एवढा विरोधक skip होईल वाटलं नव्हत ही evm ची कमाल आहे 75% मतदान पैकी 47% मत पडण ही एक कमाल आहे एवढा महाराष्ट्र त mva ला विरोध नव्हता शेतकरी प्रश्न कापसाचा भाव. सोयाबीन भाव कांदा भाव या सगळ्यांचा सरकारला विरोध होता
@pravinsonule29346 сағат бұрын
evm..अणि भाजप शासित निवडणूक आयोगाच आभिनंदन
@purushottamwelhe45144 сағат бұрын
हे पन्नास आमदार सुध्दा सरकारला कोंडीत पकडू शकतात. आता जनतेत जावे लागेल. आंदोलन करावे लागेल. शांत बसून जमणार नाही.
@MilindSawant-jp8ql4 сағат бұрын
महाविकास आघाडी आता पहिले याचिका दाखल करावी
@nnnppp91206 сағат бұрын
Evm
@appasaheb59677 сағат бұрын
एक लक्षात घ्या महविकास आघाडी तील मित्रपक्षानेच एकमऐकाचा गेम केला म्हणून लज्जास्पद पराभव झाला तसेच तसेच आघाडीतील काही लोक अतिशय वात्रट आशलील धर्माबद्दल खालच्या पातळीवर टिका आणि एका विशिष्ट धर्मा सोबत जवळीक म्हणून महाराष्ट्राच्या सुजाण सुज्ञ मतदार भावाबहिनीने सातव असमान दाखवल
@dipakpatil98436 сағат бұрын
Aata kas bhau barobar bole khar bolel konla pan raag yto
@indrajeetpaygude87306 сағат бұрын
बारामतीकर आता बहुतेक 15,20 आमदार घेऊन अजित पवार कडे जाणार बिनशर्त पाठिंबा, काठी नी घोंगड घेऊद्या कि र मला भी जत्रेला येउद्या कि र 😀🤣
@IrfanShaikh-vg1hd7 сағат бұрын
इवियम मशीनरी जीहाद बिजेपी ने केले आहे
@SurajPawar97 сағат бұрын
😂
@VivianSeal-v9s7 сағат бұрын
Jharkhand karnataka madhye Kay hot Ek rahenge to safe rahenge Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
@HarshadJoshi5 сағат бұрын
गप रे, पंक्चर काढ मुकाट्याने
@jaymaharashtra98742 сағат бұрын
आता पुढच्या पाच वर्षांनी होणाऱ्या पराभवाची पायाभरणी करुया 😂
@oxfordmedicalacademy85745 сағат бұрын
हे भाजपच्या विरुद्धचे भोंगे तुम्ही खरच कुठून आणलं
@suhasineedeshpande36074 сағат бұрын
Supriya tai aata tari babana aaram karayla sanga please sarkar tar mahayutichech pahije hote aale aanand mana radu naka
@sarjeraoPatil-s6r2 сағат бұрын
आता माघी वारीची तयारी....
@satyavratdas7 сағат бұрын
या मॅडमचा अभ्यास बराच कमी आहे , होमवर्क केलेला नाही
@HarshadJoshi5 сағат бұрын
पत्रकार म्हणे...lol अश्या लोकांना चाय बिस्कूत्ते म्हणतात
@bhagwatraonarnaware53585 сағат бұрын
उद्घव सावरकर गोडसे दैवत यांचे पूजन करावे
@nileshpingulkar64166 сағат бұрын
Evm gujrat madhun set karoon aanala.
@mohankumar64895 сағат бұрын
EVM WINS AGAIN
@surajnaiknawre63495 сағат бұрын
लय माज होता संजय राऊत, सुषमा ,बाबा माजी मुख्यमंत्री कशि जिरवली वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद❤❤❤❤
@rajeshchaudhari11774 сағат бұрын
फक्त विरोधी वर जबाबदारी असणार आहे सत्ताधारीं वर नाही जसे दोनहजारचौदा पुर्वी च्या वर जबाबदार फेकली तसीच आत्ता आम्ही मोकळे सर्व सरकारी संसाधने गुजरातला द्यायला मोकळे
@ganeshjadhav94346 сағат бұрын
204 मराठा आमदार झाले एकच वाडा मनोज दादा एक मराठा कोटी मराठा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩
@kailaspatil-nn9it6 сағат бұрын
ठाकरेआताआघाडीतुनबाहेरपडास्वातीलोक आहेतहे
@ShamimKhan-pt4qq2 сағат бұрын
What percentage badhakar Chunav Aayog Ne BJP ko jitaya hai
@pranaymoon42286 сағат бұрын
Ghy shekun 😂😂
@किल्लाडी5 сағат бұрын
Ata EVM radakya chalu zal ki😂😂😂😂
@sunilkulkarni48107 сағат бұрын
आता आघाडी वाले सगळे बिळात जाणार उध्वस्त नेते आता माझे कुटुंब माझी जबाबदारी तरी नीटपणे पार पाडा
@suhasineedeshpande36074 сағат бұрын
M V A che ekach kam khachun na jata chupchap gharich basave