Maharashtra : देवेंद्र फडणवीसा यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बला प्रवीण चव्हाण यांचं प्रत्युत्तर

  Рет қаралды 124,026

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

8 मार्चला देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला... गिरीश महाजनांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी केला. आणि फडणवीसांनी केलेल्या आरोपांच्या केंद्रस्थानी होते ते सरकारी वकील प्रवीण चव्हाण... फडणवीसांच्या आरोपांनंतर प्रवीण चव्हाण पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत.. त्यांनी सर्वप्रथम एबीपी माझाला या प्रकरणी मुलाखत दिली असून फडणवीसांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलंय..

Пікірлер: 403
@VivekK4402
@VivekK4402 2 жыл бұрын
वकिली करा.. चाटूगिरी नाही
@dattanawale9655
@dattanawale9655 2 жыл бұрын
चोर कधी म्हणतो का मी चोर आहे
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
फडणवीस नाही का चोर त्याने चोरून दुसऱ्याचे व्हिडिओ कदला ते एडिट केला अणि दाखवतोय टरबूज ते टरबूज
@Aradhys_Vlog
@Aradhys_Vlog 2 жыл бұрын
@@yogeshjadhav843 काय tension नको घेऊ बरोबर बाहेर येणार सगळं चांगलाच अडकणार आहे हा
@whyiamanatheist5133
@whyiamanatheist5133 2 жыл бұрын
आरोपी गिरीश महाजन कधी म्हणेल का मे चोर आहे🤣
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
@@Aradhys_Vlog काय करणार एडिटिंग करून आणलेले व्हिडिओ ते BJP पोरांना दाखवत बसा कोर्ट फेटाळत अश्या गोष्टी . CBI मधील येड्याची जत्रा द्या त्यांना दया असाही अतातपर्यात एक केस निकाली लागली नाही नुसतेच मोठेपणा .मुंबई पोलिसांनी 57% केस निकाली लावलेत
@Aradhys_Vlog
@Aradhys_Vlog 2 жыл бұрын
@@yogeshjadhav843 अहो बघा पुढे ह्या विडिओ क्लिप च महाराष्ट्र पोलीस अजून 2 वर्ष तरी काहीही तपास करणार नाही बघा आणि Cbi कडे ह्या ह्यासाठी च की ह्यात बडे बडे police आणि मंत्री सामील आहेत बरोबर एक एक बाहेर येतील
@shriramkulkarni6489
@shriramkulkarni6489 2 жыл бұрын
एवढे दिवस कुठं गायब झाला होता हा !!
@जयश्रीराम-श4ष
@जयश्रीराम-श4ष 2 жыл бұрын
बोलताना बोबडी वळते.आणि काहितरी उत्तर देत आहे.
@dattarajpatil4677
@dattarajpatil4677 2 жыл бұрын
स्वतःच्या काळया कर्तृत्वाची लाज वाटत नाही याला
@shivbhaktdesigns4757
@shivbhaktdesigns4757 2 жыл бұрын
दोन दिवस गायब होते वकिल 🤣🤣😭
@dilipjadhav2160
@dilipjadhav2160 2 жыл бұрын
मोठे साहेब
@srm1959
@srm1959 2 жыл бұрын
गृहमंत्री मा. वळसे पाटील यावर उत्तर कधी देणार..??
@suhasdhamorikar5890
@suhasdhamorikar5890 2 жыл бұрын
कारस्थानी भकास आघाडीचा वकील, जनता पोसतेय
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 2 жыл бұрын
प्रविण चव्हाणांना आरोपाच्या खंडणासाठी तीन-चार दिवस का?लागले.
@indian..8941
@indian..8941 2 жыл бұрын
सरासर खोटं बोलतोय. CBI चोकशी करा.
@whyiamanatheist5133
@whyiamanatheist5133 2 жыл бұрын
CBI आणि ED हेच देशात कामं करतात...🤣🤣😂
@vidyatawde5613
@vidyatawde5613 2 жыл бұрын
@@whyiamanatheist5133 सगळयाच उत्तर एकच, चौकशी नंतर समोर येईल, ती होईपर्यंत हा नवीन उत्तर शोधेल।
@Aradhys_Vlog
@Aradhys_Vlog 2 жыл бұрын
3 दिवस होता कुठे हा , सरकार सोबत प्लँनिंग करत होता का
@bharatbahte1496
@bharatbahte1496 2 жыл бұрын
साहेब आपण स्वतःच निष्णात वकील आहात आणि तरिही तुम्ही अजून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल का बरे केली नाही. त्या जळगावकर तेजस मोरे यांच नाव घेऊन आरोप करताय पण तक्रार दाखल करत नाही. काहीतरी लपवायचे आहे का ?
@kamalakar47
@kamalakar47 2 жыл бұрын
Ha prashna media che lok ka vicharu shakat nahi? Exclusive madhe kahi ati asatat ka?
@vithalmaingade3121
@vithalmaingade3121 2 жыл бұрын
Karan te direct CBI kade detil
@ramss5914
@ramss5914 2 жыл бұрын
चव्हाण साहेब यांनी स्वतः पुढे येऊन नार्को टेस्ट ची मागणी करावी.
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 2 жыл бұрын
हा सरकारी वकील आपले ऑफिस नीट सांभाळू शकत नाही. तर ऑफिस मधील सरकारी पुरावे तरी कसे काय संभाळत असेल ?? पांगाडी सरकार..😡
@kotankars
@kotankars Жыл бұрын
सडेतोड defence कोर्टात घे ना
@Sree214Ram
@Sree214Ram 2 жыл бұрын
👉🏼तुमच्या राज्य सरकार च्या आरोपा ची चैकशी तुमचे राज्य सरकार कसे करू शकते ? 🤣 👉🏼राज्यातील सरकारी वकील यावर आरोप आहेत आणि राज्यातील मंत्र्यांवर आरोप आहेत त्याच्यामुळे केंद्र सरकारला भारतीय संविधानानुसार चौकशी करण्याचे अधिकार आहेत 🤔
@ramss5914
@ramss5914 2 жыл бұрын
चव्हाण साहेब नार्को टेस्टला हो म्हणा... नार्को ला गिरीष महाजन तय्यार आहेत तर तुम्ही पण तय्यार आहात का??
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb 2 жыл бұрын
आम्हाला टरबुजाची नार्को टेस्ट हवी
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
@@vinay-sr1hb तुझ्या आईची कर नार्को मग काय बाहेर यल . मग आम्हाला अमित शहा ची पाहिजे नार्को गुजरात स्पोट मध्ये जेल मध्ये जाऊन आला hoat
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 жыл бұрын
@@yogeshjadhav843 तुझ्या वाकड्याच्या डांगीत बर्फ घालुन सत्य बाहेर काढणार😀😀😀😀
@js-wv3cr
@js-wv3cr 2 жыл бұрын
@@vinay-sr1hb 🍉🍉😂
@anilshinde280
@anilshinde280 2 жыл бұрын
याच्या बोलण्यात सफाई नाही 100 टक्के हा आरोपी आहे
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
तुझी काय जज ची आउलादआहेस का RSS ची आहेस
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 жыл бұрын
@@yogeshjadhav843 बांबुच सारणार महाभकासमधे
@chandrakantghadge5170
@chandrakantghadge5170 2 жыл бұрын
@js-wv3cr
@js-wv3cr 2 жыл бұрын
टरबुज ऐक नंबर चा कट कारस्थानी आहे आधि फोन टॅपिंग केली आता हे काय नवीन जनंते चे प्रश्न कधीच माडंत नाहि फक्त याला सत्ता पाहिजे 😭😂🍉🍉
@chandrakantghadge5170
@chandrakantghadge5170 2 жыл бұрын
@@js-wv3cr प
@sudeshshivgan6434
@sudeshshivgan6434 2 жыл бұрын
हे सर्व मोठ्या साहेबांनी सांगायला सांगितला आहे
@shrikantphatak5824
@shrikantphatak5824 2 жыл бұрын
कसले सडेतोड उत्तर घाबरागुबरा झालेला आहे हा. एवढे दिवस हा वकील गप्प का बसला.
@Ps..India2024
@Ps..India2024 2 жыл бұрын
वाह.. काय शिर्षक आहे.. अहो पत्रकारितेची लाज बाळगून तर खोट्याचा उदो उदो बंद करा.. "उघडा डोळे बघा नीट" ही अक्कल इतरांना शिकवताना स्वतः किती कोरडे पाषाण आहोत ह्याचा गावभर बोलबाला चालू आहे.. आता "सुधरा थोडे, बातम्या द्या नीट"
@sanjivmoharil45
@sanjivmoharil45 2 жыл бұрын
स्टिंग कस, कोणी केलं हे महत्वाचं नाही. क्लिप्स खऱ्या आहेत हे जनता जाणते
@DigiLiterate
@DigiLiterate 2 жыл бұрын
Nah. Using ED and Central agencies is bad thing.
@Bharatkumar-bd7si
@Bharatkumar-bd7si 2 жыл бұрын
@@DigiLiterate are pn yantrana bhrashtaachaar karnyasathi vaapata yeu shakte tr to ughadkis aanyasathi ka nahi...
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
अरे बाबा तू जज नको बनू तुझी पात्रता नाही तेवढी शिक्षण द्यायला लागत technical गोष्ट तुला कळणार नाहीत . तो हावभाव वेगळा आहे अणि आवाज वेगळा फडणवीस एडिट पण नीट करत नाही चागलं काय करता येत नाही पण एडिट पण धड केलं नाही तराबुज ते टरबूज राहणार
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 жыл бұрын
@@yogeshjadhav843 भिकमांग्या गचाचा खायचं काम कर😀😀😀😀
@ganeshgaikwad3389
@ganeshgaikwad3389 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 भिकारचोट तर तूच दिसतोस
@rangraochavan1616
@rangraochavan1616 2 жыл бұрын
पत्रकाराला प्रश्न विचारायला शिकवावं लागेल असे वाटते.
@pramodpingale6921
@pramodpingale6921 2 жыл бұрын
हा सरकारी वकील आहे की साधा वकील
@suniljadhav5012
@suniljadhav5012 2 жыл бұрын
हा शाळेत न जाताच साहेबांनी वकील केला आहे😭😀😘😂
@Sree214Ram
@Sree214Ram 2 жыл бұрын
👉🏼हा वकील स्वतः बोलतो घड्याळ लावले आणि घड्याच्या मार्फत कॅमेरा घेऊन रेकॉर्डिंग केले म्हणजे याचा अर्थ ते रेकॉर्डिंग खर आहे 🤔 👉🏼 वकिलाच्या स्टेटमेंटनी हे सिद्ध होत की हे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग घरी आहे 🤔
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb 2 жыл бұрын
हो रे देशी घेतलेला जेम्स बाँड चुतीया
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 2 жыл бұрын
Khar ahe he sidh nahi hot recording tithun jal he sangitl
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb 2 жыл бұрын
@@ajaydarekar7323 हा चुतीया भक्त आहे
@MHIndia-xz4ul
@MHIndia-xz4ul 2 жыл бұрын
@@vinay-sr1hb तु
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 2 жыл бұрын
याची पूर्ण फाटलिय. ..पूर्ण पणे चोर आहे हा.
@avt182
@avt182 2 жыл бұрын
साहेब... मग तुम्ही गायब का होता...? आत्ता बरे ट्रेनिंग घेऊन हजर झाला..!!
@shrirambapat7763
@shrirambapat7763 2 жыл бұрын
रिपोर्टरला कोणते प्रश्न विचारायचे हेसुध्था चव्हाण यांनीच सांगितले असावे.
@ramss5914
@ramss5914 2 жыл бұрын
भाजपने खडसे यांना या सर्व करण्यासाठी तर पाठवले नाही ना????
@kalyankumarbagale9182
@kalyankumarbagale9182 2 жыл бұрын
😂👍
@shrikhedkar79
@shrikhedkar79 2 жыл бұрын
हे स्पष्टीकरण द्यायला या वकीलाला पाच दिवस का लागले मग? एखाद्या जाणकार वकीलाचा सल्ला घ्यायला गेलते की काय हे महाशय😀😀
@skadam3945
@skadam3945 2 жыл бұрын
Recording कोणी केली महत्त्वाच नाही. सरकारी कार्यालयात काय कारस्थान रचले जातात हे बाहेर यायलाच हवेत
@arunsavale9504
@arunsavale9504 2 жыл бұрын
ABP माझा लाच प्रवीण चव्हाण ने मुलाखत दिली कारण त्याला माहित आहे की काही चुकीचं बोललं गेलं तरी हा चॅनल सांभाळून घेईल
@satishnanal1381
@satishnanal1381 2 жыл бұрын
अगदी बरोबर.
@Aradhys_Vlog
@Aradhys_Vlog 2 жыл бұрын
CBI कडे जाऊदे ही केस राज्य सरकारचे पोलीस आणि मंत्री पण सामील आहेत ह्यात
@arvindsalunkhe7563
@arvindsalunkhe7563 2 жыл бұрын
हे उत्तर कसले चेहरा बघा काय चाललंय त्या च्या मनात
@satishnanal1381
@satishnanal1381 2 жыл бұрын
प्रवीण चव्हाण यांना 3 दिवस का लागले मीडिया समोर यायला?
@jaywantdalbhanjan3071
@jaywantdalbhanjan3071 2 жыл бұрын
जनता एवढी ना समझ आहे काय ?
@rsk_st1294
@rsk_st1294 2 жыл бұрын
Narco test Kara mhanje sagle baher yeil.
@deepakborkar2583
@deepakborkar2583 2 жыл бұрын
यातील संभाषण एडिट केलं असं वकील साहेबांच म्हणणं आहे पण ऑफिस त्यांचंच आहे आणि मुखवटा पण त्यांचाच आहे
@prakashmazire1857
@prakashmazire1857 2 жыл бұрын
Mobile call timeing,cctv recording timeing,konache call hote..sagali chaukashi anti kalel. Devendra fadanavis khot kaam karnar nahit..te vidhan sabhet bolalet..Galit nahit..
@avt182
@avt182 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे...फडणवीस कोणतीही गोष्ट जनते समोर आणताना शंभर वेळा विचार करतात..त्याच्या सर्व कायदेशीर बाजूचा अभ्यास करतात.. त्यांनी अगोदरच ह्या व्हींडियोचा फॉरेन्सिक लॅबध्ये तपासणी करून घेतली असेल...त्याच confirmation त्यांनी अगोदरच घेऊन ठेवलं असेल...त्यामुळे हे खोटं म्हणनार्यांना तोंडघशी पाडण्याचा त्यांचा डाव आहे.... फडणवीसांना कच्चा खेळाडू समजू नका...ते बॉम्ब फोडतो असे म्हणतात पण प्रत्यक्षात अटोमबॉम्ब फोडतात...!! ह्या शडयंत्र कोणी रचले त्या पेक्षा हे सर्व रेकॉर्ड खर आहे की नाही हे महत्त्वाचे आहे.आणि हे चव्हाण साहेब नाकारीत नाहीत आणि हाच तर महाविकास आघाडीचा पराभव आहे...
@vidyatawde5613
@vidyatawde5613 2 жыл бұрын
@@avt182 barobar ,he zalel ahe, yanchi chukashi kara, koni ughade kele he mahtvach nahi.
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 2 жыл бұрын
वकिली युक्तीवाद करा, स्वतःला निर्दोष सिद्ध करा. राजकीय विधाने का करता?
@DeepakBarkul
@DeepakBarkul 2 жыл бұрын
Tu tyza kam kar pagal
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 2 жыл бұрын
Audio badlu sakto tyat husar AHHEe feku
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 2 жыл бұрын
C b i b j p chi AHHEe atta महाराष्ट्रात पोलिस खाते बंद करून सर्व c b i kade बघायला दे
@sachinvinayak
@sachinvinayak 2 жыл бұрын
का रे भोसडीच्या??? तुझ्या आईचा ठोक्या आहे का तो त्याला झवायचं शिकवतो???
@vaneethasankpal6582
@vaneethasankpal6582 2 жыл бұрын
ठरवून इंटरव्यू घेतलेला दिसतोय, आधीच प्रश्न तयार केलेले असतात आणि त्याचे उत्तर काय द्यायचे हे आधीच, यांना वाटते आम्ही मूर्ख आहोत
@milindjoshi8584
@milindjoshi8584 2 жыл бұрын
वकील साहेब फाफलले आहेत हे स्पष्ट दिसतंय.. 😊
@santoshbhatkar6192
@santoshbhatkar6192 2 жыл бұрын
फडवणीसाच्या आरोपावर " सडेतोड उत्तर" हे तुमचं टायटल कोणा सामान्या माणसाला पटेल!
@kedarkulkarni4903
@kedarkulkarni4903 2 жыл бұрын
सडेतोड याचा अर्थ काय होतो? वकील सायबाची पार फाटली आहे आणी फाटलेली मोठे साहेब मारतील ते वेगळच..
@Saj393
@Saj393 2 жыл бұрын
समजा मी दर पाच वर्षांनी एकदा असा एकाच परीक्षेला चार वेळा बसलो आणि प्रत्येक वेळी शून्य गुण मिळवून नापास झालो,तर तो माझा पराक्रम समजून लोक मला वाघ म्हणतील का?😂🤣
@sunilkamthe103
@sunilkamthe103 2 жыл бұрын
वकील साहेब सी बी आय चौकशी ची मागणी करा आणि या केस मधली हवा काढून घ्या
@chandrakantketkar6319
@chandrakantketkar6319 2 жыл бұрын
चव्हाणांच्या बोलून आपला गून्हा कबूली दिली आहे.
@amollandge5282
@amollandge5282 2 жыл бұрын
तुमचा मनसुख हिरेन होऊ नये म्हणजे झालं
@prashantjaiswal6868
@prashantjaiswal6868 2 жыл бұрын
ज्यानं स्टिंग केलं त्याला..महाराष्ट्र भूषण ..द्या
@SanaKhan-kq6gz
@SanaKhan-kq6gz 2 жыл бұрын
मुलखात अर्धवट आहे, अजून मेकुड नाही काढला
@nitintheurkar8351
@nitintheurkar8351 2 жыл бұрын
आरोप करण सोप आषत सिध्द करन...खुप आवघड.🙄🙄🙄
@जयशिवराय-स3ढ
@जयशिवराय-स3ढ 2 жыл бұрын
सडेतोड उत्तर ????वाह काय टायटल आहे, हे ABP माझा आहे की लाचार माझा
@ramss5914
@ramss5914 2 жыл бұрын
नार्को करा सगळ्यांची
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb 2 жыл бұрын
बंदुक्याणी गुन्हेगाराची मदत घेतली आता येरवडा वारी नक्की बंदूक्याची😅
@rajeshmehata1706
@rajeshmehata1706 2 жыл бұрын
जर आता मी शिवी टाइपिंग केली तर.. तो दोष माझ्या हाताचा.... मी असं म्हटलं नाही 😊😊😊
@shrikantphatak5824
@shrikantphatak5824 2 жыл бұрын
म्हणजे झालेल रेकारडिंग हे खरे आहे . हा कसला सरकारी वकील स्वताःच स्लताः च्या कृत्याची कबुली देतोय.
@amollandge5282
@amollandge5282 2 жыл бұрын
फसला भाई तू हे १००% खर 👍👍
@somnathgharge9386
@somnathgharge9386 2 жыл бұрын
अर्नबचे पण असे रेकॉड बाहेर आले होते पुलवामा अॅटॅक वरुन AS नं दो बडे सहाब
@shankarwayadande1442
@shankarwayadande1442 2 жыл бұрын
ABP माझा म्हणून सखारच्या घरी मुक्काम ठोकून असते .
@shivanjalinewsshakarnagara5986
@shivanjalinewsshakarnagara5986 2 жыл бұрын
परस्पर मुलाखत सरकारी वकीलांनी परवानगी शिवाय कशी दीली????
@sanjaygawade2434
@sanjaygawade2434 2 жыл бұрын
... पण रेकॉर्डिंग तर खरं झालं आहे ना?
@bharatsalunkhe7621
@bharatsalunkhe7621 2 жыл бұрын
जनतेला मूर्ख बनविण्याचं काम आहे.
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 2 жыл бұрын
आरोपी कधीही गुन्हाची कबुली देत नसतो, पैसा च्या लोभापायी हे केले असे आरोप क़ोणी करत नसतो
@santoshvhadgar8653
@santoshvhadgar8653 2 жыл бұрын
फडणविसांकडे कसे गेले रेकाॕर्डिंग याचा पहिले तपास करावा
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 2 жыл бұрын
म्हणून घड्याळाच्या नाही लागू नका किंवा त्या दिशेने जावू नका.
@vasantingale1403
@vasantingale1403 2 жыл бұрын
ABP माझा उघडा डोळे बघा नीट तुमचे बातमीचे हेडिंग सांगते तुमचा काय दृष्टिकोन आहे ते.
@kisanraut9342
@kisanraut9342 2 жыл бұрын
चव्हाण पहिले पवार व ठाकरे यांना भेटल्यानंतरच हा टिव्हीवर मुलाखत द्यायला आला म्हणजे डालमें कुच काला हैं .येवढा घाबरलेला का आहे .
@pradeeppadwal2892
@pradeeppadwal2892 2 жыл бұрын
सडेतोड ह्या शब्दाचा अर्थ तरी तुम्हाला कळतो आहे का चॅनल वाल्यानो? 🤔
@satishnanal1381
@satishnanal1381 2 жыл бұрын
काय पण हेडींग. म्हणे सडेतोड!!!
@sumanjoshi7535
@sumanjoshi7535 2 жыл бұрын
केंद्रीय एजेंसीज ने याला संरक्षण द्यावे
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 2 жыл бұрын
खरं काय आहे ते बाहेर आलेच पाहिजे...जो गुन्हेगार असेल त्याला पब्लिक शिक्षा देण्यात यावी,पब्लिक चप्पल ने .....कोणी गुन्हेगार असेल त्याचे थोबाड फोडील....आरोप हा आकसापोटी केलेला असेल,किंवा खरा पण असेल
@nathamane7943
@nathamane7943 2 жыл бұрын
जो करेल तो भरेल आपण का एकमेकांना नागडे करता अपल पोट आपल्याला भराव लागत कोणताही नेता घरी आणून देत नाही मग का भांडत आहात 🙏🙏🙏
@nitin8875
@nitin8875 2 жыл бұрын
हो काय दलाल माझा.....सडेतोड उत्तर होत काय हे. तुम्हीच ठरवून टाकलं वाटते हे, किती पैसे मिळाले अशी रिपोर्टिंग करायला. म्हणजे जे वीडियो पुरावे दिले त्याच काही नाही, मोठे भ्रष्ट लोकांची बाजू घेता तुम्ही......आता तुम्ही पण काय करणार, पैसा महत्त्वाचा शेवटी.
@sagarchavhan9540
@sagarchavhan9540 2 жыл бұрын
दोन-तीन दिवस पुढे यायचं ना टीव्ही नाईन मी काही केलं नाही बेधडक सांगून टाकायचं काही केलं नाही
@prashantshrouty2411
@prashantshrouty2411 2 жыл бұрын
तुमची नाक्रो टेस्ट होणार.लाजवाटली पाहिजे.तुम्ही सरकारी वकील आहात.
@prakashghodke4427
@prakashghodke4427 2 жыл бұрын
याचा अर्थ सर्व खरं आहे
@sayajipawar2468
@sayajipawar2468 2 жыл бұрын
एबीपी माझाची विश्वासार्हता या आघाडी सरकारचा पोपट एवढीच आह.
@SunilPatil-ed5kb
@SunilPatil-ed5kb 2 жыл бұрын
सडेतोड उत्तर? लाज वाटली पाहिजे तुम्हाला, स्वतःला पत्रकार म्हणवून घेता.
@khanderaodeshmukh1791
@khanderaodeshmukh1791 2 жыл бұрын
Pravin chavan कडून कितिचे पाकीट मिळाले
@vaibhavvartak204
@vaibhavvartak204 2 жыл бұрын
वकिलाची नार्को टेस्ट करा
@kinpat8825
@kinpat8825 2 жыл бұрын
जळगाव कनेक्शन काय आहे? आर्यन खान ड्रग संदर्भातले का?
@sumanjoshi7535
@sumanjoshi7535 2 жыл бұрын
ABP माझा ने बरेच दिवस झाले तैमूर छाप बातम्या दिल्या नाही सेफ कडून पाकीट आल नाही वाटत 🤣🤣🤣
@tsharad5739
@tsharad5739 2 жыл бұрын
Abp सडेतोड उत्तर??? किती चाटाल रे? पुरता घाबरलाय हा. जनतेला सर्व समजतं.
@abhishekwadwalkar6032
@abhishekwadwalkar6032 2 жыл бұрын
His face says everything.
@bharatagavane1918
@bharatagavane1918 2 жыл бұрын
असे सरकारी देशात असेल तर तो देश nishtitch प्रगती कारणच सफाई देताना समोर असताना संभाषण एडिट केले असेल कुठेच स्पष्टीकरण लज्ज वाटत नाहीं समोरील वक्ती वकिल आहे आतून जाम फाटली आहे चौकशी व्हावी 5. 10 वर्ष निकाल लागतं नाही त्यामुळे हे बिनधास्त असतात मी एक सामान्य निर्दोष व्यक्ती आहे पण न केलेल्या गुन्ह्याची 3 वर्ष corutat खेटे घालत आहे पैश्यासाठी कुणाला कायदाच सर्वच पण विकायला तयार होत असतात 3 दिवस सर्व चोरांशी vicharviniyvam हा आता उत्तर देतो आहे त्यातून खरे काय ते समजते
@sunilmutha8388
@sunilmutha8388 2 жыл бұрын
मंदार मोठं पाकीट मिळालेलं दिसतय.
@sanjaygawade2434
@sanjaygawade2434 2 жыл бұрын
Call recording वरून कळेल च सगळं खरं
@abhishekmolwande6210
@abhishekmolwande6210 2 жыл бұрын
पोलिस भरती साठी काय केलं आहे फडणवीस वाटलावली आहे
@jayantkasar1802
@jayantkasar1802 2 жыл бұрын
याला थर्ड डिग्री द्या म्हणजे खरे सांगेल
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 2 жыл бұрын
सडेतोड वगैरे काही नाही. कातडी बचाव छापिल उत्तर.वकिल आहेत पळवाटा पहायची खोड असतेच.पिंजर्यातल्या उंदराची गत .
@ramss5914
@ramss5914 2 жыл бұрын
ते सर्व व्हिडिओ फोरनसिक लॅब मध्ये पाठवा व cbi चौकशी होणे गरजेचे आहे.
@nehagokhale5645
@nehagokhale5645 2 жыл бұрын
वकील साहेब घाबरलेत...उसने अवसान आहे..
@prajaktjuwatkar3094
@prajaktjuwatkar3094 2 жыл бұрын
डबिंगचा नटसम्राट 🍉 इक्बाल मिर्ची gang ... मेहबूबा मुफ्ती gang चालवणारा
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 2 жыл бұрын
आपल्या वरील आरोपाना बगल देणे म्हणजे उत्तर नव्हे. सडेतोड तर बिलकूल नाही. शब्दकोश चाळून सडेतोड चा अर्थ पाहावा.
@sansan8738
@sansan8738 2 жыл бұрын
सीबीआई चौकशी करायची गरज आहे
@shamkulkarni2476
@shamkulkarni2476 2 жыл бұрын
खंडण करण्याशिवाय पर्याय नाही. गुन्हेगार गुन्हा कबूल करतो का ?
@rahulsankpal9898
@rahulsankpal9898 2 жыл бұрын
सड़ेतोड उत्तर😊😊
@janardandhande6507
@janardandhande6507 2 жыл бұрын
शेवटी रेकॉर्डिंग केले हे खरंआहे.
@devdattapednekar63
@devdattapednekar63 2 жыл бұрын
यात सडेतोड काय आहे?
@sanjaykulkarni1781
@sanjaykulkarni1781 2 жыл бұрын
गुन्हेगारीचे उदात्तीकरण ही लाळघोटी मीडिया जधी बंद जरणार
@newcomady6342
@newcomady6342 2 жыл бұрын
Tuza correct Kam honar
@meghnathpawar497
@meghnathpawar497 2 жыл бұрын
फडणवीस किती आणि कोणत्याही खालच्या थराला जाऊ शकतो
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 70 МЛН
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 48 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 64 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 70 МЛН