सुरेशजी आमच्या टीम वरती असंच प्रेम असू द्या..... आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू.... आणि तुमच्या अपेक्षांमध्ये खरे उतरू. तुमचे शब्द आमच्या सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत आहेत
@sureshpatil66353 жыл бұрын
@@vidarbhiasacademy-sagarsir सागर सर telegram join केले सर धन्यवाद सर 🙏🙏👍
@mohinilagad123 жыл бұрын
Shiwaji maharaj war lecture ghya sir
@kedargarad48123 жыл бұрын
👌Purn mh history vr vidios banwa sir plz🙏
@leenaidekar13583 жыл бұрын
💯 👍 Correct
@rangnathkadam63783 жыл бұрын
तुम्ही शिकवत असताना तत्कालीन परिस्थितीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते...the great sagar sir..
@bhikajikumbhar70293 жыл бұрын
Ho khar bol la sir
@asmitaurade32753 жыл бұрын
अगदी बरोबर
@shantalande11082 жыл бұрын
correct
@rohinikale24282 жыл бұрын
True
@vikasdalve68992 жыл бұрын
Tumhala shikvanyachi idea aahe
@dhirajuke51673 жыл бұрын
Best lecture मन सुन्न करणारा तो मागचा काळ, आणि त्याच परिस्थितीचा सामना करणारे महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ऊपकार आहेत आपल्या सर्वांवर Waiting next part thank you sir
@shravnibahadure89752 ай бұрын
हा इतिहास इतका भारी सांगता यानंतर चा इतिहास तुमचा असेल खूपच सुंदर 👌👌
@vishaljawale5753 жыл бұрын
शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांची बुलंद तोफ... सागर सर
@gullskhan74045 ай бұрын
अप्रतिम,खुप सुंदर lecture घेतले सर 👌, ज्ञान भरपूर लोकांकडे असत,पण ज्याला ते सहजतेने इतरांना समजवता येते त्याला खरा शिक्षक म्हणतात....
@Abhishekkaranjkar3 жыл бұрын
जेव्हा जेव्हा आपल lecture होते ना सर तेव्हा मनात वेगळेच वारे लागतात मी तर स्वतःला खुप धन्य समतो की तुमच्या सारखे गुरु मला माझ्या जिवनात लाभले . तुमच्या ह्या ज्ञानाला माझा मनापासुन सलाम . आज तुमच्या मुळे खुप काही शिकायला मिळाल सर . धन्यवाद सर मी नेहमी आपला आभारी असेल .
@bhagyeshrishripatre44483 жыл бұрын
Sem asch mla pn wat mi pn Sagar sir nch kdhi kdhi lecture honaar kiva lecture bghatch rahte sir really your great man 👍
@karishmashikalgar43373 жыл бұрын
पहील्यापासुन शेवटपर्यंत खरच सर्व कंसेप्ट समजल्या एका गोष्टी सारख्या...thank u so much sir....खुप छान लेक्चर होत..
@SonamDhutadmal2 ай бұрын
Absolutely 😊
@pratimapardeshi53413 жыл бұрын
तुम्ही शिकवताना तेव्हा डोळ्यासमोर इतिहास उभा राहतो 🌹🌹
@prajaktaragde94293 жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण महिती आहे सर. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी भरपुर नवीन गोष्टी माहित झाल्या .Thank you so much Sir...
@prakashkhillare51723 жыл бұрын
खरे महात्मा फुले सांगितले त्याबद्दल आदरणीय सागर सर आपणास मानाचा स्वाभिमानाचा जय हिंद जय भिम🙏🙏🙏
@rutujabamane4673 жыл бұрын
सर तुमच इतक वाचन झालेल आहे आणि ते पूर्णपणे लक्ष्यात ठेवून तुम्ही शब्दन शब्द आम्हाला सांगता यासाठी माझे तुम्हाला आणि पूर्ण team ला शतष: नमन....या lecture ची PDF telegram ला नाही मिळाली सर आणि obiviosly next lecture ची अातुरतेने वाट पाहीन. Thanks a lot and Jay Hind Sir
@neharoshan23714 ай бұрын
दलितांच्या परिस्थितीचे खूप उत्कृष्ट वर्णन केले sir तुम्ही ऐकून अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला आणि अख्खं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं किती कठीण काळ होता तो आणि कसा सहन केला असेल आपण कल्पना पण नाही करू शकत.... देवमाणूस बाबासाहेब होते म्हणून आज दलीत उच्च ठिकाणी आहेत ... आणि अजूनही लोक आरक्षणावरून भांडतात😢 मुक्ता साळवे ला तिच्या प्रश्नांचे उत्तर मिळेल आणि आम्हाला...
@santoshharan18443 жыл бұрын
सर लेक्चर चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुमचा एकेक शब्द महत्वपूर्ण असून तुमचे लेक्चर पाहातच राहावे वाटते . तसेच तुमच्या नवीन लेक्चरची वाट तुमचे you tube वरील सर्व subscriber पाहत असतात ..✌✌✌✌
@bhuvanKumar993 жыл бұрын
वा वां....सर अतिशय सुंदर ...अभ्यासपूर्ण लेक्चर....salute to महात्मा फुले....
@archanapande8123 жыл бұрын
ज्ञानाचे अथांग सागर म्हणजे आमचे सागर सर... खूप छान lecture.... Thank you sir
@vaishaliawasarmol43632 жыл бұрын
👍👍👍
@dipaklangute26543 жыл бұрын
Sir lecture eiktana tya paristithi chi janiv hot ahe..fact path karaychi garjch nhi so good explanation mind blowing sagar sir ...
@hmandakini35053 жыл бұрын
अंगावर शहारे.. डोळ्यात पाणी आले ऐकून sir Direct हृदयाला हात घालता तुम्ही.. 😇😇🥰 पुढील भाग कधी घेऊन येताय 🙏🏻🙏🏻
@mangeshmakode9645 Жыл бұрын
Kay jabardast शिकवता तुम्ही म्हणजे डोक्यातून निघणारच नाही अस सुपर्ब सर बढिया खरच अंगाला काटे आले
@rohinighadge6133 жыл бұрын
Sir..... Tumacya lectures mule exam madhe fayada hoil ka mahit nahi....... tq..... Hya great personality tumachyamule manat , angat sancharatayat...... Jyaveli mahatma fulech Nav aiktiy tyaveli angavarati shahare yet aahet🙏🙏🙏🙏🙏
@vaishalipacharne39353 жыл бұрын
देव आहे की नाही माहीत नाही पण असेल तर तो तुमच्या सारखाच असेल. ज्या पद्धतीने शिकवतात 👌👌👌👌👌👌.अप्रतिम.
@vidarbhiasacademy-sagarsir3 жыл бұрын
वैशालीजी तुमचे शब्द आमच्या ऊर्जेचा स्त्रोत आहेत हीच सकारात्मकता नेहमी मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना........
@chandanashelke73973 жыл бұрын
चांगला मानुस बनण्यासाठी चांगले विचार, चांगल्या घटना, वाचायची गरज असते किंवा त्या कुणीतरी सांगन्याची गरज असते. ते जे प्रेरणा देणारे मटेरियल आहे ना? ते मला तुमच्या लेक्चर्स मधुन भेटत .. Thank you.sir,
@prathampaikrao4431 Жыл бұрын
सर तुम्ही समाजसुधारक अशा पद्धतीने शिकवतात की आमच्या डोळ्यासमोर त्याचे प्रत्यक्ष चित्र दिसायला लागते.
@ramraoshinde88083 жыл бұрын
सर, तुमची शिकवणी खरचं चांगली आहे. तुम्ही जे शिकवता ते पुन्हा वाचण्याची गरज नाही एवढं सुंदर शब्दांत सांगता. सर माझी आपणास कळकळीची विनंती आहे की राज्यसेवा पूर्व परिक्षा जी आता होणार आहे. त्या परिक्षेत जास्तीत जास्त मार्क्स पडावेत,यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवा. ते पण GS-1 यावर असे व्हिडिओ बनवा की, जो मन लावून व्हिडिओ पाहील त्यांना पहिला पेपर आरामात सुटेल. ते पण तुम्हीच शिकवा बर का. कारण तुम्ही आहात तर अशक्य काहीच नाही असं वाटतंय ते पण मनापासून. 🙏🙏🙏
@navnathpagade50022 жыл бұрын
सर तुमच्या लेक्चर मुळे अक्षरशः डोळ्यात पाणी आल. माझ्या आपल्याला हजार वेळा सलाम.
@vishakhagaikwad89503 жыл бұрын
Khup chan lec sir, kay tarrif krav, no words, kitihi mothe lec asel tri kdhi sample kalat nai ani ankhi khup kai janun ghyav hich iccha aste. Khup chan prakare samjavun sangta sir tumhi, ekdm rangitdar.
@vishakhagaikwad89503 жыл бұрын
Sir, test series ghyaychi ahe, plz help with this
@malharifuke34973 жыл бұрын
जबरदस्त सर. एक गोष्ट सुचवावीशी वाटते, कि दुसऱ्या नालायक बाजीरावाने शनिवार वाड्या समोरच विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी दिले व त्यांचे प्रेत रात्र भर तसेच पडु दिले.
@shubhammandgaonkar35833 жыл бұрын
फारच सुंदर सर👌.. lecture संपूच नये असं वाटतं.आपल्या lecture ची कायम कुतूहलतेनी मी वाट बघत असतो जी की नवीन काही मेजवानी मिळत ज्ञानसंपन होईल आणि आपल्या माध्यमातून माझा पाया पारंगत व्हायला मदत होईल. मनःपूर्वक धन्यवाद सागर सर.. जय हिंद🙏😊
@deveshbhawale42473 жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर्ती लेक्चर घ्या
@snehaljadhav75813 жыл бұрын
गावाकडच्या पोट्यांना भरारीची आस... Thank you so much sir ..🙇♂️
@shitaljadhao31092 жыл бұрын
Ekach olit sgl.bollas dada...100n extra one % true.....
@ajitsuryawanshi39022 жыл бұрын
एकदम सखोल, अभ्यासपूर्ण आणि तेही ओघवत्या भाषेत इतिहास समजावून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@secretgaming45463 жыл бұрын
सर जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा असं वाटतं की ह्या स्पर्धा परीक्षा मध्ये अश्यक्य काहीच नाही....... फक्त तुम्ही समोर पाहिजे...... हि प्रेरणा आम्हला तुमच्या कडे बघून मिळते सर..... *तुम्ही आमचे सर्वसाक्ष जगत्पती आहेत सर*... 🙏🙏🙏🙏🙏
@prashantjagtap97212 жыл бұрын
सर जय मूलनिवासी जय ज्योती जय क्रांती . आज पर्यंत यूट्यूब वर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील जीवनपट ऐकले पण तुम्ही केलेली मांडणी इतर कोणत्या ही यूट्यूब चैनल वर व्यवस्थित रित्या उपलब्ध नाही. तुमच्या मांडणीला माझा सलाम . सर मी पार्ट 3 व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे. आपण लवकर पार्ट 3 अपलोड कराल ही अपेक्षा. आपले पुनश्च आभार
@sachinghaytadak9823 Жыл бұрын
सर खूप चांगल्या पद्धतीने शिकवत आहात त्याचा मुलांना आणि समाजाला पण खरा इतिहास समजेल good sir proud of 💐💐💐💐
@knowledgepointandmotivatio64573 жыл бұрын
खूप सुंदर sir . धन्यवाद sir तुम्ही चांगले मारगदर्शन करता अवर्णनीय लेक्चर
@sbhogale0023 жыл бұрын
Eagerly waiting for 3rd part , it is really inspiring to see this and learn about such personalities. Never have seen such teaching hats off to you sir 👍.
@sonalitelore81263 жыл бұрын
खरच तुम्ही आमच्या साठी पाणिनी 🙇👍👍👍
@anisshaikh79683 жыл бұрын
खुप चांगल्याप्रकारे आपण शिकवता सर तुम्ही, खुप सुंदर 🙏👏👏👏👏
@D.kendre Жыл бұрын
सर तुमच लेक्चर जर ऐकल तर खरच फुले डाँ.बाबासाहेब ई..वर कितीहि टिका करणारा पण प्रेम करायला लागेल. ..सर किमान समाज सुधारकांचे सर्व लेक्चर युट्युब वर अपलोड करा. ...जो ऐकेल त्याच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाहि. ....🙏🏻🙏🏻
@sunilsontakke99342 жыл бұрын
अप्रतिम Sagar Sir 👌👌 दोन्ही पण भाग खूप आणि खूपच भारी झाले 💐💐 कसली जब्री एनर्जी आहे तुमची थांबायचे नाव घेत नाही खरंच परीक्षेच्या दृषटीकोनातून खूप महत्वाची माहिती आहेच पण खरे महात्मा फुले काय आहेत अणि त्यांच्यासोबत जे इतर माणसांचे योगदान आहे त्यांच्याबद्दल पण इतंभुत माहिती मिळाली thank you so much sir ❤️ Se 💐🙏💐
@beautyonearth...45532 жыл бұрын
Hats off sir I'm not even Competitive exam student but in my point of view we must know the real history of our nation so every educate student and person should watch this , thanks sir please bring such informative and knowledgeable lecturs for us 🙇♀️🙏
@jayantjadhav95463 жыл бұрын
सर्वांगी सुधारणावादाचे क्रांतीसूर्य.......खरोखरच एक क्रुतीशील समाजसुधारक👌👌👌
@rupalipayghanphalkelrollno6843 жыл бұрын
Sir you are real teacher. Your method of teaching is very nice. We can easily understand every point through your teaching.
@akashs.tamgadge31592 жыл бұрын
बापरे अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते त्या परिस्थितीचा इतके सुंदर विश्लेषण आहे सर तुमचे ❤️❤️
@ashwinik18513 жыл бұрын
खरच खूप अप्रतिम शिकवता सर तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या सर्व समाजसुधारकांचे अशीच lecture बनवा सर please
@asmiasmi623510 ай бұрын
Sir mi ha lecture 29 February la bght ahe and aajch tumchya sanjivni mdhe Maharashtra arthsanklp mdhe bghitli ....Wastad lahuji salve yancha smark tyar honar ahe 🙏☺️ khrch sir tumhi great aahta mi visualization krun he video bght ahw movie bght ahe as vatte✅🙏
@janardanbagul75242 жыл бұрын
शब्दच नाहीत सर तुमच्या साठी बोलायला .......🙏🙏🙏
@NATURELOVER-wk9yg3 жыл бұрын
इतिहास एवढं सोपा कधीच वाटला नाही.. sir तुम्ही खूप सोप करून सांगता
@JyotiBhure Жыл бұрын
खुप छान शिकवता सर
@madhurapadale94933 жыл бұрын
Sir तुम्ही शिकवताना जसेच्या तसे चित्र उभे राहते डोळ्यासमोर... एखाद्या movie सारखे इतिहासात हरवून जातो.....goosebumps येतात ऐकताना ....Great job...GBU
@poojavalvi22463 жыл бұрын
Its our privilege to get knowledge about Great personalities by teacher like you Thank you so much sir ! I am so grateful😊
@surendrajawale9232 жыл бұрын
The man who has roots in the true history of India. " If you know history you can make history." Great teaching efforts.Great analysis of history. Aggression comes from your knowledge.
@9kalki Жыл бұрын
क्या बात है सागर सर ....खूप जबरदस्त अभ्यास आहे तुमचा आणि तुमच्या विश्लेषण करण्याचा .....great भेट घ्यायला नक्की आवडेल
@vikiharne51613 жыл бұрын
Sagar Sir =dhamaka, thank you very much sir
@vinaylonkar60123 жыл бұрын
Great teaching...thank u sir...waiting nxt part..
@alpeshfalaskar21814 ай бұрын
Kup chann sir 🥇❤
@pranalimaheshgauri143 жыл бұрын
Sir its just excellent teaching..all aspects are covered..also gets details in very detailed manner with rememberance of all points of topic...thnk you sir..🙏
@ChanduWatgure3 ай бұрын
खुपच छान लेक्चरर संजय सर🎉
@suhaswajge47502 жыл бұрын
सर..जो पर्यंत आपल्या सारखे विचारवंत.... लाखोंच्या संख्येने पुढे येत आहेत..... तळागाळातील लोकांचं आयुष्य निश्चितच उजळून निघेल..... आपल्याला भरभरून शुभेच्छा.
@nikhilwagh55822 жыл бұрын
Ekdum bhutkalat gheun jatat sagar sir....❤️
@surajmane29993 жыл бұрын
Waiting for 3 rd part 1&2nd lecture was very interesting
@kiranpatil79082 жыл бұрын
pls upload remaining parts, it’s been 7 months now
@vaibhao2 жыл бұрын
Sir 3rd part taka pls.
@vs-xk1im2 жыл бұрын
आभाळा येवढे ज्ञान दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 sir Sir tumhi lecture made to hestorical time period part recreat karata Thank you so so much again 🙏🙏🙏 Waiting for 3 rd part 🙏🙏🙏 And 👇 - डॉ बाबासाहेब आंबेडकर - फिरोजशहा मेहता - दादाभाई नौरोजी
@poojashewale92413 жыл бұрын
Sir देवाने tumala knowledge vatnyasati teval ahe manun tumach selection zal nahi .you are great sir
@vaishalithorat22522 жыл бұрын
पार्ट 1 आणि पार्ट 2 खूपच 👌👌👍👍 होते सर पार्ट 3&4 कधी मिळतील.
Sir तुमच्या leactur मधे एक वेगळीच ऊर्जा असते........तुम्ही सांगितलेले शब्द न शब्द exam oriented तर असतोच यात काहीच शंका नाही मात्र..... एक समाजाचा घटक म्हणून आपल्या समाजसुधारकांनी केलेले कार्य प्रत्येक व्यक्तींना माहीत असायला पाहजे आपल्या आचार विचार मध्ये खूप फरक पडतो........ सद्या पुण्यात असल्याने आणि तुमचे leactur पूर्वी अमरावती मधे असताना attend केल्याने मी आवर्जून केसरी वाडा आणि समता भूमी (फुले वाडा) यांना भेट दिली .............
@manjushapatil62942 жыл бұрын
Great sir
@anandsagaradhe24793 жыл бұрын
सर तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो जबरदस्त मार्गदर्शन लाभले........ सामदा काशिपुर ता.दर्यापुर जि अमरावती
@Unknowngirl_4052 жыл бұрын
Kharach khup chan shikvta sir tumhi, tumche lecture aiklyavr book madhe ya topic vr read karnyasarkh kahich shillak nahi. Thank you🙏
@nikhilkamble18232 жыл бұрын
Khup channn sir... 👍💐👏👏lecture+प्रबोधन 🙏🙏
@JayshriSardar-i2p4 ай бұрын
कोणत्या शब्दात तुमचा गौरव करावा कळतच नाही सर.नावाप्रमाणेच अथांग dhnyanane भरलेला सागर आहात तुम्ही.🙏🙏🙏🙏
@roshaninalinde93472 жыл бұрын
Thank you sir nice teaching
@rupalibhagat13363 жыл бұрын
खूप छान लेक्चर होत सर , thank you ...
@shaikhismail63513 жыл бұрын
Waiting for part 3 😉 . . khup chan history lecture aahet maze guru Sagar Sir ji che
@ankuvk182 жыл бұрын
Kharch ho sir.. Angavar kate yetat tumche lectures baghun.. U r just amazing sir...
@shekharyadav30673 жыл бұрын
Nad nhi sir tumcha .....dnyanacha sagar kharay he... (Unacademy valyano be careful... 😂😂..)🙏🙏🙏🙏🙏khup Chan mahiti ..ekdum detail mde.... option cut krtana ya info cha khup fyda honr ahe...thnk u sir
@leenaidekar13583 жыл бұрын
😂 😂 💯👍
@villansj14463 ай бұрын
Sirji khuf chan
@pallavidhale29323 жыл бұрын
अतिशय चांगली माहिती सांगितली सर... खूप छान प्रकारे समजले..
@geetamhaske93943 жыл бұрын
Thank you sir...the best teacher ever....
@govindachandrashekhar34632 жыл бұрын
धन्यवाद सर... तुमच्या मुळे इतिहासाची भीती पळाली...
@snehalpatil75172 жыл бұрын
Sagar sir ur precious... Thx for providing such a great knowledge ,Ur teaching way is so unique nd joyfull . 😇
@sunilwalke7388 Жыл бұрын
No words to express Outstanding teaching sir Salute sir 👌🔥
@krishnakantpandit5543 жыл бұрын
India need teacher's like you Sir 👍
@arvindkhune74902 жыл бұрын
जय हिंद सर अप्रतिम सर पुस्तकातल डायरेक्ट मेंदुत...
@kailasjagtap5584 Жыл бұрын
Great Sir 👏👏
@dhanshrijadhav4063 Жыл бұрын
Hats off sir 😢 khrch aajche mahtama khre tumhi aahat khrch dolyatun Pani aapoaap Pani kdhi aal kalal pn nai etk heart'touching lecture he
Superb, mind blowing... Sagar Sir... Ky abhyas ahe yaar tumcha ekch no ... As vatte aikatch Raha tumhala 😎🤟🙏🏻🙏🏻
@monikasen69243 жыл бұрын
1k mahan ch.1ka mahatma badhal khup kahi sagu sakto...tyanchya vicharana jivant karu sakto...you are great sir... Hartley
@Shivam-td1qt2 жыл бұрын
Part - 3 sir goosebumps 💥💯
@varshapawar1338 Жыл бұрын
Sir मला मा महात्मा फुले तुमच्या lecture मुळे खूप खऱ्या पद्धतीने समजले 🙏🏻
@Aarohi21156 ай бұрын
Thank you sir ❤😊
@sandeeppatil97483 жыл бұрын
Very nice lecture sir please continue this series with other social workers.
@yogeshnalwade68422 жыл бұрын
सर, मी दोन्ही भाग बघितलेत आणि इतरही लेक्चर्स बघितलेत. खूप उत्कृष्ट शिकवतात सर. पुढचा भागाची वाट बघतोय. धन्यवाद...🙏🙏
@vanmaladhumale25243 жыл бұрын
Lecture ka sampl yachi Khant vatat ahe sir ankhi half hour rahila astat tri kahich problem nsta .so nice sir
@kavitapotdar92232 жыл бұрын
Nad khula teaching aahe tumach.kiti aabhyas aahe tumacha.khup chan.stuti karayala shabd aapure padat aahe.kharach khup changal kam karat aahat tumhi.👌👌👌👌
@vaishalibansod6932 Жыл бұрын
Tech tr
@vitthalthutte30592 жыл бұрын
इतिहासाचे पलान आहात सर तुम्ही...असं वाटते 1 तासाचा picture पाहिलंय..फुल्ल फॅन सर तुमचा 💐💐💐💐
@bhagyashritoppannavar6772 жыл бұрын
Great work Sir....waiting for 3rd part.
@YouTube.handle630 Жыл бұрын
Very Nice Lecture Sir Full details information of M. Jyotiba Fule
@SonamDhutadmal2 ай бұрын
I am from maharashtra in beed city i m first time reach this beautiful u tube channel very useful,उत्कृष्ट goshti rupi सादरीकरण कधीच n visarnyasarkh iktch rhavas vaty समाजसुधारक हा एक रतलवणा वाटणारा विषय इतक्या सहजतेने खूप छान पद्धतीने सांगितले sir thaankkkk u so much 🥰 no word very thankful thankkk u ata समाजसुधारक शिकताना देखील पुढील उत्सुकता आणखी त्यामधे दीप mdhe abhyas करण्याची इच्छा निर्माण jhli ahe