बाळासाहेबाचीशिवशेना परत मिळवायची असेल तर दोघा भावानी एकत्र येणे गरजेचे आहे स्वार्थ सोडा तरच हे शक्य आहे
@rameshparate1733 күн бұрын
Jya mansachi ek seat nivdun yeu shakat nahi tyasobat jaun kay dive lawnar.
@shardajadhav77083 күн бұрын
Seat bhetnar jar te doghe sobt ale@@rameshparate173
@MPDWorldWide3 күн бұрын
याक्षणी तरी राज ठाकरेंचे राजकीय भवितव्य वंचितापेक्षाही कमी दिसत आहे. त्यामुळे त्यांना आता अवाजवी महत्व देत बसून शिवसेनेने स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. त्यांना जर शिवसेनेत यायचे असेल तर आधीच त्यांच्या मर्यादा निश्चित कराव्यात. कारण त्यांच्या पक्षाची एकही रणनीती इतक्या वर्षात जनतेच्या दरबारात चालली नाही आणि जनतेने त्यांना वारंवार सपशेल नाकारले आहे.
@yogeshdhanawade19933 күн бұрын
उ. बा. टा शिवसेना पण स्व बळावर लढली असती ना त्यांच पण असच झाल असत भावा 0
@noorkazi1233 күн бұрын
True
@sampatkhelukar45983 күн бұрын
पहिला एक तासामध्ये निकाल सारखे चालते नंतर अचानक असा का बदल होतो सगळं संपून जातो
@abhijitraut95053 күн бұрын
15 minit madhe ch game kelha.. Evm setting
@PRJ52363 күн бұрын
@@abhijitraut9505 हो ना मविआ च्या बाजूने निकाल असता तर लोकशाही चा विजय हारला तर ईव्हीएम सेटिंग असं किती दिवस रडारड करत बसायच 😢
@santoshkhot16443 күн бұрын
Sanjayji is saying 100% true
@S_m_S103 күн бұрын
बावळट माणसांनी आता तरी सुधारा स्वतःला
@Adityaraje81463 күн бұрын
Hariyana madhye hech ghadle BJP baddle negative narrative asoon Sudha EC ne BJP la 60% voting dakhvile
@VikasMore-yy2qz3 күн бұрын
पैसा चा विजय झाला
@archanaborse-c3s3 күн бұрын
Ho nakkich aamchya Nandurbar mdhe sudhha 1500 rs per vote dile gele
@maheshrabadeofficial54523 күн бұрын
खरं तर माझी बहिण लाडकी वैगरे काही नव्हत निवडणुकित जिंकून यावं यासाठी १५००/- देवुन महिला मतदार विकत घेतला गेलाय हे मान्य करावं लागेल😮
@jaihind50093 күн бұрын
MVA tar 3000 dyaila nighala hota nivdun ale asta tar
@jayesh56673 күн бұрын
Wah re heera lal, He 5vitlya porala pn mahitiye..
@mohaniyer7893 күн бұрын
Hirvya landya Khan Abdul Karim Gaffar Udtya Penguin Khan aamhala shobat nahi
@saritachoudhari90023 күн бұрын
@@maheshrabadeofficial5452 महिलांनी हि मोठी चुक केली .महागाई विसरल्या
@meghanasawant33133 күн бұрын
ईव्हीएम मशिन ने जिंकली आहे ,फडणवीस हाकला आहे.
@nitinchodhari10883 күн бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
@Cartoon_01213 күн бұрын
Barobar Aahe 👍👍
@swapnilsawant81683 күн бұрын
या पुढे शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवावी
@charudattachaudhari59763 күн бұрын
स😢 र्व कशाला फक्त मुंबई (1)महापालिकेची निवडणूक स्वतंत्र उबाठा गटाने लढवावी आणि संजय राऊत यांच्या नेत्रुत्वाखाली. (2)राऊत साहेब आपण शिंदे गटाच्या मतांच्या आधारावरच राज्यसभेचे सदस्य झाले आहेत म्हणून आपण सर्वप्रथम आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. (3)राऊत साहेब, आपण महाराष्ट्राची चिंता सोडा यापुढे मविआच्या विधिमंडळ सदस्य संख्येच्या आधारावर राज्यसभेत जाऊ शकणार नाही याबाबत चिंता करा.
@rockstarlossantos32663 күн бұрын
Te shakya nahi....MNS sarkhi paristithi hoil
@kavitadeo29363 күн бұрын
Hahaha
@Sou.Shakuntla3 күн бұрын
😂
@tarachandb28993 күн бұрын
Fawdya madhe himmat nahi...
@sampatkhelukar45983 күн бұрын
जनतेला नशा दारू पाणी सगळं दिल्यामुळे नशा मध्ये मतदान केलं जनतेने विसरून गेले पाच वर्षापासून काय चाललंय ते
@vitthaldalimbkar77103 күн бұрын
आपण घेता वाटत . काय संजय राऊत सारखे विनोद करता कार्यकर्ता सोडा मग तो कोणत्याही पक्षाचा असो तो चुक बरोबर न पाहता पक्षासाठी बोलणार परंतू सामान्य जनतेला काय घेणे देणे कोण सत्तेत आहे ते आपल्या हिताचे कोण हे पाहूनच मतदान करतो त्यांनाही माहित आहे कोणी आपल्याला पाच वर्ष पैसा दारू जेवण देणार नाही त्यामुळे उगाच संजय राऊत सारखे बरळू नका जरा प्रचारा दरम्यानची भाषा पाहा हे हवेत होते त्यामुळे जनतेनेच टाचणी लावत यांना जमीनीवर आणले
@tarachandb28993 күн бұрын
Manda buddhi.... kirana dukanat daru wine vikayla kuni manjuri dili hoti....😂😂😂
@smitadalvi29383 күн бұрын
Matadarancha Apaman Karu Naye ,Ka Harlo Yavar Atmachintan Karave Ani Kamala Lagave
@nisha2803 күн бұрын
सत्य आहे. ईव्हीएम घोटाळा झाला आहे.
@kantimaru92583 күн бұрын
@@vitthaldalimbkar7710धन्यवाद महाराष्टकी जनता को मेरे पुत्र ने मेरी विचार धारा को कुचल दिया पर आप लोगों ने मेरी विचार धारा को मरने नहीं दिया आभारी हु मैं शिंदेजी मोदीजी ओर योगीजी ओर सारे सनातन धर्म का ओर nda mns सरकारका मेरे विचार धारा को हमेशा जिंदा रखना बाला साहेब ठाकरे
@DnyaneshwarIngole-ur8mu3 күн бұрын
🎉 हिम्मत हारू नका साहेब अशा बुलंद आवाज.बुलद विचारांची राज्याला गरज आहे.
@Kingslayer-se1us3 күн бұрын
Hahahahahah Lage raho.uddhav sena khatam kar do
@vijayaswale54023 күн бұрын
😂
@vaishampayanmayekar28183 күн бұрын
साहेब, 100% स्पष्ट, सत्य विचार. खरच लोकशाही अस्तित्वात आहे का ? प्रश्नच आहे.जय महाराष्ट्र साहेब.
@Kingslayer-se1us3 күн бұрын
Hahahahahahahahah
@CmYT_13 күн бұрын
Haha..tu pan raut sarka ahes vatt are yaane shivcena fodlis samjat nhi ka tula ani tu tyachi baaju gheto...
@sandeeppawar-pn8sk3 күн бұрын
हे जनतेनी दाखवून दिल आहू
@King_Cobra1433 күн бұрын
Jay maharashta kay bolta janab sanjay raut bola tyana kay ghena den Maharashtra's hi ya rangbadlu sardyancha 😂😂
@pundalikbhalerao4303 күн бұрын
साहेब बेलट पेपरवर या पुढील निवडणूक लढविण्यास भाग पाडावे
@bhagwabrigadebhgwa4infiniteyrs3 күн бұрын
What abt ls election
@pratik71883 күн бұрын
Balet paper var ghetlyavar 30 pn nay yenar mva chya 😂
भाई तुझ्या साहेबाला सांग राज साहेबांना सोबत घ्यायला तेव्हा काहीतरी होईल
@rajeshribhosale4133 күн бұрын
आम्ही सर्व तुमच्या सोबत
@Neel6873 күн бұрын
@@rajeshribhosale413 tari haarle 🤣😂😂😂
@Kgskgskgsgskkgs3 күн бұрын
Asch sobat raha Bjp yet rahil😂
@kiranjadhav42123 күн бұрын
Bhaii karthil ata gujratayanchi gulami
@saritapatil63573 күн бұрын
😂😂😂
@Rk-gk4tk3 күн бұрын
Kaay fayda zhala😂😂😂
@vijaydate45473 күн бұрын
मॉर्निंग ला ९:३० असा रिसल्ट १३६-१३७ होता नंतर अर्धा तासात डायरेक्ट २०० प्लस…घोळ गेलाशिवाय ये होणे नाही
@dateradhesham54483 күн бұрын
मग लोकसभेला घोळ करूनच ३१ खासदार निवडुन आले का डोकं ठिकाणावर आहे का ह्या संज्याचं
@maheshsutar87633 күн бұрын
भावा लोकसभेला ज्यावेळी निवडून आले त्यावेळी नाही बोलले की मशीन मध्ये घोटाळा आहे 😂😂
@Kiranlavhate3 күн бұрын
मवीआ आली आसती तर महाराष्ट्राची राख रंगोली झाली आसती
@venkateshdeshpande91853 күн бұрын
😂😂😂
@RajeevP-v3r3 күн бұрын
TRUEEE
@manoharbhavarthe70133 күн бұрын
🚩🚩🔥🔥 उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी दोघांनी सर्व काही विसरून तमाम मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र यावे एक कट्टर शिवसैनिक म्हणून माझी कळकळीची विनंती आहे
@Sou.Shakuntla3 күн бұрын
का,? वंशावली ची चाटायची सवय अजुनही..?😂
@kantimaru92583 күн бұрын
धन्यवाद महाराष्टकी जनता को मेरे पुत्र ने मेरी विचार धारा को कुचल दिया पर आप लोगों ने मेरी विचार धारा को मरने नहीं दिया आभारी हु मैं शिंदेजी मोदीजी ओर योगीजी ओर सारे सनातन धर्म का ओर nda mns सरकारका मेरे विचार धारा को हमेशा जिंदा रखना बाला साहेब ठाकरे मि पन बाला साहेब चा भक्त
@kantimaru92583 күн бұрын
Ha shiv Shena cha dushman aahe
@kantimaru92583 күн бұрын
एकत्र आले बर जाला तू मराठी मानुष चा काय केला काय दिला मराठी मनुष्य ला
@MPDWorldWide3 күн бұрын
इलेक्ट्रॅनिकस च्या निवडणूक बंद करून पूर्वीप्रमाणेच बॅलेट पेपरवर निवडणुका - मतदान घ्या
@Kingslayer-se1us3 күн бұрын
Hahahahahahahahah landya
@Neel6873 күн бұрын
@@MPDWorldWide tumche Mitra paksh nete congress ne aanle EVM aani 2014 madhe modi ji prachand bahumata ne Vijay jhale tya aadhi satte madhe congress hoti tar BJP kashe Kay jhol karnar Tumchi pachan kriya kamjor aahe Sadhya pot dukhi cha trash aahe vaat 🤣😂😂
@sandipangne81353 күн бұрын
खासदार ची निवडणूक त्या वेळी Evm होती भरघोस यश मिळाले होते तेंव्हा evm विषय नाही
@@HEXAGON777 अमृता रियाज आली बरोबर गेली देवेंद्र बघत बसला😂😂😂
@sachinkumthekar63273 күн бұрын
😂😂😂😂@@HEXAGON777
@ishvartharkar12553 күн бұрын
संजय राऊत साहेब खरं बोलत आहेत जनतेचे पैसे सरकारी अधिकारि लोकांना का द्यायचे जर ते लोकशाही साठी काम करत नसतील तर
@tusharlandge17853 күн бұрын
sanja ganja ganja
@jmsarkar11842 күн бұрын
10:22 अगदी योग्य ✅ बोललात तुम्ही 💯💯💯 मतदानाच्या जबाबदारीपेक्षा ही मोठी जबाबदारी आज महाराष्ट्राच्या जनतेवर आलेली आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यायलाच पाहिजे
@VaijinathGhadling3 күн бұрын
सौ दाऊद एकच राऊत ( महाराष्ट्राच्या परिस्थितीवर सत्य बोलणारा माणुस )
@milindketkar90593 күн бұрын
Burnol
@HiramanKhandve-oe3bm3 күн бұрын
संजय राऊत यांनी बोलतात ते अगदी बरोबर आणि योग्य
@bhagwabrigadebhgwa4infiniteyrs3 күн бұрын
😂😂😂
@PRJ52363 күн бұрын
हो ना आता संजय राऊत ला राज्यसभेत जाता येणार नाही म्हणून पोटदुखी मळमळ सुरू
@gajanannaso22393 күн бұрын
@@PRJ5236😂😂😂
@ssp91153 күн бұрын
यांचे हे हाल जनतेने करून पण या विश्वप्रवक्ते आणि त्याचे पाठीराखे यांना अजून पण अक्कल येत नाही.....नुसती रडारड!!!!😂
@Ajayyadav-ed6bj3 күн бұрын
यांच्या सभेमध्ये शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर मस्जिद झाली पाहिजे असे बोलतात हे आपल्याला कुठपर्यंत बरोबर वाटते
@pushpasagare91523 күн бұрын
विरोधी पक्ष निवडणूकी आगोदर EVM मशिनवर बहिष्कार टाकत नाहीत,बेलेट पेपर निवडणूकीसाठी जनआदोलन महाराष्र्टात केले पाहिजे,निवडणूकीच्या निकाला नंतर बोबलून काय उपयोग ?
@prabhakarmahajan92253 күн бұрын
तरी युती निवडून आली तर..... मग ईव्हीएम वर मतदान करावे... वा रे वा
@madhukarpatil79343 күн бұрын
निवडणूक आयोग तर विकला गेला आहे लोकसभेत पण evm नसते तर आघाडीच्या आणखी 7/8 जागा आल्या असत्या
@rajshinde77093 күн бұрын
त्@@prabhakarmahajan9225त्या परप्रांतियाच्या बेकायदेशीर झोपडपट्टी ला मुंबई महानगरपालिकेने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली?
@madhukarpatil79343 күн бұрын
आपले उधोग गुजरातला नेले त्याचा राग स्वाभिमानी जनतेला असायला हवा होता पण मोदी शहा यालाच जनतेने मदत कशी काय केली
@sachinmalekar30833 күн бұрын
@@prabhakarmahajan9225all progressed countries take voting on ballet paper.
जोपर्यंत बेलेट पेपर वर इलेक्शन होणार नाही तोपर्यंत इलेक्शनमध्ये पारदर्शकता येणार नाही. जर BJP च्या एवढ्या सीट येतात. तर BJP ने बेलेट पेपर वर इलेक्शन घ्यायला काय हरकत नाही. परंतु संपूर्ण महाराष्ट्र बोंबलतो की, कुछ तो गडबड आहे. तरी पण बीजेपी EVM मशीन वापरत असेल तर खरोखर गडबड आहे.
@milindketkar90593 күн бұрын
Loksabha madhye EVM chaan chalele hote. Kay joke hai
@milindketkar90593 күн бұрын
Burnol
@pawanbiradar97383 күн бұрын
Tuzya bapane mhnjech congress nech aanale evm🤣🤣🤣🍌🍌🍌🍌🤡
@sanjaynikam733 күн бұрын
महाराष्ट्राला लुठणारे सतेत बसले
@patilpravin193 күн бұрын
फक्त हा एकच माणूस आहे जो मीडिया समोर येऊन clearly बोलतो आहे ,त्यांच्या बोलण्यात खूप खतखत दिसते आहे
@tarachandb28993 күн бұрын
Fatli ahe tyachi😂😂😂
@shardajadhav77083 күн бұрын
@@tarachandb2899Ha manus kiman yacha paksh tri sodt nhi khar tri bolto
@tarachandb28993 күн бұрын
@@shardajadhav7708 2019 madhe kuni gaddari keli aani yuti sodli...??
@tarachandb28993 күн бұрын
@@shardajadhav7708 tumhi muslim colonyt rahta ki nonmuslim colonyt?aani ka???
@somnathkshirsagar81323 күн бұрын
@@shardajadhav7708मुस्लिम समाजा ला १५ टक्के देण्या ची हमी पन् दिली😅 मराठा समाजा बाबतीत तोंड बंद
@Paratiya3 күн бұрын
EVM काढा पेपर वर मतदान घेण्या साठी भाग पाढा रस्त्यावर उतरा अंदलोन करा
@RAJPADALKAR3 күн бұрын
बरोबर
@milindketkar90593 күн бұрын
Burnol
@Be_honest_man3 күн бұрын
आमरण उपोषणाला बसा.
@uddhavpatil70523 күн бұрын
कोणी एक बापाचा असेल तर त्यांनी येत्या महानगरपालिकांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात. त्यातून खरे सत्य कळेल की महाराष्ट्रात कोणाची सत्ता यायला पाहिजे होती.
@arunshinde67513 күн бұрын
💯
@RAJ125rv3 күн бұрын
संजयजी राऊत अगदी खरे बोलत आहेत.
@vishnuraut51143 күн бұрын
हा जनतेचा निकाल नाहीं
@sachindeore16273 күн бұрын
जनतेला निकाल मान्य नाही
@umeshutage4753 күн бұрын
Right
@श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर3 күн бұрын
एकवेळ बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या, हिम्मत असेल तर.....😂
@ashoknaik91463 күн бұрын
ठाकरेनी काँग्रेसला बाजुला कराव. कारण त्यांची आपल्याला काहीच मदत झालेली नाही.
@tusharlandge17853 күн бұрын
madat tr nahi pn lose zala ahe
@shamascreation35113 күн бұрын
Congress pn aplyach deshatil paksh ahe Ani matdan he bhrastachar virodhat Ani vikasasathi kel jat , court cha nikal milt nahi adich varsh ,sakali 9:30 parynt same aaspaas chalele candidate achank difference dakhvla jato sarv Maharashtra BJP virodhat Astana BJP ch nivdun yete mahagai chya virodhat sarv janta Astana BJP ch nivdun yen he nkkich in future dhokedayk ahe
@tarachandb28993 күн бұрын
@@ashoknaik9146 2019 madhe he kalala nahi ka fawdyala....
@realtype3d3 күн бұрын
jya seat alya ahet tay congress voat bank mule alya ahet kalina mahin warli bandr....vote check kara
@kantimaru92583 күн бұрын
धन्यवाद महाराष्टकी जनता को मेरे पुत्र ने मेरी विचार धारा को कुचल दिया पर आप लोगों ने मेरी विचार धारा को मरने नहीं दिया आभारी हु मैं शिंदेजी मोदीजी ओर योगीजी ओर सारे सनातन धर्म का ओर nda mns सरकारका मेरे विचार धारा को हमेशा जिंदा रखना बाला साहेब ठाकरे
@shirishpatil90353 күн бұрын
जग किती ही राऊत साहेब यांच्या विषयी बोंबलूदे, पण हा माणूस खरा आणी प्रामाणिक आहे.
@bdjgbj35113 күн бұрын
राऊत साहेब आपण सत्य बोलत आहे खरे विश्लेषण करत आहे आर एस एस ने विषारी प्रचार केला त्याला भोळी जनता फसली आपण पुढची दिशा बदली पाहिजे
@JayprakashPatil-c5w3 күн бұрын
गुजराथ मधून avm machine आणले होते. कंटेनर मधून 3400 कोटी BJP ने आणले होते.ते आता अडाणी याना महाराष्ट्र वाटून देतील. जनतेला भिकारी केल्याशिवाय राहणार नाहीत
@tarunsone51983 күн бұрын
Evm असत रे ते AVM नाही 😂 है तुझं शिक्षण आणि नॉलेज 😂
@prabhakarmahajan92253 күн бұрын
गुजरात देशाबाहेर आहे का.
@jaihind50093 күн бұрын
MVA ale aste tar maharshtra vote jih@@di deneyacha manya navta ikde hindu lokana tya mule Shinde Sarkar parat nivdun dila
@surajkarandepatil3 күн бұрын
Ho.tu tya truck cha driver hota.tula sagla mahiti😂
@nitink47193 күн бұрын
@@prabhakarmahajan9225 जा मग नाही तर मुंबई च गुजरात मध्ये देणार च आहेस अशी मनीषा बाळगणारे निर्लज्ज मराठी आहेतच -छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@ashoknaik91463 күн бұрын
बॅलट पेपर वर निवडुक झाली तर बिजेपी 50 टक्के पण येणार नाही.
@jyotikhade64043 күн бұрын
Tv 9 मराठी या वाहिनीने या सर्व प्रतिक्रिया दाखवा हा निकाल जनतेला मान्य नाही 🙏
@avine83263 күн бұрын
😂😂😂😂
@tusharlandge17853 күн бұрын
saglyana manya aahe tulach nahiye
@jaihind50093 күн бұрын
Tumacha vote jihad ayashasvi zala tyacha dukh khup zala ahe
@AdarshHada3 күн бұрын
Kiti education aahe tuze, kahi tari akkal vapra tai
@meghanasawant33133 күн бұрын
@@avine8326हा दात काढतो याला अनाजीपंत गोमूत्र पिण्यास दिल म्हणून
@anilangane91933 күн бұрын
बॅलेट पेपर वर निवडणूका घ्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल
@gangaramshinde42803 күн бұрын
उद्धव साहेब राज साहेब महाराष्ट्रात आले मुंबईतल्या जनतेला तुमची सध्या गरज आहे बाकी काय असेल ते सगळं बाजूला ठेवा आणि जनतेसाठी महाराष्ट्रातील मुंबईतली जनता तुमचीच आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे विचार करा बाकीच्या लोकांना खायला देऊ नका आपला महाराष्ट्र मुंबई लुटून चाललंय गुजरातला माझ्या मुलाने काय करायचं आमच्या वल्लभ गुजराती ची भांडी घासायची का विचार करा झोपू नका आणि दोन दिवसात निर्णय घ्या आणि रस्त्यावर उतरा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत राज साहेब उद्धव साहेब जय महाराष्ट्र ज्येष्ठ शिवसैनिक गंगाराम राघव शिंदे माझी कळकळीची विनंती आहे जय महाराष्ट्र साहेब
@sharadpawar10553 күн бұрын
ही जी व्यक्ती बोलत आहे ते हे कदापि होऊ देणार नाही त्यात मराठी माणसाचे नुकसान होत आहे....कधी कळणार हे सर्वांना महाराष्ट्र तर गेला आता मुंबई पण घालवायची का????
@rupeshghadi42443 күн бұрын
अगदी योग्य आणि जी वस्तुस्थिती आहे तेच बोलले. सामान्य जनतेलाही माहीत आहे हे सगळं ठरऊन, सगळ विकत घेऊन केलेलं आहे आनी हे लोकशाही विरुद्ध आहे. एक ना एक दिवस हे सगळ पितळ उघडं राहिल्याशिवाय राहणार नाही.
@sharadsvlogs5333 күн бұрын
बरोबर भाऊ काहीतरी घोळ वाटतो
@Kgskgskgsgskkgs3 күн бұрын
Rada ajun 😂
@tarunsone51983 күн бұрын
😂 फारच वाईट अवस्था 😂
@rajeshribhosale4133 күн бұрын
खरय पण काय करावे लागेल
@saritachoudhari90023 күн бұрын
दोघे भाऊ स्वतापुरता राजकारण करतात .एकत्र आले असते तर असा महाराष्ट्र विकला गेला नसता
@arunchowhan46193 күн бұрын
Ataa time nighun gela ata ektra yeun faida nahi
@Pakgvv3 күн бұрын
तू कोन रे भगवाधारी सबपर भारी समजे लग्गूर
@sharadpawar10553 күн бұрын
हो आता महाराष्ट्र घालवला आता मुंबई बाकी आहे ती पण घालवा पण इगो सोडू नका????
@vishwambargarud22072 күн бұрын
ब्यालेट पेपर वर मतदान घेण्याची मोहीम राबवा...
@ManojRajput-xp4ow3 күн бұрын
Only hindu ❤
@uddhavpatil70523 күн бұрын
ठाकरे आडनावाची आता गरज राहिली नसेल महाराष्ट्राला तर आदित्य ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. मराठी लोकांना त्यांच्या नशिबावर सोडावे, सांगावे शस्त्रे हातात ठेवा आणि जगा.
@siddheshbirje60503 күн бұрын
Kaam adali koni bjp kade jaat nahi, shivsena shakhet yenar Kiva manse kade janar
@Manumama33 күн бұрын
1500 रु सगळी जनता विकली गेली कशी आणि ही खरच निवडणूक झाली का....?😂😂😂😂😂😂
@omfadnis3 күн бұрын
Election chya दोन दिवस आधी खूप पैसे वाटले गेले
@saritachoudhari90023 күн бұрын
लाज वाटते महाराष्र्ट १५०० मधे विकला गेला
@AppasahebSalunkhe3 күн бұрын
जनतेतील गरिबांना पंधराशे रुपये वाटले म्हणून त्रास होत आहे का पण या नेत्यांचे घरी जाऊन जरा चेक करा यांच्या बीएमडब्ल्यू ऑडी मर्सिडीज कुठल्या पैशाने यांनी विकत घेतल्या आहेत
@AppasahebSalunkhe3 күн бұрын
या नेत्यांचे कुठले उद्योगधंदे आहेत काही सर्वे मध्ये आढळून आले की नेत्यांच्या संपत्तीत 25 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे जरासे जागे व्हा
@pramodkambli61083 күн бұрын
किती जगणार रे शिळ्या वडापाव साठी
@gangaramshinde42803 күн бұрын
साहेब खरच आहे सध्याच्या परिस्थितीत राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येणं भाग आहे बाकी सर्व विसरून जा पण महाराष्ट्राच्या आणि मुंबईतल्या गरीब जनतेच्या पाठीशी उभे रहा दोघं एकत्र आला आलात तर मुंबई महाराष्ट्रात कोणीही वाकडी करू शकत नाही भाकरी घराण्याची उद्धव साहेब राजसाहेब बाकीचे सगळे विसरा आता एकत्र या हीच माझी कळकळीची विनंती आहे मी ज्येष्ठ शिवसैनिक गंगाराम राजू राघू शिंदे डोंबिवली येथून बोलतोय माझा जन्म 1966 चाच आहे 1966 ला शिवसेना स्थापन झाली
@manoharbhavarthe70133 күн бұрын
🚩🚩🔥🔥 महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे नाहीतर महाराष्ट्राचा गुजरात व्हायला टाईम लागणार नाही
@sharadpawar10553 күн бұрын
हा माणूस हे कधीही होऊन देणार नाही यांनी तर संपूर्ण शिवसेनेची वाट लावली
@arunanimale67423 күн бұрын
आपण बोलत बसू नका काही तरी ऍक्शन घ्या आंदोलन करा मतदान परत घ्या
@sunitasonawane77713 күн бұрын
True
@tarunsone51983 күн бұрын
अरे प्रुफ आहे का ? उगीच दंगा लोकशाही आहे तानाशही नाही
@pravinramchandrajadhav57163 күн бұрын
सर्व ठाकरे बांधुनी एकत्र यायला हवे देशाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला हवे
@kantimaru92583 күн бұрын
धन्यवाद महाराष्टकी जनता को मेरे पुत्र ने मेरी विचार धारा को कुचल दिया पर आप लोगों ने मेरी विचार धारा को मरने नहीं दिया आभारी हु मैं शिंदेजी मोदीजी ओर योगीजी ओर सारे सनातन धर्म का ओर nda mns सरकारका मेरे विचार धारा को हमेशा जिंदा रखना बाला साहेब ठाकरे
@kantimaru92583 күн бұрын
संजय राउत जो बोलेगा वो तुमको करना होगा मूलों की बात भी सुन नि पड़ेगी ए किसका दलाल है पहले वो देखो शिव सेना इश्की बजे शे खत्म होगी
@vijayvlokam11253 күн бұрын
He Astana raj saheb nahi yenar pahile yana baher kadhave lagel..
@m.k.salunkhe47713 күн бұрын
खाली खुर्ची
@pradippatil44403 күн бұрын
Tyanche aadhi koni magar gayche he vichar karu dya
@kunalmore54563 күн бұрын
हा जनतेचा जनादेश नसून evm चा जनादेश आहे
@basappapandhare69743 күн бұрын
बॅलेट पेपरवर मतदान घेणे हे एकच भविष्यात पर्याय आहे
@sunilk_3 күн бұрын
दोघे भाऊ एकत्र असते तर आज भा ज पा वंचित झाली असती.पण काय करणार, शेवटी मराठी माणूस ...
@anilthakare57443 күн бұрын
साहेब तुम्ही खरे कवि कलश आहात. शेवट पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहात. विनंती आहे साहेब बडबड जास्त होते जरा. लोक कंटाळतात
@pramodwadatkar77953 күн бұрын
लोक कंटाळत नाहीत,लोकांना वास्तव परिस्थिती माहिती होतं आहे.
@abhishekpatil88503 күн бұрын
जाऊद्या राऊत साहेब काही लोक सोबत येणार नाहीत मराठी मनसा साठी कारण त्यांना दुसऱ्याच खाजवयाची सवय लागलीय😢
@rajendrawavaliye3873 күн бұрын
मनसेने भाजपाला दिलेला बिनशर्त पाठिंबा
@narendraberde51423 күн бұрын
एकदम बरोबर
@Swami2samarth3 күн бұрын
भाजपला मानणारे देखील मराठी आहेत
@manoharbhosle30243 күн бұрын
राऊत साहेब बोलत आहेत खरं आहे प्रत्येक मराठी माणसाने विचार करणे गरजेचे आहे
@milindketkar90593 күн бұрын
Burnol
@shadowking37573 күн бұрын
कारे mim कधी पासून महाराष्ट्र धर्म मानणारे झाले. फटाके महाराष्ट्र मध्ये फुटले पाकिस्तान मध्ये नाही त्याचा दुःख आहे का?? बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ज्या दिवशी माझा पक्ष काँग्रेसी झाला त्या दिवशी पार्टी बंद करेल.
@pranaliwairkar93943 күн бұрын
कोणा सोबत नको कोणावर विश्वास नाही बस करा ह्याच्या त्याच्या दारात जाणे 2014 सारखे एकटे लढा बघा निवडून येणार चूका आपण करत आहात कोणी विश्वासू नाहीत ठाकरेना फसवतात आता बस झाल
@rizwanpatel86563 күн бұрын
, महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार व सर्व मराठी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे जय महाराष्ट्र
@BhagwatMule-q9f3 күн бұрын
हे तिघे सोडले तर बाकीचे कुणबी मराठा आहेत का?
@sushantshinde96323 күн бұрын
Loksabhela ka as mnla nahi mag....atach ka jag aali😂😂
@babanmhaskule75643 күн бұрын
राज व उद्धव ठाकरे भावांनी एकत्र यावे ही जनतेची भावना आहे.
@lordlcs-nu1ev3 күн бұрын
निवडून यायला जनतेची कामे करावी लागतात.. फेस बुक लाईव्ह करून वाजे मार्फत वसुली केली की हेच होणार 😂😂😂😂😂
@meghanasawant33133 күн бұрын
तुझ्या घरी एकनाथ, देवेंद्र काम करत होता का😂😂😂
@factically49723 күн бұрын
@@meghanasawant3313 nahi te आपापल्या मतदारसंघात काम करत होते म्हणून जिंकून आले 😂😂😂 तुमच्या मालका सारखे आराम नव्हते करत
@alpeshgaikwad27523 күн бұрын
राऊत साहेब 🔥
@miteshchauhan72603 күн бұрын
Yed zhave gap bas
@mtnl2593 күн бұрын
🤣🤣🤣🤣
@sayajisathe6813 күн бұрын
महाराष्ट्रात असे काय घडले की ५व्या फेरीत महायुती २२५पेक्षा पुढे गेली. Evm jugad
@Username-m5-e1h3 күн бұрын
Raj thakre + Uddhav Thakre 🔥🔥🔥
@yogeshahire23513 күн бұрын
काही उपयोग नाही, आधी EVM वर निर्णय झाल्याशिवाय कोणीही एकत्र येवू द्या OUTPUT ZERO
@Username-m5-e1h3 күн бұрын
@@yogeshahire2351barobar ahe bhau, pn kay fayda SC ne already evm cha vishay side kelay, already judgement dilay ki evm madhe gadbad hou shakat nhi ani yachika dismiss keli 😢
@dinkarmahure94633 күн бұрын
आता सोयाबीन 2000 झाले तरी लोकांना आवडेल , कोणताही आरक्षण ,उपोषण ,आंदोलन मोडून काढले तरी लोकांना चालेल , महागाई ,बेरोजगारी वाढली तरी लोकांना चालेल असा अर्थ या निकालाचा निघतो . लोकांसाठी mva ने तरी का लडाई लढावी
@tarunsone51983 күн бұрын
😂 पेटवा पेटवा चालत नाही जनतेला
@santoshbibvekar72413 күн бұрын
आता गद्धारी केली तरी चालेल जिंकून येणार
@chandrakantrasam10523 күн бұрын
मियाॅं खानको अभी मराठी आदमी का याद आया हैं l 😮
@jayho42483 күн бұрын
Gujju spotted
@AveragepoliticsEnjoyer3 күн бұрын
तू हिंदी बोलतो अजून मराठी ची गोष्ट करतो
@factically49723 күн бұрын
@@AveragepoliticsEnjoyer are muddam boltayt te जणू एखादा mulla boltoy as Sarcasm samjt ka
@Being_S093 күн бұрын
संजय राऊत आणि सुषमा अंधारे ह्यांनी शिवसेना संपवली व्यवस्थित...
@rajeshpatil36983 күн бұрын
Truly Agree. Still some idiots r following these people.
@santoshpawar22703 күн бұрын
Everybody need restricted to EVM, then see the pure result 😮
@vasantpatil16743 күн бұрын
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांना दाबून ठेवणे हे भा. ज. प. चे कारस्थान असून मुंबई वर गुजरात राज्य करण्याचे सुखरूप होईल हे मोदी आणि शाह यांचे प्लॅन आहे. हे मराठी जनतेने संतर्क राहणे महत्वाचे आहे
@anikettambe-dj5gr3 күн бұрын
गांजा उतरला नाही का😂😂😂
@AdarshHada3 күн бұрын
😂😅😮
@sarangw66653 күн бұрын
😂😂😂
@nisha2803 күн бұрын
एकनाथ चा कि?
@anirudhamule57613 күн бұрын
दोन्ही भवानी इगो न ठवता एक व्हावं नास्ता हे लोक संपून टाकत आहेत ठाकरे नावाला
@sanjaykale92753 күн бұрын
बैलेट पेपर वर घ्या निवडणूक परत एकदा
@satishkalkatte31923 күн бұрын
महायुतीचे स्टार प्रचारक राऊत साहेब आणि अंधारे ताई यांच्यामुळे महायुतीला भरभरून यश मिळाले.
@mahendratakawale54403 күн бұрын
100 ."/, Right. Sheb
@sanjivlad45683 күн бұрын
आता AVM विरोधात सर्व देशातील जनतेने एकत्र आला पाहिजे
@choudharyrk24043 күн бұрын
chup be yz
@gajanannaso22393 күн бұрын
Gab re chu...
@Shivam_58383 күн бұрын
@@choudharyrk2404 . का रे चोंग्या
@sunitasonawane77713 күн бұрын
True
@premnathshetty68423 күн бұрын
Always crying if lost but in loksabha they were happy bcoz they won so that time every thing was right and one more thing he is spoken person for Sharad Pawar he is one who try to finish saheb party,if balasaheb would alive he would kick out this fellow from shiv sena 😡😡😡
@anillokhande6663 күн бұрын
मोठी सेटिंग झाली खूप
@altafhusainshah80353 күн бұрын
84 MLA resgin diya please sagla evm ghutala hai
@amarbhojane17833 күн бұрын
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे
@narendrmankar3 күн бұрын
पुंनपुंना आमच्या आयुष्यातली 5 वर्ष मातीत घातली हे आमचे सरकार नाही
@Harami-z2u3 күн бұрын
Tu desh drohi aahe 🤣🤣🤣
@rajeshnapte78063 күн бұрын
1500 घेतले असतील तर तेवढे परत करा
@praveenpandav96053 күн бұрын
साहेब, जेव्हा एखादा आमदार आपला पक्ष बदलतो तो अनैतिक असतो आणि जेव्हा एखादा पक्ष आपली नैतिकता सोडून काँग्रेसशी हस्तांदोलन करतो तेव्हा ते नैतिक असते.. छान. जर तुम्ही 2019 मध्ये तुमची नीतिमत्ता जपली असती तर तुम्ही कधीच निराश झाले नसते. ही सगळी बकवास तुम्ही बोलतोय ही तुमच्या चुकीच्या कामांची मजुरी आहे.
@learnwithme5863 күн бұрын
Ani jeva BJP secular ncp sobat jate.... Te kasa barobar ahe
@santoshdali30603 күн бұрын
👌
@dnyanrajtelang2103 күн бұрын
@@learnwithme586सेक्युलर ncp भाजप सोबत आली.....
@laxmangalande37473 күн бұрын
संजय राऊत साहेब. कट्टर शिवसैनिक ❤
@arvindbatawale3 күн бұрын
संजय राऊत खरं बोलत आहेत
@diwakarkale6973 күн бұрын
Ballot पेपर वर निवडणुका घेणे हाच उपाय आहे
@asnews78733 күн бұрын
राज ने ठाकरे घराणे संपवलं...
@nikhilpatil89593 күн бұрын
राज ठाकरे आजही बाळासाहेब 1985 पर्यंत करत असलेला संघर्ष करताय. एकदा शिवसेनेचा इतिहास वाचा, मग कळेल की राज ठाकरे जे करताय ते बाळासाहेबांनी देखील केल होत.
@siddheshbirje60503 күн бұрын
@@nikhilpatil8959tevhacha kaal vegla hota atacha kaal vegala ahe
@rahulmahadik13293 күн бұрын
काय रे काय राज ठाकरे यांनी नाहीतर उद्धवनी संपवलं ठाकरे यांनी
@GirishGurav-ko6sd3 күн бұрын
माहिती घे आणि बोला
@girisoma193 күн бұрын
Uddhav ne thakre gharane sampavle . Raj thakre ne hat paudhe kela hota uddhavlapan tya veli bjp barobar aaslyane uddhav havet hota . Aata sarkh sarkh Raj saheb thodichhat pudhe kartil
@viralvideo220303 күн бұрын
राज ठाकरेंसाठी खूप वाईट वाटत 😢
@digvijay0963 күн бұрын
vait vatun gheu nakos tyana tyanchi kimat bjp ni dileli ahe , tyancha kam mata khaychach hota, te jinklet karan bjp jinkli
@Mahendra.89773 күн бұрын
लोकसभेत निकाल लागला त्या वेळेस evm चांगल होत वाटतंय 😂
@nisha2803 күн бұрын
हो ते भेल कंपनी कडून घेतले होते व आता गुजरात मधून सुरत वरून मागवल्या म्हणजे जनतेला चु बनविले.
@KavitaRevdekar3 күн бұрын
,,,,संजयराऊत,सर,एकदम बरोबर आहे तुम्ही,संवजन एकत्र येऊन,जन आंदोलन,करावे
@vilasdalvi52533 күн бұрын
संजय राऊतने ठाकरेंची शिवसेना संपवली,हे त्रिकाळ सत्य आहे.
@ashokpuri36053 күн бұрын
बरोबर आहे राऊत साहेब तुमचं देशामध्ये आता हुकूमशाही येणार आहे
@pankajmate65313 күн бұрын
EVM JINDABAD BJP JINDABAD
@rushidarade25123 күн бұрын
पोस्टल मता मधे महाविकास आगाडी वर होती अचानक evm चालू झाल्यावर अचानक बीजेपी 200+ geli