काँग्रेस आणि शरद पवारांना आता उद्धव ठाकरे नकोसे | Maha MTB

  Рет қаралды 29,070

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

महाविकास आघाडीत सारे काही आलबेल असल्याचे चित्र पुढे दाखवले जात असले, तरी वस्तूस्थिती तशी नाही. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांना नकोसे झाले आहेत. त्यांना कमीत कमी जागांवर रोखण्याचे नियोजन सुरू आहे.
MPCB प्रस्तुत महाMTB घरगुती ईकोफ्रेंडली गणेशा 2024 : जिंका २ लाखांपर्यंतची बक्षिसे!
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा - bit.ly/47f1spE
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
KZbin - / @mahamtb

Пікірлер: 148
@narendrachaya8247
@narendrachaya8247 Күн бұрын
काँग्रेस व पवार यांनी ऊबाठाची हवाच काढली,आता ऊबाठाने औरंगजेबच्या नावाने निवडणूक लढविणे गरजेचे आहे,
@pawarm220
@pawarm220 Күн бұрын
उध्दव ठाकरे संजय राऊत ला काँगेस ने काका राष्ट्रवादी ने अगदी गपगार केले व हवाच काढून टाकली
@BhagavatMuley-xs2yp
@BhagavatMuley-xs2yp Күн бұрын
100% बरोबर केले आहे.
@yashwantludbe7
@yashwantludbe7 Күн бұрын
महाभकास आघाडी ला मत म्हणजे हिंदू लोकांना त्रासदायक आहे. या आघाडी सत्ते पासून दूर ठेवा. आज कर्नाटक मध्ये हिंदू ना वाळीत टाकले जात आहे. महाराष्ट्र राज्यातील मतदारा नो विचार करा. महाभकास आघाडी सत्तेत येणे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात हिंदू पर्यायाने मराठी माणसांची गळचेपी. विचार करा.
@shivramkarmalkar6156
@shivramkarmalkar6156 Күн бұрын
लोकांशी गद्दारी केली त्याची अशीच हालत झाली पाहीजे.शिवसेना म्हणजे मुंबई नव्हे अथवा शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे.
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 Күн бұрын
स्वतःची विकेट स्वतःच देणाऱ्याला आता तारणहार जनतापण रहाताना मुश्कीलच आहे,
@ashokthakur9188
@ashokthakur9188 23 сағат бұрын
एकनाथ शिंदेची काम करण्याची कार्यशैली उत्तम आहे.उद्धवना इतकी धावपळ जमणार नाही.
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm Күн бұрын
मी आणि माझ आदु बाळा यापलीकडे दुसर काहिच दीसल नाही उद्धव ठाकरे ला म्हणून त्यांच्या पक्षाच उभाठा झाल
@gangadharsangale3080
@gangadharsangale3080 Күн бұрын
धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था उद्धव ठाकरेंनी स्वतः करून घेतली आहे
@anandshende1486
@anandshende1486 Күн бұрын
उद्धव साहेबाना मदतीचा हात देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आले होते परंतु त्यांना शिवशक्ती भीमशक्ती आवडली नाही. भोगा आपल्या कर्माची फळं.
@nanasahebkamble9304
@nanasahebkamble9304 Күн бұрын
उधार ठाकरे ला 15 जागा मिळणार नाहीत उगच मुख्यमंत्री होण्याची सपने पाहू नये 😂😂😂😂😂
@BhagavatMuley-xs2yp
@BhagavatMuley-xs2yp Күн бұрын
आता काका आणि काँग्रेस यांनी उभाठा यांना आऊट ऑफ कव्हरेज करावे.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Күн бұрын
उ.ठाकरे मूबईतच 20 जागा जिंकतील.
@rekhamohite9270
@rekhamohite9270 Күн бұрын
​@@rajanpawar6332goad swapn bagu nay
@URMAN33
@URMAN33 2 сағат бұрын
Udhavast Vakre Nalayak mhnje naughty aahe 💯✅
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 Күн бұрын
महाराष्ट्रातील जनता जागृक असेल तर भावि पिढीचा विचार करा महाराष्ट्रातून काँग्रेस संपवा हिंनदूंनो जागृक व्हा
@balvantpatil7062
@balvantpatil7062 23 сағат бұрын
शांताराम साहेब जय हिंद साहेब आपले बरेचसे हिंदू आजुन झोपलेले आहेत त्यांना जागं करण्यासाठी आशेच मेसेज पाठवत रहा मी ही पाठवत राहतो
@prajwalkalangutkar1635
@prajwalkalangutkar1635 19 сағат бұрын
​@@balvantpatil7062 First kick Ajit pawar out
@jaisingthakur-ui1oj
@jaisingthakur-ui1oj 14 сағат бұрын
जैसी करनी वैसी भरनी। आता उद्धव खान ला सांगा। मुस्लिम समुदाय ची दाड़ी कुरवालत बस मना।
@PRJ5236
@PRJ5236 13 сағат бұрын
हिंदू तेव्हा च जागे होतील जेव्हा बांगलादेश सारखी परिस्थिती होईल तो पर्यंत असेच झोपेत राहतील राजकारण्याच्या सतरंज्या उचलतील माझा नेता माझा पक्ष माझा नेता आणि अंधभक्त करत राहतील
@TheBoss-ng5fu
@TheBoss-ng5fu 23 сағат бұрын
लोकसभेला नऊ जागा , आताही नऊ च येणार हे त्रिकााबाधित सत्य आहे , माझा अंदाज कधीच चुकत नाही .
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 Күн бұрын
शरदचंद्र पवार साहेब यांनी आजवर ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावर मैत्रीचा हात टाकतात ते थोडायाच कालावधीत राजकारणातून संपतात. हा इतिहास आहे आजवर फक्त रामदास आठवले साहेब आणि राजसाहेब हे त्याला अपवाद ठरलेले दिसतात परंतू उ.बा. ठा त्याला अपवाद ठरतील अशी परिस्थिती अजिबात नाही.
@prakashpatil6934
@prakashpatil6934 Күн бұрын
उद्धव ठाकरे नी आपला मतदार स्वताच संपवला पुढचा काळ त्यांच्या साठी कठिण
@sanjayyashwantsohani4820
@sanjayyashwantsohani4820 14 сағат бұрын
पुर्वी मित्र पक्ष शिवसेना भवनावर येत असत आता उद्धव ठाकरेंना दुसऱ्या पक्षांच्या भवनावर जावे लागत आहे......
@ShivajiPatil-fi4cc
@ShivajiPatil-fi4cc 16 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढावे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करू नये.
@vilaspatil9419
@vilaspatil9419 Күн бұрын
महास्थगिती आघाडी या वेळेला जबरदस्त धुलाई.😅😅😅😅
@APatil1234
@APatil1234 15 сағат бұрын
भाजपला विरोध करण्याच्या नादात उध्दव चा उध्वस्त कधी झाला हे कळलेच नाही.
@hemantphatak1168
@hemantphatak1168 Күн бұрын
Udhvast kelay sonabai,Pappu,& kakashri ni😅😅😅😅😅
@sunilabdagire330
@sunilabdagire330 15 сағат бұрын
एकच तत्व फक्त हिंदूत्व 🙏
@pratikkhade8426
@pratikkhade8426 12 сағат бұрын
आता कळेल ऊधव साहेब ला मराठी माणसाला दगा देने किती महागात पडेल 😂😂एक जुना शिव सैनिक जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय जय जिजाऊ ❤ ❤
@mridulagangal7786
@mridulagangal7786 21 сағат бұрын
हातांची सतत होणारी हालचाल त्रासदायक वाटते
@milindrane4995
@milindrane4995 Күн бұрын
यह तो होना ही था 😂😂
@dilipkulkarni9002
@dilipkulkarni9002 Күн бұрын
त्रिशंकू निकाल लागला तरी bjp सत्तेवर येईल
@VijayHaldankar-i9j
@VijayHaldankar-i9j 3 сағат бұрын
पहिली शिवसेना राहिली नाही आता. साहेब आता पाहिजे होते.
@HimmatGajare
@HimmatGajare 14 сағат бұрын
उद्धव ठाकरे cm होऊन हिरवी सेना ताकत वानकरतील
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 Күн бұрын
महान नेते उध्दव यांनी उगीचच कांग्रेस आणि शरद कांग्रेस च्या भरवशावर राहू नये. त्यांनी स्वबळावर सर्व जागा लढवाव्यात आणि जिंकून यावे. असे केल्यावर त्यांना मुख्यमंत्रीच काय सगळेच चेहरे ठरवता येतील. नाहीतरी गेल्या निवडणुकीत दोन्ही कांग्रेस नी उध्दव यांचा वापर करून आपापला फायदा करुन घेतला आहे.
@GaneshMore-yc8zu
@GaneshMore-yc8zu 15 сағат бұрын
गरज सरो वैद्य मरो 😅 नाही तरी वाचाळ विरांनची गरज नाही पवार साहेबांना 🤣
@MunjajiJawanjal-m2n
@MunjajiJawanjal-m2n 7 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांना पवार साहेब आणि कांग्रेस यांची पसंती नाही हे लक्षात घेतले पाहिजे
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 10 сағат бұрын
BJP चे हातात केंद्रात सत्ता आहे. महाराष्ट्रात BJP सत्तेत सहभागी आहे. राज्यातील सत्तेच्या चाव्या भाजपच्या हातात आहेत. तरी देखील जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या BJP वाल्यांना अकेले उध्दव साहेब ठाकरे यांनी घायाळ केले आहे. असे असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बद्दल निर्णय घ्यायला उध्दव साहेब ठाकरे सक्षम आहेत. Don't worry.
@pramodupadhye1078
@pramodupadhye1078 Күн бұрын
मस्त विश्लेषण
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 14 сағат бұрын
हिंदुसमाजाला सुरक्षितता हवी असेल तर फक्त आणी फक्त महायुतीच निवडून येणं आवश्यक. अन्याय सहन करायचा असेल तर मग महा भकास आघाडी आहेच. राहुल तुम्हाला म्हणूनच जातीपातीत विभागून हिरवी मतं मिळवून सत्तेत येऊ इच्छितोय.जागरुक रहा.
@URMAN33
@URMAN33 2 сағат бұрын
Great Analysis 💯✅
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 Сағат бұрын
शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सहभागावर ती लढायला तयार आहेत आणि ठाकरेच मुख्यमंत्री बनावे ही सर्वांची इच्छा आहे कोणीही काहीही बोलू उद्धव साहेब जिंदाबाद
@prashantpurohit7353
@prashantpurohit7353 16 сағат бұрын
मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो या संजय राऊत ला जरा आडवा
@jaisingthakur-ui1oj
@jaisingthakur-ui1oj 14 сағат бұрын
शरद पवार ने उद्धव खान चा गेम केला। वंदेमातरम्
@mallikarjunbhoyare527
@mallikarjunbhoyare527 Сағат бұрын
कोणत्याही परिस्थितीत यांना मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून जाहीर करूं नये, सर्वांवर सुड उडवल्या शिवाय राहणार नाहीत.
@ChandraparakashPimpare
@ChandraparakashPimpare 4 сағат бұрын
ठाकरे मुळे काँग्रेस रा्ट्रवादीलां फायदा
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Күн бұрын
ऊ.ठाकरे 65+ बीजेपीने लोकसभेला 28 जागा लढवलया. जिंकल्या फक्त 9 मग बीजेपीची मते कुठे गेली.काय पण फेकतो. पाकीट कीती मोठे मीळाले ते पण सांग भकतुलया.
@abdengale3458
@abdengale3458 6 сағат бұрын
उबाठा चा बाजार लवकरच उठणार आहे
@santoshmore4133
@santoshmore4133 Сағат бұрын
जैशी करणी वैशी भरणी UBT
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 16 сағат бұрын
काय होतास तू काय झालास तू
@pandurangkolekar1808
@pandurangkolekar1808 Күн бұрын
Uddhavacha congressne vapar kela
@santoshpanhale9390
@santoshpanhale9390 5 сағат бұрын
बरोबर आहे सर
@rashidshete1353
@rashidshete1353 24 минут бұрын
Only uddav Thakre ji ❤️
@kiranpatil2943
@kiranpatil2943 9 сағат бұрын
" दगाबाज " माणसाने आपला खरा चेहरा दाखवायला सुरवात केली आता CM पदाचा चेहरा फक्त " आम्मीजान " बंगल्यातच f live दिसणार
@sampatshelke6340
@sampatshelke6340 12 сағат бұрын
युती मध्ये जो मान सन्मान तिकीट वाटपात मर्जी प्रमाणे जागा आता समप्लय्.काँग्रेस एन सी पी जागा देऊन स्वतः धोका पत्करणार नाहीत
@pratibhajawarepatil9205
@pratibhajawarepatil9205 2 сағат бұрын
पवार साहेबांनी उद्धवजींना उध्वस्त केले
@AshokPatil-n9n
@AshokPatil-n9n 10 сағат бұрын
भाजप मुक्त भारत करूया कारण दुसऱ्याला भ्रष्टाचारी म्हणायचं आम्ही पक्षात घ्यायचा आता भाजपचं भ्रष्टाचार मुख्य पक्ष बनला आहे
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf Күн бұрын
Ha temasha aahe 8500ru kemal aahe
@vijaychinchane9052
@vijaychinchane9052 Сағат бұрын
शिवसेला अहंकार नडला आता त्यांना लाचारी आवड आहे
@satishsatam4602
@satishsatam4602 2 сағат бұрын
अहो काका गोड बोलून कशी वाजवतात ते बघत रहा शरद पवार आपला असली चेहरा दिखवणार आणि कसे नामा निराळे रहतात ते बघा
@chetusunisex1945
@chetusunisex1945 13 сағат бұрын
भाजपच्या झाकण्या २३ वरुण ९ वर आलेय 😂😂😂… किती तो ठाकरे विरोध… मशाल चागलीच लावले तुम्हाला…
@AshokSumb-n3n
@AshokSumb-n3n 13 сағат бұрын
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री सज्याने ऊबाटाला संपवुन घरी बसून ठेवणार जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम कृष्ण हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हारीओम विठ्ठला तू वेडा कुंभार
@DipakRane-gk9ky
@DipakRane-gk9ky Күн бұрын
उद्धव ठाकरे नसतील तर MVA yenarch नाही
@bapuraomore4236
@bapuraomore4236 13 сағат бұрын
कुछ भी…
@ravindrawankhade2240
@ravindrawankhade2240 7 сағат бұрын
काँग्रेस आणि भाजप या एकाच दोन बाजू आहेत, काँग्रेस आणि भाजप हे एकच आहेत, काँग्रेस आणि भाजप हे देशातील आणि राज्यातील प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन वापरून नंतर फेकून मनमानी करतात हा पूर्वीचा आणि आजचा इतिहास आहे . जय भीम जय क्रांती .
@babanighot826
@babanighot826 Күн бұрын
Thakre shivsena haravnar
@babanighot826
@babanighot826 Күн бұрын
Ani swatahi sapnar
@PurushottamKale-cn1qz
@PurushottamKale-cn1qz Сағат бұрын
आम्हाला पहिलें माहिती होती कि अशे घडणार
@prabhakardesai2140
@prabhakardesai2140 2 сағат бұрын
उबाठा सते वर येणार
@shamkumaryesare2822
@shamkumaryesare2822 15 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@SachinKeni-w4e
@SachinKeni-w4e 15 сағат бұрын
किती हा ठाकरेंना विरोध एकदम चुकीच सांगता तुम्ही ठाकरे एकदा दिल्ली ला गेले की ते झुकले आणि शिंदे जवळ जवळ रोजच जायचे त्याच काही नाही सांगितल तरी नशीब २५ तरी जाग येतील सांगितल्या नाहीतर वाटत होत की २-३ जागा येतील असे सांगाल असो....... एकदम ठाकरे विरोधी विश्लेषण
@tanajikadam8154
@tanajikadam8154 13 сағат бұрын
हा पैसे घेऊन बोलतोय.
@ramkisanbhalsing9255
@ramkisanbhalsing9255 6 сағат бұрын
Gaddar UBT 2019
@narendragongale8945
@narendragongale8945 Күн бұрын
MVA kadun congress cha mukhya mantri honyachi shakyata aahe udhav Thakray yache phajil laad Sharad Pawar aani congress karnar nahit
@bapuraomore4236
@bapuraomore4236 13 сағат бұрын
पटोल्यांचा नाना…. किंवा ….. जसोमती मैय्या…. दोघंही बाशिंग बांधून बसलेत…
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane 20 сағат бұрын
छी छी छी
@laxmanmali3010
@laxmanmali3010 Күн бұрын
महा फेक
@ravindradeshmukh4739
@ravindradeshmukh4739 16 сағат бұрын
मग भाजप ला गरज आहे वाटते
@chetanpatil577
@chetanpatil577 23 сағат бұрын
उध्दव ठाकरेच महाराष्ट्रात किंग
@sanjaykulkarni9359
@sanjaykulkarni9359 Күн бұрын
Hindu samrat balasaheb marg sodala thithech sagle sampale
@anantjoshi5435
@anantjoshi5435 17 сағат бұрын
ऊबाठा फक्त ९
@ravindraparab8069
@ravindraparab8069 Күн бұрын
तू सुपारी घेऊन बोलतो आहे
@panditindore5970
@panditindore5970 Күн бұрын
ठाकरे साहेब ओन्ली मशाल भगव्याची
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 Күн бұрын
वडा पाव खा आणि झोप अंध भक्त
@वाल्मीकभिकापवारपवार
@वाल्मीकभिकापवारपवार 17 сағат бұрын
जनता फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिसी खंबीर पणे ऊभी आहेत
@bapuraomore4236
@bapuraomore4236 13 сағат бұрын
काय चावळी राह्यनास दादा…. १६ टक्काचं मतं शतसं ना….बाकीना दुसरासकडे शतसं… त्या पण त्यासना… असं तुम्हनं गणित व्हई तर मंग बरोबर शे….
@editzzgamer190
@editzzgamer190 13 сағат бұрын
Uddhav chi party jorat.
@uskms
@uskms 14 сағат бұрын
भाजपला आम्ही शिवसैनिकांनी इंगा दाखवला ना 23वरून 9वर आणल आम्ही सामान्य लोक उद्धवजी सोबत आम्हाला प्रवचानाची गरज नाही
@jaisingthakur-ui1oj
@jaisingthakur-ui1oj 14 сағат бұрын
आपल्या मते भाजप वाले पाकिस्तानी आहेत काय।अहो साहेब तेहि हिंदू च आहेत।हि आपल्या माणसांना ईंगा दाखवायची नाही तर एणारया ईस्लामी संकटा स कसे सामोरे जायचे त्यावर लक्ष्य ध्या। वंदेमातरम्
@bapuraomore4236
@bapuraomore4236 13 сағат бұрын
निवडणूकीनंतर बोलू…… हा व्हिडीओ सेव्ह केलाय….
@rajendrapalaye2005
@rajendrapalaye2005 59 минут бұрын
Ha bjp cha makad distoy 😂
@SandeshDate-p1g
@SandeshDate-p1g Күн бұрын
आम्ही फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या बरोबर आहे
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf Күн бұрын
Jodene hanya pahij
@Gtyjj
@Gtyjj 23 сағат бұрын
Sir Farach chan vishlation kele Ahe pan Uadav Thakarey CMHone Nahi Yachi purepur Kalaji MVAne GhetaliAhe He Farch Chan Karan Ha BinkamachaGharkombada Kon UravarGheilkaran Pakash Sangatana MajbutHavi
@bhalchandrashinde3122
@bhalchandrashinde3122 15 сағат бұрын
Uddhav saheb great ahet tumhi Murkh pana cha vesleshan ahe chatu giri naka karu naka
@rajanpradhan9153
@rajanpradhan9153 Күн бұрын
Udhwastha thakryani ani Vishwa pravakte hyani ata raj karanatun nivrutti ghyavi nahitar tumche deposit japt honyachi namushki yetya election madhe hoil😂😂
@mrudulamalkar9524
@mrudulamalkar9524 13 сағат бұрын
Only Uddhav Thackeray
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf Күн бұрын
550jaga yenar aahe
@ganpatpatil6622
@ganpatpatil6622 9 сағат бұрын
Thakare mule congresla itakya jaga milalyat
@sandeepchande2419
@sandeepchande2419 23 сағат бұрын
Uddhav thkare kiti important aahe he Yat disun yete ki tumchya sarkhe BJP CHE LOK AJUN PAN CONGRESS NCP VAR NAHI TAR UDDHAV THAKRE YANCHYA VAR TIKA KARAT AAHET
@sunilpetkar6971
@sunilpetkar6971 Күн бұрын
Jo swatala aayta milaalela paksha sambhalu shakat Nahi to Manus kaay karnaara chakravyuh kase Bhednaar
@navnathnagargoje7502
@navnathnagargoje7502 Күн бұрын
ncp_ ap ani sena _ubt yachi tisari aghadi hou shakate kahi sangata yet nahi..
@bhaskr3r
@bhaskr3r Күн бұрын
UDHAV NE ASANGA SHI SANG KELA HYACHE PARINAM HINDU LOKANA BHOGAVE LAGAT AAHET.
@sudhirmahamulkar9558
@sudhirmahamulkar9558 15 сағат бұрын
काँग्रेस लोकसभेवर 0l वरुन 13 झाली व राष्ट्रवादीत 4 वरुन 08 झाली कशामुळे ऊधव बाळासाहेब ठाकरे शिव सेना यांच्यामुळे लक्षात घेऊन विचार करा
@bapuraomore4236
@bapuraomore4236 13 сағат бұрын
हिरव्यांमुळे …
@rupeshsathe7474
@rupeshsathe7474 21 сағат бұрын
बिजेपिचा येदझवना
@DeepakPatil-th5jg
@DeepakPatil-th5jg 6 сағат бұрын
Ajun vel geli nahi parat bjp si joda nahitar sampale samja
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Күн бұрын
Ata hi bhakas aghadich kayamchi haddapar zali pahije karan hindun sathi kahi kamachi nahi desh rajya bhikela lavatil he congress utha pawar mayno Deva vachav re hinduna ata
@sanjaythorve9758
@sanjaythorve9758 Сағат бұрын
चुप
@MeghashyamJiwtode-yk1wu
@MeghashyamJiwtode-yk1wu 4 сағат бұрын
काय होता काय झाला रे उबाठा आता मस्त मस्ति जीरवली उबाठाची
@anilshinde280
@anilshinde280 10 сағат бұрын
Mamu chi vat lagali aukat dakhvun dili Congress NCP ne
@kakasahebumbre7727
@kakasahebumbre7727 16 сағат бұрын
Bobal
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН