दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे अडकणार? Maha MTB

  Рет қаралды 10,122

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे अडकणार?
मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
www.amazon.in/...

Пікірлер: 36
@bharat15aug83
@bharat15aug83 4 күн бұрын
पुरावे नष्ट करणाऱ्या डॉक्टर व पोलीसांना तसेच सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांना तुरूंगात टाका.
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs 4 күн бұрын
जनतेला कळून चुकले आहे की कोण दोषी आहेत ते. दोषींना कोणी पाठीशी घातले होते.
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 3 күн бұрын
आघाडी सरकारने जी जी महाभयंकर कृती केली आहे व हिंदुत्व विरोधात जी पापं केली आहेत ती ती प्रकरणं उघडकीस आलीचं पाहिजेत. अशी सर्व जनतेची मागणी आहे.
@must604
@must604 5 күн бұрын
राजकारण बाजूला ठेवले तरी दिशा सालीयान प्रकरणाच्या तपासात खूप कच्चे दुवे ठेवण्यात आले होते. पण आता 5 वर्षां नंतर काय पुरावे मिळणार? फक्त सर्व भगिनींना एक विनंती की कुठल्याही पार्टीचे युवराज,उगवते नेतृत्व यांच्या पासून खूप खूप दूर रहा।
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs 4 күн бұрын
हे सत्य आहे.
@shrikantdighe6479
@shrikantdighe6479 5 күн бұрын
सहभाग असला तरी अटक होणार नाही...
@mangalparihar8006
@mangalparihar8006 3 күн бұрын
कोर्ट का बावलट आहे का?? कोर्टात न्याय सुद्धा विकला जाऊ शकतो हे कोर्टातील प्रश्नान सामान्य माणसालाच अचंबित करतो
@mohanindalkar8944
@mohanindalkar8944 5 күн бұрын
होय
@Worldwellness365
@Worldwellness365 4 күн бұрын
Yes Aditya Thackeray cha yat sahbhag ahe😊
@shivatapasya1910
@shivatapasya1910 4 күн бұрын
when is the next hearing ?
@pranavgarud133
@pranavgarud133 3 күн бұрын
दिशाला न्याय मिळणार नाही. भारतीय जनता पक्ष सेटिंग करतो आहे.भारतीय राजकारणात नेते मंडळीनां सांभळले जाते. युवराज बाळाला सांभाळून घेतले जाईल
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 4 күн бұрын
आत्महत्या म्हणून कृपया जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. पुरावे नष्ठ करण्यात आल्याची अनेक उदाहरणं देऊन देखील आत्महत्या म्हणण्यात काहीच अर्थ रहात नाही.
@mangalparihar8006
@mangalparihar8006 3 күн бұрын
जर सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांना योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही कट्टर भाजपा सरकार समर्थन यानंतर प्रखर विरोधक म्हणून काम करणार आणि भाजपा सरकार फक्त सत्ता भोगी उल्लेख करू. राज्य सरकार आणि केन्द्र सरकार शटलमेणट करून फक्त सत्ता काबीज करणार का??
@leenaamonkar2016
@leenaamonkar2016 2 күн бұрын
100% आदित्य सामील आहे. त्याला शिक्षा झालीच pahije. त्याचा गर्व उतरलाच पाहिजे.
@PurushottemPathrikar-bi2ig
@PurushottemPathrikar-bi2ig 20 сағат бұрын
आम्हाला काही वाटत नाही कारण ईतके वर्षे झाली काही साध्य झालं नाही तर आता काय होणार
@SudhakarJamdar
@SudhakarJamdar 4 күн бұрын
Doshina fasi dhya
@ArunMaskeri
@ArunMaskeri 4 күн бұрын
Why is the 3rd degree not using? Why is the narco test not conducted
@ramkrishnaminde8962
@ramkrishnaminde8962 Күн бұрын
सर्व गुन्ह्यांमध्ये असेच मत व्यक्त केले तर निष्पापी तपास अधिका-यांच्या जाचातून वाचतील.
@ayanplayz7116
@ayanplayz7116 4 күн бұрын
Kahi honar nahi ugich jantecha vel vaya ghalvu naye
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 4 күн бұрын
Lavkat aat taka ...
@babandhomase5689
@babandhomase5689 2 күн бұрын
सगळेच एकाच माळेचे मणी आहेत
@vishwassonawane6548
@vishwassonawane6548 5 күн бұрын
SIt aple kaam karteya, to rashhid pathan kiti vishwasacha ahe te MahaMBT ne patvundyave.
@Gtyjj
@Gtyjj 7 сағат бұрын
Madam AUTBaayalala NarkoTesTkarun ArrestkelelipopatPatkan kharSangelyala Ghoda lawalachpahije
@tukaramchavan3824
@tukaramchavan3824 3 күн бұрын
Tyaveli,bj,p,sarkar,aste,ter,teva,nyay,zalaasta,
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs 4 күн бұрын
नको नको बाळासाहेबांनी सांगितले आहे माझ्या नातवाला माफ करा.
Explained : Narendra Modi's-France Visit | MahaMTB
12:40
MahaMTB
Рет қаралды 18 М.
1%🪫vs 100%🔋
00:36
Аришнев
Рет қаралды 3,3 МЛН