Uddhav Thackeray चा पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा आग्रह, कॉंग्रेसचा विरोध.MVA च्या बैठकीत काय राडा झाला ?

  Рет қаралды 43,682

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MahaVikasAghadiBaithak #UddhavThackeray
गणेशोत्सव संपल्यानंतर आता जागावाटपाच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. विसर्जनानंतर लगेचचं महाविकासआघाडीची सलग ३ दिवसांची मॅरेथॉन बैठक १८ सप्टेंबरपासून चालु झाली आहे. या बैठकीमध्ये जागावाटपावर फायनल तोडगा काढला जाईल, पितृपक्षाच्या आधी जागावाटप पुर्ण करून उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश दिली जातील अस म्हटलं जातयं. आता या बैठीबद्दल जील माहिती आहे त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कमी जागा घेण्याच्या बदल्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा सुर आवळल्याची माहिती आहे.
बरं इतकचं नाही तर कॉंग्रेस नेत्यांनी यावरून अगदी ठाकरे गटाशी युती तोडण्याची भाषा केल्याचही कळतयं. त्यामुळे मविआमधला संघर्ष पुन्हा समोर आला आहे..पण मविआच्या बैठकीत नक्की काय झालं, जागावाटप आणि मुख्यमंत्रीपद यावर एकमत नाही झालं तर त्याचा काय परिणाम होण्याची शक्यता आहे ? मविआच्या बैठकीची इनसाईड स्टोरी पाहुयात ह्या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 322
@raghuvirkadam3280
@raghuvirkadam3280 8 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांची पकड ढिली झाली आहे. जनतेलाही घर बश्या मुख्यमंत्री नको. आधाडीचा पार विचाका होईल. बालिश हट्ट सोडावा....
@akshaypatil6319
@akshaypatil6319 9 сағат бұрын
हे उद्धवजी खूप लालची स्वभावाचे आहेत 😅
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 11 сағат бұрын
*कमी जागा निवडून आणुन पण मीच मुख्यमंत्री बननार ह्या हट्टाने वाटोळे केले* *हाच बालYकी हट्ट MVA चे पण वाटोळे करेल*
@satishrekhi
@satishrekhi 11 сағат бұрын
आजच काका पवार यांनी सांगितले उध्दवाचे मुख्यमंत्री म्हणून करोना काळात चांगले काम केले लोक माझे सांगाती मध्ये काका पवार यांनी उध्दव मुख्यमंत्री पदावर फारसा लायक नाही हेच सुचवले आता निवडणुका होईस्तोवर उध्दव ला लाउन त्याचा स्पीकर 🔊 म्हणून वापर करतील दोन्ही कांग्रेस व त्याचे उमेदवार ही पाडतील पुढील वर्षी उध्दवाचे दोन्ही काँग्रेसला शिव्या देणे सुरू परत मला कसे फसवले 😂😂😂
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 10 сағат бұрын
उद्धव ठाकरेंच्या कितीही कमी जागा आल्या तरी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार उद्धव ठाकरे आहे म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस जगली तरी ह्या निवडणुकीत 🔥🔥आणि जर उद्धव ठाकरेच्या जागा जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाडल्या तर 2029 ला उद्धव महायुती मध्ये जाऊन शरद काकाला आणि काँग्रेस ला लायकी दाखवणार 😂😂 लय मोठी vote bank हाय ठाकरे नावाची
@Patil...-441
@Patil...-441 7 сағат бұрын
​​@@Itsasenseirboyसगळं खर आहे भाऊ तुझ उध्दव साहेब नी च संजीवनी दिली काँग्रेस ला पण विचार कर कमी जागा निवडून आल्या ubt च्या तर कोण cm krel😮
@amscrt
@amscrt 2 сағат бұрын
​@@Itsasenseirboy युतीमध्ये घेणार कोण?😅
@surajbokade66
@surajbokade66 2 сағат бұрын
True😂
@surajbokade66
@surajbokade66 2 сағат бұрын
​@@Itsasenseirboy swapnat 😀
@mangeshkalmegh648
@mangeshkalmegh648 11 сағат бұрын
उ बा ठा काही दिवस अगोदर बोलला होता ना कोणालाही मुख्यमंत्री बनवा मी पाठिंबा देईल , आता का रडत आहे??
@jda8508
@jda8508 11 сағат бұрын
या गरिबाला कुणी मुख्यमंत्री पद देत का मुख्यमंत्री पद😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 9 сағат бұрын
"पक्ष जाऊदे खड्ड्यात, मला मुख्यमंत्री व्हायचंय."
@swapnilshinde7524
@swapnilshinde7524 12 сағат бұрын
काय स्वाभिमान आहे ऊबाटा चा 😂😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 9 сағат бұрын
उद्या "खरी दिल्लीशाही काँग्रेस ची आहे " म्हणून आघाडीतून बाहेर पण पडतील.
@successstory5607
@successstory5607 8 сағат бұрын
कोणाला ही मुख्यमंत्री बनवा पण उद्धव ला नको तो घर कोंबडा आहे
@VishalKarmare
@VishalKarmare 3 сағат бұрын
तुझी गावजानी आई कुठंय
@gajanansahane8508
@gajanansahane8508 7 сағат бұрын
अडीच वर्षांत केवळ दोनच दिवस मंत्रालयात गेले होते,हे दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच स्वतःच्या आत्मचरित्रात लिहिले आहेत....
@rajdeepkhobragade4264
@rajdeepkhobragade4264 11 сағат бұрын
घर ना घाट का परिस्थिती... मुख्यमंत्री आग्रह करायचं म्हणजे कसं आदित्य ठाकरे ला मंत्री पद पदरात पाडून घ्याच हाच तो प्लॅन
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 10 сағат бұрын
काँग्रेस हायकमांड लयदा उबाठाला मुख्यमंत्री पद देणार 😂 त्याच्यामुळंच तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे 😂😂
@Attttattttt
@Attttattttt 10 сағат бұрын
@@rajdeepkhobragade4264 Rashmi la CM hoychay 🤣🤣🤣🤣
@SachinPatil-tk5br
@SachinPatil-tk5br 6 сағат бұрын
उद्धव मुख्यमंत्री पदासाठी हपापलेला माणूस आहे..
@drswapnilchavan
@drswapnilchavan 11 сағат бұрын
उधवा अजब तुझे कारभार🙏
@katvokabaap3956
@katvokabaap3956 11 сағат бұрын
Eknath shinde 🚩🏹💯
@HEALTHCAREWITHHOSPITALITY
@HEALTHCAREWITHHOSPITALITY 8 сағат бұрын
दोन थोबाडीत हाणा... पण मलाच मुख्यमंत्री म्हणा... ......... इती ऊध्वस्त लाचार ठाकरे 😂😂😂
@pro.sunnysalgude8758
@pro.sunnysalgude8758 11 сағат бұрын
शिंदे 💪
@pareshnillawar1834
@pareshnillawar1834 11 сағат бұрын
उबाठा ने मुख्यमंत्री पदाचा हट्ट नाही सोडला तर सरळ बाहेर चा रस्ता दाखवा.
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 10 сағат бұрын
तेवढा दम नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवादीच्या.............😂जर उबाठा ला ह्यांनी किंमत नाही दिली ना तर 50 पण जागा येणार नाहीत लक्षात घे लोकसभेला उद्धव ठाकरे होते म्हणून 31 जागा निवडून आल्या नाहीतर तुझ्या भावी पंतप्रधान आणि काँग्रेस ला मिळून 31 मधल्या 3 पण जागा मिळाल्या नसत्या आणि काँग्रेस ला तर अशी लोकांनी उभ्याउभ्यान कोल्ल असत 😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 9 сағат бұрын
"एवढी मंत्रिपदे पाहिजे असतील तर ती भाजपकडे जाऊन मागा" असं इंडि आघाडी नितीश कुमारांना म्हणाली होती. तसंच उठा ला पण म्हंटली असतील का?
@JFS0990
@JFS0990 11 сағат бұрын
काँग्रेस चा नाद सोडा, शिवसेनेने स्वबळावर लढा 🚩🚩
@drswapnilchavan
@drswapnilchavan 11 сағат бұрын
एकदम बरोबर
@sanjaybhosale8933
@sanjaybhosale8933 11 сағат бұрын
हा म्हणजे स्वतःला सगळाच संपवून घ्या
@lastsizzle6701
@lastsizzle6701 10 сағат бұрын
१० पणं नाही येतील मग 😂😂
@shaileshonline5241
@shaileshonline5241 10 сағат бұрын
बाजार उठतोय मग उद्ध्वस्त ठाकरे चा
@drswapnilchavan
@drswapnilchavan 10 сағат бұрын
काँग्रेस सोबत असल्या मुळे ठाकरे ना कट्टर हिंदू मतदान करत नाही आता
@sachinkhanvilkar3443
@sachinkhanvilkar3443 8 сағат бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ🚩🚩
@salilchavan6967
@salilchavan6967 10 сағат бұрын
शिवसेना UBT म्हणत होते सीएम शिंदे यांचा वापर सत्ताधारी करणार.. पण बघा कोणाचा वापर होतोय. ठाकरे साहेब जागे व्हा 😢
@krishnajadhav61
@krishnajadhav61 8 сағат бұрын
सत्यवचनी फक्त उद्धवच, एका बाजूला म्हणतात मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं पण आपण सगळे जाणतो युती तोडली उद्धवने, कशासाठी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी वर आपल्याला मूर्ख बनवत होते " मी बाळासाहेबांना वचन दिल होत की मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन " वाह रे वाह.
@rajeshkothari672
@rajeshkothari672 5 сағат бұрын
सत्य कोणी सांगत नाही
@user-laxmi45
@user-laxmi45 9 сағат бұрын
याला मुख्यमंत्री पद कशाला पाहिजे
@sanjaypande9348
@sanjaypande9348 9 сағат бұрын
मलाच मुख्यमंत्री करा वाटल्यास एकही खाता घेणार नाही तुम्ही म्हणाल त्या कागदांवर सह्या करील तुम्ही कितीही शिव्या दिल्या तरी चालतील. इती मामू
@Patil...-441
@Patil...-441 7 сағат бұрын
काय ठरवायचं ते ठरवा पण खोलीत नको साक्षी ला ठेवा कुणीतरी 😊
@swagatsawant
@swagatsawant 11 сағат бұрын
😂 उठा बाठा.. खतम टाटा!
@chaitanya9340
@chaitanya9340 6 сағат бұрын
उद्धव ठाकरे चा खरा चेहरा समोर येत आहे
@rajpatil6336
@rajpatil6336 6 сағат бұрын
तो तर 2019 मध्ये च समोर आला होता
@shailajaranadive-lx3fm
@shailajaranadive-lx3fm 9 сағат бұрын
फक्त मुख्यमंत्रीपद मला बाकी सर्व मंत्रिपदे तुम्ही घ्या मी वर्षावरून नजर ठेवेन
@tusharkakade5072
@tusharkakade5072 9 сағат бұрын
दोन हाणा, पण मुख्यमंत्री करतो म्हणा 😂😂
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 10 сағат бұрын
ऊधव ठाकरे ला कॉंग्रेस मुख्य मंत्री करनार नाही हे सत्य आहे
@kumargaudse
@kumargaudse 9 сағат бұрын
उबाठ ला CM फक्त DF आणि ES ला जेल मधे टाकुन बदला घेण्यासाठी पाहिजे. हा माणूस पक्का आतल्या गाठीचा आहे
@rajivk1973
@rajivk1973 10 сағат бұрын
Usman gela ata 12 chya bhavat..kadhich layki navati tyachi...congress roz suntha kartey usman chi
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 9 сағат бұрын
राजकीय बर्मुडा triangle सोबत जवळ गेले. बुडाले.
@deepakjaiswal1266
@deepakjaiswal1266 5 сағат бұрын
उद्धव ठाकरे नी हिंदू मतदाराचे विश्वास घात केला आहे. महारष्ट्र व हिंदू समाज उद्धव ठाकरे ना कधीच माफ करणार नाही
@manoharshinde9196
@manoharshinde9196 11 сағат бұрын
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत काही उपयोग नाही माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र लढावे आणि विधानसभेला आपली ताकद काय आहे ते दाखवून द्यावे काँग्रेस यांच्या नादी लागू नये त्यांना काय करायचं त्यांना वेळेची किंमत नाही सगळ्यांना तुमची किंमत कळेल तुम्ही स्वतंत्र बाहेर पडा जय हिंद जय महाराष्ट्र
@lastsizzle6701
@lastsizzle6701 10 сағат бұрын
बरोबर निघा बाहेर १० पण नाही येत तुमचे😂
@rajpatil6336
@rajpatil6336 6 сағат бұрын
😂😂😂😂 20 पेक्षा जास्त सिट येणार नाही ,पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात शून्य
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 11 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@advocatetroller2686
@advocatetroller2686 9 сағат бұрын
मुख्यमंत्री पदासाठी युती तोडली
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 9 сағат бұрын
2019 ला उठाला मुख्यमंत्री पद दिल असतं तर पुढचं सगळं महाभारत घडलंच नसतं. 🥲
@siddharthg8134
@siddharthg8134 8 сағат бұрын
@@DESIBOY-fe7nmका म्हणून त्याला पद द्याव. तो काय खाऊ आहे का? येडझवा उद्धव बायकोच्या साडीमधून बाहेर येवू शकतो का?
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 7 сағат бұрын
​@@DESIBOY-fe7nm५६ ची अगराबती कशी लावणार 😅😅२०१९ मधे
@pratik9296
@pratik9296 7 сағат бұрын
​@@somnathkshirsagar8132 56 आता BJP चे येणार
@bhushansawant3444
@bhushansawant3444 4 сағат бұрын
​@@DESIBOY-fe7nmlayki ahe ka tyachi
@shailendraborate6954
@shailendraborate6954 10 сағат бұрын
2019 मध्ये BJP बरोबर लढून जिंकून मग BJP शी दगा बाजी केलेल्या ठाकरेंवर काँग्रेस NCP विश्वास कसा ठेवतील? लोकसभेला त्यांचा वापर करून घेतला ,जी काँग्रेस राज्यात पूर्ण संपली होती ती मजबूत करून दिली, तीच काँग्रेस आता त्यांना अपमानास्पद वागणूक देते आहे, असंगाशी संग केल्याचा परिणाम कसा असतो हेच दिसते
@rajpatil6336
@rajpatil6336 6 сағат бұрын
एक दिवस म्हणतात मला मुख्यमंत्री व्हायचं नाही दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्रीपदाचा तगादा लावतात जनता मुर्ख नाही
@LalitSolav
@LalitSolav 11 сағат бұрын
एक दिवस हे दोघ बाप लेक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोनच पद मागतील.बाकी सर्व ठिकाणी काँग्रेस आणि तुतारी चे आमदारांना सोडून देतील. म्हणजे उबाठा चे दोन च आमदार आणि दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहीला प्रश्न सतरंज्या उचल्यांचा त्यांना फक्त सतरंज्या झटकायचे कामं
@shakilmujawar9495
@shakilmujawar9495 11 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर आपली भूमिका बदलावी हेच शिवसेनेसाठी जास्त फायद्याचे ठरेल राजकारणात कोणीही अस्पृश्य नसतो हे उद्धव ठाकरेंनी 2019 ला दाखवून दिलेले आहे
@Attttattttt
@Attttattttt 10 сағат бұрын
@@shakilmujawar9495 Hi thakrey navachi ghan maharashtra madhun baher kadha
@shakilmujawar9495
@shakilmujawar9495 10 сағат бұрын
धरणात मुतणारा अजित पवार चालतो महाराष्ट्राच्या जनतेचा 70 हजार कोटी लुटणारा चालतो तर उद्धव ठाकरे ची भूमिका का चालत नाही? भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांचा वाईट वाटतं दुसऱ्या पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांचा ढुंगण धुवायचं काम भाजप कार्यकर्त्यांना करावे लागते
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 9 сағат бұрын
🤫
@csk3006
@csk3006 11 сағат бұрын
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री यांच्या मागणीला पवार आणि कॉंग्रेस ने कचराकुंडी दाखवली.
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 10 сағат бұрын
आणि काँग्रेस हायकमांड निवडूकिनंतर उद्धवलाच मुख्यमंत्री करणार 😂 आणि काँग्रेस च्या नेत्यांना केळ देणार मग 🍌🍌🍌😂😂
@abbapatil3695
@abbapatil3695 12 сағат бұрын
गरीबाचा नाथ म्हणजे एकनाथ...❤❤
@Pawar_yogesh
@Pawar_yogesh 11 сағат бұрын
😂😂😂
@cvh593
@cvh593 10 сағат бұрын
​@@Pawar_yogesh😂😂😂 चलो गुवाहाटी
@rohansawant921
@rohansawant921 9 сағат бұрын
​@@cvh593 toh Guwahati Tari gela tumhi naa gharce naa ghat che houn baslat aheet 😂😂
@siddharthg8134
@siddharthg8134 8 сағат бұрын
@@cvh593सोनिया चा संडास धुवून पण हाकलून काढल जाण्यापेक्षा बर
@shamshinde3706
@shamshinde3706 8 сағат бұрын
महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येणार 😊❤
@bhushangarud4973
@bhushangarud4973 5 сағат бұрын
🍌😂
@Hmmmummm-p5x
@Hmmmummm-p5x 4 сағат бұрын
​@@bhushangarud4973param pujya chatrapati Pawar saheb cm hotil Ani shree shree shree jarange patil saheb ji deputy cm hotil nakkich. Marathyana koni nai thambu shakat 1 Maratha baki sare chutya
@queensonali5734
@queensonali5734 3 сағат бұрын
Abki baar 400 paar ale tas ka 😂😂😂😂
@abbapatil3695
@abbapatil3695 12 сағат бұрын
एकनाथ शिंदे साधा आणि तातडीने निर्णय घेणारा CM पाहेजे maharastra ला 🔥
@amp5969
@amp5969 12 сағат бұрын
त्यांनी तातडीने निर्णय घेऊन दोन वर्ष्यात 2लाख कोटीने कर्ज वाढवून दिल आहे
@sachin.u.u8146
@sachin.u.u8146 12 сағат бұрын
तातडीने, कोणताही विचार न करता निर्णय घेऊन वाटोळं केलंय 😄
@pranaykatekhaye8380
@pranaykatekhaye8380 11 сағат бұрын
Tuza konta watola kela​@@sachin.u.u8146
@kcr3377
@kcr3377 11 сағат бұрын
अशिक्षित मुख्यमंत्री नको
@pranaykatekhaye8380
@pranaykatekhaye8380 11 сағат бұрын
Tu sikun pakka tir marlacha​@@kcr3377
@shaileshonline5241
@shaileshonline5241 10 сағат бұрын
बाजार उठतोय आता उद्ध्वस्त ठाकरे चा
@katvokabaap3956
@katvokabaap3956 11 сағат бұрын
UbT nalayak pana karnar parat 2019 sarkh Maharashtra chi vat lavnar
@mity521
@mity521 9 сағат бұрын
मा ता श्री वरचा मोहमद बिन तुघलक ज्या ताटात गिळतो त्यालाच सडलो म्हणतो.. मी नाही त्यातला आणि कडी लाव आतली 🤣😜
@akashpatil7878
@akashpatil7878 12 сағат бұрын
Only Eknath Shinde Saheb 💪
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 8 сағат бұрын
4नंबरला जाणार ठाकरे
@Parag_Dojo
@Parag_Dojo 6 сағат бұрын
ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येणार त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असावा. सोप्पा विषय.
@rajpatil6336
@rajpatil6336 6 сағат бұрын
असं थोडी असतं ,निवडणुकीनंतर बंद खोलीतील आश्वासने बरोबर आठवतात
@Parag_Dojo
@Parag_Dojo 6 сағат бұрын
@@rajpatil6336 तूमच पण म्हणन बरोबर आहे 😂👍
@rajendrasawant299
@rajendrasawant299 9 сағат бұрын
टर्मिनसला लोकलचा चालक उतरतो चहाबिस्कूट घेतो आणि त्याच लोकलमध्ये परंतू विरुध्द दिशेला येवून बसतो आणि विरुध्द दिशेने गाडी नेतो.
@SB_EDITS_2422
@SB_EDITS_2422 10 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी मातोश्री सोडून महाराष्ट्रात हिंडले पाहिजे दौरे , सभा , कार्यक्रम केले पाहिजे. आज शरद पवारांचे वय 85 वर्ष असुनही ते सभा कार्यक्रम घेतायेत कुठलंही सत्तेचं पद नसताना सतत लोकांमध्यें जातायेत याचा फायदा लोकसभेत झाला तसाच विधानसभा निवडणुकीत देखील पहायला मिळेल.
@स्पष्टविचार
@स्पष्टविचार 11 сағат бұрын
Bolbhidu, तुम्हाला दोन्ही बाजूने कमेन्ट मध्ये शिव्या घालतात, म्हणजेच काय तर बोल भिडू अतिशय योग्य मार्गावर आहे 👍🎉
@shahajimisal9405
@shahajimisal9405 12 сағат бұрын
आरती मोरे - बोल भिडू बोल मध्ये तुम्ही सांगताय ती सगळी माहिती खरी आहे हे कशावरून आम्ही खरं मानायच
@drswapnilchavan
@drswapnilchavan 11 сағат бұрын
Naka manu mg..tumhala koni jabardasti krtay ka?
@lastsizzle6701
@lastsizzle6701 11 сағат бұрын
कारण उबाठा भिकमांगे आहे.... ते एक सीट वर पण मुख्यमंत्री मांगु शकतात😂😂
@lastsizzle6701
@lastsizzle6701 10 сағат бұрын
उबाठा चे IT cell active झाले अजून काही नवीन नाही 😂
@chaitanyaranade4549
@chaitanyaranade4549 10 сағат бұрын
Baghto kashala mag misal kha
@shailendraborate6954
@shailendraborate6954 10 сағат бұрын
सूत्र! जे कधीच खरे नसते😅
@Swapnil-t7u
@Swapnil-t7u 10 сағат бұрын
उद्धव ठाकरें साहेब असं बोलायचं कळलं काय ❤
@milindmaskar6
@milindmaskar6 7 сағат бұрын
मलाच करा, चार भिंतीच्या आत तरी करा😅 मीच होणार
@falgunzode4185
@falgunzode4185 11 сағат бұрын
Congress cha cm jala pahije udhav thakare chi layaki nahi cm chi
@riteshsonar4220
@riteshsonar4220 11 сағат бұрын
Hyach hattamule Shinde baher padla
@vijaylagad6999
@vijaylagad6999 10 сағат бұрын
ते कसेही चक्रव्यूहात अडकलेले आहेत.
@Chintapakdumdum9
@Chintapakdumdum9 10 сағат бұрын
Only Abhijit Bichukle CM 💪 lava takad
@BhushanBaviskar1
@BhushanBaviskar1 9 сағат бұрын
Are Uddhav 😂😂
@AshikkumarMetkari
@AshikkumarMetkari 10 сағат бұрын
मग उ.बा. ठ. ना तळ्यात ना मळ्यात
@shankarraojadhav141
@shankarraojadhav141 7 сағат бұрын
उबाठा, ला मतदान करूच नका, अडीच वर्षात काय कामे केली होती 😮😮😮😮😮
@SPYT-OS
@SPYT-OS 12 сағат бұрын
🎉MVA win for sure
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 11 сағат бұрын
*कमी जागा निवडून आणुन पण मीच मुख्यमंत्री बननार ह्या हट्टाने वाटोळे केले* *हाच बालYकी हट्ट MVA चे पण वाटोळे करेल*
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 10 сағат бұрын
​​@@jaydeepghodake9979ये मविआ ला लोकसभेला जे यश मिळालं त्याच खरं श्रेय हे उद्धव ठाकरेंना जाते, आणि आत्ताही विधानसभेला ठाकरेंची प्रचारप्रमुख म्हणून उगाच निवड केलेली नाही. मविआ मध्ये आक्रमक चेहरा कोण आहे सांग कि बे....... आणि निवडणुकीनंतर इथेच भेट, कमी जागा जरी असल्या तरी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार 🔥
@rajpatil6336
@rajpatil6336 6 сағат бұрын
😂😂😂😂😂
@2967ganeshpatil
@2967ganeshpatil 7 сағат бұрын
मुख्यमंत्री शिव सेनेचाच होणार..... विश्व प्रवक्ते... संजय राऊत
@prabharkarkadlag1869
@prabharkarkadlag1869 10 сағат бұрын
Only shri eknath shinde cm
@prasaddhepe1615
@prasaddhepe1615 11 сағат бұрын
तुमचा महायुती चा जागंचा खेळखंडोबा कधी दाखवणार
@स्पष्टविचार
@स्पष्टविचार 11 сағат бұрын
रोज येतय ते पण 😅
@cvh593
@cvh593 10 сағат бұрын
महायुती 85 च्या आसपास जागा जिंकणार आहे 😂😂
@rajpatil6336
@rajpatil6336 6 сағат бұрын
cvh593 😂😂😂😂😂
@ramm.9308
@ramm.9308 11 сағат бұрын
काहीही झालं तरी CM शिवसेनेचाच होणार हे नक्की😂.
@abbapatil3695
@abbapatil3695 12 сағат бұрын
मराठा CM एकनाथ शिंदे only
@vikasjadhav7146
@vikasjadhav7146 12 сағат бұрын
Maratha neta balasaheb thorat❤
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 9 сағат бұрын
जात बघून मतदान करू नका, विदर्भ मराठवाडा ची काय परिस्थिती आहे ते बघा एकदा.
@yog7640
@yog7640 7 сағат бұрын
आजपर्यंत सगळे मुख्यमंत्री मराठाच होते काय अवस्था केली महाराष्ट्राची बघा जरा तरी आणखी मराठाच मुख्यमंत्री पाहिजे जर पाहिजेच तर बाकीच्या लोकांचा तोंडात घ्या मग करा मराठा मुख्यमंत्री।
@yog7640
@yog7640 7 сағат бұрын
मुख्यमंत्री आता नाना पटोले होणार ओबीसी मुख्यमंत्री
@hemantsarpare7310
@hemantsarpare7310 11 сағат бұрын
ह्या मिडिया वाल्यांना स्वतः ठाकरेंनी मुलाखत देऊन सांगितले का मला मुख्यमंत्री पद हवेच 😂😂😂😂😂😂😂 त्यातून हे बोल भिडू वाले तर 😮😮😮😮😮
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 11 сағат бұрын
पडणार तर महायुतीच....🖊️
@sanjaybhosale8933
@sanjaybhosale8933 11 сағат бұрын
येणार तर महायुतीचा
@tusharkakade5072
@tusharkakade5072 8 сағат бұрын
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 7 сағат бұрын
​@@tusharkakade5072यांचा काही उपयोग नाही.... जेव्हा मथुरेला कृष्ण मंदिर होईल तेव्हाच मतदान करणार....😅
@tusharkakade5072
@tusharkakade5072 7 сағат бұрын
@@mahendra-sw6lx खरच अस असेल तर आनंदच आहे, पण या सबबीखाली माझीच लाल अस करू नका म्हणजे झालं
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 7 сағат бұрын
@@tusharkakade5072 इथे आमचीच लाल असते... आम्ही मराठा आहोत... 😅
@Vivek__09-09
@Vivek__09-09 12 сағат бұрын
महायुतीच वाटोळ टरबूज नी केल 🍉🍉
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 11 сағат бұрын
*Congess shi yuti karun*
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 11 сағат бұрын
*Power* 💪⚡ MVA
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 11 сағат бұрын
Eknath shindech MahaYuti che nete 😊
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 11 сағат бұрын
*कमी जागा निवडून आणुन पण मीच मुख्यमंत्री बननार ह्या हट्टाने वाटोळे केले* *हाच बालYकी हट्ट MVA चे पण वाटोळे करेल*
@katvokabaap3956
@katvokabaap3956 11 сағат бұрын
Nich uddhav ni vatol kel
@prasadsatarkar92
@prasadsatarkar92 Сағат бұрын
मुख्यमंत्री पद घोषित करून टाका तसं पण माविआ कुठे जिंकणार आहे
@AnilKhanolkar
@AnilKhanolkar 7 сағат бұрын
UBT 30 seats pan yenar nahit
@ZzYy-g8m
@ZzYy-g8m 12 сағат бұрын
⏱️ AP + ✋️Cong + 🏹 ES सरकार स्थापण करनार 💯💯🔥💀
@rajpatil6336
@rajpatil6336 6 сағат бұрын
😂😂
@sachinkhanvilkar3443
@sachinkhanvilkar3443 8 сағат бұрын
फेसबुक लाईव्ह जनाब उध्दवमिया शरदमिया खान😂😂
@anantchougule2386
@anantchougule2386 10 сағат бұрын
balasaheb ji cha ek pan gun nahi
@tusharsalunke3985
@tusharsalunke3985 9 сағат бұрын
शनि देव महाराज ची जय 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 8 сағат бұрын
loksabha la congress chi only 1 seat hoti tari 17 - 18 seat dilya rahila and priyanka aale only congress cha campaign kele.. uddhav thakrey cha use kela.. sabha ghyayla force kela but shivsena chya seat congress and ncp ne padalya aata vidhan sabha la suddha congress number 3 la aahe 44 seat hotya fkt... tyanna jast seat nhi deu shakat...... seating seat mdh changes nko. then start remaining seats..... shivsena ubt - 105(previous 60+45) congress - 105(previous 44+61) ncp - 78(previous 53+25) Shivsena ne clearly declare kele pahije aamhi fkt aamchya seat sathi sabha gheu aata uddhav thakrey,aditya, raaut, andhare, bhaskar jadhav only shivsena cha sabha ghetil.... bycott congress nadi ncp
@rajpatil6336
@rajpatil6336 6 сағат бұрын
😂😂
@amscrt
@amscrt 2 сағат бұрын
😂
@GorakhJadhav-cx7po
@GorakhJadhav-cx7po 9 сағат бұрын
One and only BJP ❤
@rajpatil6336
@rajpatil6336 6 сағат бұрын
❤❤
@queensonali5734
@queensonali5734 3 сағат бұрын
मराठा समाजाला आरक्षण द्या lagech bjp la vote karu 🎉🎉🎉
@SandipPatil009
@SandipPatil009 6 сағат бұрын
करामती काकांच्या करामती 😂
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 10 сағат бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@archanapachpute2808
@archanapachpute2808 7 сағат бұрын
गरज संपलीय, 😂😂😂
@hindurashtrahindviswarajya149
@hindurashtrahindviswarajya149 9 сағат бұрын
20 seat yenar nahi aahe ubt che.. Ani congress hena ayushyet mukhyamantri padh Dena nahi
@amscrt
@amscrt 2 сағат бұрын
Ubt - दोन हाना पण मुख्यमंत्री म्हणा
@MrSYKO03
@MrSYKO03 11 сағат бұрын
मग गिरीश महाजन न मुख्यमंत्री फड़नवीस होईल असा का सांगितल
@mahavirjain3034
@mahavirjain3034 8 сағат бұрын
Iske yahi zidd ki wajah se bjp+shivsena ka jhagda hua .
@gk163
@gk163 5 сағат бұрын
उद्धव साहेब cm हवेत. काँग्रेस पद देत नसेल तर वेगळे लडा साहेब.
@Sp-positive
@Sp-positive 2 сағат бұрын
आज खऱ्या अर्थाने कळलं..खरी शिवसेना.. एकनाथ शिंदे कडेच शोभून दिसते..
@prafullashelar6997
@prafullashelar6997 8 сағат бұрын
Pawarsahebani UBT chi hawa kadhliy😂😂😂
@yourphilopher8065
@yourphilopher8065 11 сағат бұрын
Ubt 😂😂😂😂👆👆🍌🍌
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 10 сағат бұрын
अशी केळं काँग्रेस हायकमांड निवडणुकीनंतर काँग्रेसच्याच नेत्यांना दाखवणार 😂
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 53 минут бұрын
उध्दवस्त will never be a C.M.
@vishwajitshinde4556
@vishwajitshinde4556 7 сағат бұрын
UBT pagal zala aahe😂😂
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 7 сағат бұрын
एकनाथ शिंदे, 🏹🏹🏹👈🏽👈🏽👈🏽
@ashm1736
@ashm1736 5 сағат бұрын
मशाल १५० च्या स्पीडने घुसतीय का 😂😂
@vivekchandgude
@vivekchandgude 3 сағат бұрын
दोन हाना पण मला भावी CM म्हणा.😂😂😂😂
@chaitanyaranade4549
@chaitanyaranade4549 10 сағат бұрын
Ved laglay uddhat la
@sunilshegar6355
@sunilshegar6355 2 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस मोठी केली
@RohitYadav-d2w9s
@RohitYadav-d2w9s 11 сағат бұрын
Khra manusekch Raj saheb tya mansane kadhich satte sathi konasibat n jata swta vr vishwas thevla
@swagatsawant
@swagatsawant 11 сағат бұрын
😂 मोडक्याने धरणवीरशी युती करावी!
@atharvshinde18
@atharvshinde18 11 сағат бұрын
Jechya zaga jast techach CM
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,5 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 24 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,5 МЛН