बेंबी च्या देठा पासून ते हृदयाच्या स्पुर्ती तुन... शेवट पर्यंत चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणारे अथांग सागर सर.. लई भारी आणि आम्ही खूप आभारी
@rajnigharat56883 жыл бұрын
Bkn
@mohankhetre72373 жыл бұрын
💗Nice😊👍👍
@rahultayde27593 жыл бұрын
खरचं 👍
@vishnutupsagar6312 жыл бұрын
Very good
@sambhajijadhav93422 жыл бұрын
Gi
@balasahebbhise-q1h11 ай бұрын
खूप छान आंबेडकरांनी गुरू मानावेत एवढे महान महात्मा नक्कीच होते. म्हणजे महात्मा फुलेंच्या अनेक शिष्या पैकी एक कर्तृत्ववान आणि सामर्थ्यवान शिष्य बाबासाहेब आंबेडकर होते. तसेच महात्मा चे कार्य अतुलनीय आहे
@deveshbhawale42473 жыл бұрын
सत्यशोधक महात्मा फुले किती ग्रेट होते हे आज खर्या अर्थाने तुमच्या लेक्चर मुळे कळाले.🙏🙏
@sheelachole63832 жыл бұрын
Nice lecter sir
@ashokchakranarayan4242 Жыл бұрын
अंती उत्तम सर्व उत्तम शेर्ठ उत्तम
@amitbhojane29283 жыл бұрын
नमस्कार सर... शाहू महाराज झाले..महात्मा फुले झाले..आता डॉ. बाबासाहेबांवर सुद्धा असा व्हिडीओ बनवा
@vaibhavpatil50993 жыл бұрын
आपल्या व्याख्यानामुळे मी महात्मा फुले यांच्या प्रेमात पडलो.खूप प्रभावी व्यक्तिमत्त्व वाटलं.
@SonamDhutadmal-r2v17 күн бұрын
S2u ❤ mi tr इतिहासाच्या प्रेमात पडल
@sanjaykumardeshmukh3643 жыл бұрын
नमस्कार सागर सर, मी एक शासकीय सेवेतून निवृत्त झालेला अधिकारी आहे.शिवाजी महाराज ,महात्मा फुले,शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे माझे प्रेरणास्थान आहेत.आज केवळ योगायोगाने आपले दोन्ही लेक्चर्स ऐकले.समग्र जोतिबा फुले हे महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक मी वाचलेले आहे परंतु त्यातून ही न कळलेले महात्मा जोतिबा फुल्यांबद्दलचे अनेकविध पैलू माहीत झाले.इतके दिवस मनात घोळत असलेले विचार हे आता पक्के झाले आहेत.उर्वरीत जीवनाची दिशा निश्चित झालेली आहे. आपले आभार कसे व्यक्त करू हे कळत नाही.मला आता जोतीबांबद्दलच्या पुढील लेक्चर्सची चातकासारखी प्रतीक्षा आहे.कृपया भाग जोतिबा फुले ३,४,५ लवकरात लवकर प्रसारीत करावेत. धन्यवाद.
@multiplework30492 жыл бұрын
सिर्फ किताबी ज्ञान नहीं जीवन जीना भी सीखते है आप तभी इतने महान शिक्षक कहलाते हैं आप! आप जैसा गुरु मिलना सौभाग्य की बात है🙏🏼🙏🏼
@pandurangpadwal2100 Жыл бұрын
Wow ! Very nice and full of knowledge!
@BigBoss-kd7mz3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर या व्हिडिओ साठी तुम्ही विनंतीला मान देऊन महात्मा फुले वर व्हिडिओ टाकलं महान अशा समाजसुधारकाला महाराष्ट्र पुढे पुन्हा एकदा व्यवस्थित रित्या मांडण्याचे काम फक्त तुम्ही करू शकतात पुनश्च धन्यवाद सर
@vijayzagade58153 жыл бұрын
. बरोबर
@Bhushan_1233 жыл бұрын
Very nice bhushan jaibhim
@surendrakokate73273 жыл бұрын
@@vijayzagade5815 go
@surendrakokate73273 жыл бұрын
@@vijayzagade5815 To.
@arnavdhoke50873 жыл бұрын
मी काही स्टुडंट नाही पण मला महापुरुषाचा इतिहास माहित करणे आवडते, खूपच जबर्दस्त माहिती. खुप खुप खुप धन्यवाद.
@nasibatadavi1722 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल सर,,,तुमच लेक्चर ऐकून,,, खूप छान शिकवतात सर.🤗🤗🤗
@bhagyashritoppannavar6772 жыл бұрын
समाजसुधारक फक्त वाचण्यासाठी नाहीत तर ते जगण्यासाठी आहेत असा अनुभव आला सर. खूप सुंदर आणि ओघवत्या भाषेत मांडणी आहे, ज्ञानदायी आणि प्रेरणादायी शिक्षण...Thanks Sir...keep it up Sir...
@maheshkamble9882 жыл бұрын
अथांग ज्ञानाचा महासागर... सर तुमची वानी आणि शिकवण्याची शैली अफलातून आहे. एकाच पुस्तकामध्ये न मिळणार ज्ञान तुम्ही एकत्र करून आमच्यापर्यंत पोचवलतं. मनापासून आभारी आहे. ज्ञानाचा हा प्रवाह सदैव असाच चालू राहील हिच अपेक्षा...🙏🏻
@mukeshmore8892 жыл бұрын
अभ्यास तर सगळेच करतात.शिकवतात ही बरेच परंतु खरा इतिहास सांगणारे, निष्पक्षपाती,निर्भिड गुरू आज च्या युगात तुम्हीच. सर, तुम्ही हा ज्ञानाचा रथ असाच पुढे अविरत चालू ठेवा.तुमचा ज्ञानाला कुणाचीही दृष्ट नको लागो.माझं ही आयुष तुम्हाला लाभो.
@tathagawacha2 жыл бұрын
सर तुमचे लेक्चर मला खूप आवडतात.तूम्ही जेव्हा अशा लेक्चर घेता तेव्हा अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही. मी MPSC करतो मी बरेच क्लासेस केले पण तुमच्या सारखी टिचींग मी आता पर्यंत पाहिली नाही.धन्यवाद सर🙏🙏👌👌👌👏👏👏👍🏻👍🏻
@akshaywalke46032 жыл бұрын
महात्मा फुले नंतर.... किंवा जे थोर विचारवंत होऊन गेले... त्यांच्यानंतर या महाराष्ट्राला तुमची खुप गरज आहे..... अजुनही समाजात भरपूर गैरसमज आहेत भरपूर काही गोष्टी आहेत ज्या अजुनही तरुण पिढी ला माहिती नाहीत....पण ते कार्य तुमच्याकडून घडत आहे.... मनापासून धन्यवाद सर.....तुमची गरज आहे महाराष्ट्राला......plzz तब्येत जपा तुमची.... वजन भरपूर आहे...कमी करा जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
@sayalisathe30552 жыл бұрын
Tula ky karych ahe tynch weight jast ahe mahun as ka boltoy khup try karun pn kahi ch weight kami hota nahiy so as bolu nko sagar sir khup bharii ahet give him respect
@dipakpatil44723 жыл бұрын
अप्रतीम अतुलनीय . कौतुक करावं तितकं कमी. खूप जबरदस्त गुरुजी
@pinkipimpalkar8302 жыл бұрын
Khup Chan lecture sir...pratek goshthi akdam sahaj sangitlyat...वाचताना खुप अवघड जाते...काही नाव असे असतात की ती लक्षात नसतात नंतर पण ,तुम्ही खुप सहज explain केलेत...
@swatiwakode39472 жыл бұрын
सर तुम्ही खूप प्रामाणिकपणे शिकवता. तुमचा अभ्यास व लेक्चर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आम्हाला फायद्याचे ठरेल. Thank you for giving informative lectures..तुम्ही आम्हाला इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडात घेऊन जाता त्यामुळे इतिहास समजून घेण्याची आवड निर्माण होते.🙏🙏
@tejasji33642 жыл бұрын
ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे सागर सर , किती बारीक माहिती सांगता ह्यावर तुम्ही किती वाचन केले आहे हे समजते , धन्यवाद सरजी
@MillionDreamer283 жыл бұрын
माझे आवढते समाजसुधारक l एवढ्या छान पैकी व्यक्त केल्या बद्द्ल धन्यवाद सर
@societymitra2 жыл бұрын
खरंच ही भूमी किती महान युगपुरुष जन्माला घालते ... नवलच आहे....राजमाता जिजाऊ त्यांनतर त्यांच्या पोटी छ्त्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचाच लेक छ्त्रपती संभाजी महाराज... ...या सर्व महान व्यक्तीमत्वांचा इतिहास जेव्हा लोकांना विसर पडला होता तेव्हा ...आपल्या ज्ञानाच्या बळावर ... राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ..यांनी सर्व इतिहास प्रवाहात आणला....ते फुले...उमा नाईक फडके....हे सगळ्यांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे ...आणि महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे कार्य पुढे चालू ठेवला ते आमचे छत्रपती राजश्री शाहू महाराज.....फुले शाहू यांचा आदर्श ठेवून पुढे ठेवून आलेले......युगपुरुष खऱ्या भारताचे भाग्यविधाते डॉ बाबासाहेब आंबेडकर .....अण्णाभाऊ साठे असतील न्या रानडे असतील महर्षी कर्वे असतील...भाऊ दाजी लाड असतील ....नाना जगन्नाथ शंकरशेठ असतील ...असंख्य महान व्यक्तिमत्त्व जन्माला घालणारी भूमी म्हणजे महाराष्ट्र ..... गर्जा महाराष्ट्र ❤️ जय भीम जय शिवराय ... ❤️
@roshankatare34753 жыл бұрын
🌻सर....🌻 तुमच्या 🌹आईवडिलांनी 🌹 तुमचं.... 🌊सागर नाव... बरोबर ठेवलं.... खरंच सर.... 🌟तुम्ही ज्ञानाचा सागर आहात सर ....🌏😌 डोळ्यात पाणी आलं सर...👏 👏🌻मनापासून नतमस्तक 👏🌻
@aniketmohurle63688 ай бұрын
आज पर्यंत तुमच्या सारखा शिक्षक अजून पहिला नाही खरच तुम्ही ज्ञाना चे अथांग सागर आहात ❤❤
@sharadchavan26373 жыл бұрын
कोणताही विषय शिकवताना विद्यार्थ्या मध्ये त्या विषयाची आवड कशी निर्माण होईल हे खूप महत्त्वाचं असते,ते आपल्याला खूप छान जमलं आहे, खूप छान इतिहास सांगता,बाकीचे विषय छान शिकवता,आपल्या मेहनतीला सलाम👍💐💐
@rohanmeher14852 жыл бұрын
pustak vachaychi garaj nahi ...jabardast lecture ....
@chemical40233 жыл бұрын
अप्रतिम....! खूप छान शिकवणी होती, तुमचे सगळे तास आता पर्यंत 5-5 वेळेस पाहिलेत तरी पाहू च वाटतात...👌
@shivajipatil70703 жыл бұрын
सर जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा डायरेक्ट अंगावर काटा येतो, आणि संपूर्ण चित्र हे डोळ्यासमोर फिरते खरंच सलाम आहे सर तुमच्या कार्याला.👌👌👌👌
@bhuvanKumar993 жыл бұрын
क्या बात है..सर तुम्ही तर मंत्र मुग्ध केलं...अतिशय अभ्यापूर्ण लेक्चर....खूप उपयुक्त माहिती आहे...अशाच शिक्षकांची गरज आहे आम्हाला...
@stylesachin070072 жыл бұрын
असे वाटते lecture संपूच नाही.. U r great sir
@harshalipawar46713 жыл бұрын
Kiti te Dnyaan,Kiti Ti Shikavnyasathichi talmal💯 Hatt off to U Sir🤗💯 (I would like to meet u once in a life,After become a Successful person 💯)
@lifeofjishan5366 Жыл бұрын
सर तुमचा कडे तुमचा नावा प्रमाणे ज्ञानाचा भांडार आहे.....सर तुम्ही खूपच छान माहिती दिली
@omkarsalokhe32743 жыл бұрын
ज्ञानाच्या छ्न्नीने तयार झालेली मूर्ती म्हणजे सागर सर .....धन्यवाद गुरुजी🙏
@roshankatare34752 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात 😊👌
@abhijeetkhude24863 жыл бұрын
शब्द नाहीत खुप सदर्भग्रंथ वाचले वाचत आहे पण तुम्हे जे point सांगत ते कुठे ही वाचनात येत नाहीत खुप सखोल माहित देत आहात तुम्ही खरच मनापासून धन्यवाद ....सागर सर 🙏
@parkhishilpa74323 жыл бұрын
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्व खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं त्याच बरोबर तुमची सांगण्याची पद्धत एवढी जबरदस्त छान आहे की अजूनच ते मनावर बिंबवले त्याबद्दल धन्यवाद
@poojatybcs5150 Жыл бұрын
Sir KZbin varti khup shikshak comment kara like kara mhntat tumhala tas bolaychi pan garaj nahi....n bolta mul comments karnar avdhi changli teaching aahe tumchi....kharch great aani You are the vast ocean of knowledge.
@prashantkhandare413 жыл бұрын
संदीप माहेश्वरी पाणी भरतो तुमच्या समोर, इतक्या उच्च पट्टी चे motivational speaker आहात सर तुम्ही ..
@archanaahire16493 жыл бұрын
नक्कीच
@amruta38973 жыл бұрын
sagar sir chya lecture baddal shabd ch kami padtat........thank you sir
@vijaymane75533 жыл бұрын
Don't compare both
@somnathnevhalwadhona86873 жыл бұрын
Absolutely right
@balasahebpaikrao30072 жыл бұрын
🙏🙏🙏
@sangharshlohakare36422 жыл бұрын
Salute to you sir, tumche lecture baghitle tar pustak vachaychi garajach padat nahi karan pustaka peksha jast knowledge aaplya lecture msdhe aste……… jay hind
@rkn90333 жыл бұрын
सर मी Engineering शाखेचा विद्यार्थी आहे. मी राज्यसेवेची 2020 ची पुर्वपरीक्षा दिली त्यामध्ये माझे अर्थशास्त्रचे फक्त 2 प्रश्न बरोबर आले त्यामुळे अर्थशास्त्रबद्दल एक नकारात्मक भावना माझ्या मनात तयार झाली होती. मात्र नंतर मी तुमची Recorded Course ची Batch Join केली व फक्त तुमच्या लेक्चर्सच्याच नोट्स काढल्या व कंबाईन च्या Exame ला तेवढेच Revise करुन गेलो आणि आश्चर्य म्हणजे सर मला कंबाईन च्या पुर्वपरीक्षेला ११/१५ मार्क्स मिळाले. धन्यवाद सागर सर आपल्यामुळे मला अर्थशास्त्र हा कंटाळवाणा विषय आता आवडीचा विषय झाला आहे. Thanks Vidarbha IAS Academy.
@vidarbhiasacademy-sagarsir3 жыл бұрын
Gr8
@rkn90333 жыл бұрын
@@vidarbhiasacademy-sagarsir Sir mala tumacha number milel ka?
@hemantghokse15959 ай бұрын
महात्मा ज्योतिबा फुले बद्दल मला आज खूप काही शिकता आले सर. Big respect 🙏
@urmilapujari16292 жыл бұрын
जबरदस्त मांडणी सर ..... 👍👍👍👍 उस्ताद लहुजी साळवे आणि फातिमा शेख यांच्याबद्दल ऐकून मन अभिमानाने फुलते...
@vishalpatil732926 күн бұрын
❤ खरंच आज या विचारांची आणि हे विचार समाजापुढे मांडणाऱ्यांची खूप गरज आहे 🙏🏼..सर तुम्ही खूप सोप्या भाषेत संजवले 🙏🏼👍🏻
@sagarchavan46173 жыл бұрын
Sir history ha Maza bilkul n avadnara vishay hota. Pan tumchya teaching Ani sanganyachya padhhati mule mala ha vishay aavadat ahe. Thank you so much sir 🙏🙏🙏
@akashsgiri97763 жыл бұрын
Same as me broo
@shital39443 жыл бұрын
सर तुम्ही खरंच ग्रेट आहात तुम्हाला राहवतच नाही तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं सांगितल्याशिवाय .तुमचा शिकवण्याचा उत्साह पाहून शिकायला आणि अभ्यासाला पण उत्साह येतो . किती knowlodge आहे तुमच्याकडे अस वाटत त्या घटना घडताना तुम्ही पण तेव्हा तेथे होता आणि आम्हाला वर्णन सांगताय . Thank you sir ...🙏🙏
@nitinlihe37502 жыл бұрын
Can't imagine that someone will teach Like this...awesome lecture sir 😎🥰🤘
@yogeshkhandare72313 жыл бұрын
आतापर्यंत भरपूर ठिकाणी महापुरषांना अभ्यासण्याचा प्रयत्न केला परंतू तुम्ही one stop solution आहात. Really great sir.
@chandanashelke73973 жыл бұрын
खुप धन्यवाद सर . तुमच्या लेक्चर्स मुळं मला इतिहासाशी जुडता आलं.
@sachinsonawale2193 Жыл бұрын
गुरू सागर सर, तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏 तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द मेंदूमध्ये अक्षरशः कोरला जातो. शेवटच्या चार मिनिटात अंगावर काटा उभा राहिला. धन्य ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि लहूजी वस्ताद साळवे.
@Baba970982 жыл бұрын
ज्ञान भरभरून आहे सर आपणास... ते तुम्ही मोठया मनाने आम्हाला देता... खूप खूप आभारी... छान... असंच सोबत रहा...
@suvarnapawar40943 жыл бұрын
सर शब्दच नाहीत ....खूप छान explain केल परीक्षेसाठी च नाहीतर आयुष्यभर लक्षात राहील....good job sir.... नाव सागर आहे तसच अथांग सागरासारखंच ज्ञान आहे
@rushhhhhh11113 жыл бұрын
महात्मा फुले इतके भारी कोणाकडूनच समजले नव्हते ते आज तुमच्यामुळे समजले.. ❣️❣️❣️❤️❤️
@murlidharrokade8977 Жыл бұрын
आपण खरंच खूप महान आहात कारण मोठ्या लोकांचे चरित्र सांगणारी व्यक्ती लहान असूच शकत नाही
गुरूदेव धन्य आहेत तुम्ही खुप उत्साही वाटलं हाे तुमचं lecture बघुन. मि फक्त पाेलीस भरती करताे तरी तुमचं पुर्ण lecture बघितलं माझ FYBA झालंय फक्त तरी MPSC द्यावी वाटते.
@hpchannel32713 жыл бұрын
जय ज्योति जय लहुजी 🙏 💙💛
@shobharautray9922 жыл бұрын
माझे 2 च टीचर fav आहे 1 खान सर.... 2 ज्ञानाचा अथांग सागर सर...love you...असच मार्गदर्शन करत रहा .. माझ्याकडुन इन्फिनिटी ही पदवी तुमच्यासाठी ...
@MultiReena173 жыл бұрын
इतका अप्रतिम व्हिडिओ मी अजून हि यूट्यब वर पहिला नाही....plz लेक्चर असेच चालू ठेवा सर.....यातल्या 50 टक्के गोष्टी मी अजूनही वाचल्या नाहीत ना एकल्या होत्या..thanku so much सर...👌💐😊
@nileshbhagat54872 жыл бұрын
खूप सुंदर खूप छान पद्धतीने सोप्या भाषेत सांगितले सर.... हे ऐकत असताना प्रेरणा येते.... अंगावर अक्षरशः काटे येत होते. असच सुरु ठेवा सर तुमचे हे शिकवणे आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी खूप मदत आहे. तुमची शिकवण्याची शैली मस्तच आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर 💐💐💐💐
@navnathdive98183 жыл бұрын
Asch 1 lecture..Dr. B. R. Ambedkar saheban vr ghyana...🙏
@kgf58203 жыл бұрын
Ye batt 💙😍😍 ha video pahije sir please 🙏🙏
@navnathdive98183 жыл бұрын
@@kgf5820 👍
@motivationalindia34383 жыл бұрын
Plz Dr.B.R.Ambedkar yanch pan lecture ghya n guru ....
@snehalkumbhar25503 жыл бұрын
Sir please Dr.ambedkaranvr pn ek lecture ghya....
@anilgaikwad22023 жыл бұрын
Boudha samajamule jyotiba phule Maharashtra madhe jivant rahile boudha vastilach jyotiba phule nagar ase nav asate jay bhim Jay savarakarji Jay modiji
@arvindjagdhane9458 Жыл бұрын
Sir kiti pramanik mahiti dilit sir tumhi.. dolyat Pani aal... Hats off to u courage, dedication, honesty.... Mi he lect saglyana send karaner...tumhi knowledge cha usfurt Zara ahat sir.... Lots of blessings sir .. asech video bnvt Raha... Ustad lahuji salvyanddal ani Fatima shekh yanchya baddl aikun man galbalun gel... Hats off sir
@riyabansode79733 жыл бұрын
स्पर्धा परीक्षांचे महागुरू "सागर सर" धन्यवाद सर 🙏
@shubhammandgaonkar35833 жыл бұрын
फुले दाम्पत्य त्याचसह त्यांच्या सहकार्यांच्या स्मृतींना जिवंत डोळ्यासमोर मांडले आणि उत्तमरीत्या त्यांच्या विचारांना उजाळा दिला त्याकरिता मनःपूर्वक धन्यवाद🙏. महात्मा बसवेश्वर याच्या वरती वेळात वेळ काढून plz एखाद lecture आपण बनवा sir . Waiting for part 2..... Thank you🙏😊
@sherlock2712 жыл бұрын
Your enthusiasm,knowledge and Subtle way of teaching with touch of thrill,truly second to none💗
@adityabhong63092 жыл бұрын
अप्रतिम गुरुजी 🙏 ,एका असामान्य व्यक्तीचं असामान्य कर्तृत्व सांगणं काही सोपी गोष्ट नाही 🙏
@rahulmahajan59823 жыл бұрын
या आधी महात्मा फुले हे व्यक्तिमत्व इतक्या थ्रीलर ने कोणीच शिकवले नाही .. मला तर कुठला थ्रिलर मूवी पहिल्या सारखे वाटले की आता पुढे क़ाय होणार ? स्वाभाविक आहे है लेक्चर ज्यांच्याबददल बनवले ते व्यक्तिमत्व तसेच होते ..धन्यवाद
@Ahu20202 жыл бұрын
lecture peksha hi jaast kahitari hot sir....changlya lokana changlya paddhatine mandanyasathi fakt knowledge chi nahi tar eka moral personality chi garaj asate, je ki tumi ahat..thank u sir...wounderful....
@akashsgiri97763 жыл бұрын
When watching Sagar Sir lecture feeling so confident
@ushaozi6186 Жыл бұрын
गुरुवर्य नमस्कार..🙏🙏🙏 आपल्या जोशपूर्ण बोलण्यावरून च कळत की आपण महात्मा जोतिबांच्या कार्याने किती प्रेरित झालेले आहात...really video पाहताना माझ्याही अंगावर काटे येत होते...thanq so much sir for your great inspiration ❤🙏🙏
@muktadeshmukh2093 жыл бұрын
Best teaching 👌👌 Really your knowledge and explanation is outstanding 👏 Thank you sir 😊
@rajaramsable27682 жыл бұрын
L0
@KrantiSury39432 жыл бұрын
खूपच छान अप्रतिम मांडनी सर. जय सत्यशोधक
@Vaibhavpatil_19993 жыл бұрын
Sir you teach not only book knowledge but also life.🙏🏻
@AvinashTandale-n5t9 ай бұрын
सर तुमच्यात इतिहासाचे अथांग ज्ञान आहे खरोखर खुप छान ❤❤❤
@motivationalindia34383 жыл бұрын
एक नम्र विनंती असेच एक lecture dr. बाबासाहेब साहेब आंबेडकर ,राजर्षी शाहू महाराज यांचे पण घ्या
@shubhammandavgade98206 күн бұрын
जोशी गुरुजी नाही मिळाले पण जेही मिळाले ते सर्वच बेस्ट मिळाले 😊😊😊
@surajmane29993 жыл бұрын
Waiting part no :-2 Part no 1 was very interesting Thnk u sir
@dhanshridongre89073 жыл бұрын
तुम्ही शिकवतांना अस वाटलं की सगळे काही डोळ्या समोर आहे. एक चित्र तयार झाल आणि सगळे काही लक्षात पन राहाल. Thank you so much sir🙏
@leenaidekar13583 жыл бұрын
India मध्ये unity साठी तुमच्या सारखे teachers पाहिजे सर great 🙏🙏🙏
@vaishnavikamble36093 жыл бұрын
Khupch inspirational ani knowledgeable hota I really like it ❤
@rupeshmeshram107 Жыл бұрын
इतकं सखोल आणि अंगावर काटा आणणार लेक्चर आतापर्यंत मी नाही ऐकल......खूप प्रेरणादायी
@marutikadale3833 жыл бұрын
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले हे बहुजन चे राजे होते। ब्राह्मण आरएसएस सरख्या विषरी लोकना त्यानी सरल केले.
@nitindahiphale06092 жыл бұрын
11 एप्रिल 1827 जन्म असेल ना सर ....
@Snehas_education833 жыл бұрын
तुमचे video योग्य padhatine समजते
@akshaygade87583 жыл бұрын
Sagar Sir, As Always Incredible !!!
@decentagencies65633 жыл бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली वैचारिक विवेचन सत्य विचार कथन प्रत्येक पैलू दाखविण्याचा प्रयत्न सुंदर मांडणी अभ्यासपूर्ण खूप खूप धन्यवाद
@rupalichakankar86673 жыл бұрын
sir economics che bhaubali aahet super teaching. i realised when i join economics course.☺☺☺
@archanaahire16493 жыл бұрын
सर तुमच्या मेहनतीला, अभ्यासाला सलाम, इतक प्रभावीपणे तुम्ही व्यक्तिमत्त्व मांडले , 🙏🙏
@kgf58203 жыл бұрын
Next B.R. Ambedkar 🙏💙
@sachinpohare1300 Жыл бұрын
शाळेत पण एवढी histry सरांनी नाही सांगली येवढं ज्ञान कुठुन सर किती अभ्यास केला असेल तुम्ही ❤❤
@chandanikamble59683 жыл бұрын
Thank you so much for great video.you are very brilliant teacher ever🙏
@rsmotivation86693 жыл бұрын
Hello
@ravsahebashtakar67803 жыл бұрын
खरे फूले कळन काळाची गरज जय ज्योती जय क्रांती
@tanmayarbat34193 жыл бұрын
Great lecture sir thank you very much.... Best of sagar sir 🙏🙏
@samadhanjadhav46663 жыл бұрын
सर,आपले शिकवण्याचे कौशल्य खूप खूप सुंदर आणि समग्र आहे.
@divvlog87022 жыл бұрын
The way of teaching is very wondering and simplest... Thankyou sir for your work, behind this is very difficult to present these lenghty data
@kalpanalohate703 Жыл бұрын
Atishay chan vishaleshan mahatma phulench karya Mahan hot ani apal shikavan Mahan ahe sir
@vinayakkandalkar43413 жыл бұрын
जयजोती जयभीम सागर सर
@snehalkumbhar25503 жыл бұрын
Sagar sir....U r the great...tumchyamule aamhala itka chan itihas aikayla shikayla milat aahe.....