महाडमध्ये स्नेहल जगताप यांचा ऐतिहासिक विजय होईल 🚩🚩🔥
@PrakashKale-ve2lx4 сағат бұрын
महा विकास😊आघाडी येणार आहे
@jayandragandhi3 сағат бұрын
Shett
@sanjayshinde96773 сағат бұрын
महायुतीच सरकार येईल ,लिहून ठेवा.
@kamleshdhumal2077Сағат бұрын
महायुती ने लई पैसे वाटलेत
@SanchiPawar-ch2phСағат бұрын
Nahi yenar bhava
@abhijitraut95054 сағат бұрын
170 च्या जवळ आमदार येणार महा विकास आघाडी
@SatishTarawade4 сағат бұрын
23 तारखेला निकाल येतील ना एक्झिट ची काही गरज नाही 😅😅😂😂
@udhavsanap38873 сағат бұрын
7:11 बीडमधून गेवराई मतदारसंघाचं खकाय
@laxmangalande3747Сағат бұрын
ठाकरे सरकार ❤ येणार ❤
@mandarmone25775 сағат бұрын
चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी आहेत. नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देत गेल्यानंतर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते... त्याला एक्झिट पोल असे म्हणतात... 😀😀😀
@vivekpatil68744 сағат бұрын
@mandarmone2577 Ithe tar 6 mule aahet😂
@savitakakde42814 сағат бұрын
अगदी बरोबर
@Satish-p5u3 сағат бұрын
😂😂
@sanjayshinde96773 сағат бұрын
अनुजाच्या स्माइलचं काय,ती तर सगळ्याना स्माईल देत असते.
@MADANLALPARDESHI-b2e2 сағат бұрын
केज विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार प्रथवीराज साठे यांची निवड होणार तुतारी वाजणार
@NitewadDatram3 сағат бұрын
😢बाई तुम्ही महायुतीचा प्रचार करत आहात मी सागतो ऐका महाविकास आघाडी विजयी होणार
@sanjayshinde96773 сағат бұрын
महायुतीच सरकार,सर्व्हे बासनात गुंडाळून ठेवा.
@prashntp78562 сағат бұрын
Ek no. Dada 100%
@sanjayghadigaonkar400715 минут бұрын
ती प्रचार कशाला करील. निवडणूक संपलीय. ती सांगतेय त्यापेक्षा जास्त जागा युतीला
@ramangiri34553 сағат бұрын
अजित पवार जिंकणार नाहीत संतोष बांगर ही पडतील श्रीजया चव्हान माञ जिंकतील
@RajendraHajare-n9x2 сағат бұрын
कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या दोन मतदार संघांचे अंदाज सांगा 🙏
@dadasovaliv65404 сағат бұрын
50+50+60✌️महाविकास आघाडी
@ravindrakamble1374Сағат бұрын
Mahavikas agadi jindabad
@deepakshinde5639Сағат бұрын
मुंबई दिंडोशी मधुन सुनील प्रभू साहेब ५०००० हजार मतांनी निवडून येणार उबाठा शिवसेना
@santoshshinde2233Сағат бұрын
Shirur
@majidpanhalekar1925Сағат бұрын
धन्यवाद
@SachinPatil-i3nСағат бұрын
२०२४ ईस्लामपूर विधानसभा आमदार निशिकांत पाटील
@anandraomagdummagdum434352 минут бұрын
Yet nahi tyacha coorect Karykram zalay.
@rameshorbobade61023 сағат бұрын
पैठण विधानसभा मतदारसंघ बदल सांगितले तर बरे होईल
@Enter10ment_4u3 сағат бұрын
MH 50
@rameshwarpawar64192 сағат бұрын
महाविकास आघाडी 100 % सरकार बहुमताने स्थापन करणार आहेत
@Sadashiv-wp4qs3 сағат бұрын
Government कोणाचे ते सांगा
@harishchandrakhade32472 сағат бұрын
151 युती किंवा आघाडी. अधिक संधी आघाडी.
@vasantpawale50404 сағат бұрын
बाईसाहेब, खेड आळंदी च बोलताना, ऊबाठा चे उमेदवार बाबाजी काळे आहेत, तुम्ही विठ्ठल मुंगसे बोलताय यावरून आपला अभ्यास कळतो.
@sunildhoke892457 минут бұрын
अकोला मधील सर्व माहिती द्या❤
@dattugangawane19994 сағат бұрын
पुणे कसबा बद्दल सांगा
@sanjaygadaveСағат бұрын
जि पुणे, दौड बदल
@maniklalpardeshi557315 минут бұрын
बहुमत मिळेलच अशी खात्री नाही...🤔
@VilasPusamСағат бұрын
चंद्रपूर. राजुरा... महाविकास आघाडी सरकार.....
@ManoharSathe-sz4hs2 сағат бұрын
खंडाळा वाई महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ दाखवा
@ANKUSHTAKLE-i3w4 сағат бұрын
Ashok Chavan will be elected in Bhokar
@sidhupatil30304 сағат бұрын
जालना जिल्ह्यातील उमेदवार कोण असेल तर ते सांगा
@sanjaybhoite99124 сағат бұрын
कोल्हापूर जिल्ह्यात कुणाच्या किती जागा येतील.
@rahulkakad89574 сағат бұрын
8 - 2
@म.न.से-ग8तСағат бұрын
मौलाना विकास आघाडी नको महाराष्ट्रात.आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्य हवंय.औरंग्याची मुघलीया सलतनत नाही...... राजसाहेब ठाकरे & महायुती..... जय भवानी, जय शिवाजी 🚩
Mag tar muslim lokancha fakt atta gu khayacha shillak rahila ahe
@premtambile84033 сағат бұрын
@@jayandragandhiTula bolau khayla
@sanjayshinde96773 сағат бұрын
उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री होणे,मोठे हास्यास्पद विधान.जनता त्याला गद्दारीचा धडा शिकवेल.
@jayandragandhi2 сағат бұрын
@@premtambile8403 tyacha chokhun ye nantar me yeto....chyatya
@sureshwagh595 сағат бұрын
यवतमाळ राळेगाव मतदारसंघाचं सांगा
@shirishgundawar68032 сағат бұрын
बल्लारपूर बद्दल सांगा तिथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उभे आहे
@LaxmiKurangal-p9m4 сағат бұрын
MVA 153+
@JaysingShirke-mo8gp29 минут бұрын
Shambhuraj desai
@dilipshinde19002 сағат бұрын
तुम्ही पहिल्या सुरुवातीलाच सांगितलं कोणाला काही विचारायचं असेल कोण्या मतदारसंघांमध्ये ते आम्हाला विचारा ते आम्ही सांगितलं तुम्ही तर आम्ही प्रश्न विचारू नाही काही सांगितलं नाही खोटं बोलत आहात लवकरात लवकर उमरखेड मतदार संघाचा अहवाल सांगा कोण येणार
@balwantkale8908Сағат бұрын
टक्का वाढला कि सत्ता परिवर्तन...
@rajendrajadhav2809Сағат бұрын
रत्नागिरी वा राजापूर, चिपळूण, गुहागर, दापोली कोण विजयी होतील असे वाटत
@madhavwankhade34913 сағат бұрын
योशोमती ठाकूर किती मतांनी निवडून येतील ते सागा
@shashikantmane4681Сағат бұрын
गोपीचंद पडळकर साहेबांचा विजय फिक्स आहे जत
@omkarsawant15284 сағат бұрын
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवार कोण निवडून येणार!
@jayavantvaje634559 минут бұрын
चिपळूण संगमेश्वर
@dilipshinde19002 сағат бұрын
भाऊसाहेब कोण घेणार याबद्दलची माहितीचा विजिट पोल देणे हे चुकीच आहे कारण आज रोजी विजय पोल कासा खास खरा सांगता येत नाही कारण तुळशीची लढत आहे
@AmitRamanlalMutha4 сағат бұрын
किती निवडून येतील हे खरं वाटत नाही. अंदाजे आहे त्याला तुम्ही exit poll म्हणतात. तुम्ही भविष्यकार आहात का??😂😂
@shreya_vlog00756 минут бұрын
वैजापूर
@NokriTumchiMahitiAamchiСағат бұрын
बडनेरा,तिवसा, धामणगाव, अचलपूर बदल काय कोन संभाव्य आमदार
@AshokTaur-wp7hm4 сағат бұрын
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभेचे निवडून येणाऱ्या उमेदवाराचे नाव सांगा
@ajay_m_pandit3 сағат бұрын
विश्लेषण १ ते २८८ असे मतदार संघ नुसार करायला हवा..
@devajiborde43663 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार बद्दल एक्झिट पोल काहीच बोलत नाही वंचित बहुजन आघाडी ला सुध्दा विचारात घेतले पाहिजे
@VilasPusamСағат бұрын
चंद्रपूर. राजुरा. Balarpur🎂
@AvinashShelke-r5kСағат бұрын
Exlt पोल वाले आणि संडासात नावे लिहिणारे कधीही सापडत नाहीत
@mahadeoaousare649156 минут бұрын
धाराशिव ची सांगा
@DipakWani-bx6ryСағат бұрын
जुन्नर मतदार
@janardhangadekar66202 сағат бұрын
शहाजी नगर वैजापूर ची जागा सागा
@somnathnathe314955 минут бұрын
नाशिक मधील जागा सांगा
@RajuGaikwad-ug6fv30 минут бұрын
केवळ टाईमपास..23 ला कळेलच की..😂
@vrv47622 сағат бұрын
मविआ ची मजबूत सुपारी वाजवणारा व्हिडिओ .
@rajendrakale-ix8tx3 сағат бұрын
Dhamngav rly madheli pojition Kashi ahe
@sunildhoke8924Сағат бұрын
बडनेरा विषयी माहिती सांगा सर
@prakashlimaye106544 минут бұрын
रत्नागिरी सांगा
@mahendra28sept2 сағат бұрын
Namaskar Maza ha 1st Question aahe tumchya channel vr, Patrkar magnum jewha apan Harminder kiva discussion kartoy tewha tumche varisht patrkar sarkhe mobile madhe busy astat he fakt Aakash nahi Chandi var pan koni ale asel tewha pan tesech, bicharya camera man la angle sarkha change karava lagato. Pan angle change karnya peksha ekda Sanjay ka nahi ki mobile jara mantr vapart ka mhanun.
@shakilshaikh89662 сағат бұрын
जळगाव चे एग्जिट पोल सांगा काय परिस्तिति असणार आहे, कोण जिंकणार
@SanjayKamble-f9k25 минут бұрын
रिसोड मालेगाव मधील एक्सिट पोल काय असणार आहे?
@shindepralhad2495Сағат бұрын
चाळीसगाव
@preejitnair55 минут бұрын
Abhijit seems very unhappy with the poll of polls coming since yesterday as It is mostly reflecting that Mahayuti is going to stake claim on the Govt.
@tukaramambhore61042 сағат бұрын
खामगाव, मलकापूर, बुलढाणा, सिंदखेड राजा या बुलडाणा जिल्ह्यातील मतदार संघाची परिस्थिती काय असेल
@chaitanyakhodade43743 сағат бұрын
Shirur haveli
@prafullatelange6837Сағат бұрын
रायगड : पेण मतदार संघ , श्रीवर्धन मध्ये कोण विजयी होणार ?
@sitaramshinde78754 сағат бұрын
Sangamner and shirdi sanga
@Gork.Chande5 сағат бұрын
गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ 111 सांगा
@af2934 сағат бұрын
सतिष चव्हाण
@ThePRAKASH19743 сағат бұрын
ratnagiri rajapur विधानसभा मतदारसंघ बदल सांगितले तर बरे होईल
@kp65152 сағат бұрын
आधी छ. संभाजीनगर बोलायला शिका
@VasantGhugareСағат бұрын
शेवगाव पाथर्डी वीधानसभा पोल
@bhagwanraomunde46062 сағат бұрын
Parli vaijnath कोण जिंकनार
@ganeshkolte83222 сағат бұрын
शहापूर विधानसभा १३५ बाबत माहिती पाहिजे
@dilipshinde19002 сағат бұрын
उमरखेड मतदार संघाचा अहवाल सांगा कोण येणार
@GaneshJadhav-ip1zv4 сағат бұрын
❤❤❤❤
@somnathnathe3149Сағат бұрын
नाशिक मधील इगतपुरी
@yuvrajade1482 сағат бұрын
दिग्रस विधानसभा मतदारसंघ एक्झीट पोल सांगा
@shrikrishnamohod5265Сағат бұрын
Chinchwad
@advmangeshlendghar20272 сағат бұрын
शिवाजी नगर पुणे येथे कोण निवडून येईल
@meghabhendekar18953 сағат бұрын
वाशिम व कारंजा या मतदारसंघ मध्ये कोण विजयी होईल
@sabirsheikh52854 сағат бұрын
Katol district nagpur
@sadashivrawalekar394726 минут бұрын
Bhor(Pune)
@PradnyaDande3 сағат бұрын
Yavatmal chi jaga sanga
@sanjaygadaveСағат бұрын
पुणे दौड बदल सागा
@mrunalmohite1590Сағат бұрын
कराड दक्षिण सांगा
@SureshKendre_50222 сағат бұрын
पुरंदर मधे कोणत्या पक्षाचा अंदाज आहे??
@Romjanali-m1h18 минут бұрын
चिपळूण मध्ये कोण निवडून येईल
@pralhadkolekar84192 сағат бұрын
सातारा फलटण मतदार संघात कोण येईल
@devajiborde43663 сағат бұрын
२३/११/२४ ला निकाल लागणार आहे त्यामुळे एक्झिट पोल ची काही आवश्यकता नाही ते समजून येणार आहे