महाविकास आघाडी जिंकणार की महायुती ? पहा, महाराष्ट्राचा महासर्वे !

  Рет қаралды 83,650

The Ringan live

The Ringan live

Күн бұрын

Пікірлер: 476
@anantraopatil2715
@anantraopatil2715 10 сағат бұрын
महाविकास आघाडीचा तडका जबरदस्त असला तरी वेळेवर महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.!❤👌🌹👍
@rambhoirbhoir9033
@rambhoirbhoir9033 8 сағат бұрын
हे शंभर टक्के बरोबर आहे साहेब
@satyajitchavan7441
@satyajitchavan7441 7 сағат бұрын
अगदी बरोबर
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 7 сағат бұрын
खरं आहे
@kolagechatrapati8198
@kolagechatrapati8198 6 сағат бұрын
तुमचं सगळे काही होणार नाही हा अंदाज चुकीचा आहे कारण मनोज जरांगेपाटील आजुन मैदानात येणार आहे
@kolagechatrapati8198
@kolagechatrapati8198 6 сағат бұрын
तुमचे सगळे पोल फेक होणार यामध्ये काही खरे नाही
@sunilraut5519
@sunilraut5519 Сағат бұрын
पाटील साहेब अभिनंदन व असेच घडावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 राम कृष्ण हरी 🙏🎉
@vikasshewale6122
@vikasshewale6122 8 сағат бұрын
परमेश्वर करो आणि असाच निकाल लागूदे हि आई भवानी च्या चरणी प्रार्थना. 🙏🙏
@shirdharadavade1416
@shirdharadavade1416 6 сағат бұрын
Ho na aasch houde
@AmrutchavhanChavan
@AmrutchavhanChavan 6 сағат бұрын
😅😅😅😅😅😅
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 11 сағат бұрын
महाविकास आघाडी १८१+
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Сағат бұрын
100/khote bolt ahet
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 5 сағат бұрын
तुम्हाला कीती वेळा सांगितले की पाणी टाकून घेत जा 😅.
@jaypatil6055
@jaypatil6055 Сағат бұрын
कारे बाबा मिरची लागली का
@MarotiNimbalkar
@MarotiNimbalkar 11 сағат бұрын
महाविकास आघाडीने सावध राहायला पाहिजे महायुती माहिती नाही जनतेचे पैसे सगळे लुटलेले त्याच्याकडे तिजोरी आहे ते काही करून महाविकास आघाडी ला धूळ चालतील त्यामुळे जनतेने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध राहावे
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 7 сағат бұрын
बरोबर
@sarjeraophalke2927
@sarjeraophalke2927 6 сағат бұрын
इवीएम घोटाळा होऊ शकतो.
@ravibhamre9604
@ravibhamre9604 6 сағат бұрын
बर
@ravibhamre9604
@ravibhamre9604 6 сағат бұрын
सावध झाली म्हाविकास आघाडी
@ravibhamre9604
@ravibhamre9604 5 сағат бұрын
अरे evim मशीन हाक झाली सरकार bjp che ahe पत्रकार विकल्या गेले आज तक abp news Zee news TV9 abp maza sarkhe चाईनल विकल्या गेली संविधान बदलणार जज विकल्या गेले. मराठा विकल्या गेला असे किती ही खोटे बोला तुम्ही ऊ.बा. ठा काँग्रेस आणि शरद पवार यणार महायुती मोदीजी एकनाथ शिंदे साहेब आणि अजीत दादा पवार
@rajendrakamble224
@rajendrakamble224 10 сағат бұрын
असाच रिझल्ट लागु द्या. असा लागला तर सुतार साहेब ऐक नंबर विश्लेषक होणार.
@Iamrightalways
@Iamrightalways 4 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जी यांच्या वाटेवर चालले आहेत. कोणीही येऊ द्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको. मुंबईला वाचवा......
@suryakntmundhe
@suryakntmundhe 8 сағат бұрын
सुतार साहेब व राजू पाटील साहेब जय महाराष्ट्र. मिंधेला फक्त 8 जागा सांगत आहेत. मिंधेनी विधानसभेत जाहीर केले होते की 50 मधला एक जरी पडला तर गावात जाऊन शेती करेण. ओके या सरवे मधे शेतीच करायचे दिसते. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
@sunilkunde7515
@sunilkunde7515 3 сағат бұрын
@sandeeppawar-pn8sk
@sandeeppawar-pn8sk 3 сағат бұрын
चुकीच बोला उध्टराव अस बोलायच होत का
@anantawale5762
@anantawale5762 8 сағат бұрын
महाविकास आघाडीचा विजय असो
@siddhalinggujar1815
@siddhalinggujar1815 10 сағат бұрын
हा सर्वे जवळ जवळ खरा ठरेल असे नक्की दिसतोय
@tulshidasursal761
@tulshidasursal761 9 сағат бұрын
MVA will win cent percentage,!!! '
@Yogiraaj-q3l
@Yogiraaj-q3l 5 сағат бұрын
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री शिंदे गट ६०-७० जागा
@GameStar4038
@GameStar4038 2 сағат бұрын
किती जोर लावा सत्ता येणार नाही.१००%
@somu19850
@somu19850 5 сағат бұрын
उठा उठा दिवाळी आली महायुतीला घालवण्याची वेळ झाली
@sunilraut5519
@sunilraut5519 Сағат бұрын
महाविकास आघाडीने यापुढे गाफील राहू नये व अती जोशात पण जाऊ नये. शेवट पर्यंत जिद्द,चिकाटी व सजग राहून आपले ध्येय साध्य करावे. हरियाणा होणार नाही याची काळजी घ्यावी.राम कृष्ण हरी 🚩🎷🤚👍
@snehalshinde9444
@snehalshinde9444 8 сағат бұрын
महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेब हम तुम्हारे साथ है
@sandeeppawar-pn8sk
@sandeeppawar-pn8sk 3 сағат бұрын
कशाला बोकांडी बसायला
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 11 сағат бұрын
महावि जिंदाबाद . उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद .🎉
@AnilJadhav-ml3ro
@AnilJadhav-ml3ro 6 сағат бұрын
असाच निकाल आला तर सर तुमच अभिनंदन कारण महाराष्ट्र द्रोही सरकार घालवायचा आहे व मराठा आरक्षण विरोधी सरकार नको
@VasantGhugare
@VasantGhugare 11 сағат бұрын
असाच निकाल लागो राजू पाटील सर
@mohanshinde6143
@mohanshinde6143 9 сағат бұрын
खूप सुंदर सुतार साहेब, अभिनंदन.
@संतसंवादभेट
@संतसंवादभेट 8 сағат бұрын
आभारी आहोत धन्यवाद 🎉
@sharadyamgar7157
@sharadyamgar7157 6 сағат бұрын
सुतार साहेब अजून 1 गोष्ट.... फक्त इतके बोलू नका कि माजा अंदाज बरोबर होता.. फक्त evm घोटाळा झाला 😂😂😂
@narendragage961
@narendragage961 7 сағат бұрын
मोतीलाल सुतार साहेब तुम्ही लोकसभेचे पोल अचुक ठरले होते आणि आता विधानसभेचा पण तुमचा अंदाज बरोबर ठरणार आहे हे निश्चित महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल
@संतसंवादभेट
@संतसंवादभेट 6 сағат бұрын
मनापासून धन्यवाद साहेब पण विश्वास असावा लागतो राव 🎉
@bookssummary1290
@bookssummary1290 7 сағат бұрын
मोदीची पिलावळ कसल्याही परस्थिती नाही पाहिजे
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 5 сағат бұрын
महायुती बेची राख होणार १०० %
@arjunshahane7874
@arjunshahane7874 5 сағат бұрын
GOOD SIR
@sabiraliparkar5447
@sabiraliparkar5447 4 сағат бұрын
Excellent analysis
@mahadeosherkhane4517
@mahadeosherkhane4517 10 сағат бұрын
आमच्याही मनात हाच अंदाज आहे.महाविकास आघाडीचा विजय असो!!!!
@rajendrapawar7891
@rajendrapawar7891 6 сағат бұрын
महाविकास आघाडीचचं सरकार येणार १००% सर्वे बरोबर आहे_
@typicalgaming1837
@typicalgaming1837 7 сағат бұрын
भाऊनीं पिउन पोल काढ़लाय वाट्त 😂😂
@sharadyamgar7157
@sharadyamgar7157 6 сағат бұрын
100 टक्के.. पिल्या पिलाय बहुतेक.. आणि कॉकटेल आहे फुल्ल
@sandeepchabukswar5765
@sandeepchabukswar5765 6 сағат бұрын
Yes both are of halkat mentality both are against bjp
@chandrakantjamale1604
@chandrakantjamale1604 10 сағат бұрын
सर आपण केलेला सर्वे अतिशय बिनचूक आहे तरी तरी आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जागा कमी दाखवले आहेत त्या जागा सर्वात जास्त येतील
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 сағат бұрын
महायुतिच मोठया फरकाने येणार
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp 6 сағат бұрын
रिझल्ट दिवशी तोंड लपवू नका मंझे मानले तुम्हाला
@shirdharadavade1416
@shirdharadavade1416 6 сағат бұрын
देवा हे बोलत आहेत तसाच होऊदे महाराजा
@pralhadsawant2644
@pralhadsawant2644 5 сағат бұрын
या सरांच्या तोंडी साखर पडो आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे राज्य येवो.
@rajeshshirke4957
@rajeshshirke4957 5 сағат бұрын
येणार तर महायुती 🙏शिंदे सरकार 👍
@sharadyamgar7157
@sharadyamgar7157 6 сағат бұрын
कदाचित ते पण कारण तयार असेलच तुमचे..😂😂
@nitinpatil1248
@nitinpatil1248 5 сағат бұрын
९०T ९० T प्रोग्राम चालू आहे वाटत😂🤪
@sharadyamgar7157
@sharadyamgar7157 6 сағат бұрын
सुतार साहेब 90 मारली काय..मारा पण टाइम बगुन तर कमीत कमी
@thehealmohan
@thehealmohan 4 сағат бұрын
Mahayuti will have 3 to 6 percent swing in favour and will win comfortably .
@Dkji777
@Dkji777 Сағат бұрын
Please call Amit Shah and give these guys contact numbers.
@amolnikam6266
@amolnikam6266 5 сағат бұрын
भाजपला 74 मिळणार असतील तर सत्ता आली महायुतीची लिहुन ठेवा.... थोतांड सर्वे
@ramgadekar12r
@ramgadekar12r 5 сағат бұрын
👍
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj 6 сағат бұрын
अजून जागा वाटप झालेलं नाही सर्वे आला कसा काय चुकीचा सर्वे वाटत आहे
@maheshkokne8270
@maheshkokne8270 5 сағат бұрын
देशि घ्या
@hiteshmanore1621
@hiteshmanore1621 6 сағат бұрын
कडक गांजा मारून विश्लेषण करत आहे.
@ravindraphase674
@ravindraphase674 6 сағат бұрын
तुमचा सर्वे खरा हो हो
@jayeshpatil6857
@jayeshpatil6857 5 сағат бұрын
हा इंडियाचा नवस्ट्रादामूस आहे वाटत 😂
@ShardulMakwana
@ShardulMakwana 3 сағат бұрын
Shinde 165 to 173 ❤
@ramgadekar12r
@ramgadekar12r 5 сағат бұрын
हा पोल एकदम चुकीचा आहे, लढत चुरशीची होणार आहे हेच खरं आहे भाजप ला आनी एकनाथ शिंदे अजित पवार ना कमी समजू नये हरियाणा त सर्व पोल ढासळले माहीत आहे ना 😅
@mbarde7858
@mbarde7858 7 сағат бұрын
सुतार सहेबाचा आनंदाज 100टक्केबरोबर आहै
@prasnnadalvi1387
@prasnnadalvi1387 4 сағат бұрын
चपटी मारून एक्सिट पोल देता क़ाय
@dilipchorge1675
@dilipchorge1675 5 сағат бұрын
राम कृष्ण हरी
@vishnukalya6664
@vishnukalya6664 Сағат бұрын
साब आपका गनीत आजतक सही होगा मगर ईस टाईम ऐन समय पै आपका पोल गिटार मै जायेगा यही हमारा अनुमान है जादा बडबड मत करो आप फ़ेल हो गये हो मोतीलाल जी सूत्र साब समय मय गमाओ आपका पोल आभी तो फ़ेल होगा यही कहुगा
@Iamrightalways
@Iamrightalways 4 сағат бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको. ममता बॅनर्जी यांच्या वाटेवर चालले आहेत. मुंबईला वाचवा...
@wadhwekarsir9555
@wadhwekarsir9555 6 сағат бұрын
विश्लेषण पटले आघाडीचे सरकार सत्तेवर येवो अशीच भावना तमाम राष्ट्रप्रेमी लोकांची आहे,पण भाजप वर लोकांचा अजिबात विश्वास बसणार नाही,ते काही काळेबेरे करू शकते.
@dhananjayk6223
@dhananjayk6223 5 сағат бұрын
तुमची पुढची पिढी मुस्लिम होईल
@shivajibilpe8049
@shivajibilpe8049 5 сағат бұрын
तुमचा ओपिनियन पोल खोटा आहे महा विकास आघाडीला 288 जागा मिळणार भांग खाऊन अंदाज देता का?
@ajitshinde2110
@ajitshinde2110 7 сағат бұрын
what a joke! This is so funny😁😄😄
@mahadevhadawale2818
@mahadevhadawale2818 7 сағат бұрын
महविकास आघाडीने गाफील राहू नये सत्ताधारी पक्ष कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
@rameshtare3130
@rameshtare3130 7 сағат бұрын
सुतार साहेबांनी हा सर्वे पूर्ण विश्वाचा अभ्यास केला विश्वाचा सर्वे केला अमेरिका जपान इंग्लंड चीन पाकिस्तान बांगलादेश आशा अनंत देशांमध्ये फिरून हा सर्वे काढला आहे तुमच्या बुद्धीला धन्यवाद
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 6 сағат бұрын
फक्त महाविकास आघाडी.
@MansurMugale-o3k
@MansurMugale-o3k 10 сағат бұрын
100% महा विकास आघाड़ी विधान सभा 190
@psipatilsaheb5496
@psipatilsaheb5496 7 сағат бұрын
महायुतीत विदर्भ ६२ पैकी भाजपा १५ इतर १५ महाविकास आघाडी ३२ मराठवाडा ४६ पैकी भाजपा १३ शिंदे २ अजित पवार २ महाविकास आघाडी कॉंग्रेस १३ ऊ्ध्दव ठाकरे १० शरद पवार ५ इतर पक्ष व अपक्ष १ पश्चिम महाराष्ट्र ६० पैकी भाजपा १५ अजित पवार २ शिंदे गट ०० महाविकास आघाडी कॉंग्रेस १२ ऊ्ध्दव ठाकरे ७ शरदचंद्र पवार २१ इतर पक्ष ३ ऊत्तर महाराष्ट्र ४८ भाजपा १५ शिंदे १ अजित पवार १ कॉंग्रेस १० ऊध्दव ठाकरे ६ शरद पवार १३ इतर पक्ष २ कोकण ३६ पैकी भाजपा ४ शिंदे ५ अजित पवार ०० कॉंग्रेस १ ऊध्दव १२ शरद पवार ६ इतर पक्ष ६ मुंबई ३६ भाजपा १२ शिंदे० अजित पवार ० महाविकास आघाडी कॉंग्रेस ९ ऊध्दव ठाकरे १२ शरद पवार १ इतर अपक्ष उमेदवार २ महायुती १०३ पैकी ८७ भाजपा ७४ शिंदे गट ८ अजित ५ महाविकास आघाडी १८४ पैकी१७२ कॉंग्रेस ७० शरद ५२ उध्दव ठाकरे ५० वंचित ३ स पा १ जन सु १ माकपा १ मनसे २ प्रहार जनशक्ति २ शेतकरी संघटना १ शेकाप १ अपक्ष ९ अगदी बरोबर सर्वेक्षण केले आहे आहे तुम्ही
@KishorKoyande
@KishorKoyande 6 сағат бұрын
ही जानुबूझून लोकांच्या मनात महाविकास आघाडी येणार येणार नेरिटी पसरवत आहे
@sandeepchabukswar5765
@sandeepchabukswar5765 6 сағат бұрын
Both are of halkat mentality
@maheshkokne8270
@maheshkokne8270 5 сағат бұрын
जरा माल कमी लावत जा
@Netaji_Kadam
@Netaji_Kadam 5 сағат бұрын
mahayuti 160+++++ 💯 mahavikas Aghadi below 115 --- 💯 Other 13
@jayantdinde7787
@jayantdinde7787 4 сағат бұрын
सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी जिंदाबाद!!!
@kishoritkar2625
@kishoritkar2625 5 сағат бұрын
Dhiraj Deshmukh gone karad saheb on
@RoshaniKarval
@RoshaniKarval 5 сағат бұрын
❤❤ Mahavikas Aaghadi Jindabad !❤❤✌️🌹🌹🌹🌹🌹✌️ Vidhansabha Election will win the Mahavikas Aaghadi .❤✌️🌹🌹🌹🌹🌹✌️👍🙏
@ShravannarsingKhating
@ShravannarsingKhating 2 сағат бұрын
महाराष्ट्र विधानसभा चुनाव2024 एक्झिट पोल महायुती :125 महाविकास आघाडी. :144 परिवर्तन. 06 अपक्ष. :04
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 8 сағат бұрын
मुंबई फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच. मुंबई वाचवण्यासाठी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गरज आहे.
@RBSonawane
@RBSonawane 5 сағат бұрын
महा विकास आघाडी जिंदाबाद
@sanjaypawar1329
@sanjaypawar1329 5 сағат бұрын
साहेब कोकणात आदिती तटकरे ना तुम्ही जागा दाखवत नाहीय कारण अजित दादा गटाला शून्य दाखवत आहात????
@newtonclasses-m3m
@newtonclasses-m3m 3 сағат бұрын
बोगस विश्लेषण... बहुतेक आघाडी चे एजंट असावेत...
@shekhardeshmukh9788
@shekhardeshmukh9788 10 сағат бұрын
महाविकास आघाडी
@PankajPadole-s9c
@PankajPadole-s9c 4 сағат бұрын
महाविकिस आकादीच जिंकणार 250 जागा
@AM-lm4rj
@AM-lm4rj 7 сағат бұрын
महाराष्ट्रमध्ये फक्त महायुतीचेच सरकार येणार 189सीट महायुती जिंकणार ✌️✌️✌️✌️✌️
@maheshpatil3677
@maheshpatil3677 6 сағат бұрын
जेवण झाले का ? जेवत जा
@pappugaikwad7356
@pappugaikwad7356 4 сағат бұрын
बिजीपी हटाव
@tanajigodade4360
@tanajigodade4360 6 сағат бұрын
फालतू सर्वे,,,, तुम्हाला अजून नीट बोलता येत नाही आणि सर्वे सांगा लागलाय 😂😂😂
@sunitagajare834
@sunitagajare834 5 сағат бұрын
दोनच पक्ष आहे का? ह्या देशात, बाकी पक्ष नाही का? पोल हे खरे आहे मग बघू ह्या वेळेस खरे होते का? बहुजन समाज मूलनिवासी आता जागे व्हा, हे सर्व सवर्ण आहेत मग तुम्ही फक्त सतरंजी उचलनारे आता ह्यांना दाखवून देऊ आपणही आहोत तर गॅस सिलेंडर ला जिंकून द्या जिथे सर्व समाजातील लोकांना सीट दिल्या वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांनी दीले तुमचे व्होट पण तुमच्या समाजाचा उमेदार नाही, कधी जागे व्हाल, कधी आपले राज्य येणार, आपण एकटे लढून जिंकून का येत नाही, तरी ह्यांना खोटे ठरवू, गॅस सिलेंडर जिंकून द्या, जय भीम जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र जय मूलनिवासी.
@abhinaogodase2761
@abhinaogodase2761 8 сағат бұрын
Sir Your poll projects were very perfect It seen in loksabha 24
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 сағат бұрын
अतिशय गाडवी पोल
@gtw9773
@gtw9773 4 сағат бұрын
बकवास. अजून तिकीट वाटप नाही.. उमेदवार निश्चित नाही.. आणि सर्व्हे करताय...😅😅😅
@navnathmandlik7117
@navnathmandlik7117 7 сағат бұрын
महायुती च निवडून येणं महाराष्ट्र च्या गरजेचं आहे
@suryaprakash6783
@suryaprakash6783 7 сағат бұрын
जोकर 😂😂😂
@KeedaKricketKa
@KeedaKricketKa 6 сағат бұрын
ईन्शाल्लाह जरूर जीतेगी महाविकास आघाडी ✌ मुस्लिम समाज को जो साथ देगा वही महाराष्ट्र में राज करेगा...
@amoldike8422
@amoldike8422 3 сағат бұрын
MVA 200+
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj 7 сағат бұрын
भाऊ तोरसेकर ला विचारा युती जिंकणार असच म्हणतो भाऊ भाऊ खूप तरसतोय देनेंद्र ला सी एम पहाण्यासाठी
@bhanudasugale3562
@bhanudasugale3562 6 сағат бұрын
जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ठाकरे साहेब
@arvindgavhane691
@arvindgavhane691 5 сағат бұрын
90 मारून फुल्ल टल्ली 😂😂😂😂
@kishoritkar2625
@kishoritkar2625 5 сағат бұрын
RSP 2,mim 1
@SurajDalvi-d1r
@SurajDalvi-d1r 8 сағат бұрын
Motilal sutar ji..... he is master -stroke I like your pol... I salute your today's comments 👍👍👍👍👍👍👍👍👍 Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 please be continued.........
@KishorKoyande
@KishorKoyande 6 сағат бұрын
आज ही उमेदवार ठरले नाही तुम्ही कसा काय विश्लेषण करू शकता यामध्ये शरद पवार पार्टी ला वर दाखवले आहे
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 7 сағат бұрын
यांनी किती ही पैसे वाटू द्या, तिजोरी चा नायनाट करू द्या,पण ह्या चोरांना जनता मागे खेचनारच,कारण मनमानी नेते, मनमानी कारभार, मनमानी कटकारस्थान करणारे घरीच बसणार आहेत
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 6 сағат бұрын
भाऊ, जनतेला पण मिंधेने लाच दिली आहे, 1500 रुपयेसाठी महायुतीला महिला मतदान करतील 😓
@bhaktabhagawat6622
@bhaktabhagawat6622 7 сағат бұрын
महाविकास आघाडी प्रणित सर्वे आहे
@Omkarkanje-d6m
@Omkarkanje-d6m 7 сағат бұрын
भाजपची गरज आहे जनतेला
@madhukarpalde9990
@madhukarpalde9990 4 сағат бұрын
लाईक मिळवण्याकरिता हे उद्योग आहेत सारे याला नीट बोलता येत नाही
@prashantnirmale7769
@prashantnirmale7769 4 сағат бұрын
महाविकास आघाडी❤❤❤❤
@kailassaskar8273
@kailassaskar8273 5 сағат бұрын
Good
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 9 сағат бұрын
एकदम करेक्ट पोल आहे ❤
@creativeworldofsahil7051
@creativeworldofsahil7051 6 сағат бұрын
खरे खरे
@gajanansonawanesangamner5811
@gajanansonawanesangamner5811 4 сағат бұрын
असेच झाले पाहिजे जनते ने विचार करा योजना बघून नका मतदान करू .... महविकास la मतदान करा
@ashwinshah360
@ashwinshah360 5 сағат бұрын
Very good
@JJ-bt2wt
@JJ-bt2wt 4 сағат бұрын
Sample survey nakki maharashtra tun ghetlay ki banhladesh madhun..
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 81 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 28 МЛН
मंगेश साबळे अंतरवाली दाखल
कृषीसातबारा.krushi712
Рет қаралды 315
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 81 МЛН