Dharavi Redevelopment Project उद्धवसभेची अदानींकडून पोलखोल

  Рет қаралды 199,972

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 500
@anildicholkar6526
@anildicholkar6526 11 ай бұрын
अदानी त्यांच्या ऑफिस मधून खूप सविस्तर खुलासा यासंदर्भात केला आहे योग्य मार्गाने काम चालले आहे त्यामुळे यांच्या पोटात गोळा आला आहे ही मोर्चाची ढोंग कमिशन आणि सेटलमेंट साठी आहे घर कोंबडा मध्ये मध्ये जागा होतो त्याच्याकडे लक्ष देण्याचे काम नाही अडीच वर्षात काय दिवे लावले जनतेला माहीत आहेत सरकारचे काम चांगले चालले आहे जय श्रीराम
@ashokjadhav3830
@ashokjadhav3830 11 ай бұрын
पूर्वीसारखी आता माणसे नाही राहिली आता खूप हुशार झाली कोण आपला चांगला विचार करतो माणसे त्याच्याकडेच जातात पूर्वीचा काळ संपला आता राजकारण्याने जागे व्हा जो राजकारण वाईट करतो लोकं त्याला खड्यासारखे खड्यासारखे बाजूला करतील
@psawant5298
@psawant5298 11 ай бұрын
उत्तम खुलासा
@subhashpatankar6959
@subhashpatankar6959 11 ай бұрын
उद्धवराव पत्राचाळीचे बोला
@shashikantgaimar7929
@shashikantgaimar7929 11 ай бұрын
व्हिडिओ आणि माहिती चांगली वाटते.धन्यवाद.
@dr.armschemistry4541
@dr.armschemistry4541 11 ай бұрын
उद्धव ठाकरे चा धारावी आपल्या घशात घालण्याचा प्लान झाला असावा.
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 11 ай бұрын
ठाकरेंनी विरोध न केलेला एखादा प्रोजेक्ट सांगा ...यातच त्यांचा हेतू सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येतोय.
@ravindradalvi2822
@ravindradalvi2822 11 ай бұрын
लाखो लोकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून उध्दव ठाकरे यांनी कोस्टल रोड हा ड्रीम प्रोजेक्ट यशस्वी केला हे अंध भक्तांना दिसणारच नाही
@rakeshgharat4245
@rakeshgharat4245 11 ай бұрын
Ubt ha dalindar manus ahe😅
@arunkastur8971
@arunkastur8971 11 ай бұрын
Matoshri 2
@amritasarang2270
@amritasarang2270 11 ай бұрын
धारावी च्या लोकांचे राहणीमान जर सुधारता येत असेल तर बरेच आहे ना. का म्हणुन त्यांनी वर्षोनुवर्षे असेच रहायचे. दुसरी गोष्ट तुम्ही BMC जेव्हां तुमच्या ताब्यात होती तेव्हा ह्या लोकांना काय सुधारणा करून दिल्या. आपली मराठी लोक आहेत ना तिथे त्यांना काय दिले. प्रत्येक ठिकाणी राजकारण आलेच पाहिजे का?
@amritasarang2270
@amritasarang2270 11 ай бұрын
मेट्रो carshed च्या वेळी असाच विरोध केला त्यामुळेच Metro पूर्ण व्हायला विलंब झालाच शिवाय cost पण वाढली. Metro मुळे ट्रॅफिक कमी झाले. आम्ही नाही तुम्हां मोठ्या लोकांसारखे AC कार मधून जातो.
@parmeshwarchaudhari3846
@parmeshwarchaudhari3846 11 ай бұрын
अदानी समूहाने धारावी प्रकल्प लवकरात लवकर सुरू करून पूर्ण ओ धारावी करांचे जीवन सुसह्य करावे. तसेच उद्धव ठाकरे हा वेळा पीर आहे. धारावीच्या लोकांनी या प्रोजेक्टला पूर्ण सहकार्य करावे. उद्धव ठाकरेंना ह्या काही लाभ नाही म्हणून ते अडथळा आणतो आहे. वास्तविक उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना हा प्रोजेक्ट पूर्ण करायला पाहिजे होता.
@shivajimohite313
@shivajimohite313 11 ай бұрын
हा वेडा पीर झालाय.
@alute431
@alute431 11 ай бұрын
उधव ठाकरे राजकारणात किती खालच्या दर्जाला व्यक्ती जाऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण बनू पाहत आहेत
@Genus-Homo_Species-Sapiens
@Genus-Homo_Species-Sapiens 11 ай бұрын
Arre BJP ka lxndbhakta BJP itka khalchya patali var tar nakkich nhi jau shakat ED CBI ka upyog, gundanna ticket, dharmavar rajkaran, etc BJP itka khalchya patli cha rajkaran kon nhi karu shakat
@vijaysingrajput4580
@vijaysingrajput4580 11 ай бұрын
​@@Genus-Homo_Species-Sapiensकोर्टात का नाही जातात उद्धव किंवा तुम्ही?
@bharat84440
@bharat84440 11 ай бұрын
@@Genus-Homo_Species-Sapiens वडापाव कर्मचारी सतरंज्या उचलण्याशिवाय दुसरे काय करु शकतात?
@URMAN33
@URMAN33 11 ай бұрын
A re uddho tu Sanjay cha sala vatto seriously 😅😅😅😅
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 11 ай бұрын
NETA MUST THINK OF POOR PERSONS FIRST ..................... NOT KHOKHA KHOKHA FOR LIFE TIME SHAME ON SUCH SUPER GREEEEEDY LEADERS ( FULLY FAKE )
@vishnukale894
@vishnukale894 11 ай бұрын
शासनाने या असंतुष्ट मानसाकडे लक्ष्य न देता विकास कामे जोमाने चालु ठेवावी जय श्रीराम
@agunjal700
@agunjal700 11 ай бұрын
घरबस्या नी हा आरोप करणे म्हणजे फार मोठा जोक 😂😂😂😂😂
@ganpatgadekar3381
@ganpatgadekar3381 11 ай бұрын
सत्ता गेली आता पैसे कसे मिळवायचे त्यासाठी मोर्चे काढावेच लागतील
@pramodghan433
@pramodghan433 11 ай бұрын
Marathi mansana mulana khaddyat ghalun mumbai baher kadhnyache kaam Uddhav Thakre karit a
@ashwinis1562
@ashwinis1562 11 ай бұрын
Khup juni savay ahe.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 11 ай бұрын
Right bro
@URMAN33
@URMAN33 11 ай бұрын
A re uddho tu Sanjay cha sala vatto seriously 😅😅😅😅
@somnathkhenat6179
@somnathkhenat6179 11 ай бұрын
Karekt
@ravipalve3333
@ravipalve3333 11 ай бұрын
नोकरी करायची लायकी नाही मेहनत करायची हिम्मत नाही बापाच्या जिवावर खायला सोकलेला आजुन काय करणार
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 11 ай бұрын
खंडणीखोरी.
@URMAN33
@URMAN33 11 ай бұрын
Only Sanjay 😂
@rajanpawar6332
@rajanpawar6332 9 ай бұрын
Tuzya bspsche khalke kay
@prakashkhabiya1295
@prakashkhabiya1295 7 ай бұрын
👌👌
@rajanpawar6332
@rajanpawar6332 7 ай бұрын
Palvya jo to tyachya nashibane khato .modine kuthe nokri keli te pan sang. Gatar ki nalise gas banai. Ha..ha..ha...ha...
@pravinb7080
@pravinb7080 11 ай бұрын
वाटा पाहिजे असेल म्हणून...
@mohan1795
@mohan1795 11 ай бұрын
Of course!!! ✅
@ravindradalvi2822
@ravindradalvi2822 11 ай бұрын
मग बीजेपी आणि तिच्या बगल बछांना किती कमिशन मिळाले हे तुला पक्के माहीत असणार
@aparnabhide2725
@aparnabhide2725 11 ай бұрын
@@ravindradalvi2822म्हणून तुमच्या पोटात दुखतंय का ?
@deeptiamrute2332
@deeptiamrute2332 9 ай бұрын
​@@ravindradalvi2822tu neet mahiti ghe containerchi mag bol
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 11 ай бұрын
जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न.. इतके खालच्या दर्जाचे राजकारण ठाकरे करु शकतात. आपली जनतेमध्ये असलेली विश्वासार्हता स्वतः च संपवणार एवढे नक्की
@snehak9275
@snehak9275 11 ай бұрын
संपवली आहे already
@ashokgharde1712
@ashokgharde1712 11 ай бұрын
छान आणि मुद्देसूद स्पष्टीकरण दिलेले आहे.
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 11 ай бұрын
अजून हप्ता कसा पोहोचला नाही, म्हणून सगळी धडपड.
@pandharinathmadval7292
@pandharinathmadval7292 11 ай бұрын
सरकारने योग्य कामे करत राहिल्यास,,, काळजी किंवा विसलेक्षण देण्याची गरज नाही ,, मतदार आणि जनता समजदार आहे,, फक्त बोलत नाही,, श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
@VijayGurav-cw2dt
@VijayGurav-cw2dt 11 ай бұрын
चांगला खुलासा केला.
@mpungaliya
@mpungaliya 11 ай бұрын
बृहन्मुंबई महानगरपालिका हातातून नक्कीच जाणार या भीतीमुळे मसंतुलन बिघडले आहे.
@madhukarborade2557
@madhukarborade2557 11 ай бұрын
अगदी खुलासे वार विश्लेषण. धन्यवाद.
@santoshsurve4287
@santoshsurve4287 11 ай бұрын
भिक देईल का भिक, कोणी भिक देईल जा भिक.
@ravindradalvi2822
@ravindradalvi2822 11 ай бұрын
जा अडनिकडे भिक मागायला जा, तुझ्या हातावर नक्की मुतेल तो
@VinitaPapde
@VinitaPapde 11 ай бұрын
छान स्पष्टीकरण आम्हा सामान्य नागरिकांना आभारच कारण सगळे लोक तरुणभारत वाचत नाही म्हणुन हे युट्ुब समस्तलोकांना मार्गदर्शन आवश्यकच🎉🙏👍👊
@vijayrane7515
@vijayrane7515 11 ай бұрын
धारावीकरांचे जीवन मान सुधारण्यासाठी हा प्रकल्प फार महत्त्वाचा आहे. त्याबद्दल धारावीकरांनीच विचार करायला हवा. उगाच भुलथापांना बळी पडू नये.
@ramdasborude3928
@ramdasborude3928 11 ай бұрын
ऊधवला महाराष्ट्र विकास होऊ द्यायचा नाही कारण त्याची ति जुनीच सवय आहे
@rajechhatrapati593
@rajechhatrapati593 11 ай бұрын
सवय नाही भावा,हा सर्व दलालीचा खेळ करीत आहेत
@mahendrakokate644
@mahendrakokate644 4 ай бұрын
आपले लोक.. विचारांचे गुलाम वह यांचे घरचे गुलाम होऊ नका
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
कमीशन दिले तर शांत राहिल
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 3 ай бұрын
ऊबाठा चे राजकारण अत्यंत नीच पातळीवर चालते आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीला स्थगिती असते
@ashokkhot7112
@ashokkhot7112 11 ай бұрын
एकदम बरोबर ,उबाठा मुबईला लागलेला डाग...धारावीकर वेळीच शहाणे वा आणि योग्य पावले उचला..✌️
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 11 ай бұрын
बुजगावणे सत्ता गेल्यापासून मानसिक संतुलन बिघडल्याने काहीही बोलायला लागले आहे.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 11 ай бұрын
हे तिघेही उद्धट, पेंग्विन, आणि खवूट फुकटचा पैसा मिळत नसल्यामुळे सैरभैर पागल झालेत
@dilipjadhav2578
@dilipjadhav2578 11 ай бұрын
As per law on publication of Notification intending to grant LOI to Adani withinc30 days any affected person can file his / her objection and Govt may consider them suitably As per information this was done and scheme was approved by UBT Govt hence their objection is unfounded
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 11 ай бұрын
अदा नी च चोख प्रत्युत्तर दिले आहे.😊😊
@geetgeeta
@geetgeeta 11 ай бұрын
Adani has very well replied
@ravindradavari974
@ravindradavari974 11 ай бұрын
आदानी यांनी सत्य कथन करताना ढोंगी नेत्यांचा बुरखा फाडला.....
@DinkarPatil-l2k
@DinkarPatil-l2k 11 ай бұрын
Very very good reply to Thakare family
@9773640522
@9773640522 11 ай бұрын
माणूस आपल्या हाताने आपला वाटोळ करून घेतो म्हणतात त्याच उत्तम उदाहरण म्हणजे उध्दव ठाकरे..
@prafulpandya7094
@prafulpandya7094 11 ай бұрын
चेनल नी हा खुलासा राज ठाकरे ना पाठवाय ची व्यवस्था करावी जेने करुं ते टिका करु शकणार नाही.
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 11 ай бұрын
राज ठाकरेची कुठंलीच भूमिका ठाम नसते सारखं तळ्यात मळ्यात करतात.
@NandkumarKarbhari
@NandkumarKarbhari 11 ай бұрын
​ अतृप्त अस्वस्थ आत्मा, दिशाहीन निर्णय
@aparnabhide2725
@aparnabhide2725 11 ай бұрын
मांडवली सम्राट एखाद्या मुद्द्याला धरून टीका करतात असं वाटतं की काय तुम्हाला ? इंजिनात तेल भरायला नकार दिला की त्याच्याविरुद्ध टीकास्त्र 😂
@WeAreCaptain
@WeAreCaptain 11 ай бұрын
उढव हा सत्तापिपासू प्राणी आहे यानंतर मी vote टाकणार नाहि... फस्वा आहे 😅😅😅😂😂😂😂😂
@anujachoulkar4036
@anujachoulkar4036 11 ай бұрын
Perfect clarification. Now people are smart enough to understand the politicians and their benefits
@shashikantthalkari380
@shashikantthalkari380 11 ай бұрын
👍u r right दीदी हॅट्स up 🙏
@gopalphadke633
@gopalphadke633 11 ай бұрын
जेंव्हा निवडणुका येऊन ह्यांची deposit जप्त होतील तेव्हा यांना अक्कल येईल.
@lotanendait797
@lotanendait797 11 ай бұрын
धारावीकरांची प्रगती होऊ द्यायची नाही नेहमी धारावी नावाचे हाडूक चांगलंत बसते हा यांचा राजकारण्यांचा धंदा
@prakashdabke3351
@prakashdabke3351 11 ай бұрын
कोठलेही चांगले काम होऊ नये यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत
@abhijeetborse
@abhijeetborse 11 ай бұрын
जर शोशल मीडिया नसती तर हे नेते आमदार खासदार मंत्री सर्व सामान्य लोकांची फसवणूक केली असती जसे अनेक पत्रा चालल 🙉🙈🙊😜
@VaishaliWaghmare-gm9rs
@VaishaliWaghmare-gm9rs 11 ай бұрын
बरोबर् आहे
@vijaygokhale4064
@vijaygokhale4064 11 ай бұрын
Adani should file a lawsuit against Uddhav for misinformation.
@mohan1795
@mohan1795 11 ай бұрын
✅👍👊
@nareshbhatt9107
@nareshbhatt9107 11 ай бұрын
Adani should file Defamation suit against misinformation. Isn't There some legal mechanism to stop dogs from barking anywhere anytime?
@koen7681
@koen7681 11 ай бұрын
Fir to law lag jayege 😂
@URMAN33
@URMAN33 11 ай бұрын
A re uddho tu Sanjay cha sala vatto seriously 😅😅😅😅
@somnathkhenat6179
@somnathkhenat6179 11 ай бұрын
Dhanda karaycha mhanje khandni chahapani karava lagto
@krushnanathPawal-tu2tn
@krushnanathPawal-tu2tn 11 ай бұрын
Chhan mahiti dilit.
@joshisakshi5253
@joshisakshi5253 11 ай бұрын
Khup chan
@umeshsonawane3673
@umeshsonawane3673 11 ай бұрын
Changli kondi kel gharkombdyachi
@pramodj2823
@pramodj2823 11 ай бұрын
❤ काँग्रेस चा पोपट्ट उ बा ठा ❤
@mahendramhatre5661
@mahendramhatre5661 10 ай бұрын
खूप चांगले विश्लेषण केले , अदानी नी देशाचा नाव मोठा केले आहे , भरपूर लोकांना काम दिले आहेत
@vijayshankarmahajan8211
@vijayshankarmahajan8211 11 ай бұрын
कट साठी कटकट !
@vickykale8727
@vickykale8727 11 ай бұрын
Good answers
@shrikantjoshi1370
@shrikantjoshi1370 11 ай бұрын
उद्धव माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही हे मात्र खरे !
@rajeshshende9800
@rajeshshende9800 Ай бұрын
महाराष्ट्राचं अदानीकरण सुरू आहे. जनता सर्व जाणून आहे.
@manuelanthonyperera3730
@manuelanthonyperera3730 11 ай бұрын
Very nice, God bless them
@anupvadnere5950
@anupvadnere5950 11 ай бұрын
मुद्देसूद खुलासा फारच छान
@laxmanmahadevan4238
@laxmanmahadevan4238 11 ай бұрын
Hats off to adani team
@rohidasghadge5479
@rohidasghadge5479 11 ай бұрын
आदू बाळाला 500 फुटाचे एक घर द्या, night party करण्यासाठी, बापलेक वेडे झाले आहेत. हे बापलेक मराठी माणसांचे कैवारी कधीच नव्हते आणि होणार पण नाही.
@203jo
@203jo 11 ай бұрын
चांगल्या कामात अडथळा आणणारा हा बिहारी.
@shivajimohite313
@shivajimohite313 11 ай бұрын
बिहारिच.
@TanajiPandit-g3t
@TanajiPandit-g3t 11 ай бұрын
धारावीतील गरीब लोकांनी सारासार विचार करून सरकारच्या मागे ठामपणे उभे राहून आपला विकास करून घ्यावा.आता नाही तर कधीच नाही हे लक्षात घ्यावे.
@Teja_S
@Teja_S 11 ай бұрын
आता जसा होईल तसा होऊ दे. स्वतः तर काही केले नाही. होऊ पण देत नाही
@yogeshpednekar9350
@yogeshpednekar9350 11 ай бұрын
अदानी म्हणजे पत्रा चाळीचे डेव्हलपर वाटतात की काय या आयत्या बिळावरच्या नागोबाला?
@vijayalbal8974
@vijayalbal8974 11 ай бұрын
Bravo Adani. Thakare is upset for Not receiving any Commission. TV Channels should not give publicity for such downgrade so called leaders.
@ganeshsurve629
@ganeshsurve629 11 ай бұрын
कमिशन मिळणार नाही म्हणून विरोध आहे
@ramgogte.8985
@ramgogte.8985 11 ай бұрын
bravo adaniji have given a fitting reply to thakre.advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 11 ай бұрын
सुंदर विश्लेषण. 👍👍👌👌
@kazamagaming4851
@kazamagaming4851 11 ай бұрын
Good explanation
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 11 ай бұрын
पप्पू बोलतो म्हणून मीही बोलतो. निंदा टोमणे बाकी जनतेची कामे काहीच नाही
@sudhakarpatil686
@sudhakarpatil686 11 ай бұрын
Ekdam perfect anylanlas 🙏🙏
@DnyaneshwarKachi
@DnyaneshwarKachi 11 ай бұрын
सडेतोड उत्तर दिले अदानीने
@rameshkantsalunkhe8746
@rameshkantsalunkhe8746 11 ай бұрын
Very very nice information.as wellas CLEAR explanation perfect time thanks
@santoshkolte6308
@santoshkolte6308 11 ай бұрын
सवाल वसुली चा आहे!!!
@aravindsathaye4641
@aravindsathaye4641 11 ай бұрын
मला ऐक कळत नाही की जरकोणी असे चुकीचे आरोप करुन जनतेच्या समोर बदनामी करत असेल तर त्याच्यावर अब्रु नुकसानीची फिर्याद का होत नाही? जर त्याना असच सोडले तर ते आणखीनच सोकावतात!!
@ekindian8159
@ekindian8159 11 ай бұрын
एकदा न्यायालयात गेली की टाईमपास होतो, मग प्रकल्प रखडण्याची शक्यता असते. विरोधकांनाही हेच हवे असते.
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc 11 ай бұрын
उ बा आत्ता येडा होणार हे नक्की
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 11 ай бұрын
ही माहिती चाय बिस्कीट पत्रकार कधीच सांगत नाहीत
@366UnSuppotedFile
@366UnSuppotedFile 11 ай бұрын
UDDHAV THAKARE is KALANKA (Stigma) for HUMANITY ✅️!!!! Sachin Vaze/waze 🙏 Parmbir Singh 🙏 (IPS) SANJAY PANDE ✅️ (IPS) Manshuk Hiren 🙏 (Antelia)..
@TheOptimist-l6g
@TheOptimist-l6g 11 ай бұрын
देशी पप्पू आणि सर्व महाराष्ट्रीयन पप्पू हे नाईट लाईफ च्या आहारी गेल्यामुळे काय बरळतील, याचा नेम नाही..
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 11 ай бұрын
तुझं बोलणं स्पष्ट आणि स्वच्छ आहे आवाजही चांगला आहे. फक्त जरा शुद्ध बोलायला शिक.
@vinodtrivedi6437
@vinodtrivedi6437 11 ай бұрын
Nice Comment 👍
@जयश्रीरामराम-भ5छ
@जयश्रीरामराम-भ5छ 11 ай бұрын
डाग आहे हा महाराष्ट्र राज्य वर
@HarishjDesai
@HarishjDesai 11 ай бұрын
उद्धव आणि संजय राऊत ला खोखे दिले तर कुठला भी प्रोजेक्ट ला ते विरोध करत नाही
@ajaygaikwad3318
@ajaygaikwad3318 11 ай бұрын
उद्धव la आता आत टाकायची वेळ आली आहे. धारावी धारकांना धारावी घरे देण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही.
@vijaynr65
@vijaynr65 11 ай бұрын
बंगल्या वर पैसे पोहचवा मग सगळे काही ठीक होईल 😂
@shivajimohite313
@shivajimohite313 11 ай бұрын
बरोबर.
@truptiambedkar1412
@truptiambedkar1412 11 ай бұрын
अगदी बरोबर
@DJ-nf1on
@DJ-nf1on 9 ай бұрын
*Informative & Eye opener video* 👌👍
@rajanbagwe1453
@rajanbagwe1453 11 ай бұрын
धारावीतील अपात्र लोकाना आठ माळ्याच्या मातोश्रीवर रहायला जागा उद्धव ठाकरेने द्यावी.
@ravindradalvi2822
@ravindradalvi2822 11 ай бұрын
का, तुला अडानिने गटारात जागा दिली वाटतं
@milindamare
@milindamare 11 ай бұрын
Very good!!
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 11 ай бұрын
Dharavi redevelopment jaruri lokanna pakke ghar ani flat midel❤
@prakashlawand7344
@prakashlawand7344 11 ай бұрын
या लोका़र न बोललेले बरे (एक सैनिक) एकनाथ सेनेचा
@pravindeshmukh5224
@pravindeshmukh5224 11 ай бұрын
हा मोर्चा अदानी साठी अप्रत्यक्ष संदेश देण्यासाठी होता की आमचा हिस्सा तयार ठेव पण अदानी ने दाखवून दिले की तो धमक्यांना भिक घालत नाही
@hariharjoshi6413
@hariharjoshi6413 11 ай бұрын
छान माहितीपूर्ण विवेचन
@anilchitre5850
@anilchitre5850 11 ай бұрын
तेलही गेले आणि तूप ही गेले.आशी अशी अवस्था झाली आहे.
@nkumar3568
@nkumar3568 11 ай бұрын
Adani Group is providing employment to lots of people… Adani also needs contracts like other companies.. Not giving of contracts to them will results in shutting down Organisations and making many people unemployed.. Do you want all these employees to be sit at home for the discretion of Udhav Thakare? Making oppose and demanding money is old business of Thakare family.. People should protest against this family..
@anilchitre5850
@anilchitre5850 11 ай бұрын
तुप ही गेले आणि तेलही. गेले.
@bmghadge1089
@bmghadge1089 11 ай бұрын
Good explanation... It is requested to improve the pronouncetion of word.
@shankarsomnathe8777
@shankarsomnathe8777 11 ай бұрын
पत्राचाळ वासीयांचे वाटोळे केले आता धारावी वासीयांचे वाटोळे करनार.
@kiranvengurlekar6059
@kiranvengurlekar6059 11 ай бұрын
छान माहिती दिली.
@sidheshwarpetkar8542
@sidheshwarpetkar8542 11 ай бұрын
Very nice information
@mangeshbhamare4964
@mangeshbhamare4964 11 ай бұрын
Uddhav Thackre has not received KHOKE from Adani Group so he,is doing this Drama
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 11 ай бұрын
Chan UBT gatacha morcha unnacessary होता assa distaya
@sanjaydastane7199
@sanjaydastane7199 11 ай бұрын
यांच्या bmc च्या सत्ते मुळे, मराठी मुंबई च्या बाहेर गेला...
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 11 ай бұрын
उदा फार हिम्मत बाज नाही पण कॉंग्रेस ,राष्ट्रवादी मुले त्याला ताकत आल्या वाणी वाटते
@pramodshah7459
@pramodshah7459 11 ай бұрын
पत्रा चाळीवर मोर्चा काढावा.
@ravindradalvi2822
@ravindradalvi2822 11 ай бұрын
बीजेपी ची सालटी सोलून संजय राऊत यांना कोर्टाने बाहेर काढले हे विसरलास काय
@NimishPancholi
@NimishPancholi 11 ай бұрын
Good Information
@niteenshelkenice3192
@niteenshelkenice3192 11 ай бұрын
Nice 👍
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 97 МЛН