जाधव साहेब तुम्ही या फडणवीसांच्या समर्थांना तील लोकांना तुमच्या चॅनलला बोलू नका आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत तुमची जे विषयाची मांडणी ते ऐकण्याकरिता आम्ही तुमचा प्रत्येक व्हिडिओ जीव लावून बघतो
@derikobrain50829 ай бұрын
एकच बाजू एकून कसं चालेल शेट? फडणवीस ने काम केलं तर केलं ना शेट, आपला समाज इतक्या छोट्या मनाचा नाय हो, अन् प्रस्थापित मराठा नेत्यांनी सोताला "जाणता राजा" बोलवून घेणाऱ्यांनी काय केलं?
शिवराळ भाषा म्हणून जरांग यांची दिसली सत्तेत राहणारे आमदारांची मंत्र्यांची दिसली नाही का
@DRPatil-yi5we9 ай бұрын
फार सुंदर सांगितले. आभारी आहे
@pankajzungare34809 ай бұрын
चव्हाण साहेब मी पण भाजपचा कार्यकर्ता पण पहिले मी माझ्या मराठा प्रथम मानतो नंतर पक्ष
@MahendraEngg9 ай бұрын
Sarv maratha samaj Jarange sobat aahe
@nivasnaik75559 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्र राज्य ला माहित आहे.. खरा शकुनी कोण आहे
@shrihariladane44029 ай бұрын
Kharach no 1 shkuni mama ajay chavan chamchya ahe shkuni mama cha yacyakadun changali apexa ahe ka tu labada ani to tatbujacha kahi sangu nako tu shard pawaravar ka agpakhad karto ahes
@milindbhandari88719 ай бұрын
आमदार.खासदार एकमेकांवर शिविगाळ करतात तेव्हा सगळ चालत मनोज जरांगे यांना जर काही केल तर जणता भाजप वीरोधी वातावरण तयार होईल
@rahulzombade69149 ай бұрын
Te swach aahet aapan khalcje aahot
@RameshJadhav-mc6lb9 ай бұрын
संजय लाखे पाटील✊✌️, आपल्या स्पष्ट वक्तव्याने समोरचे नंगे🙉, समोरचे पढवलेले पोपट अडखडून बोलतात म्हणजे चूक कबूल करतात
@dineshtemgire2029 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
@samadhansamudre96729 ай бұрын
आशिष सर पोलिस स्टेशन मध्ये गोळीबार झाला त्याची पण s I t चवकशी करावी ना
@SeemaNikam-bc8cg9 ай бұрын
संजय लाखे पाटिल सर बोलताय ते अगदी बरोबर आहे ह्याची सगळ्यातची एस आय टी ची चौकशी झालीच पाहिजे..
@haridasthorat9839 ай бұрын
सर्वांचीच एसआयटी चौकशी करावी
@user-gz9ro7zo1p9 ай бұрын
तुमच्या सरकारने शाळेतल्या मुलांना खाते उघडायला सांगितले या खात्यामध्ये एकही पैसा रिटर्न आला नाही तुमचा त्या मुलांचे खाते असेच मोकळे पडलेले आहेत
@shahajidoke28909 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावणारे कोण, हे सर्व महाराष्ट्राप्रेमी लोक जाणत आहेत !
@RameshJadhav-mc6lb9 ай бұрын
आंदोलन थांबले असते जर 27जानेवारीला सगेसोयरे बाबतीत मान्य केलेला मसूदा कायद्यात रूपांतर केला असता. पण सरकारने जाणीवपूर्वक दुसराच मार्ग निवळला जी मागणीच नव्हती
@laxmangarje45799 ай бұрын
कारस्थानी कोण आहे त्या महाराष्ट्रातील लोकांना माहीत आहे शिवसेना कुणी फोडली मित्र पक्ष पूर्ण कुणी संपवला
@sureshkukade91089 ай бұрын
😊😊
@sureshatyalkar31199 ай бұрын
बरोबर आहे त्यांना आता सुट्टी नाय एक मराठा लाख मराठा
@sudhakarkulkarni51169 ай бұрын
ते राजकारय आहे. राजकारणात एक मेकायला खेचलं जात. हे आंदोलन मराठ्यांच की राजकीय खेळीच.आहे.
@DnyaneshwarGanjale9 ай бұрын
ईतके दीवस काही नेते मॅनेज झाले पण आसा नेता भेटला तो मॅनेज होत नाही ऊगाच शरद पवार नाव घेऊन राजकारण करतात दहा टक्के आयक्षण मान्य केले नाही गुलाल उधळला नाही म्हणून राग आला नतर आंदोलन उधळणयासाठी वाईट खा लचया पातळीवर बोलले तयामुळे जरागे चिडले तोल गेला आणी सशय सरकारवर आला मग पुढचा विषय घडला
@DnyaneshwarGanjale9 ай бұрын
वक्ते काय भाषा बोलतात झाडांवर बाडगूळ म्हणून मोठ्या नेत्याला नाव घेत बोलतो काय शिस्तीची आपेक्षा जरागेकडून करता तुमचे प्रवक्ते कसे बोलता त तुमच ठेवा झाकून दुसरयाचे बघा वाकून बर नाही
@smb44599 ай бұрын
आशिष सर, इतक्या निःपक्षपाती चर्चा केल्याबद्दल उद्या आपल्यालाही त्रास होऊ शकतो. असे वाटते आहे.... आपले संपूर्ण मराठ्याच्या वतीने मन:पूर्वक आभार 🙏🙏 एक मराठा लाख मराठा, जय शिवराय, जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
@nivasnaik75559 ай бұрын
जय हो मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरा गे पाटील.... तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर कायम राहणार
@शामरावलवंदे9 ай бұрын
अरे बाबा पोलिस स्टेशन मध्ये गोळ्या झाडल्या झाडल्या त्याची एस,आय टी चौकशी होत नाही काय सरकार आणि काय मंत्री राजकारणी वारे धंन्य सरकार
@ShilpaMonde9 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ShilpaMonde9 ай бұрын
46:00
@NileshPatil-wo4bq9 ай бұрын
जरंगे पाटील ला हात लावला तर बघा...काय होतंय
@rahuldharashivkar39909 ай бұрын
Tu yeda aahes
@fasterfene98499 ай бұрын
काही होत नाही 370 काढलं त्यावेळी काही झालं नाही तर जरंग्याला उचलला तर काय होणार 🙄🙄 आणि काही झालं तर मराठ्यांनी सरकारी नोकऱ्या विसराव्या ...गुन्हे दाखल झाले की संपलं सगळं 😝🤣🤣
@VaishnaviMore-hy8cp9 ай бұрын
सर्व मराठा समाजा च्या नेतेमंडळी ना भावपूर्ण श्रद्धांजली. जय जिजाऊ जय शिवराय.
@kishormahurkar9 ай бұрын
जरांगे ची चौकशी करता,पण गायकवाड ने शिंदे वर आरोप केले होते त्याला sit का नाही
@jayawantathare1579 ай бұрын
राणे कुटुंबाचे शब्द वरच्या पातळीवर होत का त्यावेळेस संस्कृती आठवत नाही ❓❓❓❓
@laxmangarje45799 ай бұрын
नारायण राणे यांचे दोन मुले उद्धव ठाकरे साहेब यांच्या बद्दल खालच्या भाषेत बोलतात तेव्हा गुदगुल्या होतात
@jagannathgangurde34159 ай бұрын
अगदी बरोबर.
@fasterfene98499 ай бұрын
उद्धव ठाकरे आणि त्याचं पेंग्विन आणि संज्या राऊत पण वाट्टेल ते बोलतात की ....सगळे राजकारणी सारखेच
@pramodyendhe-xu3bf9 ай бұрын
Pp@@jagannathgangurde3415
@vilasraodeshmukh72359 ай бұрын
अभिनंदन विखेपाटील,वास्तव मांडले
@sanjaychavan91149 ай бұрын
अहो मग बीजेपी च्या अधिकृत व्यासपीठवरून निलेश राणे जेव्हा भास्कर जाधवाना आई बहिणी वरून शिव्या देतात ते चालत का म्हणजे तुम्ही कराल तो कायदा, वा रे 🤭
@namdevpatil97229 ай бұрын
आशिष जाधव साहेब ग्रेट
@Rdhealth2349 ай бұрын
बारस्कर,संगीता वानखेडे,वाळेकर सदावर्ते यांना कोण पैसा पुरवते याची चौकशी झाली पाहिजे,टरबूज तू षडयंत्र करीत आहेस
@bapuraokadam8939 ай бұрын
ह्या सगळ्या कुचल करणीमागे मां देवद्रजी फडणवीस साहेब आहेत हे उघड आहे,पण ते चोकासित येणार नाही.
@drbharatgyn9 ай бұрын
वाळेकर याची चांगल्या वागणुकीचे कारण देऊन उर्वरित शिक्षा माफ झाली किंवा तारखा न पडल्याने जामीन दिवसेंदिवस वाढत गेला तर ब-याच गोष्टी क्लेअर होतील.
@vinodborkar46169 ай бұрын
Nepali bhaskar jadhav la shivya deto sit lava
@rahuldharashivkar39909 ай бұрын
C M Shinde jababdar ahet
@despandesunil7159 ай бұрын
Krpaya up mukhyamantryanit shamanic sambodha Fadanvis saheb he tuzya Ghar che nokar nahi.
@nivasnaik75559 ай бұрын
संजय लाखे साहेब खूप छान विसळेशन केले अगदी बरोबर आहे
@udayrasal74709 ай бұрын
आजच्या परिस्थिती आशिष जाधव अशी चर्चा घडवून आनतयात सलाम तुम्हाला
@sachinjadhav46079 ай бұрын
Aashish jadhav sir सलाम आहे तुम्हाला तुम्ही एकटेच राहिले आता गोदी मीडिया नसलेले तुम्ही एकटेच सत्य परस्थिती सांगताय
@drbharatgyn9 ай бұрын
हैदराबाद गॅझेट चं काय झालं?
@anandasalamwade58069 ай бұрын
मशाल, तुतारी ची भिंती वाटू लागली, म्हणून सयाटी नेमायची
@magadumsambaji59639 ай бұрын
He sarkar be kaydeshir aahe he janteshi Kay bolnar
@shrihariladane44029 ай бұрын
Nakkich he Ajay chavan Khara bola tarbujane arxan fasava dile hote karan ekikade arxan dinyache sreya ghyache ani dusarikade sadavartela yachika dakhal karayala lavane he tula patateka Ajay chavan labada haramkhora tu fadnvis cha cha chamchya ahes sharad pawaravar ka bolat ahes tu khalas zala ahes maratha
@samadhansamudre96729 ай бұрын
आशिष सर भाजपचा एक आमदार रोज दोन समाजात तेढ निर्माण करतो त्याचे काय
@Satish-ps2xt8 ай бұрын
आपण दुसऱ्याच्या आई बहिणींना आपली आई बहीण मानली तर दुसरे लोक आपल्या दोस्त तुमच्या आई बहिणीला आमच्या आई बहीण असे मानतील हे 100% बरोबर
@santoshambulgekar19969 ай бұрын
ज्यांना गोळ्या घातल्या त्यांनी काय करावे?
@fasterfene98499 ай бұрын
एक तरी कोणी दाखवला का मीडियाने ज्याला गोळ्या लागल्या आहेत असं 😂😂😂
@sakharamsurve51909 ай бұрын
मनोज जरन्गे पाटिल साहेब आगे बडो
@panduranggaikwad71859 ай бұрын
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@santoshambulgekar19969 ай бұрын
विकाऊ आमदार काय बोलणार?
@sharadbhange95659 ай бұрын
या महाराष्ट्राच्या थोर दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य महात्मा यांच्या बाबतीत अवमान करणारी वक्तव्ये केली त्यावेळी ही एस आय टी मागणी करणारे आमदार काय करीत होते. त्यावेळी एस आय टी का नेमली नाही. मराठा समाजाला हेच समजायला पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय
@santoshambulgekar19969 ай бұрын
सत्तेचा माज चढला आहे.
@sureshkukade91089 ай бұрын
लाखे पाटील अगदी बरोबर बोललात :
@harshadbangale44509 ай бұрын
संजीव भोर यांना विचारा कार्यक्रम करायचं म्हंजे कायहे.विचारा
@vasantkenjale35759 ай бұрын
आशिष सर नारायण राणे यांच्या पोरांची भाषा पटते काय या बद्दल बोला
@UttamPatil-h7s9 ай бұрын
लाखे पाटील धन्यवाद
@dnyaneshwargavande27459 ай бұрын
आशिष जाधव sir खुप छान काम करत आहेत
@raghunathkandekar50949 ай бұрын
अहो पाटील साहेब अधिसूचना कोनी काढली व तिला केराचया टोपलीत टाकायला कोन निघाले ही फसवणूक कोन करतंय
@Bharatmata_19479 ай бұрын
आशिष जी या सगळ्यात आरक्षण हा मुद्दाच मुळात महत्त्वाचं नव्हता,,, जे मिळणार नाही ते मागून फक्त राजकारण चालत आहे
@अनिरुद्धमहादेवपवार9 ай бұрын
संजय लाखे पाटील तुम्हाला सलाम👌👌👌👌👌👌🌹🌹🌺🌺
@PintuMagar-sv5sc9 ай бұрын
वा लाखे पाटील वा
@udayrasal74709 ай бұрын
लाखे पाटील अगदी योग्य भूमिका मांडली
@madhavraoshahapure43149 ай бұрын
देवेद्र जीला शिव्या दिल्या म्हणून तुम्ही एस अय टी नेमणार आणि जनतेची कामासाठीच जरांगे बोलले जनतेनं समाजीक कर्य करणाऱ्या पुढाऱ्यावर कारवाई करण्यासाठ निवडून दिलका
@umeshshinde44199 ай бұрын
राणे पुत्र यांचीही SIT चौकशी करावी.बेताल वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करत आहे
@subhashpawar64569 ай бұрын
तुम्हीही सर्वजण मर्यादेच्या बाहेर चालला आहात त्यामुळे तुमचाही कार्यक्रम होणार.जनता झोपलेली नाही,कालपर्यत तुम्ही ज्यांना आरोपी ठरवल त्यांनाच सरकार म्ध्ये घेतल,गुन्हेगार कोण तुम्हीच आहात त्यामुळे तुमचाच कार्यक्रम होणार.
@gajananbhosale50729 ай бұрын
लाखे पाटील 👍👍👍
@vasantraomohite7839 ай бұрын
जज लोयांचा जर काटा काढला जातो तर जरांगेवर विषप्रयोग का होणार नाही? विषप्रयोगाची शंका रास्त आहे.काटा काढण्यात संघ आणि भाजपा माहीर आहेत.
@fasterfene98499 ай бұрын
पुरावे सादर करावे कोर्टात 😝😝😝
@vasantraomohite7839 ай бұрын
@@fasterfene9849 पुरावे नष्ट कोणी आणि कसे केले हे जगजाहीर आहे.
@harishchandramulik32859 ай бұрын
आशिष जाधव सर मी रिटायर फौजी आपणास सलोट करतो वाजे काय कमेंट्स हजारो लोकांनी केले ते प्रश्न त्यांना विचारावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र
@प्रल्हादमानवतकर9 ай бұрын
आशिषजी तुम्ही फार हुशार पञकार आहेत जरागे वर विश्लेषण करा जरागेला पक्षांतर्गत बोलणेचा अधिकार आहे का
@kalpanavighe11219 ай бұрын
यापूर्वीच्या बाकी इतर सघटनांनी केलेल्या आदोलनांची पण चौकशी व्हावी . मग ते कुठल्याही समाजाचे असो
@prakashkasardekar72719 ай бұрын
अजित चव्हाण यांची वंशावळ अनाजीपंताची जुळते आहे का
@dadasahebsawase36069 ай бұрын
चौकशीच्या अगोदरच माहिती आहे का
@RakhamajiGaware9 ай бұрын
लाखे पाटीलांनी 100/ प्रश्न उपस्थित केला आहे.,अभिनंदन. उत्तर द्या?
@manojparasnis40809 ай бұрын
अजीत चव्हाण तुम्ही नारायण राणे आणि नितेश राणे यांनी भाषा ऐकली आहे का??
@drbharatgyn9 ай бұрын
देवेनजी नी मराठा विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या तमाम योजना आणि त्यासाठी ओतलेला प्रचंड फंड याचा उल्लेख वारंवार भुजबळांनी त्यांच्या भाषणात केला आहे.
@ShantaramBibve7 ай бұрын
S,b,bibave sangamner dist, a nager Dr, आशिष सर आपली भूमिका स्पष्ट केली जाते धन्यवाद Dr, लाखे आपली भूमिका अतिशय योग्य आहे मात्र s,I,t, बारस्कर वानखेडे भुजबळ,राणे.या सर्वाची s,I,t. झाली पाहिजे. भुजळांविरोधात
@rajendrawakchaure29579 ай бұрын
धन्यवाद,आशिषजी.बिजेपीची sit चौकशी केली पाहिजे.फोडाफोडी कळलाव्या पक्ष,ज्ञानाचा अहांकारी राक्षाशी प्रवृत्ती पक्ष.दहशत वादी पार्टी चे सरकारचीच प्रवृत्तीची तपास केलाच पाहिजे ....
@anilchavan22189 ай бұрын
मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@laxmandhondge23539 ай бұрын
केवळ डॉक्टर लाखे पाटील सत्य बोलत आहेत
@Nitinkasole9 ай бұрын
समाज ही मागणी करतोय की भाजप मध्ये आलेल्या सगळ्या नेत्याचि चौकशी करा आधी
@prdeeplomte34439 ай бұрын
संजय लाख पाटील बरोबर बेले
@avinash100_India9 ай бұрын
अजित चव्हाण, तुम्ही अत्यंत संयमाने व प्रामाणिक बाजू मांडली आहे, मराठा समाजाच्या वतीने अत्यंत आभार मानू, मराठा समाज 2024 च्या निवडणुकीत डोक्यावर नक्कीच घेऊ, पुढेच तुम्ही ओळखून जा 😢😢😢
@appasahebkhalde98709 ай бұрын
डाॅ, संजय लाखे पाटील सर योग्य मुद्दे उपस्थित केले आहे
@sureshmane6319 ай бұрын
गुलाल उधळला आणि आता कारस्थाने चालू केली जात आहेत सत्ताधारी मंडळी कडून.
@pravinkale14299 ай бұрын
आशिषजी आपले मनापासून अभिनंदन
@ranjitpatil25519 ай бұрын
मा.मनोज जरांगे पाटील यांच्या करीता एस आय टी . मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती अभ्यास करण्या सारखी आहे. बदलती कोणतिही भुमिका नाही. पाया खालची वाळू सरकायला लागली.S.I.T.नेमल्या बरोबर मनोज जरांगे यांनी धाड धाड उत्तरे दिले आहे.
@Sudarshan1099 ай бұрын
शिवराळ भाषेचा कडेलोट या आंदोलनात पाहायला मिळाला.
@rajhansbrahamne98449 ай бұрын
पहिले शिवीगाळ मग अंगावर आले कि माफी मांगायचं हे jarange कडून shikaych
@vishnupatil6279 ай бұрын
तुम्हाला कसे वाटते आशिष जी ते बोला जबाबदार पत्रकार म्हणून स्पष्ट बोला
@shriramahirrao96409 ай бұрын
Ashishji salute to you EkMaratha LakhMaratha
@PrakashShilke9 ай бұрын
ध्यानवाद सर
@ramchandrasali3349 ай бұрын
मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे
@prajwalsagar59169 ай бұрын
Ashish Jadhav sir khup chan tumche abhar
@UttamPatil-h7s9 ай бұрын
संजीव भोर तेच आहेत का जे मराठा क्रांती मोर्चा मध्ये होते त्या वेळी समाजाला फसवत होते हे सिद्ध होतेय
@swapnilmhaskar12899 ай бұрын
आशिष सर आजपर्यंत आम्हाला कोणीही ईमानदार नेता भेटला न्हवता आता मनोज जरांगे पाटील यांच्या रूपे एक भक्कम मानुस भेटला आहे आता कितिही विरोधक सोडले तरी फक्त नेते फुटतिल आजुबाजूचे 1/2 जन पैसे देऊन फुटतिल पन अकका मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभा आहे आनि कायम राहिल कोनि कितिही भुकुदाया आम्हाला काहिच फरक पडणार नाही
@swapnilmhaskar12899 ай бұрын
आशिष सर जरांगे पाटील यांना जे लोक विरोध करत आहेत तया लोकांन चे सगळे पुरावे आहेत आमच्या कडे कोनि कितिही विरोध केला तरी मराठे फुटत नाहित आता एक ईमानदार नेता भेटला आहे
@dipakvaidya11279 ай бұрын
जरांगे-पाटलाची नार्को टेस्ट करुन त्याचे थेट प्रक्षेपण सर्व वृत्तवाहिन्यांवरुन संपूर्ण महाराष्ट्रात दाखवाव म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल.
@shahajidoke28909 ай бұрын
अती नम्रपणा म्हणजेच ,वाण गायीचा पण करणी कसायाची आहे, असे वाटू लागले आहे की नाही❓
@JayBhimkigunj9 ай бұрын
भाजपा नेहमी आंदोलन संपविण्याचा प्रयत्न हे वेगवेगळ्या करते त्यामुळे आंदोलक उव्दिग्ण होतात त्यामुळे ह्या भाषेचा वापर होतो आंदोलकाकडून...
@bharatjadhav13639 ай бұрын
अगोदर.घोठाळाचे.चौकशी.करा......🎉🎉🎉
@panditwadekar68899 ай бұрын
एकदम बरोबर बोलले डॉक्टर लाखे पाटील सर
@SainathGavli-cj2ie9 ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांच्या SiT चौकशीचा फटका महाराष्ट्रात भाजपला बसणार
@derikobrain50829 ай бұрын
राजेश टोपे अन् बारामतीचे साहेब पद्यामागुन काय करत होते ते सर्व बाहेर येणार, लाठी charge केला पोलिसांनी त्याआधी कोण दगडफेक केली ते पण समजणार, होऊ दे चौकशी
@absabs43439 ай бұрын
शरद पवारांना cm करा,सर्व मागण्या बंद होतील आणि सर्व प्रश्न सुटतील.
@rayman96879 ай бұрын
Ashish sir great.. 🎉
@vasudevpatil46449 ай бұрын
कुटल्याही राजकारनी नेत्याचा संबंध नाही
@nsr802549 ай бұрын
या असवेधानिक सरकारवरच sit बसवायला पाहिजे. जरांगेना मोठ कोणी केलं. या सरकारलाच बरखास्त केलं पाहिजे.
@anandpandurang6289 ай бұрын
डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी खरं ते बोललं त्यांचा अभिनंदन
@shankarsakte22359 ай бұрын
मास्टर माईंड ओळखा पाहू
@sundarwarang18319 ай бұрын
तशीच जबाबदारी घ्यावी संपूर्ण मंत्रिमंडळाने घेऊन योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला हवा!
@fasterfene98499 ай бұрын
लाखे पाटलांनी हे सांगावं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंनी काय केलं मराठा समाजासाठी ? भाजपनं 2 वेळा आरक्षण दिल तरी त्यांना शिव्या कारण की भाजपनं EWS मधून आरक्षण दिलंय ..म्हणून श्रीमंत मराठ्यांच्या पोटात दुखतंय कारण 60-70% मराठा समाज श्रीमंत आहे...त्यामुळे त्यांना 10 टक्के EWS नकोय 😂😂😂
@prashantmore63499 ай бұрын
सर तुम्ही चर्चा करत आहात पण ही वेळ जरांगेवर कुणी आणली त्यांचं संतुलन कुणी बिघडवल त्यावर पण चर्चा करा उगीच जोरजोराने बोलून रेटून नेऊ नका