Maharashta VidhabSabha मध्ये कोणाचं पारडं जड असणार? दोन सर्व्हेचे आकडे काय सांगतात?

  Рет қаралды 149,644

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#MaharashtraVidhanSabha #MVA #Mahayuti
विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभेत कोणाचं पारडं जड असणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या वातावरणावर दोन सर्व्हे समोर आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळू शकतात, मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला पसंती याबाबतचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 723
@d.m.5410
@d.m.5410 6 күн бұрын
अजित पवार चा विधानसभेत सुफडा साफ होणार 😂😂😂😂😂
@pandurangpawar2847
@pandurangpawar2847 6 күн бұрын
नाहीं भावी cm
@SantoshJadhav-ge8jv
@SantoshJadhav-ge8jv 6 күн бұрын
Honar
@bhushankhaladkar1693
@bhushankhaladkar1693 6 күн бұрын
12-15
@siddharthgade01
@siddharthgade01 6 күн бұрын
स्वप्न बघा 🤣🤣
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q 6 күн бұрын
सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून धरनात मुतायची भाषा करतो 😢😢😢😢😢
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 6 күн бұрын
लोक सभेत तुमचे सर्वे तंतोतंत बरोबर आलेत हे सर्व जनतेला माहित आहे.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 6 күн бұрын
😂😂😂
@ravindradeshmukh4739
@ravindradeshmukh4739 6 күн бұрын
हा सर्वै फक्त पैसा फेक तमाशा देखो.
@ashishraut-o9n
@ashishraut-o9n 6 күн бұрын
Right
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 6 күн бұрын
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात प्रथम क्रमांक पटकावला 13 जागा जिंकून. तर BJP क्रमांक 4. ते ही पिपाणी मुळे 4 जागा गमावल्या. नाही तर BJP हाताची बोटे पाच.😂😂😂😂😂😂😂😂😂
@vinodkathale3582
@vinodkathale3582 4 күн бұрын
@@kalidaspatil2102 3 टर्म b j p सत्तेवर आहे कॉंग्रेसला का लोक मतदान करतील सब का साथ सब का विकास
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 6 күн бұрын
तुमचा सर्वे तुमच्या जवळ ठेवा लोकसभेला बघितला,आता महायुती ही कामातून गेली,जय म वि आ, पवार साहेब किंगमेकर
@pandurangpawar2847
@pandurangpawar2847 6 күн бұрын
पवारसाहेबाच्या 35जागा yetil
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 6 күн бұрын
​@@pandurangpawar2847भाजपच्या ५०
@ajitpujari1204
@ajitpujari1204 6 күн бұрын
पवार साहेब यांच्या 50 ते 55 आमदार निवडून येणार 💯🚩​@@pandurangpawar2847
@piyushpardeshi3538
@piyushpardeshi3538 6 күн бұрын
​@@pandurangpawar2847ते पण तो जरंग्या आहे म्हणून 😂
@SonaliShankar-ih5xh
@SonaliShankar-ih5xh 6 күн бұрын
काय केल शरद पवारांनी मराठा आरक्षण मारेकरी
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 6 күн бұрын
या सर्वेमधे एकच अंदाज तंतोतंत खरा वाटतो तो म्हणजे = अजित पवार यांचा सुफडा साफ होणार =
@GaneshShinde-f5h
@GaneshShinde-f5h 4 күн бұрын
😂
@dattarambavdane759
@dattarambavdane759 6 күн бұрын
हा सर्व्हे म्हणजे पैसे घेऊन केलेला आहे
@user-yz5wp5de6q
@user-yz5wp5de6q 6 күн бұрын
Frod survey
@JayshivrayjayMaratha
@JayshivrayjayMaratha 6 күн бұрын
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी ला 110 ते 130 जागाच्या आसपास महाविकास आघाडी आटकनार आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा
@ashishraut-o9n
@ashishraut-o9n 6 күн бұрын
मीडिया पोल महायुति आणि public पोल महाविकास आघाडी
@archanapatil-o8s
@archanapatil-o8s 6 күн бұрын
ये युजर एकदम शांत
@sunilgupte8515
@sunilgupte8515 6 күн бұрын
म्हणून आपल्या मीडिया च जागतिक क्रमवारीत स्थान रसातळाला गेलेलं आहे
@roshanpatil786
@roshanpatil786 6 күн бұрын
महाविकस आघाडी 200+ जागा जिंकणार या ❤❤❤❤
@nursingexampreparation
@nursingexampreparation 6 күн бұрын
😂 zopit ahes bhava ladki bahin
@siddharthgade01
@siddharthgade01 6 күн бұрын
@@roshanpatil786 स्वप्न बघा 🤣🤣
@onlycricket5868
@onlycricket5868 6 күн бұрын
Navryacha ardha pagar ghevun bayko navryala aaikat nahi tar 1500 ghevun kay aaikel​@@nursingexampreparation
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 6 күн бұрын
​@@nursingexampreparationBJP ने 40+ च नारा द्यावा.😂😂😂 400+ च काय झालं!???😂
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 6 күн бұрын
लोकसभा निवडणुकीत मतावर गणित आहे महविकास आघाडी 180 जागा सहज जिंकत आहे. त्यात वाढ होईल 35 ते 40 जागांची पण कमी होणार नाही.💪💪💪👍👍👍👍👍
@d.m.5410
@d.m.5410 6 күн бұрын
मराठा आरक्षण obcमधुनच जर नाही दिले तर....भाजप 30चूया वर जाणार नाहीत
@piyushpardeshi3538
@piyushpardeshi3538 6 күн бұрын
काय गरज ओबीसी मधून दे म्हणे 😂
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 6 күн бұрын
❤❤❤
@jayandragandhi
@jayandragandhi 6 күн бұрын
Maratha arakshan already OBC madhye koni ghatala 1993 sali te sang....tumcha fakt BJP virodh ahe.....BJP cha Kay sambandh ahe......karamati kakana vichar..,
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 6 күн бұрын
करेक्ट
@govindnarute6574
@govindnarute6574 6 күн бұрын
केळे घ्या.....
@kishorkodare1915
@kishorkodare1915 6 күн бұрын
शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष 60 ते 70 seats जिंकनार आहे आणि महाविकास आघाडी 185 seats महाराष्ट्र मध्य जिंकनार आहेत
@vinodkathale3582
@vinodkathale3582 6 күн бұрын
@@kishorkodare1915 किती राहिली शिल्लक सेना बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात गेले घातले लोटांगण सोनिया चरणी हिंदुत्व घालवले
@vinodkathale3582
@vinodkathale3582 6 күн бұрын
@@kishorkodare1915 युती सरकार बांधा वर जाणारे c m पाहिजेत घरात बसणारा ऑनलाईन c m नको
@MasterMind2.O433
@MasterMind2.O433 6 күн бұрын
385
@ashokwagh2958
@ashokwagh2958 6 күн бұрын
​@@vinodkathale3582हिंदुत्व म्हणजे गुजरात सुरत ला पळून जाणे नाही
@ashokwagh2958
@ashokwagh2958 6 күн бұрын
​@@vinodkathale3582कोरोना मध्ये तुझे घरातले बाहेर कुठे फिरत होते आणि मोदी काय tv वर ऑफलाईन स्पीच det होता कां जरा अजुन study करा कोण good आहे ते तरी ओळखा
@vinodkathale3582
@vinodkathale3582 6 күн бұрын
काय काम केलय म्हणून लोक कॉंग्रेसला मते देतील
@raghunathchougale98
@raghunathchougale98 6 күн бұрын
फक्त महाविकास आघाडी
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 6 күн бұрын
महायुती मधील शिवसेना चा एकही उमेदवार निवडून येणार नाही
@btsadiwasi7631
@btsadiwasi7631 6 күн бұрын
हे आकडे पाहून लाल झाली की काय.😅😂
@II-gt3gc
@II-gt3gc 6 күн бұрын
खरंय
@vikaschavan9337
@vikaschavan9337 6 күн бұрын
निष्ठावंत निवडूण सध्या येत नाही फक्त पैसा वाटून निवडूण येणे सोपे आहे आता
@nandkumarjagtap8409
@nandkumarjagtap8409 6 күн бұрын
..​@@btsadiwasi7631.. Tuzi fatli ka
@Vaibhav-Lawand
@Vaibhav-Lawand 6 күн бұрын
400 पार करणारे सर्वे 😂
@bb97967
@bb97967 6 күн бұрын
सर्वे मधे काही दम नाही. म वी आ बहुमताने निवडून येतील सर्वे हा manipulate आहे
@panditpatil4916
@panditpatil4916 6 күн бұрын
शिंदे नी चांगले काम केले आहे त्यामुळे त्याच्या जागा 60-75 जातील🎉🎉
@d.m.5410
@d.m.5410 6 күн бұрын
मराठा आरक्षण obcमधुनच जर नाही दिले तर....भाजप 30च्या वर जाणार नाही
@hardikgaming100
@hardikgaming100 6 күн бұрын
महाविकासआघाडी 200+
@JaywantMasal
@JaywantMasal 6 күн бұрын
मुतारीत मोबाईल नंबर लिहिणारे आणि सर्वे करणारे कधीच दिसत नाहित
@lifesecret4420
@lifesecret4420 6 күн бұрын
1000 तोफाची सलामी bhava😅😅
@amolshirole8246
@amolshirole8246 6 күн бұрын
👌👌👌😂
@1978abhi
@1978abhi 6 күн бұрын
😂😂
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 6 күн бұрын
गुजरात से मुंबई तक😂😂😄
@mr.mahadeomirgane9874
@mr.mahadeomirgane9874 6 күн бұрын
लोकसभा निवडणुकीत याच सर्वेचे तीन तेरा झाले होते एकदम चुकीचा सर्वे आहे
@ganpatdagale9495
@ganpatdagale9495 6 күн бұрын
आता पैसे देऊन सर्व्ह केले जातात महायुती❤ अनुकूल असे
@subhashirsath4730
@subhashirsath4730 6 күн бұрын
तुम्हाला पैसे दिले की काय पण सर्वे दाखवता
@bhushanrathod2887
@bhushanrathod2887 6 күн бұрын
महाराष्ट्रात महाविकास सरकार येणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 70 ते 72 जागा मिळते
@MaheshRavtale
@MaheshRavtale 6 күн бұрын
घरात बसून सर्वे केला आहे वाटतं
@nileshdate6645
@nileshdate6645 6 күн бұрын
शिंदे गटांनी १० चा आकडा पार करून दाखवा
@navingondhale5740
@navingondhale5740 6 күн бұрын
झालं तर तू विधान भवन आणि मंत्रालय समोर नागडा फिरशील का?
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 6 күн бұрын
15 पैकी 7 आल्यात . मग ५० / ६० पैकी 10 येणार नाहीत ?😅😅
@PiyushPatil-y1e
@PiyushPatil-y1e 6 күн бұрын
​@@navingondhale5740😂😂
@virenchavan778
@virenchavan778 6 күн бұрын
Mindhe gut fakt 3 -6 seats jinkel
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 6 күн бұрын
​@@navingondhale5740त्या गोष्टीत तोतरा किरीट सोमय्या माहीर आहे,
@NareshAute
@NareshAute 6 күн бұрын
मवीआ सत्तेत आली तर लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना सर्व बंद होऊ शकतात..
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 6 күн бұрын
महा युती दोनशे जागा जिंकणार अणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार आहे
@Gentleman.1392
@Gentleman.1392 6 күн бұрын
अबकी बार। चार सौ पार।।😂😂😂
@ok25vlogs24
@ok25vlogs24 6 күн бұрын
आरे बाबा जरागे पाटील आजून निर्णय घ्याचा अशे थांबा थोड
@shivajisopanjadhavjadhav3788
@shivajisopanjadhavjadhav3788 6 күн бұрын
महाराष्ट्रामध्ये लोकसभेला तुमचा सर्व्हे पाहिला काय झाले
@ssssr4650
@ssssr4650 6 күн бұрын
राज साहेब ठाकरे यांना ७५% लोकांची पसंती नक्कीच मिलेल. सध्या च्या रहाड राजकारनात तेच एकमेव आश्वासक नेते आहेत
@pankajtodsam9296
@pankajtodsam9296 4 күн бұрын
दादा स्क्रीन शॉट मारुन ठेव 75+ #उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
@shabazkhansk9554
@shabazkhansk9554 6 күн бұрын
Mumbai tak ला किती खोके मिळाले आहे
@pawancool4545
@pawancool4545 6 күн бұрын
विधान सभेत वेगळं घळू शकते तुम्ही फक्त लोकसभे नुसार आकळा आहे तुमचा
@sunilgupte8515
@sunilgupte8515 6 күн бұрын
बावनकुळे च्या मुलाला मुख्यमंत्री करा असं लोकांचं म्हणणं आहे. लोकांना स्वर्गाचे दार उघडुन मिळेल
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 6 күн бұрын
भाजप कार्यालयातून दिलेले आकडे कुठल्यातरी सव्हेच्या नावावर खपवायचे ठरलेत
@vedantmarode5959
@vedantmarode5959 6 күн бұрын
एकदा मनसेला साथ द्या
@user-jt9li9cf3k
@user-jt9li9cf3k 6 күн бұрын
सर्वे काहिही येवू दे पण सत्तेवर महाविकास आघाडीच येणार
@babaingale4247
@babaingale4247 6 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त जरांगे_पाटील फॅक्टर
@virendrajadhav7016
@virendrajadhav7016 6 күн бұрын
विधानसभेला भाजपचे जास्ती जास्त आमदार पाडायचे. भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा.
@sachinpharande7220
@sachinpharande7220 6 күн бұрын
महायुती तीन अंकी आमदार निवडून येणार नाहीत
@rajeshshirke7901
@rajeshshirke7901 6 күн бұрын
मॅनेज सर्व्ह आहे.
@rkg-by2wb
@rkg-by2wb 6 күн бұрын
ज्याने खासदाराचे आमदार केले..त्याला एवढे आमदार😂😂..लोकसभेत यांचे अंदाज सगळ्यांनी पाहिले...सरकार दोन कुबड्यांवर उभे केले😂😂
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 5 күн бұрын
शरद पवार कधीपासुन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले,, आयबहिण विकलेली मिडिया 😂😂😂
@kadamarjun6756
@kadamarjun6756 6 күн бұрын
ठाकरे
@jayandragandhi
@jayandragandhi 6 күн бұрын
Maharashtracha chor
@bahirbibishan5771
@bahirbibishan5771 6 күн бұрын
मराठा समाज खडा तो सरकार से बडा # मनोज दादा पाटील
@maheshwarpatil7058
@maheshwarpatil7058 6 күн бұрын
हा सर्वे बिकाऊ आहे, फक्त महाविकास आघाडी, आणि त्यात शिवसेना उभाठा मोठा पक्ष असेल
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 6 күн бұрын
वाई खंडाळा मतदार संघात श्री मकरंद पाटीलच आमदार. महाराष्ट्रात महाविकास आघाडी च सरकार बनवील. हे सर्वै बोगस आहे.
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 6 күн бұрын
काँग्रेसच्या ८०-९० जागा निवडून येतील
@omkardeshmukh7659
@omkardeshmukh7659 6 күн бұрын
परत एकदा देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र 🎉💪🚩🚩
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 6 күн бұрын
बघा,, हे काय म्हणतंय टरबुज्याने पाळलेलं डाबरमैन जातीच कुत्रं,,😅
@amolnetcore3231
@amolnetcore3231 2 күн бұрын
मग गरीबाचा जाईल, जिवेंद्र
@PrabhakarGaikwad-i3i
@PrabhakarGaikwad-i3i 5 күн бұрын
काग्रेसला जरी लोकसभेला जास्त जागा मिळाल्या होत्या त्यात शिवशेणेचे सुध्दा मतदान होते
@हिन्दूधर्म-ल2ट
@हिन्दूधर्म-ल2ट 6 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤
@hardikgaming100
@hardikgaming100 6 күн бұрын
मराठवाड्यात महायुती चा एकही उमेदवार निवडून येणार नाही!
@FRESHSTART.1
@FRESHSTART.1 6 күн бұрын
गुलाबी मोहीम, भावनिक मोहीम. Aani Konte Konte Campain लाँच होते ते Baga. परफेक्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी वपरली आहे.
@pratikshinde2619
@pratikshinde2619 6 күн бұрын
Only VBA 👑
@arunthorat6760
@arunthorat6760 6 күн бұрын
लोकसभेला कोणीही आकडे सांगत नव्हते फक्त अशोक वानखडे सरच सांगत होते की बीजेपी सिंगल डिजिटल येणार आणि तसंच झाले आत्तासुद्धा बीजेपी 62 शिंदे 16 अजित पवार 9
@rvggadkar4999
@rvggadkar4999 6 күн бұрын
सर्वे पेड वाटतात बाय BJP.
@thehungrysinger6211
@thehungrysinger6211 6 күн бұрын
Tasa asta, tar 'lok poll' survey ne MAVIAA la favour nasta kela... anyways, gelya 5 varshat rajkaran aplya rajyat khup galichha zalay he matra nakki. Hi chikhalphek ani soodbhavna thambli pahije, aplyala bihar UP nahi banaychay apan purogami rajya rahilele ahot itki varsha. Btw mi kahi bhajap samarthak ajibat nahi😊
@shreekantsapkal2459
@shreekantsapkal2459 5 сағат бұрын
येणार तर ठाकरें ची सेना 👍👍👍
@shashikantshedge7435
@shashikantshedge7435 6 күн бұрын
चार आण्यासाठी लाचार मुंबई तक
@shirishshahane1079
@shirishshahane1079 6 күн бұрын
पुरूष वर्गाला कोणतीही सवलत आणि फायदे दिले नाहीत. फक्त स्त्रियांना सवलती दिल्या आहेत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. कोणत्याही सवलती दिल्या नाहीत त्यामुळे पुरूष मतदार नाराज आहेत. पुरूष वर्गाला पण फायदे दिले नाहीत तर पुरूष मतदार निवडणुकीत दणका देतील
@nizamrampure9022
@nizamrampure9022 6 күн бұрын
माहाविकास आघाडी व माहायुक्ती कसें दोन्ही बाजूला तुम्ही सरकार स्थापन करण्यासाठी नेमके सीट दाखवून दिले आहे
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 6 күн бұрын
#ठाकरे ⛳️❤❤❤
@amolnetcore3231
@amolnetcore3231 2 күн бұрын
महायुतीला कोण मत देणार हे पण सागा? पहिला सर्वे खोटा आहे (लोकसभेसारखा) विधानसभेमध्ये लोक, कोण पाहिजे म्हणून नाही तर कोण नको आहे म्हणून मतदान करणार. आणि लोकांना कोण नको आहेत हे सांगायला पाहिजे का?
@prashantnirmale7769
@prashantnirmale7769 5 күн бұрын
तुमचे सर्वे आम्ही लोकसभेला पण पाहिले एकदम बरोबर जुळले होते. 😂😂😂😂
@kantilalpawar518
@kantilalpawar518 6 күн бұрын
सर्वात जास्त जागाbjp ला
@हिन्दूधर्म-ल2ट
@हिन्दूधर्म-ल2ट 6 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
@Raj-it5ph
@Raj-it5ph 6 күн бұрын
सर्व्हे नुसार जर उमेदवार निवडून येत असतील तर मतदान घ्यायचेच कशाला? ...या सर्व्हे करणारांना देश आणि राज्य चालवायला दिले पाहिजेत? म्हणजे त्यांना जे पाहिजेल ते आमदार खासदार बनवतील आणि देश व राज्य चालवतील शिवाय देशाचा आणि राज्याचा पैसा पण वाचवतील ? ह्या असल्या सर्व्हेमुळे लोकशाहीचे तीन तेरा होऊन वाटोळे झाले राव?
@SarjeraoMali-z7i
@SarjeraoMali-z7i 6 күн бұрын
फक्त यूति सरकार
@vijaykumarmahasagar8697
@vijaykumarmahasagar8697 6 күн бұрын
महायुतीचेच सरकार येणारय
@akshaypawar6146
@akshaypawar6146 6 күн бұрын
एकनाथ शिंदे ❤
@dknyz777
@dknyz777 5 күн бұрын
Maharashtra INDIA Alliance 180+ 🚩🚩👍🏻
@dnyandeoyadav4096
@dnyandeoyadav4096 6 күн бұрын
जोपर्यंत मराठे योद्धा जारंगे यांचे ठरत नाही तोपर्यंत तुमचे सर्व सर्वे फेल ठरणार. तेव्हा उगाच टाइम पास करू नका
@narayannarwade769
@narayannarwade769 6 күн бұрын
व्वा अगदिच
@vinodkathale3582
@vinodkathale3582 6 күн бұрын
महा युती सरकारच येणार आहे
@vinodkathale3582
@vinodkathale3582 6 күн бұрын
लाडक्या बहिणीं ह्याच सरकारला युती सरकारला निवडून देतील
@maheshnarwade182
@maheshnarwade182 6 күн бұрын
एकनाथ शिंदे हेच मुखमत्री चांगले वाटतात
@vinayakkirdat4151
@vinayakkirdat4151 6 күн бұрын
महाविकास आघाडी येणार भावा लाव ताकत ❤
@only8028
@only8028 6 күн бұрын
लवकर निवडणूका घ्या
@sureshgangurde4788
@sureshgangurde4788 6 күн бұрын
फक्तं हिंदूचा पक्ष पाहिजे
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 6 күн бұрын
तुमच्या चॅनेलला भावपूर्ण श्रद्धांजली, कमळीचे व मिंदे टोळीचे‌ पैसे घेऊन हा सर्वे सांगत आहात हे ही सांगा, Only शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@purushottambarekar9373
@purushottambarekar9373 6 күн бұрын
Only UBT ❤
@yogeshpol3253
@yogeshpol3253 6 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे❤❤❤❤
@eknathavchare1648
@eknathavchare1648 6 күн бұрын
हे आपले मत ....लोकांना कशाला त्रास देताय .....निवडणूक आल्या वर पाहू
@rajaramkolhe4447
@rajaramkolhe4447 6 күн бұрын
🎉शिंदे गट... 80 ते 90,बीजेपी. 90 ते 95 राष्ट्रवादी..30 ते 35
@deepakohol9458
@deepakohol9458 6 күн бұрын
तुमचा सर्व फक्त प्रस्थापित पक्षासाठी आहे काय? वंचित बहुजन आघाडीचा साधा उल्लेख ही नाही.
@dilipchavan6216
@dilipchavan6216 6 күн бұрын
अरे नालायकांनो महाराष्ट्र पार रसातळाला घालवला त्यांना तुम्ही वरचढ दाखवताय कितीला विकला ?
@ganeshikhe5392
@ganeshikhe5392 6 күн бұрын
मुख्यमंत्री फक्त उद्धव ठाकरे साहेब
@RameshNarsale-uu8ug
@RameshNarsale-uu8ug 6 күн бұрын
जे कर्ज माफी शैतकरयाचे करेल त्यांचे सरकार येणार
@sushantkamble3060
@sushantkamble3060 6 күн бұрын
मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होणार नाहीतर महाविकास आघाडी सरकारी येऊ शकत नाही
@atulmali7839
@atulmali7839 6 күн бұрын
शिवसेना ठाकरे यांना ७२ ते ७९ जागा मिळतील . मविआ १८० ते १९० जागा येतील.
@kapilkadam2579
@kapilkadam2579 6 күн бұрын
मुख्यमंत्री फक्त उद्धव ठाकरे हेच होतील.
@adityavanarse8062
@adityavanarse8062 6 күн бұрын
हा सर्वे घ्या त्याची पुंगळी बनवा,आणि भरा तुमच्याच😂
@santoshkolpe2113
@santoshkolpe2113 6 күн бұрын
पैसे घेऊन केलेला सर्वे आहे
@shivajikhule8212
@shivajikhule8212 6 күн бұрын
अजित पवार पंचवीस वर्षापासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत त्यांनी आमच्या विनाअनुदानित शिक्षकांचा 72 हजार शिक्षकांचा छळ केलेला आहे त्यांना पगार मिळवून दिला नाही आजही 100% अनुदान देत नाही पुढचा टप्पा देत नाही
@RohidasPawar-co5le
@RohidasPawar-co5le 6 күн бұрын
भाजप 43 आणि शिंदे 11आमदार अजित पवार 3
@asp384
@asp384 6 күн бұрын
जरांगे पाटील जर उमेदवार देत असतील तर ठीक नाहीतर महायुती ला मतदान यावेळी...मराठा आरक्षणाआडून काँग्रेस ला मतदान नाहीच....ज्यांनी गेली 60 वर्ष आरक्षण दिल नाही ते 5 वर्षात काय देणार
@shivajikhule8212
@shivajikhule8212 6 күн бұрын
अजितदादांनी आम्हाला पगार मिळू दिला नाही पंचवीस वर्ष अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आयुष्याचा संपवला अजित दादांनी 100% पगार मिळवून दिला नाही पुढचा टप्पा देत नाही अर्थ खाता आडवा स्त
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 6 күн бұрын
असे निकाल आले तर जर उद्धवला मुख्यमंत्री केला नाही तर तो जाणार परत भाजपकडे आणि भाजप त्याला आता मुख्यमंत्री करू शकतो
@pandurangpawar2847
@pandurangpawar2847 6 күн бұрын
Bjp 95+sena45+dada40=180 सरकार युतीचे बनणार dec24
@ravighadage979
@ravighadage979 6 күн бұрын
Only bjp
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 125 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 31 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 125 МЛН