तुमचं व्यक्तिमत्त्व वेगळे आहे या गलिच्छ राजकारणात तुम्ही उतरू नये तुमचे Father उत्तम काम करत आहेत तुम्ही दुसऱ्या माध्यमातून सामाजिक कार्य करावी ही प्रामाणिक विनंती❤🙏
@CR-7_KM-95 ай бұрын
Gp ye
@bolbacchansatya26675 ай бұрын
हो मलाही असच वाटत आहे, पण काही गोष्टींची काळजी घेतली तर राजकारणात असूनही ते नीट राहू शकतात 👍
@patil01235 ай бұрын
Tu gp @@CR-7_KM-9
@Cf611115 ай бұрын
Aapn saglyanni Krish dada la support kela pahije... Karan jevha dada sarkhe loka politics madhe yetil tevhach paristhiti badlel ❤️❤️🙏🏻🙏🏻🦁🚩👑👑
@markwatson37665 ай бұрын
मलाही असाच वाटते की कृश दादा ला आमदारकी च्या मागे ना जाता , असाच छान समाज सेवा करावी . राजकारण मधे गेले तर हे पण मग ब्रहष्ट होतील .
@shubhamjadhav63885 ай бұрын
लोकांनी देव सोडला नाही , नवसाला पावला तर चांगला नाही तर देव पण वाईट होतो , आपन तर सर्वसामान्य लोक ...! आपल काम बोलत..! तुम्ही नशा नक्की करतात पण तो समजसेवेचा ...! आपल्याला आई सप्तश्रृंगी नक्की आमदार करणार ❤❤
@aditishevale30605 ай бұрын
शेर चले बाझार तो कुत्ते भोके हजार..tumhi laksh deu nka...You r always Rock & loyal person ❤ Get well soon Dada😢
@PS_VLOG_S5 ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी, आणि त्यापेक्षाही, चांगला परिवार १००%
@anjalimane2535 ай бұрын
सर परवा मी गणपती आगमन वेळी तुम्हाला भेटले ..खरंच भेटण्याची जी इच्छा होती ना ती पूर्ण झाली ...Big fan sir ...❤️🙏🏻 खरंच तुमचं व्यक्तिमहत्व खूप मोठे आहे ... लोक भेटण्यासाठी खूप प्रयत्न करतात आणि मला हे भेट अचानक झाली आणि अविस्मरणीय आहे ...thank you soo much ❤
@smitashardul53775 ай бұрын
आजचा हा व्हिडिओ पाहून खरंच खूप वाईट वाटलं कृष्णराज बरच पायाला लागले काळजी घे आणि राजकारणात येऊ नकोस तू कितीही चांगलं काम करत असला तरी काही लोकांचा वाईट वागण्याचा हेतू असतो त्यामुळे सांभाळून राहा काळजी घे ऑल द बेस्ट तुझ्या प्रकृतीसाठी
@Alwaysinheart1234 ай бұрын
त्यांनी केस करायला पाहिजे होता. ज्यांनी ठोकल ते अजून कसे सापडत नाहीत. हे एवढं मोठ राजकीय घरान आहे त्यांना पोलिस मदत करत नाही का?? ह्या सगळ्यात accident कुठे झाला ? गाडी कोणती त्या गाडी च काय झालं हे काही सांगितलं नाही...
@salonimajgaonkar53442 ай бұрын
Right he is lying
@adityakumbhar47955 ай бұрын
Get well soon Krish Dada
@shaileshdesai40545 ай бұрын
He is well
@geetanjalikale17165 ай бұрын
चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती ने भरलेले हे जग आहे.ज्यांना नावंच ठेवायची असतात ते ठेवणारच.आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असणे महत्त्वाचे.राजकारण म्हणजे अशी चिखलफेक येणारच त्यासाठी मनाने खंबीर असावे.ध्येयाकडे लक्ष आणि नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष 😊 Take care and get well soon kittuda❤
@amrutsutar36745 ай бұрын
कोल्हापूरचे राजकारण फक्त एका माणसामुळे गलिच्छ झालेला आहे. आणि पुढच्या पिढीला जर कोल्हापूर चांगले घडवायचं बघायचं असेल तर तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत दादा. त्यामुळे तुमच्यासारखे तरुणाने राजकारणात येऊन प्रवृत्ती संपवणे खूप गरजेचे आहे.
@santoshshirtar33945 ай бұрын
विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नको भावा तू तुझ काम चालू ठेव आणि लवकर बरा हो ❤❤
@sarikashinde-lr6qi5 ай бұрын
कोणी कितीही सांगू दे आमचा पूर्ण तुझ्यावरती विश्वास आहे
@savitajadhav10415 ай бұрын
विशेष च आहे की तुमचं एव्हढं मोठं प्रस्थ। असताना तुमच्या बाबतीत ही अशी गोष्ट घडावी तुमचे वडील एव्हढे मोठे राजकारणी असताना एव्हढी सिक्युरिटी असतानासुद्धा अस कस घडत खूपच धक्कादायक आहे सगळं तर सामान्य माणसाची काय गत होणार आहे मग Speedy Recovery ,Stay blessed dada 🙏💐
@Abhijeet_135 ай бұрын
राजकारण च्या हेतूने जर ही घटना घडली असेल तर फार वाईट गोष्ट झाली आहे ! महाराष्ट्रला असा राजकारण कधीच आवडणार नाही. .पण ठीके सुदैवाने कृष्णाराज ठीक आहेत ! तुम्ही काळजी घ्या !येणारी आव्हान यापेक्षा मोठी असतील ! ज्या भागतून आम्ही आहोत लातूर जरी आम्ही काँग्रेस विचाराचे असलो, तरी अशा गोष्टी ना कधीही समर्थन नाही .एक व्यक्ती म्हणून कृष्णराज अतिश चांगले आहेत. .त्यांच व्यक्तिमत्व अतीशय सुसंकृत पणाचे आहे! !
@akashbhalekar96075 ай бұрын
🙏आदर्णीय साहेब प्रथम आपण आपल्या प्रकुर्तीची काळजी घायवी आपले कार्य फार मोठं आणि दूर दुर्ष्टी व पारदर्शक आहे साहेब मी आकाश भालेकर (मुंबई) तुमच्या कार्याला सलाम करतो व आई जगदंबे कडे प्रार्थना करतो प्रकुर्ती लवकरत सुधार होईल 💐🙏
@rasikakulkarni4785 ай бұрын
Get well soon Krishnaraj. Take care,मन शुद्ध आहे तुझं तू,चाल पुढं र गड्या,तुला भीती कोणाची
@Swaminchikrupa26105 ай бұрын
Get will soon dada ❤
@Shivkanyavaidehi5 ай бұрын
Mahadik family best aahe❤❤
@grafoldgaming25675 ай бұрын
Speedy recovery dadaa ... Dev sagl bagat ahe .. je je tuzya baddal kahi pn felavtayet ahet dada .. tyana dev shiksha deil .. ❤️✨Love from parbhani ✨
@kalpanasuryawanshi50415 ай бұрын
दादा 🙏 तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका कुणाकडे तुम्ही आणि सर्व कुटुंब एक आदर्श आहे सर्वांसाठी तुम्ही लवकर बरे व्हा तुमच्या हातून खूप मोठ सामाजिक काम वाट बघतय ते तुम्ही खूप छान पद्धतीने नेहमीच करणार याची खात्री आहे. आम्हाला अभिमान आहे तुमच्या सर्वांचा 🙏🙏🙏
@mayurshirwale68345 ай бұрын
दादा महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो की तुमचा पाय लवकर बरा होऊदे,आणि हे जे कोणी बोलतायत हे नक्कीच विरोधक असतील पण या संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की तुम्ही किती मोठ्या प्रमाणात समाजकार्य करता या कोल्हापूरची युवा पिढी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.❤
@swapnajajadhav84805 ай бұрын
यावरून एक स्पष्ट होते की,आपण खूप खूप प्रगती करणार,निंदक,हितशत्रू अशीच आपली मार्केटिंग करणार,आपल्या पाठीशी आई अंबाबाई आहे,आपण एकटे फिरूच नये,कारण समाजाला आपली,आपल्या सारख्या खऱ्या सुशिक्षित नेत्याची गरज आहे.🙏
@pratikshapatil-qy2qx5 ай бұрын
तुमचं काम खरच खूप चांगलं आहे....एका खासदाराचे सुपुत्र असून तुम्ही इतर लोकांबरोबर behave करता ते खरंच खूप उल्लेखनीय आहे... कोल्हापूर साठी एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत आमदाराची खरच गरज आहे... तुमचा कचरा गोळा करण्याचा व्हिडिओ पाहिला तेव्हा वाटलं खरंच या सगळ्याचा विचार कोणी कधी करत च नाही...मी स्वतः agriculture मध्ये शिक्षण घेत असून या सगळ्याचा विचार आम्ही करतो आणि आम्ही सध्या यावर work पण करत आहोत... आणि आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला मागे ओढणारे खूप असतात त्यामुळे तुम्ही तुमच्यावर होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करा ...आणि असेच सामाजिक कार्य करत रहा
@ganeshsamang89045 ай бұрын
तुमच्या सारख्या नव्या नेतृत्वाची आज आपल्या राज्याला गरज आहे. आज ज्या पद्धतीचे राजकारण चालू आहे राज्यात तसं तुम्ही करू नये हिच ईच्छा....
@anishafugate68275 ай бұрын
दादा तुम्हाला आई लक्ष्मी सदैव साथ देओ ❤ get well soon bro 😊
@santoshda_foodie4 ай бұрын
You R Lion Saheb तुमचे व्यक्तिमत्त्व खूप चांगले आहे Politics म्हंटले की हे होणारच तुम्ही चांगले काम करता ते चालु ठेवा. तुम्ही भावी आमदार आहात All the Best ❤
@Busy_99_From_CSTA5 ай бұрын
Once a sambata said:- ही जग दुनियादारी खोटे आरोप माझ्यावरती का करती? पब्लिक हेट करती चेहरा पणं फिदा मांझ्या शूज वरती ❤
@sangitakadam11585 ай бұрын
कृष्णा तू लवकर बरा हो एक म्हण आहे हत्ती चालता है कूत्ता भोक्ता है आणि खरयाला कोणत्याही समर्थनाची गरज नसते तू कसा आहेस तुझे संस्कार काय आहेत उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे माझ्या सारखे किती तरी जन तूझ्या मागे आहेत आई महालक्ष्मी तूझ्या मागे आहे काळजी घे आणखी लवकर बरा हो❤❤
@Datta_VibesOfficial5 ай бұрын
हाथी चले बाझार कुत्ते भोंके हजार Get well soon Dada.
@akshaykalunge4135 ай бұрын
Get well soon Krish, lots of love from United Kingdom 🇬🇧.We need your Inspiration and Your hard work & vision can bring about real change.keep leading with courage and passion .India needs leaders like you.
@manjushadeshpande89545 ай бұрын
कृष्णराज तुम्ही अगदी तुमचे आई वडील, तुमचे कुटुंब आणि आम्हा कोल्हापूरकरांना अभिमान वाटेल असेच तुम्ही आहात. लवकर बरे व्हा आणि खूप यशस्वी व्हा.
@arjunmehta36945 ай бұрын
Ek number Boss ❤ From udaipur rajasthan
@vaishalidethe79365 ай бұрын
मोठे संकट टळले.लवकरच पूर्ण बरे व्हाल ही सदिच्छा..!
@hemavadlakonda23405 ай бұрын
I just wait for your vlogs your post your updates 😍😍 Mujhe sirf ek baar aapke pure family se Milna hai and I am planning to come Kolhapur Lots of love from Thane ❤
@jeenalverma1535 ай бұрын
Get well soon Krish sir.. wish you for a speedy recovery.. ☺️☺️ 11:46 Amu baby had such a cute dance with this Chairman kaka ❤❤😄😄
@DhanshriMahadik-j7g5 ай бұрын
Krishu dada kalji ghya ❤❤❤❤😊😊😢😢..... Get well soon Dada 😢
@TanishaMore-ch7zm5 ай бұрын
तुमची फैमिली अतिशय खूब गोड आहे, Your family inspire me..😊☺️❤️ अस्च नेहमी हसत राहवा |☺️ And Get well soon 😊☺️
@darshankamble16375 ай бұрын
काय टेन्शन घायच नाही KM साहेब... 2024 लवकरच यांचा बाजार उठवायचा आहे..
@SurajAlwekar5 ай бұрын
Get well soon Dada❤❤❤❤❤ भावी आमदार साहेब.
@rid-20015 ай бұрын
Vaishanavi mahadik # vahini ❤❤ 0:25
@miss.akankshachavan3 ай бұрын
Inspiration Of All Youth 😊Krishanaraj Mahadik❤God Bless You 🔱❤️🕉️🙏🌎😊
@laxmankamore12945 ай бұрын
Kittu dada is a international sports person and his personality also fit and also the family he has one more thing values gave by his family is tremendous. Get well soon dada 🙏 Believe in yourself because we believe in you blindly
@PriyankaPatil-j6z5 ай бұрын
Maharashtrache ashirvad aahet... Tuje vlogs aale nai ki kitihi kamat asl tri lakdhat yet... Miss karto amhi... Dev tari tyala kon mari... You are brave... The way you are dealing with this situation... Great... All the very best.... Tu jasa aahes tasach raha kayam.... Lok tujavr prem krn kadhich sodnar nahit... Lavvkkkar bara ho.. 😊
@JimmyBanagde5 ай бұрын
साहेब आमदार व्हायला लागतंय Full support......🎉🎉🎉🎉
@VaibhaviV015 ай бұрын
PURE & REAL inside out!🫶🏻❤️
@amol44125 ай бұрын
कृष्णराज भावा जेव्हा स्वतःच पराभव दिसतो ना तेव्हा समोरच्याला बदनाम केले जाते ते तुझ्या बाबतीत झाले. पण जाउद्ये तु टिक हो. खूप सारे प्रेम आहे तुझ्या पाठीशी ❤❤❤❤ जय श्रीराम भावा ❤🙏🏻
@shraddhaborkar4774 ай бұрын
Keep growing dada tu khup changla aahes so ignore all this bad thoughts aani kholapurchi aai aani raja jotiba cha aashirvad aahe pathishi tujhay so khup khup phudhe ja tu amchay saglayncha young generation saathi inspiration aahe kalji ghe lavkar bara hoo lots of love from pune dada ❤😊
@harshnilakhe8855 ай бұрын
Thankgod the future of Kolhapur is safe❤️🥹 Take care da❤️
@RaginiSonawane-n6l5 ай бұрын
One of the best vlog i ever seen ❤❤
@kajalgosavi53585 ай бұрын
Always in love with Mahadik Family🫶🫀
@aniketm4565 ай бұрын
लवकर बरे व्हा...राजकारण बिजकारण परत बघता येईल...... पुन्हा चालू पळू लागा...❤
@chatrapatishivajiraje89395 ай бұрын
KM साहेब आम्ही तुमची खूप मोठी फॅन आहे पण साहेब एक मनात शंका आहे की आपण कुठेही जाताना फोर व्हीलर मध्ये जातात दुसरी गोष्ट आपल्या सोबत कायम तीन ते चार माणसं असतात मग हा एक्सीडेंट झाला कसा आणि साहेब ज्यांनी तुम्हाला उडवलं ते अजून लोक सापडले कसे नाहीत हा प्रश्न पडला आहे आम्हाला....! 😶🤔
@SaiMotivation7775 ай бұрын
God bless You Always Sir 😊😊😊😊 😊
@VasantBarange5 ай бұрын
कोणी काही मनो पण आम्हाला माहीत आहे तू कसा आहे . लोकांना कडे लक्ष देऊ नको बाकी तू लवकरात लवकर बरा हो. आई जगदंबा तुझ्या पाठीशी आहे. ❤❤❤🎉🎉
@srushti89525 ай бұрын
Dear Krish dada ,you are the most genuine and best human being for us , you are our inspiration you are the person we look up to ,there is no one like you the people who are criticized you are nowhere near to your greatness ,you are doing good job politics is not simple there will be thousands of people who is there to demoralize you but remeber that you are the motivation for youth and we love you❤love from nashik❤
@invincible49115 ай бұрын
Get well soon champ 👍👍👍✌️✌️✌️✌️
@Diksha_Killedar69695 ай бұрын
Krish dada amhi tumcha sobat ahe..❤we support u always❤🎉
@SukhdevKadam-n4j5 ай бұрын
You don't want to tell us how you are.. We all know that how big is your heart.. How your parents take care of you.. They are very proud of there son... Get well soon sir.. And don't think about other people who teases you in every situation... We all know how you are.. Take care sir.. And get well soon.. We all want to see you fit and fine with playing football.. We love you sir..❤❤
@daminiwaghmare26455 ай бұрын
Get well soon ❤️ तुला कुणालाही explanation द्यायची गरज नाही ते तुझ जे काम आहे त्यातूनच दिसते की तू कसा आहे त्यामुळे कुणीही काहीही बोललेल मॅटर करत नाही lots of love from Bhandara ❤️ लवकर बरा हो😊
@surajchavan13495 ай бұрын
❤love you mahadik family
@KalpanaKamble-hj3yvАй бұрын
जळणारे जळतील दादा तू जास्त लक्ष देऊ नको तुझ काम समाज कार्य असच करत रहा फक्त एकच राजकारणात प्रवेश नको ❤❤🥰🥰
@StoryToonsHindiKahani5 ай бұрын
Kaun kaun family vlogs video chi vaat baghat hote❤
@vijaynangarepatil86384 ай бұрын
Get well Soon Krissh..Loads of Luv for family
@anujkadam54885 ай бұрын
❤❤ happy rakshabandhan
@minakshidhanwate89555 ай бұрын
Tumhi great kam kartay... Lokankade lakshya devu naka 🙏🙏🙏🙏🙏
@sejalyadav36015 ай бұрын
U r bave man ❤🧿
@piyusha42605 ай бұрын
Get well soon km dada......god bless you.....lavkar bare vha Ani khup bhari bhari vlogs amcay sathi banva...you are very great person dada....take care ❤😊
@Cf611115 ай бұрын
Love from Pune PCMC ❤❤❤❤❤❤
@akshaysatav93815 ай бұрын
Ek no ahe dada tumi tumch kam ek no ahe
@user-nd3tg9ml4h5 ай бұрын
Get well soon kittu...❤❤❤
@amitachougale2325 ай бұрын
Family vlog mast hota ❤ Rakshabandhan madhe Manjari vahini na miss kel😚and aai sahebana khup Kami dakhaval vlog madhe tyana plz dakhva tya khup aavdtat aamala vlog madhe bagayla❤ And Get well soon krish dada❤
@Ishika_06065 ай бұрын
Hello Kittu dada .... मी तुझी एक fan किंवा तुझी एक बहिण मी बरेच दिवांपासून तुझे vlogs बघत आहे आणि तू आणि mahadik family ikdum best आहे मी पण खूप अफवा एकल्या तुझा accident बदल पण माझ्या मनात नेहमी एक gut feeling होती की तू कधीही असले वाईट काम करणार नाही माझा तुझ्यावर विश्वास बराबोर होता 😌 All the best 👍 Lots of love from chandrapur 💗
@Health___square5 ай бұрын
Get well soon.. CB god always is watching ur good deeds..dnt worry ❤❤
@rahul0000065 ай бұрын
Get well soon Dada 🫶🥹❤️
@smitabole74725 ай бұрын
Sunder raksha bandhan & dahi handi vlog.... Take care Krish 🎉
@gayatrisutar3695 ай бұрын
हे बोलताना तुला किती वेदना होतायेत हे तुझ्या डोळ्यात दिसतंय.get well soon.
@rajshreedalvi17745 ай бұрын
Khup khup chan vlog hota...i always feel so proud of young people like u..so much love and respect frm mumbai..
@rekhachandorkar86095 ай бұрын
This is very shocking.. get well soon Krish.. speedy recovery to you.. take care
@sunilmadraki77545 ай бұрын
Get well soon 🙏 खूप सारं प्रेम
@atharvagawali39265 ай бұрын
आईसाहेब पहीलं नजर काडा श्री स्वामी समर्थ
@UtkarshEventsEntertainment5 ай бұрын
कृष्णराज महाडिक जी.. खऱ्या अर्थाने छान युवा नेतृत्व.. आणि या नेतृत्वाची 100 टक्के गरज आहे.. तुम्ही लवकर बरे व्हा.. देव तुमच्या सोबत आहेच.. गणपती बाप्पा मोरया.. गण गण गणात बोते.. ओम साई राम..
@amitaaldar1115 ай бұрын
ह्या वर्षी चा भाऊ फूडच्या वर्षी आमदार कृष्णराज महाडिक म्हणून रक्षाबंधन साजरा करणार .
@akashpatwardhan3415 ай бұрын
Aik na, Virodhakancha vishay pumpavar tu karnar. Tynche karma tyna milnar The best is yet to come. You will rockk🎉
@shriRamkrishnpatil93295 ай бұрын
Krishn❤❤
@SANJUPATIL-kn3ls5 ай бұрын
जी लोक महाडीक परिवाराला नाव ठेवतात त्यांना एकच सांगण आहे महाडीक हा विषय राजकारणा पलीकडचा आहे याचा परिचय तुम्हाला तेव्हा येईल जेव्हा तुम्ही परिवारातील कोणत्याही एका सदस्याला भेटून बोलाल ♥
@Cf611115 ай бұрын
Krish dada we all are with you & we believe you. Don't worry and don't pay attention to these bots. We all know by whom are they controlled. Me, my whole family, my friends we all are with you and Mahadik family ❤❤❤❤
@shtup70175 ай бұрын
Beta I am very proud of you and your work, also admire each of your family members. God Bless You, Hope I get to meet you and your family some day... Love from Canada!
@vidyakokate2625 ай бұрын
I like your video it is very nice
@deepavijaykumar84285 ай бұрын
I m from Karnataka....lavkar bar ho yar tumi..❤
@KishorGavali-cy4me5 ай бұрын
गलिच्छ राजकारण ❌ बंटी पाटील ✅
@sayalithorat97355 ай бұрын
Kolhapur chi dahihandi khup sunder sanskruti che darshan.. mast vlog
किट्टू दादा, आई अंबाबाई चे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी 🙏🏻 तुझे व्यक्तीमत्व आम्हाला माहित आहे, घडलेल्या घटनेबद्दल, झालेल्या टिके बद्दल explanation देणे जरुरू नाही, लवकर बरा हो.
@aru0145 ай бұрын
We know that how real you are. You are such good and kind hearted, down to earth person. The way you behave shows everything. I also heard such bad thing from people about you but I don't care what people spread fake news because they can't be such honest, loyal and think about the other. We know you better and we don't care what others says because you are real gold. I have witnessed the Dahi Handi program and I personally know that you have got worst injured. But one thing I noticed that in this whole program you was unable to sit or stand still you enjoyed all the program and not even single gestured of pain was seen. This thing touch my heart. I was so glad to see you their. Stay strong and get well soon. We are with you❤Best wishes with you😊
@sameerpawar31505 ай бұрын
भावा.तुझं आमच्या बरोबरच नातं हे विश्वासाच आणि आपुलकीच आहे. तुझ्या आरोग्यासाठी प्रार्थना..
@pranalilabhshetwar99915 ай бұрын
दादा तु best आहेस आमचा तुझ्यावर विश्वास आहे❤
@sushmitabhagat67525 ай бұрын
Blogs mnje vishych vegla...pahtana aangavr kata yetoy❤... TV la launch tumche blogs pahte mi..khup bhari vat❤
@ShravaniJadhav-qv4sk5 ай бұрын
You're doing a great job 👍🏻 We are so much proud of you and please get well soon
@mazikala155 ай бұрын
कृष्णराज तुमची वागणूक एवढी चांगली आहे की प्रत्येक आईला वाटेल की मुलगा असावा तर तुमच्यासारखा 😊 तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे हीच देवाकडे प्रार्थना 🙏🏻 तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा 💐🍫😊
@shravanijadhav35175 ай бұрын
Much awaited vlog❤
@swaranagaonkar53115 ай бұрын
Always been blessed dear Krish, don't bother about dirty politics and media wordings. You are real gem. So keep going with your social work with high spirit. Get well soon. Always love you all Mahadik❤😊