फक्त पुणे जिंकल पाहिजे दादा ना खुश करण्यासाठी चुकीचा निर्णय दिलाय. अशा विकाऊ पंचाना फक्त लाथ कमी आहे
@basedmanaf8100Сағат бұрын
राक्षे आणि मोहोळ दोघेपण पुण्याचेच आहेत. उगाच राजकारण आणू नका मधी. शिवराज राक्षे नांदेड कडून खेळतोय फक्त
@мя.ян7 минут бұрын
पै शिवराज दादा राक्षे पण पुण्याचे आहेत
@Lahanepatil60293 сағат бұрын
फिक्सिंग करून राक्षे वर अन्याय केला आहे
@nitinrathod68123 сағат бұрын
पंचांनी निर्णय चुकीचा दीला आहे
@प्रेमदासचव्हाण-न5य3 сағат бұрын
अरे कुस्ती झाली नाही धुमार कुस्ती व्हायला पाहिजे
@AarunJadhav-tn7tt3 сағат бұрын
निर्णय चुकीचा आहे,
@vijaymore70263 сағат бұрын
पंचांचा निर्णय चुकीचा आहे वशिला करून पंचांना निर्णय वरून सांगेल तसा केलेला आहे
@shivmore6660Сағат бұрын
नियम बघता पंचाचा निर्णय चुकलेला आहे, कोणावरही अन्याय व्हायला नाही पाहिजे, राहिला प्रश्न राडा झालेला राग आणावर आल्यावर झाल असेल.
@prakashbhamare28502 сағат бұрын
अहो कुस्तीगीर वर्ष भर मेहनत करतो. पंचांच्या चुकी मुळे त्याच्या अपेक्षांचा भंग झाला तर त्याचा राग व्यक्त होणे साहजिकच आहे.कॅमेरा असताना पंचांनी निर्णय देण्या पूर्वी सरपंचाशी संपर्क साधून निर्णय देणे आवश्यक होते. दोघांना विभागून पुरस्कार देणे गरजेचे आहे.
@nitinmohite2452 сағат бұрын
हा अन्याय आहे राक्षे वर
@shankarpatil30132 сағат бұрын
स्पष्ट दिसते पाट पुर्ण टेकलेली नाही असे दिसत आहे सुपारी बाज पंच आहे त्याची चौकशी करा
@sopannikam1808Сағат бұрын
जिथे गद्दार आज्या गेला का तिथे असाच होत
@VishnukautkarСағат бұрын
Dadaa laa khush karney ya sathiy
@subhashpatil20022 сағат бұрын
पंचांना त्यांची लायकी दाखवली , चुकीचा निर्णय का दिला , निदान या मुळे पुढे असे प्रकार होणार नाहीत ही अपेक्षा
@YesIcan3719Сағат бұрын
गेल्यावेळी सिकंदर शेखवर असाच अन्याय केलेला
@MissionDnyanradha2 сағат бұрын
अन्याय केला आणि चुकीचा निर्णय पंचने दिला
@shahajibodare55403 сағат бұрын
हा अन्याय आहे
@sachinborhade892Сағат бұрын
पंच उचलून आपटला पाहिजे निकाल देतो का खोके घेतो
@shankarpatil30132 сағат бұрын
राम सारग रिप्ले बघा आणि मग बोला पंचाची बाजू घेऊ नका 😊
लाथ च बोलतय तुम्ही पैलवान न्याय मिळाला पाहिजे ते बोला ना
@archii1345Сағат бұрын
पत्रकार बावळट आहे काय? ... निर्णय चुकीचा आहे त्यावर पण चर्चा करा...
@nitingaikwad74182 сағат бұрын
कुस्ती झाली नाही
@SandipKeche-x1bСағат бұрын
Ram सर निर्णय चुकीचा आहे
@PkuP9522 сағат бұрын
😯
@vijaymore70263 сағат бұрын
पंच कितीही निर्माण होतील पैलवान होण्यासाठी वर्षभर भातावर लागत कष्ट घ्यावे लागतात तुम्ही फक्त पाच मिनिटांसाठी त्याचं आयुष्य तुम्ही बरबाद करू शकता तुम्ही निर्णय चुकीचा दिल्यामुळे
@akshaypangarkar-ov6dh2 сағат бұрын
न्यूज वाले कुस्ती काळात नही तर कशाला पैलवान ची वाट लावतात कुस्ती फिक्सिंग झाली आहे लात च बोलतय अन्याय झालंय ते पहा का
@JavidShaikh-t1nСағат бұрын
Panchana rong nernay pan rakshe ne lath marli te pan rongche aahe
@prakashpatil65992 сағат бұрын
ते निकाल काय का लागना आम्हाला पैसे मिळाल्याशी मतलब
@VishnukautkarСағат бұрын
3ainpirr tivaaa
@ashoksinde6593Сағат бұрын
निर्णय चुकीचा आहे
@BhagwatSolanke-x1r2 сағат бұрын
निकाल चुकलाच 😢
@rahulchavan65922 сағат бұрын
पंच ला पैसा खुप मिळाला
@sunilatigre27732 сағат бұрын
Marane chuk pan punchani nirnay kay ghetla baga, nirnay chukicha
@dhanajishelar923240 минут бұрын
Hya aashya nirnayamule kustila galbot lagat aahe .kusti jhalich nahi .pan rakshe ni review magayla pahije hota .ragachya Bharat panchala lat marne chukiche aahe sarvana mahiti aahe kusti jhali nahi
@ajitrakshe24282 сағат бұрын
Lokmat valyanla to shivraj rakshe kuthlay he pan mahit nay, sarkha nadedcha mhanun pukratat