सर्व बरोबर होणार आहे. आगे आगे देखो होता है क्या? दादा सत्तेत आले पण...
@maulitv65738 минут бұрын
कर्ज काढू नका..
@ramdaspotghan526645 минут бұрын
आत्महत्या करणे हा पर्याय नाही .
@suhasbhalerao800Сағат бұрын
तुम्ही फडणीस मुखयमंञी चे नाव देसाई घेता.मुंडे हे अजीत पवार या कोटातुन आहेत . यामुळे राजीनामा घ्यायची जबाबदारी अजीत पवार वर आहे. ना की फडणीस सराची नाही
@JaweedSaudagarСағат бұрын
अतिशय दुःखद घटना 😢😢😢
@mohanghodake90032 сағат бұрын
शिवराज पाटील चाकूरकर यांनी एका दिवसात ३ वेळा कपडे बदलले म्हणून राजीनामा दिला होता याला म्हणतात कॉंग्रेस , आणि भाजप संबंधितांनी काहीही करूनही राजीनामा घेत नाहीत हाच तो फरक
@subhashchavan33383 сағат бұрын
Ata fakta modinvar vishvas.
@subhashchavan33383 сағат бұрын
Amache mukhyamantri Kay kartayat.
@shravaniHange3 сағат бұрын
सुप्रिया सुळे यांनी पण लय मोठे गुंड पाळलेले आहेत लोकांच्या गोरगरिबांच्या प्रॉपर्टी हाल पिल्याने पण सगळं पुण्यातल्या प्रॉपर्टी हार्ट पिल्या
@shravaniHange3 сағат бұрын
ह्या माझ्याकडे काहीच प्रुफ नसतं खरं फक्त सरकारला गोंधळून टाकले यांनी सगळ्यांनी सुप्रिया शरद पवाराची का प्रॉपर्टीची चौकशी होत नाही किती मोठी प्रॉपर्टी आहे आता पुन्हा विकत घेतला आणि शरद पवारांनी
@shravaniHange3 сағат бұрын
ही बयाच खाती लोकांचे पैसे हिलाच आधी हात टाका
@shravaniHange3 сағат бұрын
हे फक्त राजकारण खेळती सुप्रिया सुळे आपल्याकडे बाकी कोणी नाही
@shravaniHange3 сағат бұрын
मुंडे साहेबांनी काय केलं नाही तर काय राजीनामा द्यायचा अजिबात द्यायचा नाही सगळे ओबीसी तुमच्या पाठीमागे आहेत मुंडे साहेब कोणी काही म्हणू द्या तुम्ही काय केलं नाही घाबरू नका
@PurushottemPathrikar-bi2ig3 сағат бұрын
तुमच्या बोलण्यातुन अस वाटत महाराष्ट्रान कीतीही आवाज उठवला तरीही काही न्याय मिळणार नाही कारण जीसके हातमे लाठी उसकी म्हैस जय महाराष्ट्र देवा तुझी दुनिया अशी रे कशी
@ramchandragodase23854 сағат бұрын
नैनो युरिया DAP फेल आहे
@lpjagtap63775 сағат бұрын
कारण एकच आहे धनंजय मुंडे आहे जसे पाकिस्तान सरकार हाफिज सईद ला पाकिस्तान सरकार वाचवत आहे तसेच महाराष्ट्र सरकार धनंजय मुंडे ला वाचवत आहे.
@Hindu-z4f6 сағат бұрын
Dm सीएम यांना ब्लॅकमेल करत तर नसेल.
@MrChandrakant266 сағат бұрын
Perfect हेच वाटत आहे. भाजप गद्दार ला लोकांनी मते दिली नाही.
@dinkarpatil21676 сағат бұрын
अजित पावरांचा राजकीय पक्ष नसून एक टोळी आहे. पक्षासाठी दरोडे घालणारे नेते यांना लागतात. किंबहुना घातलेले आहेत. मग राजीनामा कसा घेणार.
@sharadvjoshi38047 сағат бұрын
थोडक्यात पेरणी खोल केलेली आहे. पीक वयाजणार नही. जय हिंद.
@AshokSalunkhe-k1r11 сағат бұрын
क्रांती झाली पाहिजे ह्या सर्व अन्यायाविरुद्ध.
@sanjayzalkikar13 сағат бұрын
हमाम खान्यात सब नंगे जनतेचे कल्याण सेवा हे भाषणातले शब्द किळस येती हे बघून
EVM चा घोटाळा करता धरता धनंजय मुंडे आहे. म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा राजीनामा घेत नाही.
@dattathakare161914 сағат бұрын
यावरून हे स्पस्ट आहे की जेव्हढे दोषी कराड मुंडे आहे तेव्हढेच दोषी अजित पवार देवेंद्र फडणवीस आहे
@DipakChaudhari2114 сағат бұрын
Khot behaviour karav aani khot bolav pn retun bolav he cm devendra fadnavis yancha kdun shikayla hv
@yashrajentertainmentsangli797914 сағат бұрын
लाटलेल्या पैशात वाटणी मिळतं असेल ?
@Vimp10115 сағат бұрын
Phaltu commentary.
@dnyanu2015 сағат бұрын
DM ❤😊
@VinodPote-me4kk15 сағат бұрын
Dm ला direct fashi होणार म्हणून राजीनामा देत नाही
@VinodPote-me4kk15 сағат бұрын
Dm ला direct fashi होणार म्हणून राजीनामा देत नाही
@VinodPote-me4kk15 сағат бұрын
Dm ला direct fashi होणार म्हणून राजीनामा देत नाही
@jayanaikwadi15 сағат бұрын
101% correct Sir
@randive-d3q15 сағат бұрын
Jay Maharashtra
@ushabhosale345415 сағат бұрын
😢😢
@NitinWalavalkar-u5q15 сағат бұрын
अहो राजीनामा कसा देतील. कुठे नबाब मलिक यांनी राजीनामा दिला होता. सत्ता हेच ध्येय बाकी काही नाही. काही पण काहीही करा. म्हणून राष्ट्रवादीचे नाव खराब झाले आहे. सत्ते शिवाय रहायच नाही. मग युती कुणाशी पण करा. भले मग पाकिस्तानशी ही युती करा. असे तत्व आहे.
@krushnakumarsarogade31715 сағат бұрын
हे सगळे चोर आहेत, त्यामुळे एकमेकांना वाचवायच काम चालू आहे,तिघांचेही हात एकमेकांच्या गांडी खाली आहेत, एक घरगडी अब्जाधीश कसा होतो, काय आहे एवढ त्या वाल्याकडे
@ramraopatil251515 сағат бұрын
आपण व्यक्त केलेले मत अंदाज खरा असावा
@NitinBijwe-jb8uy15 сағат бұрын
Tumhi khup wel gheta Rao thodkyat bolana tyacha rajinama magne mhanje cm Dm adchanit yene
@PurushottamTelrandhe15 сағат бұрын
FAKE
@sudhakarpharande630615 сағат бұрын
Sadar babat Sharad Pawar Saheb ka bolat nahi
@shiwajiraokadam654315 сағат бұрын
CM Dcm will not take risk They will trap to Munde by court action .
@starm531715 сағат бұрын
CM DCM हे दोघे ही DM ला ॲक्शन घेत नाही कारण सर्व पुरावे नष्ट करण्या साठी त्याला मंत्री म्हणून काढत नाही ती आग CM DCM पर्यंत पोहचू शकते
@dnyaneshwarsarowar326116 сағат бұрын
आजितभाऊ ,देवाभाऊ अती झाल ,याचे परिणाम भोगावे लागनार.
@tanajigaikwad357716 сағат бұрын
मुंडेचे मोबाईल सी.डी.आर.तपासले तरी सर्व कारनामे (आकाचे) उघडकीस येतील पण ते अजित व फडणवीस करणार नाही.
@tanajigaikwad357716 сағат бұрын
अगदी सत्य आहे हे.
@ghonsalodsilva691816 сағат бұрын
राजीनामा दिला न दिला काही हरकत नाही. जे जनतेच्या मनातून आधीच उतरले आहेत त्यांना जनतेने राजीनामा दिला आहे.
@vasanttrmbakkanwate267116 сағат бұрын
हे नपुसक नेते राजीनामा देत नाहीत आणि घेत ही नाही
@shripatiabdar440616 сағат бұрын
हे जर खरे असेल तर महाराष्ट्र राज्याचे नुकसान होणार हे सत्य