वावा लोकमत चैनल ला खूप धन्यवाद शेतकऱ्याचा वेदना मांडलं
@kiranbhagade57712 ай бұрын
Ek nambar sir
@tejravpatilbajad10852 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार हटवा शेतकरी वाचवा
@bapukotule63282 ай бұрын
दगाबाज करामती काका काद्याने हाणला होता कोणत सरकार शेतकरी विरोधी नव्हत
@Ram_Khade2 ай бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय घेतला त्या बद्दल आभार शेतकरी लाडका नक्कीच झाला पाहिजे
@ganeshsanap20772 ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे
@yogirajsarode10682 ай бұрын
कर्जमाफी करा कर्जमाफी करा हा संदेश आमचा एकनाथराव शिंदे कडे पाठवा आणि त्यांना सांगा शेतकरी किती हलाहल झालेला आहे शेतकऱ्याला आता गरज आहे कर्जमाफीची संपूर्ण कर्जमाफीची आणि त्याला परत उभे राहण्यासाठी कर्ज द्या कर्ज द्या अगर नका द्या पण त्याला आर्थिक मदत नक्की करा कर्जमाफी त्वरित करा त्वरित अंमलबजावणी करा
@balasahebingle21602 ай бұрын
१ नबर चॅनल लोकमत चे मनापासून आभार
@munjajivaiday66482 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे साहेब
@vijaygarje60902 ай бұрын
बडे साहेब शेतकऱ्यांचे घरातले आहेत त्यांना जाणीव आहे शेतकऱ्यांची
@ramkrishnasudrik1344Ай бұрын
एक नंबर रिपोर्ट्स व शेतकऱ्यां बद्दल आत्मियता दाखवणारा माणूस ❤❤❤❤
@GovindYadav-s4g2 ай бұрын
साहेब मुसळधार पाऊस शेतकऱ्यांवर खुप मोठ संकट शेतकरीच
@tejravpatilbajad10852 ай бұрын
शेतीमालाला भाव नाही सरसकट कर्ज माफ करा सरसकट पिक विमा आणि सरसकट नुकसान भरपाई द्यावी
@ravirajdeshmukh85022 ай бұрын
शेतकरी कधीच लाडका होऊ शकत नाही सरकार दरबारी शेतकऱ्याला काहीच किंमत नाही सरकारने जरी लाडकी बहीण योजना आणली असेल परंतु सरकारने लक्षात असू द्यावी ही लाडकी बहीण आधी कुणाची तरी पत्नी आहे नंतर तुम्ही तिला लाडकी बहीण केली ती लाडकी बहीण कधीच आपल्या नवऱ्याच्या समोर जाणार नाही तुम्ही कितीही लाडकी बहीण योजना आणली तर तिचा नवरा मालाला भाव नसल्यामुळे कधीच लाडक्या सरकारला मतदान करू देणार नाही
@madhusudangangatire71912 ай бұрын
करेक्ट साहेब 👌👌🙏🙏
@yadhavpatange74342 ай бұрын
मि लोकमत या न्युजचे चानल्स यांचे मनापासून आभार मानतो सेतकर्याची वेथा मांडल्या बदल
@afrojhkani-gz9qc2 ай бұрын
कर्ज माफी वर बोला भाऊ
@AshokKakad2 ай бұрын
2023 ला पिक विमा 25% आगरी मध्ये बाकीचा कुठे गेला हेच कळत नाही
@yadhavpatange74342 ай бұрын
या मोदी सरकारचअदानी अंबानी लाडका
@gokulkhurud22122 ай бұрын
धन्यवाद साहेब कर्ज माफी पाहेजे
@AshokKakad2 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@dk147972 ай бұрын
शरद पवार जेव्हा फॉर्मर मिनिस्टर होते तेव्हा शेतकरी किती आनंदी होता 2014 नंतर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मर्सिडिज विकायला लागल्या 😭😭😭
@bapukotule63282 ай бұрын
खरा शेतकरी विरोधी दगाबाज काका
@AshokKakad2 ай бұрын
2023 चा रब्बी पिक विमा ₹1 दिलेला नाही बीड जिल्ह्यात
@shriramnabar33082 ай бұрын
उत्तर प्रदेश मध्ये स्पेशल टास्क फोर्स बनवली जाते तर महाराष्ट्रातली महाराष्ट्र सुरक्षा बल अजून सुरक्षा व्यवस्था कॉन्ट्रॅक्ट वर का या जवानांचे भविष्य कधी उजळणार बदलापूर मधील रेल्वे स्टेशनवर झालेल्या गोळीबाराला पकडणारे हे जवान यांच्या धाडसाला मानाचा मुजरा
@GaneshLode-op9wq2 ай бұрын
शेतकरीला मदत करावी सरकारनी 😢
@chimnajijadhav60392 ай бұрын
खूप खूप अभिनंदन बडे साहेब 2023 चा पिक विमा शेतकऱ्याला मिळाला नाही वसमत तालुका जिल्हा हिंगोली आता महापुराण संपूर्ण पिके उध्वस्त झाली किनोळा गाव वसमत तालुका
@vikrantjadhav61312 ай бұрын
Karjmafi jhalich pahije
@latestbollymovies18732 ай бұрын
साहेब मराठवाडा, विदर्भ नाही तर खान्देश पन सारखं आहे
@ज्ञानेशशिरसाटशिरसाटАй бұрын
नावाला भारत कुषी प्रधान देश निर्णय मात्र नोकरदार वर्गाच्या हिताचे
@shaikhmaksud6562 ай бұрын
शेतकऱ्यांना हामी भाव दया जी नुकसान झाली त्यांना नुकसान भरपाई दया आणि कर्ज माफ करा शेतकऱ्याचे सातबारा कोरा करा
@RameshwarBhosale-i1t2 ай бұрын
Okआई
@govindrathod99882 ай бұрын
लय अवघड आहे शेतकरी
@balasahebpote-qe7fy2 ай бұрын
कापूस उबाळ सोयाबीन सडली करायचं काय साहेब करायचं काय
@vikrantjadhav61312 ай бұрын
Bjp hatav
@prjdyns2 ай бұрын
Wah re dada Tula mujara ho tumhi shetkarya sathi Kavita parkhal mat mandal s Tula naman dada