लोककवी वामनदादा,शाहीर उमप, नंतर तूमची गाणी ऐकत आहे। खुप छान वाटले।
@xavier.9852 жыл бұрын
What's the name of the singer?
@vidyanandahire7662 жыл бұрын
Sheetal Sathe
@kambleyogesh8590 Жыл бұрын
@@vidyanandahire766 pp oi
@adv.manishatayadejadhav52524 жыл бұрын
माणूस मरतो पण विचार आणि कार्य कर्तृत्व नेहमी जिवंत राहतात व्हिडीओ मधील प्रत्येक महापुरुषांचे फोटो पाहून या गोष्टीची जाणीव होते आहे आणि शीतल ताई आपला आवाज व गाण्यातील भाव मनात दूर वर घाव करत जातात
@shaileshsonawane28154 жыл бұрын
हे मात्र खर आहे की ........एखाद्या मुक्या व्यक्तीला जर बाबासाहेब आंबेडकर समजले तर तो सुद्धा बोलेल ....... अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगेल.... त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ने बाबासाहेब वाचले पाहिजेत.........