No video

Maharaja Movie Review : या ५ कारणामुळे Vijay Sethupati च्या Maharaja Cinema ची बेक्कार चर्चाय !

  Рет қаралды 114,149

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Maharaja Movie Review : या ५ कारणामुळे Vijay Sethupati च्या Maharaja सिनेमाची बेक्कार चर्चाय !
मंडळी सध्या फेसबुक उघडा निदान इन्स्टा, जिकडं तिकडं एकच टॉपिक, विजय सेतूपतीचा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला महाराजा सिनेमा. जो तो तोंड दुखेस्तोवर त्याचं पिच्चरचं कौतुक करतुय. आजपर्यंत कोणत्याही सिनेमांत न बघितलेला जबरदस्त क्लायमॅक्स, लीजेंड ऍक्टर विजय सेतुपती आणि पहिल्यांदाचं फुल्ल टाईम ऍक्टिन्ग मध्ये घुसून व्हीलनचा रोल केलेले प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा डोळे दिपवून टाकणारा अभिनय, खतरनाक स्टोरी आणि सुरुवातीपासूनच गुंतवून ठेवणारा स्क्रीनप्ले, शॉकिंग टर्न अँड ट्विस्ट आणि अंगावर काटा आणणारं बॅकग्राऊंड म्युझिक. सगळं कसं एकदम ओक्के. पब्लिक म्हणतंय आजवर असा सिनेमा कुठल्याचं सिने इंडस्ट्रीत बनला नाय. ना साऊथला ना हिंदीत. कांतारामध्ये रिषभ शेट्टीनं शेवटच्या 15 मिनिटात केलेल्या ऍक्टिन्गपेक्षा विजय सेतूपतीनं महाराजा सिनेमांत केलेली फायटिंग जास्त इम्पॅक्टफुल्लय असं लोकांचं म्हणणंय. काही जणांनी तर पिच्चरला ऑस्कर भेटला पाहिजे म्हणून सोशल मीडियावर आवाज उठवायला सुरुवात केलीये. तर काही जणांचं असं म्हणणंय का ब्वा हा सिनेमा सगळ्या अवॉर्डच्या पलीकड आहे. शिवाय त्या चित्रपटाला या वर्षीचे सगळे अवॉर्डस मिळतील अशीदेखील चर्चा आहे. दरम्यान 14 जूनला प्रदर्शित झालेल्या विजय सेतूपतीच्या या 50 व्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 107 कोटींची कमाई केली असून तो यूएसएमध्येही सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट बनलेलाय. सध्या 'महाराजा' 12 जुलै पासून नेटफ्लिक्सवर तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमधे रिलीज करण्यात आलाय. पण अशी नेमकी काय खास गोष्टय सिनेमांत की ज्यामुळे त्याची भयाण चर्चा सुरू आहे तेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणारे...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#maharaja
#maharajamovie
#maharajamoviereview
#vijaysethupathi
#vijaysethupathy
#vijaysethupathinewmovie
maharaja movie review,maharaja review,maharaja movie review tamil,maharaja movie,maharaja,maharaja tamil movie review,maharaja tamil movie public review,maharaja review tamil,maharaja movie meme review,maharaja movie public review,maharaja tamil movie audience review,maharaja public review,maharaja movie trailer,maharaja trailer,maharaja tamil movie 2024,maharaja movie review telugu,maharaja tamil vijay sethupathi movie

Пікірлер: 218
@j.bhosle7544
@j.bhosle7544 Ай бұрын
मी तर फक्त विजय सेतूपती साठी सिनेमा बघितला पण पुढे सिनेमाची स्टोरी व इतर कलाकारांची एक्टींग बघून स्तब्ध झालो.. जबरदस्त सिनेमा सर्वांनी फॅमिली सोबत पहावा ❤
@rolex1299
@rolex1299 Ай бұрын
Same
@SamikshaBahadure-eh2xu
@SamikshaBahadure-eh2xu Ай бұрын
Patwa cinema
@rakeshpawar3227
@rakeshpawar3227 Ай бұрын
Same
@user-wm1nj5uk8k
@user-wm1nj5uk8k Ай бұрын
Same❤
@yuvrajsuryvanshi3171
@yuvrajsuryvanshi3171 Ай бұрын
माझ्या तर क्लायमॅक्स बघताना डोळ्यात पाणी आले..... म्हणून म्हणतात 'इथेच करायचं इथेच फेडायचं' 😢😢😢😢😢
@olauberdriversupport8853
@olauberdriversupport8853 Ай бұрын
कोणाला जरा पिक्चर हिंदी मध्ये बघायचा असेल तर तो नेटफ्लिक्स वरती उपलब्ध आहे मी बघितला..❤❤
@dipakdesai5068
@dipakdesai5068 Ай бұрын
विजय सेथूपती कोणत्याही पिक्चर मध्ये जेवढी ही भूमिका करतो ती 💯 मास्टरपीस असते.💗💗💗
@umanadkarni7647
@umanadkarni7647 Ай бұрын
मी पहिला सिनेमा. अजिबात जागे varun उठले नाही. Nazar hati दुर्घटना ghati.. या धर्तीवर हा सिनेमा पहावा लागतो. थोडा वेळ लागेल समजायला पण हरकत नाही. लाजवाब acting, जबरदस्त climax and behtareen screenplay and background score... A MUST WATCH MOVIE
@udayagawane6546
@udayagawane6546 Ай бұрын
चित्रपट बघितला चित्रपट बनवणाऱ्याला दिग्दर्शकाला मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rahulwaghmare3599
@rahulwaghmare3599 Ай бұрын
मन आणी डोकं सुन्न करणारा आणि आजपर्यँत न पाहिलेला असा अनुभव. जबरदस्त स्टोरी आणी पाहताना विचार करायला लावणारा सिनेमा. सर्वांनी पाहण्यासारखा 2024 मधला अफलातून चित्रपट 👌
@shashi_pawar10
@shashi_pawar10 Ай бұрын
खरंच ऑस्कर मिळण्याच्या दर्जाचा चित्रपट आहे❤
@ankushjadhav1889
@ankushjadhav1889 Ай бұрын
विजय सेतुपती ❤❤❤❤ अभिनयात महाराजा आहे
@pradipchavan2747
@pradipchavan2747 Ай бұрын
Bhaii AATACH Baghital... masterpiece aani climax 😢❤️
@prakashgira2855
@prakashgira2855 Ай бұрын
1.Jabardast climax❤ 2.Damdar acting ❤ 3.Full tight screenplay ❤ 4.Shocking turn and twist ❤ 5.Bgm❤
@Vaibhavpatil_1999
@Vaibhavpatil_1999 Ай бұрын
महाराजा हा केवळ चित्रपट नाही तर मुलींवर बलात्कार करणाऱ्या समाजातील नराधमांनाही हा धडा आहे. जो कृत्य करेल त्याला तीच शिक्षा मिळेल हा चित्रपट खूप चांगला आहे, समाजाला खूप खोलवरची गोष्ट सांगितली आणि त्यांना प्रेरणा दिली. विजय सेतुपती सर सर्वोत्कृष्ट अभिनेते तुमच्या अभिनयाची कितीही प्रशंसा पुरेशी नाही
@deepakgaikwad22
@deepakgaikwad22 Ай бұрын
खरच खूप सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. मी असा चित्रपट कधीच पाहिला नव्हता.
@vijayvarnale8835
@vijayvarnale8835 Ай бұрын
काल पहिला मी हा सिनेमा खुप खूप भारी शेवट पर्यंत सस्पेन्स आहे यार कुठेही फिल्म बोर होत नाही चॅलेंज नाही स्टोरी ला ❤❤❤❤❤
@slaer
@slaer Ай бұрын
महाराजा आवडला असेल तर Irrata हा मल्याळम पिक्चर पण पहा. नक्की आवडेल.
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
Hindi dubb maddhe kontya ott war
@slaer
@slaer Ай бұрын
@@Confusious-cs5mg Hindi dub nahiye.
@SARDARPATIL-b7v
@SARDARPATIL-b7v Ай бұрын
विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप 🔥🔥🔥🔥🔥🔥
@vishalgore8
@vishalgore8 Ай бұрын
Reasons why people love Maharaja movie 1. Movie runs in 3 timeline ( current, 2 weeks ago and 15 years ago) at the same time and people can't recognise which is current 2. Emerging screenplay and actors performance 3.(Spoiler alert) Movie shows amazing things like Snake metaphor, karma that actually shows what goes around comes around, family is everything for people do everything for family, anurags character gives their doughter things that he stolen and she refuses , Dog at salon , Toy thing in gift shop which is revealed at last 4.if watch movie second and third time u will notice many things that director point out but we didn't recognise while watching first time ...that thing is blow mind amazingly It's a masterpiece ❤
@shaukatshaikh1136
@shaukatshaikh1136 Ай бұрын
या वर्षातला उत्कृष्ट चित्रपट Very nice movie. Suspense, crime, thriller, emotional उत्कृष्ट पटकथा हि जमेची बाजू
@RupeshSasane-lq4ei
@RupeshSasane-lq4ei Ай бұрын
खरंच एका मुलीची इज्जत किती महत्त्वाचे आहे हे पिक्चर मधून बघायला शिकलो मला हिरो पण डोकं लावून डब् हरवला आहे याची कम्प्लीट करतो यालाच तर म्हणतात कोणतेही मुलीची आपला दुश्मन जर असला तरी त्याच्या मुलीची इज्जत जप ना ह्यालाच तर ओरिजनल रियल हिरो म्हणतात
@akashghodke7010
@akashghodke7010 Ай бұрын
Ha movie theater madhye baghayla me 60 km dur gelo hoto... Jevha movie sampla tevha ass vatl ki THIS IS CINEMA.... अप्रतिम
@hemantjagtap8952
@hemantjagtap8952 Ай бұрын
IMDB Rating 8.7 blockbaster 😮❤
@KapilWakode358
@KapilWakode358 Ай бұрын
शेवटचे 20 मिनिट .....awesome 👌👌👌👌
@rohitwalke6100
@rohitwalke6100 Ай бұрын
कर्माची फळं 😢 Masterpiece
@Suvidha26
@Suvidha26 Ай бұрын
Just watched it, I was glued to the screen. 2 scenes are specially spectacular : (spoiler alert) 1) when police found the thief 2) Climax
@arnavdeshmukh1667
@arnavdeshmukh1667 Ай бұрын
कथानक दिग्दर्शन.. आणि अव्याहत वाहत जानार कथानक.. अप्रतिम..
@govindnivangune1452
@govindnivangune1452 Ай бұрын
विजय सेथुपती आणि अनुराग कश्यप यांचा immaikka nodigal हा पण थ्रिलर मूव्ही छान आहे. तो सुध्दा तमिळ मध्ये आहे
@anupkedage
@anupkedage Ай бұрын
असेच व्हिडिओ टाकत जावा, मार्केटिंग क्षेत्रामधील Sales Person ला तेवढीच कुट काय चांगंल मिळतयं हे कळेल.... Thank you.. Sukirtji
@gajananteke6529
@gajananteke6529 Ай бұрын
Cinema मस्त आहे...या सिनेमाचा शेवट हा ,मराठी सिनेमा सैराट च्या जवळ जातो......पण वेगळा आहे....सैराट मध्ये लहान मुलांचे रक्तानी माखलेले पायाचे ठसे...पण या सिनेमात...अनुराग कश्यप चे रक्त मुलीच्या पायाचे ठशात गेलेले दाखवले आहे...
@amolmali3583
@amolmali3583 Ай бұрын
स्टोरी कशाला disclose kartaay
@Vivekpatil0207
@Vivekpatil0207 22 күн бұрын
Kuthe to sairat ani kuthe ha master piece😂
@dineshkudale6873
@dineshkudale6873 16 күн бұрын
मराठी सिनेमावाले त्यांच्या पायाच्या धुळीला पण पुरणार नाही हे..भो..हळद कुंकू साडी खण नारळ ओटी नवस सायास यातच आडकलेत..
@skfproduction9579
@skfproduction9579 Ай бұрын
Maharaja need Oscar ❌ Oscar need Maharaja ✅
@kishorkharat6510
@kishorkharat6510 Ай бұрын
मी सुरवातीला थोडं बोर झालो होतो मला वाटलं की नेहमी सारखेच काही तरी असेल पण शेवटचे 15 मिन मूळे पुन्हा एकदा पहिला सलाम दिग्दर्शक विजय भाऊ आणि अनुराग सर सर्वांची कलाकारी ❤
@SaurabhDeshmukh03
@SaurabhDeshmukh03 Ай бұрын
Movie changla aahe but director ne choti shi mistake keli aahe. 13-15 year cha flashback madhye Anurag Kashyap aaj milto tasa touchscreen phone use karto.
@user-qk9fl9gl9o
@user-qk9fl9gl9o 22 күн бұрын
मी आजच फिल्म बघीतली, नंतर लोकांची मते बघन्यासाठी तुमचा व्हिडिओ पाहत आहे, खरच पीच्चर डोक्यात मुग्या आनतो प्रत्येक जणांनी बघायला हवा
@Vaibhavpatil_1999
@Vaibhavpatil_1999 Ай бұрын
या सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळाची घातलेली अफलातून सांगड. या प्रकारची ट्रिटमेंट दाक्षिणात्य सिनेमांमध्येच पाहण्यास मिळते. हिंदी सिनेमा या पासून अद्याप बराच दूर आहे. फ्लॅशबॅक आणि वर्तमान असे खेळ सरळसरळ काही ओळी लिहून दाखवले जातात, २० वर्षांपूर्वी, १० वर्षांपूर्वी वगैरे.. पण या सिनेमाचं तसं नाही. 'महाराजा' सिनेमात आपण तो प्रवास विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप या दोघांसह करतो. सिनेमात काय घडेल? हा प्रसंग नेमका कधीचा आहे ? याचे प्रश्न पडतात आणि आपण प्रेक्षक म्हणून या अप्रतिम कलाकृतीवर खिळून राहतो. संपादनाची शैली म्हणून वर्तमान काळ आणि भूतकाळाचा चपखल वापर करण्यात आला आहे जे अप्रतिम उदाहरण ठरलं आहे....
@ganeshlosarwar8277
@ganeshlosarwar8277 Ай бұрын
प्रत्येक अवॉर्ड कमी आहे.. 🙏🙏 Super se bhi uper 👌👌👌
@silvercoins8049
@silvercoins8049 Ай бұрын
Ratri ch bghitla ekdum kadak movie ahe vijay sethupathi all time fav hero ahe
@Dhananjuly
@Dhananjuly Ай бұрын
Glad I've seen this movie in theatre in Tamil with subtitles.
@pratiksonavane175
@pratiksonavane175 Ай бұрын
Anurag kashyap outstanding acting
@satishpatil5865
@satishpatil5865 Ай бұрын
अगदी ऑस्कर वगैरे ची मागणी जरा जास्तच आहे पण हा नक्कीच उत्तम सिनेमा आहे.. स्क्रीन प्ले भन्नाट आहे. ॲक्टिंग चं काय बोलायचं. आणि ट्विस्ट खासच. पण पोलिसांचा भाग थोडा कमकुवत वाटतो. त्याच भागातील रेप केस शेवटपर्यंत पोलीस तपासात दिसताच नाही.. त्या प्रकरणाचे दुवे शेवटी उगाच जोडल्यासारखे वाटतात. पण बाकी सर्व अव्वल..! 👌
@madeforyou2398
@madeforyou2398 24 күн бұрын
गप्प जरा तुला अजून स्टरी नाही कळाली तू परत बघ मग कळेल लगेच आला माप काढाया 💯💯💯❤️❤️❤️
@ShubhamPatekar-yq1ir
@ShubhamPatekar-yq1ir Ай бұрын
खतरनाक 🔥🔥🔥🔥बाबा. मध्यंतर पण मस्त
@sharadgawade899
@sharadgawade899 Ай бұрын
Amazing film.Vijay sethupathine jabardast acting Keli ahe.Masterclass screenplay ani direction.bollywoodwale shika yanchyakadun.
@RRSIK17289
@RRSIK17289 29 күн бұрын
Vijay setupathi fighting like sandhanam in vikram movie.....but he is talented actor
@amit2992
@amit2992 Ай бұрын
Movie was excellent. But but....in a world where all Hindu characters were shades of grey, even the titular Lead., why was Asifa shown as doodh ki dhuli.. what were her motivations to go.out of the way for the student. Even her mother joined at hospital. Wouldna teacher named Arti also have been shown so close to her student, or just muslim appeasement. Is tamil cinema continuing to.appease Abrahamics like Urduwoods Rahim Chacha syndrome. And what was with the huge OM written on the truck that collided.. anti hindu symbolism?
@PrashantNetke-zc6vd
@PrashantNetke-zc6vd Ай бұрын
डोळ्यात पाणी येतं पाहून पिक्चर
@ShubhamPatekar-yq1ir
@ShubhamPatekar-yq1ir Ай бұрын
गेल्या आठवड्यात vishal esqure पिंपरीला हा चित्रपट पहिला आईसोबत हिंदी मध्ये
@ajitkavi77
@ajitkavi77 26 күн бұрын
खरंच हा सिनेमा कोणत्याही अवॉर्ड च्या पुढे आहे. Great movie. 👌👌🙏
@akashdorkhe1605
@akashdorkhe1605 23 күн бұрын
Suspence, thriller, crime , emotional , story , full time best screenplay & turn & twist , bgm, Climax ✨🔥🔥🔥 Best Movie in 2024
@MakarandLMJ
@MakarandLMJ Ай бұрын
Marathi cinema wallyanni hyatun kaahi bodh ghyava..kaay performance aahe Vijay Setupaticha..bhasha baajula raahte..disto fakt ek bhagna dhey prerit genuine baap..
@ravidranare5757
@ravidranare5757 Ай бұрын
Barobar bolalas bhau
@vinwork4-gr7du
@vinwork4-gr7du Ай бұрын
ऑस्कर भेटत नाही हो मिळतो, जो तो भेटला भेटतो असले शब्द वापरतहेत.
@S2W1995
@S2W1995 Ай бұрын
Tumhi punyache ka
@vinwork4-gr7du
@vinwork4-gr7du Ай бұрын
@@S2W1995 कोल्हापूर सांगलीच्या मध्ये
@PP-hw9mo
@PP-hw9mo Ай бұрын
​@@S2W1995😂😂
@sandhyaashtekar9823
@sandhyaashtekar9823 Ай бұрын
हो ना
@subhashhirve290
@subhashhirve290 Ай бұрын
The climax of the film teaches a lot... Don't make any harm to anyone, that every 'anyone ' is very own yours in one way or the other...
@ssaadhhnavvv44
@ssaadhhnavvv44 Ай бұрын
Telegram la movie available aahe
@durgeshjadhav5844
@durgeshjadhav5844 Ай бұрын
एखादा picture पाहुन कोणी रडु शकत का? या गोष्टीवरून मी हसायचो.खुप चित्रपट पाहिलेत, मात्र महाराजा ने काळजाला जो चटका दिलाय तो शब्दात मांडता नाही येनार ❤🫡
@eklaresumit6663
@eklaresumit6663 Ай бұрын
Sagla kahi 1 no Ekdam Khatarnak Yala mantat chitrapat
@sonalpatil3954
@sonalpatil3954 14 күн бұрын
Karma is for real .... What goes around comes around Vijay Setupati hats off to you ❤❤❤❤
@sanketbadepatil
@sanketbadepatil Ай бұрын
Vijay Anna Best Actor
@sandeepjadhav3492
@sandeepjadhav3492 Ай бұрын
20 deatils of maharaja movie, ha KZbin var video bagha, jabardast details je aapan miss kele baghtana te सांगितले आहेत. अफलातून.... ❤❤❤
@PrashantDongare-hf4zo
@PrashantDongare-hf4zo Ай бұрын
Ending is somewhat related to South Korean movie Old boy
@hbk5302
@hbk5302 Ай бұрын
Bhariye ha Hero ani tewadhech sanskari sanskruti japun ❤
@pallavisalunke9041
@pallavisalunke9041 Ай бұрын
एकदम जबरदस्त मूवी आहे या सिनेमाला ऑस्कर अवॉर्ड मिळालाच पाहिजे
@Umeshkhade544
@Umeshkhade544 25 күн бұрын
Sagle award मिळायलाच पाहिजेत ❤ जबरदस्त चित्रपट🔥
@hbksheikh6080
@hbksheikh6080 Ай бұрын
Ratri ch baghitla bhawa Vijay tar mahan ahech pan anurag ki acting baghun mi visarlo ha anurag ahe ki koni jesht abhineta climax baghitla tevha kharach kapadawar hath marla mi ones in a lifetime cinema ahe awarjun pahawa ❤❤❤❤❤
@arunubale1625
@arunubale1625 26 күн бұрын
काय कारण नाही भाऊ. साऊथ वाले चांगलेचं movie बनवतातं.. त्यातं विजय सेतूपती मग तरं अजून भारी...
@dreamer4967
@dreamer4967 Ай бұрын
मी दोन वेळा बगितला शेवट रडवणारा होता
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 Ай бұрын
Beyond the सिनेमा...... 🎉 विजय सेतुपती ची अक्टिंग खूप सुंदर आहे.... आणि पहिल्या चित्रपटात पोलिसनी शेवटी काहीतरी चांगल काम केले आहे...😅😅
@kunalwatekar-po2fq
@kunalwatekar-po2fq Ай бұрын
Vijay sethupathy sir giving one of the best performance in that maharaja movie and a Rockstar B. Ajaneesh loknath Sir make incredibal and most effectively BGM in that maharaja movie. BGM proving othentic sound in film..
@gopalvarudkar9917
@gopalvarudkar9917 Ай бұрын
Real acting king viju ana❤
@user-qn3er5qo3r
@user-qn3er5qo3r Ай бұрын
महाराजा सिनेमा मला खूप आंवडला ... विजय सेतूपती अभिनय खुप आवडला... मन सुन्न करनारी कथा
@rayman9687
@rayman9687 Ай бұрын
Great movie ever seen... vrs..👍
@abrarshaikh525
@abrarshaikh525 Ай бұрын
असा चित्रपट आजपर्यंत पाहिला नव्हता🔥🔥
@sumitwaghmare4711
@sumitwaghmare4711 Ай бұрын
Don't watch Movie In hindi language instead Of that Read Subtitles.whole Dubbing ruined The emotions & BGM. Aprt From Story & Acting , BGM is The Soul Of Tamil Cinema , In Hindi dubbed The Unccessary and Over Dubbed Conversation Without Emotions totally Disappoint You while watching This Masterpiece
@slaer
@slaer Ай бұрын
अनुराग कश्यप ने या आधी सुद्धा Imaikka Nodigal मध्ये villain चा काम केलं आहे
@Nomadic4592
@Nomadic4592 Ай бұрын
खरा ट्विस्ट शेवटीच आहे.मस्त आहे मूव्ही नक्की बघा...
@yogeshbhagwat6339
@yogeshbhagwat6339 Ай бұрын
Hindit available ahe ka
@tamasharasikforever48
@tamasharasikforever48 Ай бұрын
Ending पाहून डोळ्यात पाणी आले 😢
@riddhiangchekar8717
@riddhiangchekar8717 Ай бұрын
Masterpiece 👌👌
@lookingsid
@lookingsid Ай бұрын
अरे बरेचसे साऊथ चित्रपट असेच बनतात.. फक्त क्लायमॅक्स आणि ॲक्टिंग उत्तम जमली आहे...बाकी वेगळं अस काही नाही ह्यात
@vishalgaikwad582
@vishalgaikwad582 Ай бұрын
अनुराग ने अकिरा मध्ये ही विलेनचा रोल केला होता ही माहिती ध्यानात असु द्या 😅
@True_words_92
@True_words_92 Ай бұрын
South wale moive hindi madhe pahne band Kara... mhanje te Marathi madhe dub kartil...15cr janta ahe apli..
@user-cu5ui4ne3h
@user-cu5ui4ne3h Ай бұрын
Qaulity ahe sauth movie madhe story. Sagal ahe mang hindiarathi sauth he bhedbahv karu naka. Jo changala movie banvel to lok bhagnar.. Aani marathi cinema fakt tyach story aanatat jya panchat asatat. Jya story changlya satat te marathi cinema chalato. Tyamule.
@jaywantisame88
@jaywantisame88 24 күн бұрын
शेवटच्या 10 मिनिटात पिचर समजलं खतरनाक रे सस्पेन्स
@skorbekar
@skorbekar Ай бұрын
Iratta picture pan bagha ...!!.. ending ✌🏻...
@puresoul5559
@puresoul5559 29 күн бұрын
Marathi cinema can't even imagine making such movies Such movies are slap on those people who say small budget movies don't work without any promotions Marathi directors must start to think out of box something new and creative. Try to focus on promotional activities alot
@dattamandale76
@dattamandale76 Ай бұрын
कलायमैक्स बघुन डोळ्यात पानी आले बेस्ट मुवी
@chandadhumal7669
@chandadhumal7669 Ай бұрын
Theatre ला नाही का हा सिनेमा??
@decode110
@decode110 Ай бұрын
something best ever ........go and watch the movie only in cinema hall......
@alim2013
@alim2013 Ай бұрын
आत्ताच पाहिला सिनेमा काटा आला अंगावर . क्लायमॅक्स 😢
@bryan69in2002
@bryan69in2002 Ай бұрын
खरोखर त्यान्ना अवार्ड दिया। उत्तम सिनेमा
@maharaj707
@maharaj707 26 күн бұрын
नंबर एक मूव्ही आहे.salute
@PravinJadhav-01
@PravinJadhav-01 Ай бұрын
एडिटिंग म्हणजे नुस्त स्पेशल FX किंवा ट्रांजिषण नसत, तर ते सिनेमा कसा खुलतो हे असत
@dinu571
@dinu571 28 күн бұрын
This is called the real cinema 🔥🔥🔥
@mesafar
@mesafar Ай бұрын
अनुराग कश्यप ने पण विषय हार्ड केलाय
@KK77creaters
@KK77creaters Ай бұрын
या चित्रपटात चोरीला फक्त dustbinch जात नाही तर एका बापाच्या काळजाचा तुकडा जातो.😢😢
@NOBODY08989
@NOBODY08989 Ай бұрын
Link kuthe bhetel mahit ahe ka konala
@RohitNamdeo-zd9bs
@RohitNamdeo-zd9bs Ай бұрын
Netflix vr aahe
@rah0808
@rah0808 Ай бұрын
Best screenplay ever i could see in this muvi...
@rameshsakpal2575
@rameshsakpal2575 Ай бұрын
निशब्द झालो
@BanjoPremi
@BanjoPremi Ай бұрын
मराठी डब ❌ हिंदी डब ✅🥲😒
@pravinnarwade3561
@pravinnarwade3561 Ай бұрын
याला म्हणतात सिनेमा❤
@kailasdalvi5351
@kailasdalvi5351 Ай бұрын
Atta paryant cha saglyat la best best best movie ❤❤❤❤
@pkallinone7279
@pkallinone7279 Ай бұрын
Mjahya kade download kelela ahe MAHARAJA pn ajun baghitla nai, but aaj baghava lagel
@lalitpariyal2389
@lalitpariyal2389 Ай бұрын
साऊथ की फिल्में अच्छी होती है, लेकिन बहुत ज्यादा हिंसात्मक भी होती है,कसाई की तरह मारकाट बताने लग गये,जिसको देखकर युवा वर्ग भी वैसा ही हो रहा,गर्दन काट,और शरीर के टुकड़े करने वाले सीन पर बैन लगे
@sagarpanaptil444
@sagarpanaptil444 Ай бұрын
Mi Netflix var bagun Thether madhe bagitla...❤
@geetaramani2401
@geetaramani2401 26 күн бұрын
Story n action Vijay Satu pati acting is great
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,5 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 85 МЛН
ഇതോ AMMA ! ​ഗം | #Gum #NishanthMavilaVeetil | 23 August 2024
20:48
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН