No video

Lok Sabha Election | दहापैकी ६ मराठा उमेदवार, पवारांनी खेळले पुन्हा मराठा कार्ड | Maharashtra Times

  Рет қаралды 188,269

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#SharadPawar #LokSabhaElection2024 #MaharashtraTimes
शरद पवार जेव्हा जेव्हा अडचणीत आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने त्यांना एकजुटीने तारलं आणि राजकीय वजन कायम ठेवलं.. पवारांनीही कधी दलित समाजातल्या नेत्याला ताकद दिली तर कधी ओबीसी नेत्याला ताकद देऊन सोशल इंजिनीअरिंग केलं.. पवारांवर जातीयवादी राजकारणाची नेहमी टीका झाली आणि ती आजही होते.. पण पवारांनी कायम विविध जातीतल्या नेत्यांना बळ देऊन सोशल इंजिनीअरिंग साधलं.. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पवारांचा पक्ष फुटला आणि त्यानंतर उमेदवार उतरवताना पवारांनी बहुतांश मतदारसंघात पुन्हा एकदा जातीय कार्ड खेळलंय.. शिवाय बिगर मराठा उमेदवाराच्या विरोधात मराठा उमेदवार देऊन मराठा फॅक्टर पुन्हा चर्चेत आणला.. पवारांनी कोणकोणत्या मतदारसंघात जातीय कार्ड खेळलंय आणि त्याचा परिणाम कसा होऊ शकतो तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 297
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 4 ай бұрын
पवार साहेब यांनी सर्व समाजातील लोकांना प्रतिनिधित्व दिले आहे
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 4 ай бұрын
जर असे असेल तर मग शरद पवार यांनी बुध्द समाजातील , जैन समाजातील , मुस्लिम समाजातील उमेदवार का दिला नाही...??? दिला असेल तर नावे सांगावे अशी नम्र विनंती 🙏🙏 Vote for VBA ✌🏻🚩🧡💙♥️💚
@uditkamble6736
@uditkamble6736 4 ай бұрын
​@@jaymaharashtrajaymaharasht6110 इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास कर मग तुला समजेल
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 4 ай бұрын
@@uditkamble6736 बर माझा काहीच अभ्यास नाही मग तुझा जास्त अभ्यास आहे असू समजू !! शरद पवार गटाला 48 पैकी 10 लोकसभा सीट मिळाले 1- बारामती 2 - शिरूर 3- सातारा - 4 - भिवंडी 5- दिंडोरी 6-माढा 7- रावेर 8- वर्धा 9- नगर 10- बीड मग या 10 लोकसभा सीट मध्ये किती बुध्द , जैन , मुस्लिम , OBC आणि जे सवतःला हिंदू SC समजतात त्यांना किती सीट दिले आहेत...??? pls explain
@sanjayparbhane6110
@sanjayparbhane6110 4 ай бұрын
पवासाहेब गणित बरोबर
@sj90538
@sj90538 4 ай бұрын
नवाब मलिक, पुण्यात अनेक मारवाडी सध्या पळून गेलेले जानकर छगन भुजबळ कोण होते
@shamkhande5020
@shamkhande5020 4 ай бұрын
जाती पाती सोडून शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊन BJP ला हद्दपार करा... BJP हटाव शेतकरी बचाव
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 4 ай бұрын
साहेबांनी आजपर्यंत ज्या भुजबळ, तटकरे, आव्हाड, मुंडे, क्षीरसागर, पिचड, मुश्रीफ, नवाब मलिक, आठवले, ढोबळे, डांगे, बनसोडे अशा अनेक लोकांना सत्तेत बसवलं. पदं दिलीत. हे नेते काय मराठा नाहीत. त्यामुळे शरद पवार हे सर्वसामान्यांचे नेते आहेत 💯
@sachinandhale1953
@sachinandhale1953 4 ай бұрын
😂
@atulmore3534
@atulmore3534 4 ай бұрын
हो येतो मराठा पेटून चालणार करण शरद पवार खरंच महाराष्ट्राची शान आहे
@uddhavbade6998
@uddhavbade6998 4 ай бұрын
महाराष्टातील वाळवी किड
@rohitdeore7028
@rohitdeore7028 4 ай бұрын
मीडीया.हे खर आहेत का..! गेली अनेक दशके.भुजबळ .तटकरे.आव्हाड.पिचड.क्षिरसागर मुंढे.या सह अनेक जनांना पवार साहेबांनी मंत्री पदाची खिरापत वाटली त्यावर तुमच्या चैनलच मत नोंदवा.ये पब्लिक है सब जानती है
@Vishalgaikwad.07
@Vishalgaikwad.07 4 ай бұрын
पवार साहेब जतिविरहित रजकरणाचा एकमेव नेता.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 4 ай бұрын
Chakkar aali mala😂😂
@user-se9mx6dw4r
@user-se9mx6dw4r 4 ай бұрын
पवार साहेब फक्त
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh 4 ай бұрын
पवार साहेब सत्तेवर नसतात तेव्हा समाजाची आठवण येते नेमकं त्याच वेळी ते आरक्षण ब्राह्मण वाद पेटवून देता आणी दोन समाजाची भांडणे लावू न पुन्हा सत्तेवर येता आणी महाराष्ट्र शांत राहते
@user-ss2cb5lk7k
@user-ss2cb5lk7k 4 ай бұрын
देशाचे लोकप्रिय नेते मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जे उमेदवार उभे केले आहेत सर्वच उमेदवार निवडून येणार आहेत तसे गणित आहे मा श्री पवार साहेब यांचे गणित आजपर्यंत कुणालाही कळले नाही कळणारही नाही
@satishshinde4373
@satishshinde4373 4 ай бұрын
Pawar saheb only!!!
@Syd_17igem
@Syd_17igem 4 ай бұрын
मराठा समाजाचे एकच लक्ष्य आहे भाजपविरोधातील प्रबळ उमेदवार कुठल्याही जाती धर्माचा असो तो निवडून आणायचा..
@arunmhaske8475
@arunmhaske8475 4 ай бұрын
पवार साहेब शेतकऱ्यांचे नेते आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आहेत
@sachinandhale1953
@sachinandhale1953 4 ай бұрын
😂🙏
@nileshgawande8510
@nileshgawande8510 4 ай бұрын
पवारांनी सुरुवातीपासूनच सर्व जाती समावेशक राजकारण करुन सर्वांना संधी दिली व न्याय दिला
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 3 ай бұрын
These thirdclass leave .
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 4 ай бұрын
❤एक मराठा लाख मराठा❤
@prashantghumare2895
@prashantghumare2895 4 ай бұрын
अरे तुम्ही जाणीवपूर्वक जातीवर बोलू नका ...भाजपा मध्ये मराठा नाहीत का ???
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 4 ай бұрын
तें मराठे आहेत का? राने कदम लाड इखे मराठा 😡आरक्षणावर यांची वक्तव्ये तपासा 😎😡
@SachinIngole-qq8nv
@SachinIngole-qq8nv 4 ай бұрын
पवार साहेब
@user-un4ms3pc9u
@user-un4ms3pc9u 4 ай бұрын
भाजप ला पाडायच मग कुणी आसू दे
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 4 ай бұрын
ओन्ली मोठे पवार साहेब
@tusharyadav866
@tusharyadav866 4 ай бұрын
ज्या मराठा - मराठेतर लोकांना संधी दिली ते फुटले. उगीच काही पण अजेंडा चालवू नका.
@pravin8845
@pravin8845 4 ай бұрын
Jativad kela fakt
@krushnapatil4112
@krushnapatil4112 4 ай бұрын
मराठा पवार साहेब आहेत
@liladharpatil4484
@liladharpatil4484 4 ай бұрын
किती बदनाम करणार पवार आणि राहुल गांधीना ?
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 3 ай бұрын
पवार यांनी सदैव गरीब जातीतील नेत्यांना मोठे केले नाहीत❤
@vishwajeetchavan8358
@vishwajeetchavan8358 4 ай бұрын
कट्टर मराठा
@user-ye2nu5on6n
@user-ye2nu5on6n 4 ай бұрын
BJP jativadi ahe
@sandipnikam7451
@sandipnikam7451 4 ай бұрын
100%
@chandrasenmane5234
@chandrasenmane5234 4 ай бұрын
बप्पायेणार निवडून
@kisanlalbardhiya4051
@kisanlalbardhiya4051 4 ай бұрын
Sharadchandra pawar ❤
@Rangnath_sawant
@Rangnath_sawant 4 ай бұрын
भाजप चा प्रचार करायला चालवतात का हे चॅनेल..😊 जाणीवपूर्वक अर्धवट माहिती दिली जाते
@indianone711
@indianone711 4 ай бұрын
Amol kolhe balya mama mhatre obc आहेत ते पण दाखवा ना का शरद पवारांना बदनाम करायची सुपारी घेतली आहे तूम्ही
@prabhakarmane8212
@prabhakarmane8212 4 ай бұрын
सुप्रियाताई सुळे पण मराठा नाहीत
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 4 ай бұрын
​@@prabhakarmane8212😂
@manojdhumal4721
@manojdhumal4721 4 ай бұрын
The greatest Maratha ek Maratha laakh Maratha
@kiranthokal
@kiranthokal 4 ай бұрын
पवार साहेबांनी ब्राह्मण समाजाला सुद्धा न्याय दिला आहे..... परांजपे साहेबांना ठाणे मधून उमेदवारी दिली होती......❤
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 4 ай бұрын
होती,😂😂
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk 4 ай бұрын
Ani Supriya sulena pn
@Indian34895
@Indian34895 4 ай бұрын
जरंगे पाटील ला उमेदवारी द्यायला हवी होती.
@ashokkadam7497
@ashokkadam7497 4 ай бұрын
Ek cha number saheb
@VaishnaviKalbande-qm9fq
@VaishnaviKalbande-qm9fq 4 ай бұрын
असे व्हिडिओ टाकून जाती भेद निर्माण करू नये.
@rajkumarzinjurke3405
@rajkumarzinjurke3405 4 ай бұрын
मेडिया obc उमेदवार अमोल कोल्हे चा सांगितले नाही.
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 4 ай бұрын
शरदचंद्र जी पवार साहेब 🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🎊🚀🚀🎊
@azingo2313
@azingo2313 4 ай бұрын
Jay Maharashtra ❤
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
देश की समस्याए जात और धर्म नहीं है। देश की समस्याए महंगाई और नोकरी-रोजगार है। आम आदमी को जीवन जीना मुश्किल हो गया है।
@Renaissance861
@Renaissance861 4 ай бұрын
भाजप सुद्धा मराठाच उमेदवार देते गुज्जू संघोटे चॅनल 😂
@GK72854
@GK72854 4 ай бұрын
धनगरांचा फक्त वापर करून घेतलाय पवारांनी. हातात धातुरा दिलाय.
@sahebaraopagar5366
@sahebaraopagar5366 4 ай бұрын
फक्त शरद पवार ❤
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh 4 ай бұрын
मराठा समाजाला तिकिट दीले पणं आरक्षणासा पासुन दुर ठेवले
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 4 ай бұрын
सगळे ऊमेदवार धनदांडगे.... गरिब मराठा ऊमेदवार.... यांना भेटत नाहित😂
@KandeAmar
@KandeAmar 4 ай бұрын
Ek maratha lakh maratha
@ashokkadam7497
@ashokkadam7497 4 ай бұрын
Bjp jativadi ahe
@dattatraygaikwaddeshmukh8363
@dattatraygaikwaddeshmukh8363 4 ай бұрын
मराठा समाजाने साहेबांना नेहमीच साथ दिली पण त्यांनी पन्नास वर्षे मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही. गरजवंत मराठा समाजाला ठेंगा दाखवला. तरीही आता लोक त्यांनाच सहानुभूती दाखवत आहे. त्यांचा पक्ष फुटला तर समाजाला काय करायचंय. समाजाचं काही नुकसान नाही त्यात.
@sk-cu2zs
@sk-cu2zs 3 ай бұрын
Sc St Obc Muslim समाजाने आता शहाणे होणे गरजेच आहे शरद पवार आपला फॅक्त वापर करून घेत आहेत
@vishaldurgade5455
@vishaldurgade5455 3 ай бұрын
ओबीसी नी यांना मतदान करू नये
@Royale3621
@Royale3621 4 ай бұрын
Pawar saheb is best ledar of farmar I saport pawar saheb
@vishwassanap1322
@vishwassanap1322 3 ай бұрын
पवार साहेब यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आहेत सत्तर वषार्ंपासून मराठा समाज आरक्षण नको आहेत फक्त पवार साहेब पाहीजेत बाबी काय नाहीत छञपती शिवाजी महाराज यांचे नाव कधीच घेतले नाहीत साहेबांनी
@gyanbasawant781
@gyanbasawant781 4 ай бұрын
Janta raja
@bharatmatkar1800
@bharatmatkar1800 4 ай бұрын
धनगर समाजाला न्याय कधी मिळणार
@sk-cu2zs
@sk-cu2zs 3 ай бұрын
10 मधला एक पण निवडून येत नाही आणि स्वतः शरद पवार तरी स्वतः मराठा आहेत का 😂😂😂
@rahulgade8495
@rahulgade8495 4 ай бұрын
आमच्या मराठ्यांचा नेता एकच मनोज जरांगे पाटील
@samadhantompe7656
@samadhantompe7656 4 ай бұрын
हि, लढाई, गुजरात, विरोध, महाराष्ट्र, आहे मीञानो,
@deepakpatil4442
@deepakpatil4442 4 ай бұрын
असच आरक्षण दिले असते तर बर झाले असते
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 ай бұрын
जरागे पाटील यांच्या पाठीमागे बारामती आहे हे लक्षात येते
@sandeeppawar4143
@sandeeppawar4143 3 ай бұрын
साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@prashantMohite-pz5hx
@prashantMohite-pz5hx 4 ай бұрын
होय
@dattatrayabatule8946
@dattatrayabatule8946 4 ай бұрын
हा नेता काय विकास करीन फक्त जातीयवादी मानसिकता दिसते... ्
@firojshaikh2136
@firojshaikh2136 4 ай бұрын
फक्त शरद पवार साहेब
@chandrashekhardadagawali6765
@chandrashekhardadagawali6765 4 ай бұрын
राखीव जागेवर उमेदवार देणे हा न्याय होत नाही
@karmveerpatil3770
@karmveerpatil3770 4 ай бұрын
बरोबर आहे
@rameshbasudepatil8750
@rameshbasudepatil8750 4 ай бұрын
मनातलं जनात आलं
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 ай бұрын
आता ओबीसी जागा झाला आहे
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी शिवाय शरद पवार गेम चेंज करू शकत नाहीत हे सत्य आहे कारण वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार आहोत
@dyaneshwardevhare7923
@dyaneshwardevhare7923 4 ай бұрын
न्युज चॅनेल वाल्यांनी शिक्षण घेतले जात हि लागलेली किड कधीच बाहेर येणार नाहीत तुम्ही
@Cha-w9
@Cha-w9 4 ай бұрын
Only OBC candidates
@rajaramshendage3395
@rajaramshendage3395 4 ай бұрын
आता फक्त एकच पर्व दलीत मुस्लिम ओबीसी सर्व 🎉
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 4 ай бұрын
भाजपला काहीही फरक पडत नाही कारण देशभक्त मतदार 🎉
@user-ev6ks9yw6f
@user-ev6ks9yw6f 4 ай бұрын
🍌🍌🍌🍌🍌
@sagargore3258
@sagargore3258 4 ай бұрын
😂😂😂😂
@shriramgarud9160
@shriramgarud9160 4 ай бұрын
जंरागे लहर.....
@sandipnikam4150
@sandipnikam4150 4 ай бұрын
Ho
@kadambarimisale6233
@kadambarimisale6233 4 ай бұрын
मराठा असून काय फायदा मराठा आरक्षण भेटावे मानून एक शब्द काडला नाही या प्रस्तापित नेत्यांनी
@Yajakll
@Yajakll 4 ай бұрын
बीजेपी अजित पवार यांनी सर्वसमावेशक उमेदवार दिले आणि पवारसाहेबांनी जातीय समीकरणे बघून उमेदवार दिले अरे लाजा रे पत्रकारिता करताना
@rohitdeore7028
@rohitdeore7028 4 ай бұрын
मी मराठा नाहित पण पवार साहेबांचे सर्व ऊमेदवार निवडून येनार अण मीडीया तुंम्ही कमळीची सुपारी घेऊ नका?? हि हात जोडून🙏 विनंती 🙏
@Renaissance861
@Renaissance861 4 ай бұрын
महाराष्ट्र टाइम्स पक्का भक्त चॅनल 😂😂😂😂😂😂😂
@Virlin729
@Virlin729 4 ай бұрын
पवारच राजकरण धनगर समाज मतदानावर चालू आहे पण जातीवादी पवारांनी धनगर समाजाल एक सुधा सीट दिली नाही मतदान करताना आम्ही सुधा विचार करू
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 4 ай бұрын
Ho
@rahulgade8495
@rahulgade8495 4 ай бұрын
सुप्रियाताई सुळे नक्की कुठल्या जातीच्या आहेत हे पण सांगा.......आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवाराला मतदान करणार आहे
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 4 ай бұрын
Tya Maratha nahit, so naka karu😂😂
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 4 ай бұрын
Tya Maratha nahit, so naka karu 😂
@nitinkadam4444
@nitinkadam4444 4 ай бұрын
शरद पवार हेच खरे शेतकर्यां चे नेते
@chandrakantjadhav6346
@chandrakantjadhav6346 4 ай бұрын
Nakkich
@rahulgade8495
@rahulgade8495 4 ай бұрын
महाविकास आघाडी ने बारामती व शिरूर मध्ये दुसऱ्या जातीचे उमेदवार दिले आहेत महायुतीने पुण्यात मराठा उमेदवार दिला आहे मुरलीधर मोहोळ
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 4 ай бұрын
पवार साहेबांनी नेहमी जातीचे राजकारण केले आहे आणि राहील प्रश्न उमेदवार मराठा दिला म्हणजे सर्व मराठा लोकांना न्याय मिळाला का
@rahulgade8495
@rahulgade8495 4 ай бұрын
महायुती ने पण मराठा उमेदवार दिले आहेत उदयनराजे भोसले , संजय मंडलिक , संजयकाका पाटील, सुनेत्रा पवार , रणजितसिंह निंबाळकर,श्रीरंग बारणे, सुजय विखे , शिवाजी राव आढळराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र एवढे उमेदवार मराठा दिले आहेत
@HV-ng1ei
@HV-ng1ei 4 ай бұрын
त्यांना विचारा शेतकऱयाचा कादा निर्यात बद मुळे बेभाव विकत आहे आरक्षना साठी देवद्रजा चा विरोध का
@pandurangvarat
@pandurangvarat 4 ай бұрын
पवार
@krishnapachegonker777
@krishnapachegonker777 4 ай бұрын
BJP line of analysis to please RSS
@user-bd1ii8ql3b
@user-bd1ii8ql3b 4 ай бұрын
यांना त्या शिवाय पर्याय आहे का
@anilwakle87
@anilwakle87 4 ай бұрын
शेतकरी वाचवा देश वाचवा भाजपा . हटक
@Kalyantrick366
@Kalyantrick366 4 ай бұрын
पवार बारामती शिवाय कुठे च विकास करत नाहीत 50 वर्ष सत्ता होती पण इतर जिल्ह्यातील लोकांना उपेक्षित ठेवले
@mr.marathe_official
@mr.marathe_official 4 ай бұрын
सगळी साखर कारखाने पवार साहेबांमुळे आहेत मुंबई पुणे कंपन्या पवार साहेब मुळे मोठ्या प्रमाणात आल्या मागील कामाचा रेकॉर्ड पाहून घ्या त्यांचा
@user-dw8ey4vq8r
@user-dw8ey4vq8r 4 ай бұрын
Sharada pawar zindbad all candidates winning
@saKly0-
@saKly0- 4 ай бұрын
Pawar to pawar👑
@hemantwaghmode3286
@hemantwaghmode3286 4 ай бұрын
That's true
@ganeshjogdand2425
@ganeshjogdand2425 4 ай бұрын
Maratha is universal for leadership.
@babunarwade7090
@babunarwade7090 4 ай бұрын
VBA ❤❤❤
@user-vh2lt7wm9w
@user-vh2lt7wm9w 3 ай бұрын
मराठा समाजाला तुतारी वाल्याने काय दिले
@user-zt1cv2ti7f
@user-zt1cv2ti7f 4 ай бұрын
Right pawar saheb with you maratha ,Muslim sc and St class no bjp
@user-nx4cs2dr8o
@user-nx4cs2dr8o 4 ай бұрын
ह्या जातीवादी नारदाच्या नादी लागू नका... साडेतीन जील्ह्यापलिकडे कोणी विचारत नाही..😢😮
@prasadanpat6483
@prasadanpat6483 4 ай бұрын
ह्यांनी काय केल आहे मराठा समाजासाठी. यांना फक्त मराठा समाजाची मत पाहिजेत
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 4 ай бұрын
काँग्रेस - भाजपा - सेना - राष्ट्रवादी यांनी एक पण मुस्लिम मतदार दिला नाही त्यामुळे मुस्लिम समाज हा यांना मतदान करणार नाही!! ADV प्रकाश आंबेडकर यांनी सर्व धर्मांतील उमेदवार दिले आहेत त्या मुळे मुस्लिम समाज पासून सर्व समाज हा वंचीत बहुजन आघाडी सोबत उभा आहे
@dj_IMP
@dj_IMP 4 ай бұрын
शेत पुरक लोक सभा संसद नेता निवदुन सोज्वळ चरित्र कंखर विचार एकनिष्ठ नेता शोधा
@arvindpaikrao1570
@arvindpaikrao1570 4 ай бұрын
सर्व जण प्रस्थापित उमेदवार दिले..... आणि कधी ही bjp ला जाऊन मिळू शकतात.... कोणी दिसते का vishthapith उमेदवार बघा बर
@SureshMotkar
@SureshMotkar 4 ай бұрын
👌👌👌🚩🚩🚩
@maths6497
@maths6497 4 ай бұрын
साहेबानी सगळे संभाळे
@sudhirwaghmare3717
@sudhirwaghmare3717 4 ай бұрын
बौध्द व मुस्लिम समाजातील लोकांना महविकास आघडी ने उमेदवारी दिली नाही म्हणे हे खरे आहे का? आणि दिली असेल तर कोणत्या मतदार संघा मद्ये? मग खरे जातीवादी कोण ? हा बोद्ध समाजाने व मुस्लिम समाजाने विचार केला तर बरे होईल.
@swapnil4608
@swapnil4608 4 ай бұрын
Balwant wankhede ahet amravati madhe
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 4 ай бұрын
Ask to bjp ? Bloody bastered culture media never talk to fadanvis ? A crucade person of crucade rss ?
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 4 ай бұрын
Right समजॉ लोगो
@user-bd1ii8ql3b
@user-bd1ii8ql3b 4 ай бұрын
जाती वादी आहे
@user-bd1ii8ql3b
@user-bd1ii8ql3b 4 ай бұрын
​@@swapnil4608वानखडे काँग्रेस चा उमेदवार आहे
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Logo Matching Challenge with Alfredo Larin Family! 👍
00:36
BigSchool
Рет қаралды 21 МЛН
Harley Quinn's desire to win!!!#Harley Quinn #joker
00:24
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 15 МЛН
संजय राऊतांच भाषण live  #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 278