Maharashtra Assembly Election 2024 : Baramati मध्ये पुन्हा विधानसभेत भावनिक राजकारण खेळलं जाईल का?

  Рет қаралды 10,314

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 19
@sairaj5353
@sairaj5353 Сағат бұрын
72000 कोटीचा पूजारी
@nivruttisalade3909
@nivruttisalade3909 Сағат бұрын
युगेंद्र उच्चशिक्षित आहेत, आणि युगेंद्रच्या पाठीमागे विद्यापीठ च उभे आहे.
@tusharsanas8041
@tusharsanas8041 2 сағат бұрын
जर अजित पवार पडले तर जास्त फायदा BJP la होईल आणि BJP आणि शिंदे सेना काम करणार नाहीत
@vijaysawant8064
@vijaysawant8064 48 минут бұрын
Indian 🙏💯👌👍👍
@Bhaimtola
@Bhaimtola 49 минут бұрын
घराणेशाहीचा जाहीर निषेध
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Сағат бұрын
दहावी पर्यंत शिक्षण झालेला अजित पवार या राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो,या पेक्षा मोठी शोकांतिका नाही,याला काय कळतंय यातलं ढेकळं,फक्त अरेरावी करुन अर्थसंकल्प सादर करणे या राज्यातील लोकं स्विकारतातच कसे,ही उणीव आता भरुन काढण्यासाठी ही संधी आली आहे, याला याची योग्य जागा दाखवून दिली पाहिजे.
@siddheshwarkhalatkar3510
@siddheshwarkhalatkar3510 Сағат бұрын
भलं मोठं शिक्षण करून वांग्यात करोडो रुपये करणारी तेही फक्त कागदोपत्री ती ताई चालते तुम्हाला कमी शिकलेला असला तरी विकासाचे मॉडेल उभा करणारा दादा तुमच्यासारखे शिकलेला नाही चालत हीच मोठी शोकांतिका आहे अजित पवार फक्त विकासावर बोलतात आणि पवार साहेब आयुष्यभर फक्त सहानुभूती मिळतच राजकारण करत आले
@madhavpatil4461
@madhavpatil4461 52 минут бұрын
अजितदादा पराभूत मानसिकतेत वाईट
@babasahebgavhane8268
@babasahebgavhane8268 24 минут бұрын
भाजपा शिंदे अजितदादांना पाडनार
@amolawatade3887
@amolawatade3887 Сағат бұрын
Ed cbi mule
@babasahebgavhane8268
@babasahebgavhane8268 27 минут бұрын
हा अँकर भाजपाचा समथ॔क
@SubhashChaudhari-c4x
@SubhashChaudhari-c4x Сағат бұрын
अजित पवार हारणार
@dudegamervs3792
@dudegamervs3792 2 сағат бұрын
विकासा वादा अजित दादा🎉🎉
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Сағат бұрын
अरे बाबा विकास त्याचा झाला ,तुझा होने शक्य नाही, कारण अर्धवट अजित पवार ला समर्थन देणारे लोक कोण असतात हे भाजपला कळलेले आहे.
@PravinWankhede-hl6yf
@PravinWankhede-hl6yf 2 сағат бұрын
Tai, dada desh, महाराष्ट्र ky vikat ghetla ka yani.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Сағат бұрын
😂
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 86 МЛН
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 2,2 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 82 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 86 МЛН