही.
@vasantkale17702 жыл бұрын
सर नेहरुजी पण समजून घ्यायला पाहिजे...
@suvarnakulkarni36683 жыл бұрын
Sir you are great..Tumache bhashan farch..Chan. mi dhanya zale.
@shaikhjilanishaikhmaheboob1101 Жыл бұрын
Sir ekda satya ke prayog vacha
@dr.tarachandkanthale8799 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन सर
@avadhutd14033 жыл бұрын
Thanks 👍👍
@passionate_traveller.3 ай бұрын
❤❤❤❤
@anilsonawane90143 жыл бұрын
Be the change that you want to bring out never dare to strike the foolish hindu dharm caste system....
@laxmikantmanwatkar93023 жыл бұрын
No doubt Avinash Dharmadhikari is well read person.He can talk with authority on any subject.But in this speech on Gandhi he has reffered to Nokhali incidence, where he has stated that Gandhi went there to stop communal riots.This is not true.He did visited that place but when ?When Hindus in retaliation opposed muslim community who were hitherto killing Hindus.whenmuslim were killing Hindus Gandhi did not go there but when Hindus started killing Muslims Gandhi went there to stop Hindus from attacking Muslims and threatened to go on fast.About Milala massacre of Hindus,Gandhi was asked about it.He said they, Mopalas,are doing right thing according to their policy.After partition , when Hindu refugees entered Delhi ,they were given shelter in Mosques , including Jama masjid.When Gandhi came to know about it,he ordered? To evacuate masjid and Hindu refugees were expelled It was terrible cold i Delhi and children,old persons had to stay on road.NathuramGodase was present there and he saw the light of these refugees.Anotherpoint which I want to attract the attention is that Avinash sir has referred toAhinsa and said that Ahinsa has its roots in ancient Indian culture.Nowhere else and anytime this was preached and practised .RamayanandMahabharat never advocated it except King Ashok in recent past.Gandhis fearless policy is highly appreciable.The lesser said about his is experience of chastity ( Brahmcharya), the better of it.Further elaborating may lead landing in trouble.Excuse me for this audacity. .
@mgore4233 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@rahulgiri7323 жыл бұрын
सर विडिओ च्या सुरवातीला तुमच्या बाबत एक वाक्य बोललं गेले की तुमचं ज्ञान ब्रह्मान्ड एवढं आहे माझा एक प्रश्न होता सावरकरांनी जी माफी मागितली ती गांधीजीच्या सांगण्यावरून मागितली म्हणे ही गोष्ट खरी आहे का?
@akshayshinde72553 жыл бұрын
Khot ahe
@sharaddesai33033 жыл бұрын
मुळीच नाही.हा एक अपप्रचार आहे
@sharaddesai33033 жыл бұрын
हे कोणाचे तरी उदात्तीकरण करण्याचा व सर्व सामान्याचा बुद्धीभेद करण्याचा कुटील डाव आहे.नाही तर हे जाहीर करण्यासाठी एव्हढा उशीर का झाला ?
@SalimShaikh-i9g Жыл бұрын
Two nations theory कुणाची होती.
@kailasmali3839 Жыл бұрын
गांधीजी हे अर्थशास्त्राचे चांगले जाणकार (स्वयंपूर्ण ग्रामकल्पना,स्वदेशीचे अाग्रही)उच्च दर्जाचे समाजसेवक पण अत्यंत सुमार अव्यवहारी राजकारणी होते हे माझं मत आजही कायम आहे.दैवानुकुलता वा विधीलिखित(Fate is definate but unknown) न्यायाने ते सर्वोच्च नेतेपदाचे मानकरी होणे हे भारताचे वा भारतीयांचे अटळ भोग वा अटळ दुर्दैवच.
@वाचताना..पाहताना3 жыл бұрын
गांधींवर नवीन काही विवेचन ऐकायला मिळेल म्हणून इथे आलो. पण हे सगळं ऑलरेडी ऐकलेलं, वाचलेलंच आहे. असो.
@zhingaru518 Жыл бұрын
हा काय सांगणार ,
@mayureshmhatre34403 жыл бұрын
सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता ... गांधीजी नि त्या वेळी पाकिस्तान वेगळा नको म्हणुन सांगितले होते ,त्या मागचे कारण सर Please काय असू शकते सांगा ...जर पाकिस्तान आज भारतात असता तर भारताची आताची स्थिती काय असती... pllzzz सर Reply करून सांगा
@jagdishpawar1193 жыл бұрын
आत्ताच्या राजकारण्यांना त्यांची पोळी भाजून घेता आली नसती.
@abhaykhare59302 жыл бұрын
भारत हिरवा झाला असता. संविधानाचा चुथडा होउन शरीया आला असता.
@bharatmahaan2991 Жыл бұрын
तर आज इथे 75-80 कोटी तलवारधारी शांतिदूत असते .... बाकी काय घडलं असत़ याची फक्त कल्पनाच करायची...