Mahadev Jankar Parbhani : आरक्षण मिळणार! परभणीत जानकरांनी संतप्त मराठा तरुणाला शांत केलं

  Рет қаралды 800,327

ABP MAJHA

ABP MAJHA

3 ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #vijayshivatare #prakashambedkar #manojjarange #uddhavthackeray #indiaalliance
Mahadev Jankar Parbhani : आरक्षण मिळणार! परभणीत जानकरांनी संतप्त मराठा तरुणाला शांत केलं
Video Credit : #Parbhani | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 2 600
@krushnapatil4112
@krushnapatil4112 3 ай бұрын
हा जानकर स्वतः मराठा विरोधात obc एल्गार मेळाव्यात होता
@fr54kunalshinde46
@fr54kunalshinde46 3 ай бұрын
barobar
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 3 ай бұрын
यांचे खायचे दात वेगळे आणी दाखवायचे दात वेगळे
@Amatya_Rakshas
@Amatya_Rakshas 3 ай бұрын
Ho n barobar
@SHT672
@SHT672 3 ай бұрын
अरे तरी ते तुमचा पवना आहे भावा
@RASHTRAVADI298
@RASHTRAVADI298 3 ай бұрын
उभ्याने मुततो तुझ्या मतावर..निघ बुल्ल्या😂
@S.P.youtuber.
@S.P.youtuber. 3 ай бұрын
अतिशय साधा सरळ माणूस महादेव जानकर साहेब विजयी भव.
@user-ym4by7nd4g
@user-ym4by7nd4g 2 ай бұрын
परिवर्तन होणार महादेव जानकर खासदार होणार 💯 💯 💯
@user-vz2bv9ev5g
@user-vz2bv9ev5g 3 ай бұрын
फिक्स खासदार परभणी लोकसभा महादेवं जानकर साहेब ❤❤❤
@dilipkumarshembade3923
@dilipkumarshembade3923 2 ай бұрын
🙏
@yuvi6533
@yuvi6533 3 ай бұрын
I am from Maratha community , I have met Mahadev Jankar , I can say with full confidence that he is a great leader and he will surely do development in Parbhani and will not neglect Maratha Ek Maratha Lakh Maratha Jai Hind,Jai Maharashtra
@dhirajgodase7486
@dhirajgodase7486 3 ай бұрын
​@@shreyash334 maratha community students with 90% are not getting admission for there education and other community's with lower percentage of marks still getting admission due to cast reservation is this fair...? What should that student with 90% score do..? If he is still not eligible for admission
@shreyash334
@shreyash334 3 ай бұрын
Acha obc and open cutoff 5-10 marks difference also you shout loudly 45 wala lagala If you have courage say to SC st category but you targeting only obc because they are not in atrocity act sc st fees is only 5,000 and obc 50000 and ews 50000 also why shouting loudly give the reservation in obc​@@dhirajgodase7486
@user-oj8jh8zb1l
@user-oj8jh8zb1l 2 ай бұрын
Marathya na virod kartoy ha
@Balubakal95
@Balubakal95 3 ай бұрын
महादेव जानकर खासदार झाली पाहिजे 100%
@rush8362
@rush8362 3 ай бұрын
Most Educated 🎉 राजनेता महादेव जी जानकर❤❤... महाराष्ट्राचा दुसरा गडकरी साहेब आहे जानकर साहेब..... परभणीकरांनी बहुमताने निवडून आणा जानकर यांना ही विनंती 🎉...जय महाराष्ट्र
@user-fu9bu4qs8c
@user-fu9bu4qs8c 3 ай бұрын
नाही येणार
@user-ym4by7nd4g
@user-ym4by7nd4g 2 ай бұрын
आमचं ठरलंय महादेव जानकर साहेब खासदार होणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Elonmusk7979
@Elonmusk7979 Ай бұрын
​@@user-ym4by7nd4g tharl tr Kay zal mg..😂
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 ай бұрын
भाऊ कधी बंडू जाधव ला असा प्रश्न विचारला का?
@kerabadoltade6158
@kerabadoltade6158 2 ай бұрын
@manishapadule2542
@manishapadule2542 3 ай бұрын
भुजबळांच्या सभेत उघड उघड मराठा विरुद्ध बोलणाऱ्या जानकर यांना मराठा समाज विसरला नाही हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा.
@babanraut6190
@babanraut6190 3 ай бұрын
Jankaranche deposit japt kara
@sanjaypatil8073
@sanjaypatil8073 3 ай бұрын
काही फरक पडणार नाही only जानकर
@SK-xz4qw
@SK-xz4qw 3 ай бұрын
Lakh maratha... Ek dhangar
@arjunmehatre2992
@arjunmehatre2992 3 ай бұрын
​@@babanraut6190Abe parbhanit dhangar+mali+vanjari yanch 60% vote ahet😅
@user-lv4jb3wu8j
@user-lv4jb3wu8j 3 ай бұрын
ओ बी सी नो उघडा डोळे बघा नीट
@Gkgamming2612
@Gkgamming2612 3 ай бұрын
याच्या हातात काय घंटा नाही 100% घरीच
@firefire3060
@firefire3060 3 ай бұрын
Ha mhantoy Raste nahit.Mag Bjp che Mhantat rastyacha Deshat khup vikas zala tyach Kay? Ek khar ki Rojgaricha prashna yani Manya kela.
@ChandrakantKalbhoar
@ChandrakantKalbhoar 3 ай бұрын
एकदम बरोबर
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
यांच्या हातात नसेल तर मग टिका कशाला करता ..म्हणजे सरळ सरळ ओबीसी नेत्यांना टार्गेट करताय
@vinayakmogareofficial6258
@vinayakmogareofficial6258 3 ай бұрын
Tumcha boss chya hatat ahe tr maratha arkshanala support ka nahi kela kay tr bolla ka ?💯😂
@subhashlandge3944
@subhashlandge3944 3 ай бұрын
मग, तुझ्या हातात काय केळ आहे का
@mission6709
@mission6709 3 ай бұрын
Only Mahadev jankar 💛💛
@laxmanshelke181
@laxmanshelke181 2 ай бұрын
जानकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय शिवशंकर
@DattaDhotre-lu9gl
@DattaDhotre-lu9gl 3 ай бұрын
मराठा समाजाने जसं जानकर साहेबाला विचारलं तसं जाधव साहेबांना पण विचारावे जय मल्हार जय शिवराय
@Userkohli200
@Userkohli200 3 ай бұрын
हो अस कधी होता नाही नुसता ओबीसी उमेदवाराला म्हणायचं मराठा उमेदवाराला नाही. आणि वरून मराठा उमेदवार निवडून पण देतो मनायचा वारे मराठे .
@sunilardad137
@sunilardad137 3 ай бұрын
जाधव साहेबांनी स्टेजवर जाऊन मराठ्याला आरक्षण देऊ नका म्हणून बोंबला नाही जानकर सारखा
@manojshinde1735
@manojshinde1735 3 ай бұрын
हा तर ओबीसी मेळाव्यात खूप मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होता. मराठा बांधवांनी हे लक्षात ठेवून मतदान करावे.
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 3 ай бұрын
मराठा आरक्षणाला जानकर याचा विरोध नव्हता,आता पण नाही.
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 3 ай бұрын
Right
@ganeshate7191
@ganeshate7191 3 ай бұрын
Ho
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k 3 ай бұрын
जातीचा विचार करा मराठ्यांनो विचार करून मतदान करा
@baliramkakde7317
@baliramkakde7317 3 ай бұрын
मी कोणत्याही मराठा विरोधी उमेदवाराला मतदान करणार नाही
@prakashkedar1830
@prakashkedar1830 3 ай бұрын
एकदम हुशार व्यक्तिमत्व असलेले जानकर साहेब तुम्ही फिक्स खासदार आहेत परभणी चे तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत
@laxmanmore7651
@laxmanmore7651 3 ай бұрын
घंटा हुशार. टरबुज्या याला गांड पुसायच्या टिश्शु पेपरसारखा वापरुन घेतोय.
@finance_trend
@finance_trend 3 ай бұрын
आपला होणारा खासदार भ्रष्टाचारी नाही...शेतकर्‍यांच्या पोटी जन्म घेतलेला एक हुशार Engineer आहे...आणि तो नेता म्हणजे Respected महादेव जानकर साहेब ❤️🥳✌️⭐️
@Rdc.1360
@Rdc.1360 3 ай бұрын
मराठा समाातील लोकांमधे हिम्मत असेल तर आतापर्यंत ज्या मराठी नेत्यांनी तुम्हाला आरक्षण दीले नाही त्या नेत्यांना टार्गेट करा
@pravinrathod4926
@pravinrathod4926 3 ай бұрын
तिकडे बोंब नाही पडणार..
@SK-xz4qw
@SK-xz4qw 3 ай бұрын
Maratha hyanchi maila obc ch avdtat😂😂
@murlidharaghav9514
@murlidharaghav9514 3 ай бұрын
परभणी टू जानकर साहेब निघणार जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम
@pushpatherise4827
@pushpatherise4827 3 ай бұрын
70%टक्के मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये आहे तुम्ही बसा सेट उपटत 😂😂😂​@@pravinrathod4926
@ashokswant5156
@ashokswant5156 3 ай бұрын
नेते सगळे सारखेच आहेत कोणतेही असो
@umakantkesgire7720
@umakantkesgire7720 3 ай бұрын
हर हर महादेव घर घर महादेव. त्यागी, अविवाहित,निस्वार्थी, निष्कलंक चारित्र्य संपन्न, उच्च शिक्षीत गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर आणि गोरं गरीब उपेक्षित वंचित लोकांचा कैवारी आणि जाणीव असणारा नेता म्हणजे महादेवराव जानकर साहेब. परभणी करांना हि चांगली संधी आहे हि जानकर साहेब यांना खासदार करण्याची. विजयी भव: जानकर साहेब 💐🙏
@ganeshshejul7004
@ganeshshejul7004 3 ай бұрын
जसं जानकर साहेब यांना तुम्ही प्रश्न विचारला तसं बंडू जाधव यांना पण प्रश्न विचारला पाहिजे
@finance_trend
@finance_trend 3 ай бұрын
आता ठरल...मी आणि माझ कुटुंब जानकर साहेब यांनाच मतदान करणार आहे ❤
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 3 ай бұрын
मतदान करून तुझा धनगर समाज मिटवायला चाललास रे तू
@user-dy6dx4qt1l
@user-dy6dx4qt1l 3 ай бұрын
जानकर पंकजा मुंडे चा भाऊ आहे मराठायांनी लक्षात ठेवा
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 3 ай бұрын
दोघं भी पाडा
@kiranbanmare361
@kiranbanmare361 3 ай бұрын
आणि संजय जाधव?
@SHT672
@SHT672 3 ай бұрын
​@@Ganeshpatil-ib5ed जातींचा नावा वर इतक्या दिवस मतदान केलं आज ही तेच का .आधी काय मिळालं आणि आता काय मिळणार..
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 3 ай бұрын
​@@SHT672जातीच्या नावावर मराठ्यांनी मतदान कधीच केले नाही पण जेव्हा मराठा आरक्षण विषय येतो तेव्हा जातीवाद विरोध यांच्या कडून झाला म्हणून आमचा विरोध आहे. तर यांनाच नाही तर तो कोणताही समाजाचं नेता का असेना
@S.P.youtuber.
@S.P.youtuber. 3 ай бұрын
हे असेच केळं घेत बसणार
@amoldhotre2940
@amoldhotre2940 3 ай бұрын
Only जानकर साहेब फिक्स ❤❤❤
@sundarrathod3892
@sundarrathod3892 3 ай бұрын
फक्त आणि फक्त जानकर साहेब
@user-rd3rj9xl9v
@user-rd3rj9xl9v 3 ай бұрын
महादेव जानकर हे राजकीय गरजवंत आहे , त्याला जात ,धर्म ,पंथ काही नाही , ते फक्त राजकीय स्वार्थासाठी वेळोवेळी भूमिका बदलून , राजकीय स्वार्थ साधत आहे . राजकीय फायद्यासाठी जातीला , धर्माला, आणि विचाराला बाजूला ठेवून साथ साधने हाच त्यांचा धंदा आहे .
@omjagtap7552
@omjagtap7552 2 ай бұрын
कश्याला आला होता मराय गेला होता ओबीसी च्या व्यासपिठावर
@Hindu-maratha002
@Hindu-maratha002 3 ай бұрын
आम्ही परभणीकर या जाणकारला पडणार म्हणजे पडणारच....❤❤😡😡✌️✌️🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rp-tp5vf
@rp-tp5vf 3 ай бұрын
Tu शिकू nko आम्हाला
@Hindu-maratha002
@Hindu-maratha002 3 ай бұрын
@@rp-tp5vf निघ रे बुल्ल्या..🍌🍌🍉😡😡
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
आधी मराठी नी लिहायचं शिक ...मग पुढचं बघू😂😂
@shubhamkumbhar4960
@shubhamkumbhar4960 3 ай бұрын
😂
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 3 ай бұрын
तू काय शेट उपतु शकत नाही महादेव कोणी हरवू शकत नाही हर हर महादेव घर घर महादेव
@sanjaybhosle9305
@sanjaybhosle9305 3 ай бұрын
मराठा समाजाला obc मधून आरक्षण द्या. त्याचा फायदा केंद्रात होईल.
@subhashkakde3997
@subhashkakde3997 3 ай бұрын
जानकर कधीच मराठा समाजाला ओबीसी होऊ देणार नाही हा ओबीसी एल्गार मेळावा मध्ये छगन भुजबळांच्या पाया पडलेला आहे
@subhashkakde3997
@subhashkakde3997 3 ай бұрын
जानकर कधीच मिळवून देणार नाही
@vishnugarude8342
@vishnugarude8342 3 ай бұрын
राज्याचं आरक्षण आणि केंद्राच आरक्षण वेगवेगळं असत
@SubhashPatil1986
@SubhashPatil1986 3 ай бұрын
जानकर ला त्यांच्या समाजासाठी देता आले नहीं आरक्षण तो मराठ्यांना काय मिळवून देणार.... पाडा याला
@Adikaran-rx3um
@Adikaran-rx3um 3 ай бұрын
गरिबा सोबत राहणारा आणि त्याचा विचार करणारा नेता..मी एक मराठा आहे पण माणूस खरंच कामाचा आहे❤❤
@user-oj8jh8zb1l
@user-oj8jh8zb1l 2 ай бұрын
Aarakshnala support karnar nasel tar Kay kamacha
@govindsagde6388
@govindsagde6388 3 ай бұрын
जानकर साहेब धन्यवाद
@ankushraut2042
@ankushraut2042 3 ай бұрын
बहुजनांचा नेता माननीय महादेवजी जानकर साहेब 🎉
@swapniltambade3393
@swapniltambade3393 3 ай бұрын
जय मल्हार. जानकर साहेब फिक्स 2024 परभणीचे खासदार
@gajanansawandakar8203
@gajanansawandakar8203 2 ай бұрын
जय श्री राम जानकर साहेब मराठा आरक्षण साठि मोदि साहेबा कडे विनंती करा💐🙏
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 ай бұрын
फक्त जानकर साहेब, पंकजा ताई आणि भुजबळ साहेब यांना टार्गेट केलं जातंय...काय तो जातीयवाद आहे राव
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 2 ай бұрын
हाती कामधंदे नाहीयेत ह्यांच्या अशा तरुणांना विध्यमान खासदार आपले कार्यकर्ते बनवून घेतात आणि अजून माथी फिरवतात तरुण मुलांची...
@sagarsshinde8966
@sagarsshinde8966 3 ай бұрын
हाच OBC एल्गार मेळाव्यात काय काय बोलत होता मराठा समाजा विषयी आज स्वतः उभा राहिला तर याला मराठा समाज दिसायला लागला का ...याला आज पर्यंत धनगर समाजाचे प्रश्न सोडवता नाही आले मराठा समाजाचे काय सोडवणार हे
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 3 ай бұрын
अगदी बरोबर
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
अरे ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यापेक्षा हिंमत असेल तर जे आजपर्यंत सत्ताधारी मराठे नेत्यांना विचारा ना भाऊ..उगाच स्टंटबाजी कशाला करता
@9d46naikwadesanket5
@9d46naikwadesanket5 3 ай бұрын
बरोबर बोलला भावा
@Herwolverine
@Herwolverine 3 ай бұрын
​@@bhaiyya3089Barobr
@dhirajbskumar
@dhirajbskumar 3 ай бұрын
करे तुझे मराठा नेते ला अक्कल आहे मग
@digambarpatil7560
@digambarpatil7560 3 ай бұрын
किती शांतापूर्ण बोलतात ...खुप चांगला माणूस आहे
@BarhamaKarhale
@BarhamaKarhale 3 ай бұрын
आज शांतच बोलणार
@santoshbidve4906
@santoshbidve4906 3 ай бұрын
फक्त जानकर साहेब 🎉🎉 परभणी चा विकास विकास
@kishanmule
@kishanmule 2 ай бұрын
बंडू जाधव ने मराठा... धनगर.... मुस्लिम आरक्षणावर एक शब्द तरी काडला का... फक्त भुलवले भुलवले लोकांचे मत
@padamnathmisal9290
@padamnathmisal9290 3 ай бұрын
2024 jankar saheb
@rohidashsurnar1879
@rohidashsurnar1879 3 ай бұрын
एकच पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर साहेब
@yogeshdevkar7112
@yogeshdevkar7112 3 ай бұрын
जानकर साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉
@dattatrybajgire833
@dattatrybajgire833 3 ай бұрын
महादेव जानकर हा आसा एक मंत्री आसा आहे.. कि मंत्री होऊन गेला एक रुपया सुध्दा खाला नाही.. आणि लग्न सुध्दा केले नाहीत समाजासाठी.. एकमेव गरिब माणूस आहे...
@Userkohli200
@Userkohli200 3 ай бұрын
या मराठ्यांना कोण सांगणार भाऊ हे. ते अजून पण जातीत अडकून आहेत आणि आमचा समजाचा विकास होता नाही आहे मनत आहेत. येवढे मराठा उमेदवार त्यांनी आपली जात मराठा म्हणून मराठा उमेदवार निवडून त्या उमेदवारत काही येतं असो की नसो. जानकर साहेब सारखे हुशार माणसे निवडून दिले तर काही बदलाव होईल नुसता मराठा मराठा करून काही होईन .
@Rdhealth234
@Rdhealth234 3 ай бұрын
लग्न का केलं नाही,😂😂
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 3 ай бұрын
तरी जातीचं राजकारण करतात
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 ай бұрын
​@@iqbalbaloch5524भाऊ ते गरीबाच राजकारण करतात...त्यांचा पहिला नगराध्यक्ष मुस्लिम होता.
@ankushdabhade7097
@ankushdabhade7097 3 ай бұрын
गरीब माणसाला लोकसभेला तू उभे केलं काय
@user-no2it1on6w
@user-no2it1on6w 3 ай бұрын
महादेव जानकर याला मतदान करू नका. ही विनंती.
@vinayakmogareofficial6258
@vinayakmogareofficial6258 3 ай бұрын
😂😂 tumhi nka kru amchya mtavr nivdun yetala te 😂💯
@Dhiraj38
@Dhiraj38 3 ай бұрын
​@@vinayakmogareofficial6258Dialoge acha laga 😂
@Apsksdf
@Apsksdf 3 ай бұрын
​@@Dhiraj38are parbhani mde maratha peksha dhangar vanjari Mali jasta he
@Dhiraj38
@Dhiraj38 3 ай бұрын
@@Apsksdf Ho ka 😂
@z1gp
@z1gp 3 ай бұрын
Mag konala chorala karnat
@bhanudasawhad520
@bhanudasawhad520 3 ай бұрын
जानकर साहेब परभणी लोकसभा मतदारसंघ निवडून येणार
@pavanpache4949
@pavanpache4949 3 ай бұрын
तुम्ही हा सवाल मराठा उमेदवाराला विचारा
@kishor_d
@kishor_d 3 ай бұрын
आता पर्यंत कोणत्याच मराठा उमेदवाराला हा प्रश्न येवढं जीव तोडून विचारलेले दिसत नाही 😅😅😅😅
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 3 ай бұрын
मतलबी आहेत ते
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 3 ай бұрын
त्यांना पण विचारात आहेत
@anantagavhane8865
@anantagavhane8865 3 ай бұрын
Waaa खरंच अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहेत महादेव जानकर साहेब..❤
@mangeshmorey594
@mangeshmorey594 3 ай бұрын
झ्याटे
@audumbarsondage4392
@audumbarsondage4392 3 ай бұрын
हा मानुस सर्व समाजाला पुढे घेउन जानारा आहे
@ramdasmane7502
@ramdasmane7502 3 ай бұрын
यांना तिकीट फक्त पवार साहेबामुळे मिळाले
@navanathdarade991
@navanathdarade991 3 ай бұрын
Only Jankar Saheb🎉
@MaheshJadhav-yo5ru
@MaheshJadhav-yo5ru 3 ай бұрын
​@@user-kx2qp8py9earoundtuzya aaila sapat aahe ka?
@djanuj89
@djanuj89 3 ай бұрын
Well come jankar!
@sureshufade9838
@sureshufade9838 3 ай бұрын
फक्त जानकर साहेब ❤
@abhijeetjagtap7857
@abhijeetjagtap7857 3 ай бұрын
भाऊ च्या डेअरिंग सलाम 🔥🔥 Like 👍 फक्तं भाऊ साठी एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@yogeshrokade7827
@yogeshrokade7827 3 ай бұрын
अशी माणसं राज्याच्या राजकारणात निवडली पाहिजे
@prakash-hf5ym
@prakash-hf5ym 3 ай бұрын
पण ओबीसी मतदान परभणी मध्ये निर्णायक भूमिका बजावणार आहे 11 लाखा पेक्षा जास्त आहे जानकर यांना जिंकण्यासाठी काही अडचण नाही
@marutimekhale6355
@marutimekhale6355 3 ай бұрын
साहेब आधी 2014 मध्ये धनगरांना दिलेले आश्वासन आधी पूर्ण करा आणि नंतर दुसरे आश्वासन द्या साहेब
@rameshnagane5126
@rameshnagane5126 3 ай бұрын
याचा करेक्ट कार्यक्रम करा मराठा बांधवांनो लय मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला होता
@MaheshJadhav-yo5ru
@MaheshJadhav-yo5ru 3 ай бұрын
😂😂😂 ❤ghe
@vinayakmogareofficial6258
@vinayakmogareofficial6258 3 ай бұрын
Obc mtavar jankr nivdun yetay 💯😂😂
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 3 ай бұрын
फक्त मराठा बांधव,मत नाही देणार. संपूर्ण परभणी जिल्हा विकासासाठी मत देतील.भाउ तू नको मत देवू .ईतर मराठा बांधव मतदान करतील.
@vikasjadhav5511
@vikasjadhav5511 3 ай бұрын
Ok
@user-lw9kk5jl7g
@user-lw9kk5jl7g 3 ай бұрын
तूला तुझ्या जातीशिवाय दुसर कोण मोठं झालेलं आवडत नसेल
@PandurangPatale-pr7ng
@PandurangPatale-pr7ng 3 ай бұрын
मी मराठा आहे.महादेव जानकर मतदान करेल.
@shreekadampatil8421
@shreekadampatil8421 3 ай бұрын
घे आई घालून मग
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 2 ай бұрын
धन्यवाद जो माणूस विकास करेल त्यालाच मतदान करणार आहेत ह्याबद्दल...
@mastertraderzz309
@mastertraderzz309 3 ай бұрын
सिंपल प्रश्न बंडू जाधव ने १० वर्षात कोणता उद्योग आणला का..
@Memewalabanda07
@Memewalabanda07 3 ай бұрын
परभणीतून फक्त मराठा उमेदवार समीर भैय्या दुधगावकर निवडून येणार 🎉एक मराठा कोटी मराठा ❤
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 2 ай бұрын
अगदी बरोबर... विध्यमान खासदारांपेक्षा ते तरी बरे म्हणायचे...
@user-fl2pb3un9y
@user-fl2pb3un9y 3 ай бұрын
जानकर साहेब❤❤100%
@dattasatpute4411
@dattasatpute4411 3 ай бұрын
शाहू राजा ने आपली बहीण होळकर घराण्यात दिली.....
@lahudevkate3726
@lahudevkate3726 3 ай бұрын
🎉
@peacefulstudy650
@peacefulstudy650 3 ай бұрын
हा मराठा समजाणे पण मुली द्यायला पाहिजेत... काय जातीभेद करत नसायचा
@surakshakarkhana9591
@surakshakarkhana9591 3 ай бұрын
आम्ही संपूर्ण मराठा समाज जानकर साहेबांन सोबत आहोत .
@swapnilgarud8433
@swapnilgarud8433 3 ай бұрын
मी नाहिरे बाबा, मी 100% मराठा आहे
@narayansatpute2001
@narayansatpute2001 3 ай бұрын
कोणता संपुर्ण मराठा समाज म्हणतो भाऊ..... मराठा समाज विरोधी जानकर साहेब आहेत...
@gajananbodake9160
@gajananbodake9160 3 ай бұрын
जानकर मराठा विरोधात आहे
@tukaramsawase9059
@tukaramsawase9059 3 ай бұрын
मी नाही रे बाबा
@manojpatil4617
@manojpatil4617 3 ай бұрын
हा पक्का मराठा विरोधी आहे...लबाड लांडगा
@ajinathgawade
@ajinathgawade 3 ай бұрын
👌🏻👌🏻 Great Jankar Saheb ❤
@DattaDhotre-lu9gl
@DattaDhotre-lu9gl 3 ай бұрын
जाधव साहेबांनी काय केलं मराठा समाजासाठी परभणीच्या विकासावर तर बोलूच नका
@laxmangire3340
@laxmangire3340 2 ай бұрын
हा खरा विद्यार्थी आहे असे विचाण्यासाठी हि खरी लोकशाही आहे
@karangangrde6941
@karangangrde6941 2 ай бұрын
Only manoj dada jarange निस्वार्थी गरीब मराठा❤
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 2 ай бұрын
ते पण बारामतीच्या साहेबांचे चेलेच आहेत
@user-ds1tc8jt4o
@user-ds1tc8jt4o 3 ай бұрын
यंदा थोडी रिस्क आहे पण जानकर साहेब फिक्स आहे
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 3 ай бұрын
हर हर महादेव घर घर महादेव ❤
@user-nb5kb4gg4n
@user-nb5kb4gg4n 3 ай бұрын
आज काय बी बोलतेय हळू यांना मदत करू नका एक मराठा लाख मराठा
@Satish-ps2xt
@Satish-ps2xt 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@madhunavghare3293
@madhunavghare3293 3 ай бұрын
फक्त महादेव जानकर साहेब परभणी जिल्हा खासदार
@user-yb5wo5pp9k
@user-yb5wo5pp9k 3 ай бұрын
Only Jankar saheb ❤❤❤
@shriramvaidya8765
@shriramvaidya8765 3 ай бұрын
भावी खासदार महादेव जानकर साहेब
@MP.Omrajenimblakar
@MP.Omrajenimblakar 3 ай бұрын
धनगर समाजाला ओबीसी च आरक्षण काढुण St च आरक्षण द्या आणि जे ओबीसी चा धनगर जागेत मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण द्या
@pmpmltiger
@pmpmltiger 3 ай бұрын
Only जानकर साहेब
@ankurjarag1516
@ankurjarag1516 3 ай бұрын
🧡🤝💛🤝💙🤝💚 जानकर साहेब च खासदार ❤
@sureshgunjal7630
@sureshgunjal7630 3 ай бұрын
भाऊ टाईमिंग साधला 👌
@user-cs2bx6uc1q
@user-cs2bx6uc1q 3 ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा झिंदाबाद
@pramodharne1567
@pramodharne1567 3 ай бұрын
धनगरांना एसटीमध्ये आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजावर बोला
@akashvhanmane3547
@akashvhanmane3547 3 ай бұрын
Khary tujya
@akashvhanmane3547
@akashvhanmane3547 3 ай бұрын
Barobr
@subhashkakde3997
@subhashkakde3997 3 ай бұрын
धनगर समाज जानकरांना मतदान करणार नाही कारण फडणवीस पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते पण नंतर काय झाले
@Hindu-maratha002
@Hindu-maratha002 3 ай бұрын
खाल्लं ना इतके वर्ष ओबीसीत बस करा आता..😊😊काय गरीब SC ST वल्यांच पण खायचं आहे का तुम्हाला.... मी एक मराठा आहे पण धनगर तुम्ही SC ST गेले नाहीच पाहिजे...✌️✌️🔥🔥🚩🚩
@user-gp4vy3gq6r
@user-gp4vy3gq6r 3 ай бұрын
​@@Hindu-maratha002👍👍
@sunildesai6696
@sunildesai6696 3 ай бұрын
हे फक्त मता साठी गोड बोलता
@user-sm7pq9hb2c
@user-sm7pq9hb2c 3 ай бұрын
जानकर साहेब तुम आगे बढो
@shivajigadhave373
@shivajigadhave373 3 ай бұрын
परभणीतला सर्व मराठा समाज जानकर साहेब तुमच्या पाठीशी आहे, जय शिवराय ,जय बाळुमामा ,जय मल्हार
@sanjaybhosle9305
@sanjaybhosle9305 3 ай бұрын
जानकर साहेब बनवाबनवी करतात.
@vinayakmogareofficial6258
@vinayakmogareofficial6258 3 ай бұрын
Boss kay kelay aj paryant💯😂
@ashwing8383
@ashwing8383 3 ай бұрын
Only jaankar🎉❤
@uddhavbade6998
@uddhavbade6998 3 ай бұрын
अन शरद पवार काय करतात आरक्षण कॅन्सल केले
@annabanne7613
@annabanne7613 3 ай бұрын
यांना ओबीसी नेता चालतं नाही फक्त मराठा पाहिजे आणि ते तर आरक्षण देत नाहीत
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 2 ай бұрын
जसे आत्तापर्यंतचे मराठा नेते करत आलेत...
@Indianmassspeakervideo3078
@Indianmassspeakervideo3078 3 ай бұрын
सगळा मराठा समाज जानकर साहेब आपल्या सोबत राहील तुम्ही फक्त नंतर मराठा समाजाला न्याय मिळून द्या ❤❤❤
@samadhanmagar4523
@samadhanmagar4523 3 ай бұрын
Ky garaj nhi re ya jankar chi
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 2 ай бұрын
जानकर साहेबच न्याय मिळवून देऊ शकतात कारण विध्यमान खासदारांना कोणी ओळखत नाही दिल्लीमध्ये...
@shivajigadhave373
@shivajigadhave373 3 ай бұрын
जानकर साहेब फिक्स खाजदार ओके
@user-hi8uz1nf9k
@user-hi8uz1nf9k 3 ай бұрын
हार हार महादेव घर घर महादेव जानकर साहेब
@anillokhande666
@anillokhande666 3 ай бұрын
जानकर मराठ्यांच्या विरोधात आहे
@sanjaypatil8073
@sanjaypatil8073 3 ай бұрын
मराठा उमेदवार बंडू जाधव यांना विचारा की आरक्षण बद्दल
@pandupadule938
@pandupadule938 3 ай бұрын
तु ्न्््व😂😂😂
@SK-xz4qw
@SK-xz4qw 3 ай бұрын
Jarange ha saglya virodhat ahe...
@DattaDhebe
@DattaDhebe 3 ай бұрын
एक नंबर चांगला माणूस आहे
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 2 ай бұрын
Boss सुद्धा मराठा विरोधीच आहे... गरीब मराठ्यांच्या भावकीत भांडणे लावून कितीतरी जमिनी लाटल्या ह्यांनी...
@TRUTH1288
@TRUTH1288 3 ай бұрын
सर्व OBC बहुजन भटके विमुक्त लोकांनी "महादेव जानकार" सोबत राहा.. ✌️✌️✌️👍👍👍👍👍👍👍👍👍👍. आपला OBC माणूस निवडून आला पाहिजे.
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 3 ай бұрын
मराठा समाजामध्ये 85% मुलं बेरोजगार आहेत हे पहिल्यापासून सांगणारा एकमेव नेता म्हणजे महादेवजी जानकर साहेब
@nilesh.j935
@nilesh.j935 3 ай бұрын
आरक्षण देऊ नका म्हणणारे पण साहेबच आहेत. बाकी साहेब खूप हुशार आहेत.
@abhikale3946
@abhikale3946 3 ай бұрын
Tyala mhana ki dhangar samajala aarkshan de Aadhi 😂😂
@santoshkoyale8327
@santoshkoyale8327 3 ай бұрын
😂
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 3 ай бұрын
आणि ते तसेच बेरोजगार रहावेत अशी इच्छा बाळगून असणारे आणि OBC एल्गार मेळाव्यातून मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणारे हेच ते जानकर साहेब
@jayrajsolanke2615
@jayrajsolanke2615 3 ай бұрын
भारी भावा 🔥🔥🔥
@samadhannarwate678
@samadhannarwate678 3 ай бұрын
फिक्स खासदार जानकर साहेब 💪💪💪
@vasantkank9670
@vasantkank9670 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️
@user-bo8tk6lh2r
@user-bo8tk6lh2r 3 ай бұрын
Mahadev jankar Saheb is well educated person
@digamberkesale2940
@digamberkesale2940 3 ай бұрын
संधीचं सोनं जानकर साहेब एक अतिशय चाणाक्ष उमेदवाराला निवडून द्या जानकर साहेब
@dnyaneshwargore7313
@dnyaneshwargore7313 3 ай бұрын
परभणीत फक्त महादेव जानकर चीच हवा चालू आहे...
@ajaydeshmukh3353
@ajaydeshmukh3353 3 ай бұрын
ओन्ली मराठा उमेदवार बॉस
@vinayakmogareofficial6258
@vinayakmogareofficial6258 3 ай бұрын
Boss sodun ankhi maratha umedwar ahet kay boss la dharun bsle kay viksas kela ten pha adhi 💯😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
बॉसने दहा वर्षात आरक्षण आणि परभणीच्या विकासावर संसदेत कोणते प्रश्न विचारलेत तेवढं सांगा
@bandumane677
@bandumane677 3 ай бұрын
vitekar hota tva kay Manle hote visarle ka
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 2 ай бұрын
बाबांनो जानकारांना मतदान नाही करायचं ठीक आहे पण चांगल्या मराठा उमेदवाराला मतदान करा... विध्यमान खासदाराने काहीच केले नाही मराठा समाजासाठी..
@AP-lb6ij
@AP-lb6ij 3 ай бұрын
Jankar fix khasdar ❤
@user-ff4xn3wj2f
@user-ff4xn3wj2f 3 ай бұрын
मस्तच जानकर साहेब
@user-yg9xo9dh1x
@user-yg9xo9dh1x 3 ай бұрын
फिक्स खासदार जानकर साहेब ❤❤
@satishsatpute3738
@satishsatpute3738 3 ай бұрын
Only jankar sahebch khasadar honar
@mauleeshelkepatil6681
@mauleeshelkepatil6681 3 ай бұрын
मराठा बांधवांना विनंती आहे यांच्या आश्वासनाला बळी पडू नका, मते घेऊन विश्वासघात करण्याचा धंदा आहे पक्ष्यावाल्याचा, मराठा आंदोलन काळात हे कुठे होते , चिंतनाचा विषय आहे
@user-yw5ge8ec3v
@user-yw5ge8ec3v 3 ай бұрын
धनगरनी सुध्दा मराठ्याला मतदान करु नका कमेंट पाहुन
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 2 ай бұрын
तुम्ही चिंतन ह्या पण गोष्टींच केल पाहीजे १९६० पासून किती राज्याचे मुख्यमंत्री मराठा समाजातून झाले तरी मराठा समाजाला आरक्षण का नाही मिळाले???
@namdevdorage6604
@namdevdorage6604 3 ай бұрын
निवडून येत नसतो 100%
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 13 МЛН