Gopya janmla pn nasel teva pawarsaheb rajkarnat hote thyache barobari karu shakt nahi atta thyanche kimmat kalt nahi pn te nslyavr kalel🫤
@kalesangram22211 сағат бұрын
अहो वागळे बाबा...धनगर समाज आज पर्यंत कधीच पुढे येऊ दिला नाही आणि आज गोपीचंद पडळकर साहेब यांच्या सारखं एक कणखर नेतृत्व जर समाजासाठी लढत असेल त्यांना पण दाबण्याचा प्रयत्न चालू केला त्यांना विचारा ...
@somnathgaikwad26011 сағат бұрын
खरच याला लाज.नाही
@deshmukhbalraj11 сағат бұрын
हा खरोखर वाईट मतलबी म्हातारा निघाला पूर्ण पवार खानदान हलकट निघाली शिंदे लवकर बाहेर पडा ठाकरे ना मिळा
@NavnathBhosle-w2w12 сағат бұрын
एकदम ओके सर
@ChayaKardak13 сағат бұрын
Jay savidhan🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯
@DadaShendage-u3h14 сағат бұрын
बरोबर बोलता
@DadaShendage-u3h15 сағат бұрын
बरोबर निखिल वागळे सर
@kakasomadane811715 сағат бұрын
आहो साहेब तुम्ही चोरा ला चोर म्हणा यला शिका आजपर्यंत महाराष्ट्र लुटून खाल्ला आहे कारखाने लवासा जलसंपदा वागि पिकात किती नफा आहे शिखर बॅक घोटाळा हे प्रकरण आणि बोंब स्फोट झाले त्या वेळी तिनशे लोक मेले हजारो जखमी झाले परत एसटी कामगार किती मेले गोवारि समाजातील हतयाकाड कोणी केले ह्याला पवार जबाबदार आहे टॅप घोटाळा सगळं मावल शेतकरी गोळीबार झाला दोन शेतकरी मयत झाले जमीन किती हडपली तु वर घेऊन जाता येणार नाहीत फक्त गोरगरीब जनतेला लुटून खाणारी आवलाद आहे चोर टोळी आहे राष्टवादी पक्ष म्हणजे लबाड लोकांची टोळी आहे तुम्ही पवार फॅमिली ला घेतले तर महाराष्ट्र उपाशी रहाणार नाही हे धानात ठेव
@dr.dineshpawar782316 сағат бұрын
Khare patrakar vagale saheb
@SudamGore-vi2ds16 сағат бұрын
वागळे सर तुम्ही पवार साहेबांचा ठेका घेतलाय आम्ही पण पडळकर साहेबांचा ठेका घेतलाय कारण आम्ही धनगर आहोत आपली पत्रकारिता एका व्यक्ती साठीच असेल तर ती आम्ही का ऐकायची वास्तविक गोपीचंद पडळकर आपल्या बाबत काही बरे वाईट बोलत नाही हे असेच असणार तर आम्ही तुमच्या यू टुबवर तुमचा कार्यक्रम पाहणे बंद करू
@subhashgaikwad629917 сағат бұрын
आघाडीच्या बातम्या सोडून भाजपाच्या बातम्या द्यायला लागला .
@rameshshinde571817 сағат бұрын
पडळकरांना अजून अक्कलदाड आलेली नाही ती आली की ते असं बाष्कळ बोलणार नाहीत.
@SantoshJadhav-l4n18 сағат бұрын
अनुसूचित बोलण्याची हिम्मत होत नाही का.
@OmkarShinde-p9c18 сағат бұрын
Nishedh
@shantkolhapure567719 сағат бұрын
तत्व न पटता सुद्धा तुरुंगात जाण्यापेक्षा सत्तेत राहून तडजोड करत डबल इंजिन डंपर चे आवाजात कसे बसे जात आहे यात ते सुखी आहेत मात्र जनता समाधानी नाही
@dudeepnm19 сағат бұрын
वागळे साहेब, तुम्ही कुठे जाणार?
@udayghatge200019 сағат бұрын
संपत आलेला पक्ष भाजपला हवे
@sureshsontakke416019 сағат бұрын
सगळया कमेंट करनाऱ्याला पडळकराने कामाला ठेवले आहे काय?
@sampatraopawar567019 сағат бұрын
शरद पवार भाजप सोबत गेले तर उरलीसुरली विश्वासहारता जाईलच.
@sharad_wagh20 сағат бұрын
काय
@VishnuPatil-wq8ne20 сағат бұрын
फेरिवाले अधिकृत आणि अनधिकृत हे न्यायालये कश्याच्या आधारावर ठरवतात. तस पाहिल तर सगळेच फेरिवाले अनधिकृत आणि बेकायदेशिर ठरतात. फेरीवाल्यांची व्याख्या :- फेरिवाला म्हणजे एका दिवसात जेवढं सामान विकल जाईल थेवढच घेवून रस्त्यावर बसायला परवांगी असावी. फेरिवाल्याने 36”व्यासाची पाटी किंवा 4 x 3 च्या बाकड्याचा वापरावा आणि रात्री धंदा झाल्यावर राहिलेल सामान व साहित्य फेरिवाल्यानी घरी घेवून जाणे बंधनकारक असाव. पावसा व उन्हापासून स्वरक्षण करण्यासाठी फेरिवाल्यांनी छ्त्रीचा वापर करावा. परंतु हातगाडीला आणि ट्परीला परवानगी नसावी. टप-या नगरसेवक, आमदार यांचे संबधीत आणि हाप्ते वसुल करणा-यांच्या असतात अस बोलल जातो. साहेब, आपल्या ग्रामपंचायत हद्दीत टप-याची संख्या दिवसेंदिवस वाढात आहे. बरेच फेरिवाले मिनी-टेम्पो व हातगाडी भरेल एवढा सामान घेवुन बसतात. या फेरिवाल्यांमुळे आपल्या विभागाला बकाळपणा येतोय. हे लोक काळांतराने कायमस्वरुपी पुथपात आणि रस्ता आडवतातील, अशा हातगाड्या व टप-याना ग्रामपंचायतीची कायमची बंदी असावी. हारवाले-टपरी, वडापाववाले-हातगाडी, भाजीवाले आणि मच्छिवाले त्यांचा पेट्या रस्त्यावर सोडून जातात. मच्छिवाले आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घावूकभावाने मच्छी आणतात आणि 8/10 दिवस ते बर्फात ठेवून कुजवून तुम्हा आम्हाला ताजी आहे अस सांगून विकत असतात. साहेब या गोष्टीला आपणच कारणीभुत ठरतो. रात्र झाल्यावर त्या व्यवसाय करणा-याने न विकल गेलेल जे काही सामान असेल ते आणि बाकडा व हात-गाडी, मच्छीवाल्यानी राहिलेली मच्छी आणि त्यांची टोपली, पेटी किंवा बाकडा त्यानी त्यांच्या घरी घेऊन जाणे ग्रामपंचायतीने बंदनकारक करावे. फेरिवाल्याने एका दिवसात विकल जाईल तेवढ सामान/भाजीपाला व मच्छिवाल्याना एका दिवसात विकली जाईल तेवढीच मच्छी घेवून रस्त्यावर बसायला परवाणगी ग्रामपंचायतीची असावी. फेरिवाल्याना रोज विकल / संपल जाईल तेवढच सामान घेऊन पुथपात आणि रसत्यावर बसाची परवानगी ग्रामपंचायतीने / नगरपालिकेने द्यावी, आणि त्या मोबदल्यात फेरिवाल्या कडून दिवसाला 40 ते 50 रुपये कर म्हणून वसुल करावा, त्याचा फायदा काही ठिकाणी हापते वसुल करतात ते वसुली करणारे दिसणार नाहीत. जर फेरिवाला रोज कर भरणार नसेल तर त्याला पुथपात आणि रसत्यावर बसायची परवानगी ग्रामपंचायतीने/नगरपालिकेने/महानगरपालिकेने देऊ नये. फेरिवाले अधिकृत आणि अनधिकृत हे न्यायालये कशाच्या आधारावर ठरवतात हे समजत नाही, तस पाहिल तर सगळेच फेरिवाले अनधिकृत आणि बेकायदेशिर ठरतात. न्यायालयाने अशा लोकांना वास्तवीक अधिकृत ठरवू नये. ज्याला पुथपात आणि रसत्यावर धंदा करायचा असेल तर त्या व्यवसाय करणा-याने एका दिवसात विकल जाईल तेवढच सामान घेऊन रस्त्यावर आणि पुथपाथवर बसाव किंवा 36 इंच व्यासाची टोपली किंवा 4’x3’ चा बाकडा घेऊन धंदा करायला परवानगी असावी पावस व उन्हापासून स्वरक्षण करण्यासाठी फेरिवाल्यांनी छ्त्रीचा वापर करावा, यासाठी प्लास्टिकचा वापर करुन देवू नये. रस्त्यावर वडे बनवायला तसेच हातगाडीला आणि ट्परीला परवानगी नसावी. टप-या ह्या नगरसेवक, अमदार यांचे संबधितांच्या व हाप्ते वसुल करणा-यांच्या असतात अस बोलल जातो. कर आकारल्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत फेरिवाल्यांचा प्रश्न निर्माण होणार नाही. फेरिवाल्यांकडून कर गोला करण्यासाठी ग्रामपंचायत / महपालिकेत / नगरपालिकेत. बर्याच लोंकाना रोजगार मिळेल. ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका आणि न्यायालये यांनी फेरिवाल्याना अधिकृत आणि अनधिकृत करत बसलात, तर टपर-या आणि हातगाडी फेरिवाले वाढतच राहणार आणि पुथपात गायब होतील. हा विचार जनतेसाठी करा. साहेब आपल्याला योग्य वाटत आसेल तर या विषयावर तुमच्या ग्रामसभेत चर्चा करावी आणि आपल्या ग्रामपंचायती मधील जनतेसाठी योग्य निर्णय घ्यावा. म्हणून कृपया साहेब आपल्या विचाराने या विषयांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवावे व एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा सुधा करावी. प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.
@aajpn4024e20 сағат бұрын
अप्रतिम् विश्लेशण आहे बुवा यांचं , कोणाला झटके किंवा कोणाला चटके हे खरच् वागळे साहेबांकडून शिकाव बरं काय ? ?? समझले - म्हणून की काय त्यांच् विश्लेशण हे नेहमीच झटके - चटके - धू धू धूतला वैगेरेनी युक्त असत् - करू द्या त्यांना त्यातच जर त्यांना आनंद वाटत असेल तर आपण त्यांना आनंद घेऊ द्या
@jayavantghosalkar539620 сағат бұрын
अजित दादांच्या पक्षातून हसन मुश्रीफ हे देखील निवडून आले आहेत...
@Rambhaumargale72220 сағат бұрын
भाजपला नव्हे, उद्योगपतींना हवे आहेत, आणि उद्योगपती भाजप प्रणित आहेत।
@sunilgawde621921 сағат бұрын
बरोबर आहे, वागळे साहेब
@nm-lz8tr21 сағат бұрын
शरद पवार भाजपाला पाठबा दिले तर व अशा मध्ये वोटिंग मशीन बंद करून पायलट पेपर वर मतदान सुरू झाले तर पुढील काळात कांग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवशेनेला मोठे यश मीळणार आहे
@nm-lz8tr21 сағат бұрын
ह्याचे मुख्य कारण असले पाहिजे आढाणीवर झालेली कारवाई अमेरिका न्यायालयाने आढानी विरोधात पकड वॉरंट जारी केले आहे हे संकट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांच्यावर आहे व राहुल गांधी आढनीला चवबाजूनी घेलले आहे हे विरोध कमी व्हावी व रिहूल गांधीना कमजोर करण्यासाठी व आघाडीला वाचवण्यासाठी हे ऐक डाव व रंननीती आसली पाहिजे
@sushantchavan347522 сағат бұрын
कुठे गोपीनाथ राव मुंडे आणि कुठे हा मुंडे.. 🙏
@vishalyanpure652722 сағат бұрын
ही फक्त सुरुवात आहे शिंदे ला आणि अजित पवार यांना कळेल की काय हालत होते ती
@DevidasSalunke-pm7th22 сағат бұрын
ते शरदजी पवार आहेत ते काहीही करू शकतात.
@prakashpatil6772Күн бұрын
अदानी चे मित्र शरद पवार भाजपचे मित्र अदानी यांच्यासाठी च एकत्र येऊ शकतील.
@mahadubanduborkar2126Күн бұрын
पवार साहेब मारकवडिमध्ये गेले त्यांनी पडळकर वरती एकही शब्द उच्चरला नाहीं फक्त EVM चा निषेध केला... मग पडळकरला व सदाभाऊला मिरची का झोंबली????
@prakashpatil6772Күн бұрын
शरद पवार हे संधीसाधू राजकारणी आहेत
@AnilPatil-q6t12 сағат бұрын
तू संधीसादू तूझा ./..संधीसादू
@sanjaynalawade5541Күн бұрын
शरद पवार हे मोदींना वरचढ आहेत आणी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत बसले आहे त्याला पवार साहेबच न्यायच्या मार्गाने खाली खेचू शकतात हे होऊ नये म्हणून पवार साहेबाना मोदी जवळ करत आहे शरद पवार साहेब यांच्या पाठीमागे मोठी जनशक्ती आहे विधानसभेतील महायुतीची मते पहा आणि मविआची मते पहा मविआची मते ही जास्त आहेत.
@malharbhaupromax4191Күн бұрын
स्वार्थासाठी एकत्र येऊन उभी केलेली आघाडी एक दिवस फुटणारच होती
@advocatetanajimalusare2856Күн бұрын
धार्मिक बाबींवर बंद करणारे उद्याच्या बंद मध्ये रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होण्याचे धाडस दाखवणार नाहीत नक्कीच.. कारण त्यांना संविधानाच्या पेक्षा धर्म आणि जात प्यारी आहे... म्हणून बंद मध्ये सहभागी झाले ते भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरतील.. बाकीचे साटेलोटे शेला पागोटे
@santoshambre1970Күн бұрын
Feck news
@SureshchandraDhavale14 сағат бұрын
शरद पवार कधीच भाजप मध्ये जाणार नाहीत हे शंभर टक्के खर आहे.
Shinde manuski madhye modi.shah.fadanvis peksha far changle...majboori mude NDA join kela man Uddhav ji barobar rahnar
@IlaiJamadar-s1kКүн бұрын
Sadhya hotel cha bil teta nahi
@rauteeshwarkumar8482Күн бұрын
लोकसभा निवडणुकीत उमव मशीन योग्य होत का
@RangnathJadhav-u7lКүн бұрын
वावळे साहेब नारंगी पाटील जागा घेतली काय तुम्ही आता अहो तुम्ही पत्रकार आहेत ना पत्रकार तेरा प्रश्न विचारले का तुम्ही शरद पवार तुम्ही कशाला गेले म्हणून
@RangnathJadhav-u7lКүн бұрын
मग शरद पवार ला जायचं काय काम होतं पडळकर यांचा आणि त्यांचा सत्य होतं म्हणून तिथे गेले होते पब्लिक ला बोलवलं होतं पब्लिकन हातावरी करून दाखवलं का नाही तुम्हाला
@RangnathJadhav-u7lКүн бұрын
पत्रकार साहेब तुम्ही गोपीचंद पडळकर म्हणता माझा शरद पवारची राजनीती कशी आहे लोकांचे घर फोडले त्यावेळेस तुम्ही बोलले नाही तरंगे च्या नंतर तुमचा नंबर आहे मला असं वाटतंय शरद पवारची कटर निष्ठावंत