Maharashtra Assembly Election 2024 : Uddhav Thackeray यांची शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये वाद का होतायत?

  Рет қаралды 14,362

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #uddhavthackeray #shivsena #congress #nanapatole #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #rahulgandhi
महाविकास आघाडीतील Shiv Sena आणि Congress मध्ये वादाची ठिणगी पाहायला मिळाली. हा वाद जर राज्यात सोडवता आला नाही तर काँग्रेस हायकमांड मध्यस्थी करणार असून Rahul Gandhi Uddhav Thackeray यांच्याशी बोलतील असं सांगितलं जातंय. पण हा वाद नेमका कसा सुरू झाला, का सुरू झाला, कुठल्या जागांवरून काँगेस शिवसेनामध्ये संघर्ष सुरू आहे, जाणून घ्या Inside Story
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 65
@abhijitraut9505
@abhijitraut9505 4 сағат бұрын
कामठी विधानसभा मध्ये 20 वर्ष हरत आहे.. मग नाना पटोले चे कोणते मेरीट आहे
@Krishna________
@Krishna________ Сағат бұрын
महाराष्ट्रात ब्राम्हण-OBC किंवा आता आता बघायला मिळणारा मराठा-ब्राम्हण असा वाद कधीच नव्हता. शरद पवारांच्या कृपेमुळे आज महाराष्ट्र या जातीवादाच्या दरीत लोटल्या गेला आहे. #SaveOBCReservation
@Jadhav5698
@Jadhav5698 3 сағат бұрын
वाशिम विधान सभेची जागा ठाकरे ना द्या येते काँग्रेस निउडून येणार नाही..
@hrishikeshkarkhanis1785
@hrishikeshkarkhanis1785 3 сағат бұрын
शिवसेना मुळे काँग्रेस च्या जागा वाढले नाहीतर त्यांची पहिली ची अवस्था काँग्रेस फार वाईट होती.. आणि हेच सत्य आहे...
@alkapatil6164
@alkapatil6164 2 сағат бұрын
💯 khare ahe
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 3 сағат бұрын
ठाकरे हेच महाराष्ट्राचे नेतृत्व
@TheHinduShow19
@TheHinduShow19 3 сағат бұрын
त्याच ठाकरे राऊत ल पटोले कोलत आहे😂
@vikaswaghmare9032
@vikaswaghmare9032 Сағат бұрын
नाना एक नंबर
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 4 сағат бұрын
आहो साहिल, शिवसेना काँग्रेस चे सोडा, तुमचे चानल कसे चालते पहा, शिवसेनेवर बोलल्या शिवाय तुमचे चानल कोणी पहात नसावे, फक्त शिवसेनेत कुठे आग लागते का तेवढेच पहा.. 😂😂
@bipinchandrasalunke5395
@bipinchandrasalunke5395 Сағат бұрын
मी शिवसेना समर्थक आहे माझ्या मतदार संघात सध्याचा siting आमदार काँग्रेस चा आहे. तिकीट पण काँग्रेसलाच मिळणार पण तरी मला काँग्रेस ला मतदान करावे वाटत नाही.
@Krishna________
@Krishna________ Сағат бұрын
प्रस्थापित मराठा नेत्यांनी महाराष्ट्रात OBC आणि मायक्रो OBC, दलित, भटके विमुक्त यांचं नेतृत्व निर्माण होऊ दिलं नाही ही वास्तविकता आहे. आज OBC चं आरक्षण जाण्याची वेळ आली पण मजबूत नेता नसलेला हा समाज साधा विरोध देखील करू शकत नाही आहे. #SaveOBCReservation
@rameshwarsanke8565
@rameshwarsanke8565 Сағат бұрын
Nice sir guide
@ramchandrasali334
@ramchandrasali334 3 сағат бұрын
काँग्रेसचे सीट उद्धव ठाकरे साहेब यांच्यामुळे आले हे काँग्रेसने विसरला नको
@indianunity3815
@indianunity3815 Сағат бұрын
संजय राऊत ने काही पण बोलून सेना che 2 फाड़ केली आता संपवायला निघाले ते... थोडा थांबा
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 2 сағат бұрын
काँग्रेसच्या डोक्यात हवा भरली आहे . उध्दव साहेब यांच्या मुळे काँग्रेसच्या लोकसभेत जागा आल्या
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 3 сағат бұрын
शिवसेनेला 120 जागा द्या
@rakeshsalunke7506
@rakeshsalunke7506 3 сағат бұрын
उद्धवजी ठाकरे यांच्या मुळे महाराष्ट्रात काँग्रेस ला किंमत आली आहे हे विसरू नये नाना पटोळे यांनी
@robertpereira9861
@robertpereira9861 3 сағат бұрын
UBT should introspection about Sangli Seat
@gafoorsubedar7115
@gafoorsubedar7115 3 сағат бұрын
Barah watlaa ❤
@charudattasangare4964
@charudattasangare4964 2 сағат бұрын
त्यांच ते बघतील तुम्ही टेंशन नका घेऊ जयभीम जयशिवराय जयभैरव
@sandipsawarkar9563
@sandipsawarkar9563 3 сағат бұрын
Nice video. It's not north vidarbha. It's east Vidarbha
@gameronly
@gameronly 2 сағат бұрын
Nana brobar boltayt vidhrbhat ubt chi kahi takat ny
@anilsonwane6771
@anilsonwane6771 3 сағат бұрын
आघाडीमध्ये भांडण झाले तर साहिलला खूप आनंद होतो असे त्याचे व्हिडिओ पाहत अनुभवाला आले पण युतीमध्ये भांडणे झाले तर साहिल त्याचे व्हिडिओ बनवत नाही म्हणून वाटते की साहिल----------आहे
@darshanpatil008
@darshanpatil008 3 сағат бұрын
आडनावच सर्वांचे उत्तर आहे
@RASTRIYA-PARTY
@RASTRIYA-PARTY 3 сағат бұрын
Shinde Saheb will Win maximum seat❤
@Krishna________
@Krishna________ Сағат бұрын
❤🎉
@pavanmaske2865
@pavanmaske2865 3 сағат бұрын
Chhan
@vikaswaghmare9032
@vikaswaghmare9032 Сағат бұрын
कोकणात ठाण्यात काय झाले
@RameshArde-ue7fi
@RameshArde-ue7fi 4 сағат бұрын
हे तुम्हाला कसं माहीत😊
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 47 минут бұрын
Parola, Kulaba, Varsova, Bhaikhala, Hingoli, Shirdi, Gevrai, Shreegonda, Ramtek, south nagpur, Daryapur, Udgir, Miraj Seats only Shivsena Thakrey jinknar & Congress la delele Vadala, chandivali, mumbadevi, dharavi, Uttarkolhapur, return ghya and again discuss kara start
@RameshArde-ue7fi
@RameshArde-ue7fi 4 сағат бұрын
साहिल साहेब तुम्ही बोलता हे खरं असेल तर ठीक आहे नंतर निवडणूक होईल तेव्हा तर आपल्याशी कॉमेंट करून
@shivajishinde4284
@shivajishinde4284 3 сағат бұрын
साहिल तुम्हाला ही सर्व माहिती कुठून मिळते? तुम्हांला मी एक सल्ला देतो की तुम्ही भांडण लावायचे सोडून द्या. आणि भाजपची चमचेगिरी किती करावी ह्याला काही मर्यादा असावी.
@vaibhavbirwatkar8216
@vaibhavbirwatkar8216 3 сағат бұрын
Tumhi aglawee ahat maharastra ha udhav sahebanchya bazoone ubha ahe ❤❤❤ Tension gheoo naka machine ni zinklatbtar nahi tar harr nakii he tumhala AI ne kala ahe ❤❤❤❤
@dineshshribas-i8q
@dineshshribas-i8q 2 сағат бұрын
Jay maharastra sahed apan 288 ladhu.
@ElectronixHuB
@ElectronixHuB 2 сағат бұрын
Uttar vidarbha mhnje east vidarbha mhane 😂😂😂
@marutidudhabhate8594
@marutidudhabhate8594 3 сағат бұрын
Ausa🎉 dinkarrao mane saheb
@AshokNikam-o8x
@AshokNikam-o8x 2 сағат бұрын
रामटेक दिले कोल्हापूर देवुन सागंली घेतली तिथेही सिट पाडलीत .काँग्रेसचे अति झाले MVA येवूच नये ही काँग्रेसची राजनीती आहे येथेही हरियाणा घडवायचा आहे UBT जिंदाबाद
@sanjaywadyekar5283
@sanjaywadyekar5283 2 сағат бұрын
काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष नेहमीच स्थानिक पक्षाला वाढयला देत नाहीत. त्यांना स्वतःला वाढायला स्थानिक पक्षांची गरज भासते तेव्हा ते नमते घेतात. आणि हेच कारण आहे आज काँग्रेस रसातळाला गेली आणि हीच वेळ पुढे भाजपवर येणार आहे.
@vaibhavbirwatkar8216
@vaibhavbirwatkar8216 3 сағат бұрын
Sahil MVA nakki yenar approx 220 seat
@iamy4148
@iamy4148 2 сағат бұрын
Anuja kuthe ahe?
@ShivaRawani-v5k
@ShivaRawani-v5k 2 сағат бұрын
Alliance thodh do uddhav ji aap aur shard pawar shaksham hai
@superinvestor4022
@superinvestor4022 3 сағат бұрын
Congress juna paksh aahe vidhrbhat 👍👍👍
@rameshshete8706
@rameshshete8706 3 сағат бұрын
कोन्ग्रेस मध्ये शिवसेना पक्षाला मदत करत नाही पाडा पाडी करतात
@saurabhawale5808
@saurabhawale5808 2 сағат бұрын
Mag kay bjp la madat karnar ka bhau?? Lokana chinha mule gondhal jhala nahi tar jast jaga ale aste... Shinde la kon support karnar??
@RameshArde-ue7fi
@RameshArde-ue7fi 3 сағат бұрын
मला वाटतं तुम्ही बीजेपी ची जाहिरात😊
@Dattatray-ue3ly
@Dattatray-ue3ly 4 сағат бұрын
सांगली पर्टन? काय ही अभिजात मराठी?
@kishorpawshe2102
@kishorpawshe2102 3 сағат бұрын
Vishal patil jinkly ti seet
@mahadeomate7820
@mahadeomate7820 3 сағат бұрын
Doghanche bhandan, tisryacha labh. Aukat gamawlelya, metakutis Aslelya NCP S.Pawar ne pure pur fayda karavun ghetla, Congress v Shiv. UBT Chya netyanchya Sabha v Matdatancha fayda swatachya paksha sathi jarvun ghetla.aata NCP S.Pawar parat format aala, v te aata hya doghancha vichar, fursat madhe kartil. Congress v UBT chi wajawali , Pawar ne v swata nam nirale.
@khilarepatil595
@khilarepatil595 2 сағат бұрын
Wakda favda melach pahijel....
@nileshd8360
@nileshd8360 3 сағат бұрын
Mess Vikas Aghadi and Mess Yuti Aghadi. Wish to have Sena (Combined) + BJP vs NCP (combined) + Congress battle.
@atulavhad1661
@atulavhad1661 2 сағат бұрын
Only GU-ddhav Thackeray saaheb
@tanajikadam5631
@tanajikadam5631 3 сағат бұрын
Ubta is not right
@PravinWankhede-hl6yf
@PravinWankhede-hl6yf 3 сағат бұрын
Bahut chalak ho khusat brahman, support karte ho BJP ko.
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 66 МЛН
Shiv Sena political crisis | ठाकरेंनी संकटमोचक पाठवला आणि डाव उलटवला | Maharashtra Times
4:25