वर्षभर मेहनत केली भावाने या कुस्तीसाठी हार झाली तर सहन केली असती न झालेल्या पराभवाला कोण सहन करणार...अखेर राजकारणाची कुस्ती विजयी झाली...!
@AbhimanJadhav-db2rr16 минут бұрын
😊
@abhilashwankhade66374 сағат бұрын
पंचांनी चुकीचा निर्णय दिला 😢😢 शिवराज राक्षे च विजयी आहे 😢100% पैसे खाऊन पंचांनी निर्णय दिला
@Ramraje-i5t12 минут бұрын
पंच चे आडनाव काय आहे
@shubhamshilimkar81614 сағат бұрын
कष्ट घेतली आहे. साहजिक राग येणार.. # i support शिवराज राक्षे
@sanndip1357Сағат бұрын
I support sikandar शेख.... माऊली सिकंदर शेख महारष्ट्र केसरी असताना यांनी दुसरी महारष्ट्र केसरी खेलवळी होती ..... खूप वाईट वाटल होते तेव्हा आज समाधान वाटते हा हरला म्हणून नाही तर यांना सिकंदर चा विजय पचला नव्हता आज रिझल्ट समोर
@kisanmurhe22394 сағат бұрын
भावा काय बोलु , तो पंच अमावस्येला जन्मलेला आहे ,लय दलीदर पंच होता भावा........
@साहेब992 сағат бұрын
भावा डबल कुस्ती व्हायला पाहिजे
@abhilashwankhade66374 сағат бұрын
बेचारा वर्षभर मेहनत करतो , 🥺 आणि पंच जर चुकीचा निर्णय देत असेल तर कोणालाही राग येणे स्वाभाविक आहे😡. म्हणून त्याने पंचाला लाथ मारली.
@yyyysssss564 сағат бұрын
Arey hi action chi reaction hoti , lat tr kahich nahi hyanchi kiti mehnat ani varun asle nirnay
@sknikrad44913 сағат бұрын
Lath fkt pach sala sidela gyala pahije hota 😡
@anilgaikwad22023 сағат бұрын
Obc reservation band Kara
@Appa678122 сағат бұрын
@@anilgaikwad2202 gp basto ka ... Balish budhichya
@sanndip1357Сағат бұрын
अरे मित्रा सिकंदर शेख ने 10 सेकंदात चितपट केलत तिथे यांचे गुरू होते यांनी हार पचली नाही हे महारष्ट्र ने पाहिलं यांनी दुसरी म.केसरी खेल्वली मान्य पंच चुकीचं वागला पण जे झालं ते योग्यच झाल 😊🙏
@pravinkaduskar60363 сағат бұрын
एकदम बरोबर बोलतोय शिवराज 👌🏻
@DattaSangale-jn4xp4 сағат бұрын
100% खर बोलतो शिवराज
@PravinNikam-qk5zb4 сағат бұрын
आज पर्यत सगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघितल्या तर लक्षात येईल एक दोन अपवाद सोडलं तर सगळ्या सामन्यात पंचानी गद्धरी केली आहे
@somnathkhadke84933 сағат бұрын
मला माहीत नाही हे परप्रांतीय प्रशिक्षक कोण आहेत.पण ते खुल आवाहन करत आहेत .मी पुणेकर म्हणून सांगू इच्छतो पंचांचा निर्णय चुकीचा आहे.आमचा शिवराज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असावा .
@sarkarraj1232 сағат бұрын
जस्सा पट्टी चे कोच आहेत
@AvinashBhawale3 сағат бұрын
सिकंदर भावा तूच खरा होता❤
@maheshgaikwad13443 сағат бұрын
100% शिवराज राक्षेचा विजय आहे❤❤
@harshavardhanwalsepatil204937 минут бұрын
जनतेच्या मनातिल ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै शिवराज राक्षे❤
@vikasnagargoje71733 сағат бұрын
शिवराज ❤
@gd94622 сағат бұрын
Support for शिवराज ❤🎉
@santoshmore14663 сағат бұрын
सिकंदर च्या बाबत पण असेच झाले होते
@aijazrangrej41812 сағат бұрын
You are right
@aatishbenadikar26473 сағат бұрын
लहान मुलगा सांगू शकतो अन्याय झालाय शिवराज वर 😢...
@abisshaikh20733 сағат бұрын
❤आज शिकांदर ला न्याय भेटला ❤
@बाबाआठवले14 минут бұрын
कसा काय..!🙄 उग भावकी आहे म्हणुन काय पन..!😂
@manikgorud64963 сағат бұрын
शिवराज जीत आपलीच
@आकाशनागरे-द8ह4 сағат бұрын
अन्याय झाला शिवराज वर
@indrajeetpatil96693 сағат бұрын
I support शिवराज राक्षे,👍
@RajabhauBhise-v2c3 сағат бұрын
कुस्ती पूना लावा पंचाचा निर्णय चुकला मी या घटनेचा जाहीर निषेध करतो.
@Patil1899946 минут бұрын
चुकीचं काहीही नाही... I Support Shivraj Rakshe
@rameshkadam69254 сағат бұрын
येथे राजकीय वास येतो राक्षेचपाठ मठ्रवर टेकले नाही .
@manishbangera31654 сағат бұрын
मला कुस्तीतल काही तेवढं समजत नाही पण येवढं तर clear दिसते दोन्ही खांदे टेकलेले नाही...🙄
@mandargawade26284 сағат бұрын
पाठ ठेकळी नाही आहे. चुकीचा निर्णय
@ShambhurajeJejurkr3 сағат бұрын
आण्याय तर खरच झाला आहे
@ShrimantKokate-z3p4 сағат бұрын
सिकंदर चा गेम केला होता
@sanndip1357Сағат бұрын
❤आज सिकंदर शेख ला न्याय भेटला बजरंग बली चे खूप खूप आभार ❤
@शाहिरसंतोषजाधव4 сағат бұрын
खरा आज सिकंदर लां न्याय मिळाला. कारण पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे.. तसाच सिकंदर वेळी पणं चुकीचं होता
@dattaghevade.36114 сағат бұрын
Brobar
@rohansalvi77573 сағат бұрын
Ekdum barobar
@shanurpathan76563 сағат бұрын
बरोबर आहे भाऊ
@क्षत्रियकुलावतंस13 сағат бұрын
सिकंदर सोबत हरला च होता शिवराज म्हणून शांत निघून गेला. पण इथ पूर्ण चीत झाला नव्हता तरीही पंचांनी निर्णय दिला म्हणून त्याने पंचांना लाथ मारली जगातला कुठलाही पंच हेच म्हणेल कुस्ती झाली नाही आणि लोकांनी प्रामाणिक पणे पाहिलं तरी समजेल. वरून एका खांद्यावर पडला तर 4 गुण देतात जे सिकंदर विरोधात महेंद्रला दीले होते पण एका खांद्यावर कितीही वेळ दाबून धरले तरीही चितपट देता येत नाही. मोहोळ ला 4 गुण दिले ते योग्य होते पण चित दीले तो निर्णय चुकीचा दिला.
@क्षत्रियकुलावतंस13 сағат бұрын
सिकंदर ची कुस्ती चे फोटो viral झाले होते नंतर 4 पॉइंट होते च तिथे. आणि इथ पण 4 पॉइंट योग्य होते
@vitthaldhage91173 сағат бұрын
शिवराज राक्षे पराभुत झाला नाही 100% विजय
@hiramanchavan97752 сағат бұрын
शिकंदर वर अन्याय झाला तेव्हा कस वाटत होत..काका पवार बोला..वेळ तुमच्यावर आली आहे...
@anantnagargoje38184 сағат бұрын
Are yar वर्षं भर मेहनती करून निर्णय थोडा लेट दिला तरी चालते,पण रिप्लाय पाहून निर्णय दयला पाहिजे होता
@suyograkshe5962Сағат бұрын
ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै . शिवराज भैय्या राक्षे
@somnathdhobale54394 сағат бұрын
चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला रे तळतळाट लागणार बजरंग बली वाटोळ करणार
@sanndip1357Сағат бұрын
हा निर्णय च माऊली बजरंग बली यांनीच केला हा मागच्या वेळेस हरला तर यांच्या गुरू नी दुसरी m. केसरी खेळवली ..... ती कुस्ती 10 सेकंदात चितपट झालती 😊
@aforashish73 сағат бұрын
वाईट लोकांची दुनिया आहे मित्रा. लोक राजकारण करून आणि बेइमानी करून जिंकतात. ही कुस्ती परत झाली पाहिजे.
@Karbharichittegaonkar3 сағат бұрын
तेव्हा सिकंदर वर अन्याय झाला होता!! Karma returns
@PritiWakchoureСағат бұрын
खरा महारष्ट्र केसरी शिवराज रक्षे आहे.
@pratappatil22974 сағат бұрын
अजित पवारांना खुश करण्यासाठी पंचांनी चुकीचा निर्णय दिला. खेळाडू वर्षभर मेहनत करतात . अंगाचे पाणी पाणी करतात
@mosinshaikh83943 сағат бұрын
Murlidhar Mohol la
@sanndip1357Сағат бұрын
सिकंदर शेख महारष्ट्र केसरी असताना तेव्हा तू हार न मानता तुझ्याच गुरू नी दुसरी महारष्ट्र केसरी खेलवली ..... मित्रा तू महारष्ट्र केसरी हार मानून पुन्हा जिद्दीने खेळू असे म्हणून सराव सुरू ठेवायचा होता ..... तू पहिल्यांदा महारष्ट्र केसरी झाला तेव्हा पण सिकंदर शेख वर अन्याय झाला होता ..... पण आता तुझ्या बरोबर जे झालं ते चुकीचे असेल ही पण तू डब्बल महारष्ट्र केसरी नाही हे पण मान्य कर fact 10 सेकांदा त तुला चितपट केलत सिकंदर शेख ने .....
@SahilJamadar-b5lСағат бұрын
Barobar
@prashantpatil80602 сағат бұрын
शिवराज राक्षे सलाम तुम्हाला 🎉🎉🎉
@akshayugade36263 сағат бұрын
कुस्तीमध्ये कुस्ती कमी आणि राजकारणच जास्त झालय.
@KisaanTv-sw3jg3 сағат бұрын
Correct❤
@narayan1432 сағат бұрын
राज ठाकरे आत्ता वेळ आलेली आहे शिवराज सोबत उभे राहण्याची गरज आहे