Britain मध्ये कट्टरपंथीयांचा उपद्रव Keir Starmer रोखणार का? | Chandrasekhar Nene | Maha MTB

  Рет қаралды 45,966

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 314
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
भारत देखील संकटात आहे
@mimubaikar2794
@mimubaikar2794 Ай бұрын
भारतात अशी परिस्थिती येण्यासाठी आपल्याला दहा बारा वर्षांंची वाट पाहावी लागेल तो पर्यंत हिंदूनी मौजमजा करून घ्यावी.
@RajeshPawar-nf6zt
@RajeshPawar-nf6zt Ай бұрын
खरं आहे हिंदू खरंच मौज मजा करण्यात मग्न आहे. खाओ पियो मजा करो. देव, देश, धर्म यांच्याशी आपलं काही घेणं देणं नाही आहे. वेळ आली की गपचूप मुसलमान बनायचं मग दोन दोन बायका करायला मोकळे.. 😡😡
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l Ай бұрын
कोणताही मुद्दा गांभिर्याने न घेता मौज मजा करण्याच्या प्रवृत्तीमुळे हे दिवस हिंदुंना पहावे लागत आहेत.
@secularism.ki.kabra.khudi.hai.
@secularism.ki.kabra.khudi.hai. Ай бұрын
​@@user-vz9tn7wn1lzoplelyala uthvsne sope pan zoplelyache song karnanarana kase uthvanar.
@mgoldenforest22
@mgoldenforest22 21 күн бұрын
2047 ☪️
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 Ай бұрын
आभार sir 🙏🏻खूप छान माहिती 👍🏻हिंदूंचे हिंदुस्थान... हा नाराच केला पाहिजे 🎇
@rajendranavgire8526
@rajendranavgire8526 Ай бұрын
अजून सुद्धा राजकारणापाई भारतीय लोक जागे होत नाही. मुळात फाळणी धर्मासाठी या लोकांनी केली.
@arunpanat8157
@arunpanat8157 Ай бұрын
True
@WAGH6789
@WAGH6789 Ай бұрын
​@@arunpanat8157 हो पण भाजप. वक्फ बोर्डाला अनुदान देते त्याचं काय😂 🍉🍉मामा घरी नसला की मामी रियाज ला घेऊन येते त्याचं काय करणार 😂 जोशी ते अशोक सिंगल पर्यंत जावई मुस्लिम आता लेटेस्ट उदाहरण घ्या शत्रुघन सिन्हा जावई मुसलमांन 😂
@pratikmore768
@pratikmore768 Ай бұрын
​​@@WAGH6789proof de ani riyaj cha bolto ghanerdya tuje cuchar distant lay laykiche ahet tula nanda karun gandot bidi ghatli pahije😂
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 Ай бұрын
फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी देश संकटाच्या उंबरठ्यावर आहेत.
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
आणि भारत???😱
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 Ай бұрын
@@mohan1795 20 वर्षांनी हिंदू 60% आणि मुस्लिम 30%, ख्रिश्चन 10% आणि गृहयुद्ध होईल.
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
​@@mohan1795भारताला १९४७ साली चांगली संधी होती विभाजन झाल्यावर
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Ай бұрын
हे संकट त्यांनी स्वतःहून ओढवून घेतले आहे तर भारतावर ते लादले गेले कम्युनिस्ट, सेक्युलर हिंदूंमुळे.
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 Ай бұрын
Wait peaceful community to grow 35% of population in India and then see what happens...
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 Ай бұрын
भारतात सुरूवात झालीच आहे.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
भारतात सुरुवात 1000 वर्षांपूर्वीच मुस्लिम सत्तेला झाली आहे, पण आपण हिंदूं संघटित होऊन कधी प्रतिकार करत नाही.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
नेनेसाहेब, हिंदुंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे तुम्ही, पण हिंदू कधी जागा होत नाही, 1200 वर्षांचा इतिहास आपण विसरून गेलो आहोत. महाराष्ट्रात आणि सर्व राज्यात सत्तेसाठी मुस्लिम लांगुलचालन सुरू आहे, पण मुस्लिम त्यांचा कार्यक्रम पद्धतशीरपणे पुढे रेटत आहेत. नेनेसाहेब असे व्हिडिओ नेहमीच करावे, आणि शक्य असेल तर हिंदीतही करावे ही विनंती आहे. धन्यवाद.
@kishorehambarde2770
@kishorehambarde2770 17 күн бұрын
Ho bhau talwar haattat ghavich lagel Nahiter hijada banun rahhva lagel Bharath mata ki jai
@sanjivanphalake4484
@sanjivanphalake4484 Ай бұрын
आपण यूरोप मधील इंग्लंड मधील कहाणी सांगतली आहे पण इंग्लंडला आपली विशाळगड ची महाराष्ट्रमधील गोष्ट समजेल काय यासाठी आपण पर्यंत करावा तेंव्हाच त्यांना समजेल कि ही जमात कशी हक्क करते 🙏
@manasshidore
@manasshidore Ай бұрын
Tyanna sangaychi kay garaj? Aapan aapalyala samajla mhanje bas aahe.
@user-eh8em1st4d
@user-eh8em1st4d Ай бұрын
या देशातील हिंदू एकत्र आले आणि पुढे १०० वर्ष सत्तेत राहिली तरच भारत आणि हिंदू जमात जिवंत राहू शकेल.
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Ай бұрын
ही पीडा घालवण्यासाठी जागतिक पातळीवर काही प्रयत्न होईल का?
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
मोदींनी प्रयत्न करावेत
@SK-ge3vi
@SK-ge3vi Ай бұрын
​@@mohan1795aapan sarvanich. Shivay reconversion into Hinduism sudhha zale pahije, nidan willing lokanche
@arunpanat8157
@arunpanat8157 Ай бұрын
At world level nothing will happen . We have to fight our own way .
@vaishali2277
@vaishali2277 Ай бұрын
उपयोग नाही कारण मते मिळवण्यासाठी राजकारणी वाट्टेल ते करतात. ब्रिटन त्याचे वाईट उदाहरण आहे. आणि डावे लोक फार मजबूत आहेत जगभर!
@NovoteTekio-bc6is
@NovoteTekio-bc6is Ай бұрын
Je China ne kel tech srv deshanna apapalya ithe karaw lagel...
@prakashkulkarni1998
@prakashkulkarni1998 Ай бұрын
पाकिस्तान झाल्यावर मुस्लिम येथे का राहतात? त्यांना येथे राहू देणाचा अधिकार त्या काळातील नेत्यांना कोणी दिला?
@SK-ge3vi
@SK-ge3vi Ай бұрын
Àgadi barobar mudda aahe, mhanje phakt hinduna 1 poorn desh nahi ani muslims na3 desh milale hakkane rahayla, aatachya peedhila te manya nahi.
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md Ай бұрын
Ase ka vat te tumhala Mussalman asu de Mugal Asu de ya British Rajya Asu de Rajya chalvanare sagle Pradhan bramhanch kase hote 😮 he pan saanga😮hindu mahavsabhene muslim lig barobar akhand bhartat 2rajya madhe Sarkar ka sthapan kele😮ani ake thikani bjp cha aadhypurush Shama Prasad Mukherji ch cm hote😮😢
@secularism.ki.kabra.khudi.hai.
@secularism.ki.kabra.khudi.hai. Ай бұрын
त्यावेळी काय आणि आत्ता काय हिंदू आजुन झोपलेले च होते आणि आहेत तेव्हा उद्या कर का इथे इस्लामिक जिहादी राज्य परत आले काय शरिया कायदे लागू झाले काय ह्यात नवल ते.काय. हिंदू कधी कधीही एकत्र येऊ शकणार नाही त्यामुळे देश परत पारतंत्र्यात जाणार हे नक्की.
@hrk3212
@hrk3212 Ай бұрын
Gandhi Nehru
@tejasuparkar
@tejasuparkar Ай бұрын
आपले थोर राष्ट्रपिता "महात्मा गांधी" यांनी...... एक चूक किती महागात पडली
@yadavboergoatfarms5255
@yadavboergoatfarms5255 Ай бұрын
या साठी देशातुन किॅग्रेस पक्ष संपवला पाहिजेण
@arunpanat8157
@arunpanat8157 Ай бұрын
Agree .
@tanishmhatre12511
@tanishmhatre12511 Ай бұрын
Kharay aaja udhav thakre chi badal jhalele khurchi chi ganitw pahili ki laj vatte
@user-gp5en8xb6k
@user-gp5en8xb6k 29 күн бұрын
काँग्रेस पक्षाची आज सर्व जगाला गरज आहे..सर्व धर्म समभाव ही विचारधारा काँग्रेस ची आहे .आणि आज जगाला याच्या शिवाय पर्याय नाही
@VitthalsPatil-vi5zu
@VitthalsPatil-vi5zu 29 күн бұрын
​@@user-gp5en8xb6k10 वर्षे सर्वधर्मसमभाव नंतर आम्ही लावलाय शरिया कानून बाकी सगळे चले जाव
@adnyat
@adnyat Ай бұрын
एक वेळ युरोपलाही लवकर जाग येईल. पण भारताला कधी जाग येणार? सर्वधर्मसमभावाची नशा उतरणार कधी?
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
आसमानी किताब वर जागतिक बंदी घालायला हवी
@secularism.ki.kabra.khudi.hai.
@secularism.ki.kabra.khudi.hai. Ай бұрын
Ani tyasakat tyala follow karnara var pan.
@mukundlk
@mukundlk Ай бұрын
तिकडे ममता सुद्धा बांगलादेशी लोकांना पश्चिम बंगाल मध्ये अलात तर स्वागत असे म्हणते आहे... तिचे काय करायचे
@swatisawant8406
@swatisawant8406 Ай бұрын
आपले शिंदे साहेबही वक्फ बोर्डाला देणग्या देत आहेत. हे राजकारणी सगळी वाट लावणार आहेत.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
खूप चांगले सांगितले,भविष्यात काय वाढून ठेवलंय,याची कल्पना आली.
@itsmukeshgadekar
@itsmukeshgadekar Ай бұрын
सर आपण सत्य परिस्थिती वरती विचार व्यक्त करत आहात, मी आपल्या विचारांशी सहमत आहे, ज्यावेळेस युरोपियन राजकर्त्यांना जाग येईल त्यावेळेस वेळ हातातून निघून गेलेली नसावी ही सदिच्छा व्यक्त करतो...!
@shekharkulkarni1300
@shekharkulkarni1300 Ай бұрын
भारतात पालिस्टिन प्रेम खुप आहे याचा त्रास होणार
@tanishka1627
@tanishka1627 Ай бұрын
तरीही palestine ला 25 मिलियन ची मदत मोदी सरकारने दिली.
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Ай бұрын
हे लोक आख्ख्या जगाला त्रास आहेत...
@abhijitmahadik3030
@abhijitmahadik3030 Ай бұрын
अजूनही वेळ गेलेली नाही.. हिंदूंनी जातपात,भेदाभेद विसरून एकत्र आल पाहिजे नाहीतर आपल्याच देशात हिंदूंचं जगणं कठीण होइल.....
@vijayashture9819
@vijayashture9819 Ай бұрын
काँग्रेसला व देशविरोधी पक्ष देखील संपवणे गरजेचं आहे. जागो हिंदु जागो
@arunpanat8157
@arunpanat8157 Ай бұрын
Agree
@shirishgune5183
@shirishgune5183 Ай бұрын
आपला बंगाल व केरळ वाचला तर बरे, अन्यथा आपणही हॆ घालवून बसू.
@swapnilpawar3284
@swapnilpawar3284 Ай бұрын
bangal aani keral 😂 ethe ardhi mumbai hatatun jat chalali aahe ...bandra , station che hal bagha ......men mumbai hi tyanchya tabyat aahe ...bhaykala, bandra ,mahim ,jogeshwari , miraroad , govandi ,mankhurd , kurala, mumbra, ajun kiti tari area aahet .......kute kerala aani bangal la jata .......bharat sangh rajy aahe he tyana kalal aahe ...ak dusra hindu ak mekana panyat pahto varun jati patich politics aahe .....kashmiratil hindun sati deshatil hinduni ky kel ..tech kerala ,bangal ,aani mh madhe pan honar ......dusrya state var avalambun rahun kahi fayda nahi sanghrajy padattit aapala pradesh yanach ky pan kutalyahi parprantiyana rahayla dila ki asach honar .....mag te hindu asto ki ajun kon Mh chya lokana sanghrajy paddati ajun samajali nahi .....tyane aapala pradesh jo yeil tyana dan karat chalala aahe ....tyamule mumbait aaj gulami karit aahe ....ajun thodya divasane pune mag sagala mh madhe tich condition honar aahe ....tumachi jamin geli tar tumi ya deshat bhadotrich honar aahat ........dusrya state madhe jaun bagha aapala sansar gheun titale lok tumala kiti divas tiku detat
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l Ай бұрын
त्यांनी इस्लामच्या प्रसारासाठी जे क्रौर्य दाखवलं त्याहून जास्त क्रौर्य आम्हाला दाखवावं लागेल पण आमच्यातले तथाकथित अहिंसक आणि टाळकुटे लोकच त्याला वाईट ठरवतील.
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
सर, भारतातील डरी हुई कौम कशी वरचढ होऊ पहात आहे, कावड यात्रा किंवा विशाळगड अतिक्रमण प्रकरण... यांविषयी पण विचार मांडा. ब्रिटनमधील घडामोडी पासून भारतीय, महाराष्ट्रातील हिंदूंनी काय धडा घ्यावा, याविषयी बोला, लिहा. 🙏😢
@arunpanat8157
@arunpanat8157 Ай бұрын
Hindus should be aggressive and alert . Hindus should not vote pseudo seculars . Hindus should be alert of regional parties who instigate caste wars .
@vivekdesai6133
@vivekdesai6133 Ай бұрын
आतापर्यंत उपदेशाचे डोस पाजणाऱ्यांना दंगल कशी असते याचा चांगलाच अनुभव आला असेल. अर्थात संपूर्ण युरोपलाच आता आपण ज्यांच्या वर दया दाखवली त्यांनी कसे पांग फेडले आणि फेडत आहेत याचा चांगलाच अनुभव आला असेल. आता या संकटातून मार्ग कसा काढायचा हा यक्षप्रश्न त्यांच्या समोर आहे. यूरोपियन युनियन मधील हे देश युनियन मधून बाहेर पडून त्यांच्या त्यांच्या देशाचा शरणार्थी बाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात का ? हे धर्मांध लोक कुठल्याही देशात जावोत ते त्या देशाला आपला कधीच मानणार नाही कितीही शिकलेले असले तरी हे त्यांनीच सिद्ध केलय. नेनेजी युरोपियन युनियन फुटेल अस आपल्याला वाटत का ?
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
जगात 52 देश मुस्लिम आहेत. ही लोकं तिकडे का जात नाहीत?... अlसरा घ्यायला..घुसखोरी करायला? यांना दुसऱ्या धर्माच्या देशात का घुसखोरी करायची आहे? युरोप, भारत इथेच घुसखोरी का? त्यांनी जावे ना दुबई,सौदी या श्रीमंत देशात.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Ай бұрын
हे जिथे जातील तिथे दंगल, जीवनविषयक प्रश्न,अस्थिरता उद्भवते.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Ай бұрын
​@@sunitatakawale561557 देशात ह्यांना कोणीही विचारत नाही. उलट ह्यांचा वापर केला जातो.
@vivekdesai6133
@vivekdesai6133 Ай бұрын
@@sunitatakawale5615 मुस्लिम देशांत दंगली, जाळपोळ हे लाड चालणार नाहीत आणि त्यासंबंधी काय शिक्षा आहेत याची पूर्ण कल्पना त्यांना आहे.
@nanasmith1118
@nanasmith1118 20 күн бұрын
​@@sunitatakawale5615ya lokana jagacha islamisation karayacha aahe.😮😮😮😮
@narendrasabnis2939
@narendrasabnis2939 Ай бұрын
खूप छान विडिओ झालाय. युरोप ला आत्ता जाग आलीय. आपण गाफील राहून चालणार नाही.🙏
@yadavboergoatfarms5255
@yadavboergoatfarms5255 Ай бұрын
भारत पन यातुन काही शिकेलका.
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
खरय
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
भारतीय हिंदू फक्त आरक्षणाच्या मागे धावत आहेत.😱🤦‍♀️
@drjitupatil4622
@drjitupatil4622 28 күн бұрын
Great 👍 खूप छान विश्लेषण बेशुद्ध झालेल्या बिगर मुस्लिम लोकांना शुद्धीत आणणारे विचार
@DrKalekar-om4zy
@DrKalekar-om4zy Ай бұрын
Great sir
@savitasd67
@savitasd67 Ай бұрын
मुस्लिम कारवाया फारच वाढताहेत
@varunmundhe2362
@varunmundhe2362 Ай бұрын
BBc वाले ब्रिटनची बातमी न दाखवता भारतातली बातम्या दाखवायला मात्र समोर राहतात विशाळगड ची बातमी असो किंवा देशातली कुठलीही बातमी असो आता का बीबीसी लंडनच्या बातमीच्या वेळेस शी करायला गेली होती का
@nivasjagtap4973
@nivasjagtap4973 29 күн бұрын
Bbc news bagu naka jastit jast virod Kara
@MURLIDHARJOSHI-u8m
@MURLIDHARJOSHI-u8m Ай бұрын
Very nice speech
@anjalikulkarni7429
@anjalikulkarni7429 Ай бұрын
छान! असे प्रबोधन वारंवार केले गेले पाहिजे. धन्यवाद.
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 Ай бұрын
@@anjalikulkarni7429 त्यासाठी मोदींसारख्या खंबीर नेत्याची आवश्यकता आहे.
@prakashkulkarni3740
@prakashkulkarni3740 Ай бұрын
Excellent
@deepakdeshpande1029
@deepakdeshpande1029 Ай бұрын
खरच रात्र वैर्याची आहे आपल्या राजकीय नेत्यांना सत्तेच्या गणीता पुढे काहीच सूचत नाही (भाजप शिवाय)
@GangadharKalyankar-lt8dy
@GangadharKalyankar-lt8dy 22 күн бұрын
Thanks sir
@kishorehambarde2770
@kishorehambarde2770 17 күн бұрын
Saheb Jai Hind Jai Bharat
@sanjaynatu4909
@sanjaynatu4909 Ай бұрын
Nene Sir good analysis. 🙏👍
@prakashnkulkarni8206
@prakashnkulkarni8206 Ай бұрын
aaple vdos khup abbhyaspurna astat. jr aapan vdos la episode No.s dile tar far changle hoil. Mhanje aamhala smjel, konta nemka vdo azun aikacha rahila aahe. Dhanyawad. Aaj khup low speech/ audio aahe.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
हो...एव्हडी छान माहिती,केवळ कमी आवाजामुळे निष्प्रभ होण्याची चिंता वाटते.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
कष्ट पाण्यात गेल्यासारखं वाटतं 😮😢
@morochi.films.production
@morochi.films.production Ай бұрын
सर तुम्ही अतिशय अभ्यासपूर्ण आणि महत्वाची माहिती जनतेपर्यंत पोचवली आहे
@sunilrege984
@sunilrege984 Ай бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
@sugrivbiradar9346
@sugrivbiradar9346 Ай бұрын
हिन्दू राष्ट्र करा जय श्री राम 🚩🚩🚩🚩
@DilipPendhare
@DilipPendhare Ай бұрын
100 percent true brother.
@vasantsonar6431
@vasantsonar6431 Ай бұрын
वक्फ बोर्ड च्या माध्यमातून काँगेसला भारत इस्लामिक राष्ट्र करायचे आहे.
@swapnilkate5734
@swapnilkate5734 Ай бұрын
Thanks!
@rohitmane4680
@rohitmane4680 22 күн бұрын
Very informative 👍
@chandrashekhardeshpande950
@chandrashekhardeshpande950 Ай бұрын
Yes, Fully Agreed ! UK is in JAATE, while we r in SOOP/Not THAT SAFE !
@ajitdalvi1822
@ajitdalvi1822 22 күн бұрын
Thank you so much for enlightening.
@YogeshPatil-pb5hp
@YogeshPatil-pb5hp Ай бұрын
Thank you isrel
@vasudha2527
@vasudha2527 23 күн бұрын
फार छान माहिती व थोडक्यात
@munnapatkar730
@munnapatkar730 Ай бұрын
Sir whatever you said is 100 percent true
@bhairumore351
@bhairumore351 Ай бұрын
फारच चांगली माहिती दीली आपण. भारत सरकारने आतापासूनच सावध होणे आवश्यक आहे.
@aurangeganesh6343
@aurangeganesh6343 Ай бұрын
खुप सुंदर विश्लेषण..सावध ऐका पुढील हाका, रात्र वैरयाची आहे.
@madhuvantidandekar4917
@madhuvantidandekar4917 Ай бұрын
या विडिओसाठी धन्यवाद सर
@ChandraNene
@ChandraNene Ай бұрын
धन्यवाद, मधुवंती जी 🙏💐😊
@maheshvagal9640
@maheshvagal9640 Ай бұрын
अशीच आपल्या देशातील लोकाना आणि कांग्रेस पार्टीला लवकर जाग येउदे
@ashokpawarapanebahutisahib600
@ashokpawarapanebahutisahib600 Ай бұрын
सर ही गोष्ट पी ओ के भारताने घेतल्यावर त्वरित होऊ शकेल अशोक पवार पुणे
@sanjay15alone75
@sanjay15alone75 29 күн бұрын
छान 👍🙏
@madhavkripa5159
@madhavkripa5159 Ай бұрын
नेने सर आपले व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असतात, माहितीपूर्ण तसेच देशभक्ती व हिंदुभक्तीने परिपूर्ण असतात.यूरोप वगैरे देशात मुसलमानांच्या मुळे सिविल war होऊ शकते का? - हेमंत कुलकर्णी
@dviyer8761
@dviyer8761 Ай бұрын
Very nice.We should also be extremely cautious.
@shamsindhi1142
@shamsindhi1142 Ай бұрын
I LOVE ISREAL ❤❤❤
@nandasakhare1291
@nandasakhare1291 Ай бұрын
सत्यवचन 👍🙏
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Күн бұрын
सर आपले नवीन video सध्या का येत नाहीत😢?
@anilgawande4086
@anilgawande4086 Ай бұрын
Awesome Chandrasekhar Sir.
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 Ай бұрын
👍
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Ай бұрын
स्काॅटलंड यार्ड दर्जाचे पोलीस मुंबईचे आहेत अस चार वर्षापुर्वी मुंबईचाच भोंगा ओरडत होता . त्याचा अर्थ आता समजला
@a.True.INDIAN
@a.True.INDIAN Ай бұрын
Best vlog nene sir 👌👌👌
@user-gp5en8xb6k
@user-gp5en8xb6k 29 күн бұрын
दंगे करणारेच जर सत्तेत असेलतर दंगे होत नहीं
@jivangholap8084
@jivangholap8084 Ай бұрын
Yogya mahiti
@sudhakarsabale6226
@sudhakarsabale6226 Ай бұрын
जय सनातन जय हिंदुराष्ट्र
@user-it2fo6tt7d
@user-it2fo6tt7d Ай бұрын
Very nice work sir Best information Thank you 👀💐
@user-sr9lc6du7e
@user-sr9lc6du7e Ай бұрын
Audio कॅलिटी improve kara नीट ऐकू येत नाही.
@vak2482
@vak2482 Ай бұрын
Good information 🙏🙏
@madhavgogate7096
@madhavgogate7096 Ай бұрын
Best analysis
@rajangokhle3343
@rajangokhle3343 Ай бұрын
आवाज लहान आहे
@deelipmeher5190
@deelipmeher5190 Ай бұрын
वाह , वाह विवेचन.👍👍👍
@duttrandhir
@duttrandhir Ай бұрын
ATI SUNDER SIR NAMASKAR Sir
@prabhakarbhosale8546
@prabhakarbhosale8546 Ай бұрын
अतीशय सुंदर विश्लेषण !! हिंदुनो, जागे व्हा , रात्र शत्रूची आहे.
@rohinia5316
@rohinia5316 Ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ नेहमीच छान असतात आता ब्रिटन मधे व यूरोप मध्ये ही मुस्लिमांची संख्या वाढत आहे हे ऐकून धक्का बसला ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्य जसा मावळला तसा चमत्कार घडला तर भारताला ही चांगले दिवस येतील जय हिंद
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 Ай бұрын
इंग्लंड,फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल etc etc ज्या ज्या देशांनी त्यांना मुद्दामहून आश्रय दिला त्यांनी आता त्यांना स्वतंत्र राज्य, स्टेट दिलेच पाहिजे. भारतालाही भोगावेच लागले आहे.
@sdongre7766
@sdongre7766 Ай бұрын
Very good analysis y are always educating us
@shashikantvaidya1587
@shashikantvaidya1587 Ай бұрын
Very nice presentation.
@jotibapatil8861
@jotibapatil8861 Ай бұрын
खूप छान
@rajendrakulkarni8003
@rajendrakulkarni8003 Ай бұрын
You are right sir 👍
@bsan5424
@bsan5424 Ай бұрын
जय हिंद
@ashwini2009
@ashwini2009 Ай бұрын
Very nice
@makarandkulkarni1948
@makarandkulkarni1948 Ай бұрын
अगदी सुंदर!
@ashokyadav7652
@ashokyadav7652 Ай бұрын
खूप छान विश्लेषण ❤❤❤
@wadekarp70
@wadekarp70 Ай бұрын
व्यर्थ न हो बलिदान भारतीय जवान का.
@appasahebpawar1543
@appasahebpawar1543 Ай бұрын
I proud of you 👏 ❤❤❤❤❤
@URKk1271
@URKk1271 26 күн бұрын
विदयाथीऀ शिक्षणासाठी. जाणार आहेत तर काय कराव खुप टेंन्शन आहे.. काय स्थिती आहे अत्ता
@satishswami8721
@satishswami8721 Ай бұрын
खुप छान माहिती दिली, धन्यवाद
@dilipdeshpande3313
@dilipdeshpande3313 Ай бұрын
जागतिक घडामोडीचे केंद्र म्हणून आपले vhedeo ची आम्ही नेहेमी प्रतीक्षा करत असतो व ते ऐकण्याचे योग् लवकर येवो असे आम्हास वाटते
@milindkhandave1930
@milindkhandave1930 Ай бұрын
very nice
@abhaytarange
@abhaytarange 29 күн бұрын
सर , भारत सरकारनं (मोदी 3.०) आजही हमास ला अतिरेकी संघटना म्हणलेलं नाहीये , आजही भारतचा स्वतंत्र पॅलेस्टिनी राष्ट्राला पाठिंबा आहे , त्यामुळे प्रश्न सरकारला विचारले पाहिजेत .
@Anjan-l7y
@Anjan-l7y Ай бұрын
Udhav saheb na sanga
@chaitrampanpate7037
@chaitrampanpate7037 Ай бұрын
As you sow you will get that
@rahulvw266
@rahulvw266 Ай бұрын
इस्राएल भारताचा खरा मित्र आहे त्यामुळे भारताने सुद्धा या कठीण काळात इस्राएल ला मदद करावी.
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Ай бұрын
सर आपण जे योग्य विश्लेषण करता, ते निखिल वागळे, विश्वम्भर चौधरी, आशिष देशमुख, शाम दानव या पवारांच्या पाळलेल्या........... का कळत नाही.??
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 Ай бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Ай бұрын
Nice
@varshasathe5929
@varshasathe5929 Ай бұрын
नेहमीप्रमाणे उत्तम विवेचन, आपल्या सरकारने देखील अजूनही कुठलाही pro Hindu कायदा केला नाहीये.जे साथ देतील त्यांचाच विकास .
@rajansambare2796
@rajansambare2796 Ай бұрын
हिंदू जागा हो.... हिंदू एक हो, अन्यथा मरण समोर आहे.
Why PM Modi is in Brunei | Vantage with Palki Sharma
8:30
Firstpost
Рет қаралды 301 М.
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 35 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1 МЛН