स्वार्थासाठी एकत्र येऊन उभी केलेली आघाडी एक दिवस फुटणारच होती
@MrSachin253Ай бұрын
बाळासाहेबांचे हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं होतं हे तुम्ही मान्य करताय
@kalavatipadviАй бұрын
महविकस आघडी चे नेते हे खुद पसंत लोक आहेत धन्यवाद
@swatigaykar6870Ай бұрын
युतीचे लोक म्हणतात लोकसभेला विरोधी पक्षाचे जास्त खासदार निवडून आले तेव्हा evm मशीन मध्ये घोटाळा नव्हता, आणि आता विधानसभेला घोटाळा आहे असें युतीचे बरेच लोक म्हणतात मग आघाडीच्या लोकांनी त्याना असें उत्तर द्यायला पाहिजेत कि लोक सभेच्या ज्या मशिन्स होत्या, त्याला तुम्ही विधानसभेला का वापरल्या नाहीत,
@sahebraoshingare103Ай бұрын
उद्धव ठाकरे च्या 20सीट निवडून आल्या मुस्लिम मतामुळे निवडून मुबई मध्ये निवडून आल्या. नाहीतर दहा सीट निवडून आल्या नसत्या.
@TheCreativeComposerАй бұрын
राज ठाकरेमुळे उद्धवच्या मुंबईतील जागा निवडुन आल्या
@avinashsharma3394Ай бұрын
काॅमरेड निखिल. पाठीमागे बरनाॅल लाव. आराम नाही भेटला तर बर्फ लाव.
@sharadapatwardhan7554Ай бұрын
कोणत्याही पक्षात ताळमेळ नाही
@shriramkale5904Ай бұрын
आधी चाटीत होता आता उलट वायचळतो
@masajinarake8435Ай бұрын
तुम्ही पत्रकार आहे का महाविकास आघाडीचे सल्लागार आहे ते आधी सांगा
@rajeshpounikarАй бұрын
पत्रकारी केचा धर्म देशाचे हित जोपासणारा आसवा कोणत्या पक्षाचे हित जोपासणारा नसावा
@swatigaykar6870Ай бұрын
वागळे साहेब तुम्ही जे काही सांगता ते 101% बरोबर आहे, जन आंदोलन केले तरच काहीतरी होईल नाहीतर तु तू मैं मैं होईल
@vinodex-man266Ай бұрын
महामतलबी आघाडी होती वागळेजी तुम्हाला अजूनपर्यंत कळले नाही. ६ डिसेंबर शी बाबरी मस्जिद शी काय देनेघने हो, २६/११ हा दिवस संविधान दिवस त्यादिवशी महाराष्ट्रात काय घडले हे सांगता येत नाही का हो
@angadjadhavar9343Ай бұрын
एवढं का तळमळताय निखिल वागळे ? तुम्हीच का मविआचे समन्वयक होत नाही?
@liladharpatil4234Ай бұрын
Yala mirachya zombalya
@VivekJalgaonkar-s4lАй бұрын
Wagleji kiti ha thaythayat MVA la officially join vha
@rauteeshwarkumar8482Ай бұрын
लोकसभा निवडणुकीत उमव मशीन योग्य होत का
@subhashgaikwad6299Ай бұрын
एकटाच बडबडतोय डोक्यावर परिणाम झाल्या सारखे
@anandchinchole3406Ай бұрын
निखिल वागळे हा भाजपचा एजंट आहे
@dattatrayrajurkar7247Ай бұрын
हा वागळे नाही वटवाघळू आहे 😢
@rushikeshdhome5025Ай бұрын
😂😂😂😂😂 वागळे ला आग लागली
@gangadharvichare3165Ай бұрын
Mahavikas aghadi sampali tar Maharashtra che nuksan honar ahe tyancha nahi lokanchi tich iccha ahe
@Anuja1310Ай бұрын
why he I so hyper??? why he is so bother 😂😂😂namaste
@gunvantborkar9157Ай бұрын
वंचिताना डावलून सतेत येता येत नाही. आता बसा बोबलत.
@ashokbjpisindinpartipatil3391Ай бұрын
साहेब जरा B P तपासून बघा ,,,जनता खूप हुशार आहे. ,,,खंडीभर रांडा कामाचा,,, benda,,,,
@suhasineedeshpande3607Ай бұрын
Hech sarkar pahije hote te aale
@suhasineedeshpande3607Ай бұрын
E V M congress Neches aanle evadhe varshe chalale aata lokani yana ghari pathvlay tar radtahet
@prashantjamdar7395Ай бұрын
लबाड लांडगे समाज अतिशय हुशार आहे हे विसरू नका
@ramjanwade7502Ай бұрын
सगळेच बरबटलेले आहेत तू फक्त चांगला आहेस का रे
@rajeshwarborkar1150Ай бұрын
वागळेजी तुंम्ही मविआच्या मुखीयांना सांगावे की झोपेतून उठून आद.बाळासाहेब आंबेडकरांशी निष्ठेने, प्रामाणिकपणे सलगी करून स्वाभिमानाने पाजेटिव्हली राजकीय सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकत्र येऊन वंचितला साथ द्या.
@vilaspatil9419Ай бұрын
तु तुझं बघ त्यानी भरपूर करून ठेवलंय. 🤣🤣🤣
@suhasineedeshpande3607Ай бұрын
Bighadi sampalich aata tu pan ghari jaun aaram kar yutila aamhi bharbharun matdan kele
@RavindraVedpathak-pk8kfАй бұрын
मला वाटतंय तुला लयच पुळका येतो आणि आला आहे पण तुझी चांगलीच मारलीय फडणवीसांनी 😂😂😂